Anand Dighe : धर्मवीर-2चा ट्रेलर पाहून दिघेंचे पुतणे केदार दिघे एकनाथ शिंदेंवर बरसला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • #AnandDighe #Dharmaveer #Maharashtra #EKnathShinde #abpमाझा #abpmajhalive #mumbairains #manojjarange #maharashtrapolitics #EkanathShinde #ajitpawar #devendrafadnavis #sharadpawar #rainupdates #maharashtrarain
    Anand Dighe : धर्मवीर-2चा ट्रेलर पाहून दिघेंचे पुतणे केदार दिघे एकनाथ शिंदेंवर बरसला
    Video Credit: | Sanket Varak /Producer | Imran Shaikh /Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 577

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 หลายเดือนก่อน +300

    केदार दिघे, तुमचं बरोबर आहे,दिघे , साहेबांवर, सिनेमा काढणे हे राजकारण आहे.

  • @ganeshdherange
    @ganeshdherange หลายเดือนก่อน +325

    सुरत,गुवाहाटी, गोवा ला कशे पळून गेले ह्यावर एक एकनाथ शिंदे नी नक्की एक पिक्चर काढावा.

    • @streetfighterhiren8196
      @streetfighterhiren8196 หลายเดือนก่อน +13

      मग ते उद्धव ठाकरेंनी ही शिवसेनेशी गद्दार केली त्यावर पण चित्रपट आला पाहिजे

    • @streetfighterhiren8196
      @streetfighterhiren8196 หลายเดือนก่อน

      आणि शिंदे वाघ अशे कुत्रा नाही पळून जायला

    • @akshaytanksale6566
      @akshaytanksale6566 หลายเดือนก่อน +17

      ​@@streetfighterhiren8196 हो एकनाथ शिंदे पण होते की 2.5 वर्ष तेव्हा का झोपला होता

    • @bhushanjadhav8374
      @bhushanjadhav8374 หลายเดือนก่อน

      तुझ्या साहेबांनी पण 2.5 वर्ष मुख्य मत्री पद भोगलं तेव्हा नाही का समजलं​@@streetfighterhiren8196

    • @Tajmahal1010
      @Tajmahal1010 หลายเดือนก่อน +8

      Shinde पळून गेलेत 😂😂😂😂

  • @anilgaikwad1521
    @anilgaikwad1521 หลายเดือนก่อน +24

    मी पुण्यात रहातो मी ठाण्यात रहायला होतो मी साहेबांच्या आनंद आश्रम येथे जाणं असायचे त्या वेळी मिंदेला ठाण्यात पण कोणी ओळखत नव्हते त्यांना साहेब सांगणार हिंदूत्व काय मस्करी आहे जर मोरे साहेब यांच अपघात झाला नसता तर आज हा मिंदे दिसला नसता जय महाराष्ट्र 🚩

  • @harishkhuje3027
    @harishkhuje3027 หลายเดือนก่อน +7

    बाळासाहेब आणि दिघेसहेब यांच्या पेक्षा शिंदेंना मोठे करण्याचा प्रयत्न

  • @PanditThorat-m3k
    @PanditThorat-m3k หลายเดือนก่อน +153

    बाळासाहेब ठाकरे ❤

  • @rajurathod299
    @rajurathod299 หลายเดือนก่อน +8

    दिघे साहेब हे देव माणूस आहे सर्व सामान्य चे देव माणूस आहे.

  • @ratanchaudhari2700
    @ratanchaudhari2700 หลายเดือนก่อน +14

    दिघे साहेब यांनी हे पण सांगितले असेल का ,की जर अशी वेळ आली तर स्वार्थासाठी तू सुरत, गुहाटी गोवा मार्गे जाऊन मुख्यमंत्री बनून हिंदुत्व सिध्द कर,आणि भ्रष्ट्राचार लपव ,असे असेल तर प्रश्नच आहे

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 หลายเดือนก่อน +97

    स्वाभिमानी महाराष्ट्रात गद्दारांना थारा नाही
    ठाणे म्हणजे दिघे साहेब आणि दिघे साहेब म्हणजे ठाणे

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i หลายเดือนก่อน

      Gaddar तर् uddhav kedar sarkhi manas ahet jyani balasaheb hyanchya vicharancha apman kela ahe,, tumcha vishay amchya sathi sampla re kedar !!!

