पांडू आणि सुंदरी पुन्हा एकत्र | पुन्हा होणार धमाल ☺️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • माझी लाडकी बहीण | फुल कॉमेडी 😂| Mazi Ladaki bahin yojna | Pandurang Waghmare Comedy
    • माझी लाडकी बहीण | फुल ...

ความคิดเห็น • 306

  • @ganeshambhore2663
    @ganeshambhore2663 หลายเดือนก่อน +126

    पांडुरंग सर तुम्ही तिला कामावर घेऊन या खुप भारी विडिओ असतात

  • @NitinGhodake-cu5no
    @NitinGhodake-cu5no หลายเดือนก่อน +173

    लवकर एकत्र या आम्ही तुमची वाट बघत आहोत

    • @satyajeetgangurde582
      @satyajeetgangurde582 หลายเดือนก่อน +2

      👍👍👍👍👍💯💯💯💯💯

    • @RT-qc1jt
      @RT-qc1jt หลายเดือนก่อน +2

      Yes

    • @NirmalaDevrukhkar-hw3qn
      @NirmalaDevrukhkar-hw3qn หลายเดือนก่อน +1

      Yesssssss👍👍👍👍👍👍👍

    • @pratibhapatil6373
      @pratibhapatil6373 หลายเดือนก่อน +1

      Hoy

    • @SomnathMadage
      @SomnathMadage 13 วันที่ผ่านมา

      पांडू दादा ची कॉमेडी खूप छान असे छान व्हिडिओ बनवा. तुम्हाला खूप खूप धन्यवाद

  • @suhaszinge390
    @suhaszinge390 หลายเดือนก่อน +99

    विषयच नाही फुल्ल मजाच येणार आहे❤❤❤❤

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 หลายเดือนก่อน +69

    लाडकी बहिण बघतली खूप खूप भारी

  • @jayshreephadtare6852
    @jayshreephadtare6852 หลายเดือนก่อน +115

    आम्हा ला तूमची नवरा बायकोची जोडी खूप आवडते आणी विडिओ मध्ये आवडेल बघायला

  • @aashu47
    @aashu47 หลายเดือนก่อน +52

    छान वाटलं आहे कारण तिला आता खूप सपोर्ट ची गरज आहे तिला सपोर्ट केला पाहिजे❤

  • @user-lb6xi2nq5p
    @user-lb6xi2nq5p หลายเดือนก่อน +38

    हो गया तिला गरज आहे कामाची गरज आहे तिला

  • @gorakshhandal8701
    @gorakshhandal8701 หลายเดือนก่อน +34

    हो आगदी बरोबर निर्णय घेतला तात्या

  • @sakubhoye1998
    @sakubhoye1998 หลายเดือนก่อน +16

    पांडुरंग दादा तुझे आणि संध्याचे नवरा बायकोच विडिओ पाहायला खुप मजा येयाची आम्हच्या घरातील संगळेच विडिओ बघायलाचो भारी वाटायचे 😂😂

    • @NirmalaDevrukhkar-hw3qn
      @NirmalaDevrukhkar-hw3qn หลายเดือนก่อน

      अगदी बरोब्बर आहे 👍👍👍

  • @KiranDhoralkar
    @KiranDhoralkar หลายเดือนก่อน +64

    दादा तुमचा भूतकाळ काहीपण असू दया... कारण नाही सांगितले तरी चालेल.. पण तुम्ही पुन्हा एकत्र येत आहेत हेच आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे.. एकत्र या छान काम करा.. तुमच्या आणि तिचा भविष्यात उज्ज्वल होऊ हिच तुळजाभवानी प्रार्थना करते

  • @Khushi-j8l
    @Khushi-j8l หลายเดือนก่อน +5

    सर तूमच्या नावातच पांडुरंग आहे .जीथे कूनीच नाही तीथे देव असतो तसे तूम्ही सूंदरी साठी दूखाच्या वेळी उभे राहीले खूप छान निर्णय घेतला तूम्ही. आणी सूदरी गेल्या पासून तूमचे व्हीडिओ बघन बंद केले होते मी कारण तूमहाला तूमच्या मेहनती आणी कलेला शोभेल असा पार्टनर च नव्हता सर आता बघा तूमचा चायनल कसा पळतो सूंदरी आणी पांडुची जोडी तूम्ही घेतलेल्या निर्णयाला लाखलाख सूबेच्छा ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @ravimane5764
    @ravimane5764 หลายเดือนก่อน +5

