ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
नमस्कार अनिकेत भाऊ कांदा पिकावरील करपा रोग नियंत्रणासाठी खुपच भारी फवारणी सांगितली आणि माहिती दिली भाऊ धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank u 😊❣️
30 दिवसा नंतर कांदा पिकावर मि टिल्ट + कुमाल यल + लान्सर गोल्ड आणि त्याच्या सोबत येक किटकनाश घेतल होत येकदम जबरदस्त खुप छान रिजल्ट आला आहे Thank 💕 you
🙏❣️😊
@@shetkariputra_ तुमचा नंबर पाहिजे होता
अगदी योग्यवेळी महत्वाची माहिती दिली🌷धन्यवाद 🌷
🙏😊❣️✨
धन्यवाद भाउ खूप छान माहिती दिली 🙏🏻
अनिकेत भाऊ खूप खूप धन्यवाद तुम्ही सांगितल्या प्रमाणे औषध फवारणी व ड्रीप मध्ये सोडल गोठ कांद्या खुप मस्त रिझल्ट
👍🏻🙏😊❣️
Kont oushad dada mla pn sang maza got कांदा kharab distoy
धन्यवाद भाऊ आताच्या स्टेजला उत्तम माहिती दिली आहे
व्हिडिओचा ग्रेट टायमिंग साधला सर Thank you ❤️
😊❣️✨
नमस्कार अनिकेत सर,मी भारत शेळके,तुमच्या नियोजनाने कांदा व्यवस्थापन केले आहे ,एक नंबर आहे प्लॉट
1 नंबर माहिती दिली भाऊ
सर खुप छान मार्गदर्शन केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.🙏💖
खूप छान माहिती दिली सर
Sir khup chan video & Timings
खुप छान माहिती आहे
🙏 धन्यवाद दादा
Custudia chalel ka
Dhanyavad sir
Dada unhal (rabbi) kanda 17 divsacha ahe tr, bavistin+biovita.x+karate+silvetgold chalel ka?
हो चालेल
Good work
Thanks sir
42 47 fe 2.8 ani silicon usa ce mix krun favarni keli ter calel ka
Roko all round best aushadh ahe
खुप ऊशार शे भो दादा
Sir tumcha no milel kaMajya kandyavarti khup karpa padla ahe tumchyakadun mahiti ghyaichi ahe
अनिकेत दादा थ्रीप्स साठी चा चांगले कीटकनाशक सांगा प्लिज🙏🙏
Soloman+ Asataf
@@shetkariputra_ Thanks 🙏🙏
जांभळा करपा नियंत्रणा विषयी जरा माहिती सांगा
kandyala pil padlay ky karta yeil
Sar Kanda ale hota hai pouch mudi
Bhau dusra dose 14: 35.14 . mop planto sillecon
Results kasa aahe
नमस्कार भाऊ
acrobat use kel tr chlel ka?
november ending prynt rate rhil ky andaj ky vatatoy?
Harbharyala chalel ka
Thank you
You're welcome
डाळिंब नियोजन लावण्यापासून तो निघेपर्यंत नियोजन सागा
👌
नमस्कार अनिकेत भाऊ ... 🙏 कांद्याला दुसरा डोस कोणता टाकावा. कांदा 50 दिवसाचा झाला आहे. सुरवातीला कांदा विस्कटताणा 10:26:26 + DAP + Sagarika + Sulfur टाकलं होत.
चॅनलवर व्हिडिओ आहे पहा.
NPK विषय माहिती दया सरकांदा या साठी
Kandyavar pill ani karpa ahe. kanda 45divsacha ahe. aushadh sanga..🙏
Tilt +cumal L + soloman ची फवारणी घ्या
योग्य मार्गदर्शन खर्चात बचत होऊ शकते अश्या पद्धतीने निरीक्षण केलं करपा गेला हे कळलं तर.
अनिकेत भाऊ कांदा लागवडी अगोदर सिंगल सुपर फॉस्फेट टाकले आहे आंबवणीच्या वेळेस पहिला डोस कोणता टाकावा कृपया हे सांगा
24:24:0:812: 32:16सल्फर 25kg
Antracol- 2gm per liter+Cannon-1ml per liter+ Cusine gold-1.5 gm per liter (Sunshine agri pvt ltd che) favara karpa jail
नेटीओ +हमला+सिलीकान स्टीकरची. फवारणी. केली. तर. चालेल.का
किटकनाशक हमला नका वापरू दूसरे वापरा confidor ,soloman, reagent,alika
First view
@@shetkariputra_ खुप छान माहिती दिली जातेएकदा माती परिक्षण यावर व्हिडीओ बनवा
हरभरा ला खारं पाणी चालते का सर please sanga पाण्याचा ph जास्त आहे 🙏🙏
रोको कुमान एल मध्ये किटकनाशक+इंडीकेम ची ००/४२/४७+एफ ई+सिलिकॉन चालेल का
साफ मध्ये कीटक नशाला चालेल का
Roko +rocket chalel ka
Nice
Thanks
Hii
मेरिऑन सोबत लान्सर गोड आणि झिंग कॉम्बिनेशन चालेल
GREEN MIRACLE वापरले तर चालेल का?
