Sushma Andhare On Beed Walmik Karad: Dhananjay Munde यांच्यावर निशाणा साधत थेट म्हणाल्या N18V

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 201

  • @abhijitpatil1710
    @abhijitpatil1710 วันที่ผ่านมา +79

    वंजारी क्रिमिनल प्रवृत्तीचे आहेत का नाहीत असले तर ते त्यांच्यापाशी हे आम्हाला माहीत नाही संतोष देशमुख हा आमचा होता त्याला न्याय मिळावा एवढीच आमची इच्छा आहे

    • @techlivebusiness3019
      @techlivebusiness3019 วันที่ผ่านมา +4

      Right..

    • @arjunhange4507
      @arjunhange4507 วันที่ผ่านมา +2

      Santosh sir ek uttam bhartiya nagrik hote❤
      Je doshi aahet te sagle shikshes patra aahet..

    • @user-a25tpqhidr
      @user-a25tpqhidr วันที่ผ่านมา +2

      अरे आपण सगळे हिंदूच , जय जय श्री राम

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 วันที่ผ่านมา +48

    आजपर्यत कराड बद्दल सुषमा ने का आवाज उठवीला नाही आताच हे का 😂

    • @Amol_Dhavse
      @Amol_Dhavse 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Boli na bhava.. Press gheun boli bai

  • @PravinKshirsagar-m7v
    @PravinKshirsagar-m7v วันที่ผ่านมา +19

    सज्जांनांची निष्क्रियता हीच दुर्जांनांची ताकत असते.

  • @ompatil2014
    @ompatil2014 วันที่ผ่านมา +13

    आधारे कराड ची बालपणीची मैत्रीण आहे असं दिसतंय 😂😅

  • @dnyaneshwardahifale8858
    @dnyaneshwardahifale8858 วันที่ผ่านมา +10

    सुष्माताई आज आपण आपली खरी जात सांगितली आज अनेक राजकारणी लोक वंजारी लोकांना टार्गेट करत आहेत शेवटी आपण वंजारी आहेत हे मान्य केलं धन्यवाद

  • @Pgmayuri
    @Pgmayuri วันที่ผ่านมา +35

    सुरेश अण्णा खर बोलतात न ते राजकारण बाजूला ठेऊन फक्त न्याय मागत आहे.....असे गुन्हेगार परत माघे राहिले नाही पाहिजे.....

    • @Balasahebsanap505
      @Balasahebsanap505 วันที่ผ่านมา

      त्याला मंत्री कर बरं... त्या धसकट याला. सापाच्या बिळात जाऊन बसेल परत वर तोंड काढणार नाही तू. जळतोय तो मुंडे बंधू-भगिनींना मंत्रिपद मिळाले म्हणून. जनता सुज्ञ आहे. कितीही आदळआपट करा काही होणार नाही. काळजी नसावी. राजकारण करत रहा. देवा भाऊ खंबीर आहे तुमच्यासाठी

  • @santoshgarad1798
    @santoshgarad1798 วันที่ผ่านมา +17

    ही बाई आज देवस्थानाचे नावं घेती हिचा पुराना व्हिडिओ बघा नवरात्रात आई बसली म्हणून हिनवत आहे आपल्या फायद्यानुसार देवाचं नावं वापरायची परंपरा आहे इची

    • @VaishaliSuryawanshi-r7n
      @VaishaliSuryawanshi-r7n วันที่ผ่านมา +4

      बरोबर आहे सर तुम्ही बरोबर सांगताय.🙏🙏

  • @leelawakle2257
    @leelawakle2257 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई, तुमच्या प्रत्येक शब्द वापराला सलाम

  • @AtulVajrapani
    @AtulVajrapani วันที่ผ่านมา +31

    या कधी वंजारी झाल्या?

