नक्की बघा सुपरहिट मंगलाष्टका 😍😍 |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- Follow
Instagram : / bhakti.music
Facebook Page - / bhaktimusic.co
भजन , किर्तन सप्ताह व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या शुटींग साठी संपर्क करा.
मो.7775070815
...........................................................................................
महाराष्ट्रातील उत्कृष्ट व नामवंत भजन सम्राट , कीर्तनकार यांचे गायन व किर्तन ऐकण्यासाठी आपल्या चॅनल ला Subscribe करा - भक्ती म्युझिक
Follow Facebook Page - bhakti Music
Good One.💖
Thanks bhau 😊
1 नंबर दादा
Nice voice
मंगलाष्टक छान पणलगनाचेवातिवरणवाटतनाही
@@sunilmokashi5036 0yyy
सुरेख सादरीकरण सुरेख आवाज
थोडी एक खंत मनाला वाटली ती लिहितो
एक मंगलाष्टका या मधील
"आईच्या मनि दाटल्या आठवणी "
आईच्या मनात आठवणी दाटतात, पित्याच्या मणी सुद्धा आठवणी दाटून येतात.
जेव्हा मुलगी सासरी निघते तेव्हा आई खूप रडते. पिता त्याक्षणी रडत नसतो ..पित्याचा कंठ दाटून येतो पण आपले अश्रू मुलीला न दाखवता मुलीला आनंदाने निरोप देतो. पण एकांतात मात्र त्याच्या अश्रूचा बांध फुटतो.
म्हणून त्या मंगलाष्टका ची सुरुवात माय पित्याच्या मनी दाटल्या आठवणी " अशी असेल तर खूप छान
माझी चूक झाल्यास क्षमस्व
धन्यवाद
Dada.kup.cahan.lhel.tumi
👌
👌
camant vachun radu al bhau chan comnet kel thumi
Kharch bhau khar ahe tuz 😢
अतिशय सुंदर गायला साहेब तुम्ही मंगळाषटक
शब्दात , संगितात देखील भाव, माया , करूणा असते हे ऐकल्यावरच समजते. अप्रतिम. खुपच सुंदर. ❤
अप्रतिम म्युसिक आणि सुरेख सादरीकरण,
शब्द नाहीत ह्या साठी.... ग्रेट !
खुप पुढे जा यशस्वी भव.. !
Thank you Bhakti Music..
01 no.( very nice)
सुरेख आवाज....
अप्रतिम...
खुप भारी आहे ही जोडी.... मी यांना भेटलिये... आणि पूर्ण कुटुंबाला पण भेटली आहे.... सगळे खुप भारी आहेत 👍🏼😎🧑🤝🧑👭👬💃🕺
कुठे राहतात
@@rekhasonar5888 Pune..... check my vlog
Ok madam_❣️
Changl zak
Kuthe rahtat
अप्रतिम सुंदर सुरेख आवाज खुप छान
अप्रतिम आवाज़ जितेंद्र भाई
सुंदर अप्रतिम आवाज आहे ❤❤❤
जीतेद्र. जोशी. तूमचा. आवाज. खुप. भारी. आहे
खुप सुंदर आहे मंगलाष्टका मी माझ्या लग्नाला हे नाथ बोलावणार 👌👌👌👌👌👍👍
खुप छान आवाज
🌹🌹🌹मंगलाष्टक खूप छान गायले तूम्ही सर्वांनी 👌👌👌
लयच भारी❤❤
जबरदस्त❤
मनाला स्पर्श करनारी आहे खुप छान
ßss
खूपच छान मंगलाष्ट गायले दादा
अप्रतिम गायन, सादरीकरण, छान आहे आवाज.........१०/१०
Super
Lai bhari, bhau ase watat ahe punha ekda lagna karave.. 😊😍🥰
😆
😛
कर मी येतो नाचायला
Kar na bhau
खुप छान नियोजन !!!
खुप छान सुर अप्रतिम.
Atishay god va sumadhur aavajatil superhit mangalaastika
किती सहज गाता सर तुम्ही?
