आतापर्यंत अशी माहिती यूट्यब वर कोणी दिली नाही.खरी माहिती दिली आहे दादा मनापासून आभार मानतो तुमचे धन्यवाद दादा .माझ्याकडे पण ८५शेळ्या. आहेत .आपल्या माहिती मुळे मला कर्ज काढायला मदत होईल.खूब खूब धन्यवाद दादा.
सर प्रॅक्टीकल ट्रेनिंग घ्यायची आसली तर कुठे यावे लागेल व फीज किती कीती दिवसांच ट्रेनिंग कालावधी आहे ऑनलाईन ट्रेनिंग घ्यायची असेल तर फीज किती.दोन सर्टिफिकेट एक प्रशिक्षण व अनुभवाचं यांच्या फिज किती असणार
सर मि ट्रैनिंग आणि अनुभव चे सर्टिफिकेट साठी पैसे दिले पण त्यानंतर मला काहिही सहकार्य केल नाही. रामेश्वरभाऊ साधा काल हि उचलत नाहित शेवटी मला यवतमाळ वरून आपल्या गावी याव लागले तेव्हा त्यानी मला प्रमाणपत्र दिले आहे. ते पण कुठलेही प्रशीक्षण न देता. अशी फसवणुक करू नका साहेब हि कळकळीची विनंती
जगात समजून सांगनारी खुप कमी मानस आहेत भाऊ नी अतिशय समजदारीने आणि ईमानदारी सर्व माहिती मोकळया मनाणी संगीतली
धन्यवाद भाऊ...
❤
Bhau lai bhari mahiti sangitliya
सचिन सर खूप छान माहिती देता आपण शेतकऱ्याला वेळोवेळी आणि प्रत्यक्ष अनुभव आणि महत्वाची माहिती देत असता त्या बदल आपले आभार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
जे जे
सर हा विडिओ खुप लोकांना जिवन संजीवनि देणारा आहे .., धन्यवाद सर.
खूप छान दादासाहेब...❤❤देवमाणूस❤❤
वर्दीतला अणुभवी माणुस खूप अफाट मोठा माहीतच महासागर आहे सतिश साहेब ❤
Call kirvan local indoor and astronomical
आतापर्यंत अशी माहिती यूट्यब वर कोणी दिली नाही.खरी माहिती दिली आहे दादा मनापासून आभार मानतो तुमचे धन्यवाद दादा .माझ्याकडे पण ८५शेळ्या. आहेत .आपल्या माहिती मुळे मला कर्ज काढायला मदत होईल.खूब खूब धन्यवाद दादा.
दादा आपला no मिळेल का बोलायचं होत
सर मो द्या का
सर प्रॅक्टीकल ट्रेनिंग घ्यायची आसली तर कुठे यावे लागेल व फीज किती कीती दिवसांच ट्रेनिंग कालावधी आहे
ऑनलाईन ट्रेनिंग घ्यायची असेल तर फीज किती.दोन सर्टिफिकेट एक प्रशिक्षण व अनुभवाचं यांच्या फिज किती असणार
ही माहिती खरंच कुठ भेटणार नाही अतिशय आनंद झाला
योग्य माहिती दिली ते मूळ धन्यवाद
अमर लोखंडे , इचलकरंजी,छान
प्रामाणिक माहिती... 🙏🙏🙏
Thank you
अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली सर
अतिशय सुंदर माहिती दिली सर
खरच खूप खूप छान ❤❤
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
योग्य माहिती सतीश दादा 💯
वास्तवदर्शी उपयुक्त माहिती दिलीत... धन्यवाद साहेब
🙏👍 माहिती तिल्या बद्दल धन्यवाद भाऊ
खुप छान माहीति दिली सर
एक नंबर दादाश्री.... खुप छान माहिती दिलीत ❤ आगदी मनापासुन धन्यवाद... आणि आभार
खूप भारी माहीती दिली भाऊ खूप खूप आभारी आहे मी तुमचा
छान मार्गदर्शन करता सर तुमी
Khup chan mahiti milali saheb,dhanyavad
एक नंबर माहिती दिली साहेब
खूप छान माहिती आहे
सतिश दादा एक नंबर महीती दिली❤🎉
धन्यवाद सर आपला मी आभारी आहे.
कारण मी केलेल्या माझ्या प्रश्नावर व्हिडिओ बनवण्यात याला.उत्तर मिळाले.