  • @voiceindia3822
    @voiceindia3822 หลายเดือนก่อน +6

    जात,धर्म हिंदू आणि हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी अशा फिल्म, नाटक, कथा यांना आम्ही भारतीय जास्त महत्व देणार नाही हा फिल्म जास्त चालणार नाही

  • @dhananjaysawant5920
    @dhananjaysawant5920 หลายเดือนก่อน +7

    25 वर्षे हे कुठे होते आताच का हा प्रश्न उपस्थित करत आहेत शिंदे साहेब मग 25 वर्षे का नाही लावले बॅनर धर्मविरांचे
    आता का लावता बॅनर संपूर्ण महाराष्ट्र भर सोयीचे राजकारण
    धर्मवीर आनंद दिघे साहेब फार मोठे आहेत ते वंदनीय आहेत आणि रहातील
    जय महाराष्ट्र

  • @VinodBhonkar
    @VinodBhonkar หลายเดือนก่อน +28

    एक नंबर साहेब........धन्यवाद

    • @ajitlohar-nd3kp
      @ajitlohar-nd3kp หลายเดือนก่อน

      Rajkaran kru nka kaka sathi samjun ghya

  • @kakeshsalve3118
    @kakeshsalve3118 หลายเดือนก่อน +8

    साहेब तुम्ही१००% खरं बोलतात

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 หลายเดือนก่อน +149

    बरोबर आहे शिंदे सगळं स्वतः साठी करतोय पण सगळ्यांना माहित आहे कोण किती जवळ होत आणी कोण किती लांब आहे एक
    एक निष्ठ राजन विचारे साहेब

  • @sunilmore4727
    @sunilmore4727 หลายเดือนก่อน +121

    दिघेसाहेबांचा फक्त आणि फक्त निवडणुकीसाठी वापर चाललाय.. आधी कधीच साहेबांची आठवण आली नाही.

  • @mahadevsawan7534
    @mahadevsawan7534 หลายเดือนก่อน +6

    केदार दिघे साहेब आपण बरोबर बोललात आज साहेब असतें तर या लोकांना गद्दारी करता आली नसती पिक्चर काढुनी लोकांची मन जिंकता एत नाही हे साहेबांना पन पटनार नाही जय भवानी जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🐅; 🐅🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ashishl4081
    @ashishl4081 หลายเดือนก่อน +116

    शिंदे स्वतः साठी पिक्चर करतो, जनता चे पैसे असे उडवतात.आम्ही दिघे साहेब ल देव मानतो पण शिंदे ने बाजार केला.

  • @manojyedekar6608
    @manojyedekar6608 หลายเดือนก่อน +15

    हे बघा साहेब दिघे साहेब आम्हाला नवीन पिढीला माहित पण नाही माहित झाले ते पिक्चर मुळे आपण राजकारणी लोकं कोणाचेही नाव न घेता स्वतःच्या कर्तृत्वावर मोठे व्हा

  • @TanajiBhere-hr9gr
    @TanajiBhere-hr9gr หลายเดือนก่อน +11

    आमच्या कडे बैल गाडी ज्या गावात जात नव्हती तिथे दिघे साहेब शाखा खोलायला आले होते सगळं गाव साहेबांचा स्वागत करायला होता ते आहे का ह्या मुवी मध्ये

  • @bhauthakare2255
    @bhauthakare2255 หลายเดือนก่อน +71

    बरोबर साहेब

  • @cricket_lovers8110
    @cricket_lovers8110 หลายเดือนก่อน +3

    केदार भाऊ,, आपल बरोबर आहे, हे राजकारण आहे

  • @bhalchandraenterprisespune5890
    @bhalchandraenterprisespune5890 หลายเดือนก่อน +3

    अगदी बरोबर सांगीतले शिंदे लोकांच्या भावनाशी खेळतोय

  • @rightbaat2226
    @rightbaat2226 หลายเดือนก่อน +68

    हे राजकारण करत आहेत शेवटी दिघे साहेब यांनी सांगितले gaddari la mafi nahi

    • @sahilsarode-tu4qf
      @sahilsarode-tu4qf หลายเดือนก่อน +3

      barobar....gaddar udhaav la mafi nahi 👍

    • @akshaytanksale6566
      @akshaytanksale6566 หลายเดือนก่อน

      ​@@sahilsarode-tu4qfगद्दार मिंदे 50 खोके एकदम ok

    • @user-xc8rh6ko8c
      @user-xc8rh6ko8c หลายเดือนก่อน

      ​@@sahilsarode-tu4qf❤लपमेड..lllllllla

    • @Sunny.15.897
      @Sunny.15.897 หลายเดือนก่อน

      ​​@@sahilsarode-tu4qf 👍👍👍😊

    • @user-us9ge5hr7y
      @user-us9ge5hr7y หลายเดือนก่อน

      ​​@@sahilsarode-tu4qfबरोबर. महाराष्ट्राशी गद्दारी करणा-या व गुजराती सोडून बाकी सर्व हिंदूंशी गद्दारी करणा-या मोदी-शहा-देवेंद्र फडणवीस-राणे गँग यांना माफी नाही.

