कालपासून अर्ज सुरु ! मोठी खुशखबर|Ration Card|लाडकी बहीण योजना|Majhi,Mazi Ladki Bahin Yojana,bank

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • माहितीसाठी वेबसाईट 👇👇👇
    shorturl.at/T3jrN
    कालपासून अर्ज सुरु ! मोठी खुशखबर|Ration Card|लाडकी बहीण योजना|Majhi,Mazi Ladki Bahin Yojana,bank
    Discover how to navigate the Majhi Ladaki Bahin Yojana application process, including steps to edit a rejected form and reapply successfully. Learn what actions to take if your Majhi Ladki Bahin Yojana form is rejected and the necessary documents for submission. Our guide covers the online application process and the importance of the Majhi Ladki Bahin Yojana Hamipatra for form approval. Gain insights into the Majhi Ladki Bahin Yojana approval process in Maharashtra to ensure your application for the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana is accepted.
    Discover the significant policy changes effective from September 1st, 2024. This video covers the latest petrol and diesel price hikes, natural gas and LPG price surges, new mandatory KYC updates for ration cards, and important income tax regulation changes. We also provide key takeaways and financial insights from the September 2024 budget. Stay informed on how these updates impact your daily life and financial planning.

ความคิดเห็น • 390

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 13 วันที่ผ่านมา +30

    यांचा प्रायोजित कार्यक्रम निवडणुकी पुरता जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @sangeetaraut6262
    @sangeetaraut6262 13 วันที่ผ่านมา +249

    लाडकी बहिण साठी 21 ते 65वय आहे पण मी एकटीच राहते माझे वय 82 आहे मला काहीच मिळू शकत नाही का मी विधवा आहे माझा मुलगा मला बघत नाही मला विधवा पेंशन पण मिळत नाही कारण मी मुलाला जन्म दिला आहे हे मी खूप पाप केले आहे मुलाला जन्म देऊन जर मुलाला जन्म नसता दिला तर त्याच्यावरती. शिक्षणा साठी आणि त्याला मोठे करण्यासाठी जो पैसा खर्च केला तो माझ्याकडे शिल्लक राहिला असता आणि मला विधवा पेन्शन पण मिळाले असते मी नोकरी केली नाही म्हणून मला ते पेन्शन पण नाही सरकार ने त्याचा निर्णय बदलावा ज्यांना मुली आहेत त्यांना विधवा पेन्शन देऊ नये व ज्यांना मुलगा आहे त्यांना विधवा पेन्शन चालू करावे

    • @sachinjumade9008
      @sachinjumade9008 13 วันที่ผ่านมา +7

      तुमचे रेशन कार्ड वेगळे आहे का तर मग तुम्ही विधवा पेन्शन ला लागू होऊ शकेल

    • @shrikantsonawane5609
      @shrikantsonawane5609 13 วันที่ผ่านมา +8

      तुम्ही वयोश्री योजना आहे

    • @ShailejaBhosale-j2u
      @ShailejaBhosale-j2u 13 วันที่ผ่านมา +8

      Sanjay gandhi niradhar yojana. Chi mahiti ghya tai

    • @SarikaBagde-f8y
      @SarikaBagde-f8y 13 วันที่ผ่านมา +11

      Kaku tumhi shravnbal yojna bhraaa...

    • @ashwinikumeria2340
      @ashwinikumeria2340 13 วันที่ผ่านมา +1

      Shravan bal yojnesati form bhara kaku tumhi documents - rashan card
      Odhkhpatra adhar card or pan card
      Income certificate
      Tc tumchi
      Passport size photo
      Cast certificate
      Bank passbook
      Vihit namunyatil arg
      Age certificate vayacha dakhla
      Itke lgtil documents tumhi swata bhra yojnecha labh ghya
      😊

  • @meghnachate6822
    @meghnachate6822 11 วันที่ผ่านมา +18

    मुख्यमंत्री साहेब मी एक अपंग महिला आहे राशन कार्ड काढायला गेलो एकट्या महिलेला देत नाही म्हणते कोणी नसेल तर सोबत कोणाला आणायचे ही योजना ही योजना एकट्या महिला करता नाही आहे म्हणते राशन कार्ड एकट्या महिलेला मिळत नाही म्हणते मग आम्ही काय करावं कोणाकडे न्याय मागावा

    • @Prashantnikam358
      @Prashantnikam358 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      रेशन कार्ड एकट्या व्यक्तीला ही मिळते. .कोण आहे जो नाही म्हणतो.