Baki mahiti खूपच छान आहे
aati.chan mahiti dil sir
अतिशय सुंदर माहिती मनापासून धन्यवाद सर ❤❤
खुब छान माहिती आहे
खूप छान मार्गदर्शन केले सर धन्यवाद 🙏
खूप छान अत्यंत महत्वाची सुचना आहे❤❤❤❤
Great work 🎉 Knowledgeable Person 🎉
सर खुप सुंदर माहीती देताय ❤❤
या माहिती ची खूप गरज होती
खुप छान माहिती दिली सर
Excellent information, thank you very much sir
खूप छान माहिती दादा
साहेब खूप छान माहिती दिलात आवडलं 👍
माझी माहिती दिल्याबद्दल अभिनंदन
Khup chhan mahiti dili sir❤❤🎉🎉
सूपर माहिती दिली भाऊ आभार
अत्यंत उपयोगी माहिती दिली धन्यवाद सर 👍🙏🙏
tnx sir
खुप छान सर
Excellent information
खुप छान माहिती दिली सतिश सर ! 🙏🙏
Khup jabardast mahiti dili sir .....❤🙏🏻👌🏻
आगदी महत्त्वाचा व्हिडिओ बनवला सर
Sir dhanyvad khup Chan mahiti dilat
अतिशय छान सतीश सर🙏🙏
Nice information
छान माहीती साहेब
Sar koop sundar mahiti ❤❤❤❤ ravas
दादा खूप छान माहिती दिली धन्यवाद ❤❤❤❤
सनेर sir खूप छान समजवल 🙏🏻🙏🏻
Khup Chan mahiti dili sir ❤
❤ खूप खूप धन्यवाद ❤❤❤❤
सर एक नंबर मार्गदर्शन
🙏🙏साहेब खूप महत्वाची माहिती दिली तुम्ही💐💐
खुप खुप छान माहिती दिली रन्हेर सर
खुप छान माहित दिली साहेब
मार्गदर्शन...🙏🙏
#अतिशय छान माहिती दिल्या बद्द्ल धन्यवाद सर...
बरोबर आहे धन्यवाद 🙏
लय भारी सर
अप्रतिम मार्गदर्शन धन्यवाद मास्तर 🌹🙏🌹
सतीश सर नमस्कार
नेहमीप्रमाणे व्यवसायासाठी लागणारी सर्व माहिती दिली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार
एकच नंबर भाऊ
मोलाची माहिती भाऊ धनवड
सतिष सर रामराम, जयभोले, जयगौमाता, सर जी एकदा परत महत्वाची माहिती दिलीत
खूप छान माहिती दिली सतिश सर
khupch chhan dada ❤❤❤❤❤❤
सर खूप छान माहिती दिली काही आडचनी आल्या तर तुम्हाला फोन लावू ❤❤
Khup chan mahiti saheb
खूप छान
सर एक व्हिडिओ माघे लवल्याल्या चारा पिकाचा बनवा...खूप छान दिसत आहे 🤩🤩🤩
Nice information sir ji
खूपच छान माहिती दिली सर ❤
Agadi barobar
Sundar mahiti sir
Very very fine
Current account money transfer nusar GST bharava lagto ...
सर छान माहिती दिली
Nice Information
खूप, खूप, छान,
खुप छान सर❤
सर मि ट्रैनिंग आणि अनुभव चे सर्टिफिकेट साठी पैसे दिले पण त्यानंतर मला काहिही सहकार्य केल नाही. रामेश्वरभाऊ साधा काल हि उचलत नाहित शेवटी मला यवतमाळ वरून आपल्या गावी याव लागले तेव्हा त्यानी मला प्रमाणपत्र दिले आहे. ते पण कुठलेही प्रशीक्षण न देता. अशी फसवणुक करू नका साहेब हि कळकळीची विनंती
Bhau tuza no de
Thanks rather. SIR.
Great work sir
Khup chan yeu bhetayla
भाऊ एकदम मस्त
शेळी पालन प्रशिक्षण प्रमाणपत्र पाहिजे आहे
Praman Patra pahije
खुप छान भाऊ ❤❤
Khup chan sir
खूप छान माहिती 🙏🙏thank you 🌹 सौजन्य शिवांजली गोट फार्म चिंचोली तालुका madha dist. Sola p ur🤞🤞
Thank you
धनयवाद
Very nice 👍
Aaj paryant TH-cam var aasa video koni nahi banvala ❤❤❤ khup chavan video banvala sar
छान