Beaches are clean because of the civilised locals .. once tourists start coming it takes no time to become dirty.. @tourists please be responsible civilised people to keep the nature’s beauty as is
माणसे भेटतात वस्तू मिळतात अवॉर्ड मिळते.....भेटत नाही.. शुद्ध भाषा तुम्ही बोललात तर पुढची पिढी पण छान मराठी शिकेल आणि बोलेल सतत चुकीचे मराठी ऐकून च्छान व्हिडिओ पण नकोसा वाटतो. मंदिर भेटेल, किनारा भेटेल ........कृपया ह्या पुढे तरी शुद्ध बोला. मचाण नेहमी उंचावर असते फार तर shade म्हणा
अप्रतिम video banvila ahat,pahun hya thikanana bhet denyachi exaitment vadhli.
Thanks for sharing very important information about this Vengurla city. 👍 I will definitely visit this beautiful place
सुंदर वेंगुर्ला दर्शन
Ek no mahiti dada
Thank you 🙏🏻
@@AshishTawdeVlogs me tar part २ pan pahila
Thank you 🙏🏻 Asach vlogs baghat raha ❤️
सुंदर वेंगुर्ला 😍
All places are amazing in vengurla ❤️😍
Wow g wow
Thank you 😊
Swargiy. Sundar. Konkan..
Malvan madhil Vengurla nahi Vengurla taluka vegla aahe. Chukichi mahiti deu naka
Amazing 🤩
😍😍😍😍
आशिष, वैभवी.... 😍👌🏻 छान व्हिडिओ आहे... तुमच्या या Vloging उपक्रमाला मनापासून शुभेच्छा👍🏻
खूप खूप धन्यवाद दादा 🙏🏻
Ashish very beautiful beaches & good picturisation & information. Pl give information about nearby lodges to stay
Thank you 🙏🏻
Beaches are clean because of the civilised locals .. once tourists start coming it takes no time to become dirty.. @tourists please be responsible civilised people to keep the nature’s beauty as is
खुपच सुंदर आहे vengurla पण plz तिथले homestay, reasonable clean हॉटेल्स या बदल सुधा माहिती दे. बाकी vlog एकदम मस्त. सर्वात भारी light house.👌👌👌
Thank you 😊
राहायची सोय कुठे कुठे आहे?पाहुणे खुप आहेत.पण त्यांच्या घरी राहायला नाही आवडत.माझ माहेर मानसीवरच आहे.
Kuthalya month madhe shoot kelay
Khavane beach la pan jaych hot 😊
आपण इंग्रजी शब्दांचा वापर कमी कराल का ? आपल्या सुंदर निवेदनाची मजा कमी होते आहे.
Hahahah…नक्की प्रयत्न करीन 🙏🏻
माणसे भेटतात
वस्तू मिळतात
अवॉर्ड मिळते.....भेटत नाही..
शुद्ध भाषा तुम्ही बोललात तर पुढची पिढी पण छान मराठी शिकेल आणि बोलेल
सतत चुकीचे मराठी ऐकून च्छान व्हिडिओ पण नकोसा वाटतो.
मंदिर भेटेल, किनारा भेटेल ........कृपया ह्या पुढे तरी शुद्ध बोला.
मचाण नेहमी उंचावर असते
फार तर shade म्हणा