हवा_कुणाची | Yeola 02 | Chhagan Bhujbal यांना मराठा vs OBC वादाचा फटका बसणार का? लोक काय बोलले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 595

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 2 หลายเดือนก่อน +70

    आदिवासी समाजाकडून छगन भुजबळ यांना फुल सपोर्ट आहे

    • @swatiwagh1101
      @swatiwagh1101 หลายเดือนก่อน

      Last edited and a second opinion 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 2 หลายเดือนก่อน +61

    भुजबळ साहेब तुम्ही obc तरुनाचे हिरो आहात आणि कायम राहानार 🙏💐

    • @ns789
      @ns789 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @devidastathe
      @devidastathe หลายเดือนก่อน

      गप❤dya ​@@ns789

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 หลายเดือนก่อน +1

      भुजबळ नाही लक्ष्मण हाके
      येळकोट येळकोट जय मल्हार

    • @devidastathe
      @devidastathe หลายเดือนก่อน +1

      @@Sameerbro536 भावा तु धनगर नाही, तु तूझ्या तु मॅनेज चाच चोकात फिर

  • @dnyaneshwarkharat8865
    @dnyaneshwarkharat8865 2 หลายเดือนก่อน +33

    येवल्याचे भाग्यविधाते आदरणीय साहेब

  • @surakshakarkhana9591
    @surakshakarkhana9591 2 หลายเดือนก่อน +238

    हे तितकेच खर आहे, जो पर्यंत भुजबळ साहेब येवलयातून उभे राहतील तोपर्यंत तेच निवडून येतील.

  • @StsDm-y2j
    @StsDm-y2j 2 หลายเดือนก่อน +55

    भुजबळ साहेबच येनार तेही प्रचंड मताधीक्यांने

  • @jaykawale6915
    @jaykawale6915 2 หลายเดือนก่อน +148

    चिन्मय भाऊ रस्त्यावर उतरून पत्रकारिता करत आहे खूप कष्ट करत आहे तर चिन्मय भाऊचा पगारात वाढ झालीच पाहिजे

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 2 หลายเดือนก่อน +21

    भुजबळ साहेबांचा आरक्षणाचा अभ्यास हा खुप मोठा आहे. एक अभ्यासु & हिम्मतवाल नेतृत ओबीसींकडे आहे. ❤

  • @sawansonawane4926
    @sawansonawane4926 2 หลายเดือนก่อน +25

    येणार तर भुजबळ साहेबच जात पात सोडा पण विकास करायचा असेल तर भुजबळ साहेबच नायतर येवला तालुका परत मागे गेल्याशिवाय राहणार नाही विकास पुरुष फक्त आणि फक्त भुजबळ साहेब

  • @ganeshhastakalapaithani
    @ganeshhastakalapaithani 2 หลายเดือนก่อน +55

    भुजबळ साहेब फक्त..❤️🔥🕑

  • @chetangaikwad8536
    @chetangaikwad8536 2 หลายเดือนก่อน +100

    Only Bhujbal saheb 🎉

  • @surajraut2664
    @surajraut2664 2 หลายเดือนก่อน +70

    चिन्मय दादा चक्क तू आलाय आज
    येवला हा भुजबळांचा नव्हता च पण
    ते आल्या नंतर येवले करांनी भुजबळांना
    कामाच्या जोरावर आपलस केलय
    आणि त्यांनी येवले करणासाठी केलय
    त्यामुळे पुढेचे आमदार तेच होतील
    टीप- भुजबळांनी येवल्यात जातीच राजकारण केल नाही 🙏

  • @Vijay-of9un
    @Vijay-of9un 2 หลายเดือนก่อน +37

    फक्त भुजबळ साहेब 🎉

  • @AADIROCKS-gi2hc
    @AADIROCKS-gi2hc 2 หลายเดือนก่อน +16

    Ha mhanto na saglya ठिकाणी प्रगती झाली ,थोडा नाशिक जिल्ह्यात त च फिर मग कळलं तुला भुजबळ ची किंमत , ज्यांनी yeola कधी सोडला नाही ते काय जाणणार येवल्यात आणि बाकी ठोकण्यात फरक ,नशीबवान आहे आपण आपल्याला भुजबळ आमदार लाभले

