Walmik Karad वरुन Uttamrao Jankar यांचा Dhananjay Munde, Ajit Pawar, Devendra Fadnavis वर गंभीर आरोप

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 669

  • @Sambhaji2408
    @Sambhaji2408 9 วันที่ผ่านมา +604

    अगदी बरोबर बोललात साहेब तुम्ही अश्याना वेळीच ठेचले पाहिजे

    • @ashokbirajdar2480
      @ashokbirajdar2480 8 วันที่ผ่านมา +10

      10 वर्षे कोण सांभाळला तेव्हा पासून कोणाबरोबर होते काय केले कुणाच्या नेतृत्वात हा दहशत चालू होता सगळ्यांवर कडक कर्यावाई झाली पाहिजे

    • @vijaykalangutkar7813
      @vijaykalangutkar7813 7 วันที่ผ่านมา +1

      ​@@ashokbirajdar2480 Dhananjay Munde he agdi kahi mahinya purvi paryant mhanje kiman 9 varshapeksha jast kal Sharad pawar sahebanchya NCP t hote.

    • @lahunavsupe
      @lahunavsupe 5 วันที่ผ่านมา

      @@vijaykalangutkar7813 त्यांना आजही पाठीशी घातलं जातंय.. नाहीतर त्यांचा कार्यक्रम एवढे सगळे पुरावे असताना वाचणे कठीण आहेत.. ते दोघांच्याही पदराखाली दडत आहेत.. असेच एक अहिल्या नगरचे दिग्गज अजित दादांना नडले होते. त्यांचा कार्यक्रम केला अजित दादांनी.
      आत्ता ते BJP मध्ये गेले आहेत. तर त्यांचे निर्बंध शिथिल केले गेले म्हनून विधानसभेला अर्ज भरला होता.. परंतू त्यातही अजित दादांना फटका बसेल म्हणून त्यांना पुन्हा हटवण्यात आले..
      सारांश: हे राजकिय नाटके चालूच राहतील मात्र दहशत वाढेल आणि लोकशाही मरेल अश्या कृत्यांनी..सरपंचावरील वेळ तुमच्यावरही येऊं शकते..

    • @Nobodyteachme
      @Nobodyteachme 2 วันที่ผ่านมา

      33 hoi paryant saheb vaat pahat hote. Ata media Samor ale.

    • @Sambhaji2408
      @Sambhaji2408 2 วันที่ผ่านมา

      @ जस तू आता बिळातून बाहेर आलास तसंच समज

  • @sandeepkhandave6263
    @sandeepkhandave6263 9 วันที่ผ่านมา +361

    जानकर साहेब धन्यवाद.....

  • @ramchandralawate3234
    @ramchandralawate3234 9 วันที่ผ่านมา +241

    अगदी बरोबर बोललात जाणकर साहेब....❤❤❤
    माळशिरस मधे एवढ होणार नाही..शंभर टक्केच

  • @yogeshjagtap7090
    @yogeshjagtap7090 9 วันที่ผ่านมา +238

    32 खून करूनही आरोपी मोकाट

    • @karbharitbapumalode7338
      @karbharitbapumalode7338 8 วันที่ผ่านมา

      जय टरबूज्या

    • @SHANKARKHORGADE-k9y
      @SHANKARKHORGADE-k9y 8 วันที่ผ่านมา +2

      Sarvsamanyacha wali aahe ka,porichi ched kadhtat, bhau mhanayala gela tar hat pai todtat, he kai aahe.yala jababdar jo rajkarni aahe tyala pahle jail madhe taka.

  • @शिवचक्षु
    @शिवचक्षु 9 วันที่ผ่านมา +120

    आज शनिवार आहे, शनिदेवा लवकर न्याय द्यावा.तरच तुमची दहशत राजकारणी लोकांना राहील.

