रोशनला ऑफिस आणि त्याचा संसार सांभाळून व्हिडिओ बनवायचे असतात त्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत... त्याला समजून घ्या... काही लोकांना मजा येत नाही आहे पण जर तुम्हाला इन्फॉर्मशन व्हिडिओ आवडत नसतील तर बघू नका... पण ज्यांना पोस्ट ऑफिसच्या स्कीम जाणून घायच्या आहेत त्यांच्यासाठी उत्तम आहे... तू भले १० मिनिटाचा असुदे पण प्रत्येक स्कीमसाठी वेगळा वेगळा व्हिडिओ बनव... ज्या मध्ये इत्यंभूत माहिती असेल... असो...
खुप छान भावा रोशन पवार खुप छान पोस्ट चें माहिती सांगितली 👏👌 मला एक सांगायचे आहे ते जसं की डबल चे पैसे 200000 लाखांचे 400000 लाख होईल असे स्कीम आहे का असेल तर सांगा आम्हाला 👍 बाकी तुमचा व्हिडिओ मस्त होता, असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍👏🙏
sir ji..ek MIS vr video ghya aani tyamadhe jr aapli aadhich ek MIS chalu asel aani ajun ek aapli MIS karaychi asel tr chalate ka yache pn ans detail madhe sanga....?????
Ani post office madhe adhar card update hote hey hi lokana sag Karan ki gav kheda madhe Indian post madil yojana,adhar update ya baddal lokana mahiti nahi ahe tar tya baddal lokana information de mitra

जरूर... धन्यवाद..🙏
पोस्टाची उत्कृष्ठ माहिती दिली आपले खूप, खूप आभारी 🙏🙏🙏
धन्यवाद ❤️
खूप सुंदर माहिती मध्यमवर्गीय व गरिबांसाठी चांगले आहेत स्कीम खूप चांगली माहिती दिलास त्या बद्दल खूप धन्यवाद भावा 🎉🎉❤❤
thanks..🙏
असल्या व्हिडिओ बघायला मज्जा नाही येत दादा 😢 वाडीतल्या पोरान शिवाय मज्जा नाय व्हिडिओ ला ❤
करूया 👍❤️
खूप छान माहिती दिली
धन्यवाद ❤️
Hi, roshan sir 👍
Chiplun nagari chan interest rate dete👌👌👌1,00,000 guntva 10,000yearly
छान माहिती मिळाली
धन्यवाद ❤️❤️
Thankyou ❤❤❤ mi hi Indian post office madhe Kam kel ahe
Thanks ❤️❤️
Suknya samrudhi bddal sang plz kiti bharave lagtat
हो सांगू 👍❤️
Thx माहिती सांगितली अजून छोटे छोटे व्हिडिओ बनाव पोस्टाच्या योजना सांग
हो नक्किच...
धन्यवाद ❤️❤️
ashach navnavin scheme baddale sanga sir..yamule..khup help bhetate...😊😊😊❤❤❤
❤️❤️❤️❤️❤️
fixed depositio, sathi changla vichar ahe.
👍❤️
खुप छान भावा रोशन पवार खुप छान पोस्ट चें माहिती सांगितली 👏👌 मला एक सांगायचे आहे ते जसं की डबल चे पैसे 200000 लाखांचे 400000 लाख होईल असे स्कीम आहे का असेल तर सांगा आम्हाला 👍 बाकी तुमचा व्हिडिओ मस्त होता, असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍👏🙏
हो आहे...
किसान विकास पत्र...
त्याचा कालावधी 115 महिने आहे...
Very nice❤
Thanks ❤️❤️
Nice Video Dada
Thanks
👍👍
❤️❤️
रोशन दादा सुकन्या समृद्धी योजना चालू आहे का आता, आणि असेल तर मुलींच्या वयाची अट काय आहे
चालू आहे...
दहा वर्षाच्या आतील मुलीच ac काढता येत...
@@YesMaharaja धन्यवाद आपलाच सातारकर
प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक ते दोन स्कीम बदल माहिती दिली तर पटकन लक्षात येईल
हो 👍❤️
माहिती दिल्या बद्दल खुप धन्यवाद रोशन भावा
Thanks ❤️❤️
👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏
❤️❤️
Nice
Thanks ❤️
Hi dada post office madhe bharati ahe ka sanga
हो
sir ji..ek MIS vr video ghya aani tyamadhe jr aapli aadhich ek MIS chalu asel aani ajun ek aapli MIS karaychi asel tr chalate ka yache pn ans detail madhe sanga....?????
@@nilesh4034 रोशन चा रिप्लाय येईपर्यंत तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन विचारून पण याल
करता येईल... 👍
@@swapnilbane bhau tula mahit nahi sir cha rply aajparayat within 20min madhe yeto..sirna kaslach ego nahi...
@@nilesh4034 हो खरंच
@@nilesh4034 आला रिप्लाय मला पण
Ani post office madhe adhar card update hote hey hi lokana sag Karan ki gav kheda madhe Indian post madil yojana,adhar update ya baddal lokana mahiti nahi ahe tar tya baddal lokana information de mitra
हो 👍❤️
दादा तुमच्या गावाचे नाव काय?
Barsu...
@@YesMaharaja ओके
भाव आपल्याला तुमच्या गावात फिरायला यायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना भेटायला काही माहिती पण पाहिजे थोडी
हो या...
Waiting for Upashi mitra Mandal
❤️❤️
अपंग व्यक्तींना काय सोय आहे
सांगू काही असतिल तर
रोशन मित्र पहिले व्हिडिओ आणि आताचे व्हिडिओ मध्ये खूप फरक आहे पहिली खूप मजा यायची आता बिलकुल मजा येत नाही
येतील ❤️❤️
आता तो करोडपती आहे आणि बघनारे रोड पती 😅😅
@@SachinDesai7 ha ha ha
Bablu dist nhi
मुंबईला
अपंग लोकांसाठी काही योजना आहे का
काही असल्यास नक्की सांगू...
तूर्तास नाहीत...
Your friend's not talking to you wt happened yur friends
Nothing has happened...
Everything is fine...
Poranshivay majja nahi yet ahe
येतील 👍❤️
तू गुंतवलेस का नाही?
गुंतवलेले आहेत... 👍
Tu kashala banach naay crorepati . Kaam sod ani basun kha. 😂
OK
Khup chan mahiti dili dada tumhi pahile vilaye Post office la hota na contact number milel ka tumcha
हो...
धन्यवाद...
विडिओ मध्ये आहे...
रोशन पहिल्या सारखी मजा येत नाही.आंम्हाला पहिल्या सारखे व्हिडिओ पाहिजे.बरेच महिने झाले बॉग बघायला मजा येत नाही.विचार कर!!!!!!!!
👍❤️