    • @avinashbobade8378
      @avinashbobade8378 วันที่ผ่านมา +7

      Ho vanjari aahet. Tyani Mala sangital hot

    • @AtulVajrapani
      @AtulVajrapani วันที่ผ่านมา

      @@avinashbobade8378 यांनी २००६रोजी बौद्ध धर्म स्वीकारला आहे

    • @maskalekapilkumar5300
      @maskalekapilkumar5300 วันที่ผ่านมา +5

      आम्हाला तर आताचं माहिती झाले 😂😂😂😂

    • @Vish1511
      @Vish1511 วันที่ผ่านมา

      Vanjari nahi parlit til nanaj gav chi ahe 😂😂

    • @YogeshPatil-ud1tm
      @YogeshPatil-ud1tm วันที่ผ่านมา

      😂

  • @vilasraochandanshive1285
    @vilasraochandanshive1285 วันที่ผ่านมา +2

    अत्यंत रोखठोक प्रतिक्रिया!

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 วันที่ผ่านมา +5

    बात तो सही है✌️✌️नीट ऐका PI हेमंत कदम चे कौतुक.....

  • @rameshdeshmukh1248
    @rameshdeshmukh1248 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सुषमाताई वंजारी कधी पासून झाल्या ?😂

  • @djsongandstatussd2097
    @djsongandstatussd2097 วันที่ผ่านมา +13

    भाषण नीट करा संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याला न्याय मिळव😂😂

  • @upsc_preparation
    @upsc_preparation วันที่ผ่านมา +7

    बीड जिल्हात बहुतांशी अधिकारी, कर्मचारी हे फक्त एकाच समाजाचे कसे काय? महाराष्ट्र मध्ये दुसऱ्या जाती धर्माचे लोक अधिकारी कर्मचारी निवडत नाहीत का? राजकिय वशिला लावून बीड जिल्ह्यात पोस्टिंग का केली जाते?प्रशासनात तरी समतोल राखावा नाहीतर राजकिय नेते आणि प्रशासकीय अधिकारी साटेलोटे करून सत्तेचा गैरवापर आणि भ्रष्टाचार करतात

  • @ganeshjadhav9710
    @ganeshjadhav9710 วันที่ผ่านมา +5

    या आरोपींचा तपासणी विश्वासराव नांगरे पाटील व शाहजी उमाप साहेबांच्या हाती दिला पाहिजे मग आरोपी कसे लपून बसले ते बोलतात तसे कोलतात

  • @vijayabadve2380
    @vijayabadve2380 วันที่ผ่านมา +6

    देव आहेत हे केव्हापासून मानायला
    लागले

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk วันที่ผ่านมา +14

    कराड वर आरोप करणारे पण वंजारी आणि कराड ल वाचवायला पण वंजारी 😂अरे दोन टक्के आहे पण महाराष्ट्र जगू देत नाही 😂

    • @anjalimante7772
      @anjalimante7772 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Kahi vanjari gunhegaranmule sarsakat purn samajala badnam karu naye....Vanjari samaj ha khup mehnati, helpful aani saral sadhi samaj aahe

    • @anjalimante7772
      @anjalimante7772 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Kontahi samaj vait nasto kahi muthbhar lokanmule sarv samaj vait hou shakat nahi

    • @PrasadPhad
      @PrasadPhad 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      6-8% ahot data read kar

    • @SatishKhandagale-jq2kk
      @SatishKhandagale-jq2kk 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@PrasadPhad right 👍

    • @SatishKhandagale-jq2kk
      @SatishKhandagale-jq2kk 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@anjalimante7772 barobar ahe 👍

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r วันที่ผ่านมา +16

    राजकारणामध्ये जातिवादी जातीचा पाण्याचा काही संबंध नाही न्याय म्हणजे न्याय तो कोणत्याही समाजाचा असो

  • @krg9880
    @krg9880 วันที่ผ่านมา +8

    सूषमा ताई दोन आका बद्दल उल्लेख टाळला....