  • @ganeshdeshmukh2536
    @ganeshdeshmukh2536 9 วันที่ผ่านมา +252

    खर बोलणारा माणूस जानकर साहेब

  • @sutradhar302
    @sutradhar302 9 วันที่ผ่านมา +250

    वाल्या ला अटक करा...आणि धण्या च मंत्रिपद काढून घ्या

    • @munnabhai-xu6dr
      @munnabhai-xu6dr 9 วันที่ผ่านมา +2

      Walyacha walmiki honar😂 ani ramayan var nibandh lihnar😂

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 9 วันที่ผ่านมา

      Alaaa Ka Tuza Mulvyadh baher 😂😂😂
      Mantri pad kadhun ghya😂😂😂
      🍌🍌🍌😂

    • @PareshKhedekar-lp8qw
      @PareshKhedekar-lp8qw 8 วันที่ผ่านมา +2

      Encounter solutions aahe

    • @ramdasshirsat1993
      @ramdasshirsat1993 8 วันที่ผ่านมา

      तुझी तील कुवत

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 7 วันที่ผ่านมา +1

      Aapli layki kay, boltoy kay😂

  • @irfan.smulani2612
    @irfan.smulani2612 9 วันที่ผ่านมา +86

    आमचा ढाण्या वाघ उत्तमराव जानकर साहेब❤

  • @rajkumarpatil5971
    @rajkumarpatil5971 9 วันที่ผ่านมา +99

    जानकर साहेब धन्यवाद

  • @bhaskardawbhat7491
    @bhaskardawbhat7491 9 วันที่ผ่านมา +448

    तशा आईघाल्या लोकांना निवडून देणारे लोकही आईघाले आहेत

    • @infinite.dreamz
      @infinite.dreamz 9 วันที่ผ่านมา +2

      😂😂

    • @Poojawagh2004
      @Poojawagh2004 9 วันที่ผ่านมา +41

      Vanjaryanmadhe chalte te 😂😂

    • @Prathamesh990
      @Prathamesh990 9 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @dnyanobaankade3950
      @dnyanobaankade3950 9 วันที่ผ่านมา +2

      शंभर टक्के बरोबर बोललात.

    • @amolnimbalkar1258
      @amolnimbalkar1258 9 วันที่ผ่านมา +3

      Khara.bolala.

  • @Bakalbandelu
    @Bakalbandelu 9 วันที่ผ่านมา +72

    अगदी बरोबर आहे

  • @DurwankShitole
    @DurwankShitole 9 วันที่ผ่านมา +102

    तुम्ही खरोखरच बीडचा व परळीचा वास्तव सांगितलेला आहे

  • @rrt383
    @rrt383 9 วันที่ผ่านมา +98

    करा मंत्री अजून त्याला 😮

  • @ommagar4009
    @ommagar4009 9 วันที่ผ่านมา +60

    आमच्या माळशिरस तालुक्याचा ढाण्या वाघ जानकर साहेब अगदी बरोबर बोललात

  • @vinayasankhe3102
    @vinayasankhe3102 9 วันที่ผ่านมา +102

    असा माणूस Bjp च्या सत्तेत अजून मोकाट आहे म्हणजे ही तर आश्चर्याची गोष्ट आहे

  • @laxmikantshete3049
    @laxmikantshete3049 9 วันที่ผ่านมา +45

    साहेब अडीच वर्षांपूर्वी धनंजय मुंडे तुमच्या सोबतच होते, तुम्ही एकाच पक्षात होते.
    देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा हीच आमच्या सारख्या सामान्य मानसाची मनापासून ईच्छा आहे 😢😢

    • @Devkate9977
      @Devkate9977 9 วันที่ผ่านมา +9

      तेव्हा सत्ता नव्हती 2.5 वर्षात वाल्मीक नी रावणासारख आती केलेय😢

    • @okline3056
      @okline3056 8 วันที่ผ่านมา

      येडपटा आडीज वर्षापुर्वी जानकर बीजेपी मध्ये होते,अक्कल आहे का तूला काहीपण बडबडत आहेस😊

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 9 วันที่ผ่านมา +59

    32 खून????? बाप रे.....

  • @Ok69omi
    @Ok69omi 9 วันที่ผ่านมา +47

    धन्यवाद जानकर ❤

  • @Sandeeeep.youtube
    @Sandeeeep.youtube 9 วันที่ผ่านมา +50

    धन्यवाद हे सगळ मांडल्याबद्दल 🙏

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 9 วันที่ผ่านมา +29

    जानकर साहेब धन्यवाद ❤❤

  • @akshayharpude358
    @akshayharpude358 7 วันที่ผ่านมา +8

    अरे 32 खून केलेत अणि गुन्हेगार सरळ बाहेर फिरतोय लाज वाटली पाहिजे न्याय देवतेला....😡😡😡