  • @amolnagare3951
    @amolnagare3951 2 หลายเดือนก่อน +43

    येवला मध्ये फक्त भुजबळ साहेब factor चालणार. Fix भुजबळ साहेब निवडून येणार 🔥🔥🔥🔥

  • @MH-qb6le
    @MH-qb6le 2 หลายเดือนก่อน +11

    चिन्मयभाऊ ने येवल्याला मनावर घेतलंय म्हणजे आमचा येवला मतदार संघ 288 मतदार संघापेक्षा नक्कीच वेगळा आहे आणि त्या येवल्याला वेगळी ओळख दिली ती फक्त भुजबळ साहेब यांनी 🙏🙏🙏

  • @deepakgangurde920
    @deepakgangurde920 2 หลายเดือนก่อน +112

    Bhujbal saheb🎉

  • @vilastajne3572
    @vilastajne3572 2 หลายเดือนก่อน +12

    दुष्काळी येवला, आज पाणी दार येवला, मराठा ओबीसी मुस्लिम दलित, सर्वांचे मतदा न भुजबळ साहेब यांना

  • @ganeshbargaje9658
    @ganeshbargaje9658 2 หลายเดือนก่อน +86

    Only भुजबळ साहेब ❤

  • @balu2787
    @balu2787 2 หลายเดือนก่อน +117

    #भुजबळ_साहेब....✨💪

  • @pooja_sawant_12
    @pooja_sawant_12 2 หลายเดือนก่อน +12

    जातीचे राजकारण जरांगे यांनी केले त्यांचे विचार त्यांच्याजवळ ठेवावे

  • @bhushankuldhar
    @bhushankuldhar 2 หลายเดือนก่อน +51

    Only Bhujbal

  • @sagardhanwate3144
    @sagardhanwate3144 2 หลายเดือนก่อน +48

    भुजबळ साहेब फक्त❤❤❤

  • @ganeshbargaje9658
    @ganeshbargaje9658 2 หลายเดือนก่อน +92

    अस्सल obc vj nt sc st भुजबळ साहेब यांच्या सोबत असतील

    • @नादगंगा
      @नादगंगा 2 หลายเดือนก่อน

      येवलात मारवाडी, मराठा, मुस्लिम, ब्राह्मण हे सुद्धा आहे आणि SC आणि ST चा विचार करू नको हिंदुईझम च्या ग्रँथाचा वादाच्या वेळेस भुजबळनी केलेला जातीवादाच्या जखमा अजूनही आंबेडकरी जनता विसरलेले नाही त्यामुळे कश्याला जातीवाद करतो भाऊ

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 หลายเดือนก่อน

      वंजारी समाज भुजबळ साहेबांसोबत होता, परंतु नांदगाव मध्ये सुहास कांदे साहेबांसोबत भुजबळांनी जे केलं, त्यामुळे वंजारी समाज भुजबळांना साथ देणार नाही. कुणाल भाऊ दराडे यांचा विजय होणार.

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd 2 หลายเดือนก่อน +20

    आज समजलं हा माणूस किती मोठा आहे ❤❤❤salute to you भुजबळ सर 😊

    • @aniketdeshmukh2982
      @aniketdeshmukh2982 2 หลายเดือนก่อน +1

      Kiti paise bhetale

    • @Tarbuj01
      @Tarbuj01 2 หลายเดือนก่อน +1

      पाय धून पाणी पी मग 😂😂😂😂

  • @jayantjadhav9546
    @jayantjadhav9546 2 หลายเดือนก่อน +66

    Bhujbal nivdun yenar he fix ahe❤

  • @ajitbhalerao8888
    @ajitbhalerao8888 2 หลายเดือนก่อน +32

    चिन्मय भाऊ तुम्ही . गुलाल घ्यायला 23 तारखेला चिन्मय भाऊ परत या23 तारखेला फक्त भुजबळ साहेब❤❤🎉🎉🎉🎉