  • @narendra3671
    @narendra3671 วันที่ผ่านมา +10

    हि वंजारी समाजातील आहे का नाही या साठी मागील abp maza वरील मुलाखत पहा

    • @paramb8750
      @paramb8750 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Link pathava bhau kaaran Maratha aarakshan virodhi aani hindu virodhi bolnari ashe hya

  • @sunilthorve474
    @sunilthorve474 วันที่ผ่านมา +7

    बहिणी सुपारी घेतली वाटत 🎉🎉

    • @raghumaske1816
      @raghumaske1816 วันที่ผ่านมา +1

      Suprich getali vatat hin ani vakilan

  • @shrikantjadhav6671
    @shrikantjadhav6671 วันที่ผ่านมา +3

    वा ग सर्वसामान्य वंजारी ना त्रास वंजारी कडूनच होत आहे हे तुम्ही सोईनुसार विसरत आहात😂 आपल्या जातभाई बद्द्ल बोलताना तुमचा आवाज बारीक होतो. आसाच खुन तुमच्या जातभाई चा झाला आसता तर सर्व महाराष्ट्र भर बोबलन दंगल केली आसती तुम्ही.

  • @surajudhan2500
    @surajudhan2500 วันที่ผ่านมา +6

    हद्द झाली या बाईची 🙏🙏

  • @RandhirJaktap-fp1jc
    @RandhirJaktap-fp1jc 42 นาทีที่ผ่านมา

    धन्यवाद तुम्ही तुमची जात सांगितली 🙏

  • @MaharudraGiri-i8c
    @MaharudraGiri-i8c 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Basa शांत. तुम्हीच देवाला नाव ठेवता

  • @shrikant6842
    @shrikant6842 วันที่ผ่านมา +26

    हि कधी वंजारी zali..

    • @cartoonduniya4527
      @cartoonduniya4527 วันที่ผ่านมา +1

      अरे तिचे वडील वंजारी होते रे

    • @niwrutiambhore6868
      @niwrutiambhore6868 วันที่ผ่านมา +3

      तुला माहित नाही का

    • @dashrathshinde2757
      @dashrathshinde2757 วันที่ผ่านมา +1

      विचार पुस करा

    • @dattakokate7587
      @dattakokate7587 วันที่ผ่านมา +3

      Hi kolati समाजाची आहे

    • @shrikant6842
      @shrikant6842 วันที่ผ่านมา

      @@niwrutiambhore6868 tond बघितले तर ओकारी yete

  • @RamnathChoudhri
    @RamnathChoudhri วันที่ผ่านมา

    Tai khup chaan❤❤

  • @roshanpatil1234
    @roshanpatil1234 วันที่ผ่านมา +15

    देव धर्मावर वाईट साईट बोलणाऱ्या या बाई कधी वंजारी झाल्या 🤣

    • @dnyaneshwardahifale8858
      @dnyaneshwardahifale8858 วันที่ผ่านมา

      त्यांचे वडील वंजारी आहे आणि त्यांची आई कोल्हाटी आहे

  • @BalajiKendre-ek2od
    @BalajiKendre-ek2od วันที่ผ่านมา +1

    छान❤

  • @नादनादनाडd
    @नादनादनाडd วันที่ผ่านมา +5

    हिनी तर आज अजब सांगितलं वंजारी आहेत मनून तु झाली कधी हे पण सांग 😂😂😂😂

    • @dnyaneshwardahifale8858
      @dnyaneshwardahifale8858 วันที่ผ่านมา

      अंधारे यांचे वडील वंजारी आहेत

  • @Mrarunkedar
    @Mrarunkedar วันที่ผ่านมา +2

    बाई तू कदीपासून वंजारी झालिस 😂😂

    • @ajayshinde7550
      @ajayshinde7550 ชั่วโมงที่ผ่านมา

      बाहेरून पाठिंबा घेतला असेल😂 रात्री युती झाली असेल😂

  • @dnyanobaghate6559
    @dnyanobaghate6559 วันที่ผ่านมา +9

    सुशमाताई.खरचवंजारीआहेतका?जयभीमवालेनाहीतका?खरकायमग?