    दादा तुमच्या दोघांमध्ये काय झालं काही नको सांगू पण तुम्ही दोघं नंतर एकत्र येणार हेच आमच्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे पहिला व्हिडिओ खूप छान होता मी अजून ध्यान झाले की आम्ही बघतो खूप छान वाटलं ऐकून पण लवकर चालू करा व्हिडिओ बनवा वाट बघतोय❤❤

  • @kiranmane314
    @kiranmane314 หลายเดือนก่อน +10

    एक नंबर निर्णय घेतला पांडुदादा 🎉🎉

  • @farinpatel7330
    @farinpatel7330 หลายเดือนก่อน +14

    Yekch number pandu dada,khup mast watal aaikun,he Jodi dhamal aahe.

  • @sudhasawant4202
    @sudhasawant4202 หลายเดือนก่อน +6

    खूप छान तुम्हा दोघांना एकत्र पाहायला आम्हाला खूप आवडेल😊

  • @PAWAN_GIRI_988
    @PAWAN_GIRI_988 หลายเดือนก่อน +19

    जबरदस्त व्हिडिओ येणार आम्ही वाट बघत आहोत

  • @DIVESH_GHUGE
    @DIVESH_GHUGE หลายเดือนก่อน +46

    पांडु दादा किसनराव ला पण द्या तुम्हाला तिघांना बघायला आवडेल

  • @MissKharat
    @MissKharat หลายเดือนก่อน +5

    खूपच चांगला निर्णय घेतला आहे दादा तुम्ही... पुढील वाटचालीसाठी तुम्हला आणि तुमच्या टीम ला शुभेच्छा..

  • @usmanmulla3891
    @usmanmulla3891 หลายเดือนก่อน +42

    किसनला पण परत आणा

  • @swatisalunkhe1020
    @swatisalunkhe1020 หลายเดือนก่อน +42

    खूप छान आम्ही पण वाट बघत आहोत

  • @sulochanakarande4390
    @sulochanakarande4390 หลายเดือนก่อน +3

    खूप छान वाटले दादा तुम्ही एकत्र येणार आम्ही तर वाटच पाहत होतो ❤ मस्त 👌👌👌

  • @user-lb6xi2nq5p
    @user-lb6xi2nq5p หลายเดือนก่อน +28

    हो एकत्र या काम करा धमाल जोडी दाखवा

  • @swarajtekale-bp2lg
    @swarajtekale-bp2lg หลายเดือนก่อน +3

    पांडू दादा तुमचे व्हिडिओ बघण्यात आता मजा येईल तुमचे एकत्र व्हिडिओ खूपच छान असतात

  • @SamadhanSartape-qk8ix
    @SamadhanSartape-qk8ix หลายเดือนก่อน +2

    कसले पण विडिओ टाका खुपचं चांगले असतात तुम्ही दोघाचे

  • @user-bi4oq3xb2n
    @user-bi4oq3xb2n หลายเดือนก่อน +30

    तुम्ही परत एकत्र या

  • @surekhagawade5942
    @surekhagawade5942 หลายเดือนก่อน +3

    या दादा परत तुम्ही एकत्र

  • @mahishivchimasti1098
    @mahishivchimasti1098 หลายเดือนก่อน +59

    किसनराव ला पण घ्या ना दादा

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp หลายเดือนก่อน +13

    हो पांडुरंग संर खुप छान विचार केला मी तुमचे संगळे विडिओ पाहात होते नवरा बायको चे विडिओ घ्या हो संर तीला जाऊद्या हो संर वेळ ही संगळयावर येते तीला खुप पंचताप झाला आसं दिसतंय जेवडे तूमचं खाऊन बेईमान झाले ना ते पंरत तूमचया कडे ऐणार 😂😂😂😂😂😂

  • @nitashimpi3344
    @nitashimpi3344 หลายเดือนก่อน +17

    अरे वा congretuletion

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 หลายเดือนก่อน +4

    लाडकी बहिण बघितला खुप खुप भारी वाटले

  • @user-xe8zm5rd4r
    @user-xe8zm5rd4r หลายเดือนก่อน +8

    मेल्यानंतर कोण काही घेऊन जात नाही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत एकमेकांसोबत बोलून मग पुन्हा पुन्हा येत नसतो सगळ्यांसोबत चांगलं चांगलं राहावं जीवन जगावं सगळं मनातलं सोडून

