घरेलू कामगार योजना | Domestic Labour Scheme | Maharashtra | 2021

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे राबविण्यात येणा-या कल्याणकारी योजना
    मंडळी , अधिनियमाच्या कलम 10 अन्वये घरेलू कामगारांसाठी पुढील कल्याणकारी योजनांची तरतूद केलेली आहे.अपघात घडल्यास लाभार्थींना तात्काळ सहाय्य पुरविणे, लाभार्थींच्या मुलांच्या शक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणे, लाभार्थींच्या अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या आजारावर उपचार करण्यासाठी वैदयकीय खर्चाची तरतूद करणे, महिला लाभार्थींकरीता प्रसुती लाभाची तरतूद करणे, लाभार्थीचा मृत्यू झाल्यावर कायदेशीर वारसाला अंत्यविधीच्या खर्चासाठी रक्कम प्रदान करणे. मंडळातर्फे देण्यात येणारे लाभ व त्याची माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत .
    *योजनेचा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लीक करा .
    drive.google.c...

ความคิดเห็น • 42