Bharajari Ga Pitambara (Song) | Shyamchi Aai (श्यामची आई) | Ashok Patki | Rucha Bondre

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 846

  • @prachikothawade-tl4pg
    @prachikothawade-tl4pg 11 หลายเดือนก่อน +59

    वसने देऊन प्रभु राखी माझी लाज..
    चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज !”
    अप्रतिम रचना🥹❤️

  • @Cinemawaal
    @Cinemawaal ปีที่แล้ว +467

    मराठी चित्रपट सृष्टीला परत रुळावर अनण्यासाठी अश्या चित्रपटांची आणि प्रेक्षकांची साथ हवी!!
    काहीतरी वेगळं बघायला भेटाव अनुभवायला बस🙏

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +2

      Right 👍❤

    • @ankurballal6836
      @ankurballal6836 ปีที่แล้ว +4

      जूना श्मामची आई पहा

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว

      @@ankurballal6836 हो. तोही चित्रपट मी बघितला आहे

  • @Indiancreativeboy
    @Indiancreativeboy ปีที่แล้ว +1274

    चार मिनिटांच्या नंतर हुंदके आले अक्षरशः मोबाईल बाजूला ठेवून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आणि काही काळानंतर उर्वरीत गाणं ऐकलं. हे गाणं आधी खूप वेळा ऐकलं आहे पण अशा पद्धतीने येथे तुम्ही ते मांडले की हृदयात अत्यंत खोलवर जावून पोहचले. हा मास्टर पीस आहे. ही कलाकृती अजरामर होणार. 🥺❤️

    • @GauravKhonde
      @GauravKhonde ปีที่แล้ว +47

      दादा मनातलं बोललात...माझ्या आज्जीला आणि मला हे गाणं खूप आवडायचं...आता आज्जी नाहीय पण हे गाणं आज ही तेवढं च आवडीने तिच्या आठवणीत आईकतो.... आताही ऐकताना हुंदके येताय.....😥♥️

    • @shubhamkarande2056
      @shubhamkarande2056 ปีที่แล้ว +3

      ​@@GauravKhonde🥺🥺😓

    • @Chetanmhabdi1990
      @Chetanmhabdi1990 ปีที่แล้ว +10

      ❤❤दापोली ची शान साने गुरूजी❤❤

    • @shs022
      @shs022 ปีที่แล้ว +4

      आपल्याला काही वैयक्तिक अनुभव आला असावा.

    • @dilipdushing6429
      @dilipdushing6429 ปีที่แล้ว +2

      ​@@GauravKhondeSame here 🥺🥺

  • @Bhaarat_1
    @Bhaarat_1 ปีที่แล้ว +89

    My all time favorite
    श्रीकृष्ण द्रौपदीच्या बंधुत्वाचा गोड धडा
    70 वर्षांनंतर परत एकदा...!

  • @rutujaa10
    @rutujaa10 ปีที่แล้ว +108

    सर्वप्रथम गाण्याची originality जपल्या बद्दल खूप कौतुक.किती सुंदर आवाज आहे आणि त्यात प्र.के.अत्रे यांचे शब्द❤ जुन्या CD player ला श्यामची आई चित्रपट पाहिला होता त्यावेळी पासून हा नवीन यावा असे वाटतं होते. श्यामची आई पुस्तकही त्यावेळी सर्वच लोक वाचत होते.चित्रपटातील हे गाणं खूपच श्रवणीय बनले आहे.❤नक्कीच चित्रपट सर्वत्र पहावा ❤

  • @diptikulkarni9558
    @diptikulkarni9558 ปีที่แล้ว +205

    कधी रागे भरावे आणि कधी गोडीत समजावावे हे जाणनारी श्यामची आई (आई )❤❤❤

    • @shlokrane13
      @shlokrane13 2 หลายเดือนก่อน

      लेखन दुरुस्ती : समजवावे, जाणणारी

  • @s.s9147
    @s.s9147 4 หลายเดือนก่อน +30

    अतिशय सुंदर शब्द रचना तिचकेच सुंदर स्वर... अहाहा.. किती टे अर्थपूर्ण गाणे..
    मी 100 वेळा ऐकले..
    माझा मुलगा 6 महिन्याचा आहे. दिवसातून 5/6 वेळा हे गाणं ऐकवते त्याला.. हे ऐकताना त्याची smile पाहण्या सारखी असते. कितीही रडत असला तरी हे गाणे ऐकल्या वर शांत बसतो.. आणि हसतो ही...😊
    विशेषतः ध्रुवपद.. द्रौपदिसी बंधू शोभे नारायण म्हटले की खूप गोड हसतो माझा बाळ..
    खूप खूप धन्यवाद 🙏🏻😊

  • @atuldeswandikar2680
    @atuldeswandikar2680 ปีที่แล้ว +110

    सुंदर गाणे … अप्रतिम मतितार्थ !!! चांगल्या संस्कारांची तोंड ओळख पुराणातील कथेवर आधारित सुंदर अश्या रचनेवर करणाऱ्या प्र के अत्रे ना सलाम 💐💐

  • @rutujaghodke3007
    @rutujaghodke3007 ปีที่แล้ว +36

    सलग पाचव्यांदा ऐकते आहे, तरी पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतयं हे सुमधुर आणि मार्मिक गीत..

