करपा रोग ओळख| करपा रोगविषयी संपूर्ण माहिती| करपा रोग नियंत्रण|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025
- करपा रोग ओळख| करपा रोगविषयी संपूर्ण माहिती| करपा रोग नियंत्रण| योग्य व सविस्तर माहीत
करा या बुरशीनाशकांचा वापर
कांदयावरील करपा नियंत्रण
टोमॅटो करपा नियंत्रण
टोमॅटो पिकामधील करपा ओळख व नियंत्रण
#करपा
#करपारोग
#agriculture
#fungicides #marathi #करपारोगनियंत्रण
@AapliShetiAaplshivarD
Kdkkk
Nice information 👌
खुप छान माहिती सर
👍👍
1 ño. माहिती दिली..❤🙏🙏🙏
👍🙏
Nice information
खूप छान माहिती दिली 🙏🙏🙏👍
शिमला मिरची फळावर चामडी सारखा कलर येतो डाग पडतात तो कसला करप आहे सर सांगा प्लीज आणि उपाय सांगा
कोनिका+एम 45 घेतला तर चालेल का सर
केळी वर येणारा करप्या साठी काय वापरावे
सर आक्रोब्याट. M. 45उशिरा येणाऱ्या करप्याला चालेल का आणि काय प्रमाण घेऊ
वहलिडा मायसिन व कवच एकत्रित घेतलें तर चालेल
हळद्या. टामाटा. रोगाचा प्रादुर्भाव होतो. ऊपाय
फ्लावर रोप ला करपा खूप झाला आहे नर्सरी मध्ये काय वापरू सांगा सर ऊना मुले झाला आहे
Blue copper / blitox + stepto
नारळाच्या झाडाचा मधला कोंबपण सुकल्या सारखा झाला आहे तो करप्या आसू शकतो का??
शेवगा पिकावर पण खुप करपा पानावर येतो यासाठी उपाय ??
योग्य बुरशीनाशकांचा वापर करा
व्हिडिओ मधून शिफारशी नुसार बुरशीनाशकांचा वापर करा
टिल्ट आणि कुमान एल च्या काॅम्बीनेशन मध्ये यांचे प्रमाण कीती ठेवावे
8
@@DilipTeli-b1v प्रमाण -- नाही कळाले