कंपनीचा वाॅचमन अट्रोसिटी अन्तर्गत तक्रार करायला गेलेला होता त्याची तक्रार लगेच घेतली असती तर पोलीसांनी तुरंत संशयितांना अटक केली असती आणि संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता.
#मस्साजोग #सुरेश #आण्णा धस #अंजलीताई दमानिया #बजरंगबप्पा #जितेंद्र #आव्हाड #संदीपभैय्या #अंबादास दानवे #मराठा #आभारी आहेत आपले 🙏 आपण पहिल्या दिवसापासून #जीवावर उदार होऊन मोठी हिम्मत #दाखवतायेत 👏👏 #जयशिवराय ⛳️
खुप उपयोगी चर्चा घडवून आणली सर, सरपंचांनी ही निधर्म व निपक्ष मतं मांडली.. धन्यवाद. स्व.संतोष देशमुखांना न्याय मिळे पर्यंत माध्यमांनी साथ द्यावी ही विनंती.
सर्व सरपंच न घाबरता उत्तम पद्धतीने आपले मुद्दे मांडत आहेत.. सर्वांचा जातीयवादाला ठाम विरोध आहे... सर्व सुशिक्षित आहेत.. सर्व सरपंच बंधुंचे, सागर कारंडे आणि मुंबई तक चे मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा 🙏👏
सर्व सरपंच मनापासून आभार एक सरपंचला न्याय देण्यासाठी आलात आभारी .mubai tak मनापासून आभार सरपंचला न्याय mubai tak ची tim देईल अशी आशा करतो.मनापासून काम करता आहेत.
खरोखर सर्व तुमच्या टीमला भारतरत्न प्रदान केला पाहिजे तुमच्या सर्व टीमला खुप खुप शुभेच्छा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू फुले आंबेडकर बीडमधून शिंदे सि डी असेच प्रामाणिक पणाने कार्य करत रहा समाज तुमच्या कायमस्वरूपी सोबत आहोत
आगावर काटा येतो खरच सरपंच देशमुख साहेब मरताना किती त्रास झाला असन तरी पण एकनाथ अजित देवा अरे जो पर्यन्त हा मुख्यमंत्री आहे तो पर्यन्त कोनालाच न्याय भेटनार नाही कारन ह्याला जवाबदार आपनच आहो कारन 200 पार निवडुन दीले
सर्व सरपंचांचे अभिनंदन तुमचा लढा असाच चालू राहू द्या जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत तुमच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र आहे भावांनो महाराष्ट्राचा बिहार झाला आहे एक महिना झाला अजून शिक्षा नाही महाराष्ट्रात चालले काय देवा भाऊ कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र संतोष भाऊला न्याय द्या
खरच कमाल आहे सरपंचा चे ग्रेट आहे खूप मोठे मन लागते मानुसकी आज जिवन्त आहे हे सरपंच यानी दाखवली ❤❤❤
समस्त महाराष्ट्रातील सरपंचानी विरोध करावा.जनता आपल्या पाठीशी आहे. सोमनाथ सुर्यवंशीच्या हत्याप्रकरणाची अजून चौकशी झालेली नाही.
कंपनीचा वाॅचमन अट्रोसिटी अन्तर्गत तक्रार करायला गेलेला होता त्याची तक्रार लगेच घेतली असती तर पोलीसांनी तुरंत संशयितांना अटक केली असती आणि संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता.