    • @cartoonduniya4527
      @cartoonduniya4527 วันที่ผ่านมา

      अरे तिचे वडील वंजारी आहेत रे आधी माहिती घेत जा

    • @Balaji-m7w
      @Balaji-m7w วันที่ผ่านมา +3

      कोल्हाटी समाजाची आहे

    • @vaishalikshirsagar1081
      @vaishalikshirsagar1081 วันที่ผ่านมา

      Vanjari barobar lagan kele vatate

    • @Don-x9b
      @Don-x9b วันที่ผ่านมา +3

      ही रोज नवरे बदलते त्यामुळे नवऱ्याचा जातीबरोबर जात बदलत जातात.....😅😅😅

    • @kirangaikwad2000
      @kirangaikwad2000 วันที่ผ่านมา +1

      कोल्हाटी समाजाच्या

  • @ashokbhande1803
    @ashokbhande1803 วันที่ผ่านมา +2

    अजूनही बोलणे सोडत नाही.
    हि बाई.

  • @laxmanjadhav1688
    @laxmanjadhav1688 วันที่ผ่านมา

    Well said tai

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 วันที่ผ่านมา +7

    ताई वंजारी आहे

    • @shrikant6842
      @shrikant6842 วันที่ผ่านมา

      @@ranjeetavhad5778 kolhati aahe, roj jat badalte

  • @sheshraojagtap
    @sheshraojagtap วันที่ผ่านมา +1

    Exact analysis ,Tai, thanks very much.

  • @gajananadhav9835
    @gajananadhav9835 วันที่ผ่านมา +3

    सुषमा ताई, संतोष देशमुखांच्या मारेकर्यांना न्याय मिळावा असं आपलं म्हणणं आहे की, स्लिप off toung आहे??

  • @user-ms9vh5bi1q
    @user-ms9vh5bi1q วันที่ผ่านมา +1

    बीड च नाव बदलून बिहार करावं...कारण गुंडाराज बिहार सारखं बीड मध्ये आहे ...तसेच जा वंजारी तो मराठी .तो म्हार ह्या अधरवर मतदान सुद्धा होत....आयेना हमरे बीड मे 😅...तोडा ऊस

  • @aRtwithManu
    @aRtwithManu วันที่ผ่านมา +2

    बाई बीडचा बिहार झालाय तर मुंबईचा काय पाकिस्तान करता काय

  • @ap8672
    @ap8672 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Maharashtra cha already Bihar zalay

  • @ujjwalagite2650
    @ujjwalagite2650 วันที่ผ่านมา +5

    Systematic and brave 👍👍👌👌

    • @Don-x9b
      @Don-x9b วันที่ผ่านมา

      😂😂 कुणी गोड बोललं की लागले वंजारी चाटायला...😅
      अरे वंजारी प्रवृत्तीच घान गुन्हेगारी प्रवृत्तीचेच आहेत..
      हे वेळोवेळी उघड होत आहे..😅😅

    • @ravishep1586
      @ravishep1586 วันที่ผ่านมา

      ​@@Don-x9bTu agodar bapaache nav lavun comment kar.

    • @Taakra92
      @Taakra92 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Don-x9bही तुझ्या डोक्यातील ghan आहे.ती साफ कर अगोदर

  • @umakantkante6339
    @umakantkante6339 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    मॅडम आपण मॅनेज झाल्यासारखे बोलत आहात... DM बद्दल आपण फार सकारात्मक बोलत आहात याच्यावरूनच लक्षात येत आहे की आपल्यालाही पॉकेट मिळालेलं दिसतंय...