  • @harshads.gangurdescholarac4783
    @harshads.gangurdescholarac4783 2 หลายเดือนก่อน +105

    विकास पुरुष भुजबळ साहेब ❤

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 2 หลายเดือนก่อน +1

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @Tarbuj01
      @Tarbuj01 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂

  • @statusmusic2240
    @statusmusic2240 2 หลายเดือนก่อน +32

    Bhujbal saheb ❤ vikas kelay

  • @parthsagar132
    @parthsagar132 2 หลายเดือนก่อน +31

    एकहाती निवडून येणार भुजबळ साहेब...❤️
    विकासाच एकच नाव ...छगन भुजबळ....✌️
    विश्वास जुना...भुजबळ साहेब पुन्हा...👑🔥🚨

  • @vilasshinde4941
    @vilasshinde4941 2 หลายเดือนก่อน +68

    येणार तर भुजबळ ऐक लाख मतांनी

    • @lostboy5160
      @lostboy5160 2 หลายเดือนก่อน

      🍌🍌🍌

  • @nikhilmahajan8942
    @nikhilmahajan8942 2 หลายเดือนก่อน +63

    येणार तर भुजबळ साहेबच येणार

  • @surajmeher5660
    @surajmeher5660 2 หลายเดือนก่อน +8

    भुजबळ साहेब नक्की येणार...
    सगळ्यांची ठासुन येणार 🚩💯

  • @amithole2088
    @amithole2088 2 หลายเดือนก่อน +45

    निकाल आताच आला येणार तर भुजबळ साहेबच....

  • @dineshWaksare
    @dineshWaksare 2 หลายเดือนก่อน +15

    Me yeola mdhe nahi Nashik city mdhe rahto. Ani me Maratha ahe. Bhrashtachara baddal 2 mat asel Pn Bhujblan shivay yeola la paryay nahi. Tyana Vikas krta yeto. Sameer bhujbalanchi khasdarkichi term bgha. Nasik airport, flyover, trimbak 8 lane highway, MTDC club etc. bhrpur kam kelet. Godsencha 10 yrs mdhe ek tri as moth kam dakhva.
    Shivrayancha adarsh theva jaat paat soda. Ram krushn hari🙌❤️

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 2 หลายเดือนก่อน +82

    नशिबवान आहेत येवलेकर पण भुजबळ पडले तर त्यांना (भुजबळना)फरक नाही पडणार .पण येवलेकर विकास विसरुन जा.

    • @dattatraymahale5236
      @dattatraymahale5236 2 หลายเดือนก่อน +12

      फरक त्यालाच पडेल... सत्ते शिवाय राहू शकत नाही हा...

    • @RushikeshKatkhade-g2k
      @RushikeshKatkhade-g2k 2 หลายเดือนก่อน +1

      No Sharad Pawar harmed in this comment

    • @Patiljdjjxnmcjndh123
      @Patiljdjjxnmcjndh123 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@dattatraymahale5236भाऊ त्यांना कोणतं पण पद भेटलं

    • @dineshWaksare
      @dineshWaksare 2 หลายเดือนก่อน

      Khar ahe.

    • @ajinathghogare9790
      @ajinathghogare9790 หลายเดือนก่อน

      अख्ख्या महाराष्ट्राचा निधी येवला त्यांना तेला विकास नाही माहिती भाऊ आता दोन पंचवार्षिक पासून कुठे आहेस

  • @SagarAshokborase
    @SagarAshokborase 2 หลายเดือนก่อน +182

    येवला म्हणजे भुजबळ, भुजबळ म्हणजे येवला❤

    • @dattatraymahale5236
      @dattatraymahale5236 2 หลายเดือนก่อน +17

      भुजबळ‌ गेल्यात जमा...

