मुख्य मंत्री साहेब ही आहे बीड ची कायदा सुवेस्था परिस्तिथी हया कारणासाठी तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलांकडे बघून तरी ईमानदारी ने न्याय द्या राजीनामा द्यावा
मी कट्टर बीजेपी समर्थक पण पीडित कुटुंबाला मुख्यमंत्र्याकडे जावे लागते ही खरी शोकांतिका निशब्द आदर्श मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा रात्री दहा वाजता गेले होते आदिवासी गावांमध्ये 😢 काय बोलायचं यार मला वाटते या कुटुंबाने जाता जाता राज ठाकरेंची भेट घ्यायला पाहिजे होती
मुख्यमंत्री साहेब आम्ही तुम्हाला अभिमानाने बघतो पण रोज होत असलेल्या बातम्या बघून तुमचा अभिमान अपोआप कमी होत आहे काय त्या धन्याचा राजीनामा घेऊन टाका तो तर राजीनामा देणार नाही
सुरेश धस यांच्या वर भाजप चा दबाव धनु आणि भाजप नेत्यांचे मधुर संबंध त्यामुळे भाजप नेत्यांचा धस यांच्यावर दबाव. मला नाही वाटत संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळेल म्हणून.
मा. मुखमंत्री देवेद्र फडणवीस साहेब या कुटंबला न्याय द्मा असा न्याय द्या साहेब पुणां महाराष्ट्रात कोणी धाडस नाही केल पाहीजे. त्यासाठी योगीमाडल वापराव लागल तरी वापरा साहेब आणि हे फक्त तुम्हींच करु शकता साहेब.
आमचा महाराष्ट्राचा विकास. मला तर असं वाटतंय. मर्डर आणि मर्डर च्या नावावर राजकीय पॉलिटिकल जातिवाद. याच्यावर दिवस निघतील. पण महाराष्ट्राची नवीन जीवनाचा विचार सुधारित होणार नाही
मुख्यमंत्री साहेब जनतेनं तुमच्या पक्षावर विश्वास ठेऊन तुम्ही सत्तेवर आहात आणि राज्य तुमच्या हातात दिले आहे जर सरपंच यांचा सारख्यांना जीवे मारले जातात मग सामान्य माणसांनी कराव काय देशमुख कुंटुंबाला न्याय मिळाला पाहिजे
ते न्हवं.. तुम्ही मीडिया वाले, आत्ता का कायदा सुव्यवस्था बद्दल बोलत नाही, कुणाचं घेतलं आत्ता... का नाही होत गृहखाते टार्गेट.... किती चाटणार... Treat everyone same
इम्रान हाश्मी चा मंत्री पद काढून टाका..तपास बरोबर होईल..परीवाराला न्याय भेटल. ED CBI वाल्मिकी, धनंजय, राजेश्री मुंडे आर्थिक व्यवहाराची चौकशी का नाही करत. सरकार वाल्मिक & धनंजय ला ३०२,३०७ चा आरोपी का नाही करत..ईतका वेळ का लागत.. आहे...
CM sahebani UP madhe jaun yogi ji kade training ghyvi.... Kasa aropicha 24 hours chy att encounter kela jato... Court madhe nay bhetat nhi.... Puran sarkaar aropi la support krta h
न्याय मिळणार नाही आस दिसतंय धस साहेब यांना वरुन दबाव आणून गप्प बसायला लावणारं ह्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रात पुन्हा मुख्यमंत्री पाहिजे होते मग न्याय मिळवून दिला असता
एकटा पट्या सरपंच बंधु साठी खिंड लढवत आहेत सुरेश धस साहेब धन्यवाद
खरच तो माणूस एकटा प्रयत्न करत आहे न्यायासाठी
मुलगी किती गरीब आहे. याना न्याय दिला पाहिजे
तेच यार... छत्र गेले तिचे 😢
Svrk
स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा.😢
फडणवीस सरांनी शब्द दिले ते त्यांनी पाळावे बस .आणि संतोष भाऊ ला न्याय द्यावा बस.
