Narendra Patil Vs Jarange Patil Supporters | फडणवीसांचा माणूस Vs जरांगेंचा माणूस चर्चेत भिडले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 878

  • @krishnatavare4671
    @krishnatavare4671 หลายเดือนก่อน +56

    नरेंद्र पाटील मराठा समाज आज मानत नाही

  • @ganeshsuryavanshi7195
    @ganeshsuryavanshi7195 หลายเดือนก่อน +73

    नरेंद्र पाटील तुम्ही मराठा समाजाच्या मनातून उतरलेला आहात.

  • @Soham-c4f
    @Soham-c4f หลายเดือนก่อน +70

    1994जी आर रद्द करा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या.

    • @kisankhirsagar5629
      @kisankhirsagar5629 27 วันที่ผ่านมา

      K🎉H🎉b6yyyyyfswwwe there4kj
      . Ó❤jh n❤

  • @aniltipale649
    @aniltipale649 หลายเดือนก่อน +112

    आम्ही सदैव मनोज दादा सोबत.

  • @aniltipale649
    @aniltipale649 หลายเดือนก่อน +82

    एकच मिशन ओबीसी तून50%आत आरक्षण. एक मराठा कोटी मराठा.🚩🚩🚩🚩🚩

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂😂

    • @RajeshDarare
      @RajeshDarare หลายเดือนก่อน +1

      😄

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 หลายเดือนก่อน

      प्रत्येक पक्षाने युती आणि आघाडी मधून वेगळे होऊन एकटे लढा म्हणजे महा विकास आघाडी मधुन 3 पक्षाचे 3 मुख्य उमेदवार असतील.
      महायुती मधून 3 पक्षाचे 3 मुख्य उमेदवार असतील.
      मनसेचा 1 आणि नविन आघाडी चां 1 असे 8 मुख्य उमेदवार 288 जागेवर उभे करा.
      अजून छोटे छोटे जे पक्ष आहेत ते वेगळे उमेदवार असतीलच.
      यामुळं पक्षाची शक्ती समजेल आणि जातीवाद सुध्दा होणार नाही .
      कोण जातीच्या नावाखाली कोणत्या पक्षासाठी काम करत असेल तर त्यांना प्रचार सुध्धा करता येणार नाही मतदार कन्फ्युज राहतील कारण पाडापाडी करणारे हाके आणि जरांगे कोणाला तरी पाडा म्हणु शकतात पण कोणाला निवडूण द्यायचं हे उघड उघड सांगू शकतं नाहीत तस केलं तर त्यांचं पितळ उघड पडेल आणि त्यांच्या सभेतील मतदारांना पण समजणार नाही कोणाला मत द्यायचं कारण पर्याय 3 असतील. त्यामुळं फक्तं विकासावर मतदान होईल.
      नंतर पून्हा आघाडी युती एकत्र येऊ शकता.

    • @Hams-dr4ph
      @Hams-dr4ph หลายเดือนก่อน

      😅

    • @thnku6086
      @thnku6086 หลายเดือนก่อน

      Patlani ase bolne shobat nahi, tumhi patil aaht...

  • @DhananjayTawar-s5e
    @DhananjayTawar-s5e หลายเดือนก่อน +256

    नरेंद्र पाटील तुमच्याबद्दल मराठा समाजाच्या मनात कवडीची किंमत राहिली नाही

    • @ShubhamPatil-iy4zv
      @ShubhamPatil-iy4zv หลายเดือนก่อน +13

      Ha Maratha nahi re😂 Narendra la koni ginat nahi🚩

    • @BhauKoditkar-b5d
      @BhauKoditkar-b5d หลายเดือนก่อน +13

      नरेंद्र पाटलांनी फडतूस चे जानवे घातल्याने भाषा बदलली. ते भटाळलेत.

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 หลายเดือนก่อน +1

      Kondhare daru piun ala hota asa ka awaz vatla😮

    • @shivajisinde2388
      @shivajisinde2388 หลายเดือนก่อน +1

      Tumala kon kutra vicharat nahi

    • @shivajisinde2388
      @shivajisinde2388 หลายเดือนก่อน

      Fukat bad bad

  • @madhavsolanke7318
    @madhavsolanke7318 หลายเดือนก่อน +87

    कै अण्णासाहेब पाटील यांचाच मुलगा आहे का संशय वाटतय

    • @NivaratiPatil
      @NivaratiPatil หลายเดือนก่อน +5

      भेसळ

    • @unknownindian5352
      @unknownindian5352 16 วันที่ผ่านมา

      तुमच्या मनाला पटेल असा बोललं नाही तर असे बोलणार तुम्ही

  • @ravindrasatpute3025
    @ravindrasatpute3025 หลายเดือนก่อน +160

    नरेन्द्र पाटील समाजाचे हित लक्ष्यात घ्या…चाटूगिरी करू नका

    • @suryabhankalane6696
      @suryabhankalane6696 หลายเดือนก่อน

      पडीले वळण

    • @NivaratiPatil
      @NivaratiPatil หลายเดือนก่อน

      नरेंद्र पाटील हे भाडखाऊ लोक भाजपची चाटत बसतात
      गरजवंत मराठा जरांगे पाटलासोबत
      लावा ताकद आम्ही नाही हटत

