@@thegodfather2271 म्हणून तरी घरांदाज मराठ्यांना कुणबी बनवण्यासारखा घाट त्याने घातला आहे. पण सरकारने मराठ्यांना मराठे राहूनच आरक्षण दिले कारण सर्व महाराष्ट्राला मराठ्यांची गरज आहे. मराठा अभिमान आहे महाराष्ट्राचा
आता मनोज जरागे वर SIT चोकशी झालीच पाहिजे.आता अजिबात सुट्टी नाही. लवकरात लवकर चौकशी करावी मुख्यमंत्री साहेब संपूर्ण महाराष्ट्र म्हणण आहे . देवेंद्र फडणवीस साहेब झिंदाबाद ❤❤❤❤🎉🎉🎉
सरकार डोक्यावर पडलय का? राज्यातल्या मोठमोठाले प्रश्न सोडून सामान्य उपोषण कर्त्याच्या मागे SIT लावत😂य, हा काय पोरखेळ आहे? इकडे विद्येचे माहेरघर पुणे ड्रग्स चे माहेरघर बनत चाललंय, सरकारमधील नेते त्यांच्या सरकारमधील दुसऱ्या नेत्यांना गोळ्या घालतायत, सारे भ्रष्टाचारी नेते सरकारच्या वळचणीला येऊन बसलेत, काय सरकार यांची पण एसआयटी लावून चौकशी करणार आहे का?
बारस्कर महाराज म्हणतात जरांगे उपोषण सुरु असताना रात्री कुणाच्या घरात बसुन दुध भाकर खाऊन पाय चोपून घेत होता त्याचे पुरावे आहेत त्याबद्दल पाहिले जरांगेनी व त्याच्या भक्तांनी उत्तर द्यावे
जरांगे यांचे आंदोलनात सुरूवातीपासूनच ज्यावेळेस दगड फेटा आणि लाठी चार्ज झाला ती सुरुवातच राजकारणी यांनी केली दगडफेक करणारे राजकारणी होते आणि आंदोलनाच्या नावाखाली करोडो रुपये जमा होऊन करोड रुपयांची उधळपट्टी करण्यात आलेली आहे लवकरात लवकर एसआयटी चौकशी व्हायला पाहिजे
जरांगे पूर्ण बिथराला असून शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ बसून दुसऱ्याच्या आई बहिणीवरून शिव्या देतोय. Saline घेवून उपोषण करतोय. देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा समाजासाठी पूर्वीच्या कोणत्याही मराठा मुख्यमंत्री यांच्यापेक्षा जास्त केलेले आहे. जरांगे वरुन आदेश आल्याप्रमाणे शासनास अडचणीत आणण्यासाठी सारखे नवीन नवीन मागण्या करतोय आणि समाजाची दिशाभूल करतोय. लोकांची घरे जाळणे, दगडफेक करायला लावणे, जातीमध्ये द्वेष निर्माण करणे, शिव्या देणे आदी गुन्हे करूनही काहीही कारवाई झालेली नाही त्यामुळे त्याचे बळ वाढत आहे. गुंडगिरी करणारे मग ते कोणीही असोत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.
खरा मराठा केवळ बहुजन नव्हे तर ब्राह्मण समाजाच्या कित्येकांच्या जवळचा मित्र आहे. राजकीय नेत्यांनी समाजात जातीभेद पसरवीने बंद करावे. एक मराठा कोटी मराठा. एक हिंदू कोट्यानी कोटी हिंदू. काळाची गरज ओळखायला हवी. पुढच्या पिढ्यांची काळजी करा.