  • @poojaghagrum281
    @poojaghagrum281 12 วันที่ผ่านมา +36

    सरकार गरीब व निराधार लोकांना खूप योजना मोफत देतो पण ती‍ आमच्या पर्यंत पोहचू शकत नाही

    • @i-ut3qu
      @i-ut3qu 10 วันที่ผ่านมา

      माजाघरात श्रीनसलतकायकरायच

  • @editzz.4three
    @editzz.4three 13 วันที่ผ่านมา +18

    सर मला घरकुल चा फॉर्म भरायचा आहे

  • @SonaSona-ub2ry
    @SonaSona-ub2ry 7 วันที่ผ่านมา +8

    लाडकी बहिण साठी राशेन कार्ड नसले तरी पण पैसे भेटतात माज नवत रेशनकार्ड 👍👍👍👍👍👍👍

    • @RainbowHill279
      @RainbowHill279 2 วันที่ผ่านมา

      Ks tai sanga na please maz pn nav nahi ration card madhe

  • @user-yv2vq1kw6e
    @user-yv2vq1kw6e 13 วันที่ผ่านมา +18

    सर मी बारामती येथून कमेंट करत आहे माझ्या आईला देखिल संजय गांधी निराधार योजना मिळत नाही माझा भाऊ आणी वहिनी माझ्या आईला सांभात नाही माझ्या आईला एकच मुलगा आहे आणी माझे वडील पाच वर्षांपूर्वी वारले आहे पुणे येथे ससून रुग्णालयात उपचार घेत असताना वारले आहे पण माझ्या आईला माझा भाऊ वेगळं रेशनकार्ड करून देत नाही आणी माझ्या वडीलांचा मूत्यू पत्र पण देत नाही तर मग आम्ही काय करायला पाहिजे कृपया तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावे माझी आई कुठे कामाला जात नाही किंवा तिला कोणतीही पेन्शन मिळत नाही कृपया तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा प्लिज

    • @jyotsnamanwar3420
      @jyotsnamanwar3420 12 วันที่ผ่านมา

      Asach mazya aichpan ahe tiche vay67 ahe

    • @Gawar478
      @Gawar478 12 วันที่ผ่านมา

      Mobile nambar dya mala maz setu mi margdarshan karto

    • @dhanshrisalunke4012
      @dhanshrisalunke4012 11 วันที่ผ่านมา

      Hospital madun puna bhetat ka death certificate aani raston card harval aahe mun complete kara aani kada

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 13 วันที่ผ่านมา +21

    पुणे जिल्ह्यात वार्षिक ३-५ लाख उत्पन्न असणाऱ्या कुंटुंबाकडे केशरी रेशनकार्ड आहे. आणि वार्षिक ८० हजार ते एक लाख कमावणाऱ्यांना पांढरे रेशनकार्ड आहे.

  • @sakshipawar3236
    @sakshipawar3236 13 วันที่ผ่านมา +5

    आमचे उत्पन्न काही नाही. माझ्या.mr.che वय ६४ आहे. ते रिटायर्ड आहेत. पेन्शन फक्त ₹१२००/- मिळते. पण पूर्वी आम्हाला white ration card मिळाले होते त्यामुळे government che कोणतेच फायदे मिळत नाहीत. उत्पन्न पण काही नाही. रेशन कार्ड बदलून मिळत नाही. मुलगी ( लग्न झालेली) ( एकच मुलगी आहे मुलगा नाही) आमचं खर्च चालवते. आम्ही काय करायचे.😢

  • @neetagangavane5429
    @neetagangavane5429 13 วันที่ผ่านมา +61

    सिलेंडर फ्री साठी काय करायचे. मी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र आहे मला पैसे पण मिळाले. सिलेंडर माझ्या नावावर आहे. मला रिप्लाय द्या.

    • @sanaika35263
      @sanaika35263 13 วันที่ผ่านมา +10

      अन्नपूर्णा योजना
      महाराष्ट्रातील ५२ लाख महिला कुटुंबांना सरकारच्या अन्नपूर्णा योजनेतून दरवर्षी ३ मोफत गॅस सिलेंडर
      *लाभार्थ्यांची पात्रता*
      • गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे.
      • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत
      • माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटूंब या योजनेस पात्र आहे
      *योजनेचे लाभार्थी कोण?*
      • प्रती परिवार एकच लाभार्थी असेल तर
      • १४.२ किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल
      *योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार?*
      • आधार कार्ड
      • पॅन कार्ड
      • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
      • रहिवाशी पुरावा
      • जात प्रमाणपत्र
      • कौटुंबिक आयडी पुरावा
      • पासपोर्ट आकाराचा फोटो
      सेतु सुविधा केंद्रामध्ये योजनेसाठी अर्ज करता येईल.
      ही संपूर्ण योजना मोफत असून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv 13 วันที่ผ่านมา

