Pls make video on Good medical Insurance. Which Medical insurance should be selected, good coverage, hidden conditions, maternity coverage etc. How much insurance should be taken???
सुंदर माहिती नेहमीप्रमाणे 😊 रचना तू already SWP चालू केले आहेस तुझे ज्ञान आम्हाला देवून. आपली मराठी जनता किती आर्थिक दृष्ट्या मागे आहे हे बऱ्याच लोकांना कळून चुकले असेल आणि निदान आता तरी तू सांगितलेल्या मार्गावर चालू पडले असतील हे नक्की. फार छान काम चालू आहे तुझे, असेच लाखो करोडो लोक तुला फॉलो करोत हीच इच्छा आणि तुला नेहमीप्रमाणे शुभेच्छा 🎉
If I invest in FD, I'll get 8% interst (for senior citizen). So, on 30.00 lakhs, I'll get 2.40 lakhs pa. For 19 years I'll get 45.60 lakhs and still my 30.00 lakhs are intact in FD. Secondly if NAV of MF goes down, then SWP will dent my corpus. FD in SBI is risk free.
खूप खूप धन्यवाद ताई..SIP chya video ला मी comment केली होती आणि लगेच तुम्ही दखल घेतली सुद्धा खूप छान पुन्हा एकदा धन्यवाद तुमच्या मुळे आम्ही अर्थसा क्षर होणारच.....
रचना मेडम......खूप मस्त आणि महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे आपण ......जे वय २० - २५ मधील तरुण तरुणी आहेत . यांना पुढील २० वर्षेचे चांगले नियोजन करता येईल
खूप महत्वपूर्ण , ओघवत्या भाषेत,सोप्या पद्धतीने, हसतखेळत रचना ताई तुम्ही माहिती देता, मराठी माणसाला अर्थ साक्षर करण्यासाठी तुमचे व्हिडिओ ज खूप च मार्गदर्शक आणि दीपस्तंभ ठरत आहेत, मी तुमचे व्हिडीओ नेहमीच पाहतो ,,, ज्ञानात खरोखरच खूप भर पडते
खूप छान पद्धतीने आपण शिकवले मॅडम जे नवीन गुंतवणूक करणार्यांनी कशी गुंतवणूक केली पाहिजे कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे हे नक्की सांगा एका विडिओ मधे मॅडम 🙏
रचना ताई आपले व्हिडिओ बघून आम्हाला खूप चांगल्या प्रकारे आर्थिक मार्गदर्शन होत आहे त्यामुळे सर्वप्रथम आपले खूप खूप अभिनंदन व धन्यवाद 🙏 रचनाताई एकदा टर्म इन्शुरन्स वर एक चांगला व सविस्तर व्हिडिओ बनवावा ही विनंती.
Maam, I watch all your videos.. Thanks for sharing all this information and knowledge .... Whats your view on best option for investment for Gold... Digital Gold or Physical gold or Gold Bonds.. Could you please do one episode focusing on these and explaining pros and cons for these options..
Mam aamhi miss kele hey teenage che course ..maza mulga 17 yrs cha ahe ...he has started watching ur all step by steps. Jar aamhala ha teenage cha course link milali tar uttam hoil 😊
रचना आजच तुमचा व्हीडीओ पाहीला मराठीतून छान समजावून सांगितले, माझा प्रश्न आहे की सध्या माझी गुंतवणूक कुठेच नाही ६४ वय आहे, पतीचे वय ७२ आहे. दरमहा २०००₹ राहतात, कसे कुठे व किती वर्षा करीता गुंतवणूक करावी.
मॅडम आपण swp debt फंडा मध्ये सांगितली आहे त्याऐवजी जर ती विभागून equity Ani debt madhe takli tar पैसे मिळण्याची वर्षे वाढू शकतात असे वाटते.मी स्वतः रिटायर्ड असून equity madhe swp kele ahe.apan जसे दाखवलेत त्याच प्रमाणे माझे विद्रवल नंतर फंड value वाढली आहे. आपले मत कल्यास आनंद होईल. आपली समजून सांगण्याची पद्धत अप्रतिम आहेच. त्यात असणारा हुमर पण भावतो.धन्यवाद. तुम्हाला लाख लाख शभेच्छा.
