आशिष जाधव सर कै.संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बरेच मोठे मासे गळाला नक्की लागणार पण त्यात सरकारची इच्छाशक्ती आणि योग्य प्रकारे पोलीस तपास महत्वाचाआहे.तरच सर्व प्रकरण तडीस जावू शकते.आणि बीड जिल्ह्यातील दहशत संपू शकते.
अत्यंत सविस्तर बीडच्या गुन्हेगारीचा पडदा फास्ट केलेला आहे अशी जी आपण आपल्याला खूप खूप धन्यवाद लोकमत चैनल आहे खूप खूप धन्यवाद सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि महाराष्ट्र सरकार गृहमंत्री आणि बीडची मंत्री पंकजा धनंजय यांचा जाहीर निषेध यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली😂
जाधव साहेब आपण खुप अभ्यास करून,खोलवर जाऊन संबंधित गुन्हेगार व प्रशासकीय (अधिकारी) गुन्हेगार यांचे कसे संबंध होते/ आहे याचे अतिशय सखोल विश्लेषण केले त्याबद्दल आभार. जनसामान्यांसाठी , चांगला समाज घडविण्यासाठी अतिशय उत्तम काम आपण करत आहात.❤
आशिष सर तुमचे खूप धन्यवाद तुम्ही हा विषय खूप मुद्देसूद मांडत आहात यामुळे सरकारला कारवाई करणे भाग पडेल तुम्ही प्रत्येक मुद्दा कायद्याच्या चौकटीत मांडला आहे सर
निर्भीड पञकार 💐💐💐 हे मुळ पोलिटिकल फन्डीग मुळ एकमेकांना वाचवने सुरू आहे. आता हाके व सदावर्ते सारखी पिलावळ भुकंन्यासाठी राजकीय आकांनी पैसे देवुन सोडले आहेत. आता आंदोलन व पञकार यांच्यावरच भरोसा
आशिष सर आपण हे प्रकरण चांगल्या प्रकारे माडलत पण ह्यातिल मोठ्या माशे सहज बाहेर पडतील. महाराष्ट्र हा सध्या फारच कठीण स्थितीतुन जात आहे. कोण काढील यातुन महाराष्ट्राला. यत्रने वरचा सामान्यांनाचा विश्वास उडत चाललाय. भिती वाटियला लागली आहे.
काही होणार नाही.. सीआयडी असो एसआयटी असो किंवा न्यायालय असो सगळे मिळून ५००-६०० लोक चौकशी प्रक्रियेत आहेत त्यांना त्यांच्या पदानुसार २५ लाख ते ५ कोटी दिले जातील आणि सगळे निर्दोष… कारण यांनी ५००० कोटी कमावले आहेत मग ५० कोटी वाटायला यांच्या बापाचे काय जाणार??? सोडून द्या विषय…
एकदम बरोबर बोलले तुम्ही आशिष सर आता एक काम करा सर्वसामान्यांचा विचार आहे तो धनंजय आणि अजित ची मुलाखत घ्या तुम्ही आणि त्यांची मस्ती एकदा जिरवाच एकदा घाम
वाल्मिक कराडला धंनजय मुंढे वाचवेल जर नाही वाचवल तर तो धंनजय मुंढेच सगळ उघड करेल,तो थोडीच खंडणीचे पैसे स्व:तासाठी गोळा करत नसेल,त्याला सगळे बीड जिल्हाचे पावर दिले होते
आशिषजी बीड मधील सरकारी कर्मचारी बिंदुनामावली बद्दल बोलावे
पोलीस ग्रामसेवक तलाठी तहसीलदार पीएसआय शिक्षक
सर्व क्षेत्रातील
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
अजित पवार यांची मुलाखत घ्यावी आता सर तुम्ही
आशिष जाधव सर कै.संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बरेच मोठे मासे गळाला नक्की लागणार पण त्यात सरकारची इच्छाशक्ती आणि योग्य प्रकारे पोलीस तपास महत्वाचाआहे.तरच सर्व प्रकरण तडीस जावू शकते.आणि बीड जिल्ह्यातील दहशत संपू शकते.
अशिस जाधव सर बरोबर आहे तुमचे
जाधव साहेब बोलत रहा तुमचे अभिनंदन
आपण योग्य विश्लेषण करून महाराष्ट्रासमोर ठेवली त्याबद्दल धन्यवाद
इथे सिग्नल तोडला, फिलमिंग, चॉईस नंबर असेल कि पोलीस सर्वसामान्य लोकांवर गुन्हे दाखल करतात, इथेतर दहा दहा गुन्हे झाले तरी कारवाई नाही?