  • @nanachavan9464
    @nanachavan9464 44 นาทีที่ผ่านมา

    वातावरण खराब करणारे कोण कराड. सांगळे आधारे चाटे कोणी आधारे ताई बघा फक्त बोलू नका बोलण्यात हुशार आहे

  • @mas55555
    @mas55555 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताईचे बरेच आयुष्य आंबेडकरी विचारात गेले आणि आता मात्र बाबासाहेबांचे विचारला तिरंदाजी दिली ताईने

  • @ramashinde2622
    @ramashinde2622 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Barobar ahe

  • @AmitRaj-b1o
    @AmitRaj-b1o วันที่ผ่านมา +1

    अच्छा या पण बीड चा आता समजले बीड चे नाव इतके खराब का झाले

  • @devdattalate9296
    @devdattalate9296 วันที่ผ่านมา +1

    सर्वसामान्य वंजारे ला फक्त धनु वयाने पंकजा ताईच पाहिजे आता ह्यात मागलं काय राजकारण तुम्हाला आम्हाला काय कळतंय का

  • @inspirewithsmg5849
    @inspirewithsmg5849 วันที่ผ่านมา +2

    Hi bai shivsena budavnar hich tond पाहून मतदान कोण करणार

  • @dadasabale1822
    @dadasabale1822 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    म्हैस आहे😂😂😂😂

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई तुम्ही नेमके कोन ते सांग कधी बौद्ध कधी आईची जात तर कधी वंजारी..........!

  • @patilad09
    @patilad09 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रभु वैद्यनाथ यांना मानता तर मग तुम्ही. देवाधी देव महादेव आणि प्रभु श्रीराम 1च आहेत.

  • @balasahebnagargoje6083
    @balasahebnagargoje6083 วันที่ผ่านมา +3

    बरयाच दिवसानी सावध झालया ताई धनयवाद वंजारी आहेत तया बदल

  • @bharatkadam1299
    @bharatkadam1299 วันที่ผ่านมา

    बीड बिहार झाला पालिसांना आरोपी का भेटललांनाही पोलीस झोपलेका

  • @ravindrabhadane6060
    @ravindrabhadane6060 วันที่ผ่านมา

    धनंजय मुंडे चा भाजप मदे प्रवेश, वेगळं काय वाटू नये,,,,

  • @sandeepmohite8814
    @sandeepmohite8814 วันที่ผ่านมา

    साधारण माणसाला खालि ठेवुन सतवून सतवुन जात .दाखवतात ऐक दिवस मोठा गुनेगार बनतो.आनि ऊचच समजणार्‍या वाइट प्रभाव हल्ली अनंत वायिट होत आहे भिति पोटी करतात.....

  • @sambhajiandhale6246
    @sambhajiandhale6246 วันที่ผ่านมา +5

    आज तुम्ही चांगल बोलल्या बद्दल धन्यवाद

  • @dashrathshinde2757
    @dashrathshinde2757 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे ताई ,वंजारी आणि मराठा वाद केवळ dm मुंढे साहेब नी निर्माण केला ,नाही तर हे दोन्ही समाज रोज उठतात बसतात एकमेकांच्या कार्यक्रमात सहभागी होतात ,पण फक्त राजकारणी लोक फूट पाडतात

  • @ganeshpatil1020
    @ganeshpatil1020 วันที่ผ่านมา +1

    आज कळलं 😂

  • @Sambhajioriginal
    @Sambhajioriginal วันที่ผ่านมา +4

    झुंडशाही राजकारणाचा बुरखा फाडल्याबद्दल अभिनंदन..ताई.

  • @sandeepj6833
    @sandeepj6833 วันที่ผ่านมา +3

    सुषमा ताई वंजारी तुमच्या माघे राहणार....

  • @जय-nr6ib
    @जय-nr6ib วันที่ผ่านมา

    ते दोन पोलिस मराठे हायेत आमच्या दोन माणसाचा जीव घेतला

  • @vijaychaudhari4102
    @vijaychaudhari4102 วันที่ผ่านมา

    गरीब वंजारी ला काही देन घेन नाही

  • @santoshsawargoankar7946
    @santoshsawargoankar7946 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Salaam tai

  • @pravinoza6958
    @pravinoza6958 วันที่ผ่านมา +2

    Valmik Karad ni kharbo RS vasuli keli asirvad kona cha hota

  • @Y2J2308
    @Y2J2308 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई हे त्या आजींला (ठमानीया) सांगा

  • @Amol_Dhavse
    @Amol_Dhavse 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Uchla PI hemant kadam la
    Police police la uchalnar

  • @abaraokolhe89
    @abaraokolhe89 วันที่ผ่านมา

    खरच अंधारे ताई वंजारी आहेत.असतील तर बघा कशा जातीच्या बाजूने बोलल्या.ताई खरच तुमच्या जातीतील अशा प्रवृत्ती नाहीशा झाल्या पाहिजे हे योग्य बोलात.