    • @SagarAshokborase
      @SagarAshokborase 2 หลายเดือนก่อน +1

      @dattatraymahale5236 म्हणायचं काय आहे नेमक...

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 2 หลายเดือนก่อน

      डांग चाट भुजबळ ची😂

    • @lostboy5160
      @lostboy5160 2 หลายเดือนก่อน +6

      भुजबळ गेला चुलीत

    • @Bhaumember
      @Bhaumember 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@dattatraymahale5236एक पडला म्हणे ...त्याला उभे करा ....सुरुवात तुम्ही केली आहेच ....आम्ही घरातून त्याला फेकले आहे ....आता तुमची बारी .....जय भवानी . राम कृष्ण हरी ....

  • @sachinmagar719
    @sachinmagar719 2 หลายเดือนก่อน +99

    विश्वास जुना , भुजबळ साहेब पुन्हा ⏰

    • @sambhajigidage7975
      @sambhajigidage7975 2 หลายเดือนก่อน +3

      विश्वास जुना,
      #भाजी विक्री पुन्हा,
      #असं म्हणा!😂

    • @sachinmagar719
      @sachinmagar719 2 หลายเดือนก่อน +3

      मानकूला तयार रहा म्हणा 😂😂

  • @chetangaikwad8536
    @chetangaikwad8536 2 หลายเดือนก่อน +51

    भुजबळ साहेब 🎉

  • @sharadsonawane2119
    @sharadsonawane2119 2 หลายเดือนก่อน +80

    Only bhujbal saheb

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 2 หลายเดือนก่อน +8

    भुजबळ आवाज आहेत हजारो वर्ष सत्ते पासून वंचित राहिलेल्या घटकांचा..

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 2 หลายเดือนก่อน +46

    भुजबळ साहेब आम्ही मराठा पण तुमच्यासोबत फक्त विकास पाहिजे ❤

  • @rohankhetmalis6005
    @rohankhetmalis6005 2 หลายเดือนก่อน +44

    One side bhujabal saheb 🎉

  • @shankarraomahajan9337
    @shankarraomahajan9337 2 หลายเดือนก่อน +77

    100% Bhujbal Saheb

  • @Aadgaonkar
    @Aadgaonkar 2 หลายเดือนก่อน +83

    विकास पुरुष भुजबळ साहेब

    • @dattatraymahale5236
      @dattatraymahale5236 2 หลายเดือนก่อน

      विकास पुरूष ? छगन पुरूष असुच शकत नाही..

  • @er.shubhammandalkar5648
    @er.shubhammandalkar5648 2 หลายเดือนก่อน +83

    OBC bhujbal saheb❤❤🎉🎉

  • @Abhiak15235
    @Abhiak15235 2 หลายเดือนก่อน +218

    वन साईड येणार भुजबळ साहेब ⏰💥✌️

    • @shi8112
      @shi8112 2 หลายเดือนก่อน +12

      One साईड पडणार

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 2 หลายเดือนก่อน

      ​@@shi8112 23 नोव्हेंबरला फटाके फुटणार या बघायला.

    • @Abhiak15235
      @Abhiak15235 2 หลายเดือนก่อน

      ​@@shi8112 घ्या केळ...

    • @aniketdeshmukh2982
      @aniketdeshmukh2982 2 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @sagargaikwad2203
      @sagargaikwad2203 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@shi8112कोण पाडणारं भुजबळांना तेच बघुन घेऊ आता

  • @Gowin97
    @Gowin97 หลายเดือนก่อน +8

    भुजबळ साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे ❤

  • @NiKHILH55
    @NiKHILH55 2 หลายเดือนก่อน +21

    ओन्ली भूजबळ 👑💥

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 2 หลายเดือนก่อน +60

    Arm strong 🎉

  • @swapnilvidhate1
    @swapnilvidhate1 หลายเดือนก่อน +2

    येवला म्हणजे भुजबळ, भुजबळ म्हणजे येवला..
    💐 हार्दिक अभिनंदन 💐

  • @SumitVazare
    @SumitVazare 2 หลายเดือนก่อน +46

    Bhujbal 💪💪

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 2 หลายเดือนก่อน +5

    महाराष्ट्राचं वास्तव मांडणाऱ्या भुजबळ साहेबाना सलाम!

