Tirupati Laddu Controversy: Balaji मंदिरातील प्रसादात जनावरांची चरबी? TDP चा YSR Congressवर आरोप का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • #BolBhidu #TirumalaLadduRow #TirupatiBalajiTemple
    आंध्र प्रदेशातलं तिरुमला तिरुपती देवस्थान. वर्षभरात साधारण पाच हजार करोड रुपयांचं उत्पन्न असलेलं जगातलं सगळ्यात श्रीमंत देवस्थान. किमान ६० ते ७० हजार भाविक दररोज भगवान व्यकटेश्वरांच्या दर्शन घेण्यासाठी या देवस्थानाला भेट देतात. इथून दर्शन घेऊन येणारे भाविक नेहमीच भगवान व्यंकटेश्वरांचा प्रसाद म्हणून तिथले लाडू घेऊन येतात. असं म्हटलं जातं की तिरुपतीला गेलेला एकही भाविक हा लाडवांचा महाप्रसाद घेतल्याशिवाय परत येत नाही. या महाप्रसादाला जवळपास ३०० वर्षांची परंपरा आहे. पण या लाडवांच्या प्रसादाबद्दल सध्या एक धक्कादायक माहिती समोर आलीय. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वातील आंध्र प्रदेश सरकारकडून या प्रसादाबद्दलचा एक टेस्ट रिपोर्ट सार्वजनिक करण्यात आलाय.
    यामध्ये प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी शुद्ध तूपाऐवजी जनावरांची चरबी आणि माशांचं तेल वापरण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. २०१९ ला जगन मोहन रेड्डींचं सरकार आल्यानंतर गेल्या पाच वर्षांत या प्रसादात भ्रष्टाचार करुन भाविकांच्या श्रद्धेशी खेळ झाल्याचे आरोप चंद्राबाबूंच्या तेलुगू देसम पार्टीकडून करण्यात येत आहेत. लॅब रिपोर्टमध्ये प्रसादात वापरल्या जाणा-या तुपाबद्दल करण्यात आलेला दावा काय आणि जगन मोहन रेड्डींच्या सरकारचा या सगळ्याशी संबंध काय, या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 162

  • @sudhirapte9019
    @sudhirapte9019 4 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    एवढं मोठं देवस्थान आहे मग त्यांनी गुणवत्ता तपासणी साठी स्वतः ची एक लॅब ठेवली पाहिजे

    • @kt4028
      @kt4028 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Aapke mandir sarkar cha hatat aahe 😢😢

    • @pranavpatil8740
      @pranavpatil8740 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Lab आहे already..... सगळे political issues आहेत....

  • @nitinshelke9024
    @nitinshelke9024 2 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    देवस्थान ताब्यात घेण्यासाठी सगळे खटपट

    • @VinayakShinde-ub8ik
      @VinayakShinde-ub8ik ชั่วโมงที่ผ่านมา +1

      देवस्थान सद्या सरकारच्या ताब्यात आहे

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 58 นาทีที่ผ่านมา +5

      शांतीदूत व क्रॉस वाल्यांची काय मानसिकता असते याचा तुला काहीच अंदाज नाही. काही दिवस शांतीदूत बहुल एरिया मधे राहून बघ.

    • @AtulKate-xr5qm
      @AtulKate-xr5qm 23 นาทีที่ผ่านมา +2

      Tujhya aaila jhavl

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    सुब्रमण्यम स्वामी बरोबर बोलले होते की राजकारणी माणसं कडे मंदिर च ताबा देवो नका

  • @karan_vlogs0926
    @karan_vlogs0926 3 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    तपासणी गुजरातला झाली म्हणूनच खरं सत्य समोर आलंय, नाहीतर आंध्राकडून हीच अपेक्षा आहे..

    • @user-nr8iz4zh2j
      @user-nr8iz4zh2j ชั่วโมงที่ผ่านมา +4

      आता मला कळाले हा पण एक गुजरातचा घोटाळा आहे. सपोर्ट घ्या बदल्यात रिपोर्ट तयार करून मिळाला असेल कदाचित.