🙏
या सर्व सरपंचा चे कसे किती आभार माणावे शब्द सापडत नाहीत
सर्व सरपंचाच आभार असंच चांगलं काम करा संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे
सर्व सरपंचाना मनापासून खूप खूप धन्यवाद
अजीत पवार लबाड आहेत
Sarv sarpanchala salam
🙏🙏👍👍💐💐
#मस्साजोग
#सुरेश #आण्णा धस
#अंजलीताई दमानिया
#बजरंगबप्पा
#जितेंद्र #आव्हाड
#संदीपभैय्या
#अंबादास दानवे
#मराठा #आभारी आहेत आपले 🙏
आपण पहिल्या दिवसापासून #जीवावर उदार होऊन मोठी हिम्मत #दाखवतायेत 👏👏
#जयशिवराय ⛳️
बरोबर आहे सरपंच साहेब
आशिच एकी महाराष्ट्रामध्ये राहायला पाहिजे सर्व महाराष्ट्राच्या सरपंचांना अगदी मनापासून धन्यवाद🙏🙏 तेव्हाच गरीबांना न्याय मिळेल ❤
धन्यवाद मुंबई तक पत्रकार
एवढे निर्भय पणे मत मांडणाऱ्या सर्व सरपंच दादांना सलाम, न्याय तर मिळालाच पाहिजे 🙏
आलेल्या जिवंत मनाच्या आणि सळसळत्या रक्ताच्या आणि अन्यायाची चीड असलेल्या सर्व सरपंचाचे खूप अभिनंदन आणि आभार !
खुप उपयोगी चर्चा घडवून आणली सर, सरपंचांनी ही निधर्म व निपक्ष मतं मांडली.. धन्यवाद. स्व.संतोष देशमुखांना न्याय मिळे पर्यंत माध्यमांनी साथ द्यावी ही विनंती.
सर्व सरपंचाचे आभार.......
धनू मुंडेंचा वाचवायचा प्रयत्न अजित पवार आणि फडणवीस करत आहेत......
सर्व सरपंचाचे आभार 🙏
धन्यवाद
धन्यवाद संर्वाचै 🙏
सर्व सरपंच एकजुट झाले न्याय मिळण्यासाठी ही एक चांगली बाब वाटतेय! ह्या लोकांकडे माणुसकी आहे असे वाटतेय!
विविध भागातुन येणाऱ्या सरपंचाचे मनापासुन आभार आणि तुमच्या ऐकजुटीला सलाम विषेश आभार मुंबई तक
धन्यवाद धन्यवाद
सर्व सरपंच न घाबरता उत्तम पद्धतीने आपले मुद्दे मांडत आहेत.. सर्वांचा जातीयवादाला ठाम विरोध आहे... सर्व सुशिक्षित आहेत.. सर्व सरपंच बंधुंचे, सागर कारंडे आणि मुंबई तक चे मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा 🙏👏
फारच सुंदर सरपंचाची मुलाखत घेतली अभिनंदन
सर्व सरपंचणी प्रकरण लावून धरा.
सरकार केस थंड होण्याची वाट पाहतेय. सरकार मुंडेना वाचवण्याचा प्रयत्न करतेय.
अतिशय योग्य मागणी आहे सर्वांच अभिनंदन🙏🚩🚩
सर्व सरपंच.साहेबाचे.आभार.धन्यवाद.
सर्व सरपंच बंधुंचे खुप खुप आभार
मुंबई तक चालन चा खुप खुप धन्यवाद सर निडर निर्भिड पत्रकारिता करते आहे धन्यवाद सर
सरपंच संघटनेचा विजय असो
सलाम मुंबई तक 😢❤
सगळे सरपंच भावाचे खुप खूप आभार
धन्यवाद धस आण्णा सरपंच महाराष्ट्र संघ
This Journalist have Really Big Future . 💯🔥
अजित पवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली सकल मराठा समाजाकडून अमर रहै अमर रहै अजित पवार
अजित अमर नाही होणार तो मातीत जाणार
सरकार आंधळे व बहिरे आहे जनतेचा आवाज ऐकू येत नाही आरोपीची गुंडागर्दी दिसत नाही
सरपंच साहेब धन्यवाद मानाची कोटी कोटी जयक्रांती साहेब
सर्व सरपंच मनापासून आभार एक सरपंचला न्याय देण्यासाठी आलात आभारी .mubai tak मनापासून आभार सरपंचला न्याय mubai tak ची tim देईल अशी आशा करतो.मनापासून काम करता आहेत.
