पांडुदादा पूजा ला समजून सांगत जावा पूजा नक्की शिकेल पुजा ला भी माला एकच सांगणं आहे की पूजा तु भी शिकत जा पांडू दादा शिकवतेत तर शुकत जा आता आमला शिकाइयच मनल शिकता येत नाही तुझ नशीब आहे तु शिकत जा प्रत्येक शब्द शिकवतेत तर शिकत जा प्लीज
दादा पूजा ताईला अस बोलू नका, ती घरातली कामं करते, मुलांना सांभाळते, सगळ्याची मन जपते तरी पण तुम्ही तिला अस बोलू नका खूप छान आहे पूजा ताई आई तुम्ही तर तिला असं बोलायला नकी होत काही चुकल असेल तर माफ करा
पूजा ताई खूप उद्धट बोलते त्यापेक्षा आई छान आहेत
आई आणि आप्पा एकदम बरोबर बोलले पुजाताई फारच उध्दट बोलते पण कुणाचीच माफि मागत नाहि
पूजाला ॲक्टिंग येत नाही मग बोलता कास येते चर चर बोलते
दादा tumchyamule उलट बोलते पुजा karan तुम्ही तिचा अती लाड केलाय सासू सासरे,तुम्हांला अजिबात respect देत नाही.
दादा पुजाताई खरच उध्दट आहे त्यापेक्षा खरच आई छानच आहे येवढ असुनहि तीच्या वागण्यात काहिच फरक नाहि
दादा आई बरोबर बोल्या आहेत पूजा ताई ला बोलायचं कळत नाय पूजा ताई कोणाचं ऐकत नाय दादा सगळ्यांना उलट बोलत आहे दादा तुम्ही जरा दादा तिला रागावत जावा दादा
💯 khar aahi
अगदी बरोबर आहे
आपाच एकच नंबर च बोलन 😅😅😅
मि सांगेल कि पुजा ताई पांडु दादांना सपोर्ट करा ऐकटिंग शिका हळूहळू तुम्ही शिकताल पुजा ताई 👌👌
खरच दादा तू दुसरे लग्न कर नशीब फुटका कसलं निघालं काय माहिती तुझ्या नशिबाला असली अशी बायको भेटली 😅😅😅😅
पुजाला जरा सुद्धा समजत नाही उलट बोलता येत
😊😊😊
अप्पा बरोबर बोलले
Khup chaan vatla aajcha video...
बोलण नाही शिकवावं लागत पूजाला
हो ऐकायचा आहे दादा उद्या व्हिडिओ नक्की बनवा खूप छान फॅमिली आहे तुमची❤
मावशी बरोबर बोली, पूजा कोणालाच घाबरत नहीं खूप उलटे बोलती सगळ्यांना, पांडू भाऊ जरा पूजा काही गोष्टी समजावून सांग, शिकलेली नहीं पण खूप पुढ पुढ बोलते 🙏🏼
पांडू दादा तुम्हाला पूजा ताई व्हिडिओ नाही बनवला तर तुम्ही आईसोबत बनवायचे आहे आई खूप भारी कॉमेडी करते
Sanga pandu dada lahan panichya gosti ❤❤😊😊
Saglyat appa bhari bole
Kharch pooja pudhe kadhi kadhi hatash hoto manus
Ag pooja jnmacha manus hushar nasato
Mi karen
Mi karnar as nehami bol pooja
पॉझिटीव्ह बोल ग
😍
Evde sagale changli mansa ahet..pn puja ekahi prashncha saral uttar det nahi..kadhitari tari seriously ghet ja ..ek number uddhat ahe..tai aai khup chan ahet..nehami chehara hasra asto
पांडुदादा पूजा ला समजून सांगत जावा पूजा नक्की शिकेल पुजा ला भी माला एकच सांगणं आहे की पूजा तु भी शिकत जा पांडू दादा शिकवतेत तर शुकत जा आता आमला शिकाइयच मनल शिकता येत नाही तुझ नशीब आहे तु शिकत जा प्रत्येक शब्द शिकवतेत तर शिकत जा प्लीज
❤❤❤❤❤🎉🎉
Happy new year 2024 videos
❤❤❤❤❤😊😊😊😊
पांडू दादा तुम्ही किती वेळा मारलं ते नाही सांगितलं पूजाला😂😂😂😂