Sir tumhi hybrid fund madhe paise takle astil karan madam jas sangtat tas purn amount debt fund madhe takli tr capital appreciation honar nhi nd paise lvkar sampun jatil
नमस्कार आमच्या कॉमेंट नंतर अगदी लगेचच व्हिडिओ केलात ह्या बद्दल आभारी आहोत. नेहमीप्रमाणेच छान छान उदाहरण देत सुंदर माहिती दिलीत. एकच गोष्ट विचारायची आहे की, एका फंडातून दुसऱ्या फंडात (SWP साठी) ट्रान्स्फर केल्या नंतर किती दिवसांनी किवा महिन्यांनी प्रत्यक्ष SWP सुरू करावी? म्हणजे कमीतकमी आयकर भरावा लागेल. कारण आता debt फंडावर सुद्धा आयकर भरावा लागतो. असो. पुनश्च एकदा मनःपूर्वक धन्यवाद.
छान माहिती मिळाली ताई मी निवृत्ती धारक आहे मला SWP करायचे आहे तरी मार्गदर्शन करावे SWP साठी पैसे कोठे व कसे गुंतवणूक करावे हे मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏🙏
yavarhi videos banval madam upcoming 1) addiction of digitalisation / mobile phones madhe involvement tyache dusparinam , 2) youtube madhil earing hi parallel economy..... ha ek topic gheu shakta ,
Madam which can be more beneficial SWP or FD after removing money from SIP Please make a video on the same explaining advantages and disadvantages of both. Thank you.
Can I tell u something Both ain't good rather get your money in an sip Ppf and nps for tax free return If u withdraw your money in smaller batches every month u are paying tax it's not tax free So u are paying more taxes on a small part Secondly please read the swp brochure b4 investing
I am retired person 59 yrs old I wish to request for consultation for swp for example hdfc small cap fund 20 lack investment & 20 thousand pm withdrawl
थँक्यू मॅम, मी केलेल्या एका रिक्वेस्ट वर तुम्ही आज SGB वर व्हिडिओ बनवला त्याबद्दलची माझी सगळे डाऊट क्लिअर झालेले आहेत. विनंती आहे इंडेक्स फंड मध्ये एसआयपी चालू कशी करावी यावरती पण एक व्हिडिओ बनवावा.
@@CARachanaRanadeMarathi थँक्यू मॅम, मी केलेल्या एका रिक्वेस्ट वर तुम्ही SGB वर व्हिडिओ बनवला त्याबद्दलची माझी सगळे डाऊट क्लिअर झालेले आहेत. विनंती आहे इंडेक्स फंड मध्ये एसआयपी चालू कशी करावी यावरती पण एक व्हिडिओ बनवावा.
I thought SWP means we have to invest lumpsum money n then we can redem monthly but by watching today's video we have to go for SIP for so many years n then will go for SWP. Thanks my concept is clear.
❤ Rachna Tai Namaskar तुम्ही NPS T-1, T-2 आणि kiman किती Pension milel he tr kalel ka? Ya subject babat fakt तुम्ही ch माहिती sangu shakta Tr plz तुम्ही ya बाबत् video banwa On request Plz video banwa! Thanks 🙏
मॅडम, तुमचे Vdo खूपच माहिती देतात. त्यामुळे गुंतवणूक कुठे व कशी करावी हे लक्षात येतं आहे. परंतु माझी नोकरी आता संपली आहे मी ५७ वरशाचा आहे. मला pf मधून २५ व PPF मधून ३४ लाख मिळणार आहे. मला महिन्याला कमीत कमी ५० ते ५५ हजार मिळावेत ही इच्छा आहे. कारण मला आता नोकरी करण्याची बिलकुल इच्छा नाही. तरी मी कुठे व कशी गुंतवणूक करावी की जेणे करून मला ५० ते ५५ हजार महिना नियमित उत्पन्न मिळेल.(माझ्यावर कसलेही कर्ज नाही) कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
नमस्कार मॅडम, SBI स्मार्ट स्कोलर इन्शुरन्स (युलिप) विमा योजना आणि अमृत कलश मुदत ठेव योजना ची माहिती द्याल का? Please मुलांचे भविष्य उज्ज्वल करीता हे योजना कितपत योग्य ठरेल? कृपया मार्गदर्शन करावे
Respected rachna madam mi tumhala majya gurusthani manto , as a financial advisor mhanun mi tumhala request karto ki tumhi he topics gheu naka tyaevji tumhi ITR (income tax return) kase file karayche , tax planing kashi karaychi , latest goverments chya kuthlya yojna alyat , ani stock market che updates dile tari chaltil for example 2000 notes ban tyache fayde kivha stock market chya latest updates tumhi deli dyal tasech ek session ghyal ki mutual fund sathi advisors kade ka javet yavar video banva please mi tumhala yevdhe contents dile really think on this madam
मॅडम जसे Loan against Fd करता येते तसेच short term fund requirements साठी Mutual Fund investors ना loan against Mutual fund करता येईल का ? त्यासाठी ची process काय असेल यावर कृपया एक व्हिडिआ बनवा.