सर्व सरपांचाचे आभार
सरपंच ना धन्यवाद अभिजित कारंडे दादा लावून धरा न्याय मिळेपर्यंत
भाऊ संतोष भाऊंना न्याय भेटला पाहिजे
अजित पवार यांच्या मागे आहे असं दिसतंय तरी सरपंच उपसरपंच सदस्य यांना न्या मिळाला पाहिजे
अजित पवार आणि त्यांच्या पार्टीला भावपूर्ण श्रद्धांजली 🎉
खूप छान विचार मांडले सर्वांचे मनापासून आभार
निर्लज्ज सरकार, काही होणार,
सरच ग्रेट मूलाखत घेतलेले आहे मूंबई तक ने सरच आज सरपंच परिषदेत सरपंचाचे धन्यवाद पण न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुख यांना
खरोखर सर्व तुमच्या टीमला भारतरत्न प्रदान केला पाहिजे तुमच्या सर्व टीमला खुप खुप शुभेच्छा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू फुले आंबेडकर बीडमधून शिंदे सि डी असेच प्रामाणिक पणाने कार्य करत रहा समाज तुमच्या कायमस्वरूपी सोबत आहोत
मुख्यमंत्री, गृहमंत्री पूर्णपणे जबाबदार आहे.
सर्व सरपंचां आभार आवाज उठविला बदल धन्यवाद
धन्यवाद.
सर्व सरपंच चें खूप खूप आभार विशष मुंबई तक पत्रकाराचे पण खूप खूप आभार
अजित दादा खरोखरच मगआरोपींना पाठीशी घालत आहेत का असेच दिसत आहे
सर्व सरपंच चां खूप खूप धन्यवाद
महाराष्ट्रातील एकमेव संघटनेचे अध्यक्ष दत्ता भाऊ काकडे...!
धन्यवाद सगळ्याचे 🙏
गुन्हेगराना पाठीशी घालणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांचा जाहीर निषेध!
#कोयते घासून ठेवा रे या चिथावणी खोर वाक्यावर पणं गुन्हा दाखल झाला पाहिजेलं
⛳️
👁️🔥👁️
🎯
सर्व सरपंचांचे आभार
आम्ही सर्व मराठा बटालियन अजित पवार तुम्हाला इशारा देतो तुम्ही मराठे का वंजारी आम्हाला संशय येतो
सातारा सरपंच मनापासून धन्यवाद संतोष देशमुख दादांना न्याय मिळालाच पाहिजे
Thanks!
धनजय मुंडे ने पार्टी फण्ड दिला आहे दादाला फुकट मंत्री नाही झाले आता मंत्री गेला तर पार्टी फण्ड जाईल ही अडचन आहे दादची
खुप खुप धन्यवाद मुंबई तक पत्रकार
सर्व सरपंचाचे आज तक प्रतीनीधिचे धन्यवाद सामाजिक सलोका राखा .
उद्या ही वेळ कोणत्याही सरपंचावर येउ शकते.... आरोपींविरुद्ध सर्वांनी लढा देणं गरजेच आहे
आगावर काटा येतो खरच सरपंच देशमुख साहेब मरताना किती त्रास झाला असन तरी पण एकनाथ अजित देवा अरे जो पर्यन्त हा मुख्यमंत्री आहे तो पर्यन्त कोनालाच न्याय भेटनार नाही कारन ह्याला जवाबदार आपनच आहो कारन 200 पार निवडुन दीले
मुंब.ई.तक.आणी.सरपंच.परिषदेचे.खुप.खुप.आभार
सर्व राजकारण्यांना कुणाच सुतक नाही. अगदी त्यांच्या पक्षाचा सरपंच असला तरी हया लोकांना फरक पडत नाही.