  • @patankarvaidehi0
    @patankarvaidehi0 ปีที่แล้ว +71

    रक्ताच्या नात्याने उमजेना प्रेम , पटली पाहिजे अंतरीची खूण 😢❤ काय शब्द आहेत हे 🙏

    • @vijayashinde1305
      @vijayashinde1305 9 หลายเดือนก่อน

      खर आहे . अप्रतिम 😢

  • @i_am_hodophile2514
    @i_am_hodophile2514 9 หลายเดือนก่อน +7

    अप्रतिम बोल , मन भरून येतं आहे किती जरी वेळा ऐकलं तरी.. श्यामची आई वाचली होत तेव्हा फार गहिवरून आल होत. आज हे गाणं ऐकून आठवलं..

  • @Music_lover_sbm
    @Music_lover_sbm 12 วันที่ผ่านมา +2

    किती सुंदर शब्द आवाज संगीत. कान तृप्त होतात अशी गाणी ऐकली की.

  • @adilnoorshaikh
    @adilnoorshaikh ปีที่แล้ว +23

    बोट श्रीहरी चे कापले ग बाई... किती भरून येतं या ओळीला.. ❤

  • @mangeshmane4351
    @mangeshmane4351 ปีที่แล้ว +35

    गाण्याचे सुरेख शब्द, गायिकेचा सुमधुर आवाज आणि व्हिडिओमध्ये दिसणारी दृश्य हे सर्व ऐकून आणि पाहून कान आणि मन दोन्ही तृप्त झाले मात्र चित्रपट पाहण्याची उत्सुकता अजून वाढली आहे.

  • @sagargaikar1993
    @sagargaikar1993 ปีที่แล้ว +14

    या गाण्याचे गीतकार आणि श्यामची आई चित्रपटाचे दिग्दर्शक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे!!!! संयुक्त महाराष्ट्राची मुलुखमैदान तोफ. 🚩

    • @ankurballal6836
      @ankurballal6836 ปีที่แล้ว +1

      संगीतकार वसंत देसाई , गायिका आशा भोसले ‌, गीत वसंत बापट

  • @prachimulay6444
    @prachimulay6444 ปีที่แล้ว +42

    गाण फारच गोड आणि सुरेल आवाजात झाले आहे अभिनयही छान आपल्या मुलावर संस्कार करण्यासाठी श्यामची आई कसे आणि किती प्रयत्न करते ब्लॅक अँड व्हाइट सिनेमा अगदी त्या काळात घेऊन जाणार नक्कीच आता सिनेमा बघण्यासाठी खुपचं आतुर झालो आहोत

    • @arwindgb6236
      @arwindgb6236 ปีที่แล้ว

      अप्रतीम.

  • @sanjiwanitadegawkar3685
    @sanjiwanitadegawkar3685 ปีที่แล้ว +96

    अत्यंत भावस्पर्शी आवाज... खूप छान गाणं आहे हे ! साने गुरुजी एक व्यक्ती म्हणून आणि एक लेखक म्हणून खूप ग्रेट होते.

    • @ankurballal6836
      @ankurballal6836 ปีที่แล้ว +3

      तुम्ही आशाताईंच्या आवाजात ऐका - खरा वात्सल्य रस तिथेच सापडेल

  • @vedmantra
    @vedmantra 7 วันที่ผ่านมา +1

    नातं जरी रक्ताच आहे तरी प्रेम उपजेलच अस नाही,
    जो पर्यंत आत्मियतेचा भाव जागृत होत नाही तो पर्यंत प्रेम उपजने शक्य नाही. खूप सुंदर ❤
    रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खूण

  • @nikhilgadgil911
    @nikhilgadgil911 ปีที่แล้ว +101

    फार सुंदर झालंय गाणं...चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढत चालली आहे...
    श्याम ते सानेगुरुजी हा प्रवास सुंदर दिसतोय गाण्यात..
    आई आणि सानेगुरुजी एकत्र...काय सुंदर टेक 😊😊

