Marathi track milat nahi .pan tumhi kelyabaddal thanku so much.aajun juni famous gaani karal tar bara hoil.yet asun gaata yet nahi.hindich gaavi lagtaat
खूप छान केलं आहे .अगदीच सुंदर .तुमचे सगळेच कराओके छान आहेत .अगदी गाणे न येणारा असेल तरी तो शिकेल सगळ्यांनाच तबला आणि हार्मोनियम ची साथ मिळत नाही तुमच्या व्हिडिओ मुळे गाण्याची आवड निर्माण होईल .प्रत्येक रचनेवर लिरिक्स ही आहेत त्यामुळे गाताना काही अडचण येत नाही .एक विनंती होती आपल्याला बोलवा विठ्ठल पहावा विठ्ठल या अभांगवर आपण व्हिडिओ करून शेअर करावा .आपल्या चॅनलला खूप लाईक आणि शेअर्स मिळोत ....
खुपचं सुंदर treak बनवला आहे धन्यवाद या जुन्या गाण्यांचा treak मिळत नाहीत खूप धन्यवाद असेच जुन्या गाण्यांचा treak असतील तर शेअर करा जरा हे गाण फास्ट वाटते आहे? का असं मला वाटल?जरा स्पीड कमी हवी होती का??
खूप खूप धन्यवाद 🙏
गाताना जरा फास्ट वाटले. असे का?
पाठवल्याबद्दल आभारी आहे मी तुमची 💕💕💕💕
अप्रतिम, धन्यवाद, राम कृष्ण हरी माऊली.
खूप सुंदर track...खूप खूप धन्यवाद 🙏
मिसेस देशमुख 🙏
You have captured each and every beet.... Simply no words..... Nice, Nice, and very Nice...... ❤
Khup chan👏👏
Dhaga dhaga Akhanda vinuya
Vithal vithal mukhe mhanuya
Ya ganyacha karal .
Marathi track milat nahi .pan tumhi kelyabaddal thanku so much.aajun juni famous gaani karal tar bara hoil.yet asun gaata yet nahi.hindich gaavi lagtaat
खूप छान केलं आहे .अगदीच सुंदर .तुमचे सगळेच कराओके छान आहेत .अगदी गाणे न येणारा असेल तरी तो शिकेल सगळ्यांनाच तबला आणि हार्मोनियम ची साथ मिळत नाही तुमच्या व्हिडिओ मुळे गाण्याची आवड निर्माण होईल .प्रत्येक रचनेवर लिरिक्स ही आहेत त्यामुळे गाताना काही अडचण येत नाही .एक विनंती होती आपल्याला बोलवा विठ्ठल पहावा विठ्ठल या अभांगवर आपण व्हिडिओ करून शेअर करावा .आपल्या चॅनलला खूप लाईक आणि शेअर्स मिळोत ....
खुपच सुंदर...... 👍👌👌🙏🙏
खूप छान. धन्यवाद 🙏
🙏खुप छान 🙏
खुपचं सुंदर treak बनवला आहे धन्यवाद या जुन्या गाण्यांचा treak मिळत नाहीत खूप धन्यवाद असेच जुन्या गाण्यांचा treak असतील तर शेअर करा जरा हे गाण फास्ट वाटते आहे? का असं मला वाटल?जरा स्पीड कमी हवी होती का??
सराव केल्यावर खुप छान जमले थँक्स 🙏
आज जाणे की जिद ना करो पाठवलं का? तुमच्या वद्या वर गायला खूप चं वाटते धन्यवाद 🙏
मराठी ल आता अभिजात दर्जा मिळाला आहे विनंती हिच की आता मराठीतून प्रतिक्रिया लिहाव्यात
इथूनच सुरुवात करूया
धन्यवाद😊
Wahh👌👌👌
मस्तच🎉🎉🎉
Wow.. thanks very much
खूप खूप सुंदर ट्रॅक बनवलाय
देव जरी मज कधी भेटला याच पण ट्रॅक टाका..मी विशारद झालीय मला खूप कामात येईल.
सुन्दर 👌
Very nice...
Thank you 😊
सुंदर 🎉
खूप सुंदर
खुप सुंदर
Khup chan
अगदी sopa ट्रॅक CHAN
काळी चार स्केल लावा कृपा करून
Khch chan
Nice track ...
प्रभारी सूर नभी रंगती
Thank you
काळी 4 च्या स्केल मधील पाठवाल का प्लीज
काळी 1 आहे, पण लेडीज ला म्हणायला सुटेबल आहे ..
नक्की देण्याचा प्रयत्न करू ...
Far sunder apan send karat ahat
Thanks very much
Very nice
जानकीचा नाथ चे स्वर सांगू शकता का कोणी फ्लूट साठी पाहिजे आहे
Mast
खूप फास्ट वाटते आहे.जरा स्लो पाहिजे होते.
Original speed ahe tech ahe
Ok
दुसऱ्या ganyachi पण टाका
From Anjali joshi ashich navin navin gani send karavi
हा ट्रॅक काळी चारमध्ये पाठविला तर फार बरे होईल आमच्यासारख्या ना गाता येईल
खूपच सुंदर
Khup chan