Beed प्रकरणी Suresh Dhas यांचे Dhananjay Munde यांच्यावर आरोप, Sushma Andhare यांचा धसांना सवाल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- #Walmikkarad #Walmikkaradnews #Walmikkaradcaste #Walmikkaradbeed #Walmikkarad #Walmikkaradarrest #SantoshDeshmukhMurderCase #SantoshDeshmukhMurderCase #WalmikKaradarrest #DhananjayMunde #SantoshDeshmukh #punecid #DevendraFadnavis#BeedNews
#Beedmorcha #SantoshdeshmukhCase #walmikkarad #maharashtravidhansabha #MahayutiGovernment #sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #PMNarendraModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #marathilatestnews #tv9marathilive #PuneNews #MumbaiNews #mharashtracm2024 #CMDevendraFadnavis #DCMEknathShinde #DCMAjitPawar #
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,
पहिल्यांदा आपली मुलाखत आवडली 👌
बरोबर ताई
सुरेश धस साहेब यांना अहंकार झाला आहे
तुला काय समजणार , नको लाळं चाटू😂
तुमी चाटून चाटून मोकळे झाले nn
खरंच खूप छान विश्लेषण ताई
बीड ची चांगली बाजू मांडल्याबद्दल धन्यवाद ताई....
धन्यवाद 💯 टक्के ताई छान बोललात... आसं कोणी ही बोलले जात नाही ताई...
आज खुपचं छान 👌👌🙏🙏💯
अत्यंत अभ्यासू व्यक्तीमत्व
खणखणीत आवाज त्याला प्रचंड अभ्यास आदरणीय सुषमा अंधारे ताई 🙏
ताई आपले विषलेशन आगदी बरोबर आहे...OBC सवर्ण वाद टळला पाहिजे..
ताई तुम्ही बोलत असलेली ही मुलाखत मुलाखत बघणाऱ्या सर्व मीडिया वाल्यांचा समोर हा निर्भयपणा वाटत आहे अतिशय चांगली मुलाखत तुम्ही दिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद ताई
धन्यवाद ताई छान बोललात
धन्यवाद ताई
अगदी बरोबर आहे संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार हे मागेच राहिल आहे आणि जात आणि पात हेच चालू आहे.
ताई जय महाराष्ट्र जय OBC ताई 👍💯
ताई तुम्ही खूप खरं बोललात बीडमध्ये राजकारण चालू आहे
बरोबर आहे
आपली विचारसरणी अगदी बरोबर आहे ताई
हिची विचारसरणी हिंदु देवी-देवतांवर वाईट बोलणे,अपमान करणे .
Khup chan vishleshan tai
Right
बरोबर आहे ताई
जर सुरेश धस बोलू शकत नाही पण महाराष्ट्र राज्यातील जनता अजित चांगले ओळखत आहे किती बांडगुळ आहे
व्वा ताईसाहेब,
छान बोललात !!
Ok Tai
अगदी बरोबर ताई
छान
बरोबर
खूप छान 👌💕 स्वालीड मुलाखत
ताई आज खरं बोलत आहात
छान मांडनी केली ताई अभीनंदन
एकच पर्व ओबीसी सर्व एकजुटिचा विजय असो
Very nice Tai
एकदम बरोबर बोलत सुषमाताई
आज खरं बोलल्या ताई ❤
या बाईने आणि संजय राऊत ने अख्खी शिवसेना संपवली....😂
खर
ताईच सडेतोड उत्तर, उगडा डोळे
पुरावे नाहीत फक्त मीडिया वर बोलायचे आहे यांना
ताई उत्कृष्ट मांडणी केली छान छान मुलाखत दिली आहे ❤🎉🎉
ताई तुम्ही आगदी बरोबर बोलत आहेत
सुषमा अंधारे मॅडम एकदम बरोबर खरं बोलतात
अहो सगळं खरं पण,,पण,,
संतोष भाऊ यांना योग्य न्याय मिळालाच पाहिजे च पाहिजे,
ताई आपण राजकारण करताय,
धनू मुंडे आणि टोळीच्या आपण नक्कीच लाभार्थी आहात म्हणुन केस कमकुवत करत आहात.
तुम्ही लुच्चा आहात.
मुंडेची बाजू घेत आहात.
Barobar aahe
मुंडे bolte baki kolte 😂😂❤❤
तुमच्यासारख्याना कोलत असणार😂😂😂
ताई आपण केलेले विषलेशन पारदर्शक आहे. हे मोर्चा फक्त राजकीय गरदी जमवून पोळ्या भाजने आहे .संतोष देशमुख हत्या चं राजकीय वापर फक्त बाकी काही देन घेन नाही यांना..
अभिमान वाटतोय ताई तुमचा खुप छान बोलता.
धन्यवाद . ताई
आगदी बरोबर
धन्यवाद ताई असाच बोलत रहा
🙏
Right 👍
Very True 🔥👍👍👍
पालकमंत्री,खासदार म्हणून याची काही जबाबदारी आहे की नाही ? नसेल तर संपूर्ण महाराष्ट्रात पालकमंत्री नेमतातच कशाला ?
