कोकणात पहिल्यांदाच सुरू झाली "दिवा-रत्नागिरी" Special MEMU Train|Diwa to Ratnagiri MEMU Journey
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- कोकणात पहिल्यांदाच सुरू झाली "दिवा-रत्नागिरी" Special MEMU Train|Diwa to Ratnagiri MEMU Journey
Diwa To Ratnagiri MEMU Infomation
1) Diwa Junction Time:- 7.10 AM Reach Ratnagiri at 2.55 PM
2) Ratnagiri Time:- 3.40 PM reach Diwa Junction at 10.40 PM
3) Ticket Fare:- 135 Rs.(Diwa-Ratnagiri)
Content Covered:-
Diwa to Ratnagiri MRMU Express Train
diwa ratnagiri memu rail journey 2023
Konkan Ganpati Special Trains 2023
Konkan First MEMU Train for Ratnagiri
diwa ratnagiri memu train timings
Diwa Ratnagiri MEMU Train Journey 2023
Gharche jevan bhushan gawde MEMU Journey Video 2023
Bhushan the explorer vlog videos 2023
Diwa Roha Chiplun MEMU Train Journey vlog video 2023
Diwa Roha Chiplun Ratnagiri MEMU Train
Konkan Ganpati Festival Special Trains 2023
Konkan Diwa Ratnagiri MEMU Train Journey
Diwa Ratnagiri MEMU Rail Video 2023
कोकणात पहिल्यांदाच सुरू झाली "दिवा-रत्नागिरी" Special MEMU Train|Diwa to Ratnagiri MEMU Journey
*********************************************************
कोकणात पहिल्यांदाच सुरू झाली "दिवा-रत्नागिरी" Special MEMU Train|Diwa to Ratnagiri MEMU Journey
#diwa#ratnagiri#memu#train#journey
#diwa#ratnagiri#MEMU#train#journey#2023#vlogvideo#2023
#bhushangawde#diwa#ratnagiri#memu#journey#vlogvideo#2023
#diwa#ratnagiri#first#run#memu#train
#diwa#to#ratnagiri#MEMU#train#video
#diwatoratnagiri#full#informartion#traini
आपल्याला कुठ परदेशात फिरायला जायची गरजच नाही आपला महाराष्ट्रच लई सुंदर आहे❤
ही ट्रेन 2 ऑक्टोबर नंतर दिवाळी पर्यंत सुरु राहिली तर जास्त चांगले होईल. भविष्यात ही ट्रेन कायमस्वरूपी झाली तर फारच छान होईल.
छानच प्रवास....कोकण दर्शन
खूप छान,ही ट्रेन पुढेही चालू राहिली पाहिजे.👍
भुषण तुझा प्रत्येक एपिसोड हा आपल्या कोकणातील लोकांकरिता खुपच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असतो.धन्यवाद.
🙏🏻🙏🏻😊😊
Op dada 😁 nice video
पेणला थांबा दिलयामुळे खूप खूप धन्यवाद भुषण दादा.
Nice video
अतिशय सुंदर व्हिडिओ प्रत्यक्ष बघतोय असे वाटते. धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर
मी रेल्वे हेल्पलाइनला फोन केला तेव्हा त्यांनी विशेष गणपती ट्रेनबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले. माझ्या मित्राला तिकीट मिळत नव्हते. हा व्हिडिओ खूप उपयुक्त आणि छान व्हिडिओ ठरला.
Dhanywad Bhau 🙏🏻🙏🏻😊😊Video Aavdla Nakki Share kara
दिवा ते रत्नागिरी नवीन श्री.गणपती बाप्पा स्पेशल रेल्वेचा प्रवास सुरू झाला आहे त्याबद्दल आपले अभिनंदन.किती प्रवासात राहणार मित्रा.
The Best video .......Informative .........
खूप छान व्हिडीओ
खूपच छान व्हिडीओ आहे 👌👌
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ पहायला मिळाला. धन्यवाद.
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ
सुंदर व्हिडिओ
खूपच chhan aahe ट्रेन
Nisarg khup chhan baghyala milala
🙏🏻😊😊😊
आतिषय सुंदर चित्रीकरण ,थॅन्क्स भावा
लई भारी 👌🏻 झक्कास 👍🏻 पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 👍🏻👍🏻💐
Dhanywad Bhau
1 नंबर विडियो भावा ❤😊
वाह वाह छानच....लय भारी....सर्वच
सगळे विडिओ माहिती पूर्ण असतात धन्यवाद
Saheb, khup chhan video ani information dili,,,thanks
खुप छान माहिती दिली मित्रा
Thank you Bhau 😊🙏🏻🙏🏻
मस्त video, Kokan Darshan Ratnagiri पर्यंत
Sunder
अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
सकाळी दिवा सावंतवाडी ट्रेनने रत्नागिरी पर्यंत प्रवास करणाऱ्यांनी या नवीन गाडीने प्रवास करावा
जेणे करून रत्नागिरी पुढे प्रवास करणाऱ्यांसाठी प्रवास बिना गर्दीचा होईल
सर्वांना गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करायची आहे त्याच्या शुभेच्छा
गणपती बाप्पा मोरया 🎉🎉🎉🎉❤❤
मी सावंतवाडी राहतो.. चांगला विडिओ
👍👍🙏🙏
छान माहिती दिली अभिनंदन तुमचे
छान. बातमी.दिली.बधु.राम.कुष्ण.हरी
Good information.
Ganpati special.
Thank you. Ganpati bapa moreeya.