  • @dattajagtap9369
    @dattajagtap9369 9 วันที่ผ่านมา +37

    मी स्वतः केज मध्ये राहतो , जाणकार साहेब खरं बोलतं आहेत . खोटं केसेस करणे, दमदाटी करणे, पैसे उकळणे याचा धंदा होता 😮😢 आणि या वाल्मीक ल पाठबळ होत धनु च😅

  • @rajudaund7229
    @rajudaund7229 9 วันที่ผ่านมา +51

    पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक,ठाणे, कशासाठी चर्चेत तर विकासकामे, मेट्रो, कंपनी रोजगार, इत्यादी विकासकामे आणि आमचं बीड कशासाठी चर्चेत असल्या कुप्रसिद्ध कारणासाठी आहे आता तरी लोकांनी विचारपुर्वक लोकप्रतिनिधी निवडावा

    • @yogeshsakhare2765
      @yogeshsakhare2765 9 วันที่ผ่านมา

      Congratulations beedkar.... 😂😂😂😂

    • @DipakTayade-qu2wz
      @DipakTayade-qu2wz 8 วันที่ผ่านมา

      @@rajudaund7229 पुढचा वेळी आपण evm ला सांगून चांगला पुढारी निवडून आणू 😄😄😄

    • @Farmermh
      @Farmermh 8 วันที่ผ่านมา +1

      जानकर यांनी बीड च पार्सल परत पाठवलं आहे.पोहचलं का😂

  • @sampatjadhav9235
    @sampatjadhav9235 9 วันที่ผ่านมา +42

    एकदम बरोबर आणि खरं सत्य वास्तव आहे भावांनो,,उघडा डोळे, बघा नीट, ऐका आणि मग विचार करा,,🎉🎉बीड चा, बिहार, कसा काय, करून,टाकलाय, बरं का, भावांनो,,हे सत्य, वास्तव चित्र,, नक्कीच,, बिहार पेक्षाही,, जास्त वाईटच,, म्हणावे लागेल,,‌.🎉🎉 आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात,, आजच्या घडीला तरी,,..., कायदा, सुव्यवस्था, निर्दयी पणाने, पायदळी तुडवून च, हे, सर्व काही,,बिन बोभाट,,पणे,,‌सत्तेचा,,.‌माज आणि,, गैरवापर करून च,,..🎉🎉 आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात,, बिहार पेक्षाही,, वाईट परिस्थिती,, निर्माण करून टाकली आहे,, बरं का,, भाऊ,... सत्यमेव जयते,,,🎉जय हिंद 🎉 जय महाराष्ट्र, नाशिक,

  • @sachinkamble6876
    @sachinkamble6876 8 วันที่ผ่านมา +12

    Evm हटाव देश बचाव सत्तेचा माज करतात असे लोक योग्य नेता व पक्ष निवडावा सामान्य लोकांनी

  • @BITS93598
    @BITS93598 9 วันที่ผ่านมา +58

    खर बोलणारा माणूस जाणकार साहेब

  • @patilmanaklal4473
    @patilmanaklal4473 9 วันที่ผ่านมา +37

    अजीत ,धन्या सौबतच कार्यक्रम करतात😢

  • @Gane122
    @Gane122 9 วันที่ผ่านมา +25

    100% right sir❤

  • @a.p.waghmode1348
    @a.p.waghmode1348 9 วันที่ผ่านมา +42

    माननीय आमदार उत्तमराव जानकर साहेब हे एक लढाऊ नेते ❤❤🎉🎉

    • @bhimashankarkhade3802
      @bhimashankarkhade3802 5 วันที่ผ่านมา

      जानकर साहेबांना सांगा आमच्या शेर चे घेतलेले पैसे परत करा

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 9 วันที่ผ่านมา +162

    कोणीतरी आता बापू बिरू व्हावं लागेल

    • @ArunKagbatte
      @ArunKagbatte 9 วันที่ผ่านมา +6

      तुम्ही व्हा की😂

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 9 วันที่ผ่านมา +7

      @ArunKagbatte होत होत आता होच लागेल आणि होणारच

    • @adsatishsatpute1239
      @adsatishsatpute1239 9 วันที่ผ่านมา

      करा सुरवात तुमच्यापासून..कोणीतरी कशाला

    • @Investing-power
      @Investing-power 9 วันที่ผ่านมา

      तुझ्यात दम नाही का 😂😂😂

    • @Comment.masters
      @Comment.masters 7 วันที่ผ่านมา

      Krch ke

  • @anantkadam3893
    @anantkadam3893 9 วันที่ผ่านมา +20

    जानकर साहेब सत्य समाजासमोर आना संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे..

