करपा रोग नियंत्रण | karpa rog niyantran | karpa rog niyantran kase karave

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 269

  • @vijaybhoir1727
    @vijaybhoir1727 2 ปีที่แล้ว +6

    चांगली माहिती परंतु फुल शेती विषयी विडिओ बनवून मार्गदर्शन केले तर आमच्या साठी फायद्याचे आहे कारण आमच्या विभागात जास्वंद, चाफा, नेवाळी, गुलाब ह्यासारख्या फुलांची शेती केली जाते 🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว +1

      ठीक आहे.
      आपण फूल शेती बद्दल देखील एक सविस्तर विडियो बनऊ

  • @vishalsurve3835
    @vishalsurve3835 2 ปีที่แล้ว +2

    मागील पडदा आणि त्याची योग्य मांडणी वा खूप छान👍

  • @abhijeetdagdale5701
    @abhijeetdagdale5701 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिति दिलि सर ...मनापासुन धन्यवाद🙏🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      अभिजीत पाटील , आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत

  • @vishalsurve3835
    @vishalsurve3835 2 ปีที่แล้ว +2

    सर अतिशय सुंदर मार्गदर्शन केले🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      या साठी आम्ही देखील आपले आभारी आहोत

  • @rajupatil8729
    @rajupatil8729 2 ปีที่แล้ว +2

    आकाश बेटा खूप आनंद होतो तुला यू ट्यूब पाहतांना... राजू पेढा

  • @surajsawai5593
    @surajsawai5593 ปีที่แล้ว

    Ase video asle pahije, kami velat jyastit jyast mahiti. Nahitar other goshtich jyast sangtat

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  11 หลายเดือนก่อน

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @ViruKode-sn8pu
    @ViruKode-sn8pu 2 หลายเดือนก่อน

    Very nice information

  • @aparnaukarande4317
    @aparnaukarande4317 6 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली अभारी आहे.

  • @kamaltodmal5143
    @kamaltodmal5143 ปีที่แล้ว

    Mast vishay

  • @solunkedevidas385
    @solunkedevidas385 ปีที่แล้ว +2

    सर आद्रक पिकाची माहिती द्यावी

  • @ravipatil5501
    @ravipatil5501 2 ปีที่แล้ว

    गूड

  • @prasadkarlekar7856
    @prasadkarlekar7856 ปีที่แล้ว +1

    Total kharch Kiti hoil Te pan sangital tar aatmhatya karaychi ka nahi he tharavata yeil

  • @RahulChavhan-ws7bi
    @RahulChavhan-ws7bi ปีที่แล้ว +1

    नैसर्गिक उपाय सांगा प्रॉडक्ट विक्री शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत आहे

  • @nareshdakhane667
    @nareshdakhane667 2 ปีที่แล้ว +1

    Sir mirachi pikabadal sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      मिरची पिकामध्ये तुमची कोणती समस्या आहे, कृपया सविस्तर नोंदवा

  • @nikhilpatil4717
    @nikhilpatil4717 2 ปีที่แล้ว +1

    sr keli vr konte fungiside changle rahil

  • @santoshrajegore5716
    @santoshrajegore5716 2 ปีที่แล้ว +22

    कंपनी एम आर पी वाडऊन का देते त्याचा फायदा दुकान दार घेतो

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว +3

      हो . तुमच बरोबर आहे

    • @Rvaylshetkari721
      @Rvaylshetkari721 5 หลายเดือนก่อน +5

      Khare aahe mrp 500 dukandar 450 la vikri karat astat kahi dukandar375 tar kahi dukandar 300 aste tar orijnal kimmatkiti

    • @aditya_sonu09
      @aditya_sonu09 4 หลายเดือนก่อน +1

      Ho na kalat nahi original price kiti ahe

    • @aditya_sonu09
      @aditya_sonu09 4 หลายเดือนก่อน

      ​@@Rvaylshetkari721Khar ahe 😢

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद साहेब खूप छान माहिती ,

  • @VilasAher-db5pd
    @VilasAher-db5pd ปีที่แล้ว +2

    सर 🍅 पीकाला करपा साठी उपाय सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      याच्या साठी आम्हाला तुमच्या पिकाची अधिक माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. जसे की पिकाचे वय आणि रोगाचे फोटो. म्हणून तुम्ही पुढील माहितीसाठी आमच्या BHaratAGri App मध्ये संपर्क करा. आम्ही तुम्हाला तेथे नक्की सर्व मदत करू.