😊😊😊
Nice information Good
Kokan che adbhut Soundarya badhun khupach aanand vatla
भाई या ट्रेन ने प्रवास करायची मजा काही औरच आहे , मस्त ओपन डब्बे, मोकली जागा , नाद खुला ❤❤❤❤❤❤❤❤
Ha 😀😀
व्हिडिओ छान केला प्रवास पण छान होईल . ही गाडी कायम स्वरुपी चालू ठेवली तर आम्ही आपले आभारी आहोत
खूप महत्त्वपूर्ण माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
Khupach changli mahiti sangitlya baddal hajaro lakho dhanyavad.lai bhari.
🙏🏻🙏🏻😊😊😊
सावंतवाडी पर्यंत नियमित सुरू करावी...
SRI SAWAMI SAMARATH 🌹 🙏 Jai Sri Ganesh Ganpati Bappa Moraya Magal Murati Moraya 🌹 🙏 dada namasakar nathkhola jabardast
Shree Swami Samarth
Thanks for Information,
Nice Video
Mastch
U R My favourite Utuber bcz tu every episode chi date mention karto aani tevfar garjeche aahe.....barech kokani utuber old 2 yrs back che vlog taktat......lokana sacchhai aawdate.....fakta KOKANI asun upyogi nahi.....U r good human being ❤....SHREE SWAMI SAMARTH 🙏🎊
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊Dhanywad Mauli
आगगाडीचे स्वप्न पुरे करणारे दिवंगत आदरणिय मधु दंडवते साहेबांची आजच पुण्यस्मरण आहे दिं.३०/९/२०२४
नविन ट्रेन ची अगदी सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भूषण 🙏🙏🙏🙏
Dhanywad Sir
अतिसुंदर.
V nice 👍 Om shree Swami Samarth
Shree Swami Samarth
खुप छान माहिती आणि सविस्तर दिली .त्याबद्द्ल धन्यवाद.
मस्त
Very nice presentation
Thanks a lot😊
Khup chan video . Ganpati bappa morya
Very nice bhava mahiti dilya mule
खूप छान अप्रतिम लय भारी भूषण
भूषण तुला मनाचा धन्यवाद ,जय महाराष्ट्र .
Very Nice video
Chaan mast
सुंदर
खूपच छान आहे आजचा ब्लॉग
Thanks for you give information
छान माहिती मित्रा
Superb intro bro
Thank you 😊
Bhava me USA la asto ani tujhe videos baghun ekdum Nostalgia hit hoto. Ashech videos karat raha
|| Shri Swami Samarth ||🚩
नमस्कार दादा, छान व्हिडिओ अगदी सर्व माहिती सहित धन्यवाद. या ट्रेन अगोदर ६:२५ वाजता सिंधुदुर्ग एक्स्प्रेस रवाना होते. त्यानंतर 7 वाजता मेमु ट्रेन रवाना होते. ज्यांना कोणाला अजून पण माहीत नसेल त्यांनी माहिती घ्या. कोंकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवास सुखकर होवो हीच प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया.
Ho
😊😊 Nice Vlog 😊😊
बाप्पा मोरया
Tujhe blog khup chaan astat
🙏🙏🚩🚩 मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया!
😊🙏🏻🙏🏻🙏🏻
Thk u. Pen maze goan aahe. Pen station pahun aanand zala
Ganpati Bappa MOrya. Khup SUder Vlog With Informative
🙏🏻🙏🏻😊😊😊
Sundar, chhan ....
दिवा रतनगिरी Trenचालू केलीत खुपच छान झालं. आणि महत्वाचं म्हणजे पेनला थांबणार म्हणुन लाख लाख आभार आणि अभिनंदन
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूपच छान माहिती मिळाली दादा...
Very nice video God bless you
😊😊
Mast
Very nice and comfortable journey at peak period of Ganeshotsav.
Nice video 👍👍👍👍👍
Waah bhai waaah
❤🎉 मित्रा ,खरच सांगतो खूप detail मध्ये संपूर्ण माहिती देतो तू .... मस्तच ..
& Best Wishes For Ur Bright future....❤
Wonderful journey,superb photography ,thank you so much,wish you all the best.
मेमु ट्रेन नियमित चालू राहण्यासाठी कोंकण रेल्वे प्रवासी संघटनेने प्रयत्न करावेत.
खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद !!
Tujhe blog khup chain astat ❤❤❤❤❤❤❤
Chan 👌 👌
Lay bhari lokancha sevasathi ganapati bappa moryaya jay maharashtra om Ram Krushna Hari
great!!!
खूपच सुंदर वर्णन केले दादा.
मस्त चांगली माहिती दिलीस धन्यवाद
दादा, व्हिडिओ बद्दल धन्यवाद.
नवीन गाडी ची उपयुक्त माहिती मिळाली.
रेल्वे चे पण लाख लाख धन्यवाद.
mast
वा खुप छान माहिती आणि ब्लॉग आहे हा. ही ट्रेन कायमस्वरूपी चालू राहिली पाहिजे.मित्रा तुझे ब्लॉग मी कायम बघत असतो. चांगली माहिती देतोस तू.
छान माहिती दिली आहे.गावचा गणेशोत्सव प्रवास सुखकर होईल.आनंददाने गावाला जाऊन उत्सव साजरा करु धन्यवाद.
Khupach chhan mahiti dili
Masta bhavu
Good
चांगली माहिती दिली बावा. खूप खूप धन्यवाद 👍👍
Shree swami samrath dada from diva Tku tuza vlogmule maza gav bagayala betal veer
Shree Swami Samarth
Nice video & presentation super 👏
👌Lay Bhari super