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 หลายเดือนก่อน +132

    मिंधे ला आणी टरबूजला आता जाग आली का दिघे साहेबाविषयी.
    Cm नसताना का नाही चित्रपट काढले.

    • @gautamkhobrekar7456
      @gautamkhobrekar7456 หลายเดือนก่อน +2

      Mag tu kadaycha hota

    • @Reality91991
      @Reality91991 หลายเดือนก่อน +1

      Are bhava uddhav Thakre pan hitech ki re dharmveer chya pracharala.
      Ani Raj sahebancha seen ka katla uddhav ne te sanga

  • @hemantdeore4478
    @hemantdeore4478 หลายเดือนก่อน +68

    मतदानासाठी काय करतील भरोसा नाही पण पब्लिक यांना जागा बरोबर दाखवेल

  • @user-po8oi6lk2o
    @user-po8oi6lk2o หลายเดือนก่อน +1

    अत्यंत उत्तम

  • @studiotrisaran4170
    @studiotrisaran4170 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर

  • @vasantshinde1765
    @vasantshinde1765 หลายเดือนก่อน +5

    Kedar dighe saheb tumhi ekdam satya bolat aahat. Anand dighe saheban pramanech aamhala tumcha pn abhimaan aahe

  • @PrakashgharatPkEntertainment
    @PrakashgharatPkEntertainment หลายเดือนก่อน +27

    बरोबर म्हणताय साहेब,जय महाराष्ट्र

  • @kiranmane550
    @kiranmane550 หลายเดือนก่อน +1

    एकदम बरोबर बोला साहेब तुम्ही

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 หลายเดือนก่อน +51

    हा सीनेमा दीघेसाहेबाचा जीवनपट नसून एकनाथ शींदे स्वत:च्या राजकारणाची स्वप्नपुर्ती करण्यासाठीचा मार्ग आहे !! यावेळेस जनता सीनेमा बघणार नाही !!

  • @Pazuworld001
    @Pazuworld001 หลายเดือนก่อน +11

    केदार दिघे साहेब यापूर्वी देखील आनंद दिघे साहेबांबद्दल तुम्ही आदराने बोलत होतात आणि आताही तुम्ही सत्य बोलता असं आम्हा ठाणेकरांना हा व्हिडिओ बघून वाटतं दिघे साहेबांचे निधन झाल्यानंतर नंदू शेडगे सारख्या माणसांना शिंदे साहेबांनी खड्यासारखं बाजूला सारलं यामध्ये केदार दिखे यांचाही नाव येत कारण ते तर दिघे साहेबांचे नातेवाईक आहेत त्यांनादेखील खड्यासारखं बाजूला सारण्यात आलं आणि त्यावर कडी म्हणजे शिंदे साहेबांनी दिघे साहेबांवर च्या प्रेमाचे दोन चित्रपट काढले त्यांचं प्रेम म्हणजे केवळ दिखावा वाटतो एकीकडे शिवसेनेची महत्त्वाची सगळीच्या सगळी पदे स्वतः भोगायची आपलं स्वतःचं भलं करून घ्यायचं आणि वर सांगायचं की दिघे साहेबांचा मृत्यू कसा झाला याला जबाबदार कोण हे ठाणेकर आणि महाराष्ट्राला कधीच पटनार नाही एकीकडे सत्तेची मलाई खायची आणि दुसरीकडे दिघे साहेबांच्या मृत्यूचं एवढ्या वर्षानंतर देखील चघळून चघळून राजकारण करून आपली पोळी भाजून घ्यायची यांच्यापेक्षा तर नंदू शेडगे साहेब अधिक इमानदार वाटतात त्यांनी आनंद दिघे साहेबांच्या स्वप्नातली आनंद सेना काढून स्वतःचा पक्ष स्थापन केला शिंदे साहेबांचं दुटप्पी राजकारण ठाण्यातील जनतेला पुरेपूर माहिती आहे

  • @ravindrapatil9598
    @ravindrapatil9598 หลายเดือนก่อน +3

    💯 खर आहे साहेब

  • @vandanapandey6454
    @vandanapandey6454 หลายเดือนก่อน +2

    Namaskar mr.kedar dighe sir,mi first time aaplyala aiktey , you are 100%right sir, last time pn tyanni Dharmvir movie release keli purn Maharashtra madhi free dakhavli then balasahebanchi aani dighe sahebanchi shivsena sodun bjp madhe shamil jhhale fakt swatachi impression clear karnya saathi, he movie 100%Rajkarn aahe, majhya mate sampurn Maharashtra madhi hya movie che release thambwayla pahije

  • @narendrawalanju9186
    @narendrawalanju9186 หลายเดือนก่อน +2

    गणेश जयंतीच्या रात्री दिघे साहेब पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी येत होते त्याचा मी विस वर्ष साक्षीदार आहे या बद्दल चित्रपटात कूठेई उल्लेख नाही.
    शिंदेने स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
    चित्रपटावर बहिष्कार घाला.