  • @sagarjumbad1361
    @sagarjumbad1361 3 วันที่ผ่านมา

    Kanda pikala ala ahe sir

  • @YadavPradhan-jz4jk
    @YadavPradhan-jz4jk ปีที่แล้ว

    Sevanti mahiti day

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      कृपया या साठी आमच्या BharatAgri App ला भेट द्या - bit.ly/2ZyV2yl

  • @ramdaswaghere8808
    @ramdaswaghere8808 2 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @sunilbate2063
    @sunilbate2063 2 ปีที่แล้ว

    Good

  • @pappukhotare8575
    @pappukhotare8575 2 ปีที่แล้ว +5

    सर टोमॅटोच्या बुढावर बुरशी आसी आली ना की बुड पूर्ण सपेत होऊन आणि इरले आहे तर उपाय सांगा🙏

  • @umeshgavit5561
    @umeshgavit5561 ปีที่แล้ว

    Sir strawberry 🍓 chya plant var karpa aahe upay sanga

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      माहिती मिळवण्यासाठी कृपया आमच्या BharatAgri App ला भेट द्या

  • @bhikandhatrak3189
    @bhikandhatrak3189 2 ปีที่แล้ว +1

    सर कांदे पिकावरील करपा रोगावरील उपाययोजना सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว +1

      यासाठी आपण खाली दिलेली बुरशी नाशके वापरू शकता -
      १. लस्टर
      धानुका ऍग्रीटेक ली कंपनीचे असलेली हे बुरशीनाशक ब्रॉड स्पेक्टरम गटात मोडत असून ह्याचा वापर कांदा लागवडीनंतर पहिल्या २ महिन्यांमध्ये करणे फायदेशीर ठरते. बुरशीनाशक असण्यासोबतच लस्टर पातीची/ कांद्याची चमक वाढवण्यासाठीसुद्धा मदत करते
      तांत्रिक घटक - कार्बेन्डाझिम २५%+ फ्लूझिलाझोल १२.५% एसइ
      फवारणी मात्रा- ३० मिली प्रति १५ ली पाणी
      प्रति एकर खर्च - १२५० रुपये
      लस्टर फवारणीनंतर १५ दिवसांपर्यंत परिणाम दाखवते.
      २. वेस्पा
      हे बुरशीनाशक जीएसपी क्रॉप सायन्स ली. चे असून ह्याचा वापर प्रतिबंधात्मक करपा नियंत्रणासाठी कांद्यामध्ये पहिल्या २ महिन्यांपर्यंत करता येतो.
      तांत्रिक घटक- प्रोपीकोनॅझोल १३.९% +डायफेनकोनॅझोल १३.९% ईसी
      फवारणी मात्रा - १२ मिली प्रति १५ ली पंप
      प्रति एकर खर्च - ८३० रुपये
      3. अमिस्टर टॉप -
      हे बुरशीनाशक सिंजेंटा इंडिया लिमिटेड ने तयार केले असून स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक या प्रकारात मोडते. ह्याचा वापर कांदा लागवडीच्या २ महिन्यानंतर फवारणीसाठी करता येतो.
      तांत्रिक घटक - अझोक्सिस्ट्रॉबीन १८.२% +डायफेनकोनाझोल ११.४%
      फवारणी मात्रा- ८ मिली प्रति १५ ली पाणी
      प्रति एकर खर्च - ८०० रु
      ह्या बुरशीनाशकाची फवारणी केल्यानंतर २५-३० दिवसांपर्यंत परिणाम दिसतो.
      ४. अडेक्सार
      बीएएसएफ कंपनीचे हे बुशीनाशक असून ते ब्रॉड स्पेक्टरम , आंतरप्रवाही या वर्गात मोडते. उन्हाळी आणि पावसाळ्यात फवारणी चा चांगला परिणाम दिसतो. ह्याचा वापर कांदा लागवडीच्या २ महिन्यानंतर फवारणीसाठी करता येतो.
      तांत्रिक घटक - फ्लॉक्झोपायरोक्झाड ६२.५%+ इपॉक्सिकोनाझोल ६२.५% एससी
      फवारणी मात्रा- ३० मिली प्रति १५ ली पाणी
      प्रति एकर खर्च - ५०० रुपये
      या बुरशीनाशकाची फवारणी केल्यानंतर २०-२५ दिवसांपर्यंत परिणाम पिकावर दिसून येतो.
      ५. शामीर -
      हे बुरशीनाशक आदामा कंपनीचे असून स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही गटात मोडते. ह्याचा वापर कांदा लागवडीच्या २ महिन्यानंतर फवारणीसाठी करता येतो.
      तांत्रिक घटक - टेब्युकोनॅझोल ६.७% + कॅप्टन २६.९
      फवारणी मात्रा - ३० मिली प्रति १५ ली पाणी
      प्रति एकर खर्च - ५८० रुपये