मॅडम, मी तुमचा खूप जुना सबस्क्राइबर आहे (जेव्हा तुमचं मराठी मध्ये पहिला व्हिडिओ आलेलं आहे तेव्हा पासून). माझं एक विनंती आहे, SGB (Sovereign Gold Bond Scheme) वर प्लिज एक व्हिडिओ बनवा... .. तसचं तुमचं T-bill चे व्हिडिओज बघून, मी त्यात इंवेस्टमेंट सुद्धा केलो आहे. ... Thank you.. 😊
✔️Finance For Teens: link.rachanaranade.com/Teens
SIP म्हणजे काय? - th-cam.com/video/NTFdnoJoZeU/w-d-xo.html
सुकन्या समृद्धी योजना- th-cam.com/video/CmnLKLwzjO0/w-d-xo.html
Zero cost term insurance policy baddal mahiti dya
नोट बंदी का होते त्याची कारणं आणि त्याचा अर्थ व्यवस्थे वर होणारे परिणाम ह्या टॉपिक वर एक lecture घ्या मॅडम .
Mam,
कृपया चांगल्या आरोग्य विम्यावर व्हिडिओ बनवा . चांगल्या कव्हरेजसह आरोग्य विमा .
Pls make video on Good medical Insurance.
Which Medical insurance should be selected, good coverage, hidden conditions, maternity coverage etc. How much insurance should be taken???
@Himesh Churi chapati recipe by own food 🥝🥝
सुंदर माहिती नेहमीप्रमाणे 😊
रचना तू already SWP चालू केले आहेस तुझे ज्ञान आम्हाला देवून. आपली मराठी जनता किती आर्थिक दृष्ट्या मागे आहे हे बऱ्याच लोकांना कळून चुकले असेल आणि निदान आता तरी तू सांगितलेल्या मार्गावर चालू पडले असतील हे नक्की.
फार छान काम चालू आहे तुझे, असेच लाखो करोडो लोक तुला फॉलो करोत हीच इच्छा आणि तुला नेहमीप्रमाणे शुभेच्छा 🎉
मॅडम मी माझ्या मुलीची 2000 रु SIP काढलेली आहे आता तिचे वय वर्ष 16 वर्ष आहे तर 25व्या वर्षी किती पैसे मिळेल
मॅडम कर्ज ह्या विषयावर एक एपिसोड बनवा,आपल्या राज्यात ह्या कारणाने आत्महत्या होतात, सविस्तर मार्गदर्शन करावे ही विनंती.
Bh😊hhhnnbj😮
कर्ज आणि क्रेडिट कार्ड वर व्हिडिओ हवाय... लोक अतक्ताताता
@@VJ-STYLEo hu😮. Bi ko bhi 9 Annaa😅😊 th bi😂z, RR 9i
I am 70 years old, & I always listen your videos, as your presentation is very nice n influencing & contents of useful knowledge.
माझी मुलगी श्रुष्टीने तुमचे व्हिडिओ बघुन वयाच्या २२ वर्षी sip चालू केली आहे
कोणत्या प्लॅनेट वर होता आधी.....खूपच मस्त माहिती दिली आहे. आणि SIP साठी धन्यवाद....👍🙏
धन्यवाद
रचना मॅम तुमचे विडिओ पाहिल्या नंतर दुसरे कोणाचे विडिओ पाहण्याची इच्छा राहत नाही तुमची शिकवण्याची पद्धत खूप आगळी वेगळी आहे 👍
If I invest in FD, I'll get 8% interst (for senior citizen). So, on 30.00 lakhs, I'll get 2.40 lakhs pa. For 19 years I'll get 45.60 lakhs and still my 30.00 lakhs are intact in FD. Secondly if NAV of MF goes down, then SWP will dent my corpus. FD in SBI is risk free.
