पुण्याचं पानशेत धरण फुटलं तेव्हा...| Panshet Dam Real Story Explained | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ค. 2022
  • पुण्याचं पानशेत धरण फुटलं तेव्हा...| Panshet Dam Real Story Explained | Vishaych Bhari
    मंडळी, राज्यभरात सगळीकडे मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. खरंतर या पाऊसामुळे धरण, तलाव यांची पाणी पातळी वाढलीय.शेतकऱ्यांसाठी ही आंनदाची बातमी असली तरीही काही लोकांसाठी हा मुसळधार पाऊस जीवघेणा ठरलाय.मग अगदी दोन वर्षांपूर्वी तळीये भागात झालेलं भूसखलन असो कि मग सात वर्षांपूर्वी झालेली माळीण दुर्घटना... आजही या घटना आठवल्या कि आपल्या अंगावर काटा उभा राहतो. 1961 साली पुण्यातील पानशेत धरण फुटलं तेव्हा ही असच काही घडलं होतं. त्यावेळी पुण्यातल्या लोकांचे काय हाल झाले होते.. आणि पुणेकर या परिस्थितीवर मात करून कसे उभे राहिले होते .. हेच आपण आज या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
    आमचे अजून काही व्हिडीओज :
    १. नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song | Bailgada Rap | Vishaych Bhari | Naad Haay Hyo Maaj
    • नाद हाय ह्यो माज भारी ...
    २. वयाच्या १६ व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. युवराज पाटील यांची प्रेरणादायी गोष्ट |विषयच भारी
    • वयाच्या १६ व्या वर्षी ...
    ३. काय आहे महाराष्ट्र केसरीच्या गदेचा इतिहास | विषयच भारी | Maharashtra Kesari 2022 | @Vishaych Bhari
    • वयाच्या १६ व्या वर्षी ...
    ४. सर्वात कमी वजनाचा महाराष्ट्र केसरी | पै. रावसाहेब मगर यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • सर्वात कमी वजनाचा महार...
    ५. दगडी फोडून महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. लक्ष्मण वडार यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • दगडी फोडून महाराष्ट्र ...
    ६. कोण होते सेना महाराज | का नाभिक समाजातील लोक त्यांना एवढं मानतात | Sena Maharaj | विषयच भारी
    • कोण होते सेना महाराज |...
    ७. या गाण्यांशिवाय भीमजयंतीला मजा नाय | कडूबाई खरात, आनंद शिंदे भीमगीते | विषयच भारी | Vishaych bhari
    • या गाण्यांशिवाय भीमजयं...
    ८. बघता बघता IPL मधून गायब झाले हे खेळाडू | आयपीएलचं खरं वास्तव | विषयच भारी |IPL 2022 @Vishaych Bhari ​
    • बघता बघता IPL मधून गाय...
    ९. अण्णांच्या कॉमेंट्रीशिवाय कुस्तीची मजा नाय | शंकर अण्णा पुजारी यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
    • अण्णांच्या कॉमेंट्रीशि...
    १०. एवढ्या पैशात तर आपल्या सात पिढ्या बसून खातील | जगातले महागडे घटस्फोट | विषयच भारी | Vishaych Bhari
    • एवढ्या पैशात तर आपल्या...
    11. उदयनराजे 007 नंबरचीचं गाडी का वापरतात | Udayanraje Bhosale | विषयच भारी | Vishaych Bhari
    • उदयनराजे 007 नंबरचीचं ...
    12. शहाजीराजांची ही लढाई बाहुबली सिनेमात कॉपी केली होती | विषयच भारी | Vishaych Bhari | Bahubali Scene
    • शहाजीराजांची ही लढाई ब...
    १३. पंढरपूर आता पहिल्यासारखं राहिलं नाय | या वासुदेवांनी तर कमालचं केली राव | आषाढी वारी सोहळा 2022 live
    • पंढरपूर आता पहिल्यासार...
    १४. वारकऱ्यांनी केली माझी बोलती बंद | माझे प्रश्न आणि वारकऱ्यांची भन्नाट उत्तरे | आषाढी वारी 2022 live
    • वारकऱ्यांनी केली माझी ...
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
    #panshetdamstory #vishaychbhari #realstory
    #panshetdamrealstory
    #panshetdampune
    #panshetdharanstory
    #panshetdampune1961
    #panshet
    #panshetwaterpark
    #panshetdampunenews
    #panshetcamping
    #panshetdharanlive
    #panshetdamtoday
    #panshetdamfloodinmarathi
    #panshetdamlokmat
    #panshetdamabpmajha
    #panshetresort
    #kolhapursangliflood
    #malshejghatlandslideandchaos
    #marathinewslive
    #marathinewsupdate

ความคิดเห็น • 13

  • @hariharnarayanbhagwat2101
    @hariharnarayanbhagwat2101 ปีที่แล้ว +18

    प्रथमत: पानशेत बद्दल पूर्ण माहिती ऐकली या घटनेच्या वेळी मी 9 वर्षांचा होतो तेव्हा पुण्यातून 25 - 26 वर्षांचा पदवीधर युवक यवतमाळ जिल्यातील वणी येथे माझे घरी आला त्याने सर्व आपबीती सांगितली व रडवेला होऊन काहीतरी काम द्या असे सांगितले तेव्हा माझ्या आईने माझी शिकवणी लावली त्या बद्दल त्याला दोन वेळचे जेवण तसेच काही पैसे ठरविले. त्याने आपले काम इमानदारीने तचेच मेहनतीने केले तसा तो आमच्या घरातलाच झाला होता हे सर्व मला अंधुकसे आठवते. आज मात्र तुमचा यु ट्यूब वरील व्हिडीओ पाहुन आठवणी ताज्या झाल्या ही कॉमेंट्स लिहितांना आज मला माझे स्वर्गीय आईची तसेच त्या युवकाची आठवण झाली. लिहीतांना मन भरून येत आहे. डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या

  • @LekKrushichiVlog
    @LekKrushichiVlog ปีที่แล้ว +8

    हो ना...पाणी जीवन आहे पण तेच पाणी कधी घातक होत....

  • @ganeshmohkar7663
    @ganeshmohkar7663 ปีที่แล้ว +6

    ऐकून च अंगावर वर काटा आला.

  • @samirmandale2518
    @samirmandale2518 ปีที่แล้ว +6

    भावा आम्ही जास्त पूर बघितलाय एक दोन वेळा नाहि अनेकदा
    आम्ही सांगलीकर

  • @djjames9886
    @djjames9886 ปีที่แล้ว +2

    👍👍👍👍

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 10 วันที่ผ่านมา +1

    12.july.ya.divshi.ya.panyat.me.vahun.chalao.hoto.pun.lokani.mala.vachavile.💓

  • @sachindudhane230
    @sachindudhane230 ปีที่แล้ว +2

    सातारा

  • @pranav_2310
    @pranav_2310 ปีที่แล้ว +1

    सर तुमचे गाव कोणते आहे🙏✌