@@sandhyashahapurkar5768 पण याचा अर्थ असाही होत नाही की जरांगे तुमचा नोकर आहे तो समाजासाठी लढतोय तो सच्चा कार्यकर्ता आहे म्हणून समाज त्याच्या पाठीशी आहे
य समाजाने लोकसंख्या नियंत्रण कायदा तंतोतंत आमलात आणला आहे घर दुकान उद्योगधंदा कारखाना याची फार मोठी कौटुंबिक विभागणी झाली नाही म्हणुन मारवाडी गुजराती ब्राम्हण यांना आरक्षण ची गरज वाटत नसावी
Internet वॅन मधून घेता येत नसत.. केबल आणी वायफाय दोन्ही बंद असताना वॅन मधून इंटरनेट कसं काय आलं??. मी IT engineer aahe.. शक्य नसत असं.. येडा बनवतो का सुदर्शन 😂😂
कोणीही जाती जाती मध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करू नये...सर्व जातीच्या लोकांनी मिळून मिसळून राहावे यात सर्वांचे भले आहे..असा प्रयत्न कोणी केला तर आपण जनतेने तो हाणून पाडला पाहिजे....तरच आपण शिवाजी महाराजांचे खरे भक्त.. कारण शिवाजी महाराजांनी सर्व जातीच्या लोकांना एकत्र आणून स्वराज्य स्थापन केले
जरांगे सागर बंगल्यावर जाण्यासाठी निघाले असता त्यांना शांत करण्यासाठी त्यावेळेस त्या ठिकाणच्या लोकांचे टीव्हीवर निरीक्षण केले असता जरांगे जवळील एक व्यक्ती वर हात करत होता त्याच्या हातात पाच सोन्याच्या अंगठ्या दिसत होत्या एवढे श्रीमंत लोक त्या ठिकाणी हे खरंच संशयास्पद आहे
चर्चेत सहभागी होताना पाळावयाचे नियम व संकेत यांची माहिती डॉक्टरांना नाही ते ही जरांगेसारखेच वाटतात.बोलणे आवाज नैतिकतेला धरून नाही.आपण एका महिलेशी वाद घालततोय व संपूर्ण महाराष्ट्र पहात आहे याचे साधे भानही नाही. त्यांनी ,महिलेने मांडलेल्या मुद्यामुळे अडचणीत येणार हे ओळखून महिलेचा आवाज दाबून टाकण्याचा किळसवाणा प्रकार केला आहे.परत त्यांना चर्चेसाठी कोणत्याही वाहिनीवर बोलावण्यात येऊ नये असे माझे वैयक्तिक मत आहे. नियम व विनयभंगाचा अजामीनपात्र गुन्हा त्यांचेवर दाखल करण्यात यावा असे माझे वैयक्तिक मत आहे.
मिळालेल्या कुणबी नोंदी आणि मिळाले आत्ताचे 10% आरक्षण यावर काही दिवस मराठी जनतेने समाधानी राहायला पाहिजे एका वेळेस सगळे मिळवणे मजे जबरदस्ती कारण आता नवीन आरक्षण मिळाले आहे 100% टिकणारे आरक्षण आहे टोपे साहेब सांगतात की आमचे सरकार असताना जरांगे आंदोलन केले होते मग त्या वेळेस का आरक्षण दिले हे टोपे यांना विचारा
वानखेडे ताई च्या आरोपावर जारंगे समर्थकांच्या पार्श्वभागाला मिर्च्या का झोंबत आहेत.....🚩🚩🚩🚩
वानखेडे ताईची बुधवार पेठेतील व दारू पिलेले व्हिडिओ सर्वांनी बघितले
@@santoshjadhav3877त्या वेळेला तर तुम्ही वानखेडे ताई ना आंदोलक मानत होता ना मग अचानक त्या दारू पिताना कशा काय दिसल्या
@@santoshjadhav3877ti kitihi vait Aasaly tari ti kay bolate tyachyavar bola
😊
जराग्याची मुलगी ओळखू येईना आता त्यांचे घरचे राहणीमान पूर्ण बदललंय असं जाणवयलंय. जरंगेच जे काही नाटक सर्व जनतेच्या लक्षात आलंय आता.
😂 त्याची मुलगी बोलते माझे पप्पा देवाला सुध्दा झूकवतात. काय ती शिकवण आहे
@@thegodfather2271 म्हणून तरी घरांदाज मराठ्यांना कुणबी बनवण्यासारखा घाट त्याने घातला आहे. पण सरकारने मराठ्यांना मराठे राहूनच आरक्षण दिले कारण सर्व महाराष्ट्राला मराठ्यांची गरज आहे. मराठा अभिमान आहे महाराष्ट्राचा
@@thegodfather2271तु चू आहे
Barobar ahe hila arkshan mhanje kay mahit. ahe mulagi bapasatkhich bolat ahe
किती खालच्या दर्जाचे विचार आहेत, राहणीमानात झालेला बदल देखील सोसत नाही. जनतेला सर्व कळतय.