❤❤❤❤
👌👌👌👍😂😂😂😂
आई आणि तई खूप मस्त आहेत समजूतदार आहेत
Very nice videos dada
🙏🙏🙏👍👍👌👌👌🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
दादा पूजा खूप उलटी बोलतीये आम्हाला हे नाही आवडत प्लीज तिला समजून ठेव चार माणसात कसं बोलावं ते तिला अजून माहिती नाही का दोन मुलांची आई आहे
❤❤❤❤❤
BIG fan Dada ❤❤❤❤
छान होता आजचा विडिओ लहानपणी च्या अजुन आठवणी सांगा
दादा आईचा स्वभाव खुप छान आहे
मस्त व्हिडीओ 👌
दादा खुप छान वाटलं कीती पण भांडण झाल तरी तुम्ही कीती प्रेमाने भावच नाव घेतलं आणि आठवणी अजून जपल्या आहे
Good morning 🌄
आजचा व्हिडीओ मस्त, खूप हसले 🤣🤣🤣🤣
पुजा ला बोला ला सुखवा ऊलट बोलती
Ho nakich banva video aamhala aavdel
मल नहीं आवडात पुजा ताई ऊलट बोलतीं तुमाला दादा
दादा पुजाताई खुप उलट बोलते
Good morning
तुम्ही त्यांना डांस क्लास आणि एक्टिंग क्लास जॉईन करायला लावा
अप्पा 😂😂😂
😊😊😊😊😊😊😊
Appa khup chan bolle baba😅
पूजा ऐतनाहि
धन्यवाद दादा मच्छिंद्र राठोड
पांडु दादा पुजाचि ईछ्चा नाही ऊगच तीला जबर दस्ति नका करू
अप्पा khup koamedi ahet
Aapa 😂😂😂
Tumi ek hovon pooja tai la shivadevunaka
आप्पा खुप छान बोलले😂😂😂😂😂😂
❤❤😅
अप्पा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
दादा असच आनंदी रहात जा खूप चांगली फॅमिली आहे तुमची तुमचे विडीओ बघून छान दिवस जातो असच हसवत रहा
हलु हलु येईल
अप्पा चे खूप हसायला आले 😅😂
माझी कमेंट वाचायला प्रॉब्लेम आहे का
Aappa barobar bole 😂
मी तर ह्या पूजा ताईला समजावून सांगून दमले बाई ..ती काय ऐकत नाही आपल तेच खर करते 😢
लहान बाळा सारख करते लहान नाहि ताई तु दोन बाळ तुला आहेत ग ताई कधी मोठी होशिल ग ताई बस कर ग शिक थोडं पण ऐक कर ताई उलट बोलु नको
डान्स क्लास पुजाला लावा पांडुदादा
असं काही बोलू नका पूजा वहिनी शिकते हळूहळू वहिनी जिद्दीने सगळ्यांना youtube फॅमिली ला शिकून दाखवा
😂😂😂😂
पुजा ला किंमत नाही बाकीचे किरयडर किती मेहनत घेतात एक सबस्क्राईब साठी आणि हि लोकांना उलट उत्तर देते
तुम्ही तिला कितीही शिकवलं तर ती शिकणार नाही जेव्हा तिला कोणी बाहेरची व्यक्ती शिकवेन तेव्हाच तिला कळेल
👌👌👍
पूजा खूपच लाडात येते लहान मूलांन सारखी
31 st Dec cha video banva
बनवला आहे
Pooja tai tu lai kam karati tu lai chan ahes mala lai avadtis❤
पूजा ऐतनाहि काय चागल करत नाही
❤❤😂😂😂😂😘😘😘🙏🙏👌👌👌👌
Pooja udhat ahe
Puja khup ultun bolte
Dada mast video 😂😂😂😂😂❤
4:29 to 4:31 अप्पा लय भारी बोले...😂😁
दादा पूजा ताईला अस बोलू नका, ती घरातली कामं करते, मुलांना सांभाळते, सगळ्याची मन जपते तरी पण तुम्ही तिला अस बोलू नका खूप छान आहे पूजा ताई आई तुम्ही तर तिला असं बोलायला नकी होत काही चुकल असेल तर माफ करा
#एकनिष्ठ❤❤❤❤
😂😂
Puja Pihu machig maychig वेरी वेरी नाइस ❤❤❤❤
Khada hone wala bhai ji Puja
चबरी आहे
छान व्हिडिओ 👌😀😀