पूजा आईबारोबर का बोलत नाही बघा | सासू सुनेमध्ये नक्की काय झालं 🤔💁

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 212

  • @pandurangwaghmarecomedy01
    @pandurangwaghmarecomedy01  หลายเดือนก่อน +33

    दादांचा आवाज कसा वाटला. | सांगा : अजून कोणतरी आवाज ऐकायचे नक्की कॉमेंट करा

    • @SomnathPuri-ms9ix
      @SomnathPuri-ms9ix หลายเดือนก่อน +2

      @@pandurangwaghmarecomedy01 khup chan avaj dada kunacha avaj sem kadtat tumi 1nabar

    • @anserupalikanse1373
      @anserupalikanse1373 หลายเดือนก่อน

      @@pandurangwaghmarecomedy01 amhala awdel ajun ऐकायला दादा चया आवाजाची मिमिक्री

    • @praju9999
      @praju9999 หลายเดือนก่อน

      Maza avaj aikaych aahe 😊

    • @kartikisatpute5301
      @kartikisatpute5301 หลายเดือนก่อน +1

      @@pandurangwaghmarecomedy01 ho nakkich sir...makarand anaspure cha pn aavaj khup mast same to same...🥰🥰👍👍

    • @rupalitemgire7981
      @rupalitemgire7981 หลายเดือนก่อน

      @@pandurangwaghmarecomedy01 👌🫶🏻

  • @GaneshGhode-rk6hl
    @GaneshGhode-rk6hl หลายเดือนก่อน +83

    पूजाला सगळ्यांचाच राग येईला लागला पाहिले चांगली हसायची आता रडती पांडू दादाचा पण तिला राग येतो लवकर उठायचं की आईच उठून आवरतात आईला सोमदादाचा घरी पाठवा मग समजलं पूजाला

  • @savitazanjad1411
    @savitazanjad1411 หลายเดือนก่อน +18

    मला वाटत कोनी कपडे कसे घालायचे ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे दुसर म्हणजे पुजा जरी उशीरा उठली तरी तीला खुप काम अस्तात पांडु दादा पुजाच्या जागी दुसरी कुनी अस्ती तर तिने इतक्या लोकांना संभाळल अस्त का

  • @pradipgade1355
    @pradipgade1355 หลายเดือนก่อน +49

    अरे आईला पण मान द्यायला शेख घरामध्ये आई काय बोलत नाही म्हणून गैरफायदा घ्यायचा नाही पूजने ती प्रियंका ताई कधी सासूला से बोलत नाही

  • @MonaliS1968
    @MonaliS1968 หลายเดือนก่อน +37

    पूजाला तुम्ही कपडे आणले ते तुमच्या आई ला जमले नाही...हेच खर आहे.
    आई दुसऱ्यावर पैसे खर्च कर म्हणते आपले च आहेत म्हणून.

    • @Swamisamarthkrupa..
      @Swamisamarthkrupa.. หลายเดือนก่อน +6

      Sgle changle rahtat pn Puja ni thoda makeup Kiva shopping keli ki Soma Priyanka nytr ghrche lagech tech dharun bstat bolt , as kel ts kel ticha nvryane kamvaych ani gharchana vatat basaych aajkal konti stree evdh sahn ny krt

  • @totalmarathi8887
    @totalmarathi8887 หลายเดือนก่อน +52

    अजितदादा पवार.... लय भारी same to same 🎉

  • @user-tl6bt2yj7z
    @user-tl6bt2yj7z หลายเดือนก่อน +22

    खुशाल हासती पुजा तिला काहिच वाटत नाही नवरा काय सांगतोय ते तुम्ही दोघं भाऊ भाऊ छान आहे

    • @DhanashriDeshpande
      @DhanashriDeshpande หลายเดือนก่อน +1

      अहो ती पुजा डोक्यावर पडलीं आहे तीला अंक्कलच नाही खिदी खिदीच करती

  • @user-mw6bz3wj8l
    @user-mw6bz3wj8l หลายเดือนก่อน +7

    दादा समजुन घेत जा पुजाला ती पण भरपूर काम वगैरे सर्वांनच करते तस आता कोणी नाही करत.आणि राहिल ड्रेसच तर आता सर्वच घालता पुजाच वय तरी काय आहे.आईनी सुन म्हणुन नाही तर मुलगी म्हणून समजुन घ्यायला पाहिजे.आताच्या मुलींना जॉईन फॅमिली अजिबात आवडत नाही पण पुजा खुप समजदार आहे.