  • @pradeepchormale3836
    @pradeepchormale3836 3 ปีที่แล้ว

    छान सरजी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 ปีที่แล้ว +1

      प्रतिक्रियेबद्दल आभार सर ! शेतीविषयक अधिक माहितीसाठीव आजच भारतअ‍ॅग्री ऍपला भेट द्या.

    • @nanasahebsirsat3413
      @nanasahebsirsat3413 2 ปีที่แล้ว +1

      सगळं काही केलं आहे काहीच फरक पडत नाही साहेब काय तर सांगुन दुकानं चालवु नका

  • @विस्तारकीओर
    @विस्तारकीओर หลายเดือนก่อน

    आपण 8 प्रकारची औषधे सांगितली ही सर्व 1-1 लिटर पाण्यात घेऊन नंतर 15 लिटर एकत्रित द्रावण करायचे. या 15 लिटर ला खर्च किती येईल?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  26 วันที่ผ่านมา

      आपण एकच बुरशीनाशक करपा रोगासाठी वापरा.

  • @vijaysawant9156
    @vijaysawant9156 ปีที่แล้ว +1

    कोबी विषयी सांगा साहेब. 🙏🙏

  • @nitinchandore8158
    @nitinchandore8158 2 ปีที่แล้ว +2

    Nice information sir

  • @prasadspande7197
    @prasadspande7197 3 ปีที่แล้ว +1

    मी आजच आपली सेवा घेतली आहे

  • @mh37editing86
    @mh37editing86 3 หลายเดือนก่อน

    हळद पिकावर करपा आहे तर सगळे एकत्र केल्या नंतर spray करायचं महटलं तर शेती गहाण ठेवून एकत्र करावे लागेल

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 หลายเดือนก่อน +1

      आपण काही गोष्टी कमी करून हळद पिकासाठी वापरू शकता, धन्यवाद!

  • @awesomegaming7524
    @awesomegaming7524 11 หลายเดือนก่อน

    Wangyan sathi sanga kahitari

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  11 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @BabajiGorade
    @BabajiGorade 5 หลายเดือนก่อน

    कोबी वर करापा वरील माहिती सांग

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 หลายเดือนก่อน

      आपण करपा साठी कोणिका - 30 ग्रॅम 15 लिटर साठी फवारणी करू शकता!

  • @prakashgoikane101
    @prakashgoikane101 หลายเดือนก่อน

    20 दिवसाची लागवड आहे मिरची पिकाची पहिल्या पानावर करासारखे आढळून दिसते कोणती फवारणी करावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  26 วันที่ผ่านมา

      आपण साफ - 30 ग्रॅम + अरेवा 10 ग्रॅम + स्टिकर 5 मिली 15 लिटर साठी फवारणी करावी.

  • @anandmalwadkar2157
    @anandmalwadkar2157 ปีที่แล้ว +1

    This all fungicide need to buy ???