सर्व माहिती बरोबर आहे
अशिष जाधव साहेब तुमच्या निर्भिड पत्रकारितेला मनापासून सलाम,,,,🙏
अत्यंत सविस्तर बीडच्या गुन्हेगारीचा पडदा फास्ट केलेला आहे अशी जी आपण आपल्याला खूप खूप धन्यवाद लोकमत चैनल आहे खूप खूप धन्यवाद सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि महाराष्ट्र सरकार गृहमंत्री आणि बीडची मंत्री पंकजा धनंजय यांचा जाहीर निषेध यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली😂
Padada fast nahi re pardafash ahe te
😢मोकाट सुटला(वाल्मीक कराड ,!) तर सरकारला समाजाच्या रोषास सामोरं जावं लागून जन प्रक्षोभास.उसळेल!
वाल्मीक १००'/. खुणात येतो , तोच खरा पावरहाऊस आहे.
बीड जिल्हाचा पोलिस प़मुख म्हणून वाल्मिक कराड वागत होता, तो पाहिजे तो पोलिस आधिकारी नेमायचा,आणि ते कसे चौकशी करणार ही शंका महाराष्ट्रांपुढे प़श्न आहे
या सरकार वर विश्वास नाही.
आंदोलक,पत्रकार ,न्यायसंस्था आणि सामान्य
जनतेचा पाठिंबा यांवरच संतोष देशमुख यांना
व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल.
जाधव साहेब आपण खुप अभ्यास करून,खोलवर जाऊन संबंधित गुन्हेगार व प्रशासकीय (अधिकारी) गुन्हेगार यांचे कसे संबंध होते/ आहे याचे अतिशय सखोल विश्लेषण केले त्याबद्दल आभार. जनसामान्यांसाठी , चांगला समाज घडविण्यासाठी अतिशय उत्तम काम आपण करत आहात.❤
आशिष सर तुमचे खूप धन्यवाद तुम्ही हा विषय खूप मुद्देसूद मांडत आहात यामुळे सरकारला कारवाई करणे भाग पडेल तुम्ही प्रत्येक मुद्दा कायद्याच्या चौकटीत मांडला आहे सर
सवीसतर बातमी दाखवली आशिष सर हात जोडुन सलाम
जाधव सर तुम्हाला सलाम बातमी दाखवल्याबद्दल❤
जाधव सर सलाम बातमी चे विस्तृत माहिती दिल्याबद्दल
मराठी माणसाला संपवण्याची नीती आहे
पण आमी पण बाराचे आहोत
आमच्या रक्तात महाराज आहेत
Ami vanjari 100 che ahot
Amchya raktat munde saheb aahet
तुमचे प्रभावी anconring आवडले होते, त्याहून आज तुमचे संपूर्ण विश्लेषण आवडलं सर
धन्यवाद सर ❤
आतली बातमी जनतेने केव्हांच ध्यानात घेतलीय, किड आहे ती जनतेसाठी संधी आहे ठेचा.
पत्रकार साहेब तुम्ही अशीच बातमी लावून धरा न्याय भेटलाच पाहिजे एक मराठा लाख मराठा😢😢😢
बरोबर आहे सर आमि तुमचा बरोबर आहे
निर्भीड पञकार 💐💐💐
हे मुळ पोलिटिकल फन्डीग मुळ एकमेकांना वाचवने सुरू आहे.
आता हाके व सदावर्ते सारखी पिलावळ भुकंन्यासाठी राजकीय आकांनी पैसे देवुन सोडले आहेत.
आता आंदोलन व पञकार यांच्यावरच भरोसा
आशिष सर अगदी बरोबर बोलता तुम्ही
Abhinandan Ashish jee great information.😢😢😢😢
सिध्दार्थ सोनवणेंनी संतोष देशमुखचे लोकेशन दिले नसते तर कदाचित घटना टळली असती
अप्रतिम व सत्य सातत्य विश्लेषण केले आहे बरं का
छान सागितलं
Sirji open it all...give justice...let's see..
अतिशय सुंदर काम
Bhau Katekor Mahiti Dilya Baddal Dhanyavad
आशिष सर आपण हे प्रकरण चांगल्या प्रकारे माडलत
पण ह्यातिल मोठ्या माशे सहज बाहेर पडतील.