  • @mukundsudake8364
    @mukundsudake8364 2 หลายเดือนก่อน +51

    One side nivdun yenar bhujbal saheb 👑

  • @ManishaWaghachaure
    @ManishaWaghachaure 2 หลายเดือนก่อน +25

    साहेबांशिवाय पर्याय नाही

  • @vijaygore7514
    @vijaygore7514 หลายเดือนก่อน +4

    भुजबळ साहेब पडले तर येवलेकर जातीवादी समजले जातील.
    विकास केला असेल तर साहेबाना मतदान करा❤🙏

  • @sagargaikwad2203
    @sagargaikwad2203 2 หลายเดือนก่อน +10

    चिन्मय भाऊ अरे भुजबळ नाही पडू शकत कधीचं😂

  • @sushant_kumar_vlogs11
    @sushant_kumar_vlogs11 หลายเดือนก่อน +6

    आम्ही येवलेकर❤❤ आणि आमचं मत विकासालाच ❤❤

  • @jibhaukhairnar9923
    @jibhaukhairnar9923 2 หลายเดือนก่อน +47

    भुजबळ साहेब पडणार नाहीत,जर पडले तर आपण ही जात दाखवू जय हो ओबीसी आम्ही जातीवादी नाही पण जर साहेब पडले तर आम्ही पण दाखवून देऊ.Only Armstrong

    • @digvijay...patil-
      @digvijay...patil- 2 หลายเดือนก่อน +4

      Kai दाखवणार 😂😂😂

    • @dhirajraut5431
      @dhirajraut5431 2 หลายเดือนก่อน +4

      @@digvijay...patil- tuza zatange la kalal ch 😂

    • @Latur-i1o
      @Latur-i1o 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@dhirajraut5431लोकसभेत हवा कळली असेल मोठे मोठे घरी बसले
      भुजबळ आला तरी शरद पवार साहेबाकडे येणार 😂

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu 2 หลายเดือนก่อน

      ​@@dhirajraut5431ky uptnar ka amchi

  • @amolkhetre8911
    @amolkhetre8911 หลายเดือนก่อน +2

    मी पण मराठा आहे येवल्यातील मराठ्यांना विनंती करतो की भुजबळ यांनाच व्होट करा त्यांनी कधीच जातिवाद केला नाही फक्त त्यांचा हेतू वेगळा होता हा त्यांचा शेवटचा टर्म आहे नाहीतर येवल्याचे खूप नुकसान होईल

  • @rahultakindian
    @rahultakindian 2 หลายเดือนก่อน +32

    चिन्मय भाऊ येवल्यात आपले स्वागत आहे

  • @SumitPatil3210-k2d
    @SumitPatil3210-k2d 2 หลายเดือนก่อน +62

    Bhujbal Saheb ✌️ ✌️ 😊❤

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 2 หลายเดือนก่อน +5

    भुजबळांनी दाखवलेल्या डेरींगला सलाम

  • @prashantgaikwad925
    @prashantgaikwad925 2 หลายเดือนก่อน +55

    Arm strong 💪

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 2 หลายเดือนก่อน +7

    🔥कट्टर भुजबळ साहेब समर्थक🔥
    💪🏻जय ओबीसी💪🏻ओन्ली ओबीसी💪🏻

  • @bhagwanborkar3202
    @bhagwanborkar3202 2 หลายเดือนก่อน +38

    Bhujbal saheb ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @dattatraymahale5236
      @dattatraymahale5236 2 หลายเดือนก่อน +2

      भावपूर्ण श्रद्धांजली साहेबांना

    • @RushikeshKatkhade-g2k
      @RushikeshKatkhade-g2k 2 หลายเดือนก่อน +1

      Chup bas bhava

    • @Atulp899
      @Atulp899 2 หลายเดือนก่อน

      ​@@dattatraymahale5236mahapurush mutari piun tutari vajavnare adanchot la deycha ka vote mg

  • @shaileshjadhav2651
    @shaileshjadhav2651 2 หลายเดือนก่อน +5

    हा व्हिडिओ पाहून बऱ्याच जणांच्या बुडाला आग लागणार आहे

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 2 หลายเดือนก่อน +5

    All SC/ST/OBC/NT 80% all with you.