तोडच नाही तुमच्या गायकीला सर ❤
एकदम. भारी. आवाज. आहे. तूमचा
मस्त
जितेंद्र जोशी. तूमचा. आवाज. खुप.छान. आहे
जुने ते सोने कोणी म्हटले आहे, ते खोटे नाही. उगाच जुन्यात बदल करून नये. ते रुचत नाही.
Bhau 1nabar ❤❤❤❤
Kdk dada miss u jan
मस्त ❤
एकच नंबर
सुंदर 👌👌👌👌
❤supar
खूप छान मंगलाष्टक खूप छान वाटले.आपले व्हिडिओ छान असतात.
खुप खुप छान आपला व्हिडिओ छान आहे
Very nice singing
अप्रतिमच भाऊ
खूपच छान डोळयातून पाणी आले😭👍👌
ka ho
खुपचं. छान
खूप सुंदर जितू.👌👌
खुप छान दादा
खूपच छान
अप्रतिम मंगल अष्टका फारच सुरेल आवाज खूप गोड आहे 👌👌
अप्रतीम.
आमचे प्रकाश दादा and priyanka vahini♥️♥️
Kutle hoit
Hi
U r beautiful❤
Okay
Kuth rahty tu
Pls मंगलाष्टक चे lyrics पण ठेवा vedio मधे... खुप प्रयत्न करून ही काही शब्द music मुळे कळत नाहीत...
छान मित्रा
👌💯👍❤️
Khup chhan aavaj bhau saheb👌🙏
Khupch chan 👌👌👌
छान
सुपर
Shree RadheKrishna Prasanna
मस्त 1नंबर दादा
आवाज. खुपचं. सूदर. आहे. तूमचा एकदम. भारी
Lay bhari khupda ekav vaty man bhart nahiy lay bhariiiiiiiiii 😍🥰
जितेंद्र बाळ खुप शुभेच्छा मनःपूर्वक आशिर्वाद
अप्रतीम गीत
दादा खर्च खूप सुंदर म्हटले मंगल षटक
Khup.chan.raju.ambeka
लय भारी कङक आवाज
Khup bhari ahet bhau mangalashtak 👌🏻👌🏻
Bhau 1 nabar 👌👌👍👍
खुपच छान गोड आवाज परत परत येकावसा वाटते.
खरोखर अप्रतिम 👌👌🙏🙏💐💐
1 no bhau..
खूप छान आवाज भाऊ तुमचा
खुपचं छान दादा 👌👌
Man bharun ale manglashtake ikun...mast dada vahini...jodi ek nambar
,
Very nice 👌👌👌
डोळ्यात पाणी आलं भावा ऐकताना.
Kupch Chan
Jashi jodi yek no❤️. Tasa video pn yek no. Aahe🔥🔥🔥
Thank you 😊
Superb 👌🙏
खूप छान भाऊ
Outstanding dada ❤❤👍🙏
Superb👌👌👌
एक नंबर
खुप छान आहेत दादा सर्व मंगलष्टके
Khup sunder
अप्रतिम 👌👌
अप्रतिम❤🎉❤
छान वर्ग मित्रा.... 👌👌👌
खूप छान❤❤❤❤
सुंदर सादरीकरण सुंदर आवाज
खुप छान साहेब ❤
आमच्याकडे छोटे मुलं खुप सुंदर गातात अष्टके
एकदम सुरेख 🎉
Mast Dada
खूप छान मंगलाष्टके
🎉🎉🎉🎉🎉❤❤
एकदम भारी
Khup chhan
किती सुंदर😍👌👌👌
छान👏खुप सुंदर💓
Nice bhau 🥰🥰🥰🥰
Supar
1. Number
खुप सुंदर आवाज आहे वा
Lyrics dya
खुप छान
अति सुन्दर प्रस्तुति दादा, मला हे manglastake आपल्या मुखाने बोलायचे आहे करिता हे मंगलास्तक लिहुन पाठवन्याची कृपा करावी ही विनंती 🙏