राहुर नगरीतील गायनाचे कलाकार म्हणजेच अभिषेक भाऊ मोहिते भाऊ आपणास आपल्या या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच खुप सारे कार्यक्रमात तुला संधी मिळो .एकदम भारी अभिषेक.🌹🌹💐💐💐🚩🚩🚩
Khup sunse vpice i like it thanks my dear saglya temla maza namskar atishy sweet awajmast chan 1nomber asech siging kara manapsun khup ashiwad ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
आयुष्यात असं गाणं संवाद आणि असं वाद्य भाऊ तुला कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤
अप्रतिम आवाज आहे बाळा तुझा तु असाच गात राहा मोठा होशील
सोबतच तुझ्या संपूर्ण टीम ला पुढील वाटचलीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹
नवल करावं तितकं कमीच आहे बाळू महाराज......👏👏👏
मन जिंकलस भाऊ 🎉
गायन करत वादन करण आवडले ....!
मुलीचा आवाज पण अतिशय सुंदर सर्व टीम उत्तम गायण केले 🎉🎉 अभिनंदन
आवाजाला तोड नाही🎉❤
जुने मंगल अष्टक चांगले आहेत चाल चांगली आहे
हे मंगलाष्टक मी रोज ऐकतो
कोण म्हणतं गावठी हे तर स्वर संगिता पेक्षा अधिक जोमाने झाले आहे स्टुडिओ पेक्षा सुंदर वा भाऊ आपल्या सर्व टीमला दंडवत प्रणाम
राहुर नगरीतील गायनाचे कलाकार म्हणजेच अभिषेक भाऊ मोहिते भाऊ आपणास आपल्या या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच खुप सारे कार्यक्रमात तुला संधी मिळो .एकदम भारी अभिषेक.🌹🌹💐💐💐🚩🚩🚩
Tqq bhau
असा हा कलाकारांचा संच हा क्वचितच पाहायला मिळतो
अप्रतिम, अंगावर शहारे आणणारा प्रसंग आहे दादा.
मी तर यांचेच मंगलाष्टके नेहमी ऐकतो खूप सुंदर
अप्रतिम भावा तु आणि तुझे सर्व सहकारी लाजवाब आवाज सुंदर मंगलष्टाका 🙏🙏🙏👍👍👍👌👌👌👌👌
मित्रा सर्वांचे भविष्य उज्वल आहे बोलण्यासाठी शब्दच सुचत नाहीत
अप्रतिम अप्रतिम
तुमच्या संपूर्ण टीम ला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
अतिशय सुंदर भांजे माता सरस्वती सदैव तुझ्या कंठात राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना अभिनंदन अभिषेक मोहीते
Tqqq da
लय भारी आहेत तुमचे व्हिडिओ आणि आवाज
खूप छान मित्रा सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा
मि हा वीडियो आता पर्यत 100 च्या वेळ बघितले आहे पन कधी बोर zaalo नाही खुप सुंदर आहे आवाज आणि गण्याची टेक्निक #अप्रतिम 🖕🙏🙏❤️
Tqq
@@abhishekmohite9967 hi
@@yashyende8376 hii
मला तर वाटतं भाऊला कोणत्याही पद्धतीचं गर्व नाही कारण त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे
तुझ्या आयुष्यात खूप मोठा हो एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
पॅड वाजऊन गायन करोतस मित्रा सलाम तुला
Thanks dada
खुप छान भावा , पॅड वाजवुन गाणे काही खाऊ नाही, खुप सूंदर आावाज 👌👌👌👍
Very nice voice khupach Chan ❤
पुढच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला
खूप सुंदर आवाज आहे भावा तूझा
मस्त भाऊ काय आवाज आहे देवांनी तुला देणगी दिलंय असच गात राहा एक दिवस मोठ्ठ होईल
Tqqq dada
एक नंबर भावा
Khup khup khup chan besttop luck 👍👍👍💐💐💐
नादच खुळा गायक मित्रा यार काय आवाज आहे राव भाऊ तुझा सुपर स्टार + पॅड सिस्टम 👌💪
Tqq dada
अभिषेक भाऊ खरच तुझा आवाज नंबर एक नादच खुळा आणखीन समोर जाशील हिंदवी स्वराज्य मित्र मंडळ कुरुळी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिषेक भाऊ
Nomber द्या
अतिशय सुंदर आवाज आहे भाऊ
खरच भैय्या आवाजाचा जादूगार आहेस सतत ऐकलं तरी ऐकावे वाटते तुमच्या सर्व संचारला मानाचा मुजरा जय श्रीराम
संचाला
Khup sunse vpice i like it thanks my dear saglya temla maza namskar atishy sweet awajmast chan 1nomber asech siging kara manapsun khup ashiwad ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Khup khup mota whawa
Bhahu❤
भाऊ तु कोटी कोटी हार्दिक शुभैचा
❤खूप छान दादा आणि टीम
वा क्या बात हैखुपच सुंदर
तबला मास्तर खुपच आवङला राव क्या बात है मास्टर 💪💪👍⚘⚘👌👌
Baba ahet maze
मस्तच रे भावा बहिणींच्या सातीन
Mast bhau outstanding nice 👌👌👌🙏🙏🙏🙏
Man Mohit kr diya sabhi n best kiya or last wali line k pehle surprise kr diya
खूप छान आवाज आहे बेटी
खूप खूप छान आहे भाऊ धन्यवाद
Kalar sava. To. As a. Kup Chan. Chan. Tumachy. Gaikana. V. Gup.koti_koti.namskar
Khub Chan bhau super hit
अति सुंदर भाऊ 👍👍
Mast awaz ahe sarwancha khop sundar ❤❤👌👌👍👍❤️💐💐🙏🙏
भावा तु तुझ्या कलेवर एक दिवस खुप मोठा हो...,..