      ​@@sanaika35263 आणि गॅस कनेक्शन महीलाचा नावावर नसेल तर

    • @archanaghodke8898
      @archanaghodke8898 12 วันที่ผ่านมา +1

      Kuth apply kraych yala

    • @ankushkupekar2566
      @ankushkupekar2566 12 วันที่ผ่านมา

      rajiv Gandhi yojna ahe

    • @sanaika35263
      @sanaika35263 12 วันที่ผ่านมา

      @@ankushkupekar2566 Rajiv Gandhi aarogya yojna ahe

  • @supriyatelgade6801
    @supriyatelgade6801 13 วันที่ผ่านมา +7

    Silendat navryachy navavr aahe Aho pan 3 dhyayche tithe 2 dhy pan saglyana dya navryachy navavr asal mhun kay zal aakaun tar baykanchych navavr aahe dyal tar sarvanach dya jase 1500 sarvansathidile tase silendar pan dya 1 dilat tari chalel pan sarv patr bahinina dhyave hi vinti saheb

  • @gajanangujalwargeneralknow9041
    @gajanangujalwargeneralknow9041 13 วันที่ผ่านมา +2

    खूप छान माहिती धन्यवाद भाऊ

  • @kalpanamalche4810
    @kalpanamalche4810 12 วันที่ผ่านมา +11

    उगाच लोकांना वेगवेगळ्या योजनांची माहिती सांगून गोंधाड ऊ नका आधीच्याच योजनांची कागदोपत्री जुळवा जुडव करण्यात लोकांचे खूप हाल झाले आहेत

    • @MayurKedare-u1w
      @MayurKedare-u1w 9 วันที่ผ่านมา

      बरोबर ,आधीच्या योजनांचीच भपका बाजी संपेना

    • @MU444YT
      @MU444YT 2 วันที่ผ่านมา

      Agdi barobar

  • @user-ou5fz3tr7z
    @user-ou5fz3tr7z 8 วันที่ผ่านมา +2

    इतका फार्म भरला तरी पैसे आलेच नाहीत असं वाटतं सगळं फेक गोष्टी आहे नुसते खेळ मांडला आहे तुम्ही माझ्या भावनांचा किती दिवस झाले दिड महिना संपला तरी पैसे काही आलें नाहीं नाही द्यायचे तर निदान खोटी आशा तरी नका दाखवत जाऊ खुप आशेने मी फार्म भरला होता आता विश्वास उडून गेला आहे रोज वाट पाहते आज येईल उद्या येईल पण अजून कांहींच पत्ता नाही हा खेळ नाही तर काय आहे

  • @RaniRode-c4c
    @RaniRode-c4c 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्हाला पिवळे राशन कार्ड आहे आम्ही ऑनलाईन वर फॉर्म भरण्यासाठी गेलोत विचारपूस केली तर म्हणले फॉर्म पण बंद आहेत अशी कोणतीच योजना चालू नाही त्यासाठी काही करता येत नाही❤❤❤ आम्ही तालुका परळी जिल्हा बीड येथे राहतो

  • @babasahebubale1852
    @babasahebubale1852 3 วันที่ผ่านมา

    राशनकार्ड वर घरकुल कस मिळणार काय कराव लागेल व डाॅकोमेन काय लागेल व कुठे भरायचे का खरच घरकुल मिळणारका याची माहिती सांगा सर धन्यवाद

  • @vishnunimase9125
    @vishnunimase9125 11 วันที่ผ่านมา +12

    लाडकी बहीण योजनाचे लाभ तरुण मुली तरुण स्रिया ज्या जॉब करतात सर्व कोणी घरात बसत नाही त यांना काही गरज नाही त्यांना सरकार देतो पण 65 वय च्या पुढचे जे वयस्कर आहेत त्यांना मुलं सांभाळत नाहीत काहींना मुलांवर अवलंबुन राहावं लागतं दुखण्या खुपन्याला पैसे लागतात त्यांना जास्त गरज आहे पण सरकारने त्यांना बेदखल केलंय खुप चुकीचं आहे हे

    • @vishnunimase9125
      @vishnunimase9125 11 วันที่ผ่านมา +1

      मुख्यमंत्री साहेब एक विनंती आहे तुम्ही एवढी लोकांना मदद करता तर आमची पण करा ना प्लिज आमची जमीन पूर्वी पासून आमच्या नावावर होती तिला आता महाराष्ट्र शासन लागलंय आणि आम्ही तर भूमी हीन झालोय न तुम्ही महाराष्ट्र शासन काढून आमची जमीन परत द्या प्लिज आम्हाला दुसरं काही नको 🙏🙏

    • @Sawankankhare
      @Sawankankhare 6 วันที่ผ่านมา

      कमी वयाचे असता बाकी बिचारी त्यांचे नवरे वाघत नाही, बोलत नाही, मारतो दारू पितो, विधवा पण असतात त्यांना पण खूप गरज असते.

