हजारो वर्षांपूर्वीपासून आत्तापर्यंतच्या मराठ्यांच्या क्षत्रियत्त्वाची चर्चा EP 23 MAHARASHTRA MANDAL

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 85

  • @santoshghare8944
    @santoshghare8944 หลายเดือนก่อน +1

    हो सर राजवाडेंच काम खूप मोठं आहे आमचे घारे घराण्यातील कागद पत्रे मावळात येऊन आमच्या पुर्वजांकडुन मिळवून ती आज पर्यंत जपून ठेवली आज ती राजवाडे इतिहास संशोधक मंडळ धुळे येथे पाहायला मिळतात.

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 9 หลายเดือนก่อน +31

    जे लढतात ... समाजाचे रक्षण करतात ते क्षत्रिय

    • @aryan-yp3wh
      @aryan-yp3wh 9 หลายเดือนก่อน +3

      नाही भाऊ।।। तस असत तर मुस्लिम क्षत्रिय। ख्रिश्चन क्षत्रिय पण असते।।। या धर्मा त पण लोक लढतात पण त्यांना क्षत्रिय म्हणत नाहीत

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 9 หลายเดือนก่อน +1

      तो वेगळा धर्म आहे हिंदू नाही ​@@aryan-yp3wh

    • @mr.arvindgameryt1528
      @mr.arvindgameryt1528 9 หลายเดือนก่อน

      नाही...
      राजे माहराजानी...
      शूद्रान्वर अन्याय करण्यासाठी जे ठेवले...ते क्षत्रिय...
      परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रीय केली...
      त्यामूळे पृथ्वीतलावर क्षत्रिय शिल्लक नाहित...
      हे इतिहासकार सांगतात...

    • @sudarshanfirgan4147
      @sudarshanfirgan4147 9 หลายเดือนก่อน +1

      जगा व जगू द्या या तत्त्वावर श्रध्दा ठेवणारे
      व हाच धर्म समजून त्याचे रक्षणासाठी जे लढतात ते क्षत्रीय

    • @googleuser4534
      @googleuser4534 9 หลายเดือนก่อน

      चूक आहे, जे शेती करतात तेच खत्तिय म्हणजे क्षत्रिय. शेतकरी शब्दाचे संस्कृत रुप क्षत्रिय होते. खत्री हे तसेच एक रुप आहे.

  • @gatnevijaykumar1100
    @gatnevijaykumar1100 9 หลายเดือนก่อน +17

    सगळे ऐतिहासिक संदर्भ नीट समजून घेतले तर एकमेकांबद्दलचा द्वेषभाव रहाणार नाही व महाराष्ट्र परत राज्यकर्ता बनेल. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र 🙏

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 2 หลายเดือนก่อน

    आम्हाला शिकवले ते असे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण होते.
    ब्राह्मण:- देव धर्माची पुजा आर्चा करणे
    क्षत्रिय :- यांचे रक्षण करणे
    वैश्य:- यांना हव नको पहाणारे
    शूद्र :- आणि या सरवांची सेवा करणारे.
    यात असेल तर सुधारणा करावी.

  • @shaileshjore8880
    @shaileshjore8880 11 วันที่ผ่านมา

    पेण येथील वरसई येथील गावी वी का राजवाडे यांचा जन्म झाला होता.

  • @arvindsable6854
    @arvindsable6854 9 หลายเดือนก่อน +11

    बोलताना खूप विसंगतीत बोलता, आणि काही संदर्भ मध्येच सोडता ,त्यामुळे तुम्हाला काय म्हणायचे आहे तेच आम्हाला कळत नाही.

    • @advocated.m.shuklgarje1257
      @advocated.m.shuklgarje1257 8 หลายเดือนก่อน +1

      Reservation facilities should be given to only Hindu SC, ST, OBC. Those who converted to other Religions and NOT Hindus, should Not be given reservation facilities. SC, ST, OBC Hindu Brothers Sisters are facing injustice as 95% reservation facilities are exploited by converted SC ST OBC.

  • @mukundjoshi161
    @mukundjoshi161 9 หลายเดือนก่อน +8

    छत्रपति शिवाजींच्यापूर्वी जे हिंदू राजे झाले उदाहरणार्थ विजयनगर चे, देवगिरि चे किंवा त्यापूर्वी राष्ट्रकूट, गुर्जर प्रतिहार, चालुक्य वगैरे मंडळींच्या राज्याभिषेकांच्यावेळी पण क्षत्रियत्वाचा मुद्दा उपस्थित होत असेल का? ते सगळे पण कलियुगातच होते व कलियुगात दोनच वर्ण आहेत असे मानणारे तेव्हांही असतीलच ना?