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      No. You can as per your requirement. pl message us in bharatagri app. our krushi doctor will guide you for all agri info

  • @rahulsurwase9931
    @rahulsurwase9931 3 หลายเดือนก่อน

    केळी पिकावरील करपा त्यावर कोणता औषध मारावी

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 2 ปีที่แล้ว +3

    Very good. Thank you BharatAgri.

  • @dnyaneshwarwadekar7581
    @dnyaneshwarwadekar7581 ปีที่แล้ว

    सर केळीवरील करप्या साठी

  • @baguldnyaneshwar1649
    @baguldnyaneshwar1649 4 หลายเดือนก่อน

    Strobery var karpa yavar video banva

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे, आम्ही लवकरच आपण सुचवलेल्या विषया वर व्हिडिओ बनू, धन्यवाद सर!

  • @kailaskale2470
    @kailaskale2470 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती सर

  • @amolnaykodi9905
    @amolnaykodi9905 3 หลายเดือนก่อน

    Beans dandi karpa ky solution

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 หลายเดือนก่อน

      "नमस्कार सर, BharatAgri में आपका स्वागत है। कृपया BharatAgri ऐप के माध्यम से हमसे वीडियो कॉल, चैट या एप्लिकेशन डाउनलोड करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करके विस्तार से चर्चा करें, धन्यवाद। app.bharatagri.co/chat
      "

  • @dattubhabad5150
    @dattubhabad5150 2 ปีที่แล้ว

    कोबी पिकावरील काळा ठिपका करपा यावरील माहिती सांगा

  • @truptimujbaile6682
    @truptimujbaile6682 2 ปีที่แล้ว +1

    Kapasiver karpa aala aahi Kay karave

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      नमस्कार सर ,टाटा मास्टर -३५ ग्रॅम +स्टिकर ५ मिली @ १५ लिटर फवारणी करावी. धन्यवाद सर !

  • @GaneshBhosale-i2r
    @GaneshBhosale-i2r ปีที่แล้ว

    Zendu karapa niyantran mahity sanga

  • @narayandhakate5086
    @narayandhakate5086 2 หลายเดือนก่อน

    हळद वरील करपा साठी ऊपाय सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 หลายเดือนก่อน

      आम्ही आपण विचारलेल्या प्रमाणे लवकरच या विषया वर विडिओ बनू, धन्यवाद!

  • @vijaybhoir1727
    @vijaybhoir1727 2 ปีที่แล้ว +2

    फुल शेती विषयी फवारणी
    ची माहिती द्या

    • @gajanangawali8567
      @gajanangawali8567 2 ปีที่แล้ว

      शेवती क्रपा साठी उपाय

  • @विस्तारकीओर
    @विस्तारकीओर หลายเดือนก่อน

    नारळाच्या करपा रोगावर उपाय सांगा.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  26 วันที่ผ่านมา

      आपण ब्लु कॉपर - 30 ग्रॅम 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करू शकता.

  • @ChetanDrade
    @ChetanDrade 6 หลายเดือนก่อน

    Kobi cha makdya rogavr ky upay ahe

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 หลายเดือนก่อน

      आपणास घाण्या रोगाबद्दल माहिती हवी आहे का?

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 2 ปีที่แล้ว +1

    शेवगा साठी करपा येतो त्यासाठी कोणते औषध आहे ??

  • @कृषिरत्न-म6र
    @कृषिरत्न-म6र 3 หลายเดือนก่อน

    सर अद्रक पिवळी पडून करपा होत आहे ऊपाय सांगावे 🙏🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 หลายเดือนก่อน

      आपण एकदा खाली मुळी चेक करा त्यामुळे कदाचित रिजल्ट येत नसावे.

