तु लय भारी आहेस....जे केलस ते केल अजीबात वाईट वाटून घेऊ नकोस....घरातली तुझी प्रत्येक कृती एका चांगला माणूस म्हणून दिसुन आली. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🎉
आर्या तु नक्की बिग बाॅस मध्ये यायलाच पाहिजे. तुझ्या एका थप्पडने एवढं fame मिळाली. आणखीन २-३ लगावली असती, तर प्रत्येक घराघरात आईवडीलांनी सांगितलं असतं आणि सांगतिल की, बघ जर तुला brave व्हायचं असेल, तर आर्यासारखी हो. अन्याय सहन करायचा नाही. भारत की बेटी 👌👏👏👏🙌🙌🙌
Thanku lokmat amchya lokanchya aarya la sandhi dilli ho karan aarya ata amhala amchi eka aai sathi mulgi.eka same age chya mulisathi friend,eka konala bahin.kontachi Tai vatate.aarya is a great great 👍
Ti ghaneradi bai nikki Arya tujhya payachi khalchi dhul pn nahi ye...kahich nahiye ti tujhyasamor ...Arya tu kharach khup changli ani pure hearted girl ahe ❤❤❤❤❤❤❤
आर्याची प्रतिक्रया सौम्य पण कडक आहे.कारण अशा लोकांना असाच धडा योग्य आहे.अति शहाणा त्याचा बैल रिकामा.ती " थप्पड तीच्या कायम लक्षात राहील ". 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
आर्या तू केलंस ते योग्यच केलस निकीला खरं तर तेव्हाच घरातून बाहेर काढायला पाहिजे होतं की किती दादागिरीने आणि सगळे नियम तोडून वागत होती असं वाटतं की बिग बॉस मध्ये खूप असलेली आहे तिच्या बाबतीमध्ये म्हणून निकी शेवटपर्यंत राहिली
तू महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण केल 🙏🙏😄
तु लय भारी आहेस....जे केलस ते केल अजीबात वाईट वाटून घेऊ नकोस....घरातली तुझी प्रत्येक कृती एका चांगला माणूस म्हणून दिसुन आली. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🎉
खूपच सुंदर मुलाखत ... आर्या the great ❤🎉
आर्या खूप छान आहेस अशीच रहा तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
आर्या तु निक्की बद्दल जे बोलली , खुप छान वाटलं ऐकून. ❤❤
खरंच आजुन चार मारली असतीस तर बरं झालं असतं😂😂😂😂
त्याच लायकीची आहे निकी
Nikki kutri la baherch yeu dya, mag aamhi sangato, body guard gheuanch firave lagel, big boss ni castism tar nahi kele na
Nikki kutri baher yeu de , aamhi bagha kai karto te, tila bodygurad gheuanch firave lagel, castizm zale aahe, ekala ek ekala ek asa nirnay zala
बरोबर एक मारल तरी बाहेर आणि चार मारले तरी बाहेर खरच चार हाणाय पाहिजे होते😂😂
Pan mala samjat nahie kon hiela voot Karat ahey
खुप छान आर्या ❤❤
लोक तुझ्या सोबत आहेत आमचे आशीर्वाद
I love you ❤Arya sis 😘
आर्या आता तरी खरं बोल
.सगळ्याना बिगबाॅस बायस आहे माहीती आहे .
Khup cchan interview Arya u are very true person
I proud of you Arya ❤️💯
😂😂😂
Aarya❤❤❤❤
बिग बाँस सारखा कार्यक्रम मनोरंजन म्हणून मराठी प्रेक्षक बघतो . यातूनच मराठी मनोरंजनाचा दर्जा किती ढासळलेला आहे हे समजत .
