Pune EY Employee Death: अतिकामामुळे पुण्यातील Anna Sebastian चा मृत्यू ? Big four मधली स्थिती काय ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
  • #BolBhidu #CAAnnaSebastianDeath #PuneEYCompany
    Hustle Culture मूळे पुण्यातिल एका तरुणीचा मृत्यू झाल्याचा दावा तिच्या पालकांकडून करण्यात येतोय. Ey या mnc मध्ये काम करणाऱ्या अ‍ॅना सेबास्टियन पेरायिल या सीए तरुणीचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ईवाय इंडियाच्या पुणे office ला अ‍ॅना १८ मार्चला join झाली होती. तिचा २० जुलैला मृत्यू झाला होता. तिच्या आईने ईवाय इंडियाच्या प्रमुखांना लिहिलेला ई-मेल social media वर व्हायरल झाला असून, याप्रकरणी कंपनीच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या निमित्ताने बिग ४ कंपन्यांमधील work culture वर सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
    अ‍ॅना सेबेस्टियनच्या आई अनीता ऑगस्टीन यांनी ई. वाय. इंडिया कंपनीचे अध्यक्ष राजीव मेमानी यांना एक पत्र लिहिलं आहे ज्यात कंपनीत काही बदल करण्याची आवश्यकता असल्याचं नमूद केलं आहे. संपूर्ण विषय समजून घेऊ, big ४ कंपन्यांविषयी तेथील work culture याविषयि माहिती घेउ. hustle culture हे सगळं समजून घेऊयात ह्या व्हिडिओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 535

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 4 ชั่วโมงที่ผ่านมา +98

    हे खरच आहे कामाचा तणाव आणि दबाव हा घातक आहे माणूस हा यंत्र नाही त्यामुळे कंपन्या वर कायदेशीर नियम पाहिजे

    • @Harshal-c1s
      @Harshal-c1s 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Discourage Capitalism, Encourage Socialism

    • @mackshirsagar8085
      @mackshirsagar8085 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Harshal-c1s I agreed with ur thoughts

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 56 นาทีที่ผ่านมา +1

      kerala becomes the most unemployed state in the country. Think wisely🙏.

  • @Dharmik457
    @Dharmik457 5 ชั่วโมงที่ผ่านมา +183

    नारायण मुर्थी : 🤡🤡
    कामगार : ⚰️⚰️😔
    सगळे माणूस आहेत. : ✅

    • @sanb2023
      @sanb2023 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      1.Nokri - 100% financial assurance less risk
      2.Dhanda -100% risk less financial assurance
      1. British lifestyle
      2.Pooravaj lifestyle
      1.Gori chamdi always right
      2..............

    • @sys9208
      @sys9208 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@sanb2023gorya chamdinich sagl jag badlay

    • @AverageCoder_04
      @AverageCoder_04 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@sanb2023can you explain detailed

    • @Harshal-c1s
      @Harshal-c1s 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Discourage Capitalism, Encourage Socialism

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      मुळात कंपन्या मधील वरचे मॅनेजमेंट स्वतः ला कैसे पैसे , पगार वाढ जास्त मिळेल यावर भर देत असतात आणि खालच्या लोकांना वाटेल तसे काम करावे लावतात तेही कमी पैशात..IT industry ch सांगतोय मी..वरचे मॅनेजमेंट कामचुकार पना करून, कवडीचे ही काम न करता फक्त ऑर्डर सोडत असतात.. यावर कुठे तरी निर्बंध आले पाहीजेत

  • @OMIii-w2v
    @OMIii-w2v 5 ชั่วโมงที่ผ่านมา +149

    उद्योगपतींच्या सरकारमध्ये मला नाही वाटत कठोर लेबर कायदे आणले जातील.

    • @hqw-28
      @hqw-28 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      Tu adhi kaam tar kar

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 5 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      ​@@hqw-28भाऊ फुल टाइम टोमणेबाज आहे हापण.

    • @shripad1111
      @shripad1111 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      कामाच्या बाबतीत राजकारण नका करू.

    • @kuldeepmadhekar2408
      @kuldeepmadhekar2408 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@hqw-28😂😂

    • @Communist14
      @Communist14 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@hqw-28हीच मानसीकता कामगाराच्या मुळावर आली आहे तूझ्या सारख्या लोकामुळे कामगार गुलाम झालेले आहेत

  • @abhi-starseed
    @abhi-starseed 4 ชั่วโมงที่ผ่านมา +72

    माझ्या आधीच्या कंपनीत पण कंपनी मालक त्रास देत होता, कामं भरपूर सांगायचा, मर्जीतल्या लोकांवर मेहरबान असायचा. त्यांना कमी काम, हसून खेळून भरपूर पगार, पाहीजे तशी पगारवाढ, आम्ही काम करून पण आम्हाला योग्य पगारवाढ नव्हती. कंटाळून सोडला जॉब 😢

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      कस आहे माहिती आहे का ? चाटेगीरी वाढली आहे. जो चाटूगीरी करतो त्याला कमी काम,पाहीजे तेव्हा रजा मिळते कारण साहेबां वैयक्क्तीक काम करुन देणारे हेच असतात.बर साहेब पाहीजे तेव्हा मुलांच्या शाळेच्या सुट्ट्यांचे नियोजन करुन परदेशवारी करतो तुम्ही ( प्रामाणिक कामगारने ) सुट्टी मागितली कि थोबाड वाकड.