Jarange हे उपोषणाचे नाटक करून पैसा घेतात व त्यातून चयनीच्या वस्तू घेतात.समाजाला लुटत आहेत.
त्यांनी पैसा कमावण्याचा अड्डा केला आहे.
❤❤❤❤❤
जरंगे ला फक्त कमाई पाहिजे आहे
राजेश टोपे संभाजी नगर येथे भेटायला गेला तो फोटो सगळं शड्ययंत् सांगुन जाते आहे
हा जरांगे आत्ता फुगलाय दुसरं काही नाही. त्याला माज आलाय आत्ता. शरद पवारांच्या फितावण्याने त्याचं आणि मराठ्यांचे नुकसान होणार आहे.
देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांना नाही का माज आला
छगन ल कुणी पुढे केले रे..अण्णाजी पंत होता😂😂😂
@@Democratic12346अनाजी पंत नाही शरदद्दून खान साहेब
@@tushardeshmukh7898दोघे सारखेच आहेत..पण अण्णाजी पंत जास्त घातकी आहे
@@Democratic12346 कस
जरागेल गर्विष्ठ पण आला आहे कारणीभूत समज आहे
जरांगेचे सगेसोयरे आहेत त्यामुळे त्यांच्याकडे ट्रीपल,डंपर आले.म्हनुन जरांगे सगेसोयरे साठी आरक्षन मागत आहे
मराठा समाजाला वेगळे 10% सवलत मधी फक्त शीक्षण आण नोकरीच असती . सगेसोयरे ना चुनाव मधी आरक्षण पाहिजे असन तर OBC कुनबी सर्टीफिकेट लागीन ना ।
Zolar j patil
After jatiya vivah kelepan patra tharnar sage soyarya madhun
स्वतःला खूळ खुले वाला म्हणून घेणारा पण याने तर पार समाजाचा वेठीस धरून खुळखुळा केला .देव याला माफ करणार नाही
आठवी नापास व्यक्ती कायदेतज्ज्ञांना कायदा शिकवत आहे.
❤❤❤❤❤
3ri napas. 😂
Barobbar. To fakt tisariparyant shikala aahe pan atyant kaavebaaj maanus aahe. Bholya bhabadya Maratha samajachya lakshyat ajun tyachi labaadi aali naahi.
😂😂
आता मोठमोठे भ्रष्टाचाराचे आकडे समोर येतात भ्रष्टाचारी नेते हे आणि अधिकारी उच्चपदस्थ हे सगळे शिकलेले असतात मग एवढा भ्रष्टाचार कसा होतो.
अटक करा दोषींना.
Doshi kon ahet he tumhi india samor sanga.
Tyacha vichar kela jail
आता मनोज जरागे वर SIT चोकशी झालीच पाहिजे.आता अजिबात सुट्टी नाही. लवकरात लवकर चौकशी करावी मुख्यमंत्री साहेब संपूर्ण महाराष्ट्र म्हणण आहे . देवेंद्र फडणवीस साहेब झिंदाबाद ❤❤❤❤🎉🎉🎉
सरकार डोक्यावर पडलय का? राज्यातल्या मोठमोठाले प्रश्न सोडून सामान्य उपोषण कर्त्याच्या मागे SIT लावत😂य, हा काय पोरखेळ आहे?
इकडे विद्येचे माहेरघर पुणे ड्रग्स चे माहेरघर बनत चाललंय, सरकारमधील नेते त्यांच्या सरकारमधील दुसऱ्या नेत्यांना गोळ्या घालतायत, सारे भ्रष्टाचारी नेते सरकारच्या वळचणीला येऊन बसलेत, काय सरकार यांची पण एसआयटी लावून चौकशी करणार आहे का?
Chatu Patil😂
बरोबर
Right
आम्ही सर्व मराठा शिंदे फडणविसांच्या बरोबर आहे.शरद पवारांचे चमचे फक्त जरांगे बरोबर असतील.