    • @kunalshimpi7143
      @kunalshimpi7143 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@user-nr8iz4zh2jMaharashtra madhe check kar ek petation tak bhau

    • @aadeshchavan7729
      @aadeshchavan7729 58 นาทีที่ผ่านมา +2

      उलट बोलत आहेस

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 20 นาทีที่ผ่านมา

      😂😂😂😂😂

    • @gracefulworld4626
      @gracefulworld4626 10 นาทีที่ผ่านมา +2

      He gujraat lab nech kase ky check kel .. FSSI zople ahe ka .. he FAssi la hakls aai ghayna

  • @Tashwin2020
    @Tashwin2020 3 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    लाडू तपासणी गुजरात मध्ये झाली , येथेच सगळं स्पष्ट आणि 😂

    • @vedantdhole3422
      @vedantdhole3422 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      khup changla watla bhau fact hech jar tyaside n aste tar tumhi asech mhatle aste ka

    • @kiran.pachankar
      @kiran.pachankar 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      Converted rice bag spotted

    • @vedantdhole3422
      @vedantdhole3422 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ajun yek sangto research kara bhartatil lagylat mothi lab kuth ahe , white revolution kuth zale

    • @PiyushPatil-y1e
      @PiyushPatil-y1e 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Gujratla dairy products chi lab teating hote karan tithe dude utpan jast hote

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      गुजरातीचे गुलाम काहीही म्हणो, आमचा विश्वास नाही गुजरातच्या कोणत्याही प्रमाणपत्रावर

  • @rushidoke182k
    @rushidoke182k 4 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    जय शिवराय🚩
    जय श्री राम 🚩
    जय बालाजी🚩

    • @viralvdl1374
      @viralvdl1374 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Gai cha charbi cha ladu khalla bolle😂😂

    • @rdfty-nu8pr
      @rdfty-nu8pr 31 นาทีที่ผ่านมา +2

      Full support to जरांगे पाटील 🚩

  • @Pm-wq1sd
    @Pm-wq1sd 3 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    आता लाडू वरून राजकारण.😂😂😂

    • @AtulKate-xr5qm
      @AtulKate-xr5qm 22 นาทีที่ผ่านมา

      Tujya aaichya puchit pay

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 4 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    Peoples know ysr reddy loves muslim and their festivals 😢

    • @theone7359
      @theone7359 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      He is Christain

    • @gmg7253
      @gmg7253 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kuth pan hagaychi savay aahe reddy hindu aahe mandir chi committee madhye sarv hindu aahe tari apli manskita dakhvachich

    • @sandeshchougule6909
      @sandeshchougule6909 55 นาทีที่ผ่านมา +1

      सँपल टेस्ट आत्ता केली आहे तर YSR च काय विषय

  • @deepakchavan1291
    @deepakchavan1291 31 นาทีที่ผ่านมา +4

    काही केले तरी देवस्थान ताब्यात येणार नाही. गोविंदा

  • @karan_vlogs0926
    @karan_vlogs0926 3 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    जो हिंदु नाही त्याला..आंध्रा सरकारने स्वतः तर्फे हिंदु मंदिरावरच का ठेवलय?..

    • @indian62353
      @indian62353 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष नास्तिक आहेत पण तरीही भाजप सरकारने त्या नेत्याला हे पद दिले 🤦‍♂️

  • @shrinivasdeshpande8299
    @shrinivasdeshpande8299 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    देशात देव , धर्म - हेच राजकारणाचे केंद्रबिंदू ठरवले जातात . . . .

  • @user-nr8iz4zh2j
    @user-nr8iz4zh2j ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आता मला कळाले हा पण एक गुजरातचा घोटाळा आहे. सपोर्ट घ्या बदल्यात रिपोर्ट तयार करून मिळाला असेल कदाचित.

  • @AKSHAYNNNNNNNNNNNN
    @AKSHAYNNNNNNNNNNNN 3 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    Tirupati Mandir Gujrat la shift kara report barobar yetil😂😂

  • @ambadastayade6584
    @ambadastayade6584 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Hi sarv BJP chi Chandrababu Naidu la Badnam karnyache chhadyentra aahe. एवढ्या मोठ्या मंदिरात असे काम होऊच शकत नाही. ह्याची CBI chaukashi vhyayla पाहिजे.

