मुंबईतील शेकडो एकर जमीन गृहनिर्माणासाठी लवकरच मिळणार - देवेंद्र फडणीवस | Devendra Fadnavis
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- ‘लोकसत्ता’च्या ‘नवे क्षितिज’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी पार पडले. प्रकाशन सोहळ्यानंतर झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात फडणवीस यांनी नगर नियोजनाच्या संकल्पना, मुंबई आणि एमएमआरचा पायाभूत सुविधांसह विकास, नवनगरे उभारताना पिण्याचे पाणी, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन आदी प्रश्नांची हाताळणी याबाबत मनमोकळेपणे भाष्य केले.
#loksattanavekshitij #booklaunch #devendrafadnavis #girishkuber #event #housing
Deputy Chief Minister Devendra Fadnavis released the coffee table book 'Nave Kshitij' of 'Loksatta' on Wednesday. During the question and answer session fadnavis commented on the concepts of urban planning, development of Mumbai and MMR with infrastructure. also handling issues like drinking water, sewage, solid waste management while building new cities.
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
अतिशय उत्तम,अभ्यासपूर्ण मांडणी..
ह्या व्यक्तीचा बुद्धिमत्तेचा मी फॅन झालोय ❤❤❤❤
अत्यंत हुशार, शांत आणि सय्यमी असे हे फडणवीस साहेब यांचा आम्हाला अभिमान आहे.
देवेंद्रफडणवीस जी दूरदृष्टि व विकासशील सोच रखनेवाले नेता है जमीनीस्तर की अभ्यास रखते है।
उन्हें ढेर सारी शुभकामनाएं
😂
Maharashtra la Devendra Fadnavis yanchi garaj ahe dusre sagale fakta politics kartat. Hope he gets the power for next five years.
तुला काय फायदा झाला?
Devendra sarkh 1 % tari uddhav thackeray bolu shakto ka@@bag9845
@@bag9845vaiyaktik fayda nasto. He is dabang seasoned visionary clean politician. No equal presently
@@bag9845 स्वतःचा फायदा बघणे ही काँग्रेसी वृत्ती झाली. भाजपचा मतदार राज्याचा आणि राष्ट्राचा काय फायदा होईल याचा विचार करतो.
महाराष्ट्र मध्ये असाच अभ्यासु मुख्यमंत्री पाहिजे
आमचा नेता आमचा अभिमान देवेंद्र फडणवीस जी 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
शरद पवार उद्धव ठाकरे आदित्य सुप्रिया रोहित अजित ह्यातला एकाने जरी हे जे बोलले त्यातलं अर्ध जरी बोलून दाखवलं तरी माझं मत त्यांना
लोकांनी ज्या माणसाची जात बघू नये काम बघावं
अगदी खरय
Yes, I agree with you
Rohit hyacha paisa Brazil chya sugar factories shi related ahe
अर्ध नाही 5% बोलून दाखवल तरी देऊ
@sachink
।। ।।़😊orde1
Yacha sathi mi BJP laa vote deto.
I haven't heard any politician talk in such detail about problems we face in Maharashtra. He is acknowledging work he has done. He is acknowledging it's time consuming and he is showing a path to solve problems.
अशा फोरमवर प्रश्नांची उत्तरे देताना आम्हाला उध्दव ठाकरेंना पण पहायचं आहे. 😂 😂
लोकसत्ते ला उत्तरे देणारे नको पण पैसे देणारे हवेत म्हणून उधो जी लाडका
@@deepakyeolekar4598 खोके बोके ओके वाकणार नाही झुकणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र
😂😂😂😂
Chu tya udhhat kadun fakta tomne ani pj miltil...
आश्या फोरम वर उद्धव साहेब ठाकरे ह्यांना बोलावून काहीच ध्येय साध्य होणार नाही कारण त्या क्षेत्रातील अभ्यास जरुरी असतो आणी फक्त स्वताहाच्या राजकीय फायदासाठी मराठी माणूस मराठी माणूस करण्यासारखे सोप नाही.
एक अभ्यासू कर्तृत्ववान उमदे व्यक्तीमत्व देवेंद्र फडणवीस.
Only knowledgeable leader in our state..look at his micro detailed knowledge
Devendra keep going..no one can stop you
देवेंद्र फडणवीस यांचा कायदा आणि नियमांचा अभ्यास खूप चांगला आहे. हे बाकीचे लोक असे प्रकारचे उत्तर देऊ शकतात काय.