जरांगे ही पुढे राजकारणात येईल मराठा आरक्षण हे फक्त निमित्त
नाही येणार
आले तरी मत मिळणार नाही
😂 जरांगे पाटिल यांचा 7 पिढ्या आता बसुन खातील. कारण 87 लाख रुपये होटेल चें बिल सुध्दा भरले आहेत.
😂
😂😂@@thegodfather2271
निवडणूक करू नका असे आवाहन करणारे जरांग कोण आहे
प्रसाद , खूप छान कार्यक्रम , प्रश्न आतिशय छान , वेळ जास्त हवाय ...
मी कुठलाही तुमचा सारखे सरळ प्रश्न विचारणारे सध्या बघत नाही ....कौतुक !
Jarangechya पाठी कोणीही मराठा नाही तर शरद पवार यांच्या कार्यकर्ते आहेतः
सोबतच फुलं उधळलायला जेसीबी, एवढी ताजी तवानी फुलं... मंडप.. स्पीकर, झेंडे, गाड्याचा ताफा, iphone कुठून आला बाबा
धुर निघतोय म्हणजे कुठेतरी आग 🔥 लागली आहे हे बरोबर. दिलीप पाटील साहेब तुम्ही बरोबर बोललात.
बारस्कर महाराज म्हणतात जरांगे उपोषण सुरु असताना रात्री कुणाच्या घरात बसुन दुध भाकर खाऊन पाय चोपून घेत होता त्याचे पुरावे आहेत त्याबद्दल पाहिले जरांगेनी व त्याच्या भक्तांनी उत्तर द्यावे
🤣🤣🤣💯👌🏻👌🏻
वारे वा संघर्ष मराठा नेता..... संपूर्ण चौकशी झाली पाहिजे.
आधी पुरावे द्या मग त्या वर उत्तर देऊ
स्वताने स्वतःचा खुटा उपटला आता
डॉक्टर तारीख हे jarange यांना मिळाले आहेत.त्यांना उद्या राजकीय फायदा करून घ्यायचा आहे
ज्यांनी आरक्षण दिले त्यांची आई बहीण काढायची, ज्यांनी घालवले त्याची वा वा करायची ही कुठली पद्धत?
टीकल का नाही
उद्धव मुख्य मंञी होता त्याला विचारा@@जयशिवरायजयसंभाजिराजे
जरांगे यांचे आंदोलनात सुरूवातीपासूनच ज्यावेळेस दगड फेटा आणि लाठी चार्ज झाला ती सुरुवातच राजकारणी यांनी केली दगडफेक करणारे राजकारणी होते आणि आंदोलनाच्या नावाखाली करोडो रुपये जमा होऊन करोड रुपयांची उधळपट्टी करण्यात आलेली आहे लवकरात लवकर एसआयटी चौकशी व्हायला पाहिजे
Pan police yantrna evdhya mothya prmanat antrvali madhe pathvne yavar pan prashn upasthith rahtat
जरागे ला आरक्षण देनघेन नाही फक्त मोदी ला पाडण्यासाठी प्रयत्न
बरोबर बोलता तुम्ही दादा👍
जरांगे एनसीपी चां माणूस आहे
जरांगची नार्को टेस्ट करा धुद का धुद पाणी का पाणी😂😂 हे महाशय देशाचे पंतप्रधान मंत्री आहेत हे जे मंतील तेच होईल😂😂
हा आंदोलन नाही गोर गरीबा ला महाराष्ट्रत लुटायच आणि कमाई करून घ्यायची
गोरगरीबालाच नाही तर झुंडशाही माजवून मुठभर लोकांनी गोदावरी लुटायची चालले आहे
जरांगे पूर्ण बिथराला असून शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ बसून दुसऱ्याच्या आई बहिणीवरून शिव्या देतोय. Saline घेवून उपोषण करतोय.
देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा समाजासाठी पूर्वीच्या कोणत्याही मराठा मुख्यमंत्री यांच्यापेक्षा जास्त केलेले आहे.
जरांगे वरुन आदेश आल्याप्रमाणे शासनास अडचणीत आणण्यासाठी सारखे नवीन नवीन मागण्या करतोय आणि समाजाची दिशाभूल करतोय.