  • @dhanashreegade2652
    @dhanashreegade2652 หลายเดือนก่อน +15

    पूर्वीचे दिवस आणि आत्ताचे दिवस मध्ये काहीतरी अंतर आहे काळानुसार बदलायला हवं तुम्ही शूटिंग करतात या ठिकाणी जातात तनिषा बघा किती मस्त राहते

    • @rupalitemgire7981
      @rupalitemgire7981 หลายเดือนก่อน

      @@dhanashreegade2652 तनिषा ची आणि पुजाची बरोबरी नको करु ती पहिल्या पासून तशीच राहते ती ला ते व्यवस्थित दीसत आणि कॅरी पण करता येत पुजाने मागे जिन्स घातलेली तिला नाही सांभाळता येत तो लुक uncomfortable वाटत होते

  • @Hgtopbggf
    @Hgtopbggf หลายเดือนก่อน +40

    स्विटी किती शॉर्ट कपडे घालते ते कसा चालता असच असतं आपला ते बाबू दुसऱ्यांचा कर्ट

  • @Swamisamarthkrupa..
    @Swamisamarthkrupa.. หลายเดือนก่อน +16

    Navra evdh kamvt asun pooja kdhi mothi apeksha krt nhi ti khrch khup chan mulgi ahe aajkal navra thod jast paise kmvayla lagla ki ladies kiti khrch krtat tas pandu tichavr kdhich evdha khrch krt nhi tila pn vatat asel na pandu ne lokana evdh khrch krto mla pn thod far change houde ,nantr tilach boltat sgle ashi ahe tashi ahe

  • @Swamisamarthkrupa..
    @Swamisamarthkrupa.. หลายเดือนก่อน +15

    Pooja chan raht ja aai tumi pn samjun ghya sune la navra mhnto changl raha ani changl rahil ki sasu ordte mg tila vaiet tr vatnarch na

  • @manjushakshirsagar661
    @manjushakshirsagar661 หลายเดือนก่อน +18

    पूजा खरच तू खूप नशीबवान आहे असला नवरा मिळालाय किती छान समजावून सांगतोय थोडं सिरीयसली घे आणि खूप छान संसार कर

  • @pradipgade1355
    @pradipgade1355 หลายเดือนก่อน +20

    लवकर उठून कामावरून अंतर आपण झोपलो तरी चालेल पण लवकर हे उठलाच पाहिजे तुमची मम्मी बरोबरच बोलते तुम्ही पण बरोबर बोलता कारण की आपण दहाला जरी उठलो तर बाकीचे काम तशीच राहून जातात सगळे कामावरती गेल्यानंतर मग आपला

  • @RESHMATAMBOLI-qh1yh
    @RESHMATAMBOLI-qh1yh หลายเดือนก่อน +30

    दादा तुमच बरोबर आहे मान्य आहे की तीला कोन नाही पण तुमच्या घरात तीला काहीच कमी पडत नाही तुमचे आई वडील पण खुप चांगले आहेत तीला सगळ मिळतय त्याचा ती गैर फायदा घेते.

  • @DhanashriDeshpande
    @DhanashriDeshpande หลายเดือนก่อน +16

    दादा तु तनिषा ला हसतोस पण ती खरंच खुप व्यवस्थित आहे तानाजी दादा आणि पिकूची किती काळ्जी घेते आणि राहाणी पण छान आहे

    • @MonaliS1968
      @MonaliS1968 หลายเดือนก่อน +6

      स्वतः च कुटुंब पाहिले की सर्व योग्य होते..
      एव्हढे 3 गडी माणसं आणि 1 बाई जास्त आहेत घरात पांडू च्या