खूप खूप धन्यवाद ताई..SIP chya video ला मी comment केली होती आणि लगेच तुम्ही दखल घेतली सुद्धा खूप छान पुन्हा एकदा धन्यवाद तुमच्या मुळे आम्ही अर्थसा क्षर होणारच.....
मैम खूपच छान सांगता तुम्ही, अगदी सोप्या भाषे त आणी सविस्तर , लगेच समजायला येत
यातील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा निसटलेला आहे तो म्हणजे जर उत्पन्न taxable असेल तर swp ने घेतलेली रक्कम सुध्दा taxable होण्याची शक्यता आहे.
🎉 व्वा मॅडम, एकदम सहज,सोपा असा समजणारा व्हीडिओ बनवलात आपण, आपले खुप खुप आभार, धन्यवाद
रचनाताई...सुपर्ब ...छानच सांगता...हसतखेळत...न बोअर करता ! आपले मनस्वी आभार...मी आपला एक चाहता.🙏💐 धन्यवाद !
Unite= नग
पटकन समजणारा शब्द...
Video खूप छान....
सतत चालू ठेवा..
मॅडम 30 व्या वर्षी financial फ्री कसे बनावे आणि त्यासाठी काय करावे
Post office च्या Monthly Income Plan वर व्हिडिओ बनवा pls 🙏
रचना मेडम......खूप मस्त आणि महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे आपण ......जे वय २० - २५ मधील तरुण तरुणी आहेत . यांना पुढील २० वर्षेचे चांगले नियोजन करता येईल
खूप महत्वपूर्ण , ओघवत्या भाषेत,सोप्या पद्धतीने, हसतखेळत रचना ताई तुम्ही माहिती देता, मराठी माणसाला अर्थ साक्षर करण्यासाठी तुमचे व्हिडिओ ज खूप च मार्गदर्शक आणि दीपस्तंभ ठरत आहेत, मी तुमचे व्हिडीओ नेहमीच पाहतो ,,, ज्ञानात खरोखरच खूप भर पडते
धन्यवाद
खूप छान पद्धतीने आपण शिकवले मॅडम जे नवीन गुंतवणूक करणार्यांनी कशी गुंतवणूक केली पाहिजे कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे हे नक्की सांगा एका विडिओ मधे मॅडम 🙏
मँम तुम्ही आहात तर कसली भीती
खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद मँम 🙏
तायडे.....माहित नाही तू कमेंट वाचशील का नाही माझी पण...
आपन तुझे सगळे विडियो पाहतो....
तू अफलातून आहेस..आपल्याला लय आवडला बाबा....
जय महाराष्ट्र.. मराठी मुलागी.
मॅडम तुमचे व्हिडिओ खुस जास्त भरी आहे
खूप सोप्या भाषेत सांगता
Thanks u madam 🎉😊
खूप महत्त्वाचा विषय, खूप छान प्रकारे, खूपच सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे 🙏 खूप धन्यवाद 🙏
खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद.
Rachanatai kharcha khup. Mi tumche khup video eiklet.
Video khup chan aani profitable valet...DHANYAVAD MADAM
Mind blowing information........ Rachana mam. We are proud of you
मॅम खूप छान माहिती देताय. Thank you so much. Term insurance policy, health insurance policy ह्यावर पण video बनवा please.
Excellent description on SIP and SWP with examples..Great content
रचना मॅडम जी etf वरती विडिओ बनवा. धन्यवाद 🌹🌹🌹🙏
Khup chan mahiti milali... Mazi mule sudha baghtat tumcha video maam... Mazi mulgi sangte ki mi mothi zalyavar rachana ranade bananar ahe😊
रचना ताई आपले व्हिडिओ बघून आम्हाला खूप चांगल्या प्रकारे आर्थिक मार्गदर्शन होत आहे त्यामुळे सर्वप्रथम आपले खूप खूप अभिनंदन व धन्यवाद 🙏
रचनाताई एकदा टर्म इन्शुरन्स वर एक चांगला व सविस्तर व्हिडिओ बनवावा ही विनंती.