  • @krishnatavare4671
    @krishnatavare4671 หลายเดือนก่อน +99

    खुर्ची टिकवण्यासाठी धडपड चालू आहे

  • @vishnuderle5836
    @vishnuderle5836 หลายเดือนก่อน +91

    नरेंद्र पाटील आमच्या आई बहिणीवर गोळीबार झाला तेंव्हा कुठे गेले होते लाज वाटली पाहिजे

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 หลายเดือนก่อน

      आणि लाठीचार्ज च म्हणशील तर मला सांग बरोबर लाठचार्ज होण्या आधी jarange तिथून गायब कसा झाला?
      त्याला माहित होत लाठीचार्ज होणार आहे.
      पोलिसांवर दगडफेक करणारे लोक आणि लाठीचार्ज करणारे पोलिस दोन्हीं शरद पवारच्या अंडरखाली होते.
      Jarange मराठयांना तिथं सोडून गेला कारण लाठीचार्ज त्यानेच घडवून आणला शरद पवारांच्या मदतीने.
      आणि त्याचा दोष फडणविस ला दिला कारण पोलिस खाते गृहमंत्री च्या under असते.
      पण अजून सुध्दा सगळ्या पोलिस व्यावस्थे वर शरद पवार चा सुध्धा कंट्रोल आहे.
      हे सगळ्यांना माहीत आहे. 50 ,60 वर्ष इथले राजकारण चालवतोय तो म्हातारा

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 หลายเดือนก่อน +41

    नरेंद्र पाटील साहेब आपण मराठा आरक्षण विरोधक म्हणून समाजात संदेश जात आहे.महामंडळाचे कर्ज फक्त भाजपाच्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांनाच दिले जाते.गरिब मराठा समाजातील तरूणांना महामंडळाचा कवडीचा उपयोग काहीच झाला नाही.

  • @शिवाजीदरेकर-र1भ
    @शिवाजीदरेकर-र1भ หลายเดือนก่อน +103

    गरीब मराठा सर्व जरांगे पाटील यांच्या माघे आहे

    • @Jayeshpatil-s8x
      @Jayeshpatil-s8x หลายเดือนก่อน +8

      Tumhi ek Darekar je Patla mage tham pane ubhe ahet ,ani ek to Darekar ahe Jo fadanvis chya sheput banun firto ahe.

    • @dinkaragale2813
      @dinkaragale2813 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊😊😊😊5😊😊😊😊😊😊😊😊😊😊5😊😊5😊😊😊😊😊😊😊😊😊5😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊5😊​@@Jayeshpatil-s8x

  • @rameshpatil1397
    @rameshpatil1397 หลายเดือนก่อน +152

    नरेंद्र पाटील तुम्हाला मराठा म्हणायची लाज वाटते ,इतकी लाचारी,अण्णासाहेब काय म्हणत असतील

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 หลายเดือนก่อน +4

      Manoj Jarange parakoticha Brahman dweshi aahe.

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 หลายเดือนก่อน +3

      ​@@Pkulkarni9054
      छगन भुजबळ ब्राह्मण द्वेशी नाही का?

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 หลายเดือนก่อน +1

      @@subhashkakde3997 nakkich nahi

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 หลายเดือนก่อน

      प्रत्येक पक्षाने युती आणि आघाडी मधून वेगळे होऊन एकटे लढा म्हणजे महा विकास आघाडी मधुन 3 पक्षाचे 3 मुख्य उमेदवार असतील.
      महायुती मधून 3 पक्षाचे 3 मुख्य उमेदवार असतील.
      मनसेचा 1 आणि नविन आघाडी चां 1 असे 8 मुख्य उमेदवार 288 जागेवर उभे करा.
      अजून छोटे छोटे जे पक्ष आहेत ते वेगळे उमेदवार असतीलच.
      यामुळं पक्षाची शक्ती समजेल आणि जातीवाद सुध्दा होणार नाही .
      कोण जातीच्या नावाखाली कोणत्या पक्षासाठी काम करत असेल तर त्यांना प्रचार सुध्धा करता येणार नाही मतदार कन्फ्युज राहतील कारण पाडापाडी करणारे हाके आणि जरांगे कोणाला तरी पाडा म्हणु शकतात पण कोणाला निवडूण द्यायचं हे उघड उघड सांगू शकतं नाहीत तस केलं तर त्यांचं पितळ उघड पडेल आणि त्यांच्या सभेतील मतदारांना पण समजणार नाही कोणाला मत द्यायचं कारण पर्याय 3 असतील. त्यामुळं फक्तं विकासावर मतदान होईल.
      नंतर पून्हा आघाडी युती एकत्र येऊ शकता.

    • @NawaleAbhijeet
      @NawaleAbhijeet หลายเดือนก่อน +1

      ,​@@Pkulkarni9054 gap bas re

  • @babaraobhosle2463
    @babaraobhosle2463 หลายเดือนก่อน +41

    नरेंद्र पाटील तुम्ही आमदार झाल्या तुम्ही मराठ्यांचे हित पाहूच शकत नाही ,कारण नरेंद्र पाटील तुमचा डीएनऐ मराठा आहे पण तुम्ही वैचारिक ओबीसी झाल्या.