देवेंद्र फडणवीस राजकारण सोडून काम करताना दिसतात 😮. बाकी सगळे अंडोलंकरी एवढाच बिरूद मिरवतात 😮
देवेंद्र फडणवीस ह्यन्ना कायद्याची महिती मुख्यमंत्री 5वर्ष असल्यमुले त्यान्ना महाराष्ट्राची पूर्ण महिती आहे.त्यान्ना महाराष्टातच मोडिन्नी ठेवावे.
Devendraji must be the chief minister of Maharashtra 👍
एव्हढा अभ्यासू एकतरी मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहे का?
Right
अभिनंदन देवेंद्रजी🎉🎉🎉🎉🎉🎉
फुल अभ्यासू मां देवेंद्र फडणवीस ग्रेट
He is the only leader from Maharashtra who has vision to take this state to greatness and prosperity. Rest of the bunch like Uddhav, pawar, Ajit , Shinde cannot think beyond their politics of sugar factory, district banks and corporation tenders. Supriya is only a big talker and zero achievement. Fadnavis is the only leader who can speak so well on urban planning issues, infrastructure as well as on rural development and irrigation issues. Sadly some vested interests in Maharashtra are abusing him today … his own party doesn’t support him wholeheartedly and made him DCM so that he doesn’t stake claim to PM position in future and put in place Shinde who can only do gully level politics and has no vision for Maharashtra. It is Maharashtra’s loss
एवढा अभ्यास कोणा राजकीय व्यक्तीचा असेल असे वाटत नाही.त्या मुळेच त्यांना विरोधक टार्गेट करतात असे वाटते.
हा
Ha vyakti rajyatun jar gela tar maharashtra khup maghe rahil cm shinde aso pawar yanch sarkar madhe rahan avashak aahe
@@pankajpatil2206 right he is powerful, brilliant
खुप हुशार माणुस आहेत फडणवीस
मोडया घरचे वासे म्हणजे शरद पवार संजय राऊत सुप्रिया सुळे नाना पटोले विजय वडेट्टीवार
He.is.future.pm
उद्धव ठाकरे या विषयावर किती वेळ अभ्यासपूर्ण बोलू शकतील? विचार करा.
😂😂😂😂
किती टक्के देताय?
एवढंच मुद्द्याचं बोलतील ते
😂😂😂@@adnyat
Uddhav ani Varsha Gaikwad yani Devendraji yanche mudde counter karavet. Akkal ani understanding baghuya. Virodhala virodh karaycha
Girish Kuber na Devendraji baddal boltana aikun bare vatle
ठाकरे जरा कान उघडे ठेवुन ऐका? पचविस वर्षे नुसता माल खाल्ला. कारण शहर सुंदर करायला भेजा लागतो.
अधिकाऱ्यांना घरी पाठवा .घरी रेड टाका.
Only dev mi 96 kuli maratha
फडणवीस सर खूपच अभ्यास पूर्ण बोलतात. आम्ही तर त्यांचे फॅन्स आहोतच.
एक विनंती आहे कीं ज्या ठिकाणी हे विकास प्रकल्प सुरू होतील तिथे तिथे पूर्ण माहिती देणारे मोठाले बोर्डस् किंवा फ्लेक्स लावावेत. त्यामुळे ज्यांना त्या किंमतीची घरे घ्यायची आहेत , ते लोक थेट त्या त्या बिल्डरांनी संपर्क करू शकतील. आम्ही पुण्यात आहोत. पण आम्हाला पनवेल किंवा नवी मुंबई ठाणे येथे घर घेणे शक्य होईल.
अतिशय विकासभिमुक नेतृत्व दूरदृष्टी असलेला नेता देवेंद्र फडणवीस
खूप छान उपक्रम आणि माहिती. धन्यवाद!!
Workaholic dcm sir
परवडणारी घरे टाटा हाऊसिंगच्या माध्यमातून सर्वसामान्यांना नक्की मिळतील.
Proud of Devendraji 🙏
Future.pm
त्यात राहणार कोण, बांगलादेशी लोक, गुजराती पंजाबी बंगाली बिहारी की राजस्थानी, मराठी माणसा साठी मुंबई मधे जागा नाही हो की नाही सीएम सर.
