शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या बाकी सर्व योजना बंद करा आणि कर्ज जे बँक वाले शेतकऱ्यांना देतात ना तेच शेतकरी बँकेला कर्ज देऊ शकतो फक्त शेतकऱ्याच्या मालाला भाव देण्याची योग्य योजना करा बाकी शेतकऱ्यावर सोडा
भाजपा पक्षा ने 2014 मध्ये सांगितले होते कि, भारतातील नागरिकाच्या बैक खात्यावर 15 लाख रुपये टाकणार होते त्याचे काय झाले हे सांगावे ? नंतरच शेतक-यांना गाजर दाखावावे ? आता 2019 ला भाजपा पक्षाला गाजर दाखवुन घरी पाठविण्याची वेळ आली आहे
साहेब मला सांगा आपण जे महापूरूष छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शेतकरी कर्ज माफी योजना बाबत घोषना केली होती. या योजने अंतर्गत किती कर्ज माफ केले. फक्त आश्वासन देऊन काम चालणार नाही. कृपया करून या शेतकरी बांधवांची टिंगल करू नका. कृपया करा. शेतकरी कर्ज माफीची केलेली घोषना पूर्ण करा.
तुम्ही भलतेच चेकाळले राव हे तर 🥕 आहे.तुमचेच पैसे जमा करणार.दुसरीकडे अधिक व्याजदराने देणार आणि मग त्यातूनच तीन-तीन हजार दरमहा देणार. यात पेन्शन कशाचे आले नालायक माणूस
बर या साठी वाटते की, शेवटी शेवटी तरी शेतकरी आणि शेतमजूर यांच्या संसाराची विचार केला. एवढाच विचार शेतमालाला हमी भाव आणि स्वामी नाथन आयोग चा झाला तर खूप खूप बर वाटेल. . . . .
🇮🇳भाजप पक्ष विचारी पक्ष आहे,धोरण झटपट घेतली पाहिजेत,सर्वच लोकांना पगार चालू केली पाहिजे,सरकारने पगारदारांना सुद्धा पगार चालू केली पाहिजे,नंतर सरकारने टॅक्स आकारला पाहिजे, यामुळे सर्व लोक स्ववलंबी बनतील 🇮🇳
चंद्रकांतदादा तुमची योजना उत्कृष्ट आहे पण आमलात लवकरात लवकर आणावी आसं माझ मत आहे परंतु या योजणेवर कोणत्याही प्रकारची समीती नेमण्यात येऊ नये कारण समीत्या चाचण्या किंवा आणखी काही अडचणी येऊ नयेत हि विनंती
बीजेपी पक्षाचे नाव गाजर पक्ष ठेवलं पाहिजे. विलक्षण आल्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी भरघोस गाजर देत आहे. तरी याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
दादा पंधरा लाख रुपए मिळणार नाही विजय माल्या बंरेच पळुन गेले आता हे पैसे जमुन आजुन एक दा लाेन देत असतील त्यामुळे ही चालु केले दादा माेल मंजुरी करा कष्ट करा हया फेकु सरकार मागे लागू नका आम्ही शेत जमीन विकुन कर्ज भरले हे सरकार शेतकरी व मंजुर यांचा विचार नहीं आमदार साहेब खासदार पगार वाढ कारखानों दार कर्ज माफी आम जनता विचार नहीं अच्छे दिन कब आएगा पाणी पाऊस चागंला राहाे अन्न धान चांगले प्रत्येक ला देव सुखी आंनदी राहु देव पेन्शन नकाे सबसिडी नकाे कर्ज माफी नकाे शेतकरी व मंजुर आम जनता चागंले दिवस राहाे सर्व त माेठा वाटा जे भारत जवान सुखी राहाे जय जवान जय किसान भारत माता कृषि प्रधान देश आहे दाेन व्यक्ति सुखी तर देश सुखी फेकु सरकार मागे लागू नका
@@anantshinde1084 Baramati वाल्यांची चाटू गिरी करण्यापेक्षा भक्त असणे कधीही चांगले धरणात मुत्नारे किंवा आदर्श घोटाळे करणारे नेते आम्हाला नकोयेत, भलेही 2 पोळ्या कमी खाऊ, पण देशाला लुटणारे नेते नकोत