मुख्यमंत्री साहेब या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे
मुख्य मंत्री साहेब आपण फार हुशार आहात न्यायाची अपेक्षा
मुख्य मंत्री साहेब ही आहे बीड ची कायदा सुवेस्था परिस्तिथी हया कारणासाठी तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलांकडे बघून तरी ईमानदारी ने न्याय द्या राजीनामा द्यावा
फडणवीस साहेब तुम्हाला ही अशीच एक मुलगी आहे तुमच्या कडून बीड ची संपूर्ण गुंडगिरी मोडून काढयाची अपेक्षा महाराष्ट् करतो.योगीजीचा आदर्श घ्या.
वारे मुख्यमंत्री
मुख्यमंत्री साहेब या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे 🙏🙏
मुख्यमंत्री.साहेब.या.देशमुख. कुटुंबाला.न्याय.मिळालाच.पाहिजे..
मुख्य मंत्री साहेब आपण फार हुशार आहात खऱ्या न्यायाची अपेक्षा
आम्हाला न्याय पाहिजे राजीनामा नको आम्हाला राजकारण करायचं नाही आम्हाला न्याय हवा आहे
मिडिया वाल्यांना निर्भीडपणे बोलल्याबद्दल धन्यवाद देशमुख यांना
मुख्यमंत्री खरंच न्याय द्यायचा असेल तर यासारखी सुवर्णसंधी दवडू नका आणि न्याय द्या
मुख्यमंत्री साहेब न्याय मिळाला पाहिजे नाहीतर राजीनामा द्या........
मुख्य मंत्री... अप्याशी झाले... यात शंका नाही
सुरेश दस साहेब तुम्ही आत्ता माघार घेयाच नाही
मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे🙏🙏
न्याय मिळायला पाहिजे
मी कट्टर बीजेपी समर्थक पण पीडित कुटुंबाला मुख्यमंत्र्याकडे जावे लागते ही खरी शोकांतिका निशब्द
आदर्श मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा रात्री दहा वाजता गेले होते आदिवासी गावांमध्ये 😢
काय बोलायचं यार
मला वाटते या कुटुंबाने जाता जाता राज ठाकरेंची भेट घ्यायला पाहिजे होती
जे कट्टर असतात त्यांना पूर्ण माहिती नसते म्हणून अस होते मग शोकांतिका वाटते
फडविनिस न्याय मिळुन देनार
Salute 🎉धस साहेब
1 महिना झाला . फडणवीस काय केलं
Dm ani pm cha jast lad
मुख्यमंत्री साहेब आम्ही तुम्हाला अभिमानाने बघतो पण रोज होत असलेल्या बातम्या बघून तुमचा अभिमान अपोआप कमी होत आहे काय त्या धन्याचा राजीनामा घेऊन टाका तो तर राजीनामा देणार नाही
ह्या कुटुंबाला न्याया मिळाला पाहिजे
.melalach phije dada tum age bdo hm tumare sat he
फडणवीस साहेब लाज वाटू दया...... पीडित कुटुंब आपणाला भेटायला यावं लागतंय ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
फडणवीस साहेब खरी वास्तव स्थिती आपल्याला समजली आता तरी मुंडे चा राजीनामा घ्या व सजा नाही तर तश्या प्रकारे शिक्षा करा जनता आपल्याला आशीर्वाद देतील
किरीट सोमय्या ला वाल्मीक कराड ची संपत्ती दिसली नाही का ईडी वाल्यांना माहिती देण्यासाठी?झोपला होता का ?😂😂😂
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा न्याय द्या त्यांना 🙏
मुख्यमंत्री साहेबांनी
मोठा
शब्द दिलेला दिसतोय
🙏🙏
सुरेश धस यांच्या वर भाजप चा दबाव धनु आणि भाजप नेत्यांचे मधुर संबंध त्यामुळे भाजप नेत्यांचा धस यांच्यावर दबाव. मला नाही वाटत संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळेल म्हणून.