  • @lalitawankhade
    @lalitawankhade 11 วันที่ผ่านมา +2

    माझा फॉर्म 19 जुलैला भरला होता 4 ऑगस्टला अपलोड झाला तरीही अजून पर्यंत पैसे आले नाही माझं आधार कार्ड लिंक पण आहे आधार केवायसी अपडेट आहे केवायसी पूर्ण झाली आहे तरीही आम्हाला पैसे आले नाही आम्ही का गरीब लोक वंचित राहणार आहे का पैसे आम्हाला मिळणार नाही का😢😂😂😂

  • @user-ty6vg5rr9l
    @user-ty6vg5rr9l 13 วันที่ผ่านมา +34

    एकच विषय घेऊन सविस्तर विडियो बनवा उगाच अर्धवट माहिती देतं जाऊ नका

    • @swetalsharma8057
      @swetalsharma8057 12 วันที่ผ่านมา +3

      Brbr bolale tumhi

    • @manojmore4437
      @manojmore4437 12 วันที่ผ่านมา +2

      Barobar ahe brother

    • @krashnassuryawanshi0560
      @krashnassuryawanshi0560 9 วันที่ผ่านมา

      याचे व्हिडिओ असेच असतात अर्धवट😂

    • @tanujadhasade7772
      @tanujadhasade7772 2 วันที่ผ่านมา

      अर्धी अर्धी माहिती नका देवू लडकी बहिणी बोलता आणि लगेच गॅस योजनेबद्दल बोलता काय समजत नय

  • @radhagavit5882
    @radhagavit5882 12 วันที่ผ่านมา +3

    Ladki bahin yojna madhe mi patro zali ahe pan silender mazya navavor nahi tar Kay karave lagel

  • @SachinKoli-j9b
    @SachinKoli-j9b 8 วันที่ผ่านมา +1

    माझा फॉम अप्रोव्ह झाला आणि आधार कार्ड बँक शी लिंक पण झाला तरी पण मला एकही हाप्ता आला नाही 😂😂😂😢

  • @kaverivelhal5328
    @kaverivelhal5328 12 วันที่ผ่านมา

    माहिती दिली छान धनवाद

  • @shradhapawar4273
    @shradhapawar4273 12 วันที่ผ่านมา +1

    Thank you

  • @sakshighadi5088
    @sakshighadi5088 13 วันที่ผ่านมา +7

    Navin बनवले आहे पण चालू नाय आजुन होत आहे 😊

  • @HarshadaGudgude
    @HarshadaGudgude 12 วันที่ผ่านมา +1

    शिलाई मशीनसाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात

  • @geetatembre654
    @geetatembre654 8 วันที่ผ่านมา +1

    Ghrkul form kuthe bhraya cha saga Dada aavish chalal bhade cha ghramye 🙏🙏🙏mast kara 🙏🙏🙏

  • @umeshgaikwad6559
    @umeshgaikwad6559 5 วันที่ผ่านมา

    सर्व आता नवीन रेशन कार्ड काढल्यावर ती कोणत्या रंगाचे भेटणारा. आर्थिक उत्पन्न कमी असून सुद्धा कोणत्या भेटणार कार्ड. प्लीज रिप्लाय द्या

  • @NamrataSawant-f2p
    @NamrataSawant-f2p 13 วันที่ผ่านมา +1

    लाडकी बहिणी योजना मिळाले आहे तर सिलेंडर मिळण्यासाठी काय करावे लागेल फॉर्म वगैरे कसा भरायचा आणि तो केव्हा भरायचा प्लीज सांगा

  • @sarthak-qm8ox
    @sarthak-qm8ox 10 วันที่ผ่านมา

    छान वाटला व्हिडिओ

  • @rahulchandekar2016
    @rahulchandekar2016 12 วันที่ผ่านมา +1

    शिलाई मशीन ची ऑनलाईन पोर्टल चालू झालं का??

  • @DilipSathav
    @DilipSathav วันที่ผ่านมา

    लाडकी बहीण योजना सुरू झाली मला तीन हजार भेटले आहे

  • @pushanaikwadi4120
    @pushanaikwadi4120 13 วันที่ผ่านมา +5

    ६५ वर्षापुढील महिला,पिवळे रेशनकार्ड धारक महिलांना अन्नपुर्णा योजना लाभ मिळणार का? गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असेल तर.