    • @sagardusa5477
      @sagardusa5477 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      माझ्या सोबत असच होत आहे खूप कामं करावं लागत आहे सीनिअर मस्त मोबाईल खेळतात त्याच आर्ध काम सुध्दा मी करत आहे म्हणुन दिवाळी नंतर मी पण काम सोडणार आहे

    • @atharvthorat3827
      @atharvthorat3827 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Nusta sodaycha nahi , tumhi anonymously review publish karu shakta , kahi websites varti

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@rajangurjar2183 एकजरी चांगली कम्पनी मार्केट मध्ये आली(माणसाला खेचरासारखं न वागवनारी) , की ह्या कपन्या एका रात्रीत गायब होतील 👍

    • @K.T-x7w
      @K.T-x7w ชั่วโมงที่ผ่านมา

      @@sagardusa5477 तुम्ही अगदी योग्य निर्णय घेत आहात

  • @indiangamerff1121
    @indiangamerff1121 3 ชั่วโมงที่ผ่านมา +80

    मी 2015 लाच सर्विस मॅनेजर ची ड्युटी सोडली..... तेव्हा मला 15,000 पगार होता... पण कामाचा खूप तान होता... काम सोडलं आणि स्वतःची रिक्षा घेऊन आजपर्यंत चालवत आहे ...मस्त झोप लागते दुपारची ...आणि रात्रीची... आणि पैसा ही सर्विस पेक्षा दुप्पट मिळतो

    • @AjitBaivad
      @AjitBaivad ชั่วโมงที่ผ่านมา

      gulamiche 100000 peksha swakartutwache 10000 kadhihi changle

    • @dev9623
      @dev9623 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      लबाड कंमेंट 😂😂😂

    • @indiangamerff1121
      @indiangamerff1121 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@dev9623
      भावा खरंच बोलतोय मी

    • @hrishikeshmhatre3112
      @hrishikeshmhatre3112 40 นาทีที่ผ่านมา +2

      ❤great

    • @rubbish9231
      @rubbish9231 33 นาทีที่ผ่านมา

      Bhai auto riksha se Ambani banega ab 😂😂

  • @skills_wala_money
    @skills_wala_money 5 ชั่วโมงที่ผ่านมา +64

    परप्रांतीय hr खूप झाले 😢

  • @preetisahu9850
    @preetisahu9850 5 ชั่วโมงที่ผ่านมา +80

    Lots of harassment and work pressure in B4..experienced EY by my husband

    • @manuranka9402
      @manuranka9402 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Better start some business...

    • @Harshal-c1s
      @Harshal-c1s 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Discourage Capitalism, Encourage Socialism

    • @K.T-x7w
      @K.T-x7w ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@preetisahu9850 You should talk on social media then only situation becomes good

  • @deva_sahyadri....03
    @deva_sahyadri....03 5 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    सगळ्या ठिकाणी हे आहेच या साठी सरकारने कायदा आणला पाहिजे आणि ते अमलात येत आहे याची योजना आखली पाहिजे.

  • @prasadtakate9302
    @prasadtakate9302 5 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    I have also been working at MNC for the last 8 years which has a workforce 3lac+ worldwide. Workload is high when you are fresher. You have to learn to say No in a diplomatic way. Also need to remember you're an employee not an owner of a company, if you do work a lot, you will get a lot of work not a hike. Be deplomatic.

    • @PatilB12
      @PatilB12 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Correct 👍

    • @atharvthorat3827
      @atharvthorat3827 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Correct 👍

  • @sh393-z4d
    @sh393-z4d 5 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    Not only big 4 .. other IT companies also harassing.

  • @ClassicInd
    @ClassicInd 5 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    Big Chor EY, Deloitte,PwC and KPMG

  • @hemanthole9614
    @hemanthole9614 3 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    IT कंपनी मध्ये मानसिक त्रास आणि कारखान्यात शाररिक त्रास हे आता नित्याच झाल आहे, दोन्हीकडे कामगार सुखी नाही.सरकार ने नियम बदलले पाहिजे कामगाराची पिळवणूक थांबली पाहिजे

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      जनसंख्या नियंत्रण कायदा लवकरात लवकर आणला पाहिजे.

  • @vishalkale3954
    @vishalkale3954 4 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    SBI कर्मचारी यांची मजा आहे मग.......... आजच्या काळात.

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      एसबीआय बँकेचे ऑफिसर आणि कर्मचारी हे 10 ते 12 तास काम करायला लागते. कर्मचारी कमी झालेले आहेत. रोजच्या रोज वरती रिपोर्ट करायला लागतो.

    • @mkadam9769
      @mkadam9769 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Tu ja mag 14 taas kaam kar

    • @chetanpatil2230
      @chetanpatil2230 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      I wish you will be become sbi employee then you will know the meaning of real workload...

    • @nikhil1695
      @nikhil1695 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Goverment job is also hectic. I'm working in one.. less staff me myself doing work of 3 engineers n still getting pressurized by seniors to work harder than this

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@nikhil1695would you be fired from the job if you couldn't achieve goals?

  • @Cnt390
    @Cnt390 5 ชั่วโมงที่ผ่านมา +71

    11 years झाले मला IT सेक्टर मध्ये पण मी कधीच काम नाही केले BIG4 मध्ये कारण मला माहीत आहे तिकडे कोणत्या level चे राजकारण चालते. HR चा कॉल आला इंटरव्यू साठी तर मी तेव्हाच नाही बोलतो.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 5 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      अमेरिकेत जसं capitalism आहे ते भारतात कॉपी पेस्ट करून चालणार नाही.
      भारताने स्वतः च एक वेगळं मॉडेल बनवलच पाहिजे.