जय शिवराय
सुरेश आण्णा धस यांना मनापासून धन्यवाद
मुख्यमंत्री फक्त आश्वासन च देतात. कामे काही च काय करत नाहीत
मा. मुखमंत्री देवेद्र फडणवीस साहेब या कुटंबला न्याय द्मा असा न्याय द्या साहेब पुणां महाराष्ट्रात कोणी धाडस नाही केल पाहीजे. त्यासाठी योगीमाडल वापराव लागल तरी वापरा साहेब आणि हे फक्त तुम्हींच करु शकता साहेब.
आमचा महाराष्ट्राचा विकास. मला तर असं वाटतंय. मर्डर आणि मर्डर च्या नावावर राजकीय पॉलिटिकल जातिवाद. याच्यावर दिवस निघतील. पण महाराष्ट्राची नवीन जीवनाचा विचार सुधारित होणार नाही
काय रे ही न्याय व्यवस्था धन्य आहे, माझा राजा असता तर या असे दिवस नसते बघायला लागले.
Ho saheb shabd pala
Mule khup lahan aahet bichare
मुख्यमंत्री गुन्हेगाराला पाठीशी घालत आहेत
मग अपेक्षा कोणाकडून ठेवायची??
न्याय मिळालाच पाहिजे
मुख्यमंत्री महोदय पुरावेमुळे आरोपी सुटुन जातात खरी स्थितीचे व्हीडीओ असतांना पुरावे काय पहाता तसेच एन्काऊंटर करायला हवा
बघ बाबा काय करायचं मुख्यमंत्री सायबा
जज ना भेटून बोलला पाहिजे शिक्षा द्या,
मुख्यमंत्री चे काम नाही न्याय देणे
मुख्यमंत्री 100%कुटुंबाला योग्य न्याय देतील. आशी आशा बाळगू.
भाजप सरकारला महाराष्ट्रात जातीय वाद पसरवून राज्याची वाट लावायची आहे.
मुख्यमंत्री साहेब जनतेनं तुमच्या पक्षावर विश्वास ठेऊन तुम्ही सत्तेवर आहात आणि राज्य तुमच्या हातात दिले आहे जर सरपंच यांचा सारख्यांना जीवे मारले जातात मग सामान्य माणसांनी कराव काय देशमुख कुंटुंबाला न्याय मिळाला पाहिजे
पत्रकारांनी वेळेचे भान ठेवावे. ते लोक बोलायच्या मनःस्थिती नाहीत.
न्याय मिळवून देण्यात नाही आले तर देवेंद्र फडणवीस चा मंत्रीपदाचा राजीनामा देणार का फडणवीस ते विचाराच
एवढे मराठा आमदार काय कामाचे
कोणीही आवाज उठवत नाही
लाज वाटते या आमदारांची कायदा फक्त पैसे देणार्यांचा चालतोय😮
Very bad thing happened to Santosh Deshmukh family They should get justice Indian and. Maharastra Jurdiction.
ते न्हवं.. तुम्ही मीडिया वाले, आत्ता का कायदा सुव्यवस्था बद्दल बोलत नाही, कुणाचं घेतलं आत्ता... का नाही होत गृहखाते टार्गेट.... किती चाटणार... Treat everyone same
ED च्या कारावाया कश्या तत्परतेने केल्या आत्ता काय झ.... त काय BJP प्रणित सरकार
सामान्य जनतेला सांगायची वेळ आली आहे कसे FIR चे कनेक्शन जुळतात बघा म्हणून...🥹
सिस्टम किती खालच्या पातळी ला गेली आहे... 👎
अरे एन्काऊंटर करा, तरच न्याय मिळेल फकत पोलिक कोठडी देऊन न्याय नाही मिळणार
फडणवीस काही ही करणार नाही ते फक्त फेका फेकी करतात
इम्रान हाश्मी चा मंत्री पद काढून टाका..तपास बरोबर होईल..परीवाराला न्याय भेटल. ED CBI वाल्मिकी, धनंजय, राजेश्री मुंडे आर्थिक व्यवहाराची चौकशी का नाही करत. सरकार वाल्मिक & धनंजय ला ३०२,३०७ चा आरोपी का नाही करत..ईतका वेळ का लागत.. आहे...
