मी हे पुरावे जर सादर केले तर... | मुंबई | DCM Devendra Fadnavis
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- मी हे पुरावे जर सादर केले तर... | मुंबई | DCM Devendra Fadnavis
(माध्यमांशी संवाद | विधान भवन, मुंबई | 24-7-2024)
#Mumbai#DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस #Maharashtra
Subscribe Now: bit.ly/YT_Dev_F... Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis
भारी फडणवीस साहेब जय महाराष्ट्र
We strongly support To Fadavis Saheb 🎉🎉🎉❤❤
फक्त देवेंद्र जी
एकदा काय ते दिशा सालियन प्रकरण संपवा साहेब 🙏🏻
फडणवीस ग्रेट होते, ग्रेट आहेत आणि ग्रेटच राहणार जातियवादी पिलावळ कीतीही गरळ ओकोत सगळ्या राजकिय विरोधकांना पुरुन उरणारा योध्दा म्हंजे देवेन्द्रजी.!!
अशा लोकांना कोणतेही पद देऊ नये
भाऊ तोरशेकरां नी खुप सुंदर व्हीडिओ केले आहे,नेरेटीव्ह ला खुप सुंदर उत्तर दीले आहे। नमस्कार।
देवेंद्र जी त्यांना जे येत ते ती लोक करतात.
#देवेन्द्र_जी_फडणवीस
पुरावे देऊन टाका..जे खरं आहे ते लोकांना कळू द्या..लोकांनाही निर्णय घ्यायला मदत होईल...
कसले पुरावे नी कसलं काय
नुसतेच फुसकुली.....
जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी
🎉Right 🎉
अनिल देशमुख ला आत टाका पुन्हा महाविकास आघाडी सरकार असतानाच शंभर खोके वसुली,ओझे ना सांगितले बिअर बार, वाईन्स शाॅप वसुली,,दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत प्रकरण दाबले पुन्हा ही प्रकरणे उघडकीस आणून चौकशी करा
अगदी बरोबर बोललात
पुरावे सादर केले तर....... जर तर नाही...... आता आर या पार....😮😮
Love you saheb
देवेंद्र जी,
आता ज्यांना जी भाषा समजते त्यांना त्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आली आहे.
જય શ્રી કૃષ્ણ
Nice sir 😊
The best dy.cm of india
स्वच्छ चारित्र्य, प्रामाणिकपणा व हुशार व अभ्यासपूर्ण बोलणं, त्यामूळे शञु अधिक.
@@dattatraygholap2197बरोबर
Devendra ji give all the evidences in public.
द्या की पुरावे आणि संपवा एकदाचा विषय... हेराफेरीमधल्या अक्षय कुमार सारखं "मैं चला जाउंगा, मैं सचमुच चला जाऊंगा", असं चाललय तुमचं...
Great leader Jai shree Ram jai BJP 🙏🙏
Namaskar sir 🙏
We support you ❤
बरोबर बोलले साहेब🙏
करुन टाका पब्लिक काय ते एकदा
ओन्ली देवा भाऊ
ऐकदाचा याच्या प्रकरणाचा निकाल लावाच, खोटं चालणार नाही
Only DF ❤
HE IS ONE OF THE BEST HONEST AND HARDWORKER BJP LEADER SINCE HE WAS MAYOR OF NAGPUR
याप्रकरणी काही होणार नाही.... फडणवीस काही करतील असे वाटत नाही
DF boss हा तुमच्या वस्ताद चा बाप आहे हे ते विसरले वाटते. देवेंद्र फडणवीस साहेब समर्थक 🚩❤
आरोपींचे पुरावे असुनही गृहमंत्री म्हणून आपण कारवाई न करता ते पुरावे स्वत:कडे ठेवून एक प्रकारे ब्लॅक मेलिंग चा धंदा आपण सूरू केला आहे वाटते. मग असा गृहमंत्री काय महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था राखणार फक्त स्वतः चेच फायदे सांभाळणार.
Jay.maharashtra.🙏🙏🙏💐💐💐💐🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🪷🪷🪷🏰🏰🏰🌼🌼🌺🌺🌹🌹♥️♥️🔥🔥
अनिल देशमुख हा कोणाचा पंटर आहे ते महाराष्ट्रातील जनता ओळखते.
त्याला त्याचा पंटर वाझे आठवत नाही काय ?
त्याला मुंबई हायकोर्टाने जामिनावर सोडलेले आहे याचा त्याला विसर पडलेला आहे.
सारे सोडले......वाजे ला सोडून द्या.. वाटल्यास वॉशिंग मशीन मध्ये धुवून टाका
त्या च्या साठी हिम्मत लागते. कारकूनाने पातळी ठेऊन आक्रमक व्हावे
साहेब देवून ताका पुरावे. नैरेटिव सेट होवून देवु नका. अवघड़ जात मोडायला नंतर. अत्ता संधि आहे, होवून जावू द्या.
We know u very well u will not play dirty politics plz expose
तुमच्याकडे पुरावे आहेत पण तुम्ही ते देत नाहीत. याचा अर्थ काय समजायचं जनतेने???
Nice sir ,, dhun kadha tiv tiv band karun taka tyachi bjp jindabad
1:47 Mnje tumchya vel nhi towr gunhegar baher firu det😢, wah re aamche home minister
Charge sheet file kara case chalva
गप रे
एक वादा राहुल दादा 🔥🔥
Devendraji dont fear this is all that Big pawar plan Double Dholka he is jelous and every day planning /
ur right sir
MVA had team to sprade fake narrative
Its better that u replied it properly with proof
Saheb vel ghalvu naka, nahitar he sarva lok narrative set karun yenarya vidhansabhesati problem karun thevtil, Jai Shree Ram
100 cr collection che Vatekari kon kon hote yachi enquiry vhavi. Chor tar Chor var Shirjor. Patra Chawl Ghotala, 100 cr collection Ghotala, Covid Patient Khichadi Ghotala, Covid Dead Body Bag Ghotala ase barech Ghotale zalele ani janta aikun ahe
काय लचड चालू आहे समजत नाही
Sham manav chi chaukashi kara uddav khana aani vakad tyndya kadun mandhan mille asel hya shyamya la
Why you are not making it public? Why SSR and Disha case not opened? Where is Parambir singh. If this is not exposed you will loose elections
अरे मगं देना पुरावे
Kele tar, mhanje???
Tumchyakade purave astil tar te sadar zalech pahijet, tyat jar-tar cha prashna yetoch kuthun?
Tumhi deputy CM ahat, jar purave asunahi tumhi te sadar kele nahit tar obstruction of justice madhe tumhaala doshi ka dharu naye??
You are a public figure, you owe it to supporters like us to take strict, clear actions when you are being targeted politically.
Aho aata bola nahi tar BJP gayab houn jaiel Maharashtra madhun...Kay zal Disha ani SSR case ch....lok visarnar nahit
aho UT sarkh vaga thod, jase tyani Narayan rane na uchalale tase uchla yala. tumche karyakarte thaklet tumchya aslya rajniti ne.
He sarve rajkarni lok mazhya kade he ahe te ahe fakt boltat are ekdache dakhwa lokana dudh ka dudh panika pani
Ata kay te kara ekdache. Yancha burkha phada. At least, prior to Maharashtra elections. elections.
Sir you lack killing instinct which opposition has thats why no one dares to insult them abuse them the way all opposition leaders do to all BJP leadership
Kar ki purave sadar kashala khote boltos