    • @vedhh7727
      @vedhh7727 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      ​@@DESIBOY-fe7nm American work culture madhe salary pan tashi milte.. aplya ikde te hi nahi

    • @chetsboy1
      @chetsboy1 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      @@DESIBOY-fe7nm भावा अमेरिकन labour law खूप strict aahe १ taas जरी जास्त काम करायला लावलं ना employee chya concent शिवाय तर strict action घेतली जाते

    • @anilgawande4086
      @anilgawande4086 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      वाचला भाऊ तू

    • @Coders_World
      @Coders_World 4 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      @@DESIBOY-fe7nm America madhe changl culture ahe. Labour laws Strict ahet. he aplya Vishwaguru country madhech comapnies Exploit krtat Employee's na

  • @pranaypatil2985
    @pranaypatil2985 3 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    दादा आपल्याकडे पण कायदा आहे. The Factories act 1948 हा कायदा आहे.
    Section 51- weekly hours.
    Section 52- weekly holidays.
    Section 53- compensatory holidays.
    Section 54- daily hours.
    Section 55- interval for rest.
    Section 56- spread over.
    Section 57- night shift.
    Section 58- prohibition of overlapping shift.
    Section 59- extra wages for overtime.
    दादा या फॅक्टरी ॲक्ट 1948 वर एक व्हिडिओ बनवा.🙏

    • @hitenrodri1388
      @hitenrodri1388 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      😂 Kayda? Essay Lihu ka

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@hitenrodri1388संविधान वाल्यांना विचारून मग लिहा. 👍

    • @pratikkhamkar13
      @pratikkhamkar13 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Amhala overtime la ky detat mahit ahe ka? Biscuit pude .. Ani reason hey sangitl jaat ki tumhi physical work nahi karat , tumch kaam computer samor basun ast , jr tumhi worker (physical worker) asta tr dile aste paise tumhi office staff ahat

    • @abhi-starseed
      @abhi-starseed 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      He kayde IT kamgarana Lagu hot nahit 🥺

    • @atharvthorat3827
      @atharvthorat3827 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@pratikkhamkar13 overtime la saral nakaar dyaa hyaa case madhye jar Tumhala OT cha amount bhetat nasel tar Tumhala koni pan Over time karayla jabardasti karu shakat nahi.

  • @vijayaingle8349
    @vijayaingle8349 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    फारच महत्त्व purn माहिती देउन आजच्या work holik तरुणांना जागृत केलत aani पालकांना दिलासा दिलात सर . धन्यवाद!

  • @Ganu268
    @Ganu268 5 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    Big 4 Nahi . Big Chorrr aahet.
    Right to disconnect chi garaj aahe desha madhe.
    EY che staff funeral la gele nahit he pn dukhadd aahe.
    Punekar employee ne protest kela pahije

  • @meparabdarshan
    @meparabdarshan 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    जास्त टेन्शन घ्यायचं नसतं.. राजीनामा खिश्यात ठेवायचा आणि ऑफिसला जायचं रोज.

    • @shubhamwagh3740
      @shubhamwagh3740 ชั่วโมงที่ผ่านมา

      शिवसेना 2014 नंतर 😢पण शेवटी काय झालं😢

    • @amolskumbhar
      @amolskumbhar ชั่วโมงที่ผ่านมา

      EMI 😂

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    प्रत्येक खाजगी कंपनीत काम असतेच काम न करता कोणतीही कंपनी तुम्हाला पगार देणारं नाही. नोकरी पसंत नसेल तर नोकरी बदलावी टोकाचा निर्णय घेऊ नये

  • @kiranmaske2351
    @kiranmaske2351 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बाहेरचे देश ही इंडियन आणि त्यांच्या देशात कामाला आलेल्या लोकांकडून असेच काम करून घेतात... आणि हे कामाला गेलेले बाहेरचे देश किती भारी आहे हे सांगत फिरतात

  • @umeshkarankal9
    @umeshkarankal9 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अतिशय उत्तमरीत्या या विषयावर चर्चा केली आहे. खूप महत्वाच गोष्टी आपण व्यवस्थितरीत्या स्पष्टीकरण केल्या आहेत.

  • @AJIT369
    @AJIT369 4 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    पगारवाढीच्या वेळेस कंपनी लॉस मध्ये जाते आणि सुट्टी मागितली तर सांगतात कंपनी मध्ये फार लोड आहे सुट्टी नाही मिळणार.😂😂😂

    • @sagarp288
      @sagarp288 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      True 😂

    • @atharvthorat3827
      @atharvthorat3827 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tumhi jar prior inform kela tar sutti ghenya pasun koni rokhu shakat nahi.

  • @Asm96k
    @Asm96k 5 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    He ata big 4 company madhe ch ny , sagle kade chalu ahe. 9 tas kam karun Extra 2 3 tas daily karvtat, ani sakali sakali vegla aikva lagta, so please asa asel tr 1st priority resignation la dya, Purna team.

  • @AverageCoder_04
    @AverageCoder_04 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात जास्त work load आहे corporate sector मध्ये.

  • @mkadam9769
    @mkadam9769 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    आपन फक्ता ओरडू शकतो. जे पार्टी फक्ता इंडस्ट्रीज ची बाजु घेटे आणि कामगार कायदा कमजोर करटे त्यना आपन इलेक्ट करातो. तर हेच होनार

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      फक्त आणि फक्त जात बघून मत दिल्यानंन्तर पुरोगामी :-

    • @mmk2044
      @mmk2044 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@DESIBOY-fe7nmसगळे चोर भाजप ला मत देतात.

