Wahh chinmay.. pahila ardhi post read krun dakhvli..ani te election ladhvnar asa content create kela..ani last la rahileli Post read krun sangitl ki te kontahi paksh join nahi krnar asa sandesh tyani dila ahe
भाऊ प्रस्थापित राजकारणी किती मोठे चोर आहेत हे आपण जाणतो. मग आपणच नवीन चेहऱ्यांना विरोध का करतो? नवीन उमेदवारांना संधीच न देता जुन्या माजलेल्या चोरांनाच मत देणे हे बरोबर आहे का?
महाराष्ट्रातून एवढे भैये निवडून येतात.. एखादा मराठी माणूस निवडून येऊ दे की बिहार मधून ❤
Kuthala bhaiyya nivdun aala Maharashtratun . Ek Udaharan de .
भाजप वाले बघ मुंबई मध्ये 😂@@tusharwable3256
@@tusharwable3256 अबू आझमी,
नवाब मलिक
@@tusharwable3256 kripashankar singh, Sanjay Nirupam.. ek काय किती उदाहरण आहेत
Aatankwadi up bihari
जन्म भूमीत या बाळापूर मतदारसंघ निवडून या
त्यांचं लग्न मुंबईत नाहीतर सासवडला झालेला आहे मी फोटो काढायला होतो....
Ho ..mi Teva saswad la rahaycho ani lagnache purn city mdhe laglele posters, purn taluka ata hota lagnala ti gardi..he sgl mi sudha anubhaval ahe
राजकरणात खूप पैसा दिसतोय राव...
Ajun andyatun baher nhi aala ka tu😂
जिल्हयाचा आयजी पोस्ट नसते रे . पूर्णिया रेंज चे आयजी होते ते.
लग्न सासवड ला झालं होत भाऊ , आणि लग्न अरेंज आहे रे .
मग विचार करा हे media वाले किती missinfo देत असतील समाजात
Welcome Purander Dagi🎉
दागी(dagi) म्हणतो का अमल्या ये उद्या आफिसला
कारे मित्रा मस्ती चढली तुझ काय नुकसान केले लांडे साहेबांनी हातात मोबाईल आहे की कोणाच्या ही विरोधात कमेंट करतांना दहा वेळा विचार करावा
Mast kel bhavuni ashe mansachi garaj ahe rajkarnat❤
लंग्न मुंबईत नाही... पुणे बारामती रोडवर... सासवड च्या मोकळ्या मैदाणात झाले होते.... मी होतो लग्नाला.... काय थापा मारताय राव
Black money white karayla
राजिनामा दिला ती मोठी चूक केली राजकारनात खुप पैसे लागतात त्याचेकडे आहेत त्यांचे भागातून ऊभे रहाणे योग्य भिहार मधून येऊ शकतात
आधी पटना मग हरल्यास पुरंदर
Tas naste hote😂
वाट बघा
@@maheshmemane181 correct brother❤
मला पण नोकरी सोडावी वाटते पण खायचे वांदे होतील
Vijay bapu , shivdip daji , mamta tai ....
Leaders
ते आता बिहारचे रहिवासी असल्याने बिहार मधून लढतील
Purandhar 🚩
Yeudya 4 thi napas zalya pekshya ips zala tr kay wait.
पारस गांव चे आहेत ते
Tyach gav Paras aahe bhau akolaya madhal
Wahh chinmay.. pahila ardhi post read krun dakhvli..ani te election ladhvnar asa content create kela..ani last la rahileli Post read krun sangitl ki te kontahi paksh join nahi krnar asa sandesh tyani dila ahe
Kasa surname aahe 😂😂😂
प्रस्थापित राजकारण्यांना "चोर" म्हणणारे लोक ह्याला का विरोध करत आहेत?
Paise Jamaun Challa bhau aata desh lutayla😂😂😂😂
भाऊ प्रस्थापित राजकारणी किती मोठे चोर आहेत हे आपण जाणतो. मग आपणच नवीन चेहऱ्यांना विरोध का करतो?
नवीन उमेदवारांना संधीच न देता जुन्या माजलेल्या चोरांनाच मत देणे हे बरोबर आहे का?
To akolyacha ahe.... Tithe pn rahu shakato na ubha.... Sasarwadi la kashala jail....
सासवड ला सासरे भक्कम आहेत😬😂
अबे पारस गाव चे आहे
पुरंदर फक्त बापूच
सन २००९ पुर्वी बापू काय मुंबई येथे मासे🐠🐋🐟 पकडत बसले होते. त्या पुर्वी पुरंदर चा दुष्काळ नाही दिसला. 😂😂😂
नोकरी करून कंटाळा आला होता भाऊ ला मस्त केल 🙏