@@kedarmuley4142 bhakt ahat he Manya kelat. Kasa shakya ahe😂 mag tumhi june bhakt dista😂😂 baramati wale tyancha baghun ghetil tumchya baman mukhyamantryala bagha. Dheri sutat challiy ata. Godi kaknche chatu. Ani ho mi pappu kiva sharad pawar cha chamcha nahi bar ka, nahi tar kartal tika pappu mutra vaigire😂😂 pan bhakt ani chamche dogha sarkhech 🐕🐕 😂😂
आम्हाला कापसाला भाव 1हजार पाहिजे नौकर दाराचा पगार500रु.पाहिजे आनी ज्यानी घोटाळे करुन संपती कमवली त्यांनी आपल्या देशातील सर्व जनतेला दान केली पाहिजे तेव्हा आपला देश प्रगतीपथावर जाईल
यात विमा कंपन्या माजनार, HDFC ने 10 करोडो नफा कमवून, शेतकऱ्यांना विमा भरपाई दिली नाही, त्यांना फाशी द्या, UP mulayam sing सारखे जेल मध्ये टाका, सगळे सुदारतील .Sarkar vachel
आगोदर कर्ज माफी द्या आमच्या खात्यात आज पर्यंत कोनती ही रक्कम आली नाही उलट बॅंके चे तगादे चालु आहे म्हनुन आम्ही च आता नाद सोडला व एक रक्कमी सेटल मेंट केली पण पुढे वेळ तुमचीआहे बसा सडका वर तुम्ही फार वाईट दिवस आनले दादा धरनात मुतले तुम्ही वागण्यात चुकले पण आम्ही आता नाही चुकनार
@@prakashmane1175 1 da pn Nahi kele naka karu.pn fix rate tari Kara ki 10 varsh purve rate Kay hota ani at pn toch ahe ahe Ka nahe??????????🕜🕜🕜🕜🕜🕜🕜🕜🕜🕜🕜🕜🕜💯💯💯💯💯💯💯💯
अहो दादा शेतकऱ्याकडे पैसे असते तर त्यानी शेती कशाला केली असते पैसे आमचे आणि योजना आणि पुरस्कार तुम्हाला .छान योजना आहे शेतकऱ्याला भिकारी बनवायची नवी युत्ति आणि याचे उत्तर निवडनुकीत पहा
चंद्रकांत पाटील खोट बोलुन मन समजुत केली
अल्पभूधारक शेतकऱ्यांनी काय करायचं त्याला पेन्शन लागू व्हायला पाहिजे हा शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगला विचार आहे बळीराजा
आपले विचार चांगले आहेत लवकर आपण अमलात आणा
,yyout
लवकर करा साहेब
विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्या दोन्ही सरकार पाडण्यासाठी शेतकरी वाट पाहातोय जय किसान संघटना गेवराई बीड.
Changli yogna
शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या बाकी सर्व योजना बंद करा आणि कर्ज जे बँक वाले शेतकऱ्यांना देतात ना तेच शेतकरी बँकेला कर्ज देऊ शकतो फक्त शेतकऱ्याच्या मालाला भाव देण्याची योग्य योजना करा बाकी शेतकऱ्यावर सोडा
आतीशय चांगली संधी दिली असून
सरकारची योजना चांगली आहे .जिरायति शेतकरि जरि सूखि झाला तरि बराचसा शतकरि सूखि होईल......
सरकारला शेतकऱ्यांसाठी योजना आणायचे असेल तर शेतीमालाला योग्य भाव द्या कांद्यासाठी किमान 3000 रुपये भाव द्या भीक नको आम्हाला हवे कष्टाचे दाब
महागाई आणि शेती खऱचा नुसार पीकाला
धन्यवाद
फक्त शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव द्यावा एवढी शेतकऱ्याला आशा आहे
भाजपा पक्षा ने 2014 मध्ये सांगितले होते कि, भारतातील नागरिकाच्या बैक खात्यावर 15 लाख रुपये टाकणार होते त्याचे काय झाले हे सांगावे ? नंतरच शेतक-यांना गाजर दाखावावे ? आता 2019 ला भाजपा पक्षाला गाजर दाखवुन घरी पाठविण्याची वेळ आली आहे
lllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll
धन्य धन्य सरकारच
साहेब
मला सांगा आपण जे महापूरूष छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शेतकरी कर्ज माफी योजना बाबत घोषना केली होती.
या योजने अंतर्गत किती कर्ज माफ केले.
फक्त आश्वासन देऊन काम चालणार नाही.
