ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
अप्रतिम खुपच छान 💐💐👍👌
आमच्या पालघरला ठाणे ला अंबाडी असे म्हणतात
छान व्हिडीओ, फळाची माहिती मस्त,सोबत आई 👍👍👍
आमच्या कडे अंबाडा बोलतात मस्त आंबटगोड तोंडाला पाणी आले
संदेश दादा छान आमची वाडी दाखवल्याबद्दलछान .त्याच्या बाजूला पेरूचे झाड पण मोठे होते.🎉🎉🎉
खुपच सुंदर विडिओ दादा ❤❤❤
Ek number kam kala. ❤
आंबट भेंडीची बियाणे जवळ जवळ संपुष्टात आली आहेत. भावाला सांगून बियाणे ठेवा माझ्या साठी.
Masat hota video Viha chi kalji ghya
No 1 video
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे👌👌🤞🤞 🙏🙏
Aambadi madata
Interesting videos. I love it❤
संदेश दादा आमच्या कडे (रायगड)त्या फळाला अंबाडी म्हणतात, व्हिडिओ पाहुन जुन्या आठवणी ताज्या झाल्या ,लोकांना स्वप्न पडलं नातेवाईक पाह्यला जायची तेव्हा 🏍️ बाईक,रिक्षा तेव्हा नव्हते पाई जायचो आम्ही आई सोबत आत्याच्या गावी जायजो
Aambada
Khup chaan video dada
आमच्या कडे अंबाडी म हणतात
Dadyaa food tour Kara ki, jara baaher nigha, fakt gaav, gaav. Jara baaher bhi fira ❤
आमच्या कडे अंबाडी म्हणतात दादा वाशिम
Aamchyakade lal aambadi mhantat.
First' comments 🎉😂🎉😂🎉
आई बाप अजून काम करतात आणि हा नुसता घरी बसून खातो फुकट....
गावं ग्लोबायझ होतायत, म्हणजे?😮नको रे, तू इंग्रजी भाषेवरचा हा सततचा अत्याचार थांबव आता.
👍👍🙏

गावं ग्लोबायझ होतायत, म्हणजे?😮
नको रे, तू इंग्रजी भाषेवरचा हा सततचा अत्याचार थांबव आता.
👍👍🙏