सेना नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी जन्मठेप भोगणारा अरुण गवळी बाहेर येतोय! गवळीच्या जन्मठेपेमागची कहाणी!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 เม.ย. 2024
  • #storyteller #prabhakarsuryavanshi #arungawli #dagdichawl #shivsena

ความคิดเห็น • 341

  • @hindurashtra2851

    परत एकदा सत्ता फक्त ताकतवर निर्णय भगवाधारी हिंदुत्ववादी मोदींना द्यायची हिंदू धर्मावर गर्व असेल तर आणि हिंदू धर्म सूरक्षित राहायचा असेल तर.

  • @user-vr8dm2jh6e

    अरुण गवळी हा राजकीय दृष्टीने जड़ जाईल म्हणून बाळासाहेब यांनी च त्याला या खुनात अडकविले होते,,, आणि हेच् सत्य आहे

  • @milindjoshi9296

    भारदस्त आवाजात सांगितलेली ही स्टोरी एकदम भारी वाटली......त्या काळातील मुंबईतील गँग war चित्र समोर उभारले गेले ...एकदम भारी..

  • @rahulhadawale6350

    कॉलेज ला असताना माझा कोचिंग क्लास हा जामसांडेकर यांच्या चाळी समोरच होता, दुपारी 2.30 चा लेकचर साठी त्या दिवशी क्लास समोर पोचलो आणि एवढा पोलीस फौजपाठा आणि एवढ्या पोलिसांच्या गाड्या आणि शिवसैनिकांची प्रचंड गर्दी... खरतर मी क्लास साठी पोचलो त्याच्या अर्धा तास आधी हे घडलं होत, पोलिसाना एवढं पळताना मी कधी पाहिलं नव्हतं, साहजिकच त्या दिवशी आमचा लेकचर तर झाला नाही, पण तो तणाव अजूनही चांगलाच आठवतो, त्यातही जामसंडेकर साहेबांच काम खूप होत त्या विभागात त्यामुळे अस काही होईल याची कोणाला कल्पना सुद्धा आली नसेल

  • @Mohiniraj-ir8lg

    म्हणजे ६५वयापुढचे सारे गुन्हेगार आता जन्मठेपेतून सुटणार, असेच ना?मग आजन्म कारावास या शिक्षेला काय अर्थ राहिला ?

  • @user-fr2gn2im6t

    अरूण गवळी ला जन्मठेपेच्या शिक्षे पर्यंत... नेणारा.... त्या उन्हाचा उत्कृष्ट तपास करणारा अधिकारी... पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण आहेत.... सध्या वडाळा टीटी पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत...... His my Batcmate 👌

  • @pawanpatil9653

    काकासाहेबांनी दाऊद ला मदत केली अस ऐकून आहे .....त्याबद्दल सुथ्दा डीटेल्स सांगीतल तर काकासाहेब कसे आहेत हे .....त्यांना जाणता राजा समजणारे ह्यांना समजेल......

  • @sachinkhanvilkar3443

    अरूण गवळी च्या अटकेमागची खरी आणि विस्तृत माहिती आपल्या माध्यमातून मिळाली त्या बद्दल धन्यवाद... 🙏

  • @rangnathpitale6888

    भाऊंना सांगावे की श्रोत्यांची ऐकण्याची ओढ, उत्साह व तळमळ कायम राहण्यासाठी वीडीओ दहा मिनिटांचेच ठेवावे.आता ते दहा मिनिटे पुढे जाऊन ऐकावे लागतात.

  • @vitthalkudale4647

    माझे असे म्हणणे आहे की (१) श्री अरुण गवळी यांचा या मध्दे डायरेक्ट संबंध नव्हता मग जन्मठेप का झाली (२) मानवत खूण खटल्यात उत्तम बारहाते व रुक्मिणी बारहाते यांना सजा का झाली नाही ? (३) हा मला प्रश्न आहे (४) कारण जे खून करतात त्यांनाच सजा होत असते (५) सुपारी देणाऱ्यास नाही (६) दोन्ही प्रकरणे अशीच आहेत (७ सुपारी ची

  • @sharvarikargutkar4786

    शूट आउट ॲट.... बघतोय असं वाटलं. सांगण्याची शैली खरंच रंजक आणि उत्कंठावर्धक!

  • @dilipmehta8119

    आपली कथा- कथनाची हातोटि चांगली आहे!

  • @user-vs4cm1cp9i

    तुम्ही खूप भारी बोलता... एक विनंती आहे..भारतातील असे काही किस्से आहे...ते आपण कथेच्या माध्यमातून संगलातर तर खूप छान होईल...जस अरोही हत्याकांड...आणि बरेच हत्याकांड..

  • @pradeepsarmalkar6990

    आपलं वार्तांकन छान आहे. I appreciate it. मराठीत असे बोलणारे खूप कमी जवळजवळ नाहीच. बरेचसे अशुध्द मराठी बोणाऱ्यांचा अलिकडे भरणा झाला आहे.

  • @randomshorts5829

    अप्रतिम, दमदार आवाजात अशाच स्टोरी सांगा. नाहीतर लोकांना कसे कळणार. शतशः आभार.

  • @eknathtalele307

    रंजक कहानी.अतिशय सहज सोप्या पद्धतीने विषद केली छान.

  • @pravinvadnere5629

    थोडक्यात सत्य कथणं, रंजक अंदाज, उत्कंठावर्धक, छान.

  • @neeraj.deshkar

    ही कहाणी आत्तापर्यंत अर्धवट माहित होती... आज तुमच्यामुळे.पूर्णपणे कळाली.... धन्यवाद 🤗

  • @ArunSomwanshi-wg7wc

    अरुण गवळी बद्दलची संपूर्ण माहीती पहिल्यांदा ऐकली...छान माहीती सांगता आपण....