  • @kiranpanchal1574
    @kiranpanchal1574 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    भाऊ खूप छान आहे तुमचे चॅनल, content आणि त्यावर छान माहिती सांगता तुम्ही, Actually doordarshan च्या बातम्या सांगत आहात असे वाटते. बाकीच्या न्यूज चॅनेल वाल्या पेक्षा कुठेही bias किंवा कोणाचाही पक्ष घेऊन बातमी देत आहात असे वाटत नाही, हेच खूप छान आहे.
    जे आहे तेच सांगता, आणि छान विश्लेषण करता.
    अभिनंदन आणि शुभे्छा 🎉🎉

  • @sdsknowledge5260
    @sdsknowledge5260 3 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    आता अस वाटायला लागलं की ह्या मोठ्या IT कंपनी मध्ये लाखो - करोडोचे पॅकेज पेक्षा साधी सरकारी नोकरी च बरी आहे , बाकी IT कंपनी ची नोकरी म्हणजे, दुरून डोंगर साजरे 😂😂😂😂😂

    • @atulpatil7472
      @atulpatil7472 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Sarkari nokari che vegale pressure aste...IT company madhe 1 job kiva company chukichi bhetala tar company change karu shakto pan government tase nahi karu shkat

    • @the-nikhil8502
      @the-nikhil8502 57 นาทีที่ผ่านมา +2

      Dada me it madhe ch job karto. Kam tr bharpur aahe pn carodo madhe package nahi. Ani tyna garaj nahi apli Karan khup lok aahet. Apan company sodli tari tyna ghanta farak padta nahi

  • @Viki8818
    @Viki8818 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Corporate हॉस्पिटलमध्ये पण हिच गोष्ट घडते...

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 6 ชั่วโมงที่ผ่านมา +71

    Narayan Murthy सारखे Capitalist लोक असतात ज्यांना कामगार जगली मेली तरी फरक नाही पडत त्याच एकच उद्देश असत ते म्हणजे स्वतःच घर पैसानी भरण्याच..

    • @sarika685
      @sarika685 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      नको काम करू
      झाडू मारण्याचे काम कर

    • @sarika685
      @sarika685 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      तुला काम कर अशी जबरदस्ती नाही केली

    • @Dharmik457
      @Dharmik457 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      तो व्यक्ती मोठा आहे पण सगळे असेच आहे. सगळी कडे हे लोकं फक्त मेहनत करा..मेहनत करा हे सांगतात आणि फायदा घेऊन, टेन्शन देऊन, पैसा कमी देऊन जायला लावतात. आपण कामगार मरतो फक्त. 😔🙏

    • @vasantsp
      @vasantsp 5 ชั่วโมงที่ผ่านมา +14

      ​@@sarika685aale billionaire's che bhakt.
      Evdhe lakshat thev billionaire fakt common lokanche rakt piun ch bantat.

    • @SG-jg4dm
      @SG-jg4dm 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      लोकसंख्या ची अती वाढ आणि त्यात ६०% पेक्षा जास्त तरुण तू नाही तर दुसरा तयार आहे काम करायला आणि लग्नासाठी नोकरी असेल तर प्राधान्य हा सामाजिक दबाव मग हायचा फायदा हे business man घेतात पिळवणून करून खूप काम करून घेणे आणि पैसा देतो म्हणून विकत घेतल्यासारखे करतात हे employee लां आणि मग तू नसशील करत तर दुसरा आहे ना 😂 जा घरी त्यामुळं हे हाल आहेत आपला देश cheap labour असणारा देश आहे इथे स्वतात आणि पाहिजे तितके राबून घेतात आणि सरकार ह्या business man सोबत मिळून आहेत फायदा त्यांच्याकडून होतो election मध्ये मग तुमचे कोण इकणार आहे काही कायदे नाही नियम नाही कामाचे तास फिक्स नाहीत वाईट अवस्था आहे आपल्या देशाची 😢

  • @meethunghosh1892
    @meethunghosh1892 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    *UK-Europe working hours 8..Indian working hours 10.5 hours...saturday off vasuli..not only BIG4 all IT companies are doing same*

  • @sd6795
    @sd6795 5 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    आपल्याकडे सगळ्याच बाबतीत बाहेरील देशप्रेमाने कामाची सुरवात झाली पाहिजे. कामाचे तास आणि सुट्ट्या ठरवल्या प्रमाणे असते. फॅमिली ला वेळ देता येतो. आपल्याकडे फक्त पैश्याच्या बदल्यात पीळ वटुन घेतले जाते. पगरापेक्षा काम जास्त आणि मानसिक त्रास जास्त असतो

  • @Sameer-Shirsekar
    @Sameer-Shirsekar 5 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    Hair Growth chaan zhali bhai tuji Arunraj

    • @inistudio9421
      @inistudio9421 33 วินาทีที่ผ่านมา

      Kuthe keli yanii transplant kalel ka bhai please

  • @IamMe927
    @IamMe927 5 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    जीवनासाठी काम आहे, कामासाठी जीवन नाही. ह्या तरुण मुलीवर इतक्या काय liabilities होत्या ज्यासाठी तीचा बळी गेला. एखादा पारिवारीक जबाबदाऱ्या आणी कर्जे असणारे लोक निराश होऊन बळी पडु शकतात पण तरुण ज्यांच्यावर अश्या काही जबाबदाऱ्या किंवा कर्जे नसतील त्यांनी का बळी घ्यावा स्वताचा??

    • @sangramkale3243
      @sangramkale3243 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      एकदम बरोबर.

    • @MsCvb85
      @MsCvb85 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Suicide नाहीये. थोडं वाचा बातमी आधी

    • @MsCvb85
      @MsCvb85 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      तिला कामाच्या ताणामुळे anxiety ani breathing ला त्रास होऊ लागला आणि त्यामुळे तिला हार्ट अटॅक येऊन तिचा मृत्यू झाला आहे.

    • @IamMe927
      @IamMe927 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Life is precious than work! Don’t carry the stress that’ll damage one’s health. People mustn’t take the job too seriously and shouldn’t be carrying it all the time in their head. If needed they can consult to manage the stress. If it can’t be managed, then take a break from work.