    • @rupalitemgire7981
      @rupalitemgire7981 หลายเดือนก่อน +1

      @@MonaliS1968 आई वडील आहे ते तर घरातच असतात ते पण कुटुंबच आहे जास्त काय काही बोलतात तुमचे आई वडील तुम्हाला जास्त वाटतात वाटत तुमच्या भावाने आणि वहिनी असं बोलल तर तुमच्या आईला वडिलांना 1 बाई आणि गडी जास्त आहे घरात मी आणि माझी मुल नवरा आमच कुटुंब तुम्हाला वाईट नाही का वाटनार कमेंट करताना विचार करत जा ताई आपण पण कोनाची तरी मुलगी कींवा सून आई आहे आपल्या पण तेच दीवस येनार आहे कर्म आहे ईथ फेडायच आहे

    • @MonaliS1968
      @MonaliS1968 หลายเดือนก่อน

      @@rupalitemgire7981 माझी आई अस गडी माणसा सारखं बसणारी सासू नाही..आणि सूनाला काही घेतल की तमाशा करणारी नाही.
      तिने काय घालायचं ते आई ची सून ठरवते आई नाही माझी..माझी आई म्हणते तिला जे आवडेल ते घालेल.
      आणि तिच्या सुनेला काही घेतल किंवा केलं की माझ्या आई ला घ्यावं च लागते अस नाही.
      येथे पूजा ला काही घेतल की आई ला घ्यावेच लागते पांडू च्या नाहीतर आई असा हंगमा करते.. प्रियांका ला रिकामे सोडून पूजा वर सर्व जबाबदारी टाकतात आणि वर पूजा वर च पाय करतात..
      दाजी ची आई पांडूच्या आई पेक्षा खूप वयस्कर आहे तरी अजून लेकाला शेतात काम करून संसारात मदत करते. आणि पांडू ची आई पायाच्या घड्या घालून पाय चोळत मोबाईल बघत बसते...अरे काय पटले पाहिजे जरा बाई च्या जातीला..
      खोटं बोलण्याची पण मर्यादा असते पूजा ला कपडे घेतले म्हणून आई ला जमले नाही आणि सोमा च्या व्हिडिओ मध्ये सांगते लवकर उठत नाही म्हणून भांडण आहेत

    • @MonaliS1968
      @MonaliS1968 หลายเดือนก่อน

      @@rupalitemgire7981 माझी आई अस गडी माणसा सारखं बसणारी सासू नाही..आणि सूनाला काही घेतल की तमाशा करणारी नाही.
      तिने काय घालायचं ते आई ची सून ठरवते आई नाही माझी..माझी आई म्हणते तिला जे आवडेल ते घालेल.
      आणि तिच्या सुनेला काही घेतल किंवा केलं की माझ्या आई ला घ्यावं च लागते अस नाही.
      येथे पूजा ला काही घेतल की आई ला घ्यावेच लागते पांडू च्या नाहीतर आई असा हंगमा करते.. प्रियांका ला रिकामे सोडून पूजा वर सर्व जबाबदारी टाकतात आणि वर पूजा वर च पाय करतात..
      दाजी ची आई पांडूच्या आई पेक्षा खूप वयस्कर आहे तरी अजून लेकाला शेतात काम करून संसारात मदत करते. आणि पांडू ची आई पायाच्या घड्या घालून पाय चोळत मोबाईल बघत बसते...अरे काय पटले पाहिजे जरा बाई च्या जातीला..
      खोटं बोलण्याची पण मर्यादा असते पूजा ला कपडे घेतले म्हणून आई ला जमले नाही आणि सोमा च्या व्हिडिओ मध्ये सांगते लवकर उठत नाही म्हणून भांडण आहेत

    • @DhanashriDeshpande
      @DhanashriDeshpande หลายเดือนก่อน

      माझ्या सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की दादांनी आईची बाजु पण समजून घेतली पाहिजे