  • @DeepakKalokhe-dh9ez
    @DeepakKalokhe-dh9ez 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हिनी नवीन मोबाईल घेतला वाटतंय घडी घडी मोबाईल दाखवू राहीली

  • @balubagade2094
    @balubagade2094 วันที่ผ่านมา +2

    Somnath Suryawanshi chi pan charcha vhavi tyana Nyay milava

  • @dnyaneshwargarje3899
    @dnyaneshwargarje3899 วันที่ผ่านมา +1

    हिचे अगोदर चे व्हिडिओ पहा

  • @dattatraychavadar2358
    @dattatraychavadar2358 วันที่ผ่านมา +3

    Correct ताई👍👍

  • @VishalSawant-nw8fw
    @VishalSawant-nw8fw วันที่ผ่านมา +1

    Tu ahe kon koni vichrale k 😂 swatach swatacha mothepna sangte

  • @Indialover120
    @Indialover120 วันที่ผ่านมา +2

    सुष्मा ताई आज तुमची प्रतिक्रिया अतिशय योग्य आहे. तुम्ही संज्या यांनी शिवसेना संपवली

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 วันที่ผ่านมา +3

    सुनील केंद्रेकर यांची बदली करणारा नीच धस बीडचा आहे,अस म्हणा ताई

    • @paramb8750
      @paramb8750 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      धस ने नाही केली जातीवादी मेलेल्या नेत्याने केली .

  • @niwrutiambhore6868
    @niwrutiambhore6868 วันที่ผ่านมา +2

    ताई धनंजय मुंडे साहेब चा हात सर्व प्रकरणांत आहे

    • @Mrarunkedar
      @Mrarunkedar วันที่ผ่านมา +1

      बरबर

  • @nathagaikwad7056
    @nathagaikwad7056 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    बईन वंजारी नवरा केला का?

  • @sandieplohare
    @sandieplohare 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तू मतदान केली होतेस का

  • @RaosahebPatil-pk2fj
    @RaosahebPatil-pk2fj วันที่ผ่านมา +1

    Sushmay junya clip bhag Tuzya tu pan Gund prawrutichij ahayS😅

  • @MithilaKulkarni
    @MithilaKulkarni วันที่ผ่านมา +1

    Devsthaananchi naav ghetli ch shevti.

  • @ashokbhande1803
    @ashokbhande1803 วันที่ผ่านมา

    हो ना ताई.

  • @prabhakarchavan6949
    @prabhakarchavan6949 วันที่ผ่านมา +1

    दोघेही एकच आहे

  • @aRtwithManu
    @aRtwithManu วันที่ผ่านมา

    जरा मुंब्र्यातील गवळी विषयी बोला

  • @pickupshaanti4080
    @pickupshaanti4080 2 วันที่ผ่านมา +2

    Khrech beed bihar zala ahe phile mundhe na hatva

  • @RushikeshBangar-b4w
    @RushikeshBangar-b4w วันที่ผ่านมา +1

    जाणून बुजून वंजारी समाजाला टार्गेट केले जाते कारण की वंजारी समाज हा प्रत्येक क्षेत्रात आपले पाऊल आपल्या ताकतीने ठेवत आहे शैक्षणिक क्षेत्रात व राजकीय असो अथवा कोणत्याही क्षेत्रात आपली मान उंचावेल असेच काम करतो त्यामुळे समाजाच्या नेत्यांनी वंजारी समाजाला टार्गेट करू नये