  • @sandeepgholkar4824
    @sandeepgholkar4824 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूपच छान विषय संपवताना चे संदेश खूप विचार देणारा आहे आर्थिक उ्दिष्टे आनंदाने पूर्ण करता आली पाहिजे

  • @camperking5224
    @camperking5224 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    चांगला विषय निवडला व चांगल्या पद्धतीने मांडला,असले समाजात विशेषतः तरुण वर्गात अस्थिरता निर्माण करणारे विषय मांडत जा.
    फालतु खुन हानामारी असले न मांडता वैचारिक विषय हाताळत जा..
    शुभेच्छा

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 5 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    Ugach high package ( on paper) & Faltu che perks ( nako tya party, nako te voucher etc) gheun swatache nuksan krun gheu naka... Health, family and limited package bagun naukri nivdavi samjutdar vyaktine🙏

  • @ashoksuryarao9348
    @ashoksuryarao9348 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आपल्या देशात हुकूमशाही येणार या हिंदी पेक्षा भयानक होणार प्रत्येकाला राबवले जाईल

  • @pareshsolanki5710
    @pareshsolanki5710 5 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    नाऱ्या मूर्ती बोलेल का आता काही?

    • @yogeshsakhare2765
      @yogeshsakhare2765 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Pagal ahe to narya😂😂😂

    • @K.T-x7w
      @K.T-x7w 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      मूर्ती आता ६ महिने नॉन स्टॉप झोपेवर आहेत

    • @pradipbhosale9950
      @pradipbhosale9950 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂​@@K.T-x7w

  • @vishwambharpawar451
    @vishwambharpawar451 4 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    Government employees मध्ये सुद्धा खूप politics चालत..........कामाचा लोड pn खूप असतो....जो praminik काम करतो त्याच्यावरच जास्त प्रेशर टाकले jate....जो काही nhi nhi करत त्याच्यामागे union असते....

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      त्रस्त सरकारी नोकरांनी राजीनामा देऊन टाकावा मग. 👍

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      फुकट खाऊ लोकं काही काम करत नाहीत

    • @kingshivba365
      @kingshivba365 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tithe Jativadi politics asta

    • @chetanpatil2230
      @chetanpatil2230 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@DESIBOY-fe7nm same applied for private sector

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@kingshivba365आरक्षनातून आलेले लोक opn मधल्या नोकरांना मुद्दामून जास्त कामं लावतात. Opn वर्गातला एक व्यक्ती प्रकल्प घेऊन आला की त्याच्यावर सहीच देतं नाहीत.

  • @udayworld
    @udayworld 40 นาทีที่ผ่านมา +2

    म्हणूनच मी आयटी क्षेत्र सोडले आणि सरकारी नोकरीं पकडली... पगार कमी पण नसती लफडी नकोत... मजाल आहे कुणाची टेबलं वरून उठ म्हणायची..

  • @sagarkhalde424
    @sagarkhalde424 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    He poison भारतातल्या almost सगळ्या कंपनीमध्ये आहे ....labour extra hours without extra pay घेतले जातात सर्रास पणे ...पॅकेज चा नावाखाली एक रक्कम देऊन .
    नंतर प्रत्येक कामात impossible time line deun extra hours and extra day work karun घ्यायला proud feel hoto ithe ...

  • @Bhushan661
    @Bhushan661 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    महाराष्ट्रीयन लोकांना पुणे मुंबई मध्ये साउथ इंडियन नाहीतर नोर्थ इंडियन लोकांच्या हाताखाली मजुरी करावी लागते IT कंपनीस मध्ये
    किती काम केलं तरी प्रमोशन नॉन महाराष्ट्रीयन लोकांनाच भेटतात

  • @AmitAswar
    @AmitAswar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    कमेंट मधे बोलून काही होणार नाही.. सर्वजण एकत्र येऊन कंपन्यांच्या against law आणा

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      सरकारी बाबू अंमलबजावणी किती काटेकोर पणे करतील?

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आमच्या कंपनीत ४ महिने पगार नाही केंद्र सरकारने कायदे बदल केल्यामुळे कामगार हक्क न्यायालयात पण कामगारांची बाजू कमकुवत झाली त्यामुळे वेठबिगारी चालू आहे कंपनी वरून मालक बोलतोय १२-१३ तास काम केले पाहिजे आठवड्यातील सुट्टी दिवशी ६-७ बोलविता पगार बंद गुलामगिरी चालू केली आहे असे चित्र चाकण परिसरातील अनेक कंपन्या आहेत 🙏🏻

    • @alanx9777
      @alanx9777 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ह्यावर सरकारी वचक हवे

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@alanx9777 ऑफिसर हफ्ता घेऊन मोकळे होतात.

  • @jsm2755
    @jsm2755 5 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करावी. रात्री 1 ते सकाळी 9 असले शेड्युल नसावे.
    आम्हाला पण खूप काही workpressure येते.
    दिवसा कबडकाम करायचे नी रात्री साप काटे किडे यांना बाजूला करून रात्री पाणी देणे जमत नाही हो

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 5 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      मला वाटलेलंच ह्या तुम्ही लोक इथेपण रडायला येणार.

    • @jsm2755
      @jsm2755 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      तुम्हाला लवकरच बिग4 कंपनीमध्ये नोकरी लागावी अशी अपेक्षा आहे

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@jsm2755हो, म्हणजे मी दिलेल्या कराच्या जीवावर तुम्हाला घरदार चालवायला बरं. 😊

    • @happilyforever.aashuhappil2972
      @happilyforever.aashuhappil2972 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@DESIBOY-fe7nmमूर्ख आहेस

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@happilyforever.aashuhappil2972सरकारला नवनवीन खिरापतीच्या योजनासाठी वेठीस धरून, "अन्नदाता" "अन्नदाता" करत लोकांच्या डोक्यावर बसण्याऱ्यांपेक्षा मी चांगलाच आहे.