  • @Sp-rk1sx
    @Sp-rk1sx ปีที่แล้ว +21

    ह्या चित्रपटाची खूप आतुरतेने वाट बघतोय....❤❤❤❤ गाण्याला जो नव्या पद्धतीचा सुंदर साज चढवला आहे. अस वाटत नाही कुठे जुन्या गाण्याला धक्का लागला आहे...ऋचा ने खूप सुंदर पद्धतीने सादर केलं आहे....❤❤❤

  • @prakashmulay3996
    @prakashmulay3996 ปีที่แล้ว +11

    गाणे आणि अभिनय दोनीही अप्रतिम
    या गाण्याची गोडी ही अवीट आहेच त्याच प्रमाणे सर्व कलाकारांचा अभिनय देखील अप्रतिम विशेष म्हणजे अवखळ श्यामच्या भूमिकेत शर्व गाडगीळ आणि आई च्या भूमिकेत गौरी देशपांडे यांनी जीवतोडुन अभिनय केल्याचे जाणवते त्यांचे खूप कौतुक ओम भुतकर एक कसलेला कलाकार आहेच अभिनंदन आणि खूप शुभेच्छा

    • @ankurballal6836
      @ankurballal6836 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/tC9ATcWyVUQ/w-d-xo.htmlsi=_Kd_xO1tOGjqrJ9m

  • @shravanijoshi865
    @shravanijoshi865 ปีที่แล้ว +14

    न जाणे या शब्दात. या चालीत काय जादू आहे कोणीही गाणं गाऊ देत. डोळे आणि मन भरून. गदगदून येतच. धन्य ते सारेच जण ज्यांच्या कडून हे गीत निर्माण झाले. मला वाटते प्रत्यक्ष कृष्ण आणि द्रौपदी या दोघांचा ही आशीर्वाद आहे या गाण्यावर म्हणूनच किती ही yaikle तरी त्याची गोडी तसूभरही कमी होत नाही

  • @aniketgadhave3514
    @aniketgadhave3514 ปีที่แล้ว +148

    जेसी जाची भक्ती तैसा नारायण . कोणा साठी भाऊ, कोणासाठी पिता, कोणासाठी आई,कोणासाठी मित्र, तर कोणासाठी प्रियकर.🥺🥺❤️❤️❤️

  • @suvarnashinde7107
    @suvarnashinde7107 ปีที่แล้ว +11

    खूप बरं झालं आत्ताच्या काळात हा सिनेमा परत येत आहे. नात्यांचे आणि त्यातील त्यागाचे महत्त्व आजच्या पिढीला कळणे फार गरजेचे आहे

  • @sushantkillekar
    @sushantkillekar ปีที่แล้ว +113

    प्राथमिक शाळेत शिकत असताना शिक्षकांनी शामची आई चित्रपट दाखवला होता.. आणि तेव्हा हे गाणं ऐकल होत.. पुन्हा आठवणी जाग्या झाल्या.. खुप सुंदर..

    • @narendratambe5889
      @narendratambe5889 ปีที่แล้ว +2

      🎉🎉🎉

    • @techikeen5779
      @techikeen5779 ปีที่แล้ว +6

      Ata punha sglya school mdhe dakhavayla hava movie

    • @archananavare9288
      @archananavare9288 ปีที่แล้ว

      मी पण शाळेत पाहिलंय...तेव्हा असे चित्रपट दाखवत

    • @tejasjoshi2366
      @tejasjoshi2366 ปีที่แล้ว

      ​@@techikeen5779 एकदम बरोबर..

  • @maheshmhatre4723
    @maheshmhatre4723 29 วันที่ผ่านมา +2

    खूप छान गायले आहे कुठेही येता जाता तुम्हीच गायले हे गाणे ऐकत असतो ....

  • @Kudale-Patil
    @Kudale-Patil ปีที่แล้ว +33

    अप्रतिम कलाकृती 👌
    चित्रीकरण आणि आवाज, अजरामर श्यामची आई हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहते...
    चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवते❤

    • @ankurballal6836
      @ankurballal6836 ปีที่แล้ว

      जुना श्मामची आहे पहा

  • @sanjayrandive7692
    @sanjayrandive7692 ปีที่แล้ว +19

    एक नंबर गाणं 🔥🔥🔥❤️ अप्रतिम बोलं आहेत 😍😍 एवढ्या गाण्यावरूनचं समजत आहे जसं श्यामची आई वाचताना गहिवरून येत तसंच हा चित्रपट बघणारा प्रत्येक जन भावनिक होऊनच बाहेर पडणार 😍😍❤️