लोकांची घरे जाळणे, दगडफेक करायला लावणे, जातीमध्ये द्वेष निर्माण करणे, शिव्या देणे आदी गुन्हे करूनही काहीही कारवाई झालेली नाही त्यामुळे त्याचे बळ वाढत आहे. गुंडगिरी करणारे मग ते कोणीही असोत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.
😂 जरांगे 17 दिवस उपाशी राहणारे जगातील एकमेव पुरुष आहेत 😂
उचल चटया 😂
जलने वालो कीदुआ.
Tuzya aai var chadh vayacha Kay aaifalvya
😅
पायी चालणाऱ्या माणसाकडे करोडो रुपयांच्या आईस आराम फिरणं आंदोलनाचा एवढा खर्च कोण करायला आधी कळू द्या
सरकारने ताबडतोब SIT लाऊन पूर्ण चौकशी करून या जरांगेला अटक करायला पाहिजे.
आंदोलनाचा बुरखा पांघरूण फार मोठ राजकीय षडयंत्र चालविण्यात येत आहे.
फालतुगिरी लवकरच बाहेर काढलं पाहिजे!नुस्तच राजकारण चालू केले व जाती जमाती मध्ये द्वेष पसरवणे हाच उद्देश दिसतो आहे
४कोटीगाडी कशी आली
जरांगे म्हणजे नकली मराठा खरे मराठा आमच्या गावात सुद्धा आहेत त्यांचा आम्हाला अभिमान आहे
खरा मराठा केवळ बहुजन नव्हे तर ब्राह्मण समाजाच्या कित्येकांच्या जवळचा मित्र आहे. राजकीय नेत्यांनी समाजात जातीभेद पसरवीने बंद करावे. एक मराठा कोटी मराठा. एक हिंदू कोट्यानी कोटी हिंदू. काळाची गरज ओळखायला हवी. पुढच्या पिढ्यांची काळजी करा.
घे ऊडवुन मग
Nkli kon asli kon he kalayla tujhyakde akkal nahi😂😂😂😂😂😂
एकच वाघ मनोज दादा. पण वाघ जर पैसे खात असेल तर मग मात्र अटक करा. माझ्या मराठा समाजाच्या भावनेशी कोणीही खेळू शकत नाही.
Anna Hajare andolanatun new Dilli madhe congres sarkar jaun aap sarkar ale deshat bjp sarkar ale
जरांगे ची,पुरी,जाच,करा,काळी,माया, बाहेर काढा
जरंगे,प्रत्येकाला,अरे, तुरे बोलतो
सरकार जनतेचे नोकर आहे सरकार मालक नाही जनता मालक आहे राज्याची
मालकाने नोकराला शिव्या देणे योग्य आहे का.?
@@suhaspatil6384 नोकराने मालकाला मालकाला फसवणे योग्य आहे का
@@dhanajidethe4504
Pan yaacha arth asa hot naahi ki Jarsnge sarvancha maalak aahe.
@@sandhyashahapurkar5768 पण याचा अर्थ असाही होत नाही की जरांगे तुमचा नोकर आहे तो समाजासाठी लढतोय तो सच्चा कार्यकर्ता आहे म्हणून समाज त्याच्या पाठीशी आहे
जरांगेची एसआयटी चौकशी व्हायलाच पाहिजे.
वाटतं तेवढे सोप्पे नाही खूपच गंभीर प्रकरण वाटतेय हे..
मी आंतरवली साराठीचा आहे जरानगे हा गेलेली केस आहे
😢 स्वताला मोठा नेता बनवण्या साठी समाजाचा वापर केला
Barobar
तुझ पुर्ण नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता सांग म्हणजे आम्हाला विश्वास बसेल. नाहीतर तू BJP IT cell
डोक्यावर केस हायत पन केस हाताबाहेर गेलीय। 😂😅
जरांगे आता फसला.. आणी चांगला फसला..
आता या चौकशी मधून बाहेर पडणं मुश्किल आहे 🧐🧐🧐
Bilkul nahi......