  • @shridharjadhav7577
    @shridharjadhav7577 หลายเดือนก่อน +104

    नरेंद्र पाटील तुम्ही आणासाहेबाच्या पोटी जन्म घेऊन त्यांचा अपमान केला, तुम्ही किती फडणवीस च्या आहारी गेलेले आहेत हे समाजाला माहित आहे ..!!!

    • @deepakjadhav5859
      @deepakjadhav5859 หลายเดือนก่อน +8

      नरेंद्र पाटील स्वार्थीपणा सोडा

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 หลายเดือนก่อน +2

      Rohit pawar it cell sharad pawar ni kay kela te sanga narendra patil chota manus aahe😂

    • @vishwaspatil4778
      @vishwaspatil4778 หลายเดือนก่อน

      अहो आमदार साहेब फडणवीसने दिलेल आरक्षण निवडणुकीच्या तोंडावर आरक्षण दिले होते हे मान्य करा किंवा सदावर्ते तुमचा कुत्रा आहे

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 หลายเดือนก่อน

      प्रत्येक पक्षाने युती आणि आघाडी मधून वेगळे होऊन एकटे लढा म्हणजे महा विकास आघाडी मधुन 3 पक्षाचे 3 मुख्य उमेदवार असतील.
      महायुती मधून 3 पक्षाचे 3 मुख्य उमेदवार असतील.
      मनसेचा 1 आणि नविन आघाडी चां 1 असे 8 मुख्य उमेदवार 288 जागेवर उभे करा.
      अजून छोटे छोटे जे पक्ष आहेत ते वेगळे उमेदवार असतीलच.
      यामुळं पक्षाची शक्ती समजेल आणि जातीवाद सुध्दा होणार नाही .
      कोण जातीच्या नावाखाली कोणत्या पक्षासाठी काम करत असेल तर त्यांना प्रचार सुध्धा करता येणार नाही मतदार कन्फ्युज राहतील कारण पाडापाडी करणारे हाके आणि जरांगे कोणाला तरी पाडा म्हणु शकतात पण कोणाला निवडूण द्यायचं हे उघड उघड सांगू शकतं नाहीत तस केलं तर त्यांचं पितळ उघड पडेल आणि त्यांच्या सभेतील मतदारांना पण समजणार नाही कोणाला मत द्यायचं कारण पर्याय 3 असतील. त्यामुळं फक्तं विकासावर मतदान होईल.
      नंतर पून्हा आघाडी युती एकत्र येऊ शकता.

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ หลายเดือนก่อน

      ​@@Pkulkarni9054 भटजी तुमचा इथे संबंध काय? आम्ही आमचं बघू...भाजपच्या पाळीव कुत्र्यांनी आमच्या मधे बोलायची गरज नाही.

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 หลายเดือนก่อน +43

    हा नरेंद्र देवेंद्र फडणवीस आहे.
    फडणवीस चा चमचा. हा बडे बीजेपी ची सुपारी घेऊन बोलतोय. विलास बडे नी पारदर्शकपणे पत्रकारिता करावी नाही तर घरी जा

  • @mystudyzone521
    @mystudyzone521 หลายเดือนก่อน +72

    आण्णसाहेब पाटलांचा मुलगा बस एवढीच आयडेंटिटी ह्या नरेंद ची

    • @ParshuramUbale
      @ParshuramUbale หลายเดือนก่อน +5

      बायको दिली त्याने फडणवीस ला . 😂

    • @NilPangavkar
      @NilPangavkar หลายเดือนก่อน

      काय बोलतोस कळते का तुला​@@ParshuramUbale

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 27 วันที่ผ่านมา

      तुझि कोनाला

    • @unknownindian5352
      @unknownindian5352 16 วันที่ผ่านมา

      ​@@ParshuramUbaleलाज वाटते का ओ

    • @unknownindian5352
      @unknownindian5352 16 วันที่ผ่านมา

      माझ्या सारख्या कित्येक मराठा युवकाला उद्योजक बनायला त्यांनी मदत केलीय

  • @dnyaneshwarjadhav4199
    @dnyaneshwarjadhav4199 หลายเดือนก่อน +19

    आज सत्तेत कोण आहे राजा कोण आहे मागणी कोणाकडून करणार राजाकडून राजा म्हणतो माझा डीएनए ओबीसीचा आहे मग कोणाला मागणार

  • @satishnaik1691
    @satishnaik1691 หลายเดือนก่อน +24

    या कार्यक्रमाच नाव बडे मुद्दे हे बदलून महाराष्ट्रात बडे आग लावे हे ठेवा

    • @kushaq1173
      @kushaq1173 หลายเดือนก่อน

      Vanjari jalke he pan chalel😂😂

  • @santoshwaje751
    @santoshwaje751 หลายเดือนก่อน +60

    अहो हा पाटील लाचार आहे फडणवीस चा. याला किमंत देऊ नका. कुठे याचा बाप आणि कुठे हा. फुकट भेटले सगळे. दुसरा नारायण राणेच आहे.