  • @SwaraShabdaChitra
    @SwaraShabdaChitra ปีที่แล้ว +86

    वाह वाह👌
    हे गाणं रिपीट मोडवर ऐकले जाणार यात संशय नाही. मूळ गाण्याची चाल, लय यात काहीही फरक न करता, फक्त थोडं orchestration आजच्या काळाला सुसंगत केलंय. जुन्या गाण्यांचं असं नूतनीकरण म्हणजे फार अवघड काम. मूळ गाणं लोकांच्या मर्मबंधातली ठेव असल्याने, तिथे धक्का लागायची शक्यता फार असते. अर्थात, इथे पत्की काका आहेत, त्यामुळे हा मुद्दा बोलायलाच नको. अतिशय सुश्राव्य झालंय गीत. वरच्या एका प्रतिसादात आहे तसे, श्याम ते साने गुरुजी हा प्रवासही इथे दिसतो. सिनेमाबद्दल उत्सुकता अधिकच जागली या गाण्यामुळे.

    • @GaneshJadhav-mp6dl
      @GaneshJadhav-mp6dl ปีที่แล้ว +2

      हो

    • @sadhanashetye1313
      @sadhanashetye1313 18 วันที่ผ่านมา

      हे गाणे कधीही एकले तरीडोळे वाहतात😢

  • @ajinkyanevgi5010
    @ajinkyanevgi5010 ปีที่แล้ว +14

    Aaji chi aathvan aali... ti sadach he gaane gungunaichi.. 😢 ashru vaahu lagle..

  • @kaivalyaDeshpande-p1n
    @kaivalyaDeshpande-p1n ปีที่แล้ว +10

    "प्रीती जी करिती जगी लाभाविण".. असे शब्द आहेत.

  • @pandurangshinde7153
    @pandurangshinde7153 3 หลายเดือนก่อน +7

    महाराष्ट्र संस्कृती टिकवायची असेल तर अशा चित्रपटांची गरज आहे, काळ जुना न दाखवता आत्ताच्या काळात जर महाराष्ट्राचा पोशाख कलाकारांना घातला तर बघायला अजून चांगल वाटेल 😊

  • @adinathjadhavaj4414
    @adinathjadhavaj4414 ปีที่แล้ว +41

    अप्रतिम ❤😊 अशी गाणी समाजा साठी फार गरजेची आहेत, तेव्हाच लोकांना कळेल की संस्कार म्हणजे काय 👍✨

  • @JohnyGaikwad
    @JohnyGaikwad ปีที่แล้ว +5

    चिंधी साठी आला माझ्या दारी हरी आज....काळजाची चिंधी काढून देईन..
    अप्रतिम.

  • @vitthalthakare6562
    @vitthalthakare6562 17 วันที่ผ่านมา +2

    अंतःकरण मोकळे. झाले वारंवार ऐकावे वाटते धन्य आहे तो भाव आणि भक्ती 🙏

  • @AnuradhaGatne
    @AnuradhaGatne ปีที่แล้ว +26

    फार गोड गाणं,2023 सालातला सिनेमा वाटतच नाही,अगदी त्या काळात घेऊन गेलात ❤❤

  • @prasannahalbe4563
    @prasannahalbe4563 ปีที่แล้ว +8

    फार सुरेख. डोळे भरून आले नाहीत तरच नवल. हे गीत वर्षानुवर्षे असाच भव जागा करीत आहे. महिन्यातून निदान एकदा हे गीत ऐकलं पाहिजे!

  • @ganeshshenavi1234
    @ganeshshenavi1234 ปีที่แล้ว +14

    प्रत्येक आई वडिलांनी आपल्या आत्ताच्या पीढीला साने गुरुजी यांच्या जीवनावर आधारित आलेली मुव्ही दाखवावी ही कळकळीची विनंती,असे युगपुरुष पुढच्या पिढीला जर आपण दाखवले नाही तर आपण याना वाचलेली शेवटची पीढी ठरू येवढ मात्र नक्की.

  • @manaseegado2838
    @manaseegado2838 ปีที่แล้ว +16

    हृदयाचा ठाव घेणारे गीत आणि प्रसंग!🙏

  • @sameergado3270
    @sameergado3270 ปีที่แล้ว +2

    काळीज हेलावून टाकण्याची जादू आहे ह्या गाण्यात... ऐकताना याचा पुनःप्रत्यय आला. जुन्या गाण्यातला हळुवारपणा आणि परिणामकारकता जपत नवीन संगीत देणं खरंच अवघड, पत्की काकांना सलाम! तितकंच सुरेल आणि भावोत्कट गायलं आहे आणि चित्रीकरणही अगदी समर्पक! चित्रपट पहायची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. चित्रपटासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

    • @ankurballal6836
      @ankurballal6836 ปีที่แล้ว +1

      जुनं गाणं ऐका - हे नवीन नाही आहे. खरे संगीतकार वसंत देसाई आहेत आणि गायिका आशा भोसले व कवी वसंत बापट.