    • @narendrawalanju9186
      @narendrawalanju9186 หลายเดือนก่อน

      त्याबद्दल चित्रपटात कूठेई उल्लेख नाही

    • @Shubhankarnarvekar132
      @Shubhankarnarvekar132 17 วันที่ผ่านมา

      बहुतेक हे शिंदे साहेबाना माहित नसेल म्हणून त्याचा उल्लेख चित्रपटात नाही

  • @amitpatil8875
    @amitpatil8875 หลายเดือนก่อน +6

    कोणता नेता जनतेचे भले राज्याचा विचार करतो सगळे एकाच माळेचे मणी
    दिघे साहेब सोडून

  • @vishalzade4044
    @vishalzade4044 หลายเดือนก่อน +2

    मस्त माहिती दिली❤

  • @navnathkarbhal9444
    @navnathkarbhal9444 หลายเดือนก่อน +6

    केदार दिघे जे खरं आहे ते तुम्ही पिक्चर काढून मांडा.

  • @mns.airoli-tj1wk
    @mns.airoli-tj1wk หลายเดือนก่อน +31

    केदार भाऊ राहुद्या 😂 तुम्ही समाजासाठी काय करत आहात...
    तुम्ही दिघे साहेबांचा कोणता वारसा जपला...?

    • @sb_kings7152
      @sb_kings7152 หลายเดือนก่อน +4

      बिनशर्ट पाठिंबा दिला ना😂😂😂😂

    • @sachinpatil790
      @sachinpatil790 หลายเดือนก่อน

      Kedar tuza kartutva Kay...tu jante sathi kelela ek kaam saang

    • @dattaskadam5032
      @dattaskadam5032 หลายเดือนก่อน

      दिघे साहेबांच वापर तर केला नाही ना

    • @Sneha25825
      @Sneha25825 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे

    • @babuchougule5798
      @babuchougule5798 หลายเดือนก่อน

      Gadarr shinde

  • @user-xv8zg9xb8b
    @user-xv8zg9xb8b หลายเดือนก่อน +1

    कडक

  • @maheshajagekar8772
    @maheshajagekar8772 หลายเดือนก่อน +2

    केदार साहेब तुमचे अगदी बरोबर आहे.... तुम्ही अशा गोष्टी मध्ये पुढे होणे गरज आहे...... ठाण्याचे खरे शिलेदार तुम्ही आहात...

  • @jaypalekar3165
    @jaypalekar3165 หลายเดือนก่อน +9

    आरे जे झालं आहे ते सर्व महाराष्ट्राला माहीत आहे मघ येऊदे सर्वांच्या समोर..

  • @sameermaniyar8534
    @sameermaniyar8534 หลายเดือนก่อน +38

    माझा एक असा प्रश्न आहे की
    बरोबर निवडणुकीच्या तोंडावरच का हा चित्रपट ??

    • @HHsAi
      @HHsAi หลายเดือนก่อน

      कारण तुला अक्कल कमी आहे😂😂

  • @user-us9ge5hr7y
    @user-us9ge5hr7y หลายเดือนก่อน +5

    मी या चित्रपटाच्या भाग दोनचा टीझर पाहिलेला नाही. पण मला ठामपणे वाटतं की आनंद दिघेंच्या जीवनावर चित्रपटाचा दुसरा भाग काढणं म्हणजे शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे महत्व पूर्णपणे नामशेष करणे आणि त्यायोगे उद्धव ठाकरेंचे महत्व देखिल पूर्णपणे नामशेष करणे तसेच शिवसेना ही जणू बाळासाहेबांची नव्हतीच तर ती फक्त आनंद दिघेंचीच होती व त्यायोगे त्यांची वारसाऔलाद म्हणून नेमलेल्या एकनाथ शिंदेंचीच आहे असं मराठी समाजावर ठसवण्याचा दिल्लीच्या हिजड्या राजकारण्यांचा पोरकट प्रयत्न तर नाही ना?

