बालाजी गोट फार्म | विशेष मुलाखत - बालाजी गोट फार्म

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 97

  • @kumarbhagat1218
    @kumarbhagat1218 8 วันที่ผ่านมา

    यांची ओळख असल्या कारणे यांना लगेच निधी भेटला पण इतरांना भेटने शक्य नाही सातिश सर आपण नेहमीच महत्वाची माहिती सोप्या आणि साध्या शब्दात देता धन्यवाद सर

  • @ramchandrajopale222
    @ramchandrajopale222 8 หลายเดือนก่อน +39

    मोठे लोक आणी वशीला असलेल्या लोकानांच सरकारी योजना मंजुर होतात ज्यांना खरी गरज असते त्यांनी अर्ज करुनही कोणतेही स्कीम मंजुर होत नाही

    • @balajimuskawad4970
      @balajimuskawad4970 8 หลายเดือนก่อน +3

      तसे काही नाही सर्व ऑनलाइन आहे सर्व कागदपत्रे दिल्यास योजना मंजूर होते

    • @amolsupekar3663
      @amolsupekar3663 4 หลายเดือนก่อน

      तुमचा नंबर द्या ​@@balajimuskawad4970

    • @dineshmujumle866
      @dineshmujumle866 2 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे भाऊ

    • @dineshmujumle866
      @dineshmujumle866 2 หลายเดือนก่อน

      ​@@balajimuskawad4970आमचं पण काम करून दया मग भाऊ

  • @bandubhaunalat4409
    @bandubhaunalat4409 5 หลายเดือนก่อน +10

    सासरे बुवा मुळे हा प्रकल्प आपल्याला मिळाला

  • @subhashjadhav4688
    @subhashjadhav4688 8 หลายเดือนก่อน +11

    बालाजी गोट फार्म हा मराठवाड्यातील गरजू व्यक्तींना हे जवळचे ठिकाण एक माॅडल म्हणून छान आहे.आपल्या धाडसी कार्याला सलाम तसेच सतिश रमेल सरांनचे कार्य मोठ आहे.या सार्या गोष्टी ते गरजवंतापर्यंत पोहोचवतात.

  • @dhananjaypatil5209
    @dhananjaypatil5209 หลายเดือนก่อน +3

    मनापासून शुभेच्छा अभिनंदन

  • @navnathpatil1565
    @navnathpatil1565 8 หลายเดือนก่อน +71

    अधिकाऱ्यांचे नातेवाईकच लाभ घेणार तुम्ही किती पण ऑनलाईन करा.

    • @ajaybhosale9329
      @ajaybhosale9329 5 หลายเดือนก่อน +2

      Hi Gost khari ahe

    • @AjitDalavi-yf6gb
      @AjitDalavi-yf6gb 3 หลายเดือนก่อน

      तसं काही नाही

    • @nivratiawad3737
      @nivratiawad3737 หลายเดือนก่อน

      100%khar aahe mazi 8 te 10 month jhale online aahe

  • @dhananjaypatil5209
    @dhananjaypatil5209 หลายเดือนก่อน +3

    खूप छान आहे

  • @NarayanPawar-b4s
    @NarayanPawar-b4s 8 หลายเดือนก่อน +4

    सर तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवतात शेळीपालन व कुक्कुटपालन यांच्यासाठी

  • @babasahebdabhade1411
    @babasahebdabhade1411 5 หลายเดือนก่อน +8

    यांची ओळख असल्यामुळे यांची फाईल मंजूर झाली. सर्व सामान्य जनतेने ही फाईल करु नाही.