ही रे बढजढ! शशशश
Jarange पाटील यांच्यकड येवढे पैसे कुठून आले मोबाईल गाड्या पैसा कोण पुरवतो याची तपासणी केली पाहिजे
Samaj det ahe
Zolar jarage patil
Swatahachi 2 eakar jamin samajasathi vikali .
Fake account warun comment kartoy ha😂😂😂
Agadi barobar! Jarange tondane marathyanchi garibachi lekar mhanun jap karit asato pan swataha Maratha bandhawanchya juvawar aish karit asato. Tyachya kutumbiyanche rahanimaan achanak unchawalele disate.
Jar Jarangela Marathyanchya lekaranchi evadhi kalaji watat asati tar to mhanala asata ki babano, 100 JCB madhun aani helicoptermadhun fule udhalanyacha kharch karu naka. Pan tyala swatahache satkar karun ghene mahatwache waatat hote. Prasidhdhichi haav sutali aahe.
सुदर्शन तारख हा जरांगेचाच मानुस आहे ,याची पण चौकशी व्हायला हवी.
डा सुदर्शन तारक हे दिशाभूल करत आहेत.
सुदर्शन तुला किती पैसे मिळाले रे
आता मराठा बांधवच याला धडा शिकवतील.
चतुर जंरागे. Sit लावली बरे केले
Yala chatur mhanata yet naahi. To labaad aani kaavebaaj maanus aahe.
Right
मीडिया ला उशिरा का होईना पण जाग आली
मारवाडी ,ब्राह्मण ,राजस्थानी ,गुजरातीहे कधीच आंदोलन करत नाहीत
य समाजाने लोकसंख्या नियंत्रण कायदा तंतोतंत आमलात आणला आहे घर दुकान उद्योगधंदा कारखाना याची फार मोठी कौटुंबिक विभागणी झाली नाही म्हणुन मारवाडी गुजराती ब्राम्हण यांना आरक्षण ची गरज वाटत नसावी
Internet वॅन मधून घेता येत नसत.. केबल आणी वायफाय दोन्ही बंद असताना वॅन मधून इंटरनेट कसं काय आलं??.
मी IT engineer aahe.. शक्य नसत असं.. येडा बनवतो का सुदर्शन 😂😂
फडणवीस साहेब जिंदाबाद ❤❤❤❤
जरांगे ची चौकशी व्हायला पाहिजे
👍👍
जरांग सगळ्यात जास्त पैसा वाळू या मार्गाने कमावला
tuja jvl proof ahe ka mag bol lokach yekun nko bolu plz
@@jayhind5387त्यांचा नातेवाईक यांचा कडे वाळू टिप्पर आहेत
Congratulations Jai Maharashtra. This is the only debate show in Marathi media and this is one of the best debate show.
I do agree with you. Kudos to Prasad Kathe.
😂😂 ghnta
Baman show 😊
8:14 8:45
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅
याला आरक्षण नको आहे फक्त पैसे कमवायचे होते आरक्षण दिल्यावरही आंदोलन सुरू आहे
❤
जरंगे याचा आंदोलन हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाची राजकीय चाल...
आंदोलन करणाऱा गब्बर झाला. वाळू माफिया बनला आहे हे नक्की
👌👌
जरांगेच्या नावाने गाेदावरी नदीची ५० किलाेमीटरची ७/१२ त्याच्या नावाने करून द्या म्हणजे जारांगे शांत हाेईल
फडणवीस ने त्याच्या दसपट कमावला असेल की जोशी
patil rajkarni nhi
ताई सत्य बोलताहेत
एक जण बोलत असताना मधे कुणी बोलणार नाही याची दक्षता प्रसादजी आपण घेत नाही ही अगदी अयोग्य गोष्ट आहे!याचा दोष आपला आहे!
१00℅ हा चोरांचा अडडा आहे. हे लवकरच शिधद होईल.
जरागे मराठी माणसाला संपव नार आहे हे लक्षात ठेवा सर्वांनीच जरागे चा.नादी लागू नका जय.महाराष्ट्र
😂😊
सत्य हे ताकावर तरंगणाऱ्या लोण्यासारखं असतं कितीही खाली दाबण्याचा प्रयत्न करा ते वरच येतं!