  • @akashmane3465
    @akashmane3465 หลายเดือนก่อน +13

    आईनच बरोबर आहे तुमच्या घरात माणसं येतात म्हणून पोरं आहेत

  • @vishalchavan9281
    @vishalchavan9281 หลายเดือนก่อน +18

    आजित पवार यांच्या आवाज आहे

  • @chhayamehetre3347
    @chhayamehetre3347 หลายเดือนก่อน +4

    Puja fakt lavkar uth baki sagle changle ahe dada tar khupch bhari ahet kiti nasibvan ahes tula navra kiti changla milala ...te kiti Vela sangtat lavkar uthun krishnache aavrat ja pihula changle thevat ja avghad kahich nahi tuzhya mulanche tu kele nahi tar mag mula pan mothe zhalyavar mhantil tu Kay kele aamchyasathi uthat pan navti daba dyala ...tu khup changli ahes ajun changli ho...dada pan khush hotil ...❤❤❤❤❤kantala thodya velasathi asto lavkar uthle ki lavkar Kam hotat...savi laagel tu suru tar khup subhecha tula lavkar uthnyasathi ...

  • @manishajadhav2777
    @manishajadhav2777 หลายเดือนก่อน +16

    आता सगळे च घालता तीच काय वय आहे

  • @MonaliS1968
    @MonaliS1968 หลายเดือนก่อน +55

    एवढ्या जुन्या विचाराची आहे तुमची आई तर तिला सूनाला अस सोशल मीडिया वर आणयला लाज नाही का वाटत...तेव्हा कुठे जाते यांची संस्कृती..
    जुन्या काळात अस सूनेच प्रदर्शन नव्हते करत लोका समोर. जुने विचार फक्त पूजा च्या कपड्या बद्दल आहेत काय?

    • @shrutiskichancook
      @shrutiskichancook หลายเดือนก่อน +6

      Yassss❤

    • @SomnathPuri-ms9ix
      @SomnathPuri-ms9ix หลายเดือนก่อน +6

      Brobar aahe

    • @KishoriSonawane-lo7bb
      @KishoriSonawane-lo7bb หลายเดือนก่อน

      अरे एवढ्या मोठ्या वयस्कर बाईची लाज काढायला तुला लाज वाटते का जरा नीट बोलत जा ना सरळ पण सांगू शकत होता लाज काय काढायची त्यांची

  • @swatiaski8676
    @swatiaski8676 หลายเดือนก่อน +16

    खर आहे दादा पूजा pihu la छान नाही ठेवत....तिला तनिष्का che videos पाहायला सांगा किती छान ठेवते मुलीला.

  • @ujjwaladarekar1995
    @ujjwaladarekar1995 หลายเดือนก่อน +10

    Chan distoy Puja taila T-shirt

  • @KishoriSonawane-lo7bb
    @KishoriSonawane-lo7bb หลายเดือนก่อน +6

    घरच्या लक्ष्मीने पाचला नाही तर सहाला तरी नक्कीच उठलं पाहिजे ते आईचं काम नाही तुमची मुलं तुमचं काम आहे ते तुम्ही केलं पाहिजे सकाळी लवकर उठून कृष्णाला डबा वगैरे दिला पाहिजे

  • @ananddunage2078
    @ananddunage2078 หลายเดือนก่อน +6

    Priyanka ni pn jeanstop ghatla hota.mg tila pn bolaych na aaini.

  • @yogitasaravad
    @yogitasaravad หลายเดือนก่อน +24

    पूजा लवकर उठायचा मुलांना शाळेत जायचं असतं

  • @roccorambo
    @roccorambo หลายเดือนก่อน +5

    Wow very nice video dada 👌 Pooja khup chan aahe sweet girl ❤❤❤❤❤

  • @swapnalichakre2720
    @swapnalichakre2720 หลายเดือนก่อน +9

    Aai ne pan as chukich bolayla nako hot poojala jagapramane badlayla hav.dada Pooja khup kam karte ajun mul lahan ahet toparyant uthayla ushir asel tumhich sambhalun ghyaych

  • @SeetaWaghmare-vo2cg
    @SeetaWaghmare-vo2cg หลายเดือนก่อน +6

    पुजा इज ग्रेट आई छान ❤❤

  • @sandhyaranisankpal2559
    @sandhyaranisankpal2559 หลายเดือนก่อน +6

    आवाज भारी अजित दादांचा

  • @MonaliS1968
    @MonaliS1968 หลายเดือนก่อน +68

    पूजाला खुप सासर वास आहे.. प्रियांका कडे जायला सांगा आई ला काही दिवस..बघू जमते का त्यांचं.
    जी करते तिच्या डोक्यावर बसतात...ही च जगाची रीत आहे..पण नवऱ्याला तरी समजल्या पाहिजेत काही गोष्टी..आईचुकत असेल तर आई ला पण तिच्या चुका दाखवायला पाहिजे..आई ला पण तिची चूक समजली पाहिजे ..आई आहे म्हणून तिला सर्व माफ हे वागणे चुकीचं आहे..
    प्रियांका कडे जा की पूजा चे गाऱ्हाणे करू पर्यंत.