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अनेक कंपन्या व बॅकिंग मध्ये टार्गेट वर काम असते काही काळानंतर टार्गेट वाढ करतात कारण HR चांगले माहिती आहे ते काम पूर्ण होणार नाही नंतर पगार बंद करून गुलामगिरी चालू केली आहे काही कंपन्या मध्ये बिहारी भरून त्यांच्या काढून १२-१३ तास करून घेतात कमी पगार व दोन वेळेच्या जेवण्यासाठी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shankarmurgodi9794
    @shankarmurgodi9794 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कंपनी वर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार ने कठोर कायदे आणणे आणि त्याची अंमलबजावणी होणे महत्वाचं आहे. नाहीतर हे असच चालू राहणार.
    ही केस फक्त समोर आलेली आहे असे किती तरी समोर न आलेली केसेस असतील.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      "आम्ही मोदीला संविधान बदलू देणार नाही"
      🥱🥱

    • @mmk2044
      @mmk2044 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@DESIBOY-fe7nm मोदी तर एक प्यादा आहे. खरे चोर 100% आरक्षण भोगणारे आहेत.

  • @HGH2261
    @HGH2261 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जाधव साहेब, तुम्ही आज बोल भिडू ह्या चॅनल द्वारे फार महत्वाच्या विषयावर चर्चा केली ही वास्तुथिती जवळ जवळ 70,80% कंपन्यान मध्ये 10,12,14, 14 कामाचे तास ठरलेले आहेत त्या मूळे it क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर फार मोठा ताण येत असून बरेच लोकं मानसिक तणावात जीवन जगत आहेत, ह्या बाबत सर्व कामगारांनी कंपन्यान विरोधात आवाज उठवीला पाहीजे, की जेणे करून सरकार असा कायदा करेल की जेणे करून अश्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मानसिक त्रास होणार नाही.

  • @satya-lh4xz
    @satya-lh4xz 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ज्या कामामुळे आपल्या ला त्रास होतो...तिथं कामच कशाला करायचं...पैसा कमविण्यासाठी बरेच स्त्रोत आहे...कोणाच्या कशाला दावणीला बाधुन घ्याच..

    • @abhishek_67
      @abhishek_67 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ते स्त्रोत माहीत नसतात म्हणून अवघड होतंय..

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@abhishek_67 exactly.

    • @satya-lh4xz
      @satya-lh4xz 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@abhishek_67 झटपट पैसा पाहिजे.. दुसऱ्या मित्रांची नातेवाईक पाहुण्यांची खुप भुरळ असते..जास्त कष्ट करायला नको..हे महत्वाचे कारण आहे..स्त्रोत माहीत नाही असं कधी होत नाही..शिकणारा कसा पण शिकतो..👍👍😊

  • @pratikjagadale3216
    @pratikjagadale3216 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Big 4 नाही तर ज्या company च्या नावासमोर इंडिया आहे त्या company खूप बेकार आहेत
    Deloitee India
    EY India
    Kpmg India
    PWC India

  • @paragksa
    @paragksa 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आपल्या देशात चांगले labour laws नाहीत तेव्हा अशी harassment थांबणार कशी कुठल्याही big firms join करा work pressure आहेच. यामुळे परिस्थिती बिकट आहे.

  • @K.T-x7w
    @K.T-x7w ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भारत सरकार आपल्याकडून कर घेतं. पण आपल्याला काम करण्यासाठी चांगलं वातावरण मिळेल याची काळजी घेत नाही. कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकतात. हे कर्मचारी कर भरत असतात. पण त्यांची नोकरी जात असताना सरकार कोणतीही मदत करत नाही. सरकार केवळ आपल्याकडून कर गोळा करतं. पण आपल्याला किमान मूलभूत सोयी सुविधाही मिळत नाहीत,'

  • @HarshadA-q2r
    @HarshadA-q2r ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बोल भिडू टीम - लोकांना already माहीत असलेल्या बातम्या परत सांगता. तुमचा व्ह्यू, analysis हे शून्य. भाषा अशुद्ध.

  • @vipulpatil3130
    @vipulpatil3130 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कामाचा ताण आल्यावर काम सोडायला पाहिजे होत. आयुष्य सोडून देऊन काय मिळवल? आई वडिलांना शिक्षा??

    • @prasadcnavale
      @prasadcnavale 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      आई वडिलांनी शिकवल नाही की नोकरीपेक्षा जीव जास्त मोलाचा आहे.

  • @abc0075
    @abc0075 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Government should take this at high priority & Strong law required.
    Jai Hind 🇮🇳 🇮🇳

  • @KK-uo8td
    @KK-uo8td 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    नारायण मूर्ती म्हणतोय आठवड्यातले 70 तास करा. बामण माणुसकी शून्य असतात.

    • @mkadam9769
      @mkadam9769 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Hoy it is true

    • @K.T-x7w
      @K.T-x7w 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Murthy does not works on ground level, rather such top chairperson like Murthy merely asks questions about 14 to 21 hours ,in meeting to lower level management.
      And later Murthy think he works 21 hours in a day, this is not working at all

  • @sagarp288
    @sagarp288 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Appreciation for Supriya Sule! She has understood the situation of the employees.
    Gov nothing to do with employee welfare. 😢

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      What changes has the sector gone through after SS' understanding of the issue?

