शेतकऱ्यांनी वाटच पहायची आहे पाऊस पडेल पेरणी करू,पिक चांगले येईल लेकरा बाळांना कपडा लत्ता घेऊ मालाला भाव चांगला मिळेल नंतर आपलं चांगलं होईल फक्त अपेक्षा आहेत मेला हो शेतकरी मेला....
EVM joravar alay , hya tyana mahit ahe Ani Jo Kay nirnay ghetil to Maharashtra Ani desha cha sathi chaglach asel tya mule shetkari ne ugich radu naye Already varsha la 6000 rs Ani Mata bagini na 1500 rs dilet
फडणवीस साहेब हे शेतकरी व मराठा विरोधी आहेत, त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रतील सर्वात जास्त शेती ही मराठ्यांकडे आहे त्यामुळे मराठ्यांचा कुच्चा कसा मोडायचा हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे, फडणवीस कर्जमाफी करणार नाहीत 1001%
जो पर्यंत चालू शेतकऱ्यांना कर्जमाफी होत नाही तो पर्यंत ज्यांची एपत आहे ते सुद्धा कर्ज भरणार नाही आता थकीत सोबत चालू कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज माफी व्हायला हवी म्हणजे शेतकऱ्यांना खात्री होईल कि कर्ज भरले तरी ते माफ होते
नाही करणार.... भाजप शेतकरी विरोधी आहे... सध्या सोयाबिन आणि कापसाला भाव नाही देऊ शकले.... हे काय कर्जमाफी करणार... ते फक्त ठाकरे सरकारने 2019 ला कोणतेही निकष न लावता सरसकट 2 लाख कर्जमाफी केली होती....
आम्ही शेतकरी तीन लाख पीककर्ज घेतो घेतले. सरकार दोन लाख पर्यंतच् मध्यमुदत माफकेले पीककर्ज माफ नाही धोरण चुकीचे लादते,तीन लाखपिक कर्ज कधीचं माफ केलनाही . शेतकऱ्यांच्या घरात पैसाछापखानाही सतत तोट्यात शेती करण्यासाठी
आता त्यांच काम झाल आता त्याना शेतकरयाच त्याना काही घेन देन नाही कारण त्यांच काम झाल आता ते निवडुन आले मुख्यमंत्री झाले शेतकरयाल म्हनतील बसा वाट पाहत तो तर चुनावी जुमला होता
देवेंद्र फडणवीस हे अभ्यास करुन निकष ठरवुन कमी रक्कमेतून जास्त श्रेय आणी वाजागाजा करुनकात्री लाऊन निर्णरय घेतील त्यांची नियत शेतकरी संदर्भात ह्यापुर्वी राज्यातल्या जनतेनी अनुभवली आहे ते उद्धव सारखे निष्कपट व्यक्ती नाहीत.
हे सरकार आत्ताच कर्जमाफी करणार नाही 20 29 ला कर्जमाफी होणार आणि अजून आम्हाला निवडून द्या कर्जमाफी केलो आसी बोंबलत फिरणार निवडून याच्या अगोदर शेतकरी केंद्रस्थानी होता आता पायाखाली आहे शेतकऱ्याची कुठेही किंमत नाही वचन दिलेली तर एकही सरकार पाळत नाही धिक्कार आहे या राजकारणी लोकांचा
खरं तर शेतकऱ्यांना कर्ज माफी करायलाच हवी पण् तसं काही दिसतं नाही सरकार शेतकरी विरोधी आहे बौलायच एक आणि करायचं वैगळच फडणवीस सरकार लबाड आहे आता तरी शेतकऱ्यांना वाटेल
फडणवीस साहेब तुम्ही शब्द दिला होता की आमचे सरकार आले तर शेतकरी कर्ज माफी दिली जाईल तेव्हा तो शब्द पुर्ण करावा ही नम्र विनंती नाही तर गाठ आमच्याशी शेतकरी काहीही करू शकतो एवढे ध्यानात ठेवा
आता काई दिवस अभ्यास केला जाईल, मग कोट्सन काडले जाईल, मग तत्वता नियमाची अंमलबजावणी करण्यात येईल आस करत 2028उजळेल मग पहिलं थक बाकीदारांवर मग मी पुन्हा येईन हा शब्द देऊन पुडल पाच वर्षे हेच😂😂
कर्ज माफी झाली पाहिजे
कर्जमाफी झालीच पाहिजे
ठाकरे साहेबांनी चांगली कर्जमाफी चांगली केली होती
कर्जमाफ होणार
100%
देवा भाऊ
पुर्ण बहुमतात आहे
विदर्भराज देवाभाऊ
शेतकऱ्यांनी वाटच पहायची आहे पाऊस पडेल पेरणी करू,पिक चांगले येईल लेकरा बाळांना कपडा लत्ता घेऊ मालाला भाव चांगला मिळेल नंतर आपलं चांगलं होईल फक्त अपेक्षा आहेत मेला हो शेतकरी मेला....
