बाळासाहेबांचा सच्चे शिवसैनीकांमध्ये जो पर्यंत इमान आहे.तो पर्यंत शिवसेनेला कोणी ही संपऊ सकणार नाही."हम ना रहे तो न रहेगा इस बस्त्ती का नाम बस्ती सब मीठ जाएगी ना मिठेगा हामारा नाम"जय हिंद जय महाराष्ट्र.
@@Niharbagul 1970च्या दशकात मला आठवत बाळासाहेबांनी इंदिराजींना सपोर्ट केला होता.आणि हे राज कारण आहे कोणी कोणा बरोबर युती केल्याने आपल हिंदुत्व खतम होत नाही . कुटलाही धर्माचा पायंडा खूप मजबूत असत.जय हिंद जय महाराष्ट्र.
Dada tumhi 100/ agdi khare bollat. Bhajap paxyatil AEK tri aamdar,khasadar he dhutllya tadulasarkhe,savccha, Bina dagache àhet ka? Modi saheb pant pardhan aslyamule sarve aapale gunje kale dhandhe lapvnyasadhi bhajap madhe proves kart aahet.dhes barbad kart aahet. Fakt satta bhoga nyasaddh kontyahi tharala jau shakatat.fakkat jai congress, Jay siv Shena, Jay Maharashtra,jay bhavani,jay shiv raj.
अगदी बरोबर बोलत आहे वारकरी संप्रदाय उद्धव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 उद्धव ठाकरे साहिब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩
@@jaihind421 are be अक्कल २३५ ग्रामपंचायत निवडणूक झाली.bjp आयटी सेल महाराष्ट्र विरोधी आहे.तसेच कंबोज, लाड, सिंह, बोबड्या यांचा पक्ष मराठी माणसाच्या विरूद्ध आहे.
खुप छान.... कोणता नेता काय बोलतात यापेक्षा पब्लिक काय बोलते ते जास्त महत्त्वाचं आहे...खूप छान...जन सेवा हीच ईश्वर सेवा आहे....कॅमेरामन आणि सर्व स्टाफ खूप छान काम केलं आहे....clear audio...
घराघरात भांडण लावणारा पक्ष म्हणजे बिजेपी हे लवकरच जनतेला कळेलच ,महागाई, रेपोरेट, बुलेट ट्रेन व कार्पोरेट ला करोडोची कर्जमाफी हे म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी
तुम्ही कधी उद्धव ठाकरेंना तळागाळात जाऊन लोकांना मदत ,कामे करताना आणि पक्ष वाढवण्याचे काम पाहिले.उलट पक्ष डूबावला .सर्व काही एकट्याचे श्रेय नसते प्रत्येकाचे योगदान असते.बाळासाहेबांनी सर्वांना सोबत घेऊन शिवसेना तयार केली.तसा पाहायला गेला तर राजकारण हा व्यवसाय झाला,सगळे एकाच माळेचे मणी.
जनमानस हाच कि लोकांना कळाले की दोष फक्त फडणविसांच्य आहे त्यानी रात्री अपरात्री वेष बदलून अनैसर्गिक कृत्याने दुसर्याचे घर तोडून भांडण पाहून अघोरी आनंद घेत आहेत
मान. संजय जी राहत साहेब , मान. सुषमाताई अंधारे , मान.अंबादास दानवे मान. विनायक राऊत साहेब जी व ईतर सर्व निष्ठावंत ऊध्दवजी बाळासाहेबांचे शिवसैनिक!! आपणास धन्यवाद!! व अनेक हार्दिक शुभेच्छा!! नेहमी सत्याचा विजय होतो!! भगवानके पास देर है,=== अंधेर नही====
जय देवेंद्रजी जय नरेंद्रजी महाराष्ट्रात येणार तर भाजपची सत्ता येणार राष्ट्रवादीचे नाव घेणार नाही वैचारिक हिंदुत्ववादी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नाव घेणार नाहीत 🚩 सोलापूर पंढरपूर भागामध्ये बऱ्याच लोकांना माहिती जलद आहे कर्ज मिळते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बहुजन समाजाचे चोर काही समाजाला ओळखू येत नाही काय 🔥
Kuchh bhi. From no angle he is a good leader. Even at home he is not a leader. Do you know that? He is the worst CM in the history of Indian politics. Even his own men say this. They say that he is not a CM material. Which is very true. No good leader would make his kid straight away a cabinet minister and then keep him with him 24 X7. Thoda sochh samjh kar bola Karo bhaai.,nahi maaloom toe kissiko poocho. Even Uddhav himself doesn't consider himself as good cm material. He never wanted to become but his wife wanted him to and he couldn't refuse her.