🙏 Thanks
45 दिवसचा कांदा आहे 8 21 21पोटायसीयम sonight धरती गोल्ड घेतले आहे
कांदा 2 महिन्याचा आहे मान जाड बनत नाहीं कोणते खत दयावे
सर कॉम्बिनेशन मध्ये खत किंवा टॉनिक कुठलं घ्यायचं ते पण सांगितलं तर आणखी चांगल राहील
Maithili Thakur pora Kaun
Tilt+ cuman L वापरले तर चालेल का २.५ महिनायचा कांदा आहे
Please reply
अनिकेत दादा एकरी सिलिकॉन किती द्यावा पहिल्या का दुसरा बेसळ ढोस मध्ये.
खतामध्ये देण्यापेक्षा प्रत्येक वेळेस फवारणी मध्ये वापरल्यास उत्तम राहते
अनिकेत भाऊ कांदा 2 महिने झाले आहेकांदा पीक माव्यामुळे strees मध्ये आहे मी merion +cannon+ sygenta quantis ghetly ahe फरक होईल का
हो 👍🏻
Sir mob no dya
कांदा प्लाट एकसारका दीसना करपा थोडाफार आहे पाती जळतात होपा झाल्या आहेत चांगली फवारनी सांगा
Kavach + score + zinctrac + soloman
Bhai sab Hindi me bolo to acha rahega madhyapradesh me bhi apke veiwer h
सर बेड पद्धतीने लागवड केलेली चागळी का पाठ पाणी पद्धतीची लागवड केली चागली यावरेज कोणत्या लागवड केल्याने जास्त एवरेज निघेल
आपण व्यवस्थापन कशा प्रकारे करतो त्यावर अवलंबून असते पण बऱ्याच शेतकऱ्यांना पाट पाण्याने चांगले एव्हरेज मिळते
सर तुमचा फोन द्या
Tilt+kumal l+emidaVisma+denitol २ फवारणी करून देखील करपा गेला नाही
करपा जायला हवा पाण्याचा पीएच चेक करा
500phच पाणी दाखवत पाणी गोड आहे औषध फवारणी ला चालत का
@@Farmersworld-ms1iu पाण्याचा ph 1 ते 14 पर्यंत असतो 500 tds asel
भाऊ आपला फोन नंबर मिळेल का
नमस्कार अनिकेत भाऊ कांदा पिकावरील करपा रोग नियंत्रणासाठी खुपच भारी फवारणी सांगितली आणि माहिती दिली भाऊ धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank u 😊❣️
30 दिवसा नंतर कांदा पिकावर मि टिल्ट + कुमाल यल + लान्सर गोल्ड आणि त्याच्या सोबत येक किटकनाश घेतल होत येकदम जबरदस्त खुप छान रिजल्ट आला आहे Thank 💕 you
🙏❣️😊
@@shetkariputra_ तुमचा नंबर पाहिजे होता
अगदी योग्यवेळी महत्वाची माहिती दिली
🌷धन्यवाद 🌷
🙏😊❣️✨
धन्यवाद भाउ खूप छान माहिती दिली 🙏🏻
अनिकेत भाऊ खूप खूप धन्यवाद तुम्ही सांगितल्या प्रमाणे औषध फवारणी व ड्रीप मध्ये सोडल गोठ कांद्या खुप मस्त रिझल्ट
👍🏻🙏😊❣️
Kont oushad dada mla pn sang maza got कांदा kharab distoy
धन्यवाद भाऊ आताच्या स्टेजला उत्तम माहिती दिली आहे
व्हिडिओचा ग्रेट टायमिंग साधला सर Thank you ❤️
😊❣️✨
नमस्कार अनिकेत सर,मी भारत शेळके,तुमच्या नियोजनाने कांदा व्यवस्थापन केले आहे ,एक नंबर आहे प्लॉट
Thank u 😊❣️
1 नंबर माहिती दिली भाऊ
Thank u 😊❣️
सर खुप छान मार्गदर्शन केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.🙏💖
Thank u 😊❣️
खूप छान माहिती दिली सर
Sir khup chan video & Timings
Thank u 😊❣️
खुप छान माहिती आहे
Thank u 😊❣️
🙏 धन्यवाद दादा
🙏😊❣️✨
Custudia chalel ka
Dhanyavad sir
Dada unhal (rabbi) kanda 17 divsacha ahe tr, bavistin+biovita.x+karate+silvetgold chalel ka?
हो चालेल
Good work
Thanks sir
42 47 fe 2.8 ani silicon usa ce mix krun favarni keli ter calel ka
हो चालेल
Roko all round best aushadh ahe
खुप ऊशार शे भो दादा
Sir tumcha no milel ka
Majya kandyavarti khup karpa padla ahe tumchyakadun mahiti ghyaichi ahe
अनिकेत दादा थ्रीप्स साठी चा चांगले कीटकनाशक सांगा प्लिज🙏🙏
Soloman+ Asataf
@@shetkariputra_ Thanks 🙏🙏
जांभळा करपा नियंत्रणा विषयी जरा माहिती सांगा
kandyala pil padlay ky karta yeil
Sar Kanda ale hota hai pouch mudi
Bhau dusra dose 14: 35.14 . mop planto sillecon
Results kasa aahe
नमस्कार भाऊ
acrobat use kel tr chlel ka?