  • @abcdpatil4545
    @abcdpatil4545 9 วันที่ผ่านมา +34

    Jankar saheb🔥🙏

  • @sougramsonawane8134
    @sougramsonawane8134 8 วันที่ผ่านมา +9

    आहेत ना गृह मंत्री, कारवाई करतील....

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz 9 วันที่ผ่านมา +13

    मीडिया मूळ हे प्रकरण उजेडात आलं आणि जे मीडिया समोर प्रकरणे आले नाही त्यांचं काय? अशे दाबून टाकण्यात आलेली प्रकरण बाहेर काढा आणि दहशत मुक्त बीड करा हे 🙏🙏🙏

  • @ashokmankar1242
    @ashokmankar1242 9 วันที่ผ่านมา +10

    बरोबर आहे

  • @rajujaybhaye9241
    @rajujaybhaye9241 9 วันที่ผ่านมา +30

    राज कारण करु नका रे त्या मानसाला न्याय मिळुन द्दा

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 9 วันที่ผ่านมา +8

      न्याय हा राजकारण करूनच मिळतो किँवा मिळवावा लागतो, गप बसून न्याय मिळत नाही..

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 9 วันที่ผ่านมา +2

      Garib shetkaryancha pik vima vatun khava tumhi eka jatiche lok

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 8 วันที่ผ่านมา

      ​@@satishtakalkar7578सुशांत देशमुखल मियाळलका नाय राजकारण केलं कुटा गेला ते मुद्दा

  • @ashoklatake6806
    @ashoklatake6806 9 วันที่ผ่านมา +9

    धन्यवाद जानकर साहेब

  • @mukundpawar6389
    @mukundpawar6389 9 วันที่ผ่านมา +25

    अगदी बरोबर आहे. सत्तेचा वापर करून या सर्व गोष्टी घडतात.

  • @sandipshinde6732
    @sandipshinde6732 9 วันที่ผ่านมา +14

    सत्तेचा माज जनता उतरवेल का😢

  • @sachinmagadum2681
    @sachinmagadum2681 9 วันที่ผ่านมา +40

    हेच महाविकास आघाडीच्या काळात झाल असत तर कीती थयथयाट केला असता ह्या लोकांनी.

  • @KisanMore-s2e
    @KisanMore-s2e 8 วันที่ผ่านมา +4

    जो तो आपल्या समाजाच्या मागे पळतो त्याला माणुसकीचं मानवतेच काही घेण देण नसतं.

  • @GK72854
    @GK72854 9 วันที่ผ่านมา +18

    साहेबांचा नाश्त्याच्या ५ उंद्रांचे नियोजक जाणकार साहेब.

  • @king-bz9db
    @king-bz9db 7 วันที่ผ่านมา +5

    सत्य परिस्थित आहे

  • @pawar8683
    @pawar8683 9 วันที่ผ่านมา +25

    जानकर साहेब महाराष्ट्राचा बुलंद आवाज

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 8 วันที่ผ่านมา +3

    Kandhar...
    Perfect analysis

  • @devandbhujade7714
    @devandbhujade7714 3 วันที่ผ่านมา +1

    पेशवाई च्या आशीर्वादाशिवाय हे घडू शकतं नाही.

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 9 วันที่ผ่านมา +22

    जानकर साहेब ईव्हीएमचा लढा चालू ठेवा.
    संपूर्ण भारतात बॅलेटवर मतदान झाले पाहिजे.

    • @GY67PN
      @GY67PN 7 วันที่ผ่านมา

      Evm काय दोष ? एवढी दादागिरी असेल तर कोर्या मतपत्रिकावर शिक्का मारू शकतो.

  • @ramkadam6656
    @ramkadam6656 8 วันที่ผ่านมา +3

    जे लोक आरोपीचे समर्थन करत आहेत त्यांच्यावर वेळ लवकरच येईल.