खरंतर भाजप आणि शिवसेना 2019 ला बहुमताज सरकार आलं आणि त्यावेळेस उद्धव साहेबांनी शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्यावं आणि ते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच होते परंतु भाजपाने तसं न करता पाच वर्ष आमचीच मुख्यमंत्री राहील यावर आडून बसली आणि मागील 2014 ते 2019 च्या काळामध्ये शिवसेना आमदारांना भाजपाने दुय्यम वागणूक दिली म्हणून तर उद्धव साहेबांनी आघाडी सोबत चर्चा करून शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार स्थापन केलं परंतु मुद्दा हा आहे की जर 2019 ला मुख्यमंत्री पद शिवसेनेला दिला असता तर आज हिंदुत्व किंवा इतर कोणते प्रश्न उद्भवले नसते ख खरी चूक तर भाजपाचे आहे उद्धव साहेब जे काही भांडले भाजपबरोबर ते आपल्या आमदारांच्या हितासाठीच त्यावेळेस उद्धव साहेबांनी स्वप्न सुद्धा पाहिले नव्हते की मी मुख्यमंत्री होईल हे फक्त माझा बाळासाहेबांचा एक सामान्य शिवसैनिक मला मुख्यमंत्री करायचा आहे ही इच्छा मनाशी बाळगून ते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच होते फक्त उद्धव साहेबांना बाजूला करून आता मात्र भाजपला शिवसेनेचे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री चालतात मग खरं सांगा खरं सांगा चुक कुणाची प्रामाणिकपणे शिवसेनेच्या आमदारांसाठी जे उद्धव साहेब भांडले त्यांनाच आता तुम्ही हिंदुत्ववादी शिकवताय हे कितपत योग्य आहे
शिवसेना जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे
ओन्ली उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबत आम्ही आहोत
Only उध्दव ठाकरे साहेब झिंदा बाद
विठ्ठला पांडुरंगा, वारकरी बोलतात खरे आहे.
सर्व वारकर्यांना विनंती ऊध्वव साहेबांच्या पाठीशी रहा.
वारकरी संप्रदायातील जनता जनार्दन श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे सोबतच. जय महाराष्ट्र जय शिवराय!
जय जय राम कृष्ण हरी!
Only बाळासाहेबांच महाराष्ट्रावर प्रेम होत आणि अधिकार ही तेवढाच आहे सामान्य जाणता बाळासाहेबांच्या मागे उभी राहणार
Khup likes milalet tumchya comment la... Pan mala doubt ahe kiti jananna tumchya mhannyacha artha clear zala ...
Balasahebanchya mage mhanje konachya ?... Balasahebanchya mulachya ? Ki balasahebanche achar vichar pramane amhi vagat ahot asa dava karnarya 40 janchya...
@@19shirish yalach tar rajkaran mhantat eka dagdat 2-4 pakshi 😂
@@Niharbagul 😊khara e
Only thakare saheb
एकच फक्त उध्दव साहेब ठाकरे शिवसेना🚩🚩
माझ्या लाईफ मधला पहिला पत्रकार बघितला एबीपी माझा मनापासून आभार कारण तुमच्या न्यूज पत्रकार नसेन साक्षात पांडुरंग आहे
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩💪 ठाकरे ब्रँड
बाळासाहेबांचा सच्चे शिवसैनीकांमध्ये जो पर्यंत इमान आहे.तो पर्यंत शिवसेनेला कोणी ही संपऊ सकणार नाही."हम ना रहे तो न रहेगा इस बस्त्ती का नाम बस्ती सब मीठ जाएगी ना मिठेगा हामारा नाम"जय हिंद जय महाराष्ट्र.
I agreed with balasahebs hindutva & ideology but uddhav & aditya aplyala nai jamnar yedzavyanchi chatayla
Very.good.
@@Niharbagul 1970च्या दशकात मला आठवत बाळासाहेबांनी इंदिराजींना सपोर्ट केला होता.आणि हे राज कारण आहे कोणी कोणा बरोबर युती केल्याने आपल हिंदुत्व खतम होत नाही . कुटलाही धर्माचा पायंडा खूप मजबूत असत.जय हिंद जय महाराष्ट्र.