  • @vijaynevase1213
    @vijaynevase1213 2 หลายเดือนก่อน +41

    Bhujabal saheb yenar

  • @iqbalbaloch5524
    @iqbalbaloch5524 2 หลายเดือนก่อน +8

    कांद्याला भाव नव्हता आणि शेतकऱ्यांचे प्रश्न विचारायला आमदार नव्हता कारण आमदार जेल मध्ये होता. जे लोक ठामपने म्हणत आहेत भुजबळ निवडून येतील ते पण जातीमुळेच म्हणत आहेत असे वाटते.

  • @d.bthorat6491
    @d.bthorat6491 2 หลายเดือนก่อน +6

    भुजबळ साहेबच आमदार होणार आहे 🎉🎉

  • @SantoshNichit-r3y
    @SantoshNichit-r3y 2 หลายเดือนก่อน +27

    Obc amdar

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 2 หลายเดือนก่อน +6

    भाऊ. बोल भिडू त दम असेल तर perfect prediction द्या. विकास झाकत नाही. काही लढत नाही. एकतर्फी भुजबळ येतील. पन्नास टाळके यांचं ऐकून निर्णय होत नाही

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 2 หลายเดือนก่อน +4

    Hats off Bhujbal Saheb❤ We all OBC are with you..

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 2 หลายเดือนก่อน +3

    आता OBC एकत्र येऊया आणि आपला मुख्यमंत्री करूया. वंजारी, धनगर, माळी आणि 375 जाती

  • @wareagle4125
    @wareagle4125 2 หลายเดือนก่อน +6

    भुजबळ साहेब येवल्याचे किंग मेकर

  • @rajendraithape8399
    @rajendraithape8399 2 หลายเดือนก่อน +21

    ग्रामीण भागातील मतदार काय म्हणत आहेत ते दाखवून सत्य परीस्थीती दाखव चिन्मय दादा ही विनंती आहे. तो व्यापारी सोनार आहे म्हणजे तो आरक्षणात आहे.

    • @GJadhav1709
      @GJadhav1709 2 หลายเดือนก่อน

      He lok pn arkahan gheta? Mala vatl arkahan tr fkt bauddha gheta😂

    • @Prafull_01
      @Prafull_01 2 หลายเดือนก่อน

      ​@@GJadhav1709 Maharashtra madhe 700 cast reservation ghetat tyatle ek Buddhist ahet

    • @pradip43216
      @pradip43216 2 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर

    • @kingKhan-xm7kh
      @kingKhan-xm7kh หลายเดือนก่อน +1

      अरे बाबा रस्त्यावर बसनारे सुद्धा मतदारच आहेत ते काही एका जातीचे नाहीत.

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc 2 หลายเดือนก่อน +5

    बहुजनांचा आवाज भुजबळ साहेब

  • @edditinglover8322
    @edditinglover8322 2 หลายเดือนก่อน +30

    भावा प्रोपर येवला सोडून लोकांना विचार मंग केलेल खर काय खोटं काय

    • @janardanshinde4276
      @janardanshinde4276 2 หลายเดือนก่อน +4

      अजून काय करायला हवं असं वाटतं
      माणिकराव तर काय सांगत नाही हे हे कामे केली नाही आणि मी ते करेल

    • @kaajaldhumal8078
      @kaajaldhumal8078 หลายเดือนก่อน

      He kharay proper yevla sodun chinmay bhauni bajula fer fataka maryala pahije hota