    • @ankurballal6836
      @ankurballal6836 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/tC9ATcWyVUQ/w-d-xo.htmlsi=_Kd_xO1tOGjqrJ9m

    • @ankurballal6836
      @ankurballal6836 ปีที่แล้ว

      हे ऐका

  • @madhurimazire7945
    @madhurimazire7945 หลายเดือนก่อน +2

    मराठी संस्कृती श्रीमंत विचाराची संस्कृती

  • @PracheeKulkarni-e2l
    @PracheeKulkarni-e2l ปีที่แล้ว +25

    थेट हृदयाला भिडणारा आवाज.. तृप्त!! खूप च सुंदर

  • @TheShaggy1125
    @TheShaggy1125 ปีที่แล้ว +4

    काळजाची चिंधी फाडून देईन किती उदात्त प्रेमाची कल्पना आहे किती वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकाव वाटतं

  • @neeshapatlekar246
    @neeshapatlekar246 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम ❤ खरंच अप्रतिम !!
    अशाप्रकारे मुलांना घडवणं ही एक कलाच आहे🙏

  • @krezendo
    @krezendo ปีที่แล้ว +11

    अप्रतिम गायन...भाऊ आणि बहिणीच्या नात्याचं इतकं विलक्षण भारावून टाकणारं वर्णन.....इतक्या सुंदर रचनेशी निगडीत सर्वांना प्रणाम आणि अभिनंदन...🙏🙏😊😊

  • @shaileshnagare8994
    @shaileshnagare8994 ปีที่แล้ว +3

    मन मोकळ्या मनाने गायलं खूप भारी अक्षरशा एवढं रडू येत शब्दच नाहीत

  • @sharadkumbhar9426
    @sharadkumbhar9426 ปีที่แล้ว +5

    अशी मराठी गीते म्हणजे मराठी भाषेचे अलंकार आहेत.
    संस्कार किती थोडक्या शब्दत मांडलेत

  • @RudraTej01
    @RudraTej01 ปีที่แล้ว +5

    लिहिनारे, गाणारे आणि संगीतकाराला माझा साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏
    कमाल केली आहे तुम्ही 👌👌👌👌👍👍👍👍

  • @Cinema-il3jb
    @Cinema-il3jb ปีที่แล้ว +16

    या दिवाळीत मराठी सिनेमाला कसे थिएटर मिळत नाहीत बघूच..यंदा फक्त मराठीच आहे..❤

  • @smitapatil1687
    @smitapatil1687 ปีที่แล้ว +1

    खरचं जुन सगळंच हरवलंय कुठे तरी... अगदी सगळं.... या गीता सारखं सगळं परत यावं हीच प्रार्थना 🙏

  • @someshpathare5272
    @someshpathare5272 ปีที่แล้ว +9

    खूप अप्रतिम आवाज मनाला भिडतो असा.खूप खूप शुभेच्छा🎉💐
    १.बोट श्रीहरीचे कापले ग बाई,बांधायला चिंधी लवकर देई...
    २.जैसी ज्याची भक्ती,तैसा नारायण...
    या दोन ओळी तुमच्या आवाजाने गाण्यातुन मनाला ह्रदयस्पर्श करुन गेल्या.श्री नारायण आपल्या कुठेतरी जवळच आहे जणु असाच भास होतो...

  • @RealCirnoFumo
    @RealCirnoFumo 2 หลายเดือนก่อน +2

    हा फक्त अंतरंग बघतो, न्याहाळतो... हा विश्वंभर.. ह्याला काय गरिबी श्रीमंतीचं!
    हा मनाची निर्मळता व आर्ततेच्या प्रेमाने विव्हल होतो!
    अन्यथा सुदामा, शबरी, विदूर अन् केवट यांच्या वाट्याला कसा आला असता!
    जय श्रीकृष्ण ....🥹🥹🥹🥹🥹🥹

  • @sumitkrn
    @sumitkrn ปีที่แล้ว +20

    जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण!...सुंदर❤

  • @vijaynikam8925
    @vijaynikam8925 ปีที่แล้ว +17

    अप्रतिम! ऋचा बोंद्रे, योग्य आवाज या गाण्यासाठी. ❤

  • @MrPratik1986
    @MrPratik1986 11 หลายเดือนก่อน +2

    He gaan khup vela ikal ahe khup awdt song ahe mazha .pan kharach aatta ikatana khup radu ale..Sundar

  • @sumeetrane4384
    @sumeetrane4384 ปีที่แล้ว +55

    अप्रतिम स्वर, अप्रतिम गीत आणि अप्रतिम संगीत संयोजन❤ डोळे मिटून गाणं ऐकताना मन अगदी तृप्त होतं! चित्रपट आवर्जून बघणारच👍