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 หลายเดือนก่อน

      Rohit pawar it cell , sharad pawar pan lachar aahe tasa tar mag.

  • @YashwantPawar-gs7ie
    @YashwantPawar-gs7ie หลายเดือนก่อน +15

    जय भवानी जय शिवराय

  • @shashikantkapse798
    @shashikantkapse798 หลายเดือนก่อน +49

    16/ च आरकक्षण 10/वर का आनल ते सांगा पाटील

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 หลายเดือนก่อน

      प्रत्येक पक्षाने युती आणि आघाडी मधून वेगळे होऊन एकटे लढा म्हणजे महा विकास आघाडी मधुन 3 पक्षाचे 3 मुख्य उमेदवार असतील.
      महायुती मधून 3 पक्षाचे 3 मुख्य उमेदवार असतील.
      मनसेचा 1 आणि नविन आघाडी चां 1 असे 8 मुख्य उमेदवार 288 जागेवर उभे करा.
      अजून छोटे छोटे जे पक्ष आहेत ते वेगळे उमेदवार असतीलच.
      यामुळं पक्षाची शक्ती समजेल आणि जातीवाद सुध्दा होणार नाही .
      कोण जातीच्या नावाखाली कोणत्या पक्षासाठी काम करत असेल तर त्यांना प्रचार सुध्धा करता येणार नाही मतदार कन्फ्युज राहतील कारण पाडापाडी करणारे हाके आणि जरांगे कोणाला तरी पाडा म्हणु शकतात पण कोणाला निवडूण द्यायचं हे उघड उघड सांगू शकतं नाहीत तस केलं तर त्यांचं पितळ उघड पडेल आणि त्यांच्या सभेतील मतदारांना पण समजणार नाही कोणाला मत द्यायचं कारण पर्याय 3 असतील. त्यामुळं फक्तं विकासावर मतदान होईल.
      नंतर पून्हा आघाडी युती एकत्र येऊ शकता.

    • @Gmgm189
      @Gmgm189 หลายเดือนก่อน

      🚩🚩🚩🚩💯

  • @जयशिवरायजयसंभाजिराजे
    @जयशिवरायजयसंभाजिराजे หลายเดือนก่อน +45

    सत्ताधाय्रांना नाही बोलायचं तर कोणाला बोलायच टार्गेट काय म्हणता

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 หลายเดือนก่อน +2

      सुपारी बाज टार्गेट करतो 😂😂😂

    • @kishorchoudhari3788
      @kishorchoudhari3788 หลายเดือนก่อน +1

      आंदोलनाला पैशासाठी हा एकनाथ शिंदेला टार्गेट करू शकत नाही

  • @वैभवनांद्रे-ङ5य
    @वैभवनांद्रे-ङ5य หลายเดือนก่อน +56

    माता भगिनी वर हल्ला केला त्यावर पाटील साहेब बोलत का नाही

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂

    • @lostboy5160
      @lostboy5160 หลายเดือนก่อน +4

      थोंड शिवल होत तेव्हा

  • @manojmete277
    @manojmete277 หลายเดือนก่อน +59

    7कोटी मराठ्यांच नेतृत्व आमचे मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 หลายเดือนก่อน

      प्रत्येक पक्षाने युती आणि आघाडी मधून वेगळे होऊन एकटे लढा म्हणजे महा विकास आघाडी मधुन 3 पक्षाचे 3 मुख्य उमेदवार असतील.
      महायुती मधून 3 पक्षाचे 3 मुख्य उमेदवार असतील.
      मनसेचा 1 आणि नविन आघाडी चां 1 असे 8 मुख्य उमेदवार 288 जागेवर उभे करा.
      अजून छोटे छोटे जे पक्ष आहेत ते वेगळे उमेदवार असतीलच.
      यामुळं पक्षाची शक्ती समजेल आणि जातीवाद सुध्दा होणार नाही .
      कोण जातीच्या नावाखाली कोणत्या पक्षासाठी काम करत असेल तर त्यांना प्रचार सुध्धा करता येणार नाही मतदार कन्फ्युज राहतील कारण पाडापाडी करणारे हाके आणि जरांगे कोणाला तरी पाडा म्हणु शकतात पण कोणाला निवडूण द्यायचं हे उघड उघड सांगू शकतं नाहीत तस केलं तर त्यांचं पितळ उघड पडेल आणि त्यांच्या सभेतील मतदारांना पण समजणार नाही कोणाला मत द्यायचं कारण पर्याय 3 असतील. त्यामुळं फक्तं विकासावर मतदान होईल.
      नंतर पून्हा आघाडी युती एकत्र येऊ शकता.

  • @HanumantChobe
    @HanumantChobe หลายเดือนก่อน +46

    नरेंद्र देवेंद्रचा भाऊ आहे

    • @swapniljadhav6738
      @swapniljadhav6738 หลายเดือนก่อน

      पोरगा आहे

    • @suryabhankalane6696
      @suryabhankalane6696 หลายเดือนก่อน +1

      नावात डी.एन. ए. रुपक
      जुळलय.