    • @sanaika35263
      @sanaika35263 12 วันที่ผ่านมา

      @@pushanaikwadi4120 nahi

  • @APEX_____x-e3n
    @APEX_____x-e3n 12 วันที่ผ่านมา +1

    Aamhala mahiti nahi ki form kasa bharycha ahe te sangh ani kuthe kasa bharycha konti website ahe te sangha

  • @Asharbe
    @Asharbe 11 วันที่ผ่านมา +2

    Sar gharkul ke liye kya karna chahie

  • @sanskarsanskruti3461
    @sanskarsanskruti3461 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chan

  • @meghabalfewad-ei9qz
    @meghabalfewad-ei9qz 12 วันที่ผ่านมา

    सर नांदेड येथून कमेंट आहे. माझ अकाउंट 2020 ल खोल्ले आहे.आणि तेव्हा बँक ऑफ बडोदा .तर मझ्या अकाउंटला 3000 आले आहेत पण बँक वाल्यांनी पैसे कट करून घेतले .मी एका खेडे गावातील आहे
    आणि नांदेड मध्ये पोलिस भरती करते. माझी एक विनंती आहे की. मुख्मंत्रीसाहेबाना
    की बँक manger शी बोलून पैसे कट करू नका असा आदेश देण्यात यावा

  • @prajaktavast8038
    @prajaktavast8038 13 วันที่ผ่านมา +19

    सर आमचे मिस्टरांच्या नावावर गॅसचे आहे मग आम्हाला नाही त्याचा फायदा भेटणार काय करायचा मी पण घरी आहे सर

    • @punyashrihadge5998
      @punyashrihadge5998 13 วันที่ผ่านมา +2

      Aamhi pan tumchya sarkhech aaho

    • @saritarodrigues4159
      @saritarodrigues4159 13 วันที่ผ่านมา

      Those people gets Sanjay niradhar yojna pention these people can apply for ladki bahin yojna

  • @archanajadhav6049
    @archanajadhav6049 13 วันที่ผ่านมา +10

    घरकुल योजना साठी योग्य माहिती द्या
    जागा पण नसेल तर घर कस मिळणार त्यामुळे माहिती सांगा पूर्ण

    • @user-ty6vg5rr9l
      @user-ty6vg5rr9l 13 วันที่ผ่านมา +1

      हो बरोबर अर्धवट माहिती देतं जाऊ नका

    • @user-yi8hv7bk5l
      @user-yi8hv7bk5l 13 วันที่ผ่านมา

      Please dada sanga n tarikh jaychya aadhi, form kuthe bhraycha

    • @nirajkatewale9655
      @nirajkatewale9655 11 วันที่ผ่านมา

      नगर परिषद ला

  • @SavitaBendbhar
    @SavitaBendbhar 4 วันที่ผ่านมา

    सर संजय निराधार योजना 1500 rs मिळतात तुम्ही तर 6000 सांगितले

  • @seemashelar7002
    @seemashelar7002 12 วันที่ผ่านมา

    लाडकी बहिण योजनेचा मला दोन महिन्याचा तीन हजार रुपये लाभ मिळाला आहे.माझ्या नावावर गॅस कनेक्शन करण्यासाठी गेले असताना.2500 ते 3000 एवढा खर्च येईल असं सांगून अजून GR आलेला नाही असही सांगितले आहे.मग मी लाभार्थी असूनही मला तीन सिलेंडर कसे मोफत मिळतील.

  • @abbanansariygb5026
    @abbanansariygb5026 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maine Apna form 18 August ko bhara hai mujhe do message Aaye Hain Ek registration ka aur ek approval ka lekin account mein ab tak paise Nahin Aaye

  • @nirmalanashikkar6772
    @nirmalanashikkar6772 12 วันที่ผ่านมา +1

    amhi 2016 la gharkul yojaneche form bharale ahe ajun amhala
    milale nahi.

  • @user-ki3xq1xx9n
    @user-ki3xq1xx9n 13 วันที่ผ่านมา +3

    माझ्या गावातील जागेत मला एक उच्च प्रतीची सेवा देणारे हॉटेल बांधायचे आहे. त्यासाठी काही सरकारची योजना आहे का ? गावाचे नाव लाडघर ,ता. दापोली, जि. रत्नागिरी 8:04

  • @shrikrushnalasankar2840
    @shrikrushnalasankar2840 2 วันที่ผ่านมา

    Aamch kuthalhi bank balance naahi paishaaabhaawi aamche gas canecshan naahi tadjod karun jar aamhi canekshan ghetle tr hi yojnaa aamhalaa lagu hoil kaa sir please reply me

  • @vaishalikharat6540
    @vaishalikharat6540 13 วันที่ผ่านมา

    Mumbai madhe khup kutumbe ashi ahet tyancha javal four wheeler, two wheeler, five lac chya var income asha lokankade keshari card ahe konihi surrender karat nahi ghari jaun cancel kele tar best nidan garjula tari fayda hoil.