कृपया करून या शेतकरी बांधवांची टिंगल करू नका.
कृपया करा.
शेतकरी कर्ज माफीची केलेली घोषना पूर्ण करा.
Paradarshak yojana ahe ti
मागच्या वर्षी चे तुर हार्बरा व ऊडीद एक वर्ष पूर्ण झाले आहे तरी आजुन पैसे दिले नाही शेतकर्यांच्या आत्महत्या केल्या आहेत बोल बच्चन सरकार
tijya sarkhe 1 cr karj kadhtil aani mahantil maf kara kas shkya ahe
rijwan sk
Very good work dada
Abhinanadan
दादा तुम्ही शेतकऱ्यांचे इतकं वाटोळं केलं आहे की आम्ही विसरो शकत नाही
वा खूपच छान दादा यालाच म्हणतात शेतकऱ्याच सरकार बरोबर सर्वाचा विकास
तुम्ही भलतेच चेकाळले राव हे तर 🥕 आहे.तुमचेच पैसे जमा करणार.दुसरीकडे अधिक व्याजदराने देणार आणि मग त्यातूनच तीन-तीन हजार दरमहा देणार. यात पेन्शन कशाचे आले नालायक माणूस
शेतकऱ्यांना पगार देने योग्य आहे .
अभिनंदन दादा
बर या साठी वाटते की, शेवटी शेवटी तरी शेतकरी आणि शेतमजूर यांच्या संसाराची विचार केला. एवढाच विचार शेतमालाला हमी भाव आणि स्वामी नाथन आयोग चा झाला तर खूप खूप बर वाटेल. . . . .
ľuýk
That ha.chnthrkant.tmchy.lash.lksh.abhri.ami.shykribhathv.mhhna.paynsh.yojna.manur.kart.lavlat.thnyvath.thatha
That ha.chnthrkant.tmchy.lash.lksh.abhri.ami.shykribhathv.mhhna.paynsh.yojna.manur.kart.lavlat.thnyvath.thatha
शेतकर्यांची वाट लावली देशोधडीला लावले आता पगार देऊन भिकमागे करून गुलाम बनवायचे शडयंत्र आहे .
शेतकरी वर्गाने सावध रहावे हेच योग्य.
Kiran Sawant आईघालालबाडगप
@@maheshphad6539
म्हणजे खर आहे.
gd
निवडणूक जवळ आल्यामुळे कायपण घोषणा करायची सवय लागलीय नेत्यांना. जनतेने याला फसू नये. आधी 15 लाख द्या.
Amol. Rathod
फसवू नका शेतकऱ्याला म्हणजे झालं
No 1
खरं
शेतामध्ये 10000रु निघत नाही आणि
30000 भरायचे कुठून
Khar ahe
Dalvi patil
300000
anayache kothun🤔😥😣
Mukesh Kamble
Mukesh Kamble
लही भारी
कीती चावट बोलता राव पाप लागेल शेतकरी चा हाल शेतकरी ला कळते भाऊ बाकी आयते खाऊ तानी काय लवङै
आॕगस्ट मध्ये कोनतामाल विक्रीसाठी येतो ते याला विचारा यानेकधी शेती केली का?
दादा खूपच छान निर्णय
शेतीमालाला जर वेतन आयोगासारखे दर वाढवून द्याल तर पगाराची गरज वाटत नाही
जुना बातमी
Dada you are aware of the problems of the farmers who live from season to season. Thank you.
000
@@tukaramnagmode9336 qqqu
@@tukaramnagmode9336 ,
@@shrikrushnabhoyar7606 🔯👍🏻😱
@@tukaramnagmode9336 yyg.
लोकांना वेड्यात काडू नाका.सर्य हुशार आहेत.
योजना चांगली आहे फक्त शेतकरीवर्गाने पैसे देण्या पेक्षा सर्व 60वर्षा पुढील माणसाला दया
Nice Idea logic
हे काही देवू नका.
तुम्ही फक्त शेतकर्याच्या मालाला भाव द्या अगाेदर
शेती मालाचे भाव निश्चित करा लाईट 24 तास द्या. थ्री फेज शेतकऱ्याला एवढे क्लिअर झाले की अनुदान, कर्जमाफी, पेन्शन कसलीच गरज नाही.