घरी बसून श्यामची आई सिनेमा बघ. छान वाटेल तुला. फुट इथून
वाघीण आहेस तू दीदी ❤️❤️❤️
आर्या तु रूद्र रूप दाखवले ते अन्यायाला धडा शिकवला आहे ह्याचा आम्हा सगळ्या महाराष्ट्र ला अभीमान आहे.. आर्या no 1❤🎉🎉🎉🎉
एकदम बरोबर केलस आर्या 💪🏼💪🏼💪🏼
आमच्या साठी तुच विनर आहेस, आम्ही आता बघणेच बंद केले Big Boss 😄
Arrya full support ❤❤❤
Ek no arya we support u❤️🔥
I like Arya ❤
निक्की ने बिगबॉसला पैसे दिलेत असं वाटतंय, कारण बिगबॉस निक्कीला खूप फेवर करत आहे जे की ते अजिबात योग्य नाही.
Big boss ne niki la paise dilet asa ghan wagayla... Darja heen show ahe ha ..samporn maharastra ne band padayla pahije
चुकी केलीत आणखीन चार मारायला हव्या होत्या .आम्हाला आनंद झाला.
Brave girl Arya ❤🙌
आर्या खरंच खूप छान केलस.हे यापूर्वीच व्हायला हवं होतं .आर्या तू याचं अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस.खुश राहा, आनंदी राहा .आम्ही तुझ्या सोबत आहोत.❤❤❤❤❤
आर्या तु नक्की बिग बाॅस मध्ये यायलाच पाहिजे. तुझ्या एका थप्पडने एवढं fame मिळाली. आणखीन २-३ लगावली असती, तर प्रत्येक घराघरात आईवडीलांनी सांगितलं असतं आणि सांगतिल की, बघ जर तुला brave व्हायचं असेल, तर आर्यासारखी हो. अन्याय सहन करायचा नाही. भारत की बेटी 👌👏👏👏🙌🙌🙌
Aarya एकच हृदय आहे किती वेळा जिंकशील
Thanku lokmat amchya lokanchya aarya la sandhi dilli ho karan aarya ata amhala amchi eka aai sathi mulgi.eka same age chya mulisathi friend,eka konala bahin.kontachi Tai vatate.aarya is a great great 👍
आर्या तू जे केलस ते एकदम बरोबर केलंस आम्ही तुझ्या सगळे सोबत आहोत
खरंच आत्ता कळलं प्लास्टिक पर्यावरणासाठी किती हानिकारक आहे आर्या तू काही चकीच नाही केल. पण खरंच अजून २, ४ लागावली पाहिजेत.
Aarya is brave girl
❤1 number Arya. God bless you ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
EK NO AARYA TYA NIKKICHI JIRLIYE FULL
I love you ❤️❤️ Arya siso
Aarya we ❤you we miss you
👍👍
Arya Arya Arya Arya ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Arya tu agdi barobar kelas ajun char marayla havya hotyas👍👍👍👍
Love you aarya ❤your great ashich raha
Physical strength chya task madhe dhakka buki,nakke tochne,chimte ghene,Lata marne vegle te sagle raga madhe Kiva jinknya sathi sagle kartat pan Intentionally kanakhali marne vegle.
❤❤❤
Arya tuch winner ahes tuch mast
Well done aarya👍👍👍👍👍 👋chikki 😂😂🤣🤣
बेस्ट इंटरव्यू
Best Aarya
Ti ghaneradi bai nikki Arya tujhya payachi khalchi dhul pn nahi ye...kahich nahiye ti tujhyasamor ...Arya tu kharach khup changli ani pure hearted girl ahe ❤❤❤❤❤❤❤
खूप छान आर्या
❤❤ Love you
छान kelas आर्या
🎉🎉🎉🎉🎉
अजून 4 ठेवायला पाहीजे होत ।।।।।आर्या एकही काफी है।।।।।।
Tu kharch vaghinch ahes proud of you🙏🎉🎉🎉
Aryaa❤
निक्की की क्या औकात है आमच्या मराठी मुली राखी और आर्या ताई के सामने 😂👍👌❤
निक्की पण मराठी आहे..😂
Aarya ❤ best
आर्या तु लय भारी केलंस 😂😂😂 आम्हाला हेच अपेक्षित होतं
Mast aarya kharokhar
छान..
बरोबर आहे जर कोणी खोड करत असेल किंवा तसं कारस्थान रचत असेल तर एक काय दोन द्यायला पाहिजेत.