  • @ankushchavhan1789
    @ankushchavhan1789 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    पुण्यातली private company मध्ये पण असच आहे.... कमी पगार जास्त काम करून घेतात.... एखाद्या दिवशी जर तुमची तब्बेत खराब झाली तरी ही तुमची त्यांना काळजी नसते
    Company च्या employee सोबतच्या जे policy आहेत त्या फक्त नावापुरत्या आहेत

    • @princeandy007
      @princeandy007 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Company फक्त profit bagte त्यांना कामगारांशी काय देणे घेणे नाही

  • @Skb713
    @Skb713 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Maharashtra cha bihar lavkarch honar ahe 😂😂😢😢😢nuste rastyanee tech distat only bajaj.zat zut

  • @darshanapawar9470
    @darshanapawar9470 6 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    Engineering companies madhe hech chalte. 1 years che Kam 6 month madhe complete karun ghetat. Yamule heart attack che praman vadhle aahe. Office time sathi time limit asle pahije. Aani yat hi companya pilnuk kartat

    • @ashishbhoir3443
      @ashishbhoir3443 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Baro bar bolat Tai. Civil line madhe 12-12 tas kam karavtat Tari ajun 2 tas thambavi hi apecsha kartat Ani tasa pressure taktat. Kahi facility nahi det Varun ekdam kami pagar.

    • @abhi-starseed
      @abhi-starseed 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Correct ahe tai tujhe, mi Bangalore base eka automotive MNC company sathi punyatlya eka company through contract war kam karat hoto, already tithlya management chya chukimule project gandla nantar to complete karun dyayla 4 months cha timeline dila, actual project chi timeline 1 year hoti, they were expecting us to work for 10-12 hours a day to complete project , also they were paying only for 8 hours for each day. Lastly our company broke that contract saying employees resigned from the company.😢

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    We are workers not madjoor. 😢

  • @PARIKSHITJAMADAGNI
    @PARIKSHITJAMADAGNI 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आयटी चा फुगा असाच फुटणार आहे.

  • @yogeshinfotech5882
    @yogeshinfotech5882 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Aata fakt MNS culture aana Maharashtra madhe 😂 Ani manager la hana😂

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale5258 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हे असं असेल तर माणूस कामावर टिकू च शकत नाही
    जास्तीत जास्त 10 तास नाहीतर 12 तास आणि कामावरून घरी असेल तर ऑफिस चे कम बंद

  • @amikick
    @amikick 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Changing or leaving JOB is better than taking Life.... Its Important for everyone udèrstand... if you are such situation... take break and leave a Job..

  • @jadhavketan5982
    @jadhavketan5982 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Rajiv Memani ha bhurta manus ..tyachi purna choukashi karayala havi..zholar ahe toh..

  • @ganeshmali1166
    @ganeshmali1166 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Pune madhe IT/Manufacturing company band kelya pahije, Kam jast karun ghetat Bhosadiche

  • @dinkarjadhav787
    @dinkarjadhav787 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Private cmpny madhe saglikadech harassment hote mi 4 yrs kaam kele pn kai kamavla ny aaj gavi aloy sukhi ani samadhani life jagtoy

    • @AmitAswar
      @AmitAswar 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      गावाकडे काय करता आपण काही व्यवसाय टाकला आहे का

  • @vaijayantikulthe9839
    @vaijayantikulthe9839 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गव्हर्नमेंट ने कायदा केला पाहिजे

  • @WebseriesUniverse99
    @WebseriesUniverse99 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Not only in private sector..
    I'm working in Railways, it follows rules made by Britishers..
    No one want to change it because these rules are beneficial to higher authorities.
    Rahul Gandhi recently visit class4 employee and tells the truth. Hindi media give it high attention and footage , but no attention and any implementation by Railway Board or Railway Ministry.
    Work culture is like a hell..

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Consider resigning.

  • @b.a.r.i.s_1512
    @b.a.r.i.s_1512 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thanks for covering this ❤

  • @pradeepmoghe6896
    @pradeepmoghe6896 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बहुदा कमी अधिक प्रमाणात सगळ्या मोठ्या प्रायव्हेट कंपन्यांमध्ये कामाची हीच परिस्थिती आहे। ं

  • @santoshlashkar9105
    @santoshlashkar9105 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Respect SBI Employees.. 👍😄

  • @sagarp288
    @sagarp288 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    He sarv barobar aahe.
    Big4 madhale work culture khup khup kharab aahe. Tyamulech mi ajun Big4 join keleli nahi aani jar tyanni sudharana kelya tarach join karen future madhe.
    Work and private life balance is very important!

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo 46 นาทีที่ผ่านมา

    सरकारने या बाबतीत गंभीर असावे,सरकारचे नियंत्रण असणे गरजेचे आहे.

  • @prathmeshmayekar5454
    @prathmeshmayekar5454 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Hichya reporting manager la jail hoyla pahije

  • @SHREYAS19FEB
    @SHREYAS19FEB 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    8-9 tas kadhich navate IT madhe. Always 12-14 hr. Hyala Karan govt policies, lachari n chatugiri karnare managers n higher position holder Indians. Baher deshat mansala kimmat ahe pan India madhe fakt galchepi. Govt policies useless ahe

  • @dineshdsouza1641
    @dineshdsouza1641 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बक्कळ पगार घेतात तेव्हा वाटत नाही का ? 10000 पगार घेणार अकाउंटट जास्त काम करतो आणि बॉस 1000000 पगार महिन्याला कमावतो

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    ही व्हिडियो नारायन मुर्थी यांना दाखवा. 👊👊

    • @sanb2023
      @sanb2023 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kashala to nahi badlat dar 2 mahinyani phone...😂😂😂 lifestyle Murthy sarkhi thewa.