    • @ketantijare2187
      @ketantijare2187 17 นาทีที่ผ่านมา

      Naidu BJP yuti cha aahe 😂 chamchya

  • @12thmaths54
    @12thmaths54 22 นาทีที่ผ่านมา +2

    खाताना म्हणायचे खूप Teasty आहे.

  • @akshaygangarde1739
    @akshaygangarde1739 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Amul la ghee banvaycha kam denyasathi chalu ahe he sagala

  • @sainathpatilpatil9193
    @sainathpatilpatil9193 30 นาทีที่ผ่านมา +2

    सुब्बा रेड्डी धर्मांतरण करुन क्रीचन झालेला मघ तो खरच असेल भेसळ करने

  • @LahuTekale-cj3np
    @LahuTekale-cj3np 3 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    गुजरात म्हणल कि चेरबी आढलणार ज्यांनी कोणी संयम्पल नेले त्यांची एकदा नार्को टेस्ट करा 😄😄😄

  • @kavitanavale3399
    @kavitanavale3399 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    चारा झाला, खिचडी झाली चिक्किपण झाली आणि आता लाडू 😂😂😂😂😂

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 21 นาทีที่ผ่านมา +1

    तपासणी संस्था *"गुजरातची"* आहे.....
    तसेच;
    सदर रिपोर्ट *"जुलै"* महिन्याचा आहे!!!!
    गोंगाट घालायला *"सप्टेंबर"* संपत आला........
    .
    शेवटी;
    *"गंगाधर ही शक्तिमान है!!!"*
    😂😂😂

  • @gunjansubhashdige6485
    @gunjansubhashdige6485 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    लाडू वरुण राजकारण 😅

  • @12345MBK
    @12345MBK ชั่วโมงที่ผ่านมา +8

    गुजरातच्या लॅबमध्ये टेस्ट होत असल्या कारणाने चरबी आढळणारच कारण ते कॉन्ट्रॅक्टर आता गुजरातच्या अमूल कंपनीला मिळाले पाहिजे आसा गुजरात सरकारचा डाव आहे

    • @AtulKate-xr5qm
      @AtulKate-xr5qm 22 นาทีที่ผ่านมา +1

      Ha tujhya aaila gujrat la jhavay lav

  • @ravindraabhang4709
    @ravindraabhang4709 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    T.....r....a...p for J M R.... भावना शी खेळ

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 4 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    तपासनि गुजरातला पाठवले यातच सर्व काहि आले आहे.

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan 4 ชั่วโมงที่ผ่านมา +26

      किती अंध व्हाल

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan 4 ชั่วโมงที่ผ่านมา +13

      Jase sagle virus ALL OVER INDIA CHE ( NIV ..NATIONAL INSTITUTE OF VIROLOGY..PUNE) ITHE पाठवला जातो
      तसाच National dairy development he Gujrat madhe ahe

    • @kiranpatil7969
      @kiranpatil7969 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tuzi aai pakistan madhin molanakade geli asnar croos breed hindu jamnhala khatla