    • @ankurballal6836
      @ankurballal6836 ปีที่แล้ว

      हे खरं तर जून गाणं आहे , त्याला नवीन केल एवढेच. जुन्या गाण्यत वसंत देसाई , वसंत बापट आणि आशा भोसले ताई यांच ऐका

  • @ashwinimujumale2054
    @ashwinimujumale2054 ปีที่แล้ว +1

    जुन्या गाण्यासरखेच हे गाणे देखील अप्रतिम बनवले आहे. फक्त आता प्रेक्षकांची साथ हवी आहे अशा चित्रपट आणि गाण्यांसाठी...

  • @arnavsarpotdar
    @arnavsarpotdar ปีที่แล้ว +15

    गाणं, आवाज, अभिनय, चित्रिकरण सारंच अप्रतिम!

  • @snehabharatianandpawar6473
    @snehabharatianandpawar6473 4 วันที่ผ่านมา

    3 दिवस झाले फक्त हेच ऐकतेय ❤.... मन भरत नाही, बंद केलं तरी शब्द मनात असतात

  • @amollokhande3607
    @amollokhande3607 ปีที่แล้ว +6

    खूप भाऊक झालोय हे गाणं ऐकून... अक्षरशः डोळ्यात पाणी आले 😢गीतकार ,गायक आणि संगीत दिग्दर्शक यांना कोटी कोटी प्रणाम...🙏🙏

  • @pravinnamdevkamble2034
    @pravinnamdevkamble2034 11 หลายเดือนก่อน +1

    प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण अश्रू दाटले नेत्रामध्ये रक्ताच्या नात्यात उपजेना प्रेम पटली पाहिजे अंतरीची खुण काय शब्द आहेत अगदी काळजाला भिडणारे धन्य ते गीतकार, संगीतकार, गायक, वादक आणि आम्ही श्रोते मंत्रमुग्ध झाले वातावरण ❤❤❤

  • @poonampatil8619
    @poonampatil8619 4 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम❤माझ्या ४ वर्षांच्या मुलाने मला अर्थ विचारला.आणि सांगताच समजूनही घेतला. आपण मुलांना आपली भाषा आपली सुमधुर गाणी ऐकवली तर नक्कीच एक मोठा मराठी प्रेक्षक वर्ग तयार होईल.ज्याची गरज आहे.

  • @AbhayPatil-y8c
    @AbhayPatil-y8c ปีที่แล้ว +3

    गाण्याचे बोल हे काय झालं होत आणि काय केलं, कसं केलं ह्याचं प्रत्यक्ष चित्रण समोर उभ करत आहेत... खुपचं सुंदर ❤ मनस्पर्शी ❤

  • @kishorkudalkar5058
    @kishorkudalkar5058 ปีที่แล้ว +3

    आजच्या घडीला नात्यातील भावना समजावून सांगण्यासाठी अशा निर्मिती ची खूप मोठी मदत होईल
    फारच छान👍
    धन्यवाद 🙏

  • @amolkatkar4800
    @amolkatkar4800 ปีที่แล้ว +40

    हृदयाला स्पर्श करणारा प्रत्येक शब्द अत्यंत भावस्पर्शी व मधुर आवाजात सादर केले आहे गाणे एकदम मस्त खूप छान ❤👌👍❤️

  • @prajaktadatye4738
    @prajaktadatye4738 ปีที่แล้ว +16

    Listening in loop.. खूप छान.. मनाला भिडणारं.. खूप खूप शुभेच्छा 💐

  • @anjaniraut3406
    @anjaniraut3406 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम कलाकृती ,खूप गोड,मधुर आवाज,👌🏻👌🏻👌🏻

  • @icelife1979
    @icelife1979 8 หลายเดือนก่อน +5

    आजकाल पैसा खाण पिण, कपडालत्ता सर्व आहे, उणीव आहे ती फक्त चांगल्या संस्काराची ! ते संस्कार नसल्यामुळे आज हिंसा राग द्वेष तंटा वाढला आहे! सामाजिक, घरातील वातावरण कलुषित झाले आहे, लहान मुले उद्धट वागत आहेत❤

  • @samirdeolekar1036
    @samirdeolekar1036 4 หลายเดือนก่อน +1

    असे movies बनवायची क्षमता असुन काही ठराविक लोक सोडता मराठी film industry bollywood ला benchmark मानते हे दुर्दैव.
    This is an amazing piece of work. Was goosed up the whole time . Brilliant performances .

  • @sunildahake1134
    @sunildahake1134 ปีที่แล้ว +5

    मधुर , स्वर्गीय गाणं अन् आवाज सुद्धा !!