❤
हे कर्जमाफ उद्वाव ठाकरे करणार 100% शिवसेना काँग्रेस झिंदाबाद
BJP सरकार ला फक्त खोटे आश्वासन देता येतात. बाकी काहीच नाही.
या सरकारला शेतकऱ्याची कर्जमाफी केलीच पाहिजेत कारण शेतकऱ्याच्या भरोशावर सरकार निवडून आलेला आहे
आता तुमची 5 वर्षे गरज नाही राहिली
Ata lawda gya hatat
EVM joravar alay , hya tyana mahit ahe
Ani Jo Kay nirnay ghetil to Maharashtra Ani desha cha sathi chaglach asel tya mule shetkari ne ugich radu naye
Already varsha la 6000 rs Ani Mata bagini na 1500 rs dilet
प्रचंड मोठं तीव्र आंदोलन झाल्याशिवाय शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होऊच शकत नाही .. .. 🙏😡
फडणवीस साहेब हे शेतकरी व मराठा विरोधी आहेत, त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रतील सर्वात जास्त शेती ही मराठ्यांकडे आहे त्यामुळे मराठ्यांचा कुच्चा कसा मोडायचा हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे, फडणवीस कर्जमाफी करणार नाहीत 1001%
उद्धव ठाकरे साहेबच कर्जमाफी करू शकले असते 😊
राम कृष्ण हरी आजच माझ्या घरी बँकेचे अधिकारी आले होते आणि थकीत कर्ज भरा म्हणत होते
त्यांना फडणवीस दाखवा
😂
ठाकरे साहेब असते तर आल्या बरोबरच कर्ज माफी दिली असती
जो पर्यंत चालू शेतकऱ्यांना कर्जमाफी होत नाही तो पर्यंत ज्यांची एपत आहे ते सुद्धा कर्ज भरणार नाही आता थकीत सोबत चालू कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज माफी व्हायला हवी म्हणजे शेतकऱ्यांना खात्री होईल कि कर्ज भरले तरी ते माफ होते
कोरोना काळात शेतकरी बांधव खुप अडचणीत आले होते पिकाला लाखो रुपये खर्च झाला पण एक रुपया झाला नाही सरकारने कर्ज माफी करावी ही विनंती😢😢
आम्हाला पहिलेच माहित होत की हा टरबूज काहीच करणार नाही. आता भोगा आपल्या कर्माची फळे
सातबारा कोरा झालाच पाहिजे. साहेब 🤬
होय कर्जमाफी होणार
कर्जमाफी झालीस पाहिजे शेतकरी मित्रानो नाहीतर रस्त्यावर उतरा आणि
Ataa akkel Ali ka
कर्ज माफी झालीच पाहिजे हिवाळी अधिवेशनात नाही तर मग दाखवू शेतकरी कोण आहे ते शेतकरी मोर्चा काढू पण घेऊ कर्ज माफिच..
आता काय घेता
मोर्चात पंढरपूर यात्रे प्रमाणे शेतकरी येणार नाही. त्यांना वेळ नाही . कशी होणार कर्जमाफी. शेतकरी एव्हडा सुज्ञ नाहीच 🌹🙏🏻🌺
जसे आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना विनानिकश योजना चालू आहे तसेच विनानिकश सरसकट शेतकरी कर्जमाफी करा
कर्ज माफी करायची असती तर अगोदरच केली असती
कर्ज माफ झालं पाहिजे लवकर
कर्जमाफी झाली पाहिजे नाहीतर आंदोलन करून
नाही करणार.... भाजप शेतकरी विरोधी आहे... सध्या सोयाबिन आणि कापसाला भाव नाही देऊ शकले.... हे काय कर्जमाफी करणार... ते फक्त ठाकरे सरकारने 2019 ला कोणतेही निकष न लावता सरसकट 2 लाख कर्जमाफी केली होती....
कर्जमाफी नाही तर 26जानेवारीला झेंडा फडकन देणार नाही मंत्रातला
कर्ज माफी झालीच पाहिजे
कर्ज माफी झाली च पाहिजे
2029 च्या निवडणुकी अगोदर फक्त घोषणा होईल.