  • @pradipwaghamare2317
    @pradipwaghamare2317 2 ปีที่แล้ว

    Bhat pikatil karpa yawar upay sanga

  • @bhavikpatil7295
    @bhavikpatil7295 ปีที่แล้ว

    सर एकादी व्हिडिओ तोंडली उत्पादन वर करावी ,

  • @vijaymane1924
    @vijaymane1924 2 ปีที่แล้ว +1

    द्राक्षावरील जिवाणूजन्य करप्यावर उपाय सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว +1

      कोसाईड 101 - 1.5 ग्राम / लीटर पाण्यात मिसळून फवारणी घ्या

  • @gajananspardhi2584
    @gajananspardhi2584 ปีที่แล้ว

    केली साठी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      ओके. आपण यावर एक नवीन विडियो बनयू. तूर्तास लगेच उत्तर मिळवण्यासाठी आम्हाला आमच्या BHaratAgri App मध्ये मेसेज करा

  • @suvarnathombare2011
    @suvarnathombare2011 2 ปีที่แล้ว +1

    कोथिंबीर करपा कोणते औषध फवारावे.

  • @pralhadnalgire9973
    @pralhadnalgire9973 2 ปีที่แล้ว +1

    सर,हळदिवरील करपारोगासाठी काय वापरला पाहिजे .

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यू पी (धानुस्टीन - धानुका ऍग्रीटेक) ३० ग्राम किंवा मेटॅलॅक्सिल ८%+ मॅंकोझेब ६४ डब्ल्यू पी ( रिडोमिल गोल्ड - सिंजेंटा इंडिया ) ३० ग्राम प्रति १५ ली पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

  • @tukaramshahapure6473
    @tukaramshahapure6473 2 ปีที่แล้ว +1

    👍

  • @papuingale7343
    @papuingale7343 2 ปีที่แล้ว +1

    कोथिंबीर वरती टाका पडतो तो कोणता करपा आहे त्याच्या वरती औषध कोणते

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      कोथिंबीर हे खूप कमी कालावधी चे पीक आहे , शक्यतो फवारणी घेऊ नये .

  • @balasahebwagh8250
    @balasahebwagh8250 5 หลายเดือนก่อน

    कोबी पिकावरील करपा साठी औषधी सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 หลายเดือนก่อน

      आपण कोबीसाठी धानुका कंपनी चे कोणिका - 30 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी फवारणी करावी, धन्यवाद सर!

  • @AvdhutPatil-cq2fs
    @AvdhutPatil-cq2fs 5 หลายเดือนก่อน

    केळी करपा यांच्या साठी उपयुक्त औषध साग

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 หลายเดือนก่อน

      आपण ब्ल्यु कॉपर - 30 ग्रॅम + स्टिकर 5 मिली @ 15 लिटर साठी फवारणी करावी. धन्यवाद सर !

  • @ravindrpatil4037
    @ravindrpatil4037 2 ปีที่แล้ว +1

    कार्ले पीकावर उपाय सागा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      कारले पिकावरील तुमची समस्या आम्हाला सांगा आम्ही उपाय नक्की सांगू

  • @arjunikhe1721
    @arjunikhe1721 5 หลายเดือนก่อน

    हाळदीवरील करपा बदल माहिती दया

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 หลายเดือนก่อน

      हळद पिकामध्ये करपा असेल तर कोसाइड - 15 ग्रॅम/ 15 लिटर पंप साठी फवारणी करावी, धन्यवाद सर!

  • @sharadkalyankar2157
    @sharadkalyankar2157 2 ปีที่แล้ว +1

    हळद पिकावरील करपा रोगासाठी माहीती द्या सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      विडियो मध्ये सांगितल्या प्रमाणे उपाय योजना करा

  • @sunilharpale9020
    @sunilharpale9020 2 ปีที่แล้ว +1

    मिरचीला कोणती दवा वापरावी...

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      काय प्रॉब्लेम आहे तुमच्या मिरची मध्ये

  • @RamThorat-d4k
    @RamThorat-d4k ปีที่แล้ว

    गूलाब पिका वरील डावनि रोगा वर उपाय काय, आहे

  • @bhausahebkrathod6753
    @bhausahebkrathod6753 2 ปีที่แล้ว +1

    सर कापूस पिकावर करपा आहे औषधे सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      कॉपर ऑक्झिक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

  • @santoshtambe4582
    @santoshtambe4582 5 หลายเดือนก่อน +1

    अद्रक पिका वरती कोणता करापा येतो

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 หลายเดือนก่อน

      कॉलेटोटीकम या बुरशी मुळे अद्रक पिकात करपा येतो आपण या साठी व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या बुरशीनाशक बद्दल माहिती पाहू शकता.