🇮🇳भाजप पक्ष विचारी पक्ष आहे,धोरण झटपट घेतली पाहिजेत,सर्वच लोकांना पगार चालू केली पाहिजे,सरकारने पगारदारांना सुद्धा पगार चालू केली पाहिजे,नंतर सरकारने टॅक्स आकारला पाहिजे, यामुळे सर्व लोक स्ववलंबी बनतील 🇮🇳
आरे एक रू .हि शेतात पिकत नाही मग 50000,रु.कूठून आननार.
Nice
Niymit Kari fed karnrana Tari 25000 hajarancha Labh milala ka re labadano sarkar Nalli aptnar
Sfdhdg
चंद्रकांतदादा तुमची योजना उत्कृष्ट आहे पण आमलात लवकरात लवकर आणावी आसं माझ मत आहे परंतु या योजणेवर कोणत्याही प्रकारची समीती नेमण्यात येऊ नये कारण समीत्या चाचण्या किंवा आणखी काही अडचणी येऊ नयेत हि विनंती
पगार नको आमच्या मालाला हमी भावद्द उपकार नको पंधरा लाख विसरले वाटत
एक एकर शेती वाले यांना पण या स्किम मध्ये घ्यावे अशी हि विनंती करतो
बीजेपी पक्षाचे नाव गाजर पक्ष ठेवलं पाहिजे. विलक्षण आल्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी भरघोस गाजर देत आहे. तरी याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
तमाशा .
2प
गठ
Mahamandal kadha pan dubu... Naka.. Manje zal.. Vichar.. Chan.. Aahet.. Champa
आमच्याकडून टॅक्स जमा करा अन् शेतकऱ्यांना त्यातून पगार द्या... असो निदान गरजू शेतकऱ्यांना तरी द्या... ज्यांना गरज नाही तेच फायदा उठवत आहेत.
१५ लाख रुपये केव्हा मिळणार आहेत कळवा जरा
दादा
पंधरा लाख रुपए मिळणार नाही
विजय माल्या बंरेच पळुन गेले
आता हे पैसे जमुन आजुन एक दा
लाेन देत असतील त्यामुळे ही चालु केले
दादा
माेल मंजुरी करा कष्ट करा
हया फेकु सरकार मागे लागू नका
आम्ही शेत जमीन विकुन कर्ज भरले
हे सरकार शेतकरी व मंजुर यांचा विचार नहीं
आमदार साहेब खासदार पगार वाढ
कारखानों दार कर्ज माफी
आम जनता विचार नहीं
अच्छे दिन कब आएगा
पाणी पाऊस चागंला राहाे
अन्न धान चांगले
प्रत्येक ला देव सुखी आंनदी राहु देव
पेन्शन नकाे
सबसिडी नकाे
कर्ज माफी नकाे
शेतकरी व मंजुर आम जनता चागंले
दिवस राहाे
सर्व त माेठा वाटा
जे भारत जवान सुखी राहाे
जय जवान जय किसान
भारत माता कृषि प्रधान देश आहे
दाेन व्यक्ति सुखी तर देश सुखी
फेकु सरकार मागे लागू नका
@@sujitsonawan770gmail2 fukatch pahije sagala kasht karay nako
@@prakashmane1175 are wah bhakt vatatata😂 Kamal ahe bar ka tumchi, evdhi lal ghotaychi😂
@@anantshinde1084 Baramati वाल्यांची चाटू गिरी करण्यापेक्षा भक्त असणे कधीही चांगले
धरणात मुत्नारे किंवा आदर्श घोटाळे करणारे नेते आम्हाला नकोयेत, भलेही 2 पोळ्या कमी खाऊ, पण देशाला लुटणारे नेते नकोत
@@kedarmuley4142 bhakt ahat he Manya kelat. Kasa shakya ahe😂 mag tumhi june bhakt dista😂😂 baramati wale tyancha baghun ghetil tumchya baman mukhyamantryala bagha. Dheri sutat challiy ata. Godi kaknche chatu. Ani ho mi pappu kiva sharad pawar cha chamcha nahi bar ka, nahi tar kartal tika pappu mutra vaigire😂😂 pan bhakt ani chamche dogha sarkhech 🐕🐕
😂😂
Bhandvali bazar karaycha ka ata farmer cha..