  • @anwanenikhil2627
    @anwanenikhil2627 9 วันที่ผ่านมา +3

    एकदम बरोबर

  • @DadaJadhaw-z9j
    @DadaJadhaw-z9j 9 วันที่ผ่านมา +8

    सर्व मराठा समाज माळशिरस तालुक्यातला तुमच्या पाठीशी आहे उभा राहील तुम्ही खरं बोलला आणि बोलला त्याबद्दल अभिनंदन

  • @MurlidharKale-k1h
    @MurlidharKale-k1h 9 วันที่ผ่านมา +5

    खर

  • @MaheshPhapale-d3t
    @MaheshPhapale-d3t วันที่ผ่านมา

    Agdi barobar aahe saheb

  • @sshinde234
    @sshinde234 9 วันที่ผ่านมา +6

    Very nice explanation

  • @shashikantgaikwad9373
    @shashikantgaikwad9373 4 วันที่ผ่านมา

    Thank you sir ji jai bhim jai savidhan Jai Ho ji aapka

  • @shubhamraut9749
    @shubhamraut9749 8 วันที่ผ่านมา +2

    आपल्या मतदार संघात पण मोहिते पाटलांन किती केलेत ते पण सांगा जानकर साहेब 👍🏻

  • @SandipPatil-q2e
    @SandipPatil-q2e 8 วันที่ผ่านมา +1

    सत्तेपुढे जनतेने बघत रहावे.मतदान फुली जनता घेते.

  • @shivrajghorpade9595
    @shivrajghorpade9595 6 วันที่ผ่านมา

    भारतातील लोक समाज सुरक्षित झाला पण चांगलं वाईट शिकलाच नाही 😢 अतिशय दुखत वास्तव

  • @ChhatrapatiPuyed
    @ChhatrapatiPuyed 4 วันที่ผ่านมา

    जानकर साहेब एकदम बरोबर बोलता तुम्ही

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar 9 วันที่ผ่านมา +15

    #justiceforsantoshdeshmukh 🙌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @babansutar7004
    @babansutar7004 6 วันที่ผ่านมา +1

    Barobrr dada

  • @narendrapalekar929
    @narendrapalekar929 6 วันที่ผ่านมา +2

    आका,अक्का,डीएम...
    हुकूमशाही

  • @ShivnandaKadam-dj3sp
    @ShivnandaKadam-dj3sp 9 วันที่ผ่านมา +5

    सत्ययुगात वाल्याचा वाल्मिकी झाला कलियुगात वाल्मिकचा वाल्या झाला 😂😂

  • @गजाननराठोड-म2ल
    @गजाननराठोड-म2ल 9 วันที่ผ่านมา +3

    मागे व्हिडिओ पाहीला मतदान केंद्रावरील किती गुंडगिरी आहे.तेथे कायदा काय आहे की नाही.

  • @CommonManSpeaks
    @CommonManSpeaks 9 วันที่ผ่านมา +6

    आज आपल्या समाजाचा आहे म्हणून आरोपींची वाह वाह करत असेल तर लक्षात ठेवा दिवस प्रत्येकाचा येतो, आज दुसऱ्यांचा आहे ऊद्या तुमचाही येईल, एक दिवस असल्या मनोरुत्तीचे गुंड तुमच्या बायका पोरही सोडणार नाही, आज तुम्ही समाज म्हणून यांना पाठीशी घालशाल पण उद्या हे आणि यांची मानस तुम्हालाही सोडणार नाही, आज बाकीचे जात्यात आहे तर तुम्ही सुपात आहात हे लक्षात ठेवा, सुपातुन तुम्ही जात्यात कधी जाल हे तुम्हालाही समजणार नाही हे लक्षात ठेवा......

    • @ramchandrajadhav3450
      @ramchandrajadhav3450 8 วันที่ผ่านมา

      तो गुंड आणि खुनी आपल्या समाजाचा आहे म्हणून त्याला पाठीशी घालणे म्हणजे कळत नकळत आपणही त्या गुंडगिरीला सहकार्य करण्यासारखा आहे, हे सगळ्यांनी कायम लक्षात ठेवला पाहिजे

  • @babadevdahiphale6857
    @babadevdahiphale6857 9 วันที่ผ่านมา +27

    ह्याला एवढं कसं डिटेल माहिती.याचा मतदारसंघ.तर बीड मधी नाही.आतापर्यंत हा पण यांच्याच पक्षामध्ये होतं

    • @nanaadlinge9261
      @nanaadlinge9261 9 วันที่ผ่านมา +4

      बीडचा माणूस इकडे होता ना आमदार

    • @themyth245
      @themyth245 9 วันที่ผ่านมา +4

      आबे ते आत्ता गेलेत त्या पक्षात ते पण फूट पडल्यावर गेलेत आधी ते अपक्ष होते माहिती नसती तर उग् काहीही हागु नको येथे.