  • @sagarpawar3241
    @sagarpawar3241 14 วันที่ผ่านมา

    पांडुरंग शेठ घ्या तिला व्हिडिओमध्ये खूप छान काम करते ती. छान ॲक्टर आहे ती❤

  • @komalghobale1240
    @komalghobale1240 หลายเดือนก่อน +42

    नवरा बायकोची धम्माल जोडी परत येतेय❤ wait and watch🥰🥰🥰 I am so happy

  • @GaneshShewale-x2h
    @GaneshShewale-x2h หลายเดือนก่อน +6

    तुम्ही जर एकत्र आले तर मला खूप आवडेल

  • @user-fd5bb9ks6q
    @user-fd5bb9ks6q หลายเดือนก่อน +8

    पांडू दादा किसन ला पण घ्या ना छान वाटते तिघांचे व्हिडिओ

  • @SonuWaddewar
    @SonuWaddewar หลายเดือนก่อน

    हो दादा तुम्ही पुन्हा एकत्र या खूप छान वाटते आम्हाला

  • @BelaKale-tg4wf
    @BelaKale-tg4wf หลายเดือนก่อน

    छान पांडू दादा तुमच्या दोघांची जोडी खूप छान दिसते व्हिडिओ करताना लोक खूप पोट धरून हसतात घ्यायला तिला तर चांगली गोष्ट आहे

  • @user-tl6bt2yj7z
    @user-tl6bt2yj7z หลายเดือนก่อน +1

    लाडकी बहिण व्हिडिओ बघितला दादा लय हासले❤❤❤❤❤❤

  • @user-pf3gj9in5f
    @user-pf3gj9in5f หลายเดือนก่อน +6

    छान निर्णय घेतला aahe पांडू भाऊ

  • @totalmarathi8887
    @totalmarathi8887 หลายเดือนก่อน +9

    जबरदस्त 👏👏👌👌👌

  • @user-oi6oc3wk7r
    @user-oi6oc3wk7r หลายเดือนก่อน +2

    आम्ही खुप अतुरतेने वाट पाहत होतो तुमची नवरा बायकोची जोडी एकच नंबर आहे. आम्हाला खुप खुप आणि खुपच आवडेल तुम्ही एकत्र आल्यावर

  • @lakhanjoshi7925
    @lakhanjoshi7925 หลายเดือนก่อน

    एकच नंबर राहील दोघांची जोडी एकच नंबर ब्लॉक चालतील

    • @lakhanjoshi7925
      @lakhanjoshi7925 หลายเดือนก่อน

      निर्णय एकच नंबर घेतला भाऊ तुम्ही

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 หลายเดือนก่อน +2

    नवरा बायको डान्स हृदयी वसंत फुलताना हे गाण्यावर

  • @kavitabairagi8097
    @kavitabairagi8097 หลายเดือนก่อน +1

    हो तिला खरच गरज आहे दादा 🙏🏽🙏🏽

  • @mandakinichabharekar6797
    @mandakinichabharekar6797 หลายเดือนก่อน +1

    खरच दादा आम्ही खूप खुश आहोत तुमचा दोघांची जोडी खूप धमाल करणार आहे जस की सावलाकुंभaर आणि गंगी😂😂 आम्ही उस्तुक आहोत तुमची कॉमेडी बघण्यासाठी

  • @mabaglane8088
    @mabaglane8088 หลายเดือนก่อน +1

    पांडु दादा खरंच तुम्ही एकत्र या 🙏

  • @kishorgaikwad2516
    @kishorgaikwad2516 หลายเดือนก่อน +1

    नवरा बायको फुल्ल धम्माल जोडी 👍👍

  • @user-zu2ru2mb4c
    @user-zu2ru2mb4c หลายเดือนก่อน

    तीच्यामुळे तुमचे व्हीडीओ फेमस झाले

  • @patilkichan910
    @patilkichan910 หลายเดือนก่อน

    पांडु तुझी पहिले टीम 👌

  • @PratibhaVasave-qo6qh
    @PratibhaVasave-qo6qh หลายเดือนก่อน

    Chhan nirnay aamhala tumchi Jodi khup aavadta

  • @dnyaneshwarrathod680
    @dnyaneshwarrathod680 หลายเดือนก่อน +1

    किसन लहान टीम मध्ये आना पांडू दादा❤❤❤

  • @user-pl8qh8fn8l
    @user-pl8qh8fn8l หลายเดือนก่อน +2

    खूप दिवस झाले आहेत दोघे दिसत नाही तुम्ही दोघे एकत्र यावे

  • @TejasGaikwad-le6hj
    @TejasGaikwad-le6hj หลายเดือนก่อน +1

    पांडू दादा तुम्ही जो निर्णय घेतला आहे ना एकदम योग्य आहे तू गाणं नाही घ्या किसनराव लाभ घ्या मी तुमचे व्हिडिओ आठवड्यात एकच दिवस बघतो पण तुम्ही जो निर्णय घेतला आहे ना एकदम मस्त आहे