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      हम मोदी विरोधी हिन्दू हैं ।
      हमें भारत देश,मोदी, भाजपा, आर एस एस, विष्व हिंदू परिषद, बजरंग दल, अग्नीविर, भारतीय सेना, मंदिर में पुजा करना, हिंदू त्योहार मनाना, गणेश पुजा इसका तिरस्कार है। हमें यह सब भारत के अंदर नहीं चाहिए। इसमें इस्लाम का अपमान होता है ।
      हमें भारत माता की जय, जयहिंद, वंदे मातरम बोलना अच्छा नहीं लगता । यह इस्लाम का अपमान है ।
      लेकिन हम सिर्फ कामेंट करेंगे और‌ऐसा सोचेंगे की शांती प्रिय, गांधीवादी , सेक्युलर, चुस्लीम हमें मदद करेंगे ।
      ये सेक्युलर लोग गणपति पंडाल, भारतीय सेना, अमरनाथ यात्रा पर पथराव करेंगे, हमला करेंगे। रेलवे लाईन पर गैस सिलेंडर, पेट्रोल बंबू, बड़े बड़े पत्थर रखेंगे ।
      और हम मोदी विरोधी हिंदू सिर्फ व्हाट्स अप कामेंट करेंगे ।
      आदरणीय राहुलजी भारतविरोधी ताकतों से मिलते हैं । पाकिस्तानी सेना और चायनीज सेना के लिए राजनीति करते हैं। खुल्लम खुल्ला हिंदूंओं को नंपुसक बनाने की बात करते हैं। जाती गणना करके हिंदूओं में आपस में लड़ाना चाहते हैं । इसलिए कितने भारतीय आदरणीय राहुलजी को देशद्रोही बोलते हैं आतंकवादी बोलते हैं।
      लेकिन हम मोदी विरोधी हिंदू --- देशद्रोही बनने से डरते हैं । आतंकवादी बनने से डरते हैं । हम रोहिंग्या और बंगलादेशीयों की मदद नहीं करेंगे। सब काम हमारे लिए शांती प्रिय गांधीवादी सेक्युलर चुस्लीम लोग करेंगे ऐसी अपेक्षा करेंगे।
      ओर
      हम सिर्फ कामेंट करेंगे और अल्लाह से अपेक्षा करेंगे की अल्लाह ताला मोदी को हटायेंगे।
      🎉🎉

    • @Critic72x786
      @Critic72x786 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thodya divast mullyancha gu pan khal tumhi lok

  • @thermodynamics10
    @thermodynamics10 2 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    म्हणजे जे जे लोकं तिरुपती बालाजी ला जाऊन दर्शन घेऊन आले, त्यांनी सगळ्यांनी गो मांस चं सेवन केले आहे ?? 😂😂😂

    • @pranavpatil8740
      @pranavpatil8740 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      सगळे political issues आहेत... लक्ष देऊ नका

  • @ShaunakDeo-gs2pr
    @ShaunakDeo-gs2pr 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    हा खोटा narrative आहे. गुजराती लॅब वर विश्वास ठेऊ नका

  • @akshaygangarde1739
    @akshaygangarde1739 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ji dairy ghee supply karte tya dairy cha market udya Amul la milel

  • @RAMTA_SLAYER
    @RAMTA_SLAYER 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Om Beefay Namah😂

  • @santoshkhairnar3159
    @santoshkhairnar3159 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    नमुना किती पठवले tar म्हणे गुजरातला... या वरूण प्रकर्णाची गंभीरता समजते............

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      कती द्वेषआंधळे होणार🙏
      Jase sagle virus ALL OVER INDIA CHE ( NIV ..NATIONAL INSTITUTE OF VIROLOGY..PUNE) ITHE पाठवला जातो
      तसाच National dairy development he Gujrat madhe ahe

    • @kiranpatil7969
      @kiranpatil7969 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tuzi aai pakistan madhin molanakade geli asnar croos breed hindu jamnhala ghatal tine

    • @shivamwaghmode7851
      @shivamwaghmode7851 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bhau hindu var jalan band kar 320 rs kg. N vikto ka tup

  • @balasahebdakhore-zf1nl
    @balasahebdakhore-zf1nl 11 นาทีที่ผ่านมา

    तिरुपती भक्त आता दुसरीकडे दान करणार..... डोक्यात ओळखा बरं कुठे कुठे करतील? 33 कोटी भगवान की जय हो!!!

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    200 किलो सोने जस पीतळ केले तसच आता या मंदीरावर डोळा असू शकतो 💯✅
    समजले का

  • @avliyacreation
    @avliyacreation ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लाडूत अशी भेसळ होऊ नये असे वाटतं असेल तर अंबानी ला या लाडू ची ऑर्डर द्या लालबाग मध्ये तर आम्ही चिकार खाल्ले जय हो अंबानी बाबा की😂