    • @ravishep768
      @ravishep768 9 วันที่ผ่านมา

      ​@@themyth245बाकीचे नेते नव्हते का. पवार साहेबाना माहित नव्हते का. नुसते राजकारण सुरू आहे मुद्दा सापडला म्हणून राजकारण सुरू आहे. बीड पोलिस स्टेशन ल या संदीप shirsagar वर काय गुन्हे नोंद आहेत तपासा. सुरेश धस हजारो एकर देवस्थान जमिनी हडप केल्या माहिती घ्या. पारधी समाज महिलेला निर्वस्त्र करून मारहाण केली ते पण माहिती घ्या. हे राजकारणी आहेत यांची उदो उदो नका करू सगळे एका माळेचे मणी आहेत

  • @MahadevBhosale-b7x
    @MahadevBhosale-b7x 8 วันที่ผ่านมา

    धन्यवाद जानकर साहेब सर्वसामान्यांवर अन्याय करणाऱ्याच्या विरोधात उभा राहिल्याबद्दल

  • @raj87399
    @raj87399 9 วันที่ผ่านมา +2

    शब्द ने शब्द खरा आहे

  • @AnilJadhav-pl7kq
    @AnilJadhav-pl7kq 8 วันที่ผ่านมา

    खरं बोलला साहेब तुमचा आम्हाला अभिमान आहे

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 8 วันที่ผ่านมา +2

    ईतके दिवस च बोलयला पाहिजे होते खरंतर नार्को टेस्ट यांची व कराडची करा व सते बाहेर येईल

  • @ajinathgite232
    @ajinathgite232 9 วันที่ผ่านมา +3

    शरद पवारांनी सांगितला असेल अस बोलायला जानकर ला

  • @dr.nitibhushansinghchandel133
    @dr.nitibhushansinghchandel133 8 วันที่ผ่านมา +2

    शरद पवार यांचा आशीर्वाद होता मुंडे वर। मास्टरमाइंड तेच आहेत.

  • @all_in_one244
    @all_in_one244 9 วันที่ผ่านมา +5

    संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यापेक्षा, राजकारण जास्त होत आहे,, सरपंच देशमुख यांना न्याय मिळवून द्या मग श्रेय मिळवण्यासाठी एवढा आटापिटा करता

  • @surajbabar91
    @surajbabar91 9 วันที่ผ่านมา +6

    ❤❤❤

  • @sz9177
    @sz9177 8 วันที่ผ่านมา

    बरोबर साहेब

  • @Raj-bk6bh
    @Raj-bk6bh 7 วันที่ผ่านมา

    खूप खतरनाक आहे हे सगळे

  • @dattatrayaghawate4951
    @dattatrayaghawate4951 8 วันที่ผ่านมา

    जानकर साहेब धन्यवाद तुम्ही सत्य कथन केले आहे

  • @tbhere1967
    @tbhere1967 5 วันที่ผ่านมา

    साहेब बरोबर बोलतात

  • @magdumshaikh879
    @magdumshaikh879 8 วันที่ผ่านมา

    जाणकर साहेब खूप छान बोलात

  • @SureshJadhav-bv8kr
    @SureshJadhav-bv8kr 8 วันที่ผ่านมา

    Great Aahet tumhi ❤❤❤❤❤❤❤

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 8 วันที่ผ่านมา +1

    धनंजय मुंडे हे अडचण मध्ये आहे.

  • @BaliramKshirsagar
    @BaliramKshirsagar 7 วันที่ผ่านมา

    बर झाल दादा बाहेर पडले नाहीतर बिहार नक्कीच झाला असता

  • @navinraut5920
    @navinraut5920 4 วันที่ผ่านมา +1

    EVM ह्याला कारणीभुत आहे..