दुर्दैव आहे
न्याय मग्ण्या साठी
मुख्य मंत्री
अण्णाला बोलुद्या की
सिंचन घोटळ्यावरून सुद्धा असेच बोलले होते साहेब बिल 😂😂😂
आरे कधी पुरावे मिटल्यावर
मुख्यमंत्री। अनाजी पंत आणि तलवे चाटु धस हे फक्त BJP ला कसा फायदा हेच बघनार किती दिवस झाले मुख्यमंत्री भेटायला गेला नाही दस या वर काही बोलला नाही
याला कशाला येवढी सेकुरूटी
Deshmukancha mulikade pahun Anaji la swatachi mulgi chi asi avasta zali tar ? Ha vichar karava.
piditana nyay dtil devabhau
savitricha leki. surakshit. aahe. kay.
CM sahebani UP madhe jaun yogi ji kade training ghyvi.... Kasa aropicha 24 hours chy att encounter kela jato... Court madhe nay bhetat nhi.... Puran sarkaar aropi la support krta h
न्याय मिळणार नाही आस दिसतंय धस साहेब यांना वरुन दबाव आणून गप्प बसायला लावणारं ह्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रात पुन्हा मुख्यमंत्री पाहिजे होते मग न्याय मिळवून दिला असता
Sarkari no dy
Ed department atta barkhast kele ahe, totrya che aatta vaha gelee ahe,
Soadnar nahi dharnar kadhai
महाराष्ट्र राज्यातील मतदारांनी सगळ्यात मोठी चूक ही केली आहे की राज ठाकरे सारख्या नेत्याला मुख्यमंत्री पदावर बसवले नाही
Fadnvis kahi karnar nahi...ek month zala
Sushant singh rajput sarkhe kartil same DM safe rahil...Bjp hai to sab mumkin hai
Kay ashasan deta mahit ahe.......sanjay rathod ata dhananjay munde Paise khayche kha lokanchya jivashi khelnyacha hakk koni dila tumhala.....jo paryany yaanchya gharat ghusun marat nahi koni to paryant nyay vyavasta sudarnar nahi
धस साहेब जिंदाबाद हे च खर आहे
फडवणीस टरबुज चाभरा बोलका पोपट
He sarkar panvati Aahe korana Aalay Santosh Bahu prakaran Nalayak sRkar
Dhas saheb aata ya prakrna madhe shant hotil aaj 2 malka barobar sagl zhaly😮
khal rakshanaysad. nigrahanay. chalu. aahe. devabhu mulicha. bap aahe
Godbole mukhyamantri,kahihi karnar nahit.
deshmukhanchamuliche cchatr gunhegaranihatwile
Aaropi na shiksha zali pahije ani didi sati ani tya chotya sati shikshanachi zababdari government ne ghavi
फडणवीस.. कधी करणार
कारवाई
Fadnvis bhrsht lokana gheun niwadnuk jinkli ani ata yanchya payajawal doke thewave lagte kay wite awadtha
फडणवीस साहेब मुंडे चा रजिनामा घ्या खुप खुप अति केलंय त्याने
Totryachee atta vacha gelee ahe
धनंजय देशमुख ल अटक का नाही...,??
काय बोलतोय येडगांद्यa
@@लैला-म5सआरक्षित बुद्धी अशीच असते😂
Aare Mahina Zalay Ha Bhamtya Baher Phirtoy Tyacha Bayko porivar Sem Aashi Vel Aali pahije
आरोपींना अजुन ही मोका. लावला नाही....गॄहखाते कुणाच्या दबावाखालती आहे??.????
अरे हा उग नाटक आहे हाच गुन्हेगार आहे की काय
वारे मुख्यमंत्री