    • @aryan-yp3wh
      @aryan-yp3wh 9 หลายเดือนก่อน

      राष्ट्रकूट दंतीदुर्ग द्वारा विशेष यज्ञ करून क्षत्रियत्व प्राप्त केले असा कोठे तरी वाचलं आहे विकिपीडिया वर पन आहे

    • @subh2173
      @subh2173 9 หลายเดือนก่อน +4

      ​@@aryan-yp3whयज्ञ करून शत्रीय होता येत काय 😂

    • @mukund1826
      @mukund1826 7 หลายเดือนก่อน +1

      ​@@subh2173उपनयन आणि यज्ञ दीक्षे नंतर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य वर्ण प्राप्त होतं..

  • @mahadevmalusare541
    @mahadevmalusare541 8 หลายเดือนก่อน +1

    मोरे सरांनी शाक्य जाती वरील इतिहास सांगावा

  • @prashantmoghe2822
    @prashantmoghe2822 9 หลายเดือนก่อน +12

    वर्ण शुद्ध ची गरजच काय. मानव असणे पुरेसे नाही का. कर्तुत्व मोठे की शुद्ध वर्ण?

  • @shobhakartelore81
    @shobhakartelore81 8 หลายเดือนก่อน

    1:49

  • @ssnnrr
    @ssnnrr 8 หลายเดือนก่อน +2

    शुद्ध क्षत्रिय म्हणजे काय? ब्रम्ह देवाच्या कोणत्या भागाच्या डीएनए शी त्यांचा डीएनए जुळला पाहिजे?

  • @ShivKumar-lq7sr
    @ShivKumar-lq7sr 9 หลายเดือนก่อน +3

    सध्या मराठा समाज सरकारच्या चुकीच्या धोरणा मुळे हलाखीत आहे हे वास्तव आहे.

  • @revansidhajavalkote
    @revansidhajavalkote 4 หลายเดือนก่อน

    आपण सारे हिंदुस्तानी त्यामुळे, आता वर्ण इतिहासाकडे थोडे पाठ फिरवले तरच आपण आपल्या राष्ट्राचा, देशाचा आतंकवाद्यांकडून होणाऱ्या त्रासाला समर्थ पणे तोंड देऊ शकतो. बाकी सारं आपलं संदर्भ छान होत सर.🙏

  • @madhusudandeval8448
    @madhusudandeval8448 4 หลายเดือนก่อน

    मोरै हे देखील बोद्ध त्रासामुळे दक्षिण भारतात आले.व चंद्रहार किताब घेतला्.म्हणुन शिवाजीस नाकारले्मोरे वैदिक होते ज्ञ.खरे काय?

  • @priyaj1704
    @priyaj1704 หลายเดือนก่อน

    Bhosle word is given by the Brits for Bhosla - the area they had occupied or lived it's been said.
    They were agricultureist & were referred to
    as Patils.
    Sisodiya claim they are rajput.
    Raats of Hariyana or Marahatt it's claimed are all Marathas.
    Which one of these is correct ?

  • @balaSS3272
    @balaSS3272 9 หลายเดือนก่อน +6

    Sadanand Shridhar More (born 25 June 1952) is a Marathi writer, poet, playwright, critic, historian, lecturer, and kirtan writer. More is a scholar of Sant Sahitya (saint literature) and is an authority on Sant Tukaram. He is currently serving as Head of the Philosophy Department at Savitribai Phule University, Pune, Maharashtra.[1] He is a tenth-generation descendant of Sant Tukaram

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 9 หลายเดือนก่อน +4

    सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियालीस्त आझाद....

  • @hanmantpol8423
    @hanmantpol8423 8 หลายเดือนก่อน

    Evey body should change according to situation s transform our occupations Marathas are reculantant to chane &mould &transform according siuatios there fore now lacking behind.still i am Maratha speaking true .now see other communities how they changed &becomming business oriented by discarding tradtional Agri culture professon or doing in new trends.that is ultimately way of Survival. Now historical sprit will not be able to provide bread&butter.this is trueth we dhould Accept &think about Future. Jai Shivrai Jai Gijau.