  • @tushar_vekhande
    @tushar_vekhande หลายเดือนก่อน +1

    १००% सत्य

  • @shravanmanan
    @shravanmanan หลายเดือนก่อน +11

    बाकी सगळ तुमचं बरोबर आहे. पण एकच गोष्ट सांगा दिघे साहेब असताना तुम्ही सख्खे पुतणे असताना. तुम्ही कुठेही अस्तित्वात नव्हता.

    • @mumbaikalla2247
      @mumbaikalla2247 หลายเดือนก่อน +2

      To shaalet hota tevha re. Logic vapra re

    • @shravanmanan
      @shravanmanan หลายเดือนก่อน

      @@mumbaikalla2247 इथे नेत्यांच्या हगुरड्या पोरांची वाढदिवसाच्या शुभेच्छांची बॅनर लागतायत. ते पण शुभेच्छा देणारे ५०-५५ वर्षाचे त्या हगुरड्या पोराला शुभेच्छा काय ? आमचे साहेब, आमचे धाकले मालक, आमचे दादासाहेब हाहाहाहा

    • @gireejaraut6720
      @gireejaraut6720 หลายเดือนก่อน +2

      Putanya aahe ani kaka baddal chukicha sangat asatil tar putanya mhanun bolalach pahije ani eknath shinde sarva swarthasathi kartat he ata sampurna maharashtrala mahit aahe

  • @somnathkheradkar2817
    @somnathkheradkar2817 หลายเดือนก่อน +2

    एकदम बरोबर बोललात आहात...‌

  • @vijayjadhav2799
    @vijayjadhav2799 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @pankajdeshmukh9314
    @pankajdeshmukh9314 หลายเดือนก่อน +3

    शिंदे ना सांगा तुम्ही बॅनर लावतात तेव्हा balashebancha का फोटो लावतात

  • @SanjayLaxmansalunke
    @SanjayLaxmansalunke หลายเดือนก่อน +11

    मग बाळासाहेबांनी इतकी वर्ष कॉंग्रेस बरोबर युती का नाही केली तुम्ही स्वतः उ.बा.ठा. सेनेच्या तिकीटावर निवडून येण्यासाठी स्वार्थ बघत आहात.😂😂😂😂

    • @gireejaraut6720
      @gireejaraut6720 หลายเดือนก่อน

      Tumhi shinde sarkhe swarthi ani kamsadhu aahat ka?

  • @kiransokande85
    @kiransokande85 หลายเดือนก่อน +2

    खोटेपणा आणि ३३ देशांनी नोंद घेतलेल्या गद्दारीवर चित्रपट काढावा.. धर्मवीर दिघे साहेब ह्याना बदनाम करण्याचा प्रयत्न कशाला करता.

  • @nilkanthnihulg542
    @nilkanthnihulg542 หลายเดือนก่อน +22

    शिंदे साहेब आपल्या औकातीपेक्षा मोठे होण्याचा प्रयत्न करू नका.

  • @ravindrajadhav2413
    @ravindrajadhav2413 หลายเดือนก่อน +35

    आपण साहेब खुप छान बोलता

  • @MohanGhatekari-g9l
    @MohanGhatekari-g9l หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र

  • @manishjijotkar16
    @manishjijotkar16 หลายเดือนก่อน +3

    Right 👍

  • @vikaskambli956
    @vikaskambli956 หลายเดือนก่อน +3

    Ek number

  • @janardhanburkul9775
    @janardhanburkul9775 หลายเดือนก่อน +5

    खूप सुंदर विश्लेषण..... 👍🏻

  • @pankajtejam6285
    @pankajtejam6285 หลายเดือนก่อน +7

    आधी नीट वाच संज्या ने काय लिहून दिलाय 😂😂😂😂

  • @pankajsavant1358
    @pankajsavant1358 หลายเดือนก่อน +37

    Shinde is playing political games , but now a days public is aware about these stunt .