वंजारी समाजाची बाजू घेऊ नये
संतोष अण्णा ना न्याय मिळेल असे काही तरी करून दाखवा
आधारें ताई एकदम बरोबर बोलत आहेत
निर्भीडपणे बोललात सुष्माताई कोणावर ही विनाकारण अन्याय होऊ नये ....धन्यवाद
सुंदर बोललात ताई
खुप छान ताई साहेब
well said
❤❤❤❤❤❤
ताई तुम्ही फारच चांगलं बोलल्या
Fakt hi mulakhat real ahe..🙏🙏
खुप छान ताई
कावत कोमात धन्या जोमात वारे पोलिस यंत्रणा देवाभा धन्यवाद साहेब.हे राजकीय नेते व सरकारी अधिकारी पोलिस यंत्रणा ना.धन्यवाद.ह्या लोकांच्या वर कुटुंबावर अशीच वेळ आली पाहिजे हीच परमेश्वरी ईच्छा व्यक्त करतो.
प्रकाश आंबेडकर यांच्या वर कशाला निशाणा साधतेय अगं बाई तूझ्या शरद पावरने कोर्टात साक्षी पलटी मारली भीमा कोरेगाव 😂😂😂😂
तू डबल ढोलकी वाजव 😂😂
गृहमंत्र्याला धारेवर धरा
IRL sushama andhaŕe Tai very nice
हिला बीडमध्ये चालू असलेले माफियाराज दिसत नाही. म्हणे खूप अभ्यासू आहे
👌
ताई खरंय.
ताई खरं बोला
पत्रकार साहेब त्या सुषमा आमदारांची लायकी नाही
Tai Tumi khup chan bola hat mla mahi parlichya mla ajl parche aha 👍🙏
पैसे भेटले मॅनेज झाली वाटतं
पहिल्यांदा चांगले ऐकायला मिळाले
सुषमा अंधारे तुम्ही आणि तुमचा पक्ष रस्त्याला पाहिजे होता धनंजय मुंडे राजीनामा घेण्यासाठी
ताई तुम्ही अगदी बरोबर बोललात माननीय मुख्यमंत्र्यांनी याला दोषी आहे
ताई सुरेश धस गर्वाने बोतो पुरावे नाहि
💯
👍👍👍👍👍👍👍👍
अंधारे भाषेत फरक पडतोय तुमच्या. घाबरताय
धनंजय मुंडे ला उद्धव गटात घ्यायचा असे वाटते आम्हाला
मस्त बोलल्या ताई
योग्य रित्या बोललात ताई😊
सुषमाताई आम्हाला चांगला वाटते तुम्ही का नाही देत नाही तुम्ही कशाला बोलत नाही
😊😊😊😊😊🎉🎉🎉😢😢
सुषमा अंधारे तुमच्या हिम्मत आहे सर तुम्ही बोला ना अजित पवार धनंजय मुंडे वरती तुम्हाला फक्त मराठा समाजाचे मत पाहिजेत
खर तर टोचत या लोकांना 1नंबर बोललात तुम्ही
सुषमा अंधारे तुमचं काम सुरेश करतोय सत्ताधारीवर लढायचं तुमच्या धाडस आहे का
आंधळे अंधाराकडे जास्त laksh detat😂
अंधारेताई तुम्ही खरा उजेड पाडला....अंधारेताई तुम्ही खरं बोलताय...ताई धस किती जातीयवाद करतोय, हा धस कशासाठी बोंबा मारतोय हे सगळी जनता जाणते. ताई तुम्ही परळीच्या आहात तर तुम्ही मराठा राजकारण चांगलेच जाणताच.
तुमचे या अगोदरची भाषणं आम्ही ऐंकली आहेत.
ताई तुम्ही योग्य बाजू मांडली धस फक्त आपली राजकीय खुर्ची सेफ करत आहे ते पण मुंढे ल संपून पाहत आहे पण धस ल हे माहीत नाही की धस पेक्षा ही कट्टर समर्थक माग उभी आहे
मॅडम, राजकारण चुलीत जाऊ द्या, सगळी माणसं मंत्र्याची आहेत, खुनातील,, जनतेला न्याय हवा आहे,, नंतर बाई त्याला मुख्यमंत्री कर तू,, सध्या न्याय पाहिजे आम्हाला
बाई कट्ट्यावर बसून कोणावरही बोलणं किती धाडसाच आहे 😂😂
मॅडम,..., आत्ता कळले आपण.... कसे विचार बदलत आहात...?
आसा आन्याय ईतर टिकानि होत नाहीत हे फार चांगल आहे
ताई आगदि बरोबर बोले
सुषमा अंधारे नी एक मच्छर मारला नाही 😂
ताई खरं बोलतात
ताई तुम्ही जे बोलता ते सारखं सारखं सारखं ऐकावा वाटतं
ताई दानवे आपलेच नेते
विरोधी पक्ष