एलआयसी टर्म इन्शुरन्सबद्दल सखोल माहिती पाहिजेत. व कोणत्या कंपनीचा टर्म इन्शुरन्स घेतल्यास फायदा जास्त होतो
खुप छान आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण.👌👌👌
ರಚನಾ ತುಮೀ ಖೂಪ್ ಛಾನ್ ಬೋಲತಾ...
ಧನ್ಯವಾದ್.
मॅडम तुमची समजावण्याची पद्धत खूपच छान आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे पोटात गोळा आणणारा विषय खरं तर. पण तुमचे व्हिडिओज बघितले की कॉन्फिडन्स वाढतो😊
Maam, I watch all your videos.. Thanks for sharing all this information and knowledge .... Whats your view on best option for investment for Gold... Digital Gold or Physical gold or Gold Bonds.. Could you please do one episode focusing on these and explaining pros and cons for these options..
मॅम आता stp विषयी सुद्धा माहिती द्या plz. तुमचे सगळे विडियो पाहते,त्यामधून खूपच छान माहिती मिळते
Really your explanation is too good which I liked & understood in Marathi very well.
Agdi Shalet lya Madam chi athvan ali ha.Great.....
Very talented and energetic video thank you mam...
Live , jolly, informative & Lovely lecture! Ultimately Kasba Zindabad
खूपच सुंदर माहिती दिली. धन्यवाद.
कृपया पुढचा व्हिडिओ नवीन पेन्शन योजनेवर करा. Should we go for higher pension scheme or not.
Mam aamhi miss kele hey teenage che course ..maza mulga 17 yrs cha ahe ...he has started watching ur all step by steps. Jar aamhala ha teenage cha course link milali tar uttam hoil 😊
मॅडम तुम्ही मराठीमध्ये हर एक गोष्ट छान समजत आहे मी मराठी मिडीयम चा पोरगा आहे मला इंग्लिश मध्ये समजत नाही थँक्यू
रचना आजच तुमचा व्हीडीओ पाहीला मराठीतून छान समजावून सांगितले, माझा प्रश्न आहे की सध्या माझी गुंतवणूक कुठेच नाही ६४ वय आहे, पतीचे वय ७२ आहे. दरमहा २०००₹ राहतात, कसे कुठे व किती वर्षा करीता गुंतवणूक करावी.
Hello Rachna Madam, tumhi khup chaan paddhatine amhala samjaun sangta yabaddal tumche khup abbhar. Please suggest kara changle mutal fund konte aahet tyaat aamhi monthly sip karun changla partava milau shakto, aani intraday trading var Please detail maddhe vedio banva.🎉😊
Mi tumache video baghun post office madhe RD, NSC, SSY ani PPF madhe invest karane chalu kele ahe
खूप मस्त सांगितलं तुम्ही पण ज्या वेळेस NAV ची किंमत कमी होईल त्या वेळेस कस करायच हे नाही सांगितलं मॅडम
मॅडम आपण swp debt फंडा मध्ये सांगितली आहे त्याऐवजी जर ती विभागून equity Ani debt madhe takli tar पैसे मिळण्याची वर्षे वाढू शकतात असे वाटते.मी स्वतः रिटायर्ड असून equity madhe swp kele ahe.apan जसे दाखवलेत त्याच प्रमाणे माझे विद्रवल नंतर फंड value वाढली आहे. आपले मत कल्यास आनंद होईल. आपली समजून सांगण्याची पद्धत अप्रतिम आहेच. त्यात असणारा हुमर पण भावतो.धन्यवाद. तुम्हाला लाख लाख शभेच्छा.
Sir tumhi hybrid fund madhe paise takle astil karan madam jas sangtat tas purn amount debt fund madhe takli tr capital appreciation honar nhi nd paise lvkar sampun jatil
नमस्कार
आमच्या कॉमेंट नंतर अगदी लगेचच व्हिडिओ केलात ह्या बद्दल आभारी आहोत.
नेहमीप्रमाणेच छान छान उदाहरण देत सुंदर माहिती दिलीत. एकच गोष्ट विचारायची आहे की, एका फंडातून दुसऱ्या फंडात (SWP साठी) ट्रान्स्फर केल्या नंतर किती दिवसांनी किवा महिन्यांनी प्रत्यक्ष SWP सुरू करावी? म्हणजे कमीतकमी आयकर भरावा लागेल. कारण आता debt फंडावर सुद्धा आयकर भरावा लागतो. असो.