  • @balajikavar3489
    @balajikavar3489 23 วันที่ผ่านมา +1

    अतिशय छान खूप सुंदर पण 500 बकरीला चारा किती एकरात लावावा लागतो

  • @OmrajRandheVlogs
    @OmrajRandheVlogs 8 หลายเดือนก่อน +38

    काही म्हणा वशिलेबाजी शिवाय आजकाल काही होत नाही🙅
    आणि पैशालाच पैसा जोडता येतो ☝

  • @khandumore6340
    @khandumore6340 8 หลายเดือนก่อน +2

    फार्म अतिशय छान आहे

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 8 หลายเดือนก่อน +2

    अतिशय छान उपक्रम आहे

  • @prakashkukale4458
    @prakashkukale4458 2 หลายเดือนก่อน +2

    Congratulations sir 🙏

  • @DevrajAgroLovefromYeola
    @DevrajAgroLovefromYeola 8 หลายเดือนก่อน +2

    मस्त व्हिडिओ❤लव्ह फ्रॉम येवला ❤

  • @AnilGaikwad-v4m
    @AnilGaikwad-v4m 8 หลายเดือนก่อน +2

    मस्त विडिओ ❤❤ येवला

  • @Jotyiop
    @Jotyiop 8 หลายเดือนก่อน +8

    😊वशीला

  • @shivrajkadge
    @shivrajkadge 6 หลายเดือนก่อน +2

    🎉🎉खूप छान

  • @aadhunikshetishorts5039
    @aadhunikshetishorts5039 8 หลายเดือนก่อน +1

    🎉

  • @Mr_Hitu_777
    @Mr_Hitu_777 8 หลายเดือนก่อน +6

    ज्याच्याकडे पैसा असतो त्याला लवकर मदत करते शासन

  • @gangaramdongre3075
    @gangaramdongre3075 4 หลายเดือนก่อน +1

    👍

  • @SurajTambare-ll7vh
    @SurajTambare-ll7vh 8 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉Congratulations 🎉🎉

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 8 หลายเดือนก่อน +2

    Congratulations🎉

  • @simongumes1896
    @simongumes1896 5 หลายเดือนก่อน +1

    Nice 👍👍👍

  • @vaibhavmhase6709
    @vaibhavmhase6709 2 หลายเดือนก่อน +2

    थोडासा तरी शेड दाखवून द्यायचे न भाऊ

  • @gangaramdongre3075
    @gangaramdongre3075 4 หลายเดือนก่อน +1

    🙏👍🌹

  • @aabasahebkare5723
    @aabasahebkare5723 8 หลายเดือนก่อน +2

    1no

  • @rajendraaaher8511
    @rajendraaaher8511 8 หลายเดือนก่อน +1

    सुपर माहिती एकदम

  • @vijayshelke5658
    @vijayshelke5658 8 หลายเดือนก่อน +1

    Congratulations 💐💐🙏

  • @Sambhajikante-ye4rw
    @Sambhajikante-ye4rw 5 หลายเดือนก่อน +1

  • @डॉमल्लुसिंगराठोड
    @डॉमल्लुसिंगराठोड 8 หลายเดือนก่อน +5

    या बाबाचे सगळे अधिकारी ओळखीचे दिसता आहे आणि फक्त सबसिडी साठी काम दिसतो आहे

  • @vaibhavmore3781
    @vaibhavmore3781 8 หลายเดือนก่อน +1

    सर खुप छान व्हिडिओ बनवला धन्यवाद
    सर नविन प्रशिक्षन बॅच कधी आहे सर लवकर घेउन या

  • @saudagardivate3982
    @saudagardivate3982 5 หลายเดือนก่อน +3

    सर आम्हाला बँकच उभा राहू देत नाही गरीबाला कशी स्किम गेहैची

  • @yashrajgoatfarm
    @yashrajgoatfarm 8 หลายเดือนก่อน +3

    बँकेची मजुरी कशी घ्यावी यासाठी व्हिडिओ बनवा सतीश सर

  • @NarayanPawar-b4s
    @NarayanPawar-b4s 8 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन

  • @ashokmore6734
    @ashokmore6734 4 หลายเดือนก่อน +1

    आवाज येत नाही सर

  • @SanjaySoneri-p4j
    @SanjaySoneri-p4j 3 หลายเดือนก่อน +1

    Sad kasa hahe te dakwa

  • @KirtiSomani-zc6ng
    @KirtiSomani-zc6ng 8 หลายเดือนก่อน +1

    Good

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 5 หลายเดือนก่อน +1

    यांच्या बोलन्यातुनच लक्षात येते वशील्या बाजी
    मंत्र्याल्यात वशीला आहे म्हण 😂😂

  • @manoharpatne521
    @manoharpatne521 8 หลายเดือนก่อน +4

    आदरणीय श्रीयुत. सतीशजी... सस्नेह नमस्कार... वरील प्रकल्प चर्चा सत्र उत्तमच...यात एक शंका आहे की, बॅकेचं जे ३५% जे कर्ज आहे ते किती वर्षांसाठी आहे व त्याचा व्याजदर काय आहे... याबाबत थोडं सविस्तर कथन करावे ही विनंती...

  • @amolghuge6186
    @amolghuge6186 5 หลายเดือนก่อน +2

    Magchy mulala chdi ghya jara coticha project

  • @rameshborade2627
    @rameshborade2627 4 หลายเดือนก่อน +1

    ईनवेस्ट करणार आसेल तर जागा उपलब्ध लोकेशन सिन्नर घोटी हायवेवर

    • @dattabahadure9623
      @dattabahadure9623 4 หลายเดือนก่อน

      किती जागा आहे आणि काय दराने देणार आहे

  • @madanwadhekar4658
    @madanwadhekar4658 8 หลายเดือนก่อน +3

    बालाजी गोट फार्म नेमके कुठे आहे

  • @bharatpatil1734
    @bharatpatil1734 หลายเดือนก่อน +1

    Paise ani power dusar ky gen nh denn

  • @GopikaDairyFarm
    @GopikaDairyFarm 5 หลายเดือนก่อน +3

    वशिला मोठा होता म्हणून झाल

  • @ramdasmadkar6810
    @ramdasmadkar6810 8 หลายเดือนก่อน +2

    गोट फार्म कसा बनवला आहे आहे त्याचे व्हिडीओ टाका

  • @nishantlahane4634
    @nishantlahane4634 7 หลายเดือนก่อน +2

    साहेब तुमचा फार्म खूप सुंदर आहे आम्हाला तुमची गरज आहे आम्हाला यायचे आहे तुमच्या कडे मार्गदर्शन कराल ना आम्हाला

  • @uttamraokamble3294
    @uttamraokamble3294 5 หลายเดือนก่อน +2

    फॉर्म दाखवला नाही.

  • @madhukar8163
    @madhukar8163 5 หลายเดือนก่อน +1

    एक ही शेळी दिसत नही सबसीडी घेतली का

  • @sandippatil9942
    @sandippatil9942 5 หลายเดือนก่อน +2

    चार पाच महिने झाले आमच्या सारख्या सर्व सामान्य मानसाचे मनजूरि सूधा नाहि बाकि त लय आहे😢

    • @modernfarming298
      @modernfarming298  5 หลายเดือนก่อน

      विचार आणि अभ्यासाने गरीब आहात

  • @ajinathbelage7625
    @ajinathbelage7625 8 หลายเดือนก่อน +7

    सरकारी योजनांचा मेहनत करनार व्यक्ती बसत नाही

    • @rajeshadhane4363
      @rajeshadhane4363 8 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे दादा

  • @dattabharati737
    @dattabharati737 5 หลายเดือนก่อน +3

    ज्याचा वशिला तोच काशीला.....

  • @mehdijawadi2536
    @mehdijawadi2536 5 หลายเดือนก่อน +1

    byaj kitna hai loan ka

  • @amollawankar7522
    @amollawankar7522 4 หลายเดือนก่อน +2

    Washila aahe

  • @sachinwayal1319
    @sachinwayal1319 8 หลายเดือนก่อน +3

    फार्म दाखवला नाही

  • @harishpawar8385
    @harishpawar8385 8 หลายเดือนก่อน +3

    नमस्कार सर खूप छान व्हिडिओ आहे आजचा एन एल एम अर्ज केलेला आहे त्रुटी शेवटची त्रुटी 27 फेब्रुवारीला भरलेली आहे अजून आम्हाला रिप्लाय काय आला नाही कहे आचारसंहिता चा संबंध येतो का