    • @amolmalekar9094
      @amolmalekar9094 หลายเดือนก่อน +6

      Ho borbar

    • @manishajadhav2777
      @manishajadhav2777 หลายเดือนก่อน +11

      बरोबर आहे तिकडे 2दीवस पण नाही राहणार

    • @YashodaMaharnur
      @YashodaMaharnur หลายเดือนก่อน +15

      ती पूजा ताई करतात म्हणून तिला बोलतात, प्रियांका काही काम करत नाही तिला कोण विचारत नाही, आणि टी शर्ट घातला एवढं काय problem

    • @SunitaKherde
      @SunitaKherde หลายเดือนก่อน +3

      Khupac Chan c

    • @SomnathPuri-ms9ix
      @SomnathPuri-ms9ix หลายเดือนก่อน +7

      Ho na brobar aahe puja tai sarvacha karti tari as boltat kiti manas aahet gharat

  • @user-tl6bt2yj7z
    @user-tl6bt2yj7z หลายเดือนก่อน +7

    दादा आई लवकर ऊठुन डबा बनवते पुजा 8..उठती

  • @dhanashreegade2652
    @dhanashreegade2652 หลายเดือนก่อน +11

    आईनी पूजाला बोलायला नको हवं होतं कुठले कपडे घालायचे हा तुमचा आणि पूजा चा विषय असायला हवा आजकाल घालतात नाईट पॅन्ट टी-शर्ट काय झालं छान वाटत

  • @rupeshdhaygude3258
    @rupeshdhaygude3258 หลายเดือนก่อน +4

    आई सगळ काम करते ते चालत मग तिने रागवलेल चालत नाही का पूजाला

  • @archanagunjal1894
    @archanagunjal1894 หลายเดือนก่อน +11

    आजकाल असा ड्रेस घालतात

  • @DhanashriDeshpande
    @DhanashriDeshpande หลายเดือนก่อน +51

    दादा तु अजुनपण पूजाचीच बाजु घेतोय त्यामुळे ती कुणाचच आयकत नाही

  • @shardapawar307
    @shardapawar307 หลายเดือนก่อน +2

    बरोबर आहे तुमच्या घरामध्ये सारखी माणसं असतात काही चुकलं नाही आईचे एकदम बरोबर

  • @prajaktajadhav674
    @prajaktajadhav674 หลายเดือนก่อน +6

    पूजा नवऱ्याची सेवा कर तुला एवढा चांगला नवरा भेटलाय तू स्वतःहून समजून सगळं कर काही असुदे घरात कोणाच काही झालं तरी विडिओ बनवून टाकू नका त्या सोमा दादा ला घाण सवय आहे घरातलं लगेच सांगायची

  • @kirtikhadsare8941
    @kirtikhadsare8941 หลายเดือนก่อน +4

    Ewdhya loknnch jewan aahe samjun gheych ka dews bhr kitchen madhich ubhi rahych chukichi aahet sagle complaint

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp หลายเดือนก่อน +6

    आजीत दादा खूप भारी आवाज काढला हो पांडुरंग संर जे तुम्ही सागतायणा ते आगदि बरोबर आहे पहिल्या हया सूना आशा नव्हत्या हे आता चालूं केला आहे आई वडील जून्या विचारांचे आहे पांडुरंग संर ती तुमचं काम करतं नाही हा तूमचा लाड आहे मंजे ती कोणालाच घाबरत नाही तीकड सासु असु नाहितर नवरा आसू 😂😂😂😂😂