  • @yogeshjagtap4937
    @yogeshjagtap4937 2 ปีที่แล้ว

    Sir माझे कांदे दोन महिन्याचे आहे कांद्यावर खूप प्रमाणात करपा पडला आहे कोणती फवारणी घ्यावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , आपण अमिस्टर टॉप -१५ मिली + सिलिकॉन - २२ मिली + प्रोफेक्स सुपर ३० मिली +स्टिकर ५ मिली @ १५ लिटर फवारणी .

    • @yogeshjagtap4937
      @yogeshjagtap4937 2 ปีที่แล้ว

      @@bharatagrimarathi धान्यवाद 🙏

    • @yogeshjagtap4937
      @yogeshjagtap4937 2 ปีที่แล้ว

      @@bharatagrimarathi sir प्रोफेक्स सुपर आधी एकदा मारले आहे पुन्हा चालेल का

  • @spcreation7753
    @spcreation7753 3 ปีที่แล้ว +1

    सर माझे झेंडूचे पीक आहे पानांवर खूप काळे ठिपके आहे खूप चांगल्या फवारण्या घेतल्या पण result येत नाही उपाय सांगा यातील पण 3 4 बुरशीनाशके फवारली आहेत सोबत अँटीबीओटीक

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 ปีที่แล้ว

      अधिक माहितीसाठी यासाठी कृपया भारतॲग्री अँप मध्ये जाऊन भारतॲग्री कृषि डॉक्टरांशी संपर्क करा "

    • @RajPatil-he9wm
      @RajPatil-he9wm 2 ปีที่แล้ว +1

      tumhala sangayala jamat nahi ka

  • @01mohitaher27
    @01mohitaher27 6 หลายเดือนก่อน

    Kobi vr konta asto

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 หลายเดือนก่อน

      आपण कोबी पिकावर कस्टोडिया - 30 मिली + कासु बी - 30 मिली + स्टिकर 2.5 मिली @ 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, धन्यवाद सर !

  • @hardikgirhe241
    @hardikgirhe241 ปีที่แล้ว

    Sir tumhi bhendi ch nav nahi ghetl tya vr tr khup karpyach padurbhav ahe

  • @santoshkuwar1763
    @santoshkuwar1763 2 ปีที่แล้ว +1

    सर माझ्या टोमॅटोवर करपा आलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे तर उपाय पानावर बारीक बारीक ठिपके आहेत

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      ठीक आहे , आपण टोमॅटो पिकावर करपा नियंत्रणाचा लवकरच एक विडियो बनवत आहोत

  • @santurajrathod
    @santurajrathod 3 ปีที่แล้ว +1

    सर टमाटे वर करपा रोग आहेत उपाय सांगा सर कोणती फवारणी करायची सर

  • @sandipawale9968
    @sandipawale9968 4 หลายเดือนก่อน

    झेडू फुल शेती विषयक करपा नियंत्रणासाठी औषध सुचवा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार सर, भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे, आम्ही लवकर याविषय माहिती काढून व्हिडिओ बनू , धन्यवाद सर!

  • @ravindrakunde250
    @ravindrakunde250 7 หลายเดือนก่อน

    फुल कोबी करपा येवु नये म्हणुन माहीती सांगा सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  7 หลายเดือนก่อน

      आपण फुलकोबी साठी ब्ल्यु कॉपर - 40 ग्रॅम + स्टिकर 2.5 मिली 15 लिटरसाठी फवारणी करावी, धन्यवाद !

  • @vijaygadekar4156
    @vijaygadekar4156 5 หลายเดือนก่อน

    आमच्या अद्रकी वरील ओला करपा आलेला आहे कोणते औषध फवारावे कॅब्रे टॉप सेफ्टी सायकलिंग फवारलेले आहे तरीही करपा निघेना आम्हाला माहिती सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार सर, आपले भारतॲग्री मराठी यु-ट्यूब चॅनल आहे, तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून व्हिडिओ पाहू शकता, धन्यवाद. bit.ly/3Ryf3zt

  • @baguldnyaneshwar1649
    @baguldnyaneshwar1649 4 หลายเดือนก่อน

    Strobery var karpa

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे, आम्ही लवकरच आपण सुचवलेल्या विषया वर व्हिडिओ बनू, धन्यवाद सर!