  • @shamsundarboruleborule2015
    @shamsundarboruleborule2015 2 หลายเดือนก่อน +17

    भुजबळ साहेब

  • @sachinkudke5795
    @sachinkudke5795 2 หลายเดือนก่อน +31

    अरे जरांगे नी वाटूळ केलं 😢

    • @sagartavhare7164
      @sagartavhare7164 2 หลายเดือนก่อน

      Tuzya aaicha navra ahe ka

  • @sa_king9549
    @sa_king9549 2 หลายเดือนก่อน +5

    भुजबळ 100% निवडून येणार 👑

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk 2 หลายเดือนก่อน +4

    भुजबळ साहेब येणचीच दाट शक्यता आहे ❤

  • @jaykawale6915
    @jaykawale6915 2 หลายเดือนก่อน +23

    चिन्मय भाऊच्या पगारात वाढ झालीच पाहिजे

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 2 หลายเดือนก่อน +5

    सामान्य माणूस vs मंत्री.... बघू कोण जिंकतंय..... #जरांगे पाटील 🚩

  • @SNW308
    @SNW308 2 หลายเดือนก่อน +9

    अहो कुणाल दराडेंचे तिकीट कट झाले तेव्हाच भुजबळ निश्चिंत आहेत आरामशीर निवडून येणार...फक्त लीड बघायचा बाकी आहे.

  • @prasadwaykar6156
    @prasadwaykar6156 2 หลายเดือนก่อน +41

    मी कट्टर ओबीसी. . मराठा कुणबी. .
    माझं मत तुतारी ला❤
    नाशिक - येवला मतदार संघ

    • @lostboy5160
      @lostboy5160 2 หลายเดือนก่อน +1

      ✌🏻✌🏻

    • @Truespeaker7324
      @Truespeaker7324 2 หลายเดือนก่อน

      @@prasadwaykar6156 मराठा समाज आरक्षण मुळे भाजपा विरोधात गेला आहे मग मराठा सामजाचा कसा वापर करायचं तर भुजबळ मुंडे यांना टार्गेट करून .पवार साहेब पुन्हा एकदा मराठा समजाची फसवणूक करणार .शरद पवार यांचं राजकारण नेहमी फायदा झाला की फेकून द्यायचं अस आहे .आता मराठा समजाचा त्यांना फायदा होत आहे . मराठा समजला आरक्षणाची गरज नाही असे बोलणारे हे शरद पवारच होते . मराठा आरक्षण सोडून राज्यात इतर पण विषय महत्वाचे आहेत अस सुप्रिया सुळे म्हणल्या होत्या . आता मराठा समजाच्या पुन्हा एकदा संधी आली आहे शरद पवार यांच्या पक्षाला मतदान करून फसवणूक करून घायची .तर मग करा शरद पवार यांच्या पक्षाला मतदान आणि घ्या फसवणूक करून होऊ द्या नुकसान समाजच

    • @pavanlasure3405
      @pavanlasure3405 2 หลายเดือนก่อน

      Kadak❤👑🔥

    • @kingKhan-xm7kh
      @kingKhan-xm7kh หลายเดือนก่อน +1

      तरि निवडुन भुजबळच येणार ✌️✌️✌️

    • @lostboy5160
      @lostboy5160 หลายเดือนก่อน

      @@kingKhan-xm7kh 🍌🍌🍌भुजबळ तांदूळ चोर

  • @Bhaumember
    @Bhaumember 2 หลายเดือนก่อน +24

    Jaraa- नंगे .... नंगे...जरी फिरला तरी येणार भुजबळ साहेब ....कारण विकास ...आणि जरा - नंगे यांचा ...समाज कमी आहे .येवल्यात ....