त्रिवार सलाम सकल सरपंच महाराष्ट्र राज्य !🇮🇳🙏👍🏻
सर्व सरपंचांनी पुढाकार घेतला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद
एक नंबर मुंबई तक
फडणवीस साहेब लक्ष घाला, अन्यथा राष्ट्रवादी पाठोपाठ, भाजप वरील जनतेचा विश्वास संपेल.
सर्व, सरपंच साहेबांचे, मनापासून, धन्यवाद, अशीच एकजूट करा
या हिंदुस्थानातले भ्रष्टाचारी नेत्यापेक्षा इंग्रज चांगली होती
हे सरकार आंधळे व बहिरे आहे या सरकारला गुंडगिरी दिसत नाही का 😢😢 सर्व सरपंचाचे मनापासुन धन्यवाद 🎉🎉
एकच नंबर सरपंच साहेब
सरपंच परिषदेचे अध्यक्ष काकडे यांनी अभ्यासपूर्वक मत व्यक्त केल आहे🙏🚩🚩
मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म
Khupchan aabhar saglyanche........❤❤❤
दादासाहेब सर्व सरपंच विचारताय त्यांच्या राजीनामा का घेत नाही तुम्ही सांगितले का खूप महागात पडेल
अजित दादा सातारा मधून साडेतीनशे सरपंच आले आहे आम्हाला देशाची सेवा करायची की नाही प्रश्न पडलाय मी राजीनामा येतो तुम्ही मी न्याय देऊ सकल मराठा बटालियन
या सगळ्याला राजकरती लोक च जबाबदार आहेत
#राजीनामा होतं नाही कारण
#एकमेकांत तंगड्या अडकलेल्या असतील बघा 🎯
#आर्थिक लागेबंधे 👍
जर हे प्रकरण दाबले गेले तर बीडची परिस्थीती पुढे अजु न खराब होणार . दरशत वाद वाढेल .
हे सत्तेवर असतील तर याचेवर आरोप सिद्ध होऊ शकत नाही
सर्व सरपंच लोकांच खूप खूप अभिनंदन न्याय मिळालाच पाहिजे.
. अजित दादा सरपंच वाक्य बघा तुम्ही मराठी वंजारी आहे 100%
मुंबई तक❤ डोळे पानावले राव ही वस्तुस्थिती आहे.
धन्या आणि त्याचे कार्यकर्ते बिणलाजे आहेत,
अन् एका विशिष्ट जातीचे लोक सुद्धा बीनलाजे आहेत.
🚩सर्व सरपंचना मनापासून धन्यवाद अरे मुख्यमंत्री कडे गृह खते आहे पण मुढे व अजितदादा पुढे काय chal
एकच नंबर
तपास अतिशय संथगतीने सुरु आहे शासनाला गांभीर्य दिसत नाही.
राजकारणी उघडे पडले.
DM ने राजीनामा द्यावा 💯
सर्व सरपंचांचे अभिनंदन तुमचा लढा असाच चालू राहू द्या जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत तुमच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र आहे भावांनो महाराष्ट्राचा बिहार झाला आहे एक महिना झाला अजून शिक्षा नाही महाराष्ट्रात चालले काय देवा भाऊ कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र संतोष भाऊला न्याय द्या
मनुस्मृतीने मुंढेना तहहयात मंत्री पद दिलेले आहे . कस काढता येईल सांगा बर !
मुंबई तक खरच न्याय तुमच्यामुले मिलेल एक आशा आहे❤❤ नेत्या वर विश्वास नाही
धन्यवाद 🎉
धन्यवाद सर्वांचे
आजित.पवार.आणी.धनु.यांचे.आर्थीक.संबध.आहेत.वाटत
Great work sir... Keep following...
Khup chan mate मंडलात अन नायदाठी असेच लढत रहा.संतोष दादा सारखे किती घरे या लोकांनी उद्ध्वस्त केली असणार.जय महाराष्ट्र.
अभिजीत सर शेवटला तुम्ही खूप छान बोललेत ग्रेट सर