  • @software.engineers.daylife
    @software.engineers.daylife ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आजकाल सगळीकडे हेच चालू आहे, मी पण माझी पहिली कंपनी याच मुळे सोडली

  • @soccerlover7755
    @soccerlover7755 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Sir private banking var pan video banava sales pressure khup ahe, staff la bolaychi bhasha dekhil kharab ahe.

  • @abc0075
    @abc0075 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Almost true, Usa working culture & their offices in other countries are forced to work more than Us peoples.
    Indian government should have strong guidelines & regulations.
    Jai Hind 🇮🇳 🇮🇳

  • @rajvardhanpatil9899
    @rajvardhanpatil9899 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Mechanical engineer ला विचारा याविषयी

  • @SharadP10
    @SharadP10 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जास्त पगाराची हाव... वर्क लाइफ बॅलनस पण महत्वाचं.. बिग 4 कंपनी बद्दल बहुतेक सगळ्या ना जॉइनिंग चा पूर्वी माहिती असते... तरी पण जास्त सॅलरी च्या नादात जॉईन करून बसतात..

  • @rajeshpatil6872
    @rajeshpatil6872 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    IN MANY COMPANIES WORK PRESSURE IS NOT DISTRIBUTED EVENLY. THOSE WHO WORK SINCERLY ARE PRESSURISED TO DO EVEN MORE WORK. THOSE ENJOYING THEIR JOB DO NOT GET ANY PRESSURE. BUT AT THE TIME OF GETTING BENEFITS, THEY CLAIM MORE MONETARY BENEFITS. THIS HAPPENS IN MANY ORGANIZATIONS. CODE OF CONDUCT IS IS JUST A FARCE AS IT IS VIOLATED STRAIGHTLY. COMMUNALISM IS ALSO A BIG ISSUE IN INDIAN COMPANIES. ALL KEY POSITIONS ARE HELD BY THESE COMMUNAL PEOPLE IRRESPECTIVE OF THEIR QUALIFICATION, EXPERIENCE AND CAPABILITY.

    • @abhi-starseed
      @abhi-starseed 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Yes partiality is on peak, I'm victim of it

    • @sagarp288
      @sagarp288 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      You have pointed out perfectly.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@abhi-starseed do share your experience. 🙏

  • @Harshal-c1s
    @Harshal-c1s 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Discourage Capitalism, Encourage Socialism.

  • @akkip4814
    @akkip4814 ชั่วโมงที่ผ่านมา

    Company घेते 2 माणसाचं काम 2 माणसाचं पेमेंट पण देते 1 माणसाला अर्ध पेमेंट 😂

  • @meenapalkar9057
    @meenapalkar9057 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरच कामाचा ताण वाढला आहे. त्या मुळे आजार पण येते तेव्हा कामाचे तास कमी केले पाहिजे.

  • @shubhamadgulkar7675
    @shubhamadgulkar7675 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Murthi be like
    Sorry mla maaf kra ...😅

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 41 นาทีที่ผ่านมา +1

    Khup risk aahe job madhe...
    capacity nasel tar job karu naka...
    Jyanchi capacity aahe tyanna job milude tumchya jagi...
    Family la wel dya, fitness bgha...
    Paisa kay kasapn yeil...

  • @vinodbobade5139
    @vinodbobade5139 6 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    सगळ्यात जास्त hectic culture Banking मध्ये आहे. त्या वर पणा व्हिडिओ बनवा.

    • @SK-ws2yd
      @SK-ws2yd 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Pvt ka PSU?

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Nahi sarvat jast pressure mahsul vighagamadhey ahe

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आता शेतकरी येतील बघा रिप्लाय करायला

    • @PatilB12
      @PatilB12 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बरोबर बँकिंग मध्ये खूप ताण वाढलाय.. नुसतं सेल्स करायला प्रेशर केल जात..

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@AkshayKumar-fz7nw 😁😁😁

  • @anandwankhede3337
    @anandwankhede3337 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    new law should be come for this type of company....

  • @akkik12
    @akkik12 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Very sad😢.
    Nothing will happen and company will showcase that it was her mistake only.

    • @manuranka9402
      @manuranka9402 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Yes

  • @manohar9004
    @manohar9004 16 นาทีที่ผ่านมา

    Very good information thank you

  • @siddharthakamble-c1d
    @siddharthakamble-c1d 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    विचित्र घटना वाटते असे कोणते काम होते जे कामगार महीलेच्या जिवावर आले याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे

  • @shrikantsapkal991
    @shrikantsapkal991 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फक्त व्हिडिओ मनोरंजक बनवण्यासाठी आणि views वाढवण्यासाठी तुम्ही चुकीची माहिती देत आहात हे हास्यास्पद आहे. मी Big 4 पैकी 2 कंपन्यांमध्ये काम केले. इतर अनेक कंपन्यांपेक्षा EY better आहे.

    • @K.T-x7w
      @K.T-x7w 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      तू किती भामटा आहेस हे आम्हाला माहीत आहे

  • @software.engineers.daylife
    @software.engineers.daylife ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काचेच्या बिल्डिंग बाहेरून फक्त चांगल्या वाटतात

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बोल भिडो, नीट कायद्याचा अभ्यास factory act मध्ये लिहिलेले आहे किती कामाचे तास असावे उगाच काहीतरी बोलू नका. तुमचा अभ्यास नीट नाही.

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 44 นาทีที่ผ่านมา

    Govt labour law agencies should be strict

  • @saurabhsable8406
    @saurabhsable8406 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पुणयातील हाॅटेल कामगारांच्या परिस्थितीवर बोला

    • @prasadcnavale
      @prasadcnavale 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      हे म्हणजे जास्त पगार घेऊन शोषण झाल ना.. आता हॉटेल कामगार त्याच एवढ काही नसत.. कपटी समाज आहे आपला...