    • @paramb8750
      @paramb8750 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      हे कोणतं मान उंचावण्याच काम आहे भावा एकतर् गुन्हेगार बनत चालले आहेत नाही तर गुंन्हेगारचे समर्थक बनत चालले.
      हजारो स्त्री लिंग गर्भपात करणारा डॉ मुंडे,युपीएस्सी पूजा खेडकर ,tet घोटाळा आरोपी मुंडे .
      समाजितिल् अनेक लोक भगवान बाबा यांचि शिकवण विसरत चालले व राजकारणी लोकांचे भक्त बनत चालले.
      या राजकारण्यासाठी वारकरि संप्रदायचे बाबांनी दिलेले विचार् मागे पडत चालले.

  • @mahendrawarang1238
    @mahendrawarang1238 วันที่ผ่านมา +1

    Sanjay Raut khay gelo

  • @sachinbangar5285
    @sachinbangar5285 วันที่ผ่านมา +1

    Bar ata tuch uarli hoti etakya divas tu kuthe geli parbhanicya prakarnat kahich bolali nahi tu zopali hoti ka

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 วันที่ผ่านมา +1

    Tharavik lokani sateche joraver gundgiri vadvli ahe tumi vanjari ahet he mahiti navte

  • @king-xt8rd
    @king-xt8rd วันที่ผ่านมา

    सुषमा अंधारे तू वंजारी नही तुझे वडील वंजारी व आई इतर समाजाची होती

    • @dnyaneshwardahifale8858
      @dnyaneshwardahifale8858 วันที่ผ่านมา +1

      पण शेवटी त्या वंजारी आहेत रक्ताने

    • @paramb8750
      @paramb8750 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      मग पंकजा मुंडे यांचे पण वडील वंजारि आहेत व आई दुसऱ्या समाजाची आहे ते चालते का ?

    • @sandipnagare2619
      @sandipnagare2619 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@paramb8750हे बरोबर बोलला तू सुप्रिया सुळे सारखंच आहे....

  • @Buntyfighter
    @Buntyfighter วันที่ผ่านมา +1

    Bai ye tumse na ho payega ugach badbad nako.Kam kara ugach rikamtekde dhande band kara

  • @pravinoza6958
    @pravinoza6958 วันที่ผ่านมา +1

    Dhanjay Munde rajinama ka nahi det

  • @RaosahebPatil-pk2fj
    @RaosahebPatil-pk2fj วันที่ผ่านมา +1

    He Baya kaywha pasun Hindu DeW Daywat chay ChangLay BoLayLa LagLe Thobad Tonde😅

  • @BalkrushnaPagare
    @BalkrushnaPagare 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mandir kiti he tumahala kon
    Vichart ahe

  • @AT-wp8ri
    @AT-wp8ri 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vanjari vs vanjari

  • @mangeshthore6260
    @mangeshthore6260 วันที่ผ่านมา +4

    सुषमा. ताई बरोबर बोलतात

  • @VD-cc4hm
    @VD-cc4hm วันที่ผ่านมา

    Fakt eka rajyatil kontyahí jaatilà bdnaam karne chook jo aaropi aahe tyala saja zalich pahije bhedbhav jaativad nako aaropi sarv jaatidharmaat aahet

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 2 วันที่ผ่านมา +1

    आजचा बीडचा नाव बदनाम केले जाऊ काय

  • @shubhamekambe8111
    @shubhamekambe8111 วันที่ผ่านมา

    😂😂

  • @saeedundre7840
    @saeedundre7840 วันที่ผ่านมา

    Santosh deshmukhanche marekari gunhegar ahetach pan hya lokanna saurakshan denare kinwwa tyanna ghadawnare loka attyant khatarnak ahet ashya lokanna agodar fashi zalich pahije mag to koni hi aso

  • @DMGhule1909
    @DMGhule1909 วันที่ผ่านมา +1

    ताई बरोबर आहे

  • @ajayphad1057
    @ajayphad1057 วันที่ผ่านมา

    Tich biharchi ahe