  • @ashwinibodkhe9269
    @ashwinibodkhe9269 หลายเดือนก่อน +4

    पूजा खरच किती घमन गट आहे ना अजिबात तिला काही कळत नाही अगदी लहान मुलासारखं वागते नवरा किती देवाने आहे पण तिला काडीची त्याची किंमत नाही

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 หลายเดือนก่อน +17

    .,अहो तीला खूप का़म पडत़ त्यामुळे तीला सकाळी साखर झोप लागती

  • @rahuljadhav-yd6lg
    @rahuljadhav-yd6lg หลายเดือนก่อน +1

    Tumi khup smjutdar aahat pandu dada asa mnus gharat asheltr bhandn jast hot nahit gharat

  • @rajeshdeshmukh9909
    @rajeshdeshmukh9909 หลายเดือนก่อน +3

    खरंच पांडू तुझ्यासारखे पाहिजे होते तुझ्या घरचे लोक तुला खुप त्रास होत असणार सगळ्यांना सांभाळून घ्यायला

  • @swaraj_pharate_55
    @swaraj_pharate_55 หลายเดือนก่อน +6

    अवाज एक नंबर दादा 😂

  • @VilasMundhe-ng5fv
    @VilasMundhe-ng5fv หลายเดือนก่อน +26

    दादा पुजा खुपु शाहाणी आहे आईच आयकत नाही

    • @DIVESH_GHUGE
      @DIVESH_GHUGE หลายเดือนก่อน +5

      बरोबर आहे पुजा आजिबात ऐकत नाही

    • @DhanashriDeshpande
      @DhanashriDeshpande หลายเดือนก่อน +2

      दादा पूजा डोक्यावर पडलीं

  • @kishoripatil8451
    @kishoripatil8451 หลายเดือนก่อน +2

    खरच पुजने लवकर उठलच पाहिजे

  • @TanishkaMane-nt3im
    @TanishkaMane-nt3im หลายเดือนก่อน +2

    अजित दादा पवार याचा आवाज hota mimicry Chann जमलीय

  • @vidyashinde4139
    @vidyashinde4139 หลายเดือนก่อน +4

    Khup chan mimikri 👍

  • @poojaraut9404
    @poojaraut9404 หลายเดือนก่อน

    ह्या पुजा खरच खुप चांगली आहे साधी आहे पण सगळी काम करते❤

  • @kartikisatpute5301
    @kartikisatpute5301 หลายเดือนก่อน +1

    Ajitdada pawar....ek no...🥰🥰

  • @user-oi4ct3kj2c
    @user-oi4ct3kj2c หลายเดือนก่อน +3

    हो दादा तुम्ही सांगताय ते बरोबर आहे पुजाला स्वताच्या मणाने कळले पाहिजे ति खुप अल्लड असल्या सारखी करते आता दोन मुल आहेत त्यांच व्यवस्थित उरकलं पाहिजे लवकर ऊठल पाहिजे आई जर नसत्या तर कृष्णाला उपाशीपोटी लावल असत का शाळेत दादा लोक पण लगेच कमेंट करतेत तु लाड करतो तीचा हो त्यांच पण बरोबरच आहे सहाजिकच आहे तुम्ही लाड करा तुम्ही नाही लाड करणार तर कोण करणार पण खायचा कपड्याचा हे आठ वाजता उठन म्हणजे ते बरोबर नाही वाटत आणि प्लाझो टी-शर्ट घालण नाही आवडल आईला तर ती टॉप आणि प्लाझो पण घालु शकते आस नाही कि टी-शर्ट आणि प्लाझो घातली पाहिजे बाकि तुमची मर्जी 🙏

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर बोलता समोरच्या माणसाची सायकलजी कळती

  • @SonuWaddewar
    @SonuWaddewar หลายเดือนก่อน +2

    दादा पूजा ताई पण स्वभावाने छान आहे पण आई पण खूप खूप छान आहे दादा पूजा ताई थोडं ऐकत जायचे

  • @swatiaski8676
    @swatiaski8676 หลายเดือนก่อน +2

    मस्त आवाज....

  • @rohinikasture1070
    @rohinikasture1070 หลายเดือนก่อน +5

    Tuzya bhavala dusar kam nahi bhandan lavayach jamat hatbhar asel tar with withbhar karto

  • @revatiadsul1234
    @revatiadsul1234 หลายเดือนก่อน +1

    तिला सगळ आयत भेटत ना म्हणून तिला काहीच वाटत नाही.