  • @vaibhavambhore7654
    @vaibhavambhore7654 5 หลายเดือนก่อน

    अद्रक पिकाच्या करपा साठी कुठले औषध चांगले राहील वाढलेल्या तापमानामुळे करपा येता यासाठी औषध सुचवा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 หลายเดือนก่อน

      आपण पुढील लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पाहू शकता studio.th-cam.com/users/videok8mXBEMm5bA/edit

  • @nitinraja7317
    @nitinraja7317 3 ปีที่แล้ว +1

    आपण जैविक मधे फक्त सुडोमोनस व ट्राइकोडर्मा व्हिरडी हे दोनच सांगितले, या व्यतिरिक्त काही अजुन उपाय आहेत का?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 ปีที่แล้ว

      या व्यतिरिक्त बॅसिलस सब्स्टीलास २ मिली प्रति ली पाणी या प्रमाणात वापरू शकता.

    • @jitu8678
      @jitu8678 2 ปีที่แล้ว

      Endochem india che fluto he 100%residue free product ahe result pan khup changle ahe

  • @SandeepChakre
    @SandeepChakre 13 วันที่ผ่านมา

    Walwad pivla padla aahe
    Shenga pan pivlya padt

  • @tenand11
    @tenand11 11 หลายเดือนก่อน

    एका आजारासाठी दहा औषधं असतात होय.. 😮

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  11 หลายเดือนก่อน

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

    • @sandipjagtap4901
      @sandipjagtap4901 3 หลายเดือนก่อน

      दहा पैकी एकच वापरायचे आहे

  • @surajmali4267
    @surajmali4267 9 หลายเดือนก่อน

    पुदिना वर करपा रोग आला आहे कोणते औषध फवारायचे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण विचारल्या प्रमाणे जैविक औषध फवारणी करावी - डॉ. बॅक्टो डर्मस - ७५ मिली / १५ लिटर फवारणी करावी. krushidukan.bharatagri.com/mr/products/dr-dermus-trichoderma-viride-bio-fungicide?_pos=1&_sid=87232784c&_ss=r

  • @ShaligramShinde-oy9sv
    @ShaligramShinde-oy9sv ปีที่แล้ว

    बटाटा पिक 1महिन 8 दिवसाचे झाले पन त्याच्या वर करपा पन पिवळे झाले आहे उपाय सुचवा आवषद कोनते फवारावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  11 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat

  • @narayanjadhav3144
    @narayanjadhav3144 4 หลายเดือนก่อน

    अद्रक पीकावर करपा माहीती द्या

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण खालील लिंकवर क्लिक करून अद्रक शेती बद्दल संपूर्ण माहिती पाहू शकता.
      th-cam.com/users/shortsnqftWXp7f3U

  • @pratikkohare5711
    @pratikkohare5711 ปีที่แล้ว

    Sir Dhan karita sangitle nahi

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Ln3gJ_kKWd0/w-d-xo.html या लिंक वर जाऊन बघावा सर व्हिडिओ !

  • @dipakdesai4163
    @dipakdesai4163 9 หลายเดือนก่อน

    सुपारी पानावर करपा औषधं सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 หลายเดือนก่อน

      आपण विचारल्याप्रमाणे सुपारी साठी - अमिस्टर टॉप - १५ मिली @ १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. धन्यवाद सर !

  • @dnyaneshwardalvi1266
    @dnyaneshwardalvi1266 9 หลายเดือนก่อน

    बिनीस पिकावर करपा आहे त्यावर उपाय सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  9 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपल्या पिकावरील करपा रोगासाठी - यूपीएल कंपनी साफ ३० ग्रॅम + आयएफसी स्टिकर - २.५ मिली @ १५ लिटर पंपसाठी फवारणी करावी, धन्यवाद सर !