  • @tayappajadhav3974
    @tayappajadhav3974 หลายเดือนก่อน +1

    पांडू सर आम्हाला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात आम्ही रोज तुमचे व्हिडिओ पाहतो

  • @savitakamble7859
    @savitakamble7859 หลายเดือนก่อน +1

    Ek nambar Dada
    Punaha ekatra Kam kara mast dhamal hoil

  • @GaneshShewale-x2h
    @GaneshShewale-x2h หลายเดือนก่อน +15

    तुमच्या दोघांची जोडी जर एकत्र आली तर चैनल साठी खूप चांगली गोष्ट होईल आणि मला सुद्धा तुमची जोडी एकत्र बघायला खूप आवडेल

  • @waghsomnath3988
    @waghsomnath3988 หลายเดือนก่อน

    पांडू सर तुमचे सगळे कलाकार परत येणार तुमच्याकडे 😊❤

  • @BajiraoWaghmare-nn4rk
    @BajiraoWaghmare-nn4rk หลายเดือนก่อน +2

    किसन मोरे आपण घ्या कुठे गेले आहे ते दिसत नाही दोन वर्ष झालं त्यांना पण घ्या तुमच्या व्हिडिओमध्ये टीम मध्ये😊

  • @GaneshGhode-rk6hl
    @GaneshGhode-rk6hl หลายเดือนก่อน +3

    हो आम्हला आवडेल तुम्हाला एकत्र बघायला 🎉❤❤❤❤

  • @ParvinPathan-fs9kz
    @ParvinPathan-fs9kz หลายเดือนก่อน +1

    खरं च खूप छान वाटले सर विडिओ बघायला दोघांची

  • @sunitakodag8344
    @sunitakodag8344 หลายเดือนก่อน +3

    Aajparayant tumhi kiti bayka badalalya vidiot pn sundrichi acting konala jamli nay aamhalla khup aavdel tumche vidio bgayla ..best of luck ❤

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 หลายเดือนก่อน +2

    Sandhai la saanga ki wait kara Teva tumchi jodi sobel ti kup tanlend hai Chan dance karte acting super karte

  • @user-bm7xd5mf9g
    @user-bm7xd5mf9g หลายเดือนก่อน +1

    खुप छान....पहिला व्हिडिओ मुंबईचा फौजदार वर बनवा.....

  • @sakshamsutar4010
    @sakshamsutar4010 หลายเดือนก่อน +4

    तुमचे नवरा बायकोचे व्हिडिओ खुप सुंदर असायचे
    आत्ता खूप छान व्हिडिओ येणार

  • @amolghodke2482
    @amolghodke2482 หลายเดือนก่อน +3

    तुमच्या आयुष्यात हृदयी वसंत फुलताना दिसून येईल खूप छान जोडी आहे😂😂😂😂😂

  • @alfiyashaik6844
    @alfiyashaik6844 หลายเดือนก่อน +6

    Khup chan❤

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 หลายเดือนก่อน +2

    पांडुरंग सर तुमची नवरा बायको ची जोडी बघायला आम्हाला खुप आवडेल . तुम्ही दोघेही एकत्र काम करा .

  • @mayursjadhav0001
    @mayursjadhav0001 หลายเดือนก่อน

    हो दादा घेऊन टाका तिला सपोर्ट ची गरज आहे

  • @rajeshgajbhare8448
    @rajeshgajbhare8448 หลายเดือนก่อน +3

    हो दादा एकदम भारी राडा होऊं न दया लक्ष नका देऊ मागे काय झाले ते आता बनवा माणुस आहे जन्म आहे चुका होणार जाऊ दया लक्ष नका देऊ करा काम मी नांदेड़ वरून आहे प्रिया

  • @waghsomnath3988
    @waghsomnath3988 หลายเดือนก่อน

    पांडू सर लवकर टाका व्हिडिओ आत्ता परत तुम्ही 1वन येणार ❤❤❤❤

  • @user-of2gl9cx1q
    @user-of2gl9cx1q หลายเดือนก่อน

    1 number video असतात तुमच्या दोघांचे 🎉

  • @savitanimbalkar7043
    @savitanimbalkar7043 หลายเดือนก่อน

    Khup chan... निर्णय आहे दादा...