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 2 หลายเดือนก่อน

      तू कपड्या सगट पैदा झाला होता का 😅😂

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc 2 หลายเดือนก่อน +5

    विश्वास जुना , भुजबळ साहेब पुन्हा

  • @hotshighlights4349
    @hotshighlights4349 2 หลายเดือนก่อน +2

    उमेदवार कोणाचाही असू द्या आमदार फक्त भुजबळ साहेबच

  • @GaneshMauleOfficial
    @GaneshMauleOfficial 2 หลายเดือนก่อน +14

    बघूया 23तारखेला किसमे कितना है दम 💪💪

  • @parag3783ad
    @parag3783ad 2 หลายเดือนก่อน +16

    बदल होणार💯

  • @mrisingstar6211
    @mrisingstar6211 2 หลายเดือนก่อน +16

    फक्त माळ्याच्या दुकानावर खरा कल नाही समजत

    • @Tarbuj01
      @Tarbuj01 2 หลายเดือนก่อน

      एकदम करेक्ट फक्त 10 दुकानावर नाही गाव खेड्यामध्ये खरा मतदार आहे आणि तो छग्या चा गेम करणार म्हणजे करणार 😂😂😂😂

    • @kingKhan-xm7kh
      @kingKhan-xm7kh หลายเดือนก่อน +6

      😂😂😂 पण निवडुन भुजबळच येनार आहेत

    • @amarsutar4487
      @amarsutar4487 หลายเดือนก่อน

      ​@@Tarbuj01
      किती पण ताकद लावा..only भुजबळ

    • @tejas7133
      @tejas7133 หลายเดือนก่อน

      ​@@Tarbuj01pn bhujbal ❤भुजबळ e haarle जिंकले तरी 😂😂😂😂😂 Barr kaaa oyyyy aaapaaa

  • @deepakmandlik9566
    @deepakmandlik9566 หลายเดือนก่อน +3

    अब की बार भुजबळ साहेब पाचवी बार

  • @pravinargade9637
    @pravinargade9637 2 หลายเดือนก่อน +63

    मी येवला तालुक्यातील आहे हवा माणिकराव च्या बाजूने आहे

    • @devagaikwad7468
      @devagaikwad7468 2 หลายเดือนก่อน +26

      व्हिडीओ पाकिस्तानचा आहे का

    • @RushikeshKatkhade-g2k
      @RushikeshKatkhade-g2k 2 หลายเดือนก่อน

      Ohh bhai kya savage reply aahe 😂​@@devagaikwad7468

    • @saikrupa111
      @saikrupa111 2 หลายเดือนก่อน

      😂​@@devagaikwad7468

    • @electricalrocks1816
      @electricalrocks1816 2 หลายเดือนก่อน +8

      😂😂 tumachya dokyat hava geli

    • @Yogi-t5j
      @Yogi-t5j 2 หลายเดือนก่อน +6

      माणिकराव ला फक्त मराठा समाज मतदान करणार आणि भुजबळ साहेबांना एससी, एसटी, ओबीसी, मुस्लिम मतदान करणार. थोडेफार मराठा बांधव ही आहेत मतदान करणारे.

  • @swapnilthorat4209
    @swapnilthorat4209 2 หลายเดือนก่อน +4

    चिन्मय भाऊच येवला मध्ये स्वागत आहे

  • @suryakantbhujbal2612
    @suryakantbhujbal2612 2 หลายเดือนก่อน +4

    एका जातीवर निवडणूक जिंकता येत नाही पाटील काय खोटं बोलतोय का?😢

  • @priya_pagare-f7x
    @priya_pagare-f7x 2 หลายเดือนก่อน +3

    छगन भुजबळ salute from OBC

  • @vishalpawar_t2722
    @vishalpawar_t2722 2 หลายเดือนก่อน +12

    Ek maratha lakh maratha🚩🚩🚩✌️✌️💯

  • @appasahebubale9992
    @appasahebubale9992 2 หลายเดือนก่อน +6

    विकास पुरुष भुजबळ

  • @PrakashRothe-qs9zf
    @PrakashRothe-qs9zf 2 หลายเดือนก่อน +3

    एक लाखांच्या फरकाने निवडून येतील माणिकभाऊ शिंदे