Majha Originals | 'ऐका पानिपतची कहाणी'...संंतसाहित्य, इतिहासाचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे यांच्याकडून
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- Panipat, the land has big history, Marathas-mughals fights and many more historical events are seen by the panipat land. Panipat, is a historic city in Haryana, India. It is 90 km north of Delhi and 169 km south of Chandigarh on NH-1. The three major battles were fought near the city in 1526, 1556 and 1761 were all turning points in Indian history. Dr. Sadanand More is sharing his knowledge about panipat war and history of peshwas and Marathas.
Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
मोरे यांचे विवेचन अत्यंत अभ्यासपूर्ण!
धन्यवाद!
आपला इतिहास हा खूप प्रेरणादायी आहे
🚩🚩
best news
nice
हर हर महादेव 🚩🚩🚩
Jai Bhawani jai shivrai
मराठा राजांनी कायम देश म्हणूनच विचार केला आहे.
पेशव्यांनी फार बदनाम केले रे बाबा मराठ्यांना लुटालुट करून , त्यामुळेच कोणी मदत केली नाही वेळ आल्यावर ....
ज्या मिर्झा राजे chya नातूनी महाराजांना आग्र्याहून निसटण्यात मदत केली त्याच्याच कुटुंबाच्या राजाला ह्या पेशव्यांनी आत्महत्या करायला भाग पाडले कारण त्याच्या जवळ खंडणी द्यायला पैसेच उरले नव्हते....काय शोकांतिका आहे .... महाराज असते तर अस काही होऊ दिलं नसत
सर शिवश्री सदानंद मोरे साहेब खूप सुंदर माहिती मिळाली,पण जगतगुरु संत तुकारामांच्या वारसा सांगताना आपण कमी पडता असे का ,,आम्ही आपल्याकडे विचारांचे वारस म्हणून पाहत असतो, कुपया नोंद घ्यावी,,,सर
अंबज्ञ श्रीराम नाथ संविध नाथ संविध नाथ संविध 🙏
Jai jijau, jai chatrapati shivaji maharaj
Veer marathe
पानिपत मधे उत्तरे तील इतर संस्थानिक राज्यांनी मराठ्यांना मदत नाही केली...त्यांनी वेळेत मदत केली असती तर पराभव झाला नसता...होणार नुकसान टळले असते.
Balaji Vishwanathanchi bhumika shahu maharaj aani TaraRaninchya sangharshat mothi hoti.tyanni anek sardaranna shahumaharajankade aanle.Kanhoji Angrenna pan shahumaharajanchya bajula tyannich aanle.tyamule Shahumaharajancha Vijay whayla khup madat zali.Aani mhanunach Balaji Vishwanath yanna Shahu maharajanni peshwepadachi vastre dili.
कपटी बामनांनी छत्रपतींचे
राज्य कपटाने बुडविले... कोणती लढाई करुन नाही जिंकले
@@khushalDroner are vedya Bamananna peshwepad chhatrapatinni dile..peshwyanni maratha samrajjya atkepar nele..Chhatrapatinbarobar peshwe nehmich एकनिष्ठ hote ha khara itihas aahe..Brigedi itihas khota aahe.chhatrapatinchya नातेवाईकांनी gaddari keli..jatiywadi konikadcha
Aani ho mi Baman nahi OBC aahe pan itihasacha original abhyas karto tuzya sarkhe piwali pustake wachunjatiy dwesh पसरवत नाही
@@hrk3212 हेंबाड्या मी कोणती काडी पिवळी पुस्तके नाही वाचलीत त्यात काय propoganda आहे मला चांगलंच ठाऊक आहे , कोणी तुझ्या लाडक्या मनुस्मृती नुसार जातीयवाद लदनाऱ्या शेंडीवाल्याना काही बोललं की लगेच बोलायचं पिवळी पुस्तके ! !
लगेच बोलायचं जातीयवादी!! आणि मग ज्यांनी हे सगळ सुरू केलं आणि तुमच्या सारख्या सेवकांना ते बहुजन वादी का ??
शिवकाळात आणि त्यानंतर पण तुझ्या लाडक्या पेशव्यांनी च या राज्यात भयंकर कुकर्म केलेत जातीच्या नावावर त्यामुळे तुझ्या सारखे इमानदार सेवक कितीही भुंकले तरीही हा डाग त्यांना पुसता येणार नाही ...
@@hrk3212 तुला सडेतोड उत्तर दिले आहे , पेशव्यांचे इमानदार सेवक डिलीट करुन टाकतात लगेच ...मी जातीचा नाही मानसिकतेच्या विरोध करतो!!
The great Maratha
The great MARATHA 🚩
बहुजनांची न्यायीक वृत्ती पेशव्यांकडे असती तर देशभर स्वराज्याचा कारभार पसरला असता.
🤣🤣🤣
बायका लेकरासह तिर्टानला गेले होते हा ढरपोक सांगणार नाही.
Chatrapati shivaji maharaj he Konya eka jatiche nahavte tyancha barobar 18 pagad jati 12 balute dar hote tyanchi satta hoti chukicha ithihas sangat ahe ha more " sambhaji maharaja yanche putra tyananatr raaj gadhi bhosale yan kade asayla phije mang peshve satevar kase ale yavhe view shleshan karun sanga
Daroon parabhav jhala
पानिपत नंतर परत अफगाण भारतात आले नाहीत एवढा मार खाल्ला त्यांनी पण. आणि आत्ता बघत आहोत काय भिकार परिस्थिती आहे त्या अफगाणांची आणि हिंदू परत सुस्थितीत आहोत