  • @rameshchavan7637
    @rameshchavan7637 9 หลายเดือนก่อน +3

    We are lucky to have you amongst us

  • @AlkaPawar-r1m
    @AlkaPawar-r1m 9 หลายเดือนก่อน +3

    विविध अंगांनी केलेले सखोल विश्लेषण आणि घेतलेला आढावा स्पृहणीय धन्यवाद स.

  • @dr.sanjaykumardeshmukh5503
    @dr.sanjaykumardeshmukh5503 9 หลายเดือนก่อน +1

    समाज वैचारीक सामाजिक शिक्षेणीक सांस्कृतिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आपल मत आहे

  • @Hawk_ox
    @Hawk_ox หลายเดือนก่อน

    राजवाडेंना चित्पावन मूळचे कोण हे ठाऊक होते का..! इतर जातींना कमी लेखून चित्पावन काय ते मोठे...! हे चित्पावन हे खूप मोठे प्रकरण आहे त्याला कोणी हात घालत नाही.१७१४ आधीचा चित्पावन ब्राम्हणांचा काही इतिहास का नाही.

    • @shaileshjore8880
      @shaileshjore8880 11 วันที่ผ่านมา

      इ सन १६००चे आधीचा चित्तपावन यांचा इतिहास हवा आहे

  • @ramdongre7474
    @ramdongre7474 9 หลายเดือนก่อน

    Very much interesting!!!

  • @ytviewer275
    @ytviewer275 9 หลายเดือนก่อน +3

    सर​, एक उत्कृष्ठ व्याख्याते म्हणून आपली ओळख आहे. ज्यांनी आपली अनेक व्याख्याने ऐकली आहेत त्यांचा या छोट्या ध्वनिचित्रफितींनी हिरमोड होतो. पण हल्ली छोट्या चित्रफितींची चलती आहे. मला वाटते, आपण आपल्या नैसर्गिक शैलीत व्याख्याने द्यावीत जे आमच्यासारख्या आपल्या दीर्घकालीन चाहत्यांना जास्त आवडेल. मग आपले संकलक सहकारी त्यातून छोट्या चित्रफिती करून त्याही ठेवू शकतात​. जरूर विचार करा.

  • @omprakashpangerkar9252
    @omprakashpangerkar9252 8 หลายเดือนก่อน

    राज्याच्या भांडाराचे रक्षण करणारे ते भंडारी तेही गुजरात राज्यस्थानातून परकीयांच्या आक्रमणामुळे दैन्यावस्थेत कोकणात आले.हे खरे का?

  • @googleuser4534
    @googleuser4534 9 หลายเดือนก่อน +2

    मराठे क्षत्रिय नाहीत, मग महार क्षत्रिय आहे का😂

    • @SurprisedCardinal-nm5sq
      @SurprisedCardinal-nm5sq 9 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @kirtichopade4553
      @kirtichopade4553 9 หลายเดือนก่อน +1

      "काही करा नि फक्त आणि फक्त ब्राम्हणांनाच मोठे म्हाणा"😂😂😂😂

    • @NIL586A
      @NIL586A 6 หลายเดือนก่อน +1

      मराठा शात्रिय नाही..हैं एक 100% सत्य आहे..कोर्ट मधे afadivit दाखल केले आहे आहे aarakash साती

  • @VOYD_272
    @VOYD_272 9 หลายเดือนก่อน +1

    Since journey bagha chukichi mahiti deu naka

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 9 หลายเดือนก่อน +4

    Maratha samajala resarvation milalech pahije maratha samajala resarvation milat nasel tar Maharashtra madhe jatichya adharavar reservation band kara konachehi lad nakot reservation mule fakta boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh hoto sarvat jast reservation ghenarya sushil kumar shinde madhukar pichad laxman dhobale bhrashtachari chagan bhujabal chi maja hote hich vel ahe maratha samajala resarvation denyachi nahitar varshan varshe sushil kumar shinde madhukar pichad laxman dhobale bhrashtachari chagan bhujabal reservation gilat rahanar Ani maratha samaj reservation mule bharadala janar Ani hyach reservation mule fakta boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh hot rahil jay bhim

    • @vilaasbappat7635
      @vilaasbappat7635 9 หลายเดือนก่อน +1

      हे का होतं? कारण घटने मध्ये एक्सिट पॉलिसी नाही. भुजबळ, शिंदे असे अनेक आहेत त्यांना आरक्षणातून बाहेर काढा. सर्व विषय संपेल.