Apan invest karayche mg tyala intrest denar ka patil saheb
शेतीमालाला योग्य हमीभाव द्या शेतकऱ्याला तुमच्या पगाराची गरज भासणार नाही
काय. राव. दादा. तुम्ही पण. लयच भारी. ठाकरे सरकार आमच सरकार
साहेब जर 1लाखाच ऊत्पन झाल तर खरच वजा करून सेतकरीच्या हातात काय उरत फकत 30000रू पैसे भरून बाकीच कस करायच
That
आम्हाला कापसाला भाव 1हजार पाहिजे नौकर दाराचा पगार500रु.पाहिजे आनी ज्यानी घोटाळे करुन संपती कमवली त्यांनी आपल्या देशातील सर्व जनतेला दान केली पाहिजे तेव्हा आपला देश प्रगतीपथावर जाईल
राजकारणी नालायक ठरले आहेत.काही करु शकत नाही याची खात्री आहे.यांना उखडून टाका तरच काही चंगले होइल.
योजना जंगली आहे पण ही योजना आमलात येईल का ? हा मोठा प्रश्न आहे
जंगली???😆
Akdam bhari yojna aahe
पाच वर्ष कुट गेलता आत्ता घोषणा करताय
निवडणूक आचारसंहिता लागु होन्याच्या आगोदर बरोबर घोषणा करणार म्हणे वा रे मंत्री...।
Lvakar Kari sir
प्रायोगीक तत्वावर हे पैसे जर सरकारनेच भरले तर योजना सक्सेस होईल नाहीतर शेतकर्याजवळ ऐव्हढे पैसे कुठुन येनार?
आम्हाला कोणताच लाभ मिळाला नाही कर्ज माफीचा
तुमची भिक नकोय फक्त हमीभाव द्या स्वामिनाथण आयोग लागू करा तुम्हाला तुमच्या सरकारला पैसे आम्ही देतो
Patil saheb majuran sathi Kay karta eil tyavar thodatari vichar karava mala 1guntha sudha nahi amache pot fakt majurivarach chalate vichar karava
आज शेत करया नवर कर्ज आहे कुठुन ३० ५० हजार आननार ५रु याजाने
गाजर आहे रेहे
शेतमजुरांसाठी ही योजना कधी लागू होईल मॅडम
यात विमा कंपन्या माजनार, HDFC ने 10 करोडो नफा कमवून, शेतकऱ्यांना विमा भरपाई दिली नाही, त्यांना फाशी द्या, UP mulayam sing सारखे जेल मध्ये टाका, सगळे सुदारतील .Sarkar vachel
बर होईल पाटील साहेब राम राम
आगोदर कर्ज माफी द्या आमच्या खात्यात आज
पर्यंत कोनती ही रक्कम आली नाही
उलट बॅंके चे तगादे चालु आहे म्हनुन
आम्ही च आता नाद सोडला व एक रक्कमी सेटल मेंट केली पण पुढे वेळ तुमचीआहे बसा सडका वर
तुम्ही फार वाईट दिवस आनले
दादा धरनात मुतले तुम्ही वागण्यात चुकले
पण आम्ही आता नाही चुकनार
ईतका पैसा आला कुठून काळा पैसा परत आला की काय 😂😂😂
बर्बर बरोबर
कर्जे माफ करा
🥕🥕🥕🥕🥕🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
@@amolk3007 kiti vela karaycha tu 1 cr kadhshil aani mahnshil mag=f kara kas shkya aahe
@@prakashmane1175 1 da pn Nahi kele naka karu.pn fix rate tari Kara ki 10 varsh purve rate Kay hota ani at pn toch ahe ahe Ka nahe??????????🕜🕜🕜🕜🕜🕜🕜🕜🕜🕜🕜🕜🕜💯💯💯💯💯💯💯💯
कजे माफ करा
J
VA dada good
२०१९ ला कोणते 🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕 दाखवणार आहेत कळवा जरा
30000 हजार भरले 36000 सरकारला येवढे कलत नाही राव 30000 हजारचे 45000होते शेतकर्याला 5 रुपयांनी काढावे लागते वारे सरकार
7
नक्की होईल का
आधी 15 लाख प्रत्येकाच्या बँक खात्यात भरण्याऐवजी 1500 च भरून दाखवावे या सरकारने
Layaki bhaga yanchi nustai Gajar dhakhavaychi yanchi ani yanchi Garaj sampali vishay sampala atta nivdnuk javal alele ahet tyamule he Gajar dhakvatat
निवडणुका जवळ आल्या आहेत नविन 🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕🥕 आहेत काय कळवा जरा
🥕🥕🥕
Shetkaryno sarkar badla
Hoy me labharthi he khotarde sarkar..2019 bjp go to home
Chandu Patil kuch to zol karnewala hai Farmers me paise lekar
Pention Soda Anudan Kadhi Denar Te Sanga Ani Shekarya Jawal Mal Ala Ki Dar Padu Naka Yewdhe Kele Tar Atishay Changle Hoil
इलेक्शन आलं जवळ झाली गाजरं दाखवायला सुरुवात.
