लोकांना काय सुद्धा मिळत नाही तुम्हाला मिळते तर तुम्ही तुम्ही माझ्यासारखे करत आहात तर तुम्हाला काय सुद्धा मिळत नसल्याने तुम्ही कसे काढला असेल आता पूजाला काय दिसत आहे तुमच्या तुम्ही बघून घ्या पण डोक्यावर बायको बसायला लागली
अरे पांडू दादा तुझं मन मोठं आहे पण त्यांना तुझी किंमत नाही आणि आजून एक गोष्ट आजून तू तुझ्या बायकोच्या पुढं पुढं केलं तर ती आजून जास्त करणार एवढं ध्यानात ठेव तुझ्या बायकोला गरिबीची जाण नाही थोडी पण दिवस पहिले दिवस विसरली वाटतंय
दादा तुम्हीं खुप भाग्यवान आहेत,पुजा सारखी बायको मीळाली
पांडू दादा तुम्ही खूपच भाग्यवान आहे तुम्हाला पूजा सारखी बायको भेटली
राग मानू नका पण रिया बरोबर काम नका करू 😢 दुसऱ्या कोणाला पण घ्या पण ती रिया नको
Brobar
बाळाची smile kiti सुंदर आहे ❤
दादा दोन शब्द प्रेमाचे आणि तुमचा वेळ द्या ताई ला 😊😊
दादा पुजा वहिनी खुप छान आहे रुसवा लगेच जाईल ❤
चूक झाली की बायको बोलणार शांतपणे ऐकून घ्यावं लागेल दादा
आसुदे दादा समजुन घे पुजा ताई खुप छान मला पुजा ताई चा सभाव चांगला आहे
दादा पुजा ताई खुप समजूतदार आहे
आई चे एकदम बरोबर आहे. कोणाला बोलत नाही.
तुमचे तुम्ही बगा
Pandu tu khup NASHIBVAN aahe khup chan bayko milali HASMUKH aahe kharech LAXMI aahe te
पूजा एवढं नवरा प्रेमाने आणत नाहीत कुणाला तुझ्या नवऱ्याने एवढे प्रेमाने आणले एक चॉकलेट एक चॉकलेट जरी आणलं तरी त्याच्या प्रेमाचे कदर कर
सर पूजा साठी खूप छान कानातले इतर साहित्य घेतले 👌👌👌👍
पुजा ला सोबत घेउन जायला पाहिजे ❤❤
पूजा ताई तुम्हाला पांडे दागिने खूप महत्त्वाचे साधन तुम्ही तरीही विश्वास होता🎉 पूजा काहीतरी वेगळाच पूजा ताई तर घरगुती
Pihu kiti cute ahe❤❤❤❤❤❤❤❤ love you so much ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
19:47 कडाक मनातलं bolli vahini dada 😂😂😂😂
Barobar😂😂
पुजया चया जागी दुसरी बायको आसती तर कोणती चं बाई आपलया नवरयाला दुसरया बाई बरोबर बघू शाकत नाही
Pujala tumcyasivay kon nahi tyamul tumic kalji ghydyci tichi
एक शुन्य जास्त लिहलय असं नाही का वाटत😅😂
आग पुजा पांडू दादा खूप छान आहे आमचा नवरा म्हणाला आसता रूसली तर रुस
अगदी बरोबर ताई
पांडू मला तुझ्या बायकोचं काय असं कुठं असतं का दोघांनी मिळून मिसळून राहायचं असतं तर मोठं व्हायचं असेल तुला तर बायकोला नीट सांग तुझं ऐकतच नाही काय
आहो दादा कोणत्या पण बायकोला राग येनार ना नवरा दुसर्या मुली बरोबर विडिओ बनवल्यास
Shopping 🛍️🛍️ khup Chann Kelli
very nice video 👍👍👍👍👍
Dada vahini la time dya fkt ajun khush hoil😊
Dada pooja khup chan aahe
Khup chhan shopping pan pooja dress nai aahe tyamule dress anun dya
Dada Pooja khup chan aahe❤🎉🎉
शूटिंगसाठी खरेदी दादा म्हणे बायकोरुसली 😂😂😂
खूप छान दादा पुजा ला खुप आनंद होईल
नाईस पांडू दादा पूजा ताईला थोडा वेळ देत जा ताईच्या बोलण्यावरून कळतं त्यांना दोन शब्द वेळ देत जा🎉🎉 खूप हसले मी कॉमेडीला