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 13 วันที่ผ่านมา +1

    थोडक्यात महत्वाचे सांगा. उगाच काहीतरी दाखवत बसत आहे

  • @rajeshkulkarni4961
    @rajeshkulkarni4961 13 วันที่ผ่านมา +1

    एका पण योजनेची माहीती पुर्णपणे व्यवस्थीत दिली नाही.

  • @dharmrajpundlik9196
    @dharmrajpundlik9196 13 วันที่ผ่านมา +4

    Thanks sir

  • @ajayshinde7550
    @ajayshinde7550 13 วันที่ผ่านมา

    जुन्या चे आयोजन व्यवस्थितपणे राबवत नाहीत त्याची अंमलबजावणी होत नाही नवीन येऊन काय नुसती परेशान बँकेच्या कर्ज खाते म्हणले की बँक कधी सहकार्य करत नाही साधी शेतकऱ्यांचे पीक कर्ज ला 5% अगोदर घेतात नंतर फाईल मंजूर होते

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 10 วันที่ผ่านมา

    श्रम कार्ड योजनेचे काय झाले ? तेव्हाही सिलाई मशीन देणार होते! शेवटी काय जुमलाच झाला !

  • @RohiniJadhav-y2p
    @RohiniJadhav-y2p 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Majhe ration card narangi ahe 67400 annual income ahe mala kahi labh bhetat nahi 😢

  • @user-py7by2hy4w
    @user-py7by2hy4w 3 วันที่ผ่านมา

    Aamhala jr swatachi jagach nahiye tr mg gharkul yojnecha labh Aamhala ksa bhetnar tehi sanga

  • @sanjayshende3895
    @sanjayshende3895 13 วันที่ผ่านมา +2

    Kay detat j mahila sarkari penshion aahe wa Sanjay Gandhi yojnache paise ghetat asha lojanahi yani Electiin pahun yojna aanli wa paise dile te Income Tax bhartat tyanchekadun kadhun detat te kintya kamache fakra jantechi lubadnuk zali aahe

  • @chaitalinilkhan1964
    @chaitalinilkhan1964 3 วันที่ผ่านมา

    Mla ladki bahin yojneche paise milale reshan kard mdhe maz nav hi aahe pan gas connection mazya mistaranchya navane aahe

  • @shubhamjadhav5770
    @shubhamjadhav5770 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला घरकुल साठी फाँर्म भरायचा आहे कागद पतरे काय लागतात सांगा

  • @sunilbutala9451
    @sunilbutala9451 4 วันที่ผ่านมา

    माला मुलगा नाही एक मुलगी आहे पण लग्न झाले आहे उत्पन्न कमी आहे घर स्वत चे नाही नावावर काही नाही लाभ पाहीजे

  • @raviindulkar7424
    @raviindulkar7424 12 วันที่ผ่านมา +1

    सर घरकुल योजनेचा फॉर्म कसा भरायचा आणि कुठे भरायचा

  • @anitadbritto1574
    @anitadbritto1574 13 วันที่ผ่านมา +7

    Approved message received payment not received

  • @sarjeraochougule1551
    @sarjeraochougule1551 13 วันที่ผ่านมา +1

    हे सर्व शिजवुन घरपोच देण्यात येणार आहे.

  • @SanataniTale
    @SanataniTale 11 วันที่ผ่านมา

    श्रावण बाढ़ योजना कशी आणि काय आहे,आम्हाला माहिती सांगा ,🙏

  • @diliphiwrale1792
    @diliphiwrale1792 13 วันที่ผ่านมา +22

    Vidhansabha 🍉🍉🍉🙏

  • @rpmovies6498
    @rpmovies6498 11 วันที่ผ่านมา

    महिलांना भेटता निराधार घटस्फोटीत तुम्ही कस काय म्हणता 6000 रुपये भेटता म्हणून खोटी माहिती सांगू नका फक्त 150 रुपये महिना भेटतो त्यांना

  • @ShraddhaKambli-s7o
    @ShraddhaKambli-s7o 12 วันที่ผ่านมา

    शिन्दे साहेब आपण महणतात सर्व अटी रद्द मग वयाची अटी का? आपण सर्व वयस्कर महिलाना ही या योजनेचा लाभ ध्यावा ही विनंती
    आपली विश्वासु बहिण

  • @archnagaikwad3035
    @archnagaikwad3035 13 วันที่ผ่านมา +2

    Mashin cha from ksa bharaycha konta app aahe

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 10 วันที่ผ่านมา

    आता पर्यंत कोणाला या योजनेचा लाभ मिळाला त्यांनी उत्तर द्यावे.
    बऱ्याच महिलांना msg येऊनही अडवणूक आली त्यांना पैसे मिळाले नाही.
    हे योजना फक्त मृगजळ आहे.