  • @rushikeshsurushe6824
    @rushikeshsurushe6824 2 ปีที่แล้ว

    हळद पिकासाठी औषधी सांगा

  • @maharashtragamer5402
    @maharashtragamer5402 10 หลายเดือนก่อน

    सर माझी गवार 1 एकर आहे त्या वर करपा दिसत आहे त्या वर उपाय सांगा सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण विचारल्या प्रमाणे करपा रोगासाठी अमिस्टर टॉप - १५ मिली @ १५ लिटर पाण्यात मिसळून छिडकावं करू शकता.

  • @sindhuauti8587
    @sindhuauti8587 2 ปีที่แล้ว

    Lai ghi karta rao .saglecheeka weli

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      नक्की सर हळुवार पणे सांगितलं जाईल .

  • @आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील

    साहेब मी दोन दिवस झाले मिरची लावून करपा आहे काय करावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      ट्रायडिमेफोन किंवा पेनकोनझोल किंवा मायकोबुटानिल हे बुरशीनाशक १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

  • @gajananspardhi2584
    @gajananspardhi2584 5 หลายเดือนก่อน

    केळी करप्या साठी काय?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 หลายเดือนก่อน

      आपण व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास आपल्या फवारणी बद्दल कळेल!

  • @hiralalmalache5607
    @hiralalmalache5607 6 หลายเดือนก่อน

    मका वरती करपा पडलेला आहे,तर कोणती फवारणी करावी!

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 หลายเดือนก่อน

      आपण साफ - 30 ग्रॅम + स्टिकर 5 मिली @ 15 लिटर पंप फवारणी करावी, धन्यवाद सर!

  • @jsuryakan
    @jsuryakan 2 ปีที่แล้ว +1

    सोयाबीन वर करपा 👍

  • @kartikgite4986
    @kartikgite4986 10 หลายเดือนก่อน

    माझी शिमला मिरची आहे तिच्या वर करपा आला आहे उपाय सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  10 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण विचारल्या प्रमाणे अवतार नावाचे बुरशीनाशक इंडोफील कंपनी चे ३० ग्रॅम + स्टिकर ५मिली / १५ लिटर पंप साठी फवारणी करू शकता .

    • @dnyaneshwardalvi1266
      @dnyaneshwardalvi1266 9 หลายเดือนก่อน

      बीनिस वरती करपा आहे त्यावर उपाय सांगा

  • @ajaynarote7076
    @ajaynarote7076 3 ปีที่แล้ว +1

    Bharat agri app I phone mobile madhe kabar nhi yet

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 ปีที่แล้ว

      सर ह्यावर पर्याय म्हणून आपल्याकडे एखादा अँड्रॉइड फोन असेल डाऊनलोड करा. धन्यवाद

  • @atmaramaghao8326
    @atmaramaghao8326 3 ปีที่แล้ว

    Sir onion crop chi mahiti taka pil, karpa,

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLqtRFvyhHe0txksNCGW_Kmm7jEohjgf9V.html

  • @ganeshgaikwad7379
    @ganeshgaikwad7379 3 ปีที่แล้ว

    कांदा रोपा वर जास्त करपा आला आहे रोपाला ४८ दिवस झाले आहे कोणती फवरनी घेऊ

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 ปีที่แล้ว

      कांदा पिकावरील रोग व उपाय
      th-cam.com/video/A99lojYhRgI/w-d-xo.html

    • @youvrajgangode9031
      @youvrajgangode9031 2 ปีที่แล้ว

      Karzet:nutrifite favara

  • @nileshbadwaik204
    @nileshbadwaik204 ปีที่แล้ว

    काय भाऊ , इतका दवाई टाकली तर मरेल न शेतकरी, तुम्हाला फक्त दवाई विकणे आहे वाटते

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      सर असा काही हेतु नहीं ,धन्यवाद सर !

  • @amolmandlik1259
    @amolmandlik1259 3 ปีที่แล้ว +1

    काद्याच्या करप्याचा उपाय सागा