बांगला देशी लोकांना सीमेवरच थांबवणे जरुरी आहे. पण कुठल्याही भारतीय माणसाला मुंबईत येण्यापासून थांबवता येऊ नये. उद्या तुमचा मुलगा IT चे शिक्षण घेऊन कर्नाटकात नोकरी घेऊन जायचे म्हणाला तर त्यात अडथळा कर्नाटक सरकारने आणावा का? त्यांनी तसा प्रयत्न केला पण अयशस्वी झाला. तसेच मुंबईत सुध्दा असा काही प्रयत्न अयशस्वी होईल.
दुर्दैव आहे लोक ह्यांची तुलना उद्धव,सुप्रिया ,काकांशी करतात.
आणि ह्यांच्या विरोधात मतदान करतात.
कुबेराने महाराष्ट्राच्या खलनायकाला कसे नाही बोलावले.
जरानगै जातीचे राजकारण करीत आहे.
फडनविस साहेब मुबंई त असे बिल्डर आहेत इमारत बांधुन ओ सी देत नाहीत त्या चें काय करायचे मी ज्या सोसायटीत रहातो .बांधुन दहा वर्षे झाली. अजुन ओ सी
नाही.काय करायचे सांगा.
लोकसत्ता म्हणजे करामती आजोबांची भिकारसत्ता
आजोबांचा लॉलीपॉप चोखणारे पत्रकार
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हालाही आहे की
महाराष्ट्र झोपडपट्टी मुक्त करण्याबाबत युध्दपातळीवर गतिमान काम करुन प्रत्येक कुटुंबाला ग्रामीण ते शहरी भागात हक्काचे घर मिळण्याबाबत प्रयत्न व्हावेत.
देवा भाऊ... अभ्यास पूर्ण मांडणी..
उद्धव खान... किती टक्के देणार मला 😂
टाटा हाऊसिंगच्या सहकार्याने घरबांधणी करुन सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वन्प साकार करावे.
तुम्ही सर्व कराल थोडक्यात पुढे साफ आणि मागे घाण होतच राहील.
याला जबाबदार सर्व पक्षीय नेते आणि म.न.पा चे अधिकारी यांना काहीच लगाम घालणारे कडक कायदे होत नाहीत तो पर्यंत या झोपडपट्टी कमी होणार नाही.
परवडणारी घरे रेरा🎉🎉🎉🎉
आजपर्यंत लाखो काॅफी टेबल बुक्स प्रकाशित करण्यात आली आणि कचऱ्याच्या टोपलीत गेली.
40 वर्षे झाली साहेब मुंबई मध्ये मिल च्या एवढ्या जागा खाली असून त्या मिल कामगारांना घरे मिळालि नाहीत ........मेन काम गिरणी कामगारांच आहे
Sharad Pawar ni punya chi vaat lavli... unplanned development...
एकमेव अभ्यासू नेता महाराष्ट्रात आहे त्याची जात न बघता ते राज्या साठी काय काय करू शकतात ते बघा
उद्धव साहेब अशा कार्यक्रमांना येत नाही तेच बर, त्यांच्या ज्ञानाच्या तोडीचा एकही व्यक्ती इथं नाही.
देवेंद्र फडणवीस साहेब दुरदुषटि ठेवून हर प्रश्नाला उत्तर देतात तसे विरोधी पक्षातील राजकारणी उत्तर देताना कधीही दिसले नाहीत ऐकादया पत्रकार ने जरी प्रशन विचारला तर त्याचे उत्तर एकच असते तुम्हाला भाजपच्या नेत्यांनी
परप्रांतियांना मुंबईची जमीन देऊ नका🙏🏻🙏🏻
Nise
तमाम मराठे,दलीत व ऊबाठाचे कोकणी मतदार यांना आवाहन आहे महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर फढवणीसांना मत द्या.
Under mhada new rule 79A , if both landlords and tenants fail to submit praposal in that case mhada apply 79A.1.c land aquesition process. In this mhada given benifit to landlords as per new rule but can mhada give benefits to tenants under 33.7 incentive schemes like 425 sq.ft area, monthly rent,corpus and one time shifting charges to each tenants like BDD chawl Redevelopment process....request you pl clarify.....