  • @Swamisamarthkrupa..
    @Swamisamarthkrupa.. หลายเดือนก่อน +8

    Vdo mage ky hot hai aplyala mahit nste pn pooja kshi ka asena sglyanch hasun khelun krt aste

  • @nileshfagare8185
    @nileshfagare8185 หลายเดือนก่อน +6

    SAGAL BROBR AHE AIECH PAN GHAN KAY BOLU NAYE PUJA KUTHETR FREE WAGTE KARAN TILA DUSR GHAR NAHI TILA APLYA NHAWRYACH GHARCH MAHER AHE TYAMULE TILA SMAJUN GHYA

  • @user-sr3nk2vs3w
    @user-sr3nk2vs3w หลายเดือนก่อน +1

    Ajit dada voice....khup chan

  • @user-jh8hc2cz9q
    @user-jh8hc2cz9q หลายเดือนก่อน +1

    हा जो आवाज येत होता तो अजित पवार यांच्या आहे

  • @atulbhalerao5116
    @atulbhalerao5116 หลายเดือนก่อน +1

    Dada tumhcha aavajala ek like khup mast😂

  • @kaminisangale3976
    @kaminisangale3976 หลายเดือนก่อน +1

    अजित दादा यांचा आवाज मस्त

  • @SlayerArtz
    @SlayerArtz หลายเดือนก่อน +2

    आई बोलल्या ते चुकीचं आहे का... ड्रेस घालते ते काय कमी आहे का... एवढा कुणी सासरी लाड करत नाही... आपल्या मुलांचं सासू बघते हे काय कमी आहे का.. मुलांचा डबा करत नाही..म्हणजे तुला टेन्शन आहेच वरून सासू ला पण काय वाटत असेल.. ह्याच पण काहीच वाटत नाही.. म्हणजे ही थोडं का होईना डोक्याने कमी आहे... लाज काय असती हेच कळत नसेल तर .. ह्या सगळ्या गोष्टी सासूने लाड करून ठेवले आता का रडायचं... झक मारत केलं असत... ती सासू उठून करती.. हिला बरंच आहे.... आपला संसार आपण नाही करायचा तर काय सासू आणि नवरा च करणार का... सॉरी खूप बोलले कारण सासूला नवऱ्याला पण मन आहे हे तीन जाणलं पाहिजे... जबाबदारी काय कळली पाहिजे.. असो तिनेच हे वाचावं... काय बोध घ्यायचा ते ठरवावं... एक स्त्री 🙏

  • @ParvinPathan-fs9kz
    @ParvinPathan-fs9kz หลายเดือนก่อน +2

    आजित पवार चा आवाज आहे

  • @chhayakanase1673
    @chhayakanase1673 หลายเดือนก่อน +1

    अजित दादाचा आवाज येत आहे

  • @varshashedge6619
    @varshashedge6619 หลายเดือนก่อน +2

    Pandu tumi sarkhe puja chi KAGALYA karta pan are te puja tya VATAVARNAT rahileli nahiy teamule tila DOSH deu nako pujala preamane samjun sang teat tiche SHIKSHEN nahi teamule thode samjaun sangne kadhipan changle