पूजा बरोबर बोलते तू कधीच म्हणत नाही माझ्याजवळ पैसे देवाने एवढा दिला तर दिलं म्हणाला नाही
पुजा गरीब आहे भोळी आहे दादा
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत
Last end 😂😂 😊❤
1100 rs खर्च झालेत भाऊ आणि 11000रूपे टाकले
Dada changude cosmatik ,pravin cosmatik mde java swast miltat holesale shop aahe
पूजा लई साधी आहे खूप छान आहे
Ag pooja dada kiti changla aahe evd sagla aanl tula tri tu naraj ashes ❤❤
पूजा खूप साधी आणी छान आहे
viey nice cupped
2 tole sone ghay dada puja tai la
Very nice video Dada 👌👌
Washing machine and fridge dya tyana gift mhanun
बरोबर बोललात पूजा ताई
Brobar mnti pooja tai tichysobat kadu vatat ny reels dusri sobat kadu vatat riya sobat😅
दादा तुम्ही लय भारी
🎉🎉
खूप छान
First comment ❤love you waghmare family ❤
ताई सोबत बसा पानी पुरी खायाय घेऊन जावा लाड करा मग ताई खुश🔥
पांडू पूजा ला तुळशीबाग मध्ये आण ती खुश होईल
पुण्यात 😅
हो बरोबर आणि साडी खरेदी करण्यासाठी मुलचंद साडी पण मस्त आहे
@@gayatrishinde9092 मूळचंद आणी दीप
@@gayatrishinde9092 मूळचंद आणी दीप
पुजा संसकारी मुलगी आहे,दादा पुजाला जीव लावा ,
Dada galaytale chan aahe
दादा तुम्ही सोन्याची खणातले घेयला पाहिजे होत दादा
दादा पूजाला पण वेळ देत जा
छान
Puja Tai la gheun jaycha hota ki😊
पुजा ताई अमाला भेट नाही तुला भेटते तर घेय
😀😀😀😀👌👌👌
Dada तुम्ही का आला नाही मेजर दादा ना betay te gelyav ghari aale
इतकं काय घेतलं हो
Kahitari gold cha ghyac na pandu
दादा तुम्ही बारामती येथे कोठे राहतात
Mast
#एकनिष्ठ ❤❤
तेवढ रुपये मध्ये सोन आल असत
तुमची पन चुक आहे ती नवीन मुली सोबत आसे वीडयो बनवता मग कोनचा ही बाई ला जळन होईन कोनाला पन आसं वाटतं माझा तो माझा रावावं आज चा नंतर ताई ला घेऊन जात जावा
Duniya
Brobr aahena pujacha
Nice
❤❤❤💘💝
सागर दादाची चॉईस छान आहे
तुमच्या सगळ्यांच्या मध्ये सागरच किती हाल रे देवा
Chan video dada
Big fan Dada ❤❤❤
Hi sir miss u sir
Very good 🥰😍
पाडु दादा तुमी कुठे राहता तुमचा नबर पाठवा
Reels banva ajun😂😂
❤️❤️😘😘😍😍
👍👍
Hii
Baylach ahe ak nambarcha
अरे तुझीच बायको आहे दुसऱ्याची नाही असं स्वतःच म्हणतोय मग आणू नको
❤❤❤🎉
😂😂
लोकांना काय सुद्धा मिळत नाही तुम्हाला मिळते तर तुम्ही तुम्ही माझ्यासारखे करत आहात तर तुम्हाला काय सुद्धा मिळत नसल्याने तुम्ही कसे काढला असेल आता पूजाला काय दिसत आहे तुमच्या तुम्ही बघून घ्या पण डोक्यावर बायको बसायला लागली
😂😂😂😂
?
❤❤
❤❤🎉🎉
पोरीचे गाल नको पकडु गाल फुगे होतात
😂😂😂😂😂😂😂😂🐆🐆
पूजा पहिले साधी होती दिवसेनदिवस हट्टी होत आहे.
Bandkra
अरे पांडू दादा तुझं मन मोठं आहे पण त्यांना तुझी किंमत नाही आणि आजून एक गोष्ट आजून तू तुझ्या बायकोच्या पुढं पुढं केलं तर ती आजून जास्त करणार एवढं ध्यानात ठेव तुझ्या बायकोला गरिबीची जाण नाही थोडी पण दिवस पहिले दिवस विसरली वाटतंय
Right
पुजा ला सोबत घेउन जायला पाहिजे ❤❤
पोरगी छोटी कुठे जाईल ती
Mast
❤❤❤
❤❤❤