    • @DigambarRadkar
      @DigambarRadkar 8 หลายเดือนก่อน +1

      Hi Dada tumcha number bhetail ka

    • @sandipjagtap4901
      @sandipjagtap4901 8 หลายเดือนก่อน +1

      Pavar saheb no dya

    • @prashantphad1051
      @prashantphad1051 8 หลายเดือนก่อน +1

      bhau tumacha no dya

  • @SharadPatil-us2pw
    @SharadPatil-us2pw 5 หลายเดือนก่อน +1

    Open. Cast. Ahe. Ka. Hee. Yojana.

  • @Bhagavanmukade
    @Bhagavanmukade 8 หลายเดือนก่อน +1

    सर आपल्याला ‌गारान कोंबडी पालन कराच पण त्याला लागनार खर्च उपलब्ध नाही त्यामुळे आपल्याल. लोन मिळेल का कसे मिळेल ते सांगा ‌ धन्यवाद

  • @AjitDalavi-yf6gb
    @AjitDalavi-yf6gb 3 หลายเดือนก่อน +1

    माझा पण 100 शेळ्यांचा फाईल मंजूर झाली आहे

    • @yadavboergoatfarms5255
      @yadavboergoatfarms5255 2 หลายเดือนก่อน

      मो.नंबर द्या तुमचा

  • @nishantlahane4634
    @nishantlahane4634 7 หลายเดือนก่อน +2

    शासकीय स्कीम बद्दल

  • @AnilPatil-m6w
    @AnilPatil-m6w 5 หลายเดือนก่อน +1

    शेळी फार्म दाखवा

  • @irfanpatel8549
    @irfanpatel8549 4 หลายเดือนก่อน +2

    आमची मंजुरी मिळाली काम चालू आहे

    • @govindabdagire7775
      @govindabdagire7775 3 หลายเดือนก่อน

      किती दिवसाला मंजुरी मिळाली सर

    • @prashantphad1051
      @prashantphad1051 5 วันที่ผ่านมา

      Call Kara bhau

  • @funnyshorts9137
    @funnyshorts9137 8 หลายเดือนก่อน +2

    Indian bank 🏦 loan det नाही kai प्रोसिजर ahe ka नविन आणखी.
    जेणे करून बैंक वाले loan देतील 😮

  • @ShainathKuklare
    @ShainathKuklare 5 หลายเดือนก่อน +1

    ज्याच वशीला त्यालाच हे लोन भेटतो

  • @gauravchavan1447
    @gauravchavan1447 5 หลายเดือนก่อน +1

    Mobile no dya goats farm owner cha

  • @subhashkachale7497
    @subhashkachale7497 5 หลายเดือนก่อน +1

    शेड आत दाखवा

  • @krishnakatakar814
    @krishnakatakar814 8 หลายเดือนก่อน +2

    उस्मानाबादी शेळी पाहिजे आहेत 5 नग
    कोणाकडे भेटेल?

    • @rahulromio1445
      @rahulromio1445 8 หลายเดือนก่อน

      Mazya kade bhetel sir

  • @ShainathKuklare
    @ShainathKuklare 5 หลายเดือนก่อน +1

    सगळी वशीली बाजी चाल ते

  • @TanajiKamble-lu4ou
    @TanajiKamble-lu4ou 5 หลายเดือนก่อน +1

    याचा फायदा सर्व सामणे शेतकर्यला नाही

  • @BADAIGANESHRATHOD
    @BADAIGANESHRATHOD หลายเดือนก่อน +1

    𝟮𝟱 𝗵𝗼𝘂𝗿𝘀🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @Mr_Hitu_777
    @Mr_Hitu_777 8 หลายเดือนก่อน +1

    ज्याच्याकडे काही तारण नसते त्यांना बँक फिरवण्याचे काम करते

  • @aniketwarthi2839
    @aniketwarthi2839 8 หลายเดือนก่อน +1

    Hi sir

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 8 หลายเดือนก่อน +1

    Congratulations🎉