शुभ मंगल सावधान - मंगलअष्टके लग्नगीत Marathi Mangalashtak Full मराठी मंगलाष्टक Shubh Mangal Sawadhan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2022
- शुभ मंगल सावधान - मंगलअष्टके लग्नगीत | Shubh Mangal Sawadhan - Marathi Lagnageet | Prachi Surve
Popular Malaria Video Song :
🙏🏻 Jhali Banu Dhangarin :- • Khandobachi Karbharin ...
🙏🏻 धनगराच्या बानू न देवाला भुलवेल :- • धनगराच्या बानू न देवाल...
🙏🏻 Mala Gathayach Jejuri Gad : - • मला गाठायचं जेजुरी गड ...
🙏🏻 म्हाळसा होती सुंदरी तरी जीव बानुवरी :- • म्हाळसा होती सुंदरी तर...
🙏🏻 Deva Khandobachi Murli :- • देवा खंडोबाची मुरली - ...
🙏🏻 धनगराच्या बानू न देवाला भुलवेल :- • धनगराच्या बानू न देवाल...
🙏🏻 देव माझा झालाय धनगरी : - • देव माझा झालाय धनगरी -...
🙏🏻 मल्हारी आला बानुच्या वाड्याला :- • मल्हारी आला बानुच्या व...
Wings Marathi, an official channel from the house of Wings Music, bringing you premium Marathi Devotional Songs like Jagrans, Gondhal, Katha, Marathi Folk songs like Koligeet and Lokgeet, Balgeet, Kirtans, Morning Bhajans, Spiritual Music & a lot more…
Subscribe to the channel for notifications
/ @wingsmarathi1
Must Watch Videos:
► Jhali Banu Dhangarin | Khandobachi Karbharin खंडोबाची कारभारीण झाली बानू धनगरीन | Malhari Songs • Khandobachi Karbharin ...
► माघी गणेश चतुर्थी : सुखकरता दुःखहरता : गणेश आरती | Sukh Karta Dukh Harta Aarti : Ganesh Aarti • माघी गणेश चतुर्थी : सु...
► कथा सत्यनारायणाची - मराठी कथा - सदारकते छगन चौगुले | Katha Shree Satyanarayanchi
• कथा सत्यनारायणाची - मर...
► दत्त जयंती स्पेशल : खूपंच सुंदर दत्त भजन व आरती - मन लागो दत्त चरणी Man Lago Datta Charni Datt Songs • दत्त जयंती स्पेशल : खू...
► कुरया चालल्या या रानाला - शेतकरी गाणी | Kurya Chalalya Ya Ranala - Shetkari Song | Bali Raja Song
• कुरया चालल्या या रानाल...
► कधी लागेल रे वेड्या | विठ्ठल भक्तिगीते - प्रल्हाद शिंदे | Kadhi Lagel Re Vedhya
• कधी लागेल रे वेड्या | ...
►मल्हारी दोन बायकाचा लाडका : खंडोबा भक्तिगीते | Malhari Don Baykacha Ladka : OFFICIAL VIDEO
• मल्हारी दोन बायकाचा ला...
Playlists:
►Marathi Songs: • Superhits Marathi Songs
►Comedy Videos: • Khandeshi Comedy Movie...
Also Watch Our Channel:
► India’s leading Devotional Channel for Bhajans, Aartis and Mantras
Subscribe to: / bhajanindia
► For Sai Bhajans, Sai Baba Songs
Subscribe to: / saiaashirwad
► For Ganesh Bhajan, Mantra, Meditation and Ganesh Aartis
Subscribe to: / ganeshbhakti
►For Pop Music and Album Songs
Subscribe to: / wingsmusic
Credits:
Singer: Prachi Surve
Lyrics: Vijay Dhiwar
Music: Prakash Chougule
Music Label: Wings Music
© & ℗ Wings Entertainment Ltd
ShubhMangalSawadhan#WingsMarathi #MarathiSongs #MarathiDevotionalSongs - เพลง
नमस्ते सरस्वती माता जी। बहुत प्यारा प्यारा गाना गाती है। दिल को बहुत अच्छा लगता है
एकदम झकास मस्त आवाज ऐकू येत आहे.. ताई तुमचा आवाज खूप छान सुंदर आहे.... देवी सरस्वती ने छान कंठ दिला आहे.... ताई अभिनंदन तुमचे बरे वाटले आम्हाला अभिमान आहे तुमचा
00
Etyuieo
वैदिक पद्धतीच्या लग्नातील ही मंगलाष्टके ऐकून कर्ण मधुर आवाजामुळे मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही.
क्या आवाज है जवाब नही प्राची ताई
वा प्राची आपला कडक आवाज खूप सुंदर अप्रतिम मंगलाष्टके गायलीस
खूप छान आहे मंगल अष्ष्टका
काय आवाज काय आमची प्राची ताई
काय संगीत कार खरंच खुप छान वाटलं
मन भारावुन गेलं
धन्यवाद
ताई खुप छान अवाज आहे जय जिजाऊ. ताई डोळ्यl त पाणी आले.
ताई खुप खुप छान आहे आवाज तुमचा खरच कंट खुप गोड आवाज आहे
खुप सुंदर तुळशी विवाह सोहळा शुभेच्छा ❤
ताई खुप छान आवाज मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥
अप्रतिम आवाज❤
एकदम छान अप्रतिम आवाज आहे ताई धन्यवाद
अप्रतिम ताई खूप छान गोड आवाज
खुप सुंदर आवाज आहे तुमचा दिदी....