खुप सुदर आवाज आहे भावा 🔊🔊
मस्त आवाज आहे दोघांचा ही 👍💐💐
राहुर गांवची शाणआहेस अभिषेक 👌👌
Tqq dada
आवाजाचा बादशहा, खूप छान भावा
लय भारी भावा
Outstanding performance Superb Abhishek 👌👌👌👌👌👌
आती सूंदर भावा तु खुप पुटी जाव आशी देवला प्रार्थना करतो
लय भारी👌👌
खूप छान आवाज आणि वाद्य वाजन पुढच्या चालीस आपणास खूप खूप शुभेच्छा
अप्रतिम 🌹🌹🌹अंगावर शहारे येतात अशी मंगळाष्टके गायले आहेत
भाऊ.. अतिशय सुंदर दर्दभरी आवाज..खूप छान..वा
Bava tu aprtim ji mulagi गायली जबरदस्त
खूप छान भाऊ
1 number roj aiktoi
मित्रा तुझा आवाज खुपच गोड आहे तु पॅड वाजवत गातोस हे अप्रतीम संगित साथ आहे . सलाम तुला .
साऊंड सिस्टिम मंडप डेकोरेशन या कार्यक्रमासाठी लाभलेली सिस्टम आणि मंडप डेकोरेशन.सुनिल मंडप डेकोरेशन वाळकी कर प्रोप्रायटर सुनिल भाऊ लक्षटवार वाळकी
Super abhishek mohite
संचालक बाळू भाऊ मोहिते यांचे यांचे कुरळी मित्र मंडळाच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन
Superb..... excellent voice
बहोत खूब दादा..😊
काय आवाज आहे भावा ❤️👌💐
खूप सुंदर अप्रतिम आवाज.😊
मस्त आवाज दादा तूझा पुढच्या वाटचालीसाठी लूला खूप खूप शुभेच्छा 💐
Tqq
कला ही कलाच चे पनं करताआलीपहीजे छान वूतम गायली गावठि आसो या शेहरी किमत कमनाहीये आनदाला हावसेला मोलनसते वा
खूप छान दादा जय गुरू😊😊❤❤
खूप सुंदर आवाज आणि नियोजन आहे , god bless you 🙏
Yqq
खूप छान अप्रतिम 👌👌
अप्रतीम भावा
काय आवाज आहे एकदम मन हरपून गेले तुमचे अभिनदन
जबरदस्त एका पेक्षा एक भारी
, सुदर आवाज आहे मित्रा
सुंदर गायन
लय भारी आवाज भावा❤❤
कलाकारांचा नादच करायचा नाही फारच सुंदर 👌🌹🌹🙏🏻
Nice मित्रा...👍👌
Very nice song mangal aashtika 👍👌😍😍
Great performance..🙏
Khup must aavaj aahe tumca dada
छान भाऊ एक नंबर
Jabardast bhava
दादा एक नंबर आवाज आहे मी तर प्रोग्राम बोलवीन तुम्हाला
Surekh apratim ati sundar
अप्रतिम ❤ प्रोग्राम
Awesome.....nice... impressive..
Khup chan bhava
Bhau super duper far sunder aawaz aahe bhau mana paasun ramram bhau
एक नंबर❤👌👍
वा याला बोलतात कलाकार,,
एकदम कदम
Khupach chhan gaile gane,Bhau
व्वा...१ नंबर...
Mind blowing superb
बाळू भाऊ अप्रतिम
Khup Chhan Awaaz