पुनश्च एकदा मनःपूर्वक धन्यवाद.
खुपच छान,एक व्हिडिओ CA फायनलचा अभ्यास कसा करावा,एक ग्रुप द्यावा की दोन्ही ग्रुप द्यावे यांचावर केला तर खुप आवडेल एक पालक
NPS चा इंग्रजी व्हिडिओ जर मराठीत केला तर खूप भारी होईल. 🙏
Ma'am mazi mulgi 13 yrs aahe , ti sudhha tumche lecture baghate
Mutual funds madhil paise बुडणार नाहीत ह्याची काही गॅरंटी असते का?
खूप छान माहिती दिलीत ताई
Thank you so much for valuable information ma'am. Please make a video on REIT.🙏🙏
Very nice information you give Rachana Madam.
Khup best 👍👍💌 Thanks you so much ,Mam
मस्त solution.. Thank you🙏
मी तुमचे सर्व विडिओ बघते खूप छान माहीती
Khup chhan mahiti,dhanyawad
खुप खुप आभारी आहे
NAV can go down . You have calculated assuming that NAV is going to increase regularly .
वय 45 वर्ष ,रिटायर्ड वय 60 वर्ष,60 व्या वर्षा ला 1,5cr जर हवे असतील तर महिन्याला किती गुंतवणूक करावी लागेल
30000
सोप्या मराठी मधे छान माहिती
छान माहिती मिळाली ताई मी निवृत्ती धारक आहे मला SWP करायचे आहे तरी मार्गदर्शन करावे SWP साठी पैसे कोठे व कसे गुंतवणूक करावे हे मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏🙏
Khup chhan mahitee
Anek Aabhar 🙏🙏🙏
Madam,
Khup chan video. Monthly 50K pension chya swarupat milavnyasathi kontya goshti karavya lagtil...after 40 years of age.
Khupac chan mahit tai
yavarhi videos banval madam upcoming 1) addiction of digitalisation / mobile phones madhe involvement tyache dusparinam , 2) youtube madhil earing hi parallel economy..... ha ek topic gheu shakta ,
Madam which can be more beneficial SWP or FD after removing money from SIP
Please make a video on the same explaining advantages and disadvantages of both.
Thank you.
Yes even I want to know
Can I tell u something
Both ain't good rather get your money in an sip
Ppf and nps for tax free return
If u withdraw your money in smaller batches every month u are paying tax it's not tax free
So u are paying more taxes on a small part
Secondly please read the swp brochure b4 investing
Mam aplya mulansathi education funds jama karnya sathi kay police's astat ka Ani त्यातली माहिती द्याल का plz....
I am retired person 59 yrs old I wish to request for consultation for swp for example hdfc small cap fund 20 lack investment & 20 thousand pm withdrawl
खुप उत्तम मार्गदर्शन मँडम 🙏
मला इक्वीटी मध्ये गुंतवणूक करायची तब्बल २० वर्ष तर मुच्युअल फंड कि इनडेक्स बेटर ठरेल त्यासाठी मार्गदर्शन करावे..
मी तुमचे सगळे video पाहतो. खूप छान माहिती सांगता.please Sovereign gold bond वर एक व्हिडिओ करा
नक्कीच प्रयत्न करू
थँक्यू मॅम, मी केलेल्या एका रिक्वेस्ट वर तुम्ही आज SGB वर व्हिडिओ बनवला त्याबद्दलची माझी सगळे डाऊट क्लिअर झालेले आहेत. विनंती आहे इंडेक्स फंड मध्ये एसआयपी चालू कशी करावी यावरती पण एक व्हिडिओ बनवावा.
@@CARachanaRanadeMarathi थँक्यू मॅम, मी केलेल्या एका रिक्वेस्ट वर तुम्ही SGB वर व्हिडिओ बनवला त्याबद्दलची माझी सगळे डाऊट क्लिअर झालेले आहेत. विनंती आहे इंडेक्स फंड मध्ये एसआयपी चालू कशी करावी यावरती पण एक व्हिडिओ बनवावा.
मी SBI चे online mutual fund app आहे त्यावर investment केले आहे. ते safe आहे का?