    • @draadityap9721
      @draadityap9721 หลายเดือนก่อน +1

      Amhala kaam karnara CM phije.....uddhav sarkha Ghar kombda nko 😂

  • @K-y7n
    @K-y7n หลายเดือนก่อน +8

    Ekdum barobar💯💯💯

  • @swamisamarthbhakta6097
    @swamisamarthbhakta6097 หลายเดือนก่อน +4

    आम्हला पिचर बघायचं नाही आहे कारण आता पिचर कमी ना राजकारण दाखवला आसेल

  • @maxstanderdbusiness5178
    @maxstanderdbusiness5178 หลายเดือนก่อน +6

    मुळात हा धर्मवीर movis cha डायरेक्टर laa पण जाब विचारला पाहिजे

  • @balakadam3672
    @balakadam3672 หลายเดือนก่อน +8

    दिघे साहेब यांच्या मृत्यूचं गूढ बाहेर आल्यावर या पुतण्याला खरं काय ते कळेल

    • @Srikantsandip96
      @Srikantsandip96 หลายเดือนก่อน +3

      ते कळेल तेव्हा कळेल चुकीची प्रतिमा जनतेसमोर नाही आली पाहीजे

  • @balasahebwaghmare5982
    @balasahebwaghmare5982 หลายเดือนก่อน +4

    मा, श्री, केदार साहेब राजकारण सोडा तुम्ही पुतने आहोत पण मा, श्री, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांचा सिनेमा निघतोय यावर आपले राजकारण सोडा मा, श्री, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब हे तुमचे कुणाचेच नव्हते ते तमाम जनतेचे होते मा, श्री, एकनाथजी शिन्दे यानी सिनेमा काढला आता तुम्ही पण पुतने म्हणून एक पिच्चर काडा पण वीरोध- करू नका जनता बघायचा का नाही ते ठरवेल मी काही चुकत नसेल तर तुम्हा दोघा पेक्षा मी खुप जवळ होतो तरी मी गप्प आहे तुम्ही तुमचे राजकारण करा पण मा श्री धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या वर आक्षेप घेऊ नका ही नम्र विनंती आहे

    • @gireejaraut6720
      @gireejaraut6720 หลายเดือนก่อน

      Mhanje tu pan shinde sarkhach gaddar aahe vatate

  • @johngajjala7850
    @johngajjala7850 หลายเดือนก่อน +1

    Very true well said

  • @jayasingpatankar9216
    @jayasingpatankar9216 หลายเดือนก่อน +3

    Shri. Kedar Dighe - The best.

  • @vijaysabale1215
    @vijaysabale1215 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर साहेब

  • @hitenshah5907
    @hitenshah5907 หลายเดือนก่อน +3

    Dighe sir was great

  • @SunilYewale-pw2cl
    @SunilYewale-pw2cl หลายเดือนก่อน +3

    दिघे साहेब आत्ताच का आठवले ह्याच्या का आठवले नाहीत हे चे चालय ते मता साठी चाले आहे जय महाराष्ट्र जय उद्धव साहेब

  • @rajendrashelar1550
    @rajendrashelar1550 หลายเดือนก่อน +4

    काय बरोबर,अणि काय चुक हे फक्त जानकार लोकानाच माहिती

  • @ravindrapatil1006
    @ravindrapatil1006 หลายเดือนก่อน +5

    उद्धव ठाकरे यांनी ही दिघे साहेबांवर चित्रपट काढावा.

  • @rajendrajadhav8952
    @rajendrajadhav8952 หลายเดือนก่อน +9

    हे तुम्ही बोलत नाही...
    उद्धव ठाकरे बोलतात.....

    • @gireejaraut6720
      @gireejaraut6720 หลายเดือนก่อน

      Khara aahe te putanyalach mahiti , lokancha etka santap hoto he khota sarva baghun tar to tar tyancha putnya aahe tyana tras honar nahi hya sandhi sadhuncha

  • @vilaskamble7467
    @vilaskamble7467 หลายเดือนก่อน +2

    दिघे साहेब हे व्यक्तिमत्त्व नव्हते तर ते चरित्र होते, आणि चरित्र आणि चारित्र्य ह्यात गफलत करु नका अन्यथा ठाण्यातील जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र साहेब

  • @balrajkate9877
    @balrajkate9877 หลายเดือนก่อน +13

    हे खरं दिघे साहेबांचं रक्त...केदार दिघे एक कट्टर शिवसैनिक👌👌👌

  • @rakeshjangid2240
    @rakeshjangid2240 หลายเดือนก่อน +8

    पैसे पोहोचले याचा कडे 😂 ubhata kadun

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 หลายเดือนก่อน +11

    बरोबर बोललात साहेब 💯💪🚩🚩

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 หลายเดือนก่อน +25

    एवढं बोलतोय तरी नरेश म्हस्के निवडून आले ठाण्यात 🙏

    • @gireejaraut6720
      @gireejaraut6720 หลายเดือนก่อน

      Karan tumchya sarkhe dokyavar padlele asatat na! Tyamule asa hota , tyana khara disat nahi je film madhe dakhavatat khota te tumchya sarkhyana khara vatate ani karun basata nuksan .

  • @dipakpagar88
    @dipakpagar88 หลายเดือนก่อน +2

    एकनाथ बाळासाहेबांवर का चित्रपट काढत नाहीत एकनाथ च्या गोळया संपयला आहेत

  • @user-gb3dk7fo8m
    @user-gb3dk7fo8m หลายเดือนก่อน +1

    लोकसभेच्या निवडणुकीत ठाणेकरांनी केदार आणि उभाटा ला उत्तर दिलंय.....