  • @ameyadeshpande4255
    @ameyadeshpande4255 หลายเดือนก่อน +1

    काळजाची चिंधी काढून देईन ... काय विलक्षण रचना आहे... खूप खूप ऋणी आहे ❤❤

  • @bhupeshpatil2235
    @bhupeshpatil2235 ปีที่แล้ว +26

    Mark my words "This is premium Content ".. let's make this movie a blockbuster.

  • @sandeeppathakkofficial
    @sandeeppathakkofficial ปีที่แล้ว +6

    कितीही वेळा हे गाणे एैकले तरि मन भरत नाही. खूप कम्माल 👏

  • @KumodBharadkar
    @KumodBharadkar ปีที่แล้ว +4

    साक्षात मुखातून वाहणारा शब्दरूपी अमृतच.....😊😊😊

  • @Aashirwad_
    @Aashirwad_ ปีที่แล้ว +17

    शासनाने हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करावा.

  • @PKP963
    @PKP963 ปีที่แล้ว +94

    This song has no time boundaries.. it touches so deep, after listening carefully.. music - words - presentation.. no words to express feelings..

    • @akashghodke7010
      @akashghodke7010 ปีที่แล้ว

      Agree agree agree....
      Best comment ever
      Aaj parynt comments section madhye jevdhhya comments vachlya tyaat hi comment mala saglyat jast aavdleli aahe....

  • @_aarohi_1107
    @_aarohi_1107 ปีที่แล้ว +3

    ऋचा खूप सुंदर आवाज आणि खूप सुंदर अशी रचना ...❤ तुला प्रत्यक्ष पण ऐकलं आहे ...खूप सुंदर ❤

  • @dhananjay214
    @dhananjay214 ปีที่แล้ว +17

    Legend song...No one can match with emotion & feeling..Such culture require..Koti pranam to Great Mother & great son & their dedication..Great Aacharya Atre

  • @sandyandy100
    @sandyandy100 ปีที่แล้ว +2

    .... खूप खोल आमच्या मराठीपणाच्या मुळांपर्यंत जाणारं असं काही

  • @hiteshkudale5148
    @hiteshkudale5148 ปีที่แล้ว +1

    श्यामची आई....
    साने गुरुजींच्या अजरामर कलाकृतीला पडद्यावर आणण्याच्या प्रयत्नालाच दाद दिली पाहिजे... आजच्या आधुनिक काळात पुस्तकांपासून दूर गेलेल्या पिढीला यानिमित्ताने त्या कलाकृतीची एक झलक अनुभुवता येईल...
    मनाला निर्मळ करणारे प्रसंग आणि हे गीत खरचं ... धन्य ती माता...
    आपल्या या प्रामाणिक प्रयत्नांना मनापासून शुभेच्छा!!!🙏🙏

  • @mahendragosavi9630
    @mahendragosavi9630 ปีที่แล้ว +2

    रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाने जोडलेलं बंधुत्वाचं नातं हे केंव्हाही श्रेष्ठ असतं या नात्यात निःस्वार्थ प्रेम असतं मन भरून आलं गाणं पूर्ण ऐकूण 😢❤

  • @deepalimandape2829
    @deepalimandape2829 ปีที่แล้ว +7

    ऋचा बोन्द्रे ताई खूप सुंदर म्हटले आहे गाणे. अतिशय मनमोहक❤

  • @sthithpradnyakere9870
    @sthithpradnyakere9870 ปีที่แล้ว +2

    खूपच छान गीत रचना, सुंदर गायले आहे।

  • @satyendeshpande5943
    @satyendeshpande5943 2 หลายเดือนก่อน +1

    Written by the great p.k. atre and melodious voice of ashaji mesmerizing 😢

  • @bhtjoshi2012
    @bhtjoshi2012 11 หลายเดือนก่อน +3

    00:07 Shamrao was a hardworking master who refused to sleep till the afternoon.
    00:40 The song talks about the characters Chindi Moon, Subhadra, Shalu, and Shelna.
    01:13 The song 'Bharajari Ga Pitambara' from the movie 'Shyamchi Aai'
    01:49 Subhadra reveals her connection with Draupadi
    02:30 The song Bharajari Ga Pitambara from the movie Shyamchi Aai is composed by Ashok Patki and performed by Rucha Bondre.
    03:03 The song 'Bharajari Ga Pitambara' from the movie 'Shyamchi Aai' with music by Ashok Patki and sung by Rucha Bondre
    03:41 The song talks about devotion towards Lord Narayan
    04:36 The song 'Bharajari Ga Pitambara' from the movie 'Shyamchi Aai' is composed by Ashok Patki and sung by Rucha Bondre.