महाराष्ट्र हा सध्या फारच कठीण स्थितीतुन जात आहे.
कोण काढील यातुन महाराष्ट्राला. यत्रने वरचा सामान्यांनाचा विश्वास उडत चाललाय.
भिती वाटियला लागली आहे.
Khup chhan patrakarita Karu rahile sr
अभिनंदन
सत्य मेव जयते
❤❤❤❤❤
हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट यांनी यात सु-मोटो दखल घ्यावी. आव्हान आहे.
काही होणार नाही.. सीआयडी असो एसआयटी असो किंवा न्यायालय असो सगळे मिळून ५००-६०० लोक चौकशी प्रक्रियेत आहेत त्यांना त्यांच्या पदानुसार २५ लाख ते ५ कोटी दिले जातील आणि सगळे निर्दोष… कारण यांनी ५००० कोटी कमावले आहेत मग ५० कोटी वाटायला यांच्या बापाचे काय जाणार???
सोडून द्या विषय…
Ye b hai
वांजारीही गुन्हेगारी जमात संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झाली... बीडच्या सर्व समाजाला अगोदरच माहिती आहे 😧😧
काहीही बोलू नको भावा
Sarv vanjari samaj asa nahi mitra...saglyach samajat kahi kharab lok asta jyanchyamule aapn sarvana badnam karu naye... Aani saglyat mahatwache manje Vanjari samaj hach pahila victim aahe ya lokanchya gunhegaricha
@@ipsNitink mi ekdum shuddhit lihilel ahe
Good explain🙏. Asish. Sir
दिशा शालियन च्या प्रकरणात इतक कोणी समोर येऊन बोललं असतं तर असेच भरपूर मित्र व आक्का दिसलें असते मरण सामान्यांच
Lot of thanks for this accurate comments
Reality presentation Ashish Sirji salute due to your Strength nd Strongerness🙏
Excellent reporting I salute for sincere efforts. Jaybhole.
विस्तृत व विश्वसनीय माहिती दिली, धन्यवाद
Very true and correct analysis!!👍🙏
Good information thank u saheb
प्रश्न खूप आहेत पण उत्तर अनुत्तरित, सरकार ने योग्य ति कार्यवाही करणे आवश्यक आहे, नाही तर सरकार ची प्रतिमा डागाळली जाईल
सर तुम्ही एव्हढे पोट तिडकिने बोलत आहात हे प्रशासनाला काळात नाही का?
हे प्रकरण नुसत हायकोर्ट मधे नाही ,तर पुढे सुप्रीम कोर्ट मधे सुद्धा जाणार आहे ,आणि तिथं सुद्धा सर्व काही मॉनिटर होईल
मकोका लावणेसाठी जर सीआयडी पुरावे राजकीय दाबवमुळं मिळाले नाही तर मोका लागणार नाही असं तुम्हाला वाटत नाही का
राष्ट्रपती नी योग्य ती कारवाई करून राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची मान्यता रद्द करावी.
परळी आणि केज सारखं एक युनिट जामखेड येथे देखील आहे , येथील पी आय हे वाल्मीक ने बदलून आणून ठेवले आहेत
पोलीस अधिकाऱ्यांना या गुन्ह्यात सहआरोपी नक्कीच केले पाहिजे
Real, Ashishji.
छान
Namaskar Jadhav Sahab.Santosh bhaiya Prakaran Laun dhara.
अशिषशी जाधव साहेब, आपण शरद पवारचे मानुस आहात हे सिध्द होते
👍👍👍👍👍
स्थानिक पोलीस नेहमीप्रमाणेच गाफील राहिले. प्रकरण मिटवल जाईलच असा विश्वास त्यांना असेल.हे अगदी साधारण प्रक्रिया आहे.
एकदम बरोबर बोलले तुम्ही आशिष सर आता एक काम करा सर्वसामान्यांचा विचार आहे तो धनंजय आणि अजित ची मुलाखत घ्या तुम्ही आणि त्यांची मस्ती एकदा जिरवाच एकदा घाम
Sir.👍
Jorkas path purawa karat aahat.
🚩🙏🇮🇳
Ashis sirji you are great, you only give the justice, not govt.