    • @gireejaraut6720
      @gireejaraut6720 หลายเดือนก่อน

      Lok vaitaglyat te shindeni lokana fasavlai ani paise vatalyat , khotepana karun jinkun aala aahe jasa amol kirtikarla kasa shinde ani jo jinkun aala aahe tyane fasavala BJP sarva thikanich fasaun jinkun aali aahe.

  • @a.b.kasar.
    @a.b.kasar. หลายเดือนก่อน +4

    खोटं पसरवल्या बद्दल कायदेशीर कारवाई होऊ शकते का ते बघा.
    दिघे साहेबांची बदनामी या विरोधात जनआंदोलन ऊभे राहिले पाहिजे.

  • @rahulkawale7319
    @rahulkawale7319 หลายเดือนก่อน +10

    विधानसभा नीवडणुकीचा मुहूर्त साधून सिनेमा रिलीज केला ..म्हणजे समजून जा . मिंदे अँड गँग ला स्वतःच्या कामावर विश्वास नाही.

  • @santoshgorule7848
    @santoshgorule7848 หลายเดือนก่อน +19

    कोणीही सिनेमा बघणार नाही

  • @balasahebwaghmare5982
    @balasahebwaghmare5982 หลายเดือนก่อน +7

    मा, केदारजी दिघे साहेब मा श्री धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या हयातीत तुम्ही असे पुढे आलेले दिसले नाहीत आताच येवडे मुरब्बी राजकारणी वाटतात त्यावेळी असे पुढे आले असते तर आम्ही विचार केला असता मा, श्री धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या नावाने राजकारण करू नका ते सर्व सामान्य जनतेचे नेतृत्व होते व अजरामर आहेत उगीच टीका टिप्पणी करून त्यांना कमी करू नका मा, श्री आनंदजी दिघे साहेब यांच्या हयातीत शिवसेनेत तुमचे योगदान काय हे एकदा जाहीर करा आम्हाला आमचे मा, श्री आनंदजी दिघे साहेब याना बघूद्या आम्ही ठरवू कोन योग्य कोन अयोग्य तुम्ही पण सिनेमा काडा व आम्हाला दाखवा ही नम्र विनंती आहे

    • @gireejaraut6720
      @gireejaraut6720 หลายเดือนก่อน

      Are baba kiti vela sangila tu shindechi chatato ka?

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 หลายเดือนก่อน +6

    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे सरकार ❤

  • @user-bq9lu2qm8e
    @user-bq9lu2qm8e หลายเดือนก่อน +3

    स्वर्गीय दिघे साहेबांच्या नावावर चित्रपट काढून मुख्यमंत्री शिंदे यांनी मत मिळवण्याचा प्रयत्न करू नये आणि स्वर्गीय दिघे साहेबांचं नाव खराब करू नये ही विनंती

  • @omkar_kakade22
    @omkar_kakade22 หลายเดือนก่อน +10

    बुडाला आग लागणार्यांनो लक्षात राहु द्या ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है..🚩🚩

    • @marathigamer7024
      @marathigamer7024 หลายเดือนก่อน

      अरे MC दिघे साहेब असते तर गद्दार मिंधे ला ठोकले असते 😡

  • @ravindrachavan2633
    @ravindrachavan2633 หลายเดือนก่อน +4

    केदार साहेब जाऊद्या येणाऱ्या निवडणुकी नंतर हयाना पोट भरण्यासाठी काय उद्योग नाही म्हणून हे दिघे साहेबांन वरती सिनेमे काढतात भविष्यातील पोटापाण्यासाठी कारण मुलगा डॉक्टरकी करणार नाही

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 หลายเดือนก่อน

    जनता आता फारच हुशार आणि सावध आहे

  • @mahendrabansode5364
    @mahendrabansode5364 หลายเดือนก่อน +1

    Khup changale vishaleshan

  • @Vedant1607-vs
    @Vedant1607-vs หลายเดือนก่อน +28

    मिंधे यांनी स्वतः साठी पिच्चर काढला आहे .गद्यार आहे हे मिंधे..