  • @ahikants.awane6943
    @ahikants.awane6943 9 วันที่ผ่านมา +9

    आजपर्यँतचा शरद पवार सुप्रिया सुळे अमोल कोल्हे या सारख्या वरदहस्ता मुळे सर्व फोफावलं

    • @संजयलोखंडे09
      @संजयलोखंडे09 9 วันที่ผ่านมา

      अजित पवार काय झोपले होती का

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 8 วันที่ผ่านมา

      अरे १० वर्ष सत्तेवर कोण आहे शेमण्या

  • @sachindhogade8735
    @sachindhogade8735 6 วันที่ผ่านมา +1

    जानंकर साहेबं जरा जास्तच चोकंशि बोलंत आहे

  • @mahadevneharkar1301
    @mahadevneharkar1301 7 วันที่ผ่านมา +1

    जानकर साहेब बीडचे दादागिरी नाही दिसत फक्त बीडचे आमदार काही बोलले तरी चालतील बाकीचे फक्त वंजारी समाजाला टारगेट तुमचे ते पुरावे असेल तर ते सादर करा बिनबुडाच्या तुमच्यासाठी पत्रकार जोपर्यंत आहे तोपर्यंत समाजात ते निर्माण होणार हे मात्र नक्कीच

  • @SandipDevhare-dx6ib
    @SandipDevhare-dx6ib 9 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे साहेब तुम्च

  • @sunil86860
    @sunil86860 7 วันที่ผ่านมา +1

    परळी चे वैजनाथ पण त्यात
    आता 11 जोतिर्लिंग
    या लोका मुळे परळी ला जावं वाटत नही

    • @sunil86860
      @sunil86860 7 วันที่ผ่านมา

      नका जाऊ परळी ला फमिली सोबत. .

  • @BapuDane
    @BapuDane 5 วันที่ผ่านมา +1

    कायदा सुव्यवस्था आहे का महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करतात मगं न्याय का नाही देऊं शकत

  • @PublicHappiness-s5p
    @PublicHappiness-s5p 9 วันที่ผ่านมา +15

    बरोबर, मी तर एक खून स्वतः च्या डोळ्यांनी पहिला आहे 😭😭😭

    • @DattaKale-y7s
      @DattaKale-y7s 8 วันที่ผ่านมา

      तुम्हाला साक्ष देण्यासाठी कोर्टात हजर रहावे लागेल

    • @HarjiGutthe-gn5gv
      @HarjiGutthe-gn5gv 8 วันที่ผ่านมา

      तुमची डिटेल्स सेंड करा म्हणजे पोलिसांना सोप्प जाईल आणी देशमुख भाऊ ला न्याय मिळेल

    • @nisha280
      @nisha280 7 วันที่ผ่านมา

      😂😂

  • @kalyankurane580
    @kalyankurane580 6 วันที่ผ่านมา

    खर बोलायला पन धमक लागते

  • @pmanoj4
    @pmanoj4 9 วันที่ผ่านมา +12

    पण एवढे होई पर्यंत, इतकी वर्ष कोणीच का नाही बोलले..... आधीच्या २.५ वर्षात कारवाई का नाही केली

  • @govinddahipale9090
    @govinddahipale9090 9 วันที่ผ่านมา

    शाबुत दया

  • @babanpaandre5050
    @babanpaandre5050 7 วันที่ผ่านมา

    याच डोकं फिरलं वाटत 😂😂

  • @AdityaShinde-js1ft
    @AdityaShinde-js1ft 8 วันที่ผ่านมา +2

    अफगाणिस्तानमध्ये तालीबान शासन चालत साहेब चोरी केली तर तालीबानी हात तोडतात
    अशा वाल्याचे 50 तुकडे केले असते तालीबानने

  • @Harry12396
    @Harry12396 6 วันที่ผ่านมา

    वाल्या आहे तो वाल्मीक नाही

  • @santoshkale9603
    @santoshkale9603 9 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्राचे पार वाटूळ झालं आहे

  • @dattatraydixit6009
    @dattatraydixit6009 9 วันที่ผ่านมา +5

    आता पर्यंत धनंजय मुंडे राष्ट्रवादी पक्षात होता त्या बद्दल पण बोला

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 5 วันที่ผ่านมา

    आमदार बाई कोयत्याची भाषा वापरते म्हणजे सत्तेचा माज

  • @Annad-w4s
    @Annad-w4s 8 วันที่ผ่านมา +1

    काही महिन्यांपूर्वी आपल्या पक्षात होता त्या वेळी तुम्ही झोपला होता का?????
    आणि काही दिवसा पूर्वी ऐका मोठ्या नेत्याने जाहीर सांगितले होते की आम्ही बीड च्या आका ला अनेक प्रकणातून बाहेर काढणे करता भरपूर मदत केली आहे
    याचा दुसऱ्या वर अन्याय झाला च ना

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 9 วันที่ผ่านมา +2

    आगदी बरोबर बोलत आहेत