शरद पवार साहेब यांना राजकरण ब तून फेकून दीले पाहिजे
टरबूज धरणात मुतणार ऑटो रिक्षा चलवीणारा चालेल का ॽ
@@SunilShinde-ct3cdtuzya aaicha wakdya hanala tuzya
संगीता ताई.बरोबर.बोलला.बाई.संगे.कसे.बोलावे.हे.छं.पती.महाराजांनी.सागीतलेल.नाही.महाराज.हे.सगेंळाना.घेवुन.चालले.हेनेहमी.लक्षात.ठेवावे
अहो jarange आणि हे तारक हेच मास्टरमाईंड आहेत
कोणीही जाती जाती मध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करू नये...सर्व जातीच्या लोकांनी मिळून मिसळून राहावे यात सर्वांचे भले आहे..असा प्रयत्न कोणी केला तर आपण जनतेने तो हाणून पाडला पाहिजे....तरच आपण शिवाजी महाराजांचे खरे भक्त.. कारण शिवाजी महाराजांनी सर्व जातीच्या लोकांना एकत्र आणून स्वराज्य स्थापन केले
भयानक आहे सगळं .कमाई झालीच असणार .त्या ताई चोख बोलतायत .
लेकरांनी चांगलंच बकरं खाल्ली 87 लाख रुपयाची.😂
😃🤤 मटण भाकरी दारु 😋
😂😂
🤣🤣🤣🤣 लेकरं गरिबाची
😂
सुप्रिया सुळे बोलत होती आदृक्ष हात आहे कोणाचा तरी.आता बघा किती हात आहेत.
मा.पवार,उध्दव,पटोले आणि वाळु तस्करांचे हात आहेत. हे सुप्रियाला पण माहीत आहे. थोडे फार बोट त्यांनी पण केलेले आहेत.
Pavar cha hat hota
जरांगे यांनी मराठी समाजाची हानी केली आहे
।। मंत्री महोदय देवेंद्र जी एकनाथ शिंदे जी आणि अजितपवार जी माझ्या महाराष्ट्राला आपणाकडून फार अपेक्षा आहे ।।
जरांगे च्या मागचा आक्का शोधा
जरांगे सागर बंगल्यावर जाण्यासाठी निघाले असता त्यांना शांत करण्यासाठी त्यावेळेस त्या ठिकाणच्या लोकांचे टीव्हीवर निरीक्षण केले असता जरांगे जवळील एक व्यक्ती वर हात करत होता त्याच्या हातात पाच सोन्याच्या अंगठ्या दिसत होत्या एवढे श्रीमंत लोक त्या ठिकाणी हे खरंच संशयास्पद आहे
वानखेडे ताई ना आणखी बोलण्याची संधी द्यायला पाहिजे होती कारण तारख यांनी मध्ये बोलून त्यांना अडचण केली
जरांगे साहेब सध्या सगळ्यांची दिशाभूल करत आहेत, समाजकारण सोडून आत्ता राजकारण करत आहेत
नायकाचा खलनायक झाला
माज जिरून खुट्टा घुसला
मण्याची SIT चैकशी नक्की करा
नीट.बोल.आईघालया
मनोज जरा गे चे शेट ही वाकडे होणार नाही
250 माणसं शहीद झालेत या मराठा आरक्षणात याचं भान ठेवून कमेंट टाकत जा
आर्थिक 🎉🎉🎉सडेतोड🎉🎉🎉
तारख तुम्ही फार छोटी वेक्ती आहात.हा फार मोठा गेम आहे, हात पोळेल.
हा डॉक्टर वाटत नाही
डॉ सुदर्शन व्यवहार सोडून मधेच बोलतात
डॉ. बिनडोक आहे.
चर्चेत सहभागी होताना पाळावयाचे नियम व संकेत यांची माहिती डॉक्टरांना नाही ते ही जरांगेसारखेच वाटतात.बोलणे आवाज नैतिकतेला धरून नाही.आपण एका महिलेशी वाद घालततोय व संपूर्ण महाराष्ट्र पहात आहे याचे साधे भानही नाही.