  • @user-ck5sf2vl4p
    @user-ck5sf2vl4p หลายเดือนก่อน +6

    उद्धव नी बोलायला सांगितलेल बोलतोय
    दिघे साहेब नातेवाईकांना भाव देत नव्हते
    जेव्हा दिघे साहेब राज्य करत होते तेव्हा हा कार्टून बघत होता
    अंड्यात होता
    याला आज उद्धव ने आणि संज्याने बसवला आहे
    दिघे साहेबांनी विचारे ला महत्वाच पद सोडून एकनाथ शिंदेना दिले त्यामुळे विचारे आज पण शिंदेन वर जळतो
    आम्ही जुने शिवसैनिक आहोत आम्ही ठाण्यात शिवसेना उभी केली ती दिघे साहेबान सोबत.
    हा कालचा आम्हाला काय शिकवतोय 🚩

    • @vijayshelar4315
      @vijayshelar4315 หลายเดือนก่อน +1

      Gaddr

    • @user-ck5sf2vl4p
      @user-ck5sf2vl4p หลายเดือนก่อน

      @@vijayshelar4315 हो उद्धव ना बरोबर आहे
      मातोश्री वर हिरवा साप ज्याला बाळासाहेब बोलले तो अबू बद हाजमी ला पुष्प गुच्छ देऊन स्वागत केलं

    • @Srikantsandip96
      @Srikantsandip96 หลายเดือนก่อน

      पूजनीय घाणेरडे संवाद दिले हे सगळ्यांना अक्षेपार्ह वाटले आहे त्यांचे नातेनावाईक असोत नसोत फक्त पैसे घेतलेल्यांना दिघेंचा अपमान करायची लाज नाही वाटली

  • @rajkavitkar
    @rajkavitkar หลายเดือนก่อน +2

    True

  • @rajeshpawar9151
    @rajeshpawar9151 หลายเดือนก่อน +1

    💯 right

  • @VijayPawar-mx4kx
    @VijayPawar-mx4kx หลายเดือนก่อน +5

    ठाकरेंनी भरपुर दिले आसे वाटतय
    भाई तु दिघे साहेबांना पाठिंबा दे तुला मिळणार्या मालमत्तेवर वर नको

  • @RajDhare-pf9xi
    @RajDhare-pf9xi หลายเดือนก่อน +1

    Only shinde saheb 💪🔥

  • @bhushan_kumawat_vlogs
    @bhushan_kumawat_vlogs หลายเดือนก่อน +8

    दिघे साहेब गेल्या नंतर इतके वर्ष हा कुठे होता हे विचारा आधी 😡😡

  • @user-ck5sf2vl4p
    @user-ck5sf2vl4p หลายเดือนก่อน +15

    दिघे साहेब नातेवाईकांना जास्त भाव देत नव्हते 😂

    • @yoddha-thewarrior2640
      @yoddha-thewarrior2640 หลายเดือนก่อน +7

      दिघे साहेब घराणेशाही करत नव्हते जसे शिंदे आणि सरनाईक करत आहेत. बाप आमदार, मुलगा खासदार आणि नगरसेवक

    • @yashphutak2330
      @yashphutak2330 หลายเดือนก่อน +1

      Ha ts tr udhav ne pn kelay gharena Shahi

    • @marathigamer7024
      @marathigamer7024 หลายเดือนก่อน

      शिंदे नालायक आहे खर तर त्यानेच मारलय दिघे साहेबांना, दिघे साहेब गेल्यानंतर फायदा फक्त त्याचा झालाय

    • @priyankashelar611
      @priyankashelar611 หลายเดือนก่อน

      सर्वांनीच केलंय घराणेशाही

    • @sachinpatil790
      @sachinpatil790 หลายเดือนก่อน

      ​@@yoddha-thewarrior2640Ani uddhav pan krto

  • @dattatraymore4452
    @dattatraymore4452 หลายเดือนก่อน +4

    आम्हीसाहेबाबरोबर होतो तेव्हा शिंदे कोण आहे माहित नव्हते खोटी स्टंटबाजी शिंदे करतात

  • @tejassonawane-gw2oj
    @tejassonawane-gw2oj หลายเดือนก่อน +18

    अरे मग इतका वर्ष तुम्हाला का नाही जमल 😂😂

    • @Srikantsandip96
      @Srikantsandip96 หลายเดือนก่อน +1

      भीमसेन जोशी , लता मंगेशकर अश्य कित्येक मोठेया इतर भारतीय लोकांवर पिक्चर नाहीयेत मग काय त्यांचे महत्व कमी झालं का 😂😂😂 पिक्चर त्याचे महत्व ठरवते का ?

  • @hitesh1450
    @hitesh1450 หลายเดือนก่อน +3

    Picture kadla trri pan minde sarkar padnar vidhansabhela gaddar na mafi nhi.... Evdcha dum hota trr guwahati la palun gela.... Konti sympathy bhetnar nhi... Vidhan sabhela result disel ch