Dada tumhi 100/ agdi khare bollat. Bhajap paxyatil AEK tri aamdar,khasadar he dhutllya tadulasarkhe,savccha, Bina dagache àhet ka? Modi saheb pant pardhan aslyamule sarve aapale gunje kale dhandhe lapvnyasadhi bhajap madhe proves kart aahet.dhes barbad kart aahet. Fakt satta bhoga nyasaddh kontyahi tharala jau shakatat.fakkat jai congress, Jay siv Shena, Jay Maharashtra,jay bhavani,jay shiv raj.
@@surekhaarvindsonawane9086 आपल्या कडे ताकत आहे हया लोकांची गर्मी व गुर्मी कम करण्याची आणि ती ताकत म्हणजे आपला मताचा अधिकार.
माननीय.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे
बी.
उद्भव ठाकरे जय महाराष्ट्र
आगदी बरोबर आहे माऊली
जय महाराष्ट्र वारकरी दादांनो जय महाराष्ट्र एकदम सत्य ❤️❤️❤️❤️❤️
नमस्कार.ऊद्ववसेना.जय महाराष्ट्र
ठाकरे साहेब फक्त
ठाकरे साहेब ऐकच नंबर दुसरा कोणी नाही हिरा कोणी नाही हिरा
गप रे
Tula paise dile ka tula thakare ni
Udhav Thakre only
मधली ओळ हा कार्यक्रम खूपच छान आहे, निर्भीड पत्रकारिता राहुल ग्रेट👌👌👌👌👌
😊
वा खरचं आजही लोक सतेच्या पाठीमागे नाहीत, खरचं अभिमान वाटतो जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे
शिवसेना जिंदाबाद उध्दव साहेब जिंदाबाद
Jai Maharashtra
ठाकरे साहेब🚩
ही आहे आपल्या महाराष्ट्रातील सुज्ञ जनता
महाराज एकदम खरे बोलले जयहरी माऊली जेंव्हा संतांची एकता होते तेंव्हा बदल हा निश्चित आहे फडणवीस जेंव्हा बोलतात तेंव्हा माजलेल्या हत्ती सारखे वाटतात
फक्त🚩🚩 उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩
शिंदे साहेब 🚩🚩🚩🚩 राजधानी सातारा 🚩🚩🚩
@@sanketjadhav3671 गद्दार साहेब
Gaddar mende
लोका ना राज कारण मध्य रस नाही, नेता कोन चूक कोन बरोबर या बाबत आन भी धन्य आहेत,
.
O@@sanketjadhav3671 mm
शिवसेना उद्धव ठाकरे साहेब 👍👍👍👍👍👍
🙏✌
ओन्ली एकनाथ शिंदे
अहो विसरले का माऊली ज्ञानेश्वर ला
मा ऊधव साहेब लोक बरोबर आहे फकत महाराष्ट्र विकास करा बस हेच सत्य जय महाराष्ट्र
dhanyawad साहेब सत्य बोलता
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना जयमहाराष्ट्र
उद्धव ठाकरे साहेब 1 नंबर मुख्यमंत्री
उद्धव साहेब
उद्धव ठाकरे साहेब
उद्धव ठाकरे जबरदस्त मुख्यमंत्री.
उद्धवजी मुख्यमंत्री व्हावेत हिच पांडुरंगी चरणी प्रार्थना.
gharat basayla ka
उध्दव ठाकरे कुनाला न भीता आपला शब्द न शब्द ते पालत आहे की
@@suryakantdhanawade9456 tuja aal var chadhla ka thakare
ऊध्दवजी, मुख्यमंत्री व्हावेत. हीच
पांडूरंग चरणी प्रार्थना!!
ऊध्दवजींवरील अन्याय दूर व्हावा.
शिंदेंना देवानी शिक्षा द्यावी
हिच मनोकामना !!
@@suryakantdhanawade9456 तुझ्या बापाला विचार आगोदर तु काय करत होता तेव्हा
उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनाच 🚩🚩🙏🏻🙏🏻
राहुल कुलकर्णी चांगला उपक्रम धन्यवाद.