  • @SharadaBhodane
    @SharadaBhodane หลายเดือนก่อน +1

    पूजाला ड्रेस घालू दे की दादापूजाला ड्रेस घालू दे कि दादा काय होतंय

  • @Raut_Rewati
    @Raut_Rewati หลายเดือนก่อน +1

    आजित दादा पवार यांचा आवाज खूपच छान

  • @PrabhawatiPol
    @PrabhawatiPol หลายเดือนก่อน +1

    अजित दादांचा आवाज काढला आहे

  • @gorkhgavad
    @gorkhgavad หลายเดือนก่อน +1

    दादा तुम्ही अजित पवारांचा आवाज काढला

  • @MangeshKhedkar-kq6dw
    @MangeshKhedkar-kq6dw หลายเดือนก่อน +1

    आजीत दादापवार यांचा आवाज भारी😂🥰

  • @sakshi2802
    @sakshi2802 หลายเดือนก่อน +1

    kase ky tumi bayko badal ase sangu sakata bhau

  • @DattatrayJogdande-tl1mx
    @DattatrayJogdande-tl1mx หลายเดือนก่อน +1

    Ajit pawar mimicry

  • @lahushinde4552
    @lahushinde4552 หลายเดือนก่อน +1

    पूजा एकच नंबर दादा 💞💯💯🎉🎉🎉

  • @user-tu2sw5vh7f
    @user-tu2sw5vh7f หลายเดือนก่อน +6

    मग काय झालं घातल तर आजकालच्या सूना घालतातच ...

  • @ashwiniharal8472
    @ashwiniharal8472 หลายเดือนก่อน +1

    AjitDada Pawar 🎉👌👍

  • @ChandrakantSagole
    @ChandrakantSagole หลายเดือนก่อน +1

    Ajit dad's ch awaj ahe

  • @user-ec3mv1jw4q
    @user-ec3mv1jw4q หลายเดือนก่อน +1

    हा आवाज अजित दादा चा आहे

  • @user-mv1qi9xf8r
    @user-mv1qi9xf8r หลายเดือนก่อน +1

    Khup chan dada Ajit pawar🎉

  • @shraddhabhosale8037
    @shraddhabhosale8037 หลายเดือนก่อน +1

    Ajitdada pavarancha avj aahe

  • @user-je5pb4wd5i
    @user-je5pb4wd5i หลายเดือนก่อน +1

    He tumcha lokanche lad Aahe

  • @yogeshpawar8642
    @yogeshpawar8642 หลายเดือนก่อน +4

    Ajit Dada chi

  • @sanjanashah5640
    @sanjanashah5640 หลายเดือนก่อน +1

    अजित पवार😅

  • @KailasKhanzhode
    @KailasKhanzhode หลายเดือนก่อน

    सकाळी लवकर उठत जायचं पांडुदादा शिकवतो तरी नुसती😅😅

  • @ShubhangivhangondeVhangonde
    @ShubhangivhangondeVhangonde หลายเดือนก่อน +3

    Baykanii lavkar utava mag ghar pud yat

  • @YogitaSaravade
    @YogitaSaravade หลายเดือนก่อน +7

    बोलू दे सासू आहे ओरडली तरी प्रेम पण तेवढंच करतात

  • @supriyapatil2035
    @supriyapatil2035 หลายเดือนก่อน +2

    Good morning ❤❤

  • @rohanhavale295
    @rohanhavale295 หลายเดือนก่อน +1

    #एकनिष्ठ ❤❤❤,

  • @user-sn5rr6gv1o
    @user-sn5rr6gv1o หลายเดือนก่อน +2

    Are tuji bayko lavkar uthte ka bg

  • @tamana837
    @tamana837 หลายเดือนก่อน

    Ajitdada pawarnacha aawaj

  • @user-hj9el5uj1x
    @user-hj9el5uj1x หลายเดือนก่อน +1

    आजित दादाची आहे

  • @vijayakamble6292
    @vijayakamble6292 หลายเดือนก่อน +26

    पांडु कस आहे तुज तीचा लाड करतो मनुन ती डोक्यावर बसली तुजा

  • @pubgnoob3738
    @pubgnoob3738 หลายเดือนก่อน +1

    Khup chan

  • @manjushakshirsagar661
    @manjushakshirsagar661 หลายเดือนก่อน +1

    अजित पवार चा आवाज आहे

  • @srushtipandhare8878
    @srushtipandhare8878 หลายเดือนก่อน +1

    अजित पवार ❤❤

  • @Mankarnasawant
    @Mankarnasawant หลายเดือนก่อน

    दादा मला हा तुमचा व्हिडिओ खूप आवडला

  • @vijayakamble6292
    @vijayakamble6292 หลายเดือนก่อน +6

    तस तर पुजा ना साहाला उठल पाहीजे

  • @arungodse5725
    @arungodse5725 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे दादा तुम्ही बोललात ते

  • @vaishalishinde1647
    @vaishalishinde1647 หลายเดือนก่อน +1

    Nice dada