  • @manojmete277
    @manojmete277 หลายเดือนก่อน +42

    कुठे आणासाहेब आनी कुटे हा नरेंद्र पाटील हातर मराठा विरोधी

  • @laxmankadam3556
    @laxmankadam3556 หลายเดือนก่อน +15

    एक मराठा लाख मराठा

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 หลายเดือนก่อน +33

    मराठा समाज विधानसभेत "स्पीड ब्रेकर "असणार

  • @ShivajiDodke
    @ShivajiDodke หลายเดือนก่อน +35

    ओन्ली मनोज दादा जरागे पाटील

  • @sajjanraojadhav5817
    @sajjanraojadhav5817 หลายเดือนก่อน +5

    सत्तेवर असणाऱ्या च्या वर बोलू नये मग कोणाच्या विरोधात बोलायचं प्रश्न कोणाकडे मांडायचे नरेंद्र पाटील साहेब तुम्ही मराठा असल्याचे आम्हाला दुःख होतंय

  • @balajimhaske6089
    @balajimhaske6089 หลายเดือนก่อน +9

    नरेंद्र पाटील स्वतःच्या स्वार्था साठी समजा विरोधात काम करतात बापानी काय केले आपण स्वार्था साठी काय करताय विचार करा

  • @Gmgm189
    @Gmgm189 หลายเดือนก่อน +5

    नरेंद्र पाटील जरा वडिलांचे टॅटू काढला असता तर अभिमान वाटला असता सारथी महामंडळ म्हणतो किती लोकांना कर्ज वाटप झाल हे योजना कागदपत्रात गुंडाळून आहेत काय फायदा

  • @sachinchavan2845
    @sachinchavan2845 หลายเดือนก่อน +39

    बडे तू गैराट निघालास..... गोड बोलून..,.. शेवटी औकात दाखवलीस

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc หลายเดือนก่อน

      बडे वंजारी आहे आणि हा कुत्रा मराठा विरोधी आहे या कुत्र्याला सर्व सोशल मीडियावर अनफॉलो करा मराठ्यांनो

    • @SantoshGarje-k8o
      @SantoshGarje-k8o หลายเดือนก่อน +1

      भाऊ बडे तुझ्या घरचा पत्रकार नाही निट कमेंट कर

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc หลายเดือนก่อน

      @@sachinchavan2845 अरे आमच्या घरचा असता हा बडे पत्रकार चाकरीला तर याला सुतासारखा सरळ केला असता

    • @User7652i
      @User7652i หลายเดือนก่อน

      त्यांच्या मीडिया मुळेच तुमचा प्रश्न सुटत आलाय

    • @User7652i
      @User7652i หลายเดือนก่อน

      पटत नसेल तर बघू नको

  • @JalbaShinde-p8j
    @JalbaShinde-p8j หลายเดือนก่อน +39

    महाराष्ट्राची वाट लावणारा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब

    • @balusakhare2476
      @balusakhare2476 หลายเดือนก่อน

      Sharad pawar chi satta ali va
      Mulla congres cha Papu naki
      Arakshan denar

    • @IdjfJxcn
      @IdjfJxcn หลายเดือนก่อน +3

      अहो सीएम आपलेच मराठा आहेत सत्तेतुन बाहेर का पढत नाहीत.

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 หลายเดือนก่อน

      ​@@IdjfJxcnतुमचा फोडणवीस साधं 5 वर्षे विरोधात राहिला नाही..सत्तेची एवढी हाव का आहे..सत्तेचा गैरवापर करून फोडाफोडी...बाम्हणी कावा यापुढे चालणार नाही...

  • @Patil_555-d6t
    @Patil_555-d6t หลายเดือนก่อน +22

    प्रत्येक टोळी कंडक्ट कमिशन खाणारा नरेंद्र पाटील

  • @rajubhaderge9547
    @rajubhaderge9547 หลายเดือนก่อน +10

    पाटील कीती महा मंडळ भेटले ते सांगा

  • @babaraobhosle2463
    @babaraobhosle2463 หลายเดือนก่อน +8

    नरेंद्र पाटील आम्हाला मराठ्यांना लाज वाटत आहे ,कारण हा टॅटू आज तुमच्या वडिलांचा पाहीजे होता ,मराठा आरक्षण कधी देणार हे फडणवीस यांना विचारा नरेंद्र पाटील .