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 9 หลายเดือนก่อน +1

      Sansad sarvoch asatana sansad madhe sarv khasdar hindu asatana hindu dharm virodhi reservation band karanara tharav parit ka hot nahi keval reservation che rajkaran karun boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh karun hindu vote milavane hyat hindu dharm che nukasan ahe jay bhim

  • @rajendrasalunke9932
    @rajendrasalunke9932 9 หลายเดือนก่อน +1

    Who r u?

  • @rhushirajbandal7831
    @rhushirajbandal7831 9 หลายเดือนก่อน +1

    जो अरि ल क्षति पोचवतो तो क्षत्रिय

  • @googleuser4534
    @googleuser4534 9 หลายเดือนก่อน

    महार गणराष्ट्र हा शब्द आहे, त्या शब्दाला किती बगल देत आहेत😂 किती जातिवाद भरला आहे तुमच्यात😂

  • @omprakashpangerkar9252
    @omprakashpangerkar9252 8 หลายเดือนก่อน

    भंडारी क्षत्रिय होते का?

  • @balaSS3272
    @balaSS3272 9 หลายเดือนก่อน +5

    सदानंद मोरे सर हे संत तुकाराम महाराजांच्या घराण्यातील आहेत. त्यांचे गर्जा महाराष्ट्र हे पुस्तक अत्यंत प्रसिद्ध आहे.

  • @subhashdongare7087
    @subhashdongare7087 9 หลายเดือนก่อน +3

    खत्तीय म्हणजे खेती (शेती) करणारा वर्ग ,खत्तीय चा पुढे क्षत्रिय शब्द तयार झाला.या खत्तीय मधलेच काही लोक लढाईत भाग घ्यायचे .त्यांनाच क्षत्रिय म्हणतात.

    • @subh2173
      @subh2173 9 หลายเดือนก่อน +2

      शेती फक्त शत्रीय च करत होते तर बाकीचे लोक काय करत होते ?

  • @rajendragaikwad3963
    @rajendragaikwad3963 7 หลายเดือนก่อน +1

    The Marathas of Maharashtra are not real Kshatriyas. 96 kulli marathas used to take Vatans from Adilshaha and Nizamshaha. They always follow the orders of Brahmins,and Brahmins suppose them as Shudras. When Brahmins are Hungary and thirsty at that time that they utter CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ as a Kshatriyas but once their stomach is filled they called them Shudras. Gagabhatta and so many Brahmins took too much gold and so many precious things and admitted to do his coronation.

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 9 หลายเดือนก่อน +5

    मराठे क्षत्रिय नहीँ है, यह एक लड़ाकू लोगों का समूँह है.

    • @ngvarale
      @ngvarale 4 หลายเดือนก่อน +1

      Kya baat hai... Kaha se aate hai aise log...?????

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 9 หลายเดือนก่อน +6

    आम्ही मोरे अशोकाने बुद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्याच्याच घरातील काही घरे महाराष्टत आले ते आहोत मोरे घराण्याचा इतिहास यावर एखादा व्हिडिओ बनवा

    • @movieindian4173
      @movieindian4173 9 หลายเดือนก่อน

      ashokche vanshaj mali shakya kushwaha saini ani maouya marar ahe tumhi ata kshatriya honyasathi konache nav gheyla lagle 😂

    • @movieindian4173
      @movieindian4173 9 หลายเดือนก่อน

      @@rameshubale5216 maurya he malwa ani magadh kshatriya ahe

    • @kgdkgd4170
      @kgdkgd4170 9 หลายเดือนก่อน

      ​@@movieindian4173हे खरं आहे मौर्य वरूनच मोरे आलेलं आहे

    • @aryan-yp3wh
      @aryan-yp3wh 9 หลายเดือนก่อน

      मौर्यांचे वर्तमान वारस कोरी माळी आहेत।। up मधये।।। तुम्ही पण माली कोरी आहेत का।। किंव्हा होतात का ?

    • @aryan-yp3wh
      @aryan-yp3wh 9 หลายเดือนก่อน

      बाहेर गावच एक कुटुंब आलं गावात तर त्याला नाना तर्ह्य ने परेशान केलं जात आणि हे एव्हड्या दूर येऊन राज्यकर्ते झाले ?

  • @MarathaHistoryBuff
    @MarathaHistoryBuff 9 หลายเดือนก่อน +1

    Sir 10000 salute to your work

  • @jaysingkale1627
    @jaysingkale1627 9 หลายเดือนก่อน

    श्रीमंत महारानी अहील्यादेवी होळकर👑

  • @amitpatil7703
    @amitpatil7703 9 หลายเดือนก่อน +2

    मराठा कुणबी एक आहेत का