हो चालेल
november ending prynt rate rhil ky andaj ky vatatoy?
Harbharyala chalel ka
Thank you
You're welcome
डाळिंब नियोजन लावण्यापासून तो निघेपर्यंत नियोजन सागा
👌
नमस्कार अनिकेत भाऊ ... 🙏
कांद्याला दुसरा डोस कोणता टाकावा. कांदा 50 दिवसाचा झाला आहे. सुरवातीला कांदा विस्कटताणा 10:26:26 + DAP + Sagarika + Sulfur टाकलं होत.
चॅनलवर व्हिडिओ आहे पहा.
NPK विषय माहिती दया सर
कांदा या साठी
Kandyavar pill ani karpa ahe. kanda 45divsacha ahe. aushadh sanga..🙏
Tilt +cumal L + soloman ची फवारणी घ्या
योग्य मार्गदर्शन खर्चात बचत होऊ शकते अश्या पद्धतीने निरीक्षण केलं करपा गेला हे कळलं तर.
अनिकेत भाऊ कांदा लागवडी अगोदर सिंगल सुपर फॉस्फेट टाकले आहे आंबवणीच्या वेळेस पहिला डोस कोणता टाकावा कृपया हे सांगा
24:24:0:8
12: 32:16
सल्फर 25kg
Antracol- 2gm per liter+Cannon-1ml per liter+ Cusine gold-1.5 gm per liter (Sunshine agri pvt ltd che) favara karpa jail
नेटीओ +हमला+सिलीकान स्टीकरची. फवारणी. केली. तर. चालेल.का
किटकनाशक हमला नका वापरू दूसरे वापरा confidor ,soloman, reagent,alika
First view
Thank u 😊❣️
@@shetkariputra_ खुप छान माहिती दिली जाते
एकदा माती परिक्षण यावर व्हिडीओ बनवा
हरभरा ला खारं पाणी चालते का सर please sanga पाण्याचा ph जास्त आहे 🙏🙏
रोको कुमान एल मध्ये किटकनाशक+इंडीकेम ची ००/४२/४७+एफ ई+सिलिकॉन चालेल का
साफ मध्ये कीटक नशाला चालेल का
Roko +rocket chalel ka
हो चालेल
Nice
Thanks
Hii
मेरिऑन सोबत लान्सर गोड आणि झिंग कॉम्बिनेशन चालेल
GREEN MIRACLE वापरले तर चालेल का?
हो चालेल
🙏 Thanks
45 दिवसचा कांदा आहे 8 21 21पोटायसीयम sonight धरती गोल्ड घेतले आहे
कांदा 2 महिन्याचा आहे मान जाड बनत नाहीं कोणते खत दयावे
सर कॉम्बिनेशन मध्ये खत किंवा टॉनिक कुठलं घ्यायचं ते पण सांगितलं तर आणखी चांगल राहील
Maithili Thakur pora Kaun
Tilt+ cuman L वापरले तर चालेल का २.५ महिनायचा कांदा आहे
Please reply
अनिकेत दादा एकरी सिलिकॉन किती द्यावा पहिल्या का दुसरा बेसळ ढोस मध्ये.
खतामध्ये देण्यापेक्षा प्रत्येक वेळेस फवारणी मध्ये वापरल्यास उत्तम राहते
अनिकेत भाऊ कांदा 2 महिने झाले आहे
कांदा पीक माव्यामुळे strees मध्ये आहे
मी merion +cannon+ sygenta quantis ghetly ahe फरक होईल का
हो 👍🏻
Sir mob no dya
कांदा प्लाट एकसारका दीसना करपा थोडाफार आहे पाती जळतात होपा झाल्या आहेत चांगली फवारनी सांगा
Kavach + score + zinctrac + soloman
Bhai sab Hindi me bolo to acha rahega madhyapradesh me bhi apke veiwer h
सर बेड पद्धतीने लागवड केलेली चागळी का पाठ पाणी पद्धतीची लागवड केली चागली यावरेज कोणत्या लागवड केल्याने जास्त एवरेज निघेल
आपण व्यवस्थापन कशा प्रकारे करतो त्यावर अवलंबून असते पण बऱ्याच शेतकऱ्यांना पाट पाण्याने चांगले एव्हरेज मिळते
सर तुमचा फोन द्या
Tilt+kumal l+emida
Visma+denitol २ फवारणी करून देखील करपा गेला नाही
करपा जायला हवा पाण्याचा पीएच चेक करा
500phच पाणी दाखवत पाणी गोड आहे औषध फवारणी ला चालत का
@@Farmersworld-ms1iu
पाण्याचा ph 1 ते 14 पर्यंत असतो 500 tds asel
भाऊ आपला फोन नंबर मिळेल का