  • @reshmasalunke1152
    @reshmasalunke1152 2 วันที่ผ่านมา

    Dada selai machine sathi form kasa bharaycha sanga na

  • @rachanarathod3847
    @rachanarathod3847 วันที่ผ่านมา

    🙏🙏

  • @anuvijupranjal21
    @anuvijupranjal21 12 วันที่ผ่านมา

    थोडक्यात पण समजेल असे सांगा म्हणजे गरीब लोकांना फायदा घेता येईल विनाकारण व्हिडिओ मोठा करू नका लोक ऐकता बोर होता आणि सोडून देता
    लोकांचा फायदा करायचा आहे तर मुद्याचे बोला

  • @user-nv5kz7jt5k
    @user-nv5kz7jt5k 13 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही नवीन काही सांगितले नाही हे पहिले पण चालू आहे भाऊ😂😂

  • @LaxmiNarayankar-w4w
    @LaxmiNarayankar-w4w 13 วันที่ผ่านมา +14

    लडकी बहीण पात्र आहे पण गॅस काँनेकसन नाही

  • @payalmane408
    @payalmane408 11 วันที่ผ่านมา

    Sir jar navin padtine ration card banavle asel tr milel ka labh

  • @harshffoptx2944
    @harshffoptx2944 10 วันที่ผ่านมา

    Mala Sanjay Gandhi's yojana milte, tr mala fast aani ladki bahini yojana milel ka

  • @salmaninamdar520
    @salmaninamdar520 12 วันที่ผ่านมา +1

    लाडक्या बहिणीचे पैसे अजून मला भेटले नाही ही केवायसी सुद्धा केली आहे आधार कार्ड बँकेची लिंक आहे पहिला हप्ता अजूनही भेटला नाही कोल्हापूर जिल्ह्यातून बोलते

    • @Sawankankhare
      @Sawankankhare 6 วันที่ผ่านมา

      उशिरा भरला असेल वेळ लागेल मिळेल

  • @Silent__cra
    @Silent__cra 11 วันที่ผ่านมา

    Ardhavat mahiti

  • @SunitaHajare-nt7fr
    @SunitaHajare-nt7fr 13 วันที่ผ่านมา +2

    लाडकी बहिण चे पैसे आलेत तरी सिलेंडर साठी वेगळा अर्ज करायचा का please सांगा sir

  • @somnathmohite9388
    @somnathmohite9388 13 วันที่ผ่านมา +1

    पूर्ण माहिती द्या आम्हाला

  • @swapnamadpelliwar608
    @swapnamadpelliwar608 11 วันที่ผ่านมา

    Sir mi gas Sathi fom bharle pan mala gas bhetle nahi tar kay karache please te mala sanga

  • @user-vt7bp3hg2k
    @user-vt7bp3hg2k 5 วันที่ผ่านมา

    Sir mla tar hasbend pan nahi aahe aani mla don mul aahe chote chote aani mi bhadyane rahte aa I mla paise pan nahi aale form tar mi bhrla 16 July la tari maza 1 pan hafta nahi aal jarvat mla aahe mla aale nahi jyana nahi aahe tyana aale paise he barobar nahi sir mi khuf dukhi bai aahe

  • @khanrose4356
    @khanrose4356 13 วันที่ผ่านมา +1

    Rashan card ki kyc ki sir but payment nhi ai

  • @inayatshaikh8193
    @inayatshaikh8193 7 วันที่ผ่านมา

    Jis ke paas ration card hai usko ration retailer 5 vastoo deta hai Palm oil 1 ltr,1kg saakhar,half kg sooji,half kg maida atta,1kg namak theek hai magar 100 Rs leta hai aesa kis liye sarkaar to free dey rahi hai magar ration shop wala 100 Rs leta hai is ka kya?😮

  • @mohandasnarayankar3808
    @mohandasnarayankar3808 11 วันที่ผ่านมา

    जो शेतकरी आहे त्याला मिळणार जो शेतकरी नाही त्याला देत नाही काय नाही बिगारीचा काम करते त्याला काय मिळणार ज्याला आहे त्याला मिळते ज्याला नाही त्याला काय मिळत नाही

  • @madhvidharmadhikariofficia9319
    @madhvidharmadhikariofficia9319 13 วันที่ผ่านมา +2

    मी शिलाई मशीन फॉर्म भरला aahe

    • @KapilKumar-zr5vk
      @KapilKumar-zr5vk 13 วันที่ผ่านมา +1

      Website cha naav kaay aahe?