त्यांनी ,महिलेने मांडलेल्या मुद्यामुळे अडचणीत येणार हे ओळखून महिलेचा आवाज दाबून टाकण्याचा किळसवाणा प्रकार केला आहे.परत त्यांना चर्चेसाठी कोणत्याही वाहिनीवर बोलावण्यात येऊ नये असे माझे वैयक्तिक मत आहे. नियम व विनयभंगाचा अजामीनपात्र गुन्हा त्यांचेवर दाखल करण्यात यावा असे माझे वैयक्तिक मत आहे.
डॉ पेशंट सोडून काय करतो
आंदोलनावर अरबो रुपयांचा खर्च झाला.तेव्हा प्रत्येक सभेचा कोट्यावधीचा खर्च कोणी केला ह्याची चौकशी झाली पाहीजे.
संपादक प्रसाद कांदे आपण बराच माहिती बाहेर काढली
जारांगेने पैसे कमावले आहे व आता तो राष्ट्रवादि शरद पवारचे काम करीत आहे
आता सर्व खर निघेल
Sarkarne खर सत्य बाहेर आणयलाच पाहिजे.
टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम ह्यालाच म्हणतात , समाज समाज करून लोकांना येड बनवून पेढे खायचे काम इथे झालं अस दिसतंय 😂
आरक्षण हा मुद्दा नसून पैसा राजकीय पद मिळवण्यासाठी प्रसिद्ध मिळवण्यासाठी हे आंदोलन करत आहेत.
घंटा घे
Right
दादा नेहमी त्यांच्या भाषणात सांगितले आमचा गोदा पट्टा गोदा पट्टा😂
राजेश टोपे ची या आंदोलनात कोणती भुमिका आहे हे समजत नाही.
जातीसाठी जगतो टोपे आंदोलाना साठी पैसे पुरवतो कारखान्याला सुट्टी देतो.
जंरांगे आंदोलन हा धंदा आहे.
हे आंदोलन फक्त देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करणे हाच प्लान होता अतिरेकी पणा वाढत आहे
संगीता ताई या परफेक्ट बोलत आहे मी एक मराठा आहे
मिळालेल्या कुणबी नोंदी आणि मिळाले आत्ताचे 10% आरक्षण यावर काही दिवस मराठी जनतेने समाधानी राहायला पाहिजे एका वेळेस सगळे मिळवणे मजे जबरदस्ती कारण आता नवीन आरक्षण मिळाले आहे 100% टिकणारे आरक्षण आहे टोपे साहेब सांगतात की आमचे सरकार असताना जरांगे आंदोलन केले होते मग त्या वेळेस का आरक्षण दिले हे टोपे यांना विचारा
tula pani pahine hot pan kel dil chokhnar ka tu ani tuji tahan bhagnar ka sang
जरांगे आणि टीम जरांगे तो गयो 🤣🤣
आंदोलन करते फक्त राष्ट्रवादी चे
आंदोलनाची दशा करून टाकली आहे.,.
सरकार ला विरोध करताना आंदोलन भरकटले
मराठा मुक मोर्चेला मुका मोर्चा म्हणून टेहळणी करणारं यांना आता मराठा आरक्षण संदर्भात कळवळा खरा तरी आहे काय,
ज्या अधिकाऱ्यांना अपमानित केले शिव्या दिल्या ते अधिकारी तेल लावून खुटा उपटतील SIT 😂
Kharai😂
😂😂😂😂😂
मनोज जरांगे आई बहीण काढतो, जातीपाती काढतो आणि तरीही त्याला पश्चात्ताप नाही ! हा माणूस पागल आहे काय? शंभरी भरल्यावर समजेल.
डाक्टरला या आंदोलनात भरपूर कमाई झालेली दिसते.
नार्को टेस्ट करण्यात यावी राजेश टोपे व जरांगे ची
Tuzhya माई ला घेवुन ये
गरीब मराठा सत्याऐंशी लाखाचे बकरे खातात म्हणजे ते नक्कीच गरीब आहेत,कारण ह्यातूनच हे आता नेते होणार आणी करोडोचा घपला होणार .
कमाई , काय मलिदा तयार केला सर्वानुमते भुकायला❤