एकदम भारी आवाज छान आहे
एकच नंबर आहेत मंगल अष्टका
एक नंबर आवाज आहे
खूपच छान प्राची ताई तुमचा आवाज आहे
पांची ताई तुमचा आवाज चांगला आतिथ्य सुदर आहे
ताई तुमचा आवाज खुप मधुर आहे .
ताई आवाज खूप सुंदर आहे 🌹🌹
खूप खूप आभार मानतो मराठी
आमच्याडे ब्राम्हण असं मंगलाष्टक म्हणता कि कोणी मागे लागलं आहे त्यांच्या ,,,
छान ताई मला खूप आवडल आपण म्हटलेले मंगलाष्टक
खुप खूप मधुर संगीत आवाज ❤
अप्रतिम.... जग प्रसिद्ध... होईल.... खूप छान 🌍
ताई तुम्ही ऑर्डर घेता का
KHUP SUNDER AAVAZ
आवाज खुपच मधुर छान आहे
छान छान ❤❤
खुप सुंदर
मंगलाष्टिका खरोखर खूप छान म्हणत धन्यवाद ताई तुम्हाला
खुप खुप गोड आवाज ताई मनःपुर्वक धन्यवाद
भारी आवाज आहे 🎉🎉🎉
भारी👌👌👌👌👌
लय भारी एकदम झकास 😂❤😂
मस्तच ताई
Khup chan Tai
खुप सुंदर आहे आवाज 👍👌👌👌
ताई या मंगल आष्टका एकूण खरंच रडू आल बहिणीची खुप आठवण आली..❤
मंगल अष्टक
खरच भावा मला पण ❤❤❤
0@@ishwarnemane6986
@@anantmhatre5130❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@@anantmhatre5130😊
आता पर्यंतच एकमेव असे सुंदर मंगलअष्टक आहे हे.. 🤞
0:47 😅
😊😮😅😅😊😅😅😮😂😮😂😂😔😴😂😴😂😂😂🤣O😅
1no आवाज आहे माझा हृदयात आवाज गेला ❤❤❤❤❤🌹😊🎉👌
Khup bhari
अति सुन्दर ताई हे आवाज ऐकुं माझ्या प्रेमाची अठवन आली
एकदम छान
छान आवाज आहे ताई तुमचा
1 no prachi tai .💐💐
अप्रतिम, खुप छान , अतिसुंदर, मधुर आवाज
आवाज सुंदर अप्रतिम ❤🙏🙏
अप्रतिम खूप छान आवाज 💐
Super Maharashtra 1 ch aavaj mahnje tai tumcha... congratulations 🙏🙏
खरच ग ताई
अप्रतिम आवाज
ताई खूप छान आहे मंगलाष्टिका
खूप चांगला आवाज आहे
काय आवाज आहे ताई बेस्ट
Khup chan
Khup chhan tai❤
Khup chan aavaj tai
खुप सुंदर👌
मनमोहक ❣️❣️❣️
खूपच छान 👌👌👌🌹🌹💐💐
Khup chan aawaj tai tmcha
खुप छान आवाज आहे ताई चा
अप्रतिम खूपच छान आवाज संगीत पण एकच नंबर
अतिशय सुंदर.. अप्रतिम
खुपच सुंदर गायन आहे ताई
खुप छान आवाज ताई
खूप छान
खुप छान.
हे गाणं ऐकलं रडू येतंय ....कधी होणार लग्न माझं ....😥😥
Honar bhava
भाऊ तुमचे लग्न रायले का हो भाऊ तुम्ही कोठे राहाता हो भाऊ
बोला भाऊ
बोला भाऊ
होईल रे काळजी नको करू, पण लग्न करायला एका मुलीची गरज असते, माहित आहे ना तूला
Khup Chan tai
खुप छान आवाज आहे
छान आवाज प्राची 😊
Mavshi mangalastak tal Sur khup avadala
ताई तुमचा आवाज गोड व मंगलाष्टका ऐकल्यावर काळजाला भेटते 👌👌🌹🌹
खूप छान आवाज आहे ताई मंगलाष्टक ऐकल्यानंतर डोळ्यातून पाणी येते
आमच्या इकडे लोक आधी जेवणाकडे पळता......... एवढ्या वेळ thnabanar नाही ना..... नाही तर खूप chhhan ये..... Osm
ओके ताई एकदम छान आवाज
ही मंगल अष्टका ऐकताना मी असे संकेत मानतो की आपल्या कडे या वर्षी नक्कीच लग्नकार्य होईल.
Marathi aslyacha Abhiman aahe,Manglashtak yaikun man bharavun gele.khupch chaan aavaj tai.
Khup sundhar aavaj
खूपच सुंदर आवाज
खूप सुंदर आवाज❤
मंगल अष्टक लई ❤
खुप छान 👌
खुप छान 👌👌
ताई तुमचा आवाज अगदी सुदर् आहे
अतिशय सुंदर अप्रतिम
सुंदर
आती सुंदर आवाज
खूप सुंदर ताई❤❤❤
Super 🎉🎉🎉 धन्यवाद ताई
मस्त प्राची ताई👌
Very good👍🌞
मंगल अष्टक लई
जय महाराष्ट्र
नाद खुळा
आ हा हा ! अप्रतिम sss तोडच नाही !
छान आवाज आहे प्राची ताई तुमचा ताल सुर एक सुर ❤❤❤
Verry
Good
Song
Best. Of
Luck
Superb! So,nice 😊
Tai 1 no. Aawaj aahe tumcha badhiya gayan