फडणवीस हुशार माणूस आहे कर्जमाफी करणार नाही ५ वर्ष वाट बघा
याला हुशार नाही, याला लबाड आणि नीच म्हणतात, ज्यांच्या जीवावर निवडून यायचं त्यांनाच मारायचं
To aatankwadi ahe
वाट कशाला पाहता कर्ज माफी मिळणारच नाही
कर्ज माफी देईल असे वाटत नाही
Nice video
2029 ची वाट पाहावी लागेल पण आम्ही शेतकरी कर्ज भरणा करणार नाही जे होईल ते होईल कर्जमाफी होत नाही तोवर बँकेत जाणार नाही
देवा भाऊ सध्या आकाशात आहे
कामसरो वैद्य मरो 🙏🏻
शेतकऱ्याच्या पिकाला भरगोष भाव दिला पाहिजे त्यामुळे कर्ज आणि कर्ज माफी ची वेळच येणार नाहीं.
कर्जमाफीची काही आवश्यकता नाही . कापसाला 10,000 रुपये क्विंटल आणि सोयाबीनला 8000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करा.
आम्ही शेतकरी तीन लाख पीककर्ज घेतो घेतले.
सरकार दोन लाख पर्यंतच् मध्यमुदत माफकेले पीककर्ज माफ नाही धोरण चुकीचे लादते,तीन
लाखपिक कर्ज कधीचं माफ केलनाही . शेतकऱ्यांच्या घरात पैसाछापखानाही सतत तोट्यात शेती करण्यासाठी
अजित.पवार.ची.कर्ज.माफी.झाली.नंतर.आपली.होणार.
सरकारने कर्ज माफी झाली पाहिजे
Tumchya chanalvar karjamaphicha jordar mudda chalva.
शेतकरी कर्ज मुक्ती झाली च पाहिजे
कर्जमाफी आश्वासन देऊन न्हाई केली तर शेतकरी सरकारच्या कोणत्याही नेत्याला राज्यात फिरू देणार नाही
तो माणूस देवेंद्र फडणवीस आहे😂😂😂
देवा भाऊ नक्कीच कर्जमाफी करतील जो बोला तैसा चाले त्याची वंदावी पावले
त्याचा गु खा
आता त्यांच काम झाल आता त्याना शेतकरयाच त्याना काही घेन देन नाही कारण त्यांच काम झाल आता ते निवडुन आले मुख्यमंत्री झाले शेतकरयाल म्हनतील बसा वाट पाहत तो तर चुनावी जुमला होता
कधीच कर्जमाफी मिळणार नाही फक्त गोष्टीच
ऍग्रोवण शेतकर्याच्या पटिशी आहे ....🙏🙏
असाच patapurawa केला तर शेतकरी टिकेल
लगेचच होईल अशी शक्यता कमी आहे पण सरकार कर्जमाफी करू शकते पण देण्यासाठी तरतुद केली पाहिजे
घेऊ शकतो सर
२०२९पंचवार्षिकलाच होऊ द्या आता
शेतकरी विरोधी सरकार आहे हे😢
आता पर्याय नाही वाट लागे पर्यंत वाट लागण्याची
मुख्यमंत्री झाला म्हणाली पहिली कर्जमाफी कर्म मंग बाकी भाग
कर्ज माफी झाले पाहिजे
देवेंद्र फडणवीस हे अभ्यास करुन निकष ठरवुन कमी रक्कमेतून जास्त श्रेय आणी वाजागाजा करुनकात्री लाऊन निर्णरय घेतील त्यांची नियत शेतकरी संदर्भात ह्यापुर्वी राज्यातल्या जनतेनी अनुभवली आहे ते उद्धव सारखे निष्कपट व्यक्ती नाहीत.
मीडिया नी सुधा हा प्रश्न विचारायला पाहिजे हो..... बिनकामाचे प्रश्न विचारतात फक्तं.....
Media ka vicharel prashn
Media tr
कर्ज माफ होणार
पण सरकार टिकणार नाही
आता भाजप पक्ष फुटणार
शिंदे साहेबच पाहिजे होते मुख्यमंत्री शब्दात बदल केला नसता दलबदलू लोकांची गॅरंटी नाही
हे सरकार आत्ताच कर्जमाफी करणार नाही 20 29 ला कर्जमाफी होणार आणि अजून आम्हाला निवडून द्या कर्जमाफी केलो आसी बोंबलत फिरणार निवडून याच्या अगोदर शेतकरी केंद्रस्थानी होता आता पायाखाली आहे शेतकऱ्याची कुठेही किंमत नाही वचन दिलेली तर एकही सरकार पाळत नाही धिक्कार आहे या राजकारणी लोकांचा
सर बँक वारंवार नोटीस पाठवत आहेत काय करावे पैसे नाही भरले असेल तर टॅक्स लावण्याची असे सांगत आहेत काय करावे प्लीज रिप्लाय
भाऊ घाबरण्याची काहीच गरज नाहि आहे.