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 ปีที่แล้ว

    l किती भाग्यवान असतील रामायण महाभारतकालीन लोक ? देवा आम्हाला ही तसा योग घडू दे व इश्वर भक्ती व सुखाचा लाभ घडू दे! नुसते गाने ऐ कु न मन पार मागील कालखंडां त जाते व र म माण होते .. गितकारांनी छान शब्द रचना व भाव अभिव्यकीं व्यक्त केली आहे. आणि गाय की ने मंजुळ आवाजात प्रस तुत केले आहे गाणे छान !

  • @aneshwardharmadhikari5841
    @aneshwardharmadhikari5841 6 หลายเดือนก่อน +1

    आजच्या काळात माणूस इतका पैश्याच्या मागे आहे की सखे बहीण भाऊ पैश्या मूळे नाती तोडतात म्हणून या गाण्यातील "धन्य तो ची भाऊ धन्य ती बहिण प्रीति जी खरी ती जगी लाभा वीण " ही रचना अर्थपूर्ण आहे आणि त्यासाठी कृष्णा ची मानलेली बहिण द्रौपदी चे उदाहरण गीतात दिले व असे आदर्श बहिण भावाचे प्रेम असावं अगदी निस्वार्थी हा बोध होतो. सदरील गाणे खूपच गायिकेने सुंदर गायले संगीत ही खूपच सुंदर

  • @navtushar
    @navtushar ปีที่แล้ว +12

    फार फार सुंदर... हृदयाला हात घालणारी प्रेमाची व्याख्या... कोणाच्याही डोळ्यात अलगद पाणी आणेल ...❤❤❤

  • @suniljadhav548
    @suniljadhav548 ปีที่แล้ว +5

    खुप सुंदर गाणे आहे ❤❤ ओढ सिनेमाची....

  • @wasudeodeshmukh3358
    @wasudeodeshmukh3358 4 หลายเดือนก่อน

    प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण | जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण | रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खूण ,| वन्य तो भाऊ,धन्य ती बहिण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण .... अप्रतिम शब्द विलास.🎉(चित्रपट .. श्यामची आई ,)

  • @mityesh.m
    @mityesh.m ปีที่แล้ว +10

    अंगावर शहारे आले..निःशब्द..निव्वळ अप्रतिम गाणे❤❤❤

  • @sampadamane9432
    @sampadamane9432 ปีที่แล้ว +4

    खुप छान आहे.गरज आहे याची सध्या

  • @AY_Its_My_Syle
    @AY_Its_My_Syle ปีที่แล้ว +4

    अप्रतिम थेट हृदयाला भिडणारा आवाज.. तृप्त !! खूप च सुंदर

    • @ankurballal6836
      @ankurballal6836 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/tC9ATcWyVUQ/w-d-xo.htmlsi=_Kd_xO1tOGjqrJ9m

    • @ankurballal6836
      @ankurballal6836 ปีที่แล้ว

      हे ऐका

  • @sanjeevanisapre8502
    @sanjeevanisapre8502 ปีที่แล้ว +8

    अनुपमेय ऋचा.
    खूप मधुर आणि मधाळ आवाज.
    मनःपूर्वक अभिनंदन ❗
    .......आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा ‼️💐🍨

  • @rajutamaskar1516
    @rajutamaskar1516 ปีที่แล้ว +3

    डोळ्यात पाणी आणणारे... माधुऱ्याने भरलेल्या भावना असणारे गाणे

  • @psagar4757
    @psagar4757 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर गाणे. मागच्या एका महिन्यात असंख्य वेळा सकाळी ऐकले आहे. आज सकाळपासून ७ वी वेळ आहे. दोनदा लिरिक्स वाचून झाले तरी पण आणखी ऐकू वाटते . अतिशय सुंदर नितळ गाणे..माझी समृद्ध मराठी ❤❤❤

  • @reshmag9368
    @reshmag9368 9 หลายเดือนก่อน +1

    किती सुंदर शब्दरचना आहे......उत्तम संगीत, छान सादरीकरण

  • @divyakakade511
    @divyakakade511 7 หลายเดือนก่อน +2

    शब्दच नाहीत ❤❤❤ केवळ अश्रू आहेत डोळ्यांत ❤❤ अदभुत कलाकृती❤

  • @rupalikadam3551
    @rupalikadam3551 6 หลายเดือนก่อน +1

    विलक्षण!! डोळे पाणावले!! ह्या काळातही अशी निर्मिती!! खुप खुप प्रेम सर्वांना ❤❤❤

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 ปีที่แล้ว +15

    अप्रतिम❤अद्भुत अद्वितीय कलाकृती 🙌🌸🌺