  • @anujareddy2020
    @anujareddy2020 หลายเดือนก่อน +2

    खूप छान वाटल सर एकून❤❤

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 หลายเดือนก่อน +4

    Kup congratulations ata kup pude janar sandhai v Riya tumchi jodi ek

  • @sameerpote5342
    @sameerpote5342 หลายเดือนก่อน

    या पुन्हा एकत्र

  • @pihuupansare9423
    @pihuupansare9423 หลายเดือนก่อน +1

    Kisan dada la pan ana video madhe khup majja yein

  • @user-lp3ev8qq8g
    @user-lp3ev8qq8g หลายเดือนก่อน +1

    आरे वा.............. 👌👌👌👌👌👌

  • @SeetaWaghmare-vo2cg
    @SeetaWaghmare-vo2cg หลายเดือนก่อน +6

    मी बघितला दादा ❤❤

  • @user-zu2ru2mb4c
    @user-zu2ru2mb4c หลายเดือนก่อน

    मला पण खुप आवडते तुमची जोडी

  • @jayaramtoge9644
    @jayaramtoge9644 หลายเดือนก่อน

    पांडू भाऊ तुम्ही सुंदरीचा विचार केला आम्हाला खूप खूप बरं वाटलं

  • @nanasokamble693
    @nanasokamble693 หลายเดือนก่อน

    pandu dada is great

  • @apsarshaikh5272
    @apsarshaikh5272 หลายเดือนก่อน +10

    आमी नवरा बायको खुसझालोत

  • @manishakudale6971
    @manishakudale6971 หลายเดือนก่อน +1

    Khup chan dada tumi doge ektr ale ❤

  • @rushikeshmojad8638
    @rushikeshmojad8638 หลายเดือนก่อน

    Lavkar yekatr ya amhi vat baghto ahe 🥰

  • @ashwinimali711
    @ashwinimali711 หลายเดือนก่อน

    लाडकी बहीण विडिओ खूप chhan झाला दादा खूप bhari

  • @kharatraghunath9431
    @kharatraghunath9431 หลายเดือนก่อน +1

    तसेच किसन दादाला पण परत बोलवा

  • @pubgnoob3738
    @pubgnoob3738 หลายเดือนก่อน +1

    Khup chan pandu

  • @karishmadevekar8639
    @karishmadevekar8639 หลายเดือนก่อน

    Lavkar ya mi vaat bghte kdipasun❤❤😊😊

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 หลายเดือนก่อน

    खूप छान झाला आहे video लाडकी बहीण योजना 🎉🎉🎉

  • @RupaliShewale-sd6pn
    @RupaliShewale-sd6pn หลายเดือนก่อน

    बघितला खूप छान झाला

  • @user-by2ld8wd9v
    @user-by2ld8wd9v หลายเดือนก่อน

    Khup bhari nirnay ghetla tumcha doghanchi jodi khup dhmal machvto

  • @ParvinPathan-fs9kz
    @ParvinPathan-fs9kz หลายเดือนก่อน +1

    खुप छान आहे सर

  • @sarikasakpal749
    @sarikasakpal749 หลายเดือนก่อน +2

    Khup chan aahe dada ❤

  • @SantoshSaruk-xe5zz
    @SantoshSaruk-xe5zz หลายเดือนก่อน +1

    Dada tumhi bindhast sundhy la .kisan.bhola Ani eater sarv Jan junech ghay sir. Mang rada ch honar😅

  • @RohanLagad-fo8zs
    @RohanLagad-fo8zs หลายเดือนก่อน +4

    Kishan rawla funny kishanpura

  • @user-cg2kz7vt6r
    @user-cg2kz7vt6r หลายเดือนก่อน

    खूप छान निर्णय घेतला आहे 👍

  • @SunitaKherde
    @SunitaKherde หลายเดือนก่อน

    Waav veldan pandu dada👍

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 หลายเดือนก่อน +1

    Very nice video
    DADA
    🎉🎉🎉🎉🎉
    ❤❤❤❤❤

  • @pandurangnagre55
    @pandurangnagre55 หลายเดือนก่อน +1

    आमचे लाडके बेवडे किसन भाऊ यांना बोलवा

  • @mahadevdurga
    @mahadevdurga หลายเดือนก่อน

    खुप छान सर नक्कीच आवडेल आम्हाला ❤