पैसे भर.लाज वाटली पाहिजे थकवायला
@@Farmermh त्या विजय मल्याला बोला
टरबूज काहीच करणार नाही फक्त अभ्यास करेल
छत्रपती शिवाजी महाराज कर्जे माफ मध्ये आहे पण झाली नाही
खरं तर शेतकऱ्यांना कर्ज माफी करायलाच हवी पण् तसं काही दिसतं नाही सरकार शेतकरी विरोधी आहे बौलायच एक आणि करायचं वैगळच फडणवीस सरकार लबाड आहे आता तरी शेतकऱ्यांना वाटेल
हि मिडीया. हा विषय लावुन धरत नाही.कारण टीआरपी मिळणार नाही
पुढच्या निवडणुकीच्या वेळेस शेतकरी कर्ज माफी बद्द्ल विचार करतील
Vikas kame thambva
Pahile
Shetkryachi karj mafi kara
आमच्या खेडेगावात आशी म्हण आहे लबाडा च आवतण जेवल्याशिवाय खर नाही
कर्जमाफी द्या नाहीतर नका देऊ पण आमच्या कांदा टोमॅटो दुध साखर सोयाबीन ला भाव द्या.आणी शेतकर्यांचा रोजगार वाचवा.
या सरकारला कर्ज माफि करायचीच नाही,फक्त निवडनुकांसाठीच जनतेला गाजर दाखवण्याचे काम केले.
शेतकरी कर्ज माफी झाली पहिजे .
घ्या केळ अमित शहा ची
तुम्ही बातमी लावताना प्रशासन धारेवर धरून बातमी लावा की शेतकरी कर्जमाफी साठी वाट पाहत आहेत.
अजित पवार ची कर्जमाफी झाली😢😢
आता सत्तेवर बसलेत म्हणले वर शेतकर् यावर बाजीराव तेच म्हणून शिंदेला मुख्यमंत्री होऊन दिले नाही
शिंदे ला काही कळत नाही.त्यापेक्षा हा बरा आहे
कर्ज माफ होनार पन
देनार नाही 2029 पर्यंत भाजप आहे लगेच पहिल्या अधिवेशनात करायला
फडणवीस हे फक्त बोलबच्चन आहेत. हे शेतकऱ्यांना गाजरंच मिळणार बघत राहा पुढे .
Karja mafi jali pahije satbara kora jala pahije sarvancha setkri yancha
कर्ज माफी होणार पण वेळ लागेल
Karjmaphi zali pahije
कज माफी होणे अवघड दिसतय
Nahi नाही हे सरकार नाही करणार मोदी छा विरोध आहे कर्ज माफी करायला😅😅😂😂❤
Dudh aanudan kdhi yeil
कर्जमाफी देणार आहे
आधी सोयाबीन कापसाचे द्या
1914 पासुन थकितं कज् पाहीले माप करा म्हना
फडणवीस साहेब तुम्ही शब्द दिला होता की आमचे सरकार आले तर शेतकरी कर्ज माफी दिली जाईल तेव्हा तो शब्द पुर्ण करावा ही नम्र विनंती नाही तर गाठ आमच्याशी शेतकरी काहीही करू शकतो एवढे ध्यानात ठेवा
निवडणूक पाच वर्षांत करण्यात येणार आहे
जाधव सर तुषार सिंचन केंद्राचे कीती आणि राज्य कीती सबसिडी मिळते रीपलाय दया
आता काई दिवस अभ्यास केला जाईल, मग कोट्सन काडले जाईल, मग तत्वता नियमाची अंमलबजावणी करण्यात येईल आस करत 2028उजळेल मग पहिलं थक बाकीदारांवर मग मी पुन्हा येईन हा शब्द देऊन पुडल पाच वर्षे हेच😂😂
🤔 कलत्या ल
देत नाही हे सरकार
जे बोलले ते कराव सरकारने
लबाड फडनीस मुख्यमंत्री
घ्या गाजर हलवा भाजप सरकार कधिच शेतकरी कर्जमुक्त करनार नाही
आत्ता गाठ बीट जाऊ दया 5वर्ष घ्या दाबून
Andolan Karu 😡
तुमच्या बोलणं , शेतकऱ्याचं जगणं म्हणजे बैलासारखं , काम केलं तरी मार , नाही केलं तरी मार
😢
आज रोख ऊद्या उदार