Nice speech
आशिष, परळी प्रकरण बघितले तर वाईट वाटतय, फडणवीस हि काहि करु शकत नाही असे वाटते, प्रथमच तुमच्या बरोबर 😊
गृहमंत्रालय महाजन वर कारवाई का करत नाही हे सर्व समोर आले पाहिजे त्यांना कोण पाठीशी घालत आहे हे शोधून कारवाई केली पाहिजे.
मोठा आका यापैकी वाचवतोय... 🙏
न्याय भेटला पाहिजे बास एवढीच अपेक्षा आहे
आदरणीय साहेब अजित दादाची मुलाखत घ्या हात जोडून विनंती करतो.
हा अजित पवारपण वाल्मिकी कराड व धनंजय मुंडे यांचाच सहकारी आहे.
या प्रकरणात आरोपी इतकेच पोलीस सुद्धा जबाबदार आहेत.
Ashis Jadhav..pl speak about political funding and mcoc too
पोलिसांना कर्तव्य, जबाबदारी, प्रमाणिक पना ,,,, राजकीय मंडळींच्या चरणी अर्पण केलेला आहे.
अशीच बदनामी चालू ठेवा, धन्यवाद ❤
बदनामी नाही तर खरी गोष्ट आहे
वंजाी आडनाव बदलून आला
Ashish sir good vishletion
निर्लज्ज मंत्र्यांनी नैतिकता पाहून पहिला राजीनामा दिला पाहिजे, याला पण फरार घोषित करावे 😢
आशिष जाधव सर लवकरच आमच्या गावच्या सरपंच ची निवडणूक होणार आहे
तुम्हाला सरपंच करावाशी अशी तरी माझी इच्छा आहे(तुमचं कार्य पाहता)
अनांचा चाहता 😄
जाधव साहेब ह्यात पोलिस अधिकारी राजकारणी गुंतलेले आहे valmik karad la पुराव्या अभावी कदाचित धातुर मातुर कारवाई करून वाट लावतील
संपूर्ण बीड जिल्ह्यातील महसूल आणि पोलिस विभागातील अ आणि ब वर्ग कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी
Jaadu Saheb Abhinandan.
Satya parkhed Mandata Appan.
एक नंबर आतली बाजू मांडली आहे धनंजय मुंडे आहे मेन आका
Sir you only give justice, all trust on you
धन्यवाद मिडिया गुंडगिरी संपवा देवेंद्र फडणवीस जी ❤जय श्रीराम
Take the interview of all the politicians. Please sir...
करड काबाजुला ठेवल हीजर बातमी आहे तर कोनीही कराडला काहिच करु शकत नाही जाधव सर
फडणीस साहेब , डॉ० नोट डो सिसिडे.
जि तुम्हाला लिहित आहे ते वाल्मिकी करड धंनु भाऊ यांच्या चटे बट आहे हे लोकं सगळे
मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठा आहे का वाल्मीक कराड
कुंपणच शेत खात आहे तर
काय होणार अजून
सद् रक्षणाय खल निग्रहणाय
याच्या वरून विश्वासच उडालाय
😢😢😢😢😢😢😢😢
सरपंच तुंम्ही व्यवस्थेचा बळी झालात
1 post
Justice for Santosh dada
वाल्मिक कराडला धंनजय मुंढे वाचवेल जर नाही वाचवल तर तो धंनजय मुंढेच सगळ उघड करेल,तो थोडीच खंडणीचे पैसे स्व:तासाठी गोळा करत नसेल,त्याला सगळे बीड जिल्हाचे पावर दिले होते
आरोपींना बहुवचनाने संबोधू नये
देवेंद्र फडणवीस यांची मेहरबानी त्यामुळे गुन्हा दाखल नाही
आमचा देवेंद्र सर्वांना न्याय देईल काळजी करू नका
khar ahe
302 मध्ये ऍड करा वाल्या ला
जाधव साहेब हा धनंजय मुंडे ला वाचविण्यासाठी अजित पवारच्या
मदतीने चाललेला आटापिटा आहे.
पण हे सत्य जनतेला समजलेले आहे.
Sair आपल्या भावाचा विध्यात्याला सपोर्ट करतोय हा माणूस?
कमालय? कुठे आहे आपली मनोवृत्ती?
पापी आहेत हे पूर्ण कर्माचे.
यात आई वडिलांचा काही दोष नाही.
Jadhav sir very good analysis keep going on this matter for justice to Late Deshmukh family