  • @GangadharTalekar-g6n
    @GangadharTalekar-g6n หลายเดือนก่อน +13

    अण्णासाहेब पाटील महामंडळ मधून मराठा तरुणांना वाहने देऊन बँकांनी लुटले व्याजाच्या रकमेत वाहने जप्त केली या योजनेची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे

  • @shivajijadhav-ig4lr
    @shivajijadhav-ig4lr หลายเดือนก่อน +17

    96कुळी मराठा जरागे पाटलासोबत

  • @ShivajiDodke
    @ShivajiDodke หลายเดือนก่อน +7

    नरेंद्र पाटील हा भाजप चा चेला आहे

  • @vilasbodkhe5321
    @vilasbodkhe5321 หลายเดือนก่อน +12

    लढेंगे जितेगे हाम सब जरागे

  • @bhausahebnawale5421
    @bhausahebnawale5421 หลายเดือนก่อน +4

    नरेंद्र पाटील हे बरोबर नाही . आम्ही फक्त जरांगे पटलासोबत

  • @gautamdangade6109
    @gautamdangade6109 หลายเดือนก่อน +2

    सदैव पाटलांसोबत आहे आम्ही गरजवंत 💯✌️आम्हास कोणत्याच पक्षाचा देणेघेणे नाही तुम्ही आरक्षण द्या आणि बिनधास्त पुन्हा सत्तेत या

  • @gds...6972
    @gds...6972 หลายเดือนก่อน +3

    पाटील चाटायची म्हणजे किती त्याला काय लिमिट.... जाती साठी तरी बोला कधी तरी आशिर्वाद लागतील गरीब लोकांचे... तुमचे सगळे ठीक आहे पण गरिबांचे हाल बघा जरा किती गंभीर परिस्थिती आहे

  • @sdeshmukh5797
    @sdeshmukh5797 หลายเดือนก่อน +11

    बडे वंजारी आहे मराठा द्वेषी?😡😡😡

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 หลายเดือนก่อน

      Manoj Jarange Brahman dweshi aahe.

    • @mayurphalke3207
      @mayurphalke3207 หลายเดือนก่อน

      ​@@Pkulkarni9054tumhi tar bahujan virodhi ahat

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 หลายเดือนก่อน

      @@mayurphalke3207 mi Shri.Behan Mayawati Samarthak aahe, Sarvajan hitay sarvajan sukhay.

    • @sdeshmukh5797
      @sdeshmukh5797 หลายเดือนก่อน

      @@Pkulkarni9054 चर्चा मराठा समाजाची चालू आहे ब्राह्मणांची नाही कुठे नाक खुपसायला🤣🤣🤣

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 หลายเดือนก่อน

      @@sdeshmukh5797 saranjami maratha netyanchya ani tyanche jarange sarkhya puntaranchi zund shahi la jar samanya maratha jaat mhanun support karat asel tar maharashtra 50 varsha magas hoil ajun

  • @जयमहाराष्ट्र
    @जयमहाराष्ट्र หลายเดือนก่อน +2

    नरेंद्र पाटील चे वडील किती महान होते... मराठा समाजासाठी स्वतःचा जीव सुद्धा दिला.... आणि हा त्यांचा मुलगा 🍉ज्या च्या दावणीला बांधला गेला हे पाहून फार राग येतो.

  • @DattaGaldhar-gl3jy
    @DattaGaldhar-gl3jy หลายเดือนก่อน +15

    आम्ही सर्व मराठा आजरांगे पाटलासोबत

  • @जयशिवरायजयसंभाजिराजे
    @जयशिवरायजयसंभाजिराजे หลายเดือนก่อน +11

    हे आयोग चालवणारांनीच आमचा छळ केला

  • @indianfarmershistory8142
    @indianfarmershistory8142 หลายเดือนก่อน +2

    नरेंद्र देवेंद्र पाटील .. 😅

  • @M.R.150
    @M.R.150 หลายเดือนก่อน +3

    90-95% मराठा समाज संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत ठाम आहे. हे यांना आताच कळणार नाही,येणाऱ्या विधानसभेत दिसेल त्याशिवाय तूमचा माज शांत होणार नाही.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 หลายเดือนก่อน +3

    हे खरय जरंगे पाटील फक्त फडणवीस यांना टार्गेट करतात बाकीचे नेते नाही का राजकारण नका करू आरक्षण जर मिळवायच असेल तर

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 หลายเดือนก่อน

    मनोज दादाला वाटत असेल की देवेंद्र फडणवीस च्या हातात आहे मग त्यांना मुख्यमंत्री करून टाका देतील मग शिंदेंना कशाला केले

  • @sapkalshesherao4986
    @sapkalshesherao4986 หลายเดือนก่อน +3

    नरेंद्र पाटील तुम्हाला पाटील म्हणायची लाज वाटायला लागली आम्हाला मराठ्यांना

  • @NetajiJadhav-f9n
    @NetajiJadhav-f9n หลายเดือนก่อน +10

    विलास बडे तूला या पुढे मराठा आरक्षण वर बोलायचं असेल तर निट बोल नाही तर तूला प्रसाद देतो आम्ही मराठा

  • @rvc54
    @rvc54 หลายเดือนก่อน +4

    1000% गणेश साहेब खरं बोलतात केंद्रात सत्ता असू दे नाहीतर राज्यात सत्ता असू दे शरद पवारांनी 40 वर्षात काय झाड काढून दिले

  • @sujitwarale6335
    @sujitwarale6335 หลายเดือนก่อน +1

    नरेंद्र पाटलांनी खालील कमेंट वाचाव्या त्यांची व भाजपाची विश्वासहर्ता लक्षात येईल

  • @laxmanjadhav999
    @laxmanjadhav999 หลายเดือนก่อน +4

    नरेंद्र पाटील बेईमान झाला

  • @SK-zn7vg
    @SK-zn7vg หลายเดือนก่อน +8

    एक open debate होऊ द्या,जराअंगे आणि फडणवीस मध्ये,हिम्मत आहे काय.?