मला निकी चा गेम अजिबात आवडत नाही. तु जे केलंस ते बरोबर केलस 🔥
एक नंबर आर्या निकीला तुडवायला लागते तू
❤❤❤❤love you sister🎉
सूरज ला सगळेच सपोर्ट करताय..... आर्या तू ग्रेट आहेत....सूरज जिंकावा
संस्कार म्हणून नाहीत निकी ला. तिचा पेरेंट्स नि यावर विचार करावा.आर्या तुझे विचार आणि संस्कार हें तुझा बोलण्यात दिसतात.
Niki che sanskar ch bhagar ahet he lagech kalun yeta .
Kupcha chan ❤ arya
आर्या ग्रेट ग्रेट ग्रेट आमची लाडकी
Proud of you Aarya. Fakt ek chukalis ekach dilis changali tudavayla pahijet hotis
आर्या तू खूप छानच खेळलीस आर्या तू केलंस ते बरोबरच केलंस काही वाईट वाटून घेऊ नकोस
Khup motha parakram kelya sarkhe ka krtayt lok.jas kahi deshya sathi kahi kel ahe.konasathi tari changal kel ahe
Aarya was a best girl.she was a very nice girl.tine khup kahi shikvala aahe
हो का 😂😂 आत्तापर्यन्त तुम्हाला कोणी काहीच शिकवलं नाही का? ते हया बावळट ने शिकवलं 🤣🤣
❤
छान केलेस अजून दोन ठेवून द्यायच्या होत्या नक्की च्या❤❤
Aarya Jadhav marathi chi Tyler Swift.
❤❤❤❤❤
आर्य बरोबर आहे
आर्याची प्रतिक्रया सौम्य पण कडक आहे.कारण अशा लोकांना असाच धडा योग्य आहे.अति शहाणा त्याचा बैल रिकामा.ती " थप्पड तीच्या कायम लक्षात राहील ".
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
महाराष्ट्र चि वाघीण...🙌🔥
सणसणीत लगावली ना👍 की हळू मारलस तिला🤔
अजून 5 कानाखाली मारायला हवं होतं
आर्या ❤❤मस्तच.
I support arya
ajun 4 kanakhali lavayachi hoti
एक चुकलं. येताना ते प्लॅस्टिक सर्जरीवालं नाक आणि बदकासारखं तोंड ह्यांवर काहीतरी करायला पाहिजे होतं.😂
आर्या 👌🏼👌🏼👍🏼👍🏼❤
अरबाजला का चिटकत होती 😂😂😂
Nikkkiii❤❤❤
Good ❤
आर्या खूप छान केलस आता अरबाज व फीकी च लग्न बीग बॉसने लावून दीलं की झालं की कार्यक्रम सक्सेस
Bigboss he barobar nay kel
Thumbnail vr chaa photo 😂❤
❤❤ only Aarya 🎉
Changl Kel beta 😊
नक्की च ये वाट पहातोय
Very nice Aarya.
तुझा गेम काय होता निकी शिवाय निकी करायची तेच तु करायची
आर्या तू किती समजूतदार मुलगी आहेस,निक्किच्या आईबद्दल कीती चांगलं मत व्यक्त केलंस बेटा,खरच तुझं कौतुक कराव तेवढं कमीच आहे.तू महाराष्ट्राची वाघीन आहेस
Aarya 🔥🔥
मेंटल मुलगी आहे
आम्ही तुजा सोबत आहोत...... अजून 1 तरी लावायची होती
आर्या तू केलंस ते योग्यच केलस निकीला खरं तर तेव्हाच घरातून बाहेर काढायला पाहिजे होतं की किती दादागिरीने आणि सगळे नियम तोडून वागत होती असं वाटतं की बिग बॉस मध्ये खूप असलेली आहे तिच्या बाबतीमध्ये म्हणून निकी शेवटपर्यंत राहिली
छान केलं आम्हाला तुझा अभिमान आहे ,असच पुढेही करत रहा ,आणि निकीला मारत रहा.😂