Rahul sir ..सलाम तुमच्या कार्याला👍🏻
वारकरी हेगद्दारराला थारा,देनारनाहीत,ठाकरे,सेना, जिंदाबाद
ओन्ली ठाकरे ❤❤❤
गुड वारकरी सर मुलाखत सांगितले धन्यवाद
ठाकरे साहेब !👌
Fakt Brand Thakre 🚩❤️
Uddhav Thackeray saheb
खूप छान माऊली 😂😂 बरोबर बोलात 👌 हा खरा exit poll आहे....only महाविकास आघाडी
कुलकर्णी साहेब चांगली मुलाखत घेतली आहे ग्रेट आहात तुम्ही जनतेचा कौल सत्याच्या बाजूने आहे
अगदी बरोबर बोलत आहेत
अगदी बरोबर बोलत आहे वारकरी संप्रदाय उद्धव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 उद्धव ठाकरे साहिब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩
फक्त वेळ आल्यावर जनताच ठरवेल
खरी शिव सैना उध्दव जी ठाकरें ची
जय महाराष्ट्र 👍
😅
फक्त वेळ आल्यावर जनताच ठरवेल खरी शिव सेना ऊदव बाळासाहेब ठाकरे यांचीच
उद्धव साहेब आणि आदित्य साहेब 1 no
Udhav thakarey saheb
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🏹
राहुल कुलकर्णी लय भारी मधली ओळ,❤❤❤❤❤
जनभावना उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे... महाराष्ट्र गद्दारांना थारा देणार नाही...
जय महाराष्ट्र 🚩
संपूर्ण व्हिडिओ बघा जमलं तर.
ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने कौल दिला आहे ...
उद्ध्वस्त गट चौथ्या क्रमांकावर .
Ha vedio mhanje 5varshyat lok aple mat mandtat ani shevtcha minit mhanje lok je manat ahe tyana mat detat mhanje BJP purn vedio bgh
@@jaihind421 are be अक्कल २३५ ग्रामपंचायत निवडणूक झाली.bjp आयटी सेल महाराष्ट्र विरोधी आहे.तसेच कंबोज, लाड, सिंह, बोबड्या यांचा पक्ष मराठी माणसाच्या विरूद्ध आहे.
Asa gadharana saheb maf karu naka
माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जिंदाबाद
शिवसेना फक्त ठाकरे ब्रँड
Ok
Yes
ठाकरे साहेबांना विठठलाचा खुप मोठा आशीर्वाद आहे
Only उद्धव साहेबांसोबत जय महाराष्ट्र
Only udhav saheb Thackeray
सनमाननिय उद्धव साहेबाच
येडी
बापाला ही संपवल
@@lucky_the_racer888 कोण तुझी आई का?
De r . .
@@janardangite4540 तुझी आई असेल. Vanjo
धन्य ते वारकरी, खरचं दम आहे शब्दात,
🙏💯
राज्यातील जनता गूजरात्यांना त्याची जागा दाखवतील
तोपर्यंत खरकाटी डांग धुवुन ये😀😀😀😀
तू चाट गूजरात्यांची चाट्या तू चाटत असतोस न म्हणून खरकटी आहे चाट साल्या चाट्या
Tu gujratin vhi baat kartoy akhand bhartiyana posnara maharashtra maza uddhya (favdyala) sandas dakhvun deil 😂😂😂 nishani kukkar lakshat thev matdan detana nahitar deshi shivsenela te jail shinde na
तू गूजराती देश लूटारुंची भक्त आहेस का?😅😅
Guajgande an tyanchya aslya najayaj auladi vishach okanar
बरोबर बोलले वारकरी संप्रदाय
म्हणून मुस्लिम वर करी तयार झाली अल्ला खीलावे अल्ला पिलावे बोलत
वारकरी अगदी बरोबर बोलले.
शिव सेना जिंदाबाद 🏹🚩 🚩🚩🚩🚩
Hu thg u.c co ftpg6
खुप छान.... कोणता नेता काय बोलतात यापेक्षा पब्लिक काय बोलते ते जास्त महत्त्वाचं आहे...खूप छान...जन सेवा हीच ईश्वर सेवा आहे....कॅमेरामन आणि सर्व स्टाफ खूप छान काम केलं आहे....clear audio...