  • @santramjumbad1596
    @santramjumbad1596 หลายเดือนก่อน +7

    कळलावणारे साहेब आहेत काय कळकुटे,

  • @balukalkuta
    @balukalkuta หลายเดือนก่อน +1

    नरेंद्र जी अंतरवाली सराटीमध्ये आरक्षण आंदोलकांवर आमच्या आया-बहीनीवर लाठीचार्ज केला त्यावेळी तुम्ही कोठे गेले होते. नरेंद्र जी तुमच्या मध्ये आन्नासाहेब पाटलांचे कोणतेही अचार-विचार नाहीत आन्नासाहेब पाटील हे सर्व जाती धर्माच्या गरजवंत वंचित जनतेचे नेते होते

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp หลายเดือนก่อน

    एकच वादा फ़क्त Manojdada. जय जिजाऊ जय शिवराय

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 หลายเดือนก่อน +3

    पत्रकाराने पत्रकारांची भूमिका ठोस मांडलेले आहे.

  • @छत्रपतीशासन-ल1ड
    @छत्रपतीशासन-ल1ड หลายเดือนก่อน +2

    नरेंद्र पाटील साहेब तुमच्यासारख्या लोकांमुळे मराठा समाजात दुही निर्माण करण्यासाठी फडणवीस एक प्यादे कायमचं ठेवतात

  • @dattaadabe1491
    @dattaadabe1491 หลายเดือนก่อน

    सर्व पक्ष सारखेच आहेत मराठा समाजाला एकत्र येण्याची काळाची खुप गरज आहे
    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय

  • @shan-k4y
    @shan-k4y หลายเดือนก่อน +2

    बडे एकाची चर्चा करताना दुसऱ्या एकूण घेत नाहीत ...

  • @gajananbhosle6306
    @gajananbhosle6306 หลายเดือนก่อน +1

    गंगाधर नाना भावी आमदार बीड❤

  • @dattatrayakhore8459
    @dattatrayakhore8459 หลายเดือนก่อน +2

    खर कोणाला पटू अगर ना पटू परंतु माझ्या मते देवेंद्र फडणवीस साहेब व शिंदे साहेब यांच्यामुळे मराठा समाजाला चांगले दिवस आले आहेत.
    ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांचे इतर सगळ्या वंशजांना कुणबी प्रमाणपत्र भेटत आहेत.
    व ज्यांच्या भेटल्या नाहीत त्यांना मराठा आरक्षण लागू होत आहे.

  • @bajiraomalve7570
    @bajiraomalve7570 หลายเดือนก่อน +1

    थांबा दोन महिने. सुप्रीया ताईच पवार साहेबांच्या सल्याने देतील.

  • @parmeshwartarak9670
    @parmeshwartarak9670 หลายเดือนก่อน +3

    आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठा कुणबी. कुणबी मराठा व नुसतं मराठा असेल तर कजृ देत असेल तर त्यासाठी त्यांनी मराठा कुणबी मराठा कुणबी एकच असल्याचे स्पष्ट झाले आहे हे नाहितर हे मराठा जातीसाठी राखीव पाहिजे होते

  • @युवाशेतकरीहर्षवर्धनगायकवाड

    संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 หลายเดือนก่อน

    हा लढा गरजवंताच आहे,🙏🙏 फक्तं आणि फक्त पाटील म्हणतील तसच होणारं 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 หลายเดือนก่อน +1

    नरेंद्र पाटील साहेब हे अगदी वास्तव सत्य बोलतात..त्यामुळे असलं सत्य बोलणं जरांगे आणि त्यांचे बगलबच्चे यांना कसे मान्य होणार..

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 หลายเดือนก่อน +1

    एका बाजूला जरांगे दादा प्राण पणाला लावून आपल्या साठी झटत आहेत & दुसरया बाजूला फडणवीस पडद्या मागून सगळी ताकद लावतोय आपले वाटूळ करण्यासाठी
    परवा ठाण्यात पोलीसची भरती होती, ४०० ते ५०० मराठा तरूण जयांचयाकडे कुणबीचे कागदपत्रे असून सुद्धा फडणवीसचया पोलीस प्रमुखाने आपल्या तरूणांना ओबीसीतून न घेता ओपन मधूनच या असे सांगितले, काही तरुण जाऊन जरांगे दादाना जाऊन हा नवीन अन्याय दाखविला जे दादानी टीव्ही वर दाखवले
    एवढे आपण हया फडणवीसचे काय बिघडावले असेल?? लोकसभा निवडणुकांमध्ये मोठी हार होऊन सुध्दा हा माणूस सुधरतच नाही
    पर्यायच नाही आता, महाराष्ट्रातून भाजप संपवलाच पाहिजे & विधानसभा निवडणुका ही पहिली पायरी आहे आपल्याला 🙏👏👍
    जय शिवराय जय जरांगे दादा 💐👏