Feku sarkar
He saradar feku ahe
Zut nabole bjp beta dhoka Hanne dhekha hair
Bjp
Bjp@@आपणसर्वभारतीय
चंद्रकांत पाटलांनी पहिल्यांदा गणिताचा अभ्यास करावा
चंद्रकांत पाटील फेकू नका.
तुम्ही मुंडे साहेबांमुळे सरकार मध्ये आहेत .
झूटे हो , इलेक्शन आगे रखकर बोल रहे, पिछे घोषणा किया कुछ नही दिया
शेतमालाला हमी भाव मिळाला ना पाटलाराज्यासकटकेंद्र सरकार पण सांभाळू
शेतकरी लुटारू योजना ठरेल...शेतकर्या चे च पैसे त्याला परत करणार
अहो दादा शेतकऱ्याकडे पैसे असते तर त्यानी शेती कशाला केली असते पैसे आमचे आणि योजना आणि पुरस्कार तुम्हाला .छान योजना आहे शेतकऱ्याला भिकारी बनवायची नवी युत्ति आणि याचे उत्तर निवडनुकीत पहा
आधी शेतकरी मालल भाव देया
Setkaryala vedyat kadaylet aane akekade setkaryachi light band karnyache just kaday laglet
साहेब कर्ज माफि अधूरिच राहिलि ते पूर्ण करा एकदा
Good
अशी ही बनवाबनवी
किती वाट पाहावी लागणार आहे
एक करा प्रत्येक शेतकरी च्या नावावर 50 हजार रुपये टाकवा मग . पगार चालू करा नाहीतर तुमचं काय खरं नाही मी बिडकर
कला.देणार
केव्हा.देणार
आत्ता.जगायच.कस
पहिल्या द्या सबसिडी तरी द्या. मिनी स्पीरींग कलर चि एक रूपया आली नाही तरी दोन वर्ष पूर्ण झाले असून.शेतकरी परेशान आहेत.लातूर जिल्हा निलंगा तालुका येथील.
आपलेच पैसे आपल्याला वारे चंद्रकांत
चंदू भाऊ पगार नको
आमच्या माला ला भाव द्या
दुधाला भाव द्या
तुमची काही गरज नाही
हेना फक्त बोंबलायची सवय झाली आहे शेतकरी विरोधी सरकार आहे हेना 2019 लाच कळेल
Kay karu sakat nay
शेतकर्यांना अनुदान कर्जमाफी हीकर्जबुडव्यासाठीआहे.कर्जनघेताशेतीकसणारे कोणतेही अनुदान घेतनाहीतत्यांना५०००० सानुग्रहअनुदान सरकारनेदिलेपाहीजे।
Hera pheri mdhe raju an babu bhaiya la jasa lutl tas he sarkar karnar ahe shetakaryansobat 1 ka double.... Uthale re uthale bjp ko
Yogr
Uohesh
Yogeshrautchimur
Kon ta nirynay hoy hy aaplecha peche aplela
Are baba kothun anayache ..Mag bank ani tumchyat farak kay ahe.LIC madhe takalyvr miltey navin kay tr sanga.
चंद्रकांत पाटील साहेब चंद्रकांत पाटील साहेब मी शेतकऱ्याचे घेऊन तुम्ही आम्हाला त्यांच्याच पैसे देणारे
दोन वर्ष झाली पाऊस नाही या ४२ गावे पाण्यापासुन वंचित आहेत पैसे कोठुन भरणार
Aho saheb tumhi shetkayancha hitacha vichar karun hi chyutiya banvayi yojana kadhat aahe ki svatacha faydya sathi???
थोडे दिवस राहीलेत मारा थापा
दुष्काळात कसे 30हजार,भरायचे,बीडजिला
आता शेतकर्याचे पैसे घेवून पळून जायचा विचार आहे वाटत
ही योजना छान आहे लवकर योजना आमलात आणावी