उद्धव ठाकरे जय महाराष्ट्र
जय शिवराय जय जिजाऊ⛳☑️🚩
घराघरात भांडण लावणारा पक्ष म्हणजे बिजेपी हे लवकरच जनतेला कळेलच ,महागाई, रेपोरेट, बुलेट ट्रेन व कार्पोरेट ला करोडोची कर्जमाफी हे म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी
तुझ्या डांगीत पण आग लावलेली आहे😀😀😀😀
@@keepsocialdistance1643 तुझ्या घरीच होता तो रात्री
घरा घरात भाडत बसा आपल काय कराच आपल नशीब
उद्धव ठाकरे साहेब best CM.
एकदम घाणेरडे भाजपचे सरकार.
या.. पत्रकारणी पण कळसच केला आहे...
आता तर देवाच्या दारात जाऊन नको ते विचारलं जातंय...
असो पण शिवसेना फक्त ठाकरे साहेबांची 🏹🏹🏹🏹
तुम्ही कधी उद्धव ठाकरेंना तळागाळात जाऊन लोकांना मदत ,कामे करताना आणि पक्ष वाढवण्याचे काम पाहिले.उलट पक्ष डूबावला .सर्व काही एकट्याचे श्रेय नसते प्रत्येकाचे योगदान असते.बाळासाहेबांनी सर्वांना सोबत घेऊन शिवसेना तयार केली.तसा पाहायला गेला तर राजकारण हा व्यवसाय झाला,सगळे एकाच माळेचे मणी.
😊
जनमानस हाच कि लोकांना कळाले की दोष फक्त फडणविसांच्य आहे त्यानी रात्री अपरात्री वेष बदलून अनैसर्गिक कृत्याने दुसर्याचे घर तोडून भांडण पाहून अघोरी आनंद घेत आहेत
उद्धव ठाकरे साहेब शिवसेना पक्षप्रमुख
👍
एक no काम आहे हे पत्रकार आणि कॅमेरामन खूप छान...well done...good work...
उध्दव ठाकरे, हे जनतेचे मुख्यमंत्री होते.
Udhav thakare.yha.janteche.ahe
मान. संजय जी राहत साहेब ,
मान. सुषमाताई अंधारे ,
मान.अंबादास दानवे
मान. विनायक राऊत साहेब जी
व ईतर सर्व निष्ठावंत ऊध्दवजी
बाळासाहेबांचे शिवसैनिक!!
आपणास धन्यवाद!! व अनेक
हार्दिक शुभेच्छा!!
नेहमी सत्याचा विजय होतो!!
भगवानके पास देर है,===
अंधेर नही====
Only thakre shivsena🎉
Only uddhav saheb🚩
Chok त्याचा
जनतेचा कौल महाविकास आघाडीला 👑🔝❤️
उद्धव ठाकरे ❤
Only Uddhav Thackeray
कडक भाऊ कडक...1 च नंबर...
मला वाटल ग्रामीण भागातल्या लोकांना काहीच समजत नाही पण प्रूफ डोळ्यासमोर आहे..याला म्हणतात सामाजिक महाराष्ट्र...
ग्रामीण भागातले लोक काय निस्ते दाणे पिकायला तुम्हाला खाऊ घालायचे का
फक्त उद्धव साहेब
जय हरी माऊली🙏👍
ठाकरे म्हणजे ठाकरे एकच वाघ महाराष्ट्रात ठाकरे 🚩🚩
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🚩
Only uddhav Saheb Thackeray
उद्धव ठाकरे साहेब. 👍🚩🏹
मी
ठाकरेसाहेबाचा, मावळाआहे, जयभवानी
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉🎉🎉🎉
माऊली
Only uddhav thakare zindabad 👍
जय देवेंद्रजी जय नरेंद्रजी महाराष्ट्रात येणार तर भाजपची सत्ता येणार राष्ट्रवादीचे नाव घेणार नाही वैचारिक हिंदुत्ववादी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नाव घेणार नाहीत 🚩 सोलापूर पंढरपूर भागामध्ये बऱ्याच लोकांना माहिती जलद आहे कर्ज मिळते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बहुजन समाजाचे चोर काही समाजाला ओळखू येत नाही काय 🔥
आज ची परीस्थिती अशी आहे. की सत्य सगळ्या लोकानां समजत.पण स्वार्था पोटि व भिती पोटी उमजत नाही.25%टक्के लोकाना राजकारणातील सत्य समजत.
कसला abp माझा... कदाचित म्हणून याचं चॅनेल कोण पहात नाही...