  • @छत्रपतीशासन-ल1ड
    @छत्रपतीशासन-ल1ड หลายเดือนก่อน +2

    मराठा मोर्चा नविमुंबईत आला त्यावेळी नरेंद्र पाटील कोठे होते मराठा समाजापेक्षा फडणवीस मोठे आहेत का

  • @dilepjadhav9796
    @dilepjadhav9796 หลายเดือนก่อน

    आण्णा साहेब,,हे, कट्टर, समर्थक,,मराठा,समाज,तुमचे, बलीदान,कधीच, व्यर्थ जाऊ देणार,,जय शिवराय जय शंभुराजे जिजाऊसाहेब,जरागे पाटील

  • @rajarambhosale7031
    @rajarambhosale7031 หลายเดือนก่อน +1

    नरेन्द्र पाटील एक लाख तरुणांना व्यवसायिक उद्योजक केलं म्हणता त्यांचा एकदा मेळावा संमेलन घ्या बघू 😅

  • @somnathingle9093
    @somnathingle9093 หลายเดือนก่อน

    गंगाधर भाऊंचे खूप आभार ❤❤

  • @babaraobhosle2463
    @babaraobhosle2463 หลายเดือนก่อน +5

    अण्णासाहेब पाटील मराठ्यांचे आदर्श नेतृत्व होते

  • @anandbandal2977
    @anandbandal2977 หลายเดือนก่อน

    विलास सर खूप आभारी आहे मराठा तुमचा

  • @dnyaneshwarpatil2553
    @dnyaneshwarpatil2553 หลายเดือนก่อน +1

    Only jarange Dada

  • @shrikrishnabhilare1622
    @shrikrishnabhilare1622 หลายเดือนก่อน +1

    सांगायच म्हणजे,सरकार शिंदे यांच आहे,,
    करता करविता फडणवीस आहे

  • @balukalkuta
    @balukalkuta หลายเดือนก่อน

    # एक मराठा-कुणबी कोटी कुणबी-मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड जातीं-जमाती मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @gajananswami4312
    @gajananswami4312 หลายเดือนก่อน +1

    गंगाधर ही शक्तिमान है 🙏🙏

  • @vitthalghanghav576
    @vitthalghanghav576 หลายเดือนก่อน

    लढेंगे जितेनगे हम सब जरांगे❤💯💪🚩

  • @arvindpatilvidio1019
    @arvindpatilvidio1019 หลายเดือนก่อน +3

    पाटील नाही लाचार आहे

  • @user-kr5ur5wj2w
    @user-kr5ur5wj2w หลายเดือนก่อน

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 หลายเดือนก่อน

    फक्तं आणि फक्तं पाटील म्हणतील तसच होणारं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vinaynarvekar2166
    @vinaynarvekar2166 หลายเดือนก่อน

    नरेंद्र पाटील एकदम खरोखर आणि काम करणारे वक्तीमत्व.. मराठा खरा त्यांच्या पाठीशी आहे.. कारण त्यांचे वडील अण्णा पाटील यांनी माथाडी रुपात कामाला लावले बिल्ला दिला.. हीच खरी शिवरायांची शिकवण 🚩

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 หลายเดือนก่อน

    कोंडरे सरांचे कायदेशीर आरक्षण या विषयीचे मार्गदर्शन योग्य आहे.

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा कोटी मराठा सांगली 😊

  • @vinodshinde7099
    @vinodshinde7099 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा🚩🚩

  • @krishnaveer9996
    @krishnaveer9996 หลายเดือนก่อน +4

    हा काळकुटे १-१ रुप्या चे कागद विकुन मोठा झाला.ते पेपर मीच घेटले,म्हंजे १-१ रुप्या दिलाला आमचाच

  • @gkskfkvkskc
    @gkskfkvkskc หลายเดือนก่อน +3

    खरे तर लोकमत चा अॅंकर विलास बडे हा फडणवीस ची भाषा बोलतोय मराठ्यांनो लोकमत ला अनसबक्राईब करा यांना यांच्या चॅनेल ची औकात समजेल

    • @Vikas-q7c
      @Vikas-q7c หลายเดือนก่อน

      Bade vanjari ahe

  • @vasantdudhane9649
    @vasantdudhane9649 หลายเดือนก่อน +2

    फडनीसच चमचा नरेंद्र

  • @dnyaneshwarjadhav4199
    @dnyaneshwarjadhav4199 หลายเดือนก่อน +3

    फडणवीस ना काही शटल नाही

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 หลายเดือนก่อน

    फक्तं आणि फक्तं पाटील म्हणतील तसच होणारं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ravindrasatpute3025
    @ravindrasatpute3025 หลายเดือนก่อน +8

    घ्या निर्णय समाज भाजप सोबत राहील

  • @maulicomputereducationpusa7970
    @maulicomputereducationpusa7970 หลายเดือนก่อน

    आमचे म्हणून रहा भिक मागून खा आशि सर्वे पक्षाचे नेत्याची इच्छा आहे हे सर्वे गरीब मराठा समाजानी लक्षात घ्यावे

  • @s.s8496
    @s.s8496 หลายเดือนก่อน +6

    सैदव मनोज दादा जरांगे पाटिल