  • @SuchitaJadhav-gy7fg
    @SuchitaJadhav-gy7fg 17 นาทีที่ผ่านมา

    Good

  • @saibabycenter8635
    @saibabycenter8635 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मोदींनी जेवढा पैसा पाठवला आहे त्या पैशाचा आता वापर चालू केला आहे सरकार पाडण्यासाठी पण हे या थराला जातील असे वाटले नव्हते नारायण यांना कधीच माफ नाही करणार

  • @rajyashvantrao293
    @rajyashvantrao293 3 นาทีที่ผ่านมา

    जायचं बंद करा देवाच्या नवा खाली काय काय करतील हे
    आणि अस पण आपल्या गाडी वर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असला तर काढायला सांगतात. मग असल्या ठिकाणी का जायचं

  • @nasirpatel9255
    @nasirpatel9255 41 วินาทีที่ผ่านมา

    तिरुपती च्या प्रसादाची ही तऱ्हा, तर मग सामान्य दुकानात मिळणारे "शुद्ध तुपातील "" लाडू कसे असती याची कल्पनाच केलेली बरी @🥲🥲

  • @ambadastayade6584
    @ambadastayade6584 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    तुपची तपासणी ही गुजरात मध्ये होणे ही आरएसएस आणि भाजप ची चाल आहे हेच सत्य आहे. म्हणून त्या तुपाची चाचणी दुसऱ्या ठिकाणी होणे आवश्यक आहे. अशा कामात आरएसएस खूप तरबेज आहे.

  • @anuradhabirajdar3122
    @anuradhabirajdar3122 ชั่วโมงที่ผ่านมา

    supplier che name kay ahebahha

  • @sharifkhatik6643
    @sharifkhatik6643 45 นาทีที่ผ่านมา

    company che nav tar sag

  • @jagdishpawar119
    @jagdishpawar119 56 นาทีที่ผ่านมา +2

    स्वतःवर विश्वास नसलेल्या खुळ्या लोकांबद्दल काय बोलणार?
    देवस्थान म्हणजे फक्त फायदा फायदा आणि फायदा असतो. त्यामुळे मिळाले तो देवाचा प्रसाद मानून गोड मानून घ्यावा कारण नेहमीच भक्तांनी बुद्धी गहानच ठेवलेली असते.
    कोणत्याही धर्माचे वैशिष्ट्य हे स्वतंत्र विचार न करता धर्माचे पंडित, मुल्ला, पोप काय सांगतात हे निमूटपणे ऐकणे येवढाच असतो.
    त्यामुळे 'पदरी पडलं पवित्र झालं ' याप्रमाणे लाडू गोड मानून प्रसाद म्हणून भक्षण करा. यामुळे काहीही अडचण नाही हे भक्तांनी लक्षात घ्यावे

  • @sureshkande3256
    @sureshkande3256 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jabhi BJP walle beef exporters se donation lete hai to prasadme charbi,lard or gomas ki milavat me kyon objection ho?

  • @sagarkamble661
    @sagarkamble661 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    kamit kami TIRUPATI badal as khot bolu naka

  • @User_7g_vod
    @User_7g_vod 33 นาทีที่ผ่านมา

    Bhagwan hai kaha re tu 😢

  • @gracefulworld4626
    @gracefulworld4626 12 นาทีที่ผ่านมา

    Aap aaply police station madhe ya mandir trust vr complent kara dharm brast kela mhanun

  • @PrashThings
    @PrashThings 36 นาทีที่ผ่านมา

    Trimurti mandir Modi shah Surat la nenar ahet.

  • @sharadadavkar6969
    @sharadadavkar6969 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ya desyache Kay honar samajat nahi....mandirachya prasada madhe hi bhesal😮

  • @vijaydakhore3122
    @vijaydakhore3122 24 นาทีที่ผ่านมา

    गुजरात मधील लॅब 😂

  • @pradeepnaidu2902
    @pradeepnaidu2902 13 นาทีที่ผ่านมา

    Khara kai khota kai ha devalach mahit ache pan jo koni devachya samor khota bolnar tyala dev pandhra kodachi shiksha denaar.

  • @leogaming2108
    @leogaming2108 32 นาทีที่ผ่านมา

    अभितक सो रहे थे क्या

  • @karan_vlogs0926
    @karan_vlogs0926 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    भेसळी कांग्रेस...