    • @amitpatil8668
      @amitpatil8668 11 วันที่ผ่านมา

      Konti site aahe kasa bharla

  • @KailasThorat-wt1kc
    @KailasThorat-wt1kc 12 วันที่ผ่านมา +2

    फेक आहे डॉकलमेंट ने बेजार होतात गरीब जनता

    • @SubhashMohite-g3b
      @SubhashMohite-g3b 12 วันที่ผ่านมา

      आधार वर योजना मिळावे सर जय महाराष्ट्र 🚩💐🙏

  • @latapatil9500
    @latapatil9500 13 วันที่ผ่านมา +9

    पासष्ट वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांना काही च योजना काढा कोणाचे मूल देतात पैसे न सागीतलेले तेच बरं कशाला घरात ला वीषयी

    • @sanjeevanipotdar4249
      @sanjeevanipotdar4249 13 วันที่ผ่านมา

      वयोश्री योजना चालु आहे. माहिती घ्या

  • @user-yv2vq1kw6e
    @user-yv2vq1kw6e 13 วันที่ผ่านมา +2

    सर मी बारामती येथून बोलत आहे मला अजून लाडक्या बहिणीचे पैसे आले नाहीत मी जुलै महिन्यात फॉर्म भरून दिला होता पण अजून पैसे आले नाहीत

  • @user-fv6ht9ql5f
    @user-fv6ht9ql5f 12 วันที่ผ่านมา

    Shahri Bhagat anapurna yojna chalu aaheka.formsathi kuthli website aahe.

  • @user-yj4cx3nc4j
    @user-yj4cx3nc4j 13 วันที่ผ่านมา

    sir me 2 आगस्ट ला फ्रॉम भरला पण अजून मिळा लं नाहीत मिळाव. plz

  • @surabhidarge4840
    @surabhidarge4840 11 วันที่ผ่านมา

    माझे रेशनकार्ड केसरी आहे. माझे मिस्टर इलेक्ट्रिक च काम करतात. मला मुले नाही. आम्ही दोघे च आहोत. लाडकी बहीण च पैसे मला आले. मग मला काय केशरी कार्ड च

  • @suvarnakarande4829
    @suvarnakarande4829 13 วันที่ผ่านมา +2

    Maza 5 Aagastla approved zala pn aajun 1 rupeeya pn laala nahi

    • @sanaika35263
      @sanaika35263 13 วันที่ผ่านมา

      4500 येतील आता

  • @OmSurywanshi-h5n
    @OmSurywanshi-h5n 7 วันที่ผ่านมา

    Gharkul yojana kashe miltil saga

  • @VaishnaviVairat-ww9zp
    @VaishnaviVairat-ww9zp 11 วันที่ผ่านมา

    योजना सांगितल्या पण अर्ज कसा आणि कुठे करायचा ते पण सांगा

  • @UjwalaShinde-q2j
    @UjwalaShinde-q2j 12 วันที่ผ่านมา

    आमचे पी एम किसान योजनेच पैसे नमोचे पैसे गेले दोन्ही हपते मिळाले नाहीत तेच अपडेट सांगा

  • @nikitaramteke136
    @nikitaramteke136 9 วันที่ผ่านมา

    Mi pan silai mashin sathi farm bharla pan ajun mashin midali nahi

  • @tatyasahebshinde120
    @tatyasahebshinde120 13 วันที่ผ่านมา +2

    अरे भावा जे आम्हाला माहिती आहे तेच तू सांगितलं नवीन काय

  • @MaheshMistri-w5y
    @MaheshMistri-w5y 3 วันที่ผ่านมา

    ह फ्री गॅस सिलेंडर साठी अर्ज कुठे भरावा लागतो

  • @mahaduandhale6753
    @mahaduandhale6753 8 วันที่ผ่านมา

    आमच्या घरात गॅस कनेक्शन नाही काय करावे

  • @GautamKamble-d7o
    @GautamKamble-d7o 10 วันที่ผ่านมา

    अर्ज कुठे करायचे ते सांगा गुळ शेंगदाणे खुप खाले

  • @shivanibhosale4530
    @shivanibhosale4530 12 วันที่ผ่านมา

    dada mi..shivani..mi love marrige kel hot pn majha mr ne dusri bayko keli..mi aai vadilankdech aste...8 varshacha ek mulga ahe aani 4 varshachi ek mulgi ahe...aai vadil,kam karun karun thaklr vay jhal ahe mla khup garaj ahe madatichi

  • @satishgujar9707
    @satishgujar9707 11 วันที่ผ่านมา

    Arjadaracha form approve zalyavr nav badlayche aahe karan nav chukle aahe pn te kase karave

  • @VarshaWathore-w7i
    @VarshaWathore-w7i 5 วันที่ผ่านมา

    Sar mala gharkul cha form bharaycha