Kahi Amt. Lumpsum aasel tar ti Swp karoon ji monthly rakkam milnar ahhe ti SIP madhye Guntavnuk karne yogya aahe ka
Can you take one session on taxation on swp what r the ways we can save on taxes while performing swp
I really feel that u teach us very well that we understand each concept very easily..Thank you
I thought SWP means we have to invest lumpsum money n then we can redem monthly but by watching today's video we have to go for SIP for so many years n then will go for SWP. Thanks my concept is clear.
SWP is the method of withdrawal. The investment can be SIP also or Lumpsum also.
@@CARachanaRanadeMarathi thank you mam
Compound interest chi सविस्तर माहिती दिली तर छान होईल
Khup chhan
Thanks
Mastach vedio, thank you
Very nice HELPFUL information thanks🙏
❤ Rachna Tai Namaskar
तुम्ही NPS T-1, T-2 आणि kiman किती Pension milel he tr kalel ka?
Ya subject babat fakt तुम्ही ch माहिती sangu shakta
Tr plz तुम्ही ya बाबत् video banwa
On request
Plz video banwa!
Thanks 🙏
Kupacha Mast mahiti sangitale
happy teachers day💐
Maze way 52 varsh ahe,mala vayachya 60 wya varshi per month 1 lakh milnya sathi kitichi sip karawi lagel konte fund nivdawet
Please Explain about NPS Scheme
Tai खुपच धन्यवाद.
मॅडम, तुमचे Vdo खूपच माहिती देतात. त्यामुळे गुंतवणूक कुठे व कशी करावी हे लक्षात येतं आहे. परंतु माझी नोकरी आता संपली आहे मी ५७ वरशाचा आहे. मला pf मधून २५ व PPF मधून ३४ लाख मिळणार आहे. मला महिन्याला कमीत कमी ५० ते ५५ हजार मिळावेत ही इच्छा आहे. कारण मला आता नोकरी करण्याची बिलकुल इच्छा नाही. तरी मी कुठे व कशी गुंतवणूक करावी की जेणे करून मला ५० ते ५५ हजार महिना नियमित उत्पन्न मिळेल.(माझ्यावर कसलेही कर्ज नाही) कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
नमस्कार मॅडम, SBI स्मार्ट स्कोलर इन्शुरन्स (युलिप) विमा योजना आणि अमृत कलश मुदत ठेव योजना ची माहिती द्याल का? Please
मुलांचे भविष्य उज्ज्वल करीता हे योजना कितपत योग्य ठरेल? कृपया मार्गदर्शन करावे
Really appreciable well designed content 🙏
Respected rachna madam mi tumhala majya gurusthani manto , as a financial advisor mhanun mi tumhala request karto ki tumhi he topics gheu naka tyaevji tumhi ITR (income tax return) kase file karayche , tax planing kashi karaychi , latest goverments chya kuthlya yojna alyat , ani stock market che updates dile tari chaltil for example 2000 notes ban tyache fayde kivha stock market chya latest updates tumhi deli dyal tasech ek session ghyal ki mutual fund sathi advisors kade ka javet yavar video banva please mi tumhala yevdhe contents dile really think on this madam
Thank you madam, khup Chan mahiti milat ahe tumchya videos madhun
Please SWP baddle in depth video share kara
Very good informa tion madamji
शेअर मार्केट मध्ये buy आणि sale कसे करायचे विडिओ बनवा
SWP साठी वयाच्या 60नंतर सुद्धा SIPन करता गुंतवणूक करता येते का आणि कसे, कधी काढता येतील?
मॅडम जसे Loan against Fd करता येते तसेच short term fund requirements साठी Mutual Fund investors ना loan against Mutual fund करता येईल का ? त्यासाठी ची process काय असेल यावर कृपया एक व्हिडिआ बनवा.
Very nice Rachana
मॅडम, मी तुमचा खूप जुना सबस्क्राइबर आहे (जेव्हा तुमचं मराठी मध्ये पहिला व्हिडिओ आलेलं आहे तेव्हा पासून). माझं एक विनंती आहे, SGB (Sovereign Gold Bond Scheme) वर प्लिज एक व्हिडिओ बनवा...
..
तसचं तुमचं T-bill चे व्हिडिओज बघून, मी त्यात इंवेस्टमेंट सुद्धा केलो आहे.
...
Thank you.. 😊