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सगळेच बाटले.......😂😂😂😂😂😂😂

    • @Note_143
      @Note_143 ชั่วโมงที่ผ่านมา

      आस्था विश्वास बाटत नसतो मित्र राहिला प्रश्न शरीराचा त्याची तर राखच होणार आहे🙏

    • @technoideain8786
      @technoideain8786 6 นาทีที่ผ่านมา

      बिमट्यानो 22 प्रतिज्ञा चे पालन करा

  • @gracefulworld4626
    @gracefulworld4626 11 นาทีที่ผ่านมา

    Gov. Ani trust karudn kadhun ghay mandir ... nahe tr he trust konta pan dharmachi bharti kartay ani he ase dhande kartat

  • @Game_saver2
    @Game_saver2 3 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    काँग्रेस हटाव धर्म बचाव ❤

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      भाजपा हटाव देश बचाव

  • @pradeepnaidu2902
    @pradeepnaidu2902 16 นาทีที่ผ่านมา

    Tirupati mandirila badanam karnyachya ha prayatana ahe, 2019 cha sample ata ka samor alla, te hi Gujarat la tapasani sathi pathavala hyb chya lab madhe pathava sample,asa koni hi nahi karu shakto, fakt political revenge naidu gheun rahile, kamit kamit BJP je ramacha nav gheta jhooth naka bolu dev ahe.

  • @krishnaambhure7499
    @krishnaambhure7499 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ysr ne 188 cr tya chya dharmala dilet

    • @om77737
      @om77737 47 นาทีที่ผ่านมา

      Converted christian 😂

  • @sks1464
    @sks1464 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    ब्राम्हण लोक पहिले आनंदाच्या दिवशी गाई च्या वासराचा बळी देत वा चवीन खात नंतरवून बुद्ध, जैन धर्माच्या प्रभावामुळं ते शाकाहारी झाले 💯💯💯

    • @anirudhavadgavkar3747
      @anirudhavadgavkar3747 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      😂😂😂😂

    • @sks1464
      @sks1464 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      @@anirudhavadgavkar3747 हसल्याने इतिहास नसतो बदलत ब्राम्हण लोकांमध्ये काही प्रथा अजून ही आहेत आता त्याच स्वरूप बदललं

    • @ybl456
      @ybl456 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😂 ITUS degree dharak mandali😂😂

    • @vadirajtadas7448
      @vadirajtadas7448 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Praman de gadhva

    • @vadirajtadas7448
      @vadirajtadas7448 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Praman de tu je kahi boltos hya mage brahmandvesh aahe

  • @krishnaambhure7499
    @krishnaambhure7499 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ysr congress fakt hindu la taget

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हा प्रकार दुर्दैवी आहे

  • @perplexreality6081
    @perplexreality6081 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Landyanna prem karnara YSR Congress

    • @user-rr9nh1ji9i
      @user-rr9nh1ji9i 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ghari khayla ahe ka.. Loan fedaych bagh adhi.. Ala dharma var bolayala bhikharda

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझ्या बायकोवर मी करतो की प्रेम 😂😂😂😂😂

  • @crushboy3318
    @crushboy3318 31 นาทีที่ผ่านมา

    गोरक्षक शेट्ट उपटत आहेत का आता??

  • @sanjaykulaye1164
    @sanjaykulaye1164 25 นาทีที่ผ่านมา

    तुपाची तपासणी गुजरात ला झाली यामध्येच सगळं काही आहे.

  • @BalajiShinde-b9j
    @BalajiShinde-b9j ชั่วโมงที่ผ่านมา +2

    BJP च हाथ असेल

    • @rajbhushankamble9846
      @rajbhushankamble9846 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Haath ???
      Haath-Paay...donhi ahe

  • @abhishekbhagwat5285
    @abhishekbhagwat5285 13 นาทีที่ผ่านมา

    Aho BJP che.lok.mandir vyavasthapan committee madhe hote. Ye adhe pach varshe nahi bolale ata bolatay... Ladu cha tender cancel karayacha ahe ani apalya manasala dyayacha ahe ...mhanun he sagali natak ..😂😂