Mumbai facing parking issue. Redevelopment therevis less preference for parking. Govt need to ensure each flat have parking provision. Also special parking zone with Multilevel parking on pay and park basis on monthly pass at Municipal land where MCGM operate with drivers. Also have electric charging facilities at multiple parking level. Rotational parking made compulsory in every housing society.
गिरणी कामगारांचं जरा बघा सगळ्या घोषणा होता आहेत
Government is freeing itself from any responsibility of city development planning.
Sad this man is not our CM. Caste politics has ruined our state politics.
राजीव गांधी ने शंभर करोड दिले होते ते कुठे गेले .काँग्रेस चे राज्य होते. कुणी खाल्ले .नाना सांगता का?
amend rent act and provide cheap subsidized rentals
Great leader Jai shree Ram jai BJP 🙏🙏
Borivali te VT ----- 15 minitat jata yeil - Girish kuber
Ya Girish kuber navachya vyaktila ya goshtichi mahiti nahi ka?
Ki
Victoria che lok bhartatun apan haklun lavale yala 75 hun jast varsh zali.
Ani VT station la "Chatrapati Shivaji Maharaj Terminus" - CST he nav badal houn pan 10-15 varsh zali.
He lok ajun gulami manasiktetun baher yeu dyayla tayar nahit.
🎉🎉🎉
एक हुशार, दूरदर्शी नेता
पहिले गिरणी कामगारांना घरे दया
बाकीच्यांना टोमणे सोडून काहीच बोलता येत नाही
Direct udhav thakre bola ...ghabru naka ...ubatha 😂😂😂
For whom these new housing projects are needed ? For poors and low income groups. Lands will be provided by government and funds will be provided by it collected through taxes .This is done for securing vote banks. On the other side large number of flats are lying empty,, since middle class cannot afford it. Who is there to support this middle class? Or this class is only supposed to pay taxes?
Pmrda pratyek officer 10lakh tar sahaz magto ...laaz vatyla pahije sarkarla
Talathi,circle,tahsildar,prant,rrdc ,add collector ..protocol duty and brastachaar badal tumcha kay mahnan ahe.
Fifo padhatine kutchylach sarkari office madhe kam hot nahi ..nusto monopoly and brashtachaar
Real estate corruption bund karo sabhi flat ke rate gir jayenge.. everyone will afford house
Water ha pmrda ,mmrda chi jawabdari ahr ani tyanich dile.pahije ...tax ka ghetat mag
Pmrda punha na tax lavaychi parvangi milavi ...fakt 4 file clear karun parat band keli yojana
सरकार ची जमिन असुन घरे महाग का ?
फक्त आणि फक्त पैसा कमाविण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, प्रशासकीय अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक हे हातात हात घालून मुंबई, महाराष्ट्र आणि देशाचे वाटोळे करत आहेत. १० मजल्यांच्या इमारतींचे मेन्टेनन्स करता येत नाही आणि ७५ ते १०० मजल्यांच्या इमारती बांधल्या जात आहेत.
Pmrda madhe udcpr lagu kelela nahi
2014 पासून 5 वर्षे तुमची सरकार होती मागील अडीच वर्षांपासून सरकार आहे याकाळात महाराष्ट्र भाजपने जेवढा पुढाकार अडाणी यांना जमीन देण्यासाठी घेतला तेवढा पुढाकार मुंबईत मराठी माणसांना घरे बांधून देण्यासाठी घेताना दिसला नाही... आता पुढे काय करता पाहू
Economimy war २ shabd lihitabtari yeti ka tula?
Arre tumhi ghya project haati. Uddhav ne loot kelela paisa vapara
Once a andhbakt always a andhbhakt... मुलाखात देवेंद्रजींची उद्धव ठाकरेचा विषय कोठून आला इथे
@@sagarshelke3658 अंदाभक्ता economiy ची स्पेल्लिंग लिह नीट पहिले
Pmrda chq dp brashtachaar madhe dubla ahe ....kasla development chya goshti tumhi kartay
Shame on chor govt
Hyach ani sharad pawar ch tond pahil ke ulti yete😂
गिरीश कुबेर हा वाहयाद माणूस आहे तूझया पेक्षा महान ज्ञानी आहे
Girni kamgaranchi sodat lovekar kadha nahitar girni kamgar tumhala matadan karanar nahi
एव्हढा अभ्यासू एकतरी मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहे का?
He.is.future.pm
He.is.future.pm