🏹🏹 शिवसेना जिंदाबाद 🏹🏹
ही खरी ताकद आहे शिवसेनेची आणी उद्धव साहेबांची🚩🏹
आगदी बरोबर आहे माऊली
जय महाराष्ट्र 🚩🚩🔥🔥
वारकऱ्यांसाठी रस्ता न भूतो न भविष्यती असा या सरकारने केला या गोष्टीचा अभिमान वारकऱ्यांना असा पाहिजे
खूप धन्यवाद 🙏🙏
अशी, जनतेत जाऊन पत्रकारिता करत रहा.
सध्या याची खूप गरज आहे.
ती studio मधली पत्रकारिता नको.
वारकरी महाराज अगदी बरोबर आहे तुमचं, शिंदे साहेबांची चौकशी करा ईडी लावा
Aaj paryant ek tari controversy aikliye ka shindenchi?
Are jenvha coronat lok gharat zopa kadhat hote tenvha shinde saheb lokanmadhe jaun madat karat hote anna vastra nivara tinhi mulbhut garja tyani tyanchya parini lokanparyant tenvha pohochvlya
@@Niharbagul तेच तर हिला कळेना. राजा माणूस आहे ते
@@Niharbagul हो
Only Uddhav sir 🏹🚩 great cm 🙏
Kuchh bhi. From no angle he is a good leader. Even at home he is not a leader. Do you know that? He is the worst CM in the history of Indian politics. Even his own men say this. They say that he is not a CM material. Which is very true. No good leader would make his kid straight away a cabinet minister and then keep him with him 24 X7. Thoda sochh samjh kar bola Karo bhaai.,nahi maaloom toe kissiko poocho. Even Uddhav himself doesn't consider himself as good cm material. He never wanted to become but his wife wanted him to and he couldn't refuse her.
Ho. Na
Yes 100001%
राहुलजी आपले मनापासून आभार ❤️❤️
सर्व सामान्य जनतेच्या मनातले मुद्दे आपण main stream मीडिया मध्ये आणुन सरकार च्या डोळ्यात अंजन घालत आहात
Rahulji. Hon एकनाथ shinde saheb pudhil २५ varshe CM padi kayam रहावे.
तुमचा कार्यक्रम खरंच खुपच अप्रतिम आहे
ओन्ली उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ❤️🚩🚩🚩
एकच वाघ उद्धव ठाकरे साहेब
खरंतर भाजप आणि शिवसेना 2019 ला बहुमताज सरकार आलं आणि त्यावेळेस उद्धव साहेबांनी शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्यावं आणि ते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच होते परंतु भाजपाने तसं न करता पाच वर्ष आमचीच मुख्यमंत्री राहील यावर आडून बसली आणि मागील 2014 ते 2019 च्या काळामध्ये शिवसेना आमदारांना भाजपाने दुय्यम वागणूक दिली म्हणून तर उद्धव साहेबांनी आघाडी सोबत चर्चा करून शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार स्थापन केलं परंतु मुद्दा हा आहे की जर 2019 ला मुख्यमंत्री पद शिवसेनेला दिला असता तर आज हिंदुत्व किंवा इतर कोणते प्रश्न उद्भवले नसते ख खरी चूक तर भाजपाचे आहे उद्धव साहेब जे काही भांडले भाजपबरोबर ते आपल्या आमदारांच्या हितासाठीच त्यावेळेस उद्धव साहेबांनी स्वप्न सुद्धा पाहिले नव्हते की मी मुख्यमंत्री होईल हे फक्त माझा बाळासाहेबांचा एक सामान्य शिवसैनिक मला मुख्यमंत्री करायचा आहे ही इच्छा मनाशी बाळगून ते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच होते फक्त उद्धव साहेबांना बाजूला करून आता मात्र भाजपला शिवसेनेचे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री चालतात मग खरं सांगा खरं सांगा चुक कुणाची प्रामाणिकपणे शिवसेनेच्या आमदारांसाठी जे उद्धव साहेब भांडले त्यांनाच आता तुम्ही हिंदुत्ववादी शिकवताय हे कितपत योग्य आहे
हे, विचार, मला,आवडले़, मंगेशभाऊ,खरआहे
100%खर आहे भाऊ
अगदी बरोबर आहे
हे पटलं
👌👌👌
सगळ्या महाराष्ट्रात जमिनी खरेदी
एकनाथ शिंदे ग्रेट मुख्यमंत्री. कामाचा माणूस
Udhdhav shaheb only