Jarange chi narko test kara sagl khar samor yeil sharad pawar ne 40 varsh maratha samajala chutiya bnvl ani ha jarange matimand tyancha jivavar udtoy chop tr bhetlach pahije
साहेब तुम्ही बोला आहे ते सर्व बरोबर आहे विधानसभा चे वेळ फुकट द्या का घालू नका लोक संख्या वर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कशाला आरशण कोण शिक्षण पूर्ण करल तो येऊ दे फुढे
मुख्यमंत्री साहेब गोसावी समाज साठी काही तरी करा आपण स्वर्गीय आनंद दिघे साहेबाचे शिवसैनिक आहात मी स्वता आपले बरोबर टेभीनाकेला साहेब बरोबर असायचे आपण गोसावी समाज साठी काही तरी करा जयहिंद जय महाराष्ट्र
सिन्दे साहेब तुम्ही खुप चांगले भाषण कोले ते मला खुप आवाला आणी मराठा समाजाचा आरक्षण यावरील चर्चा खुप समजाऊन सागीताली आणी मराठा आरक्षण दिल तसेच कोळी महादेव या जातिचे जात प्रमाण पत्र देण्यासाटी प्रयत्न करणे हि नम्र विनंती आपला विस्वासु हापसे वाड धन्यवाद साहेब
आज शिंदे साहेब मराठी माणसाच्या मागे तुम्ही उभे आहात साहेब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी जनतेच काहीच चांगले केले नाही कोरोना मध्ये किती लोकांचे संसार उध्वस्त झाले किती लोकांनी जीव दिले आता असे वाटते की असेच मुख्यमंत्री महाराष्ट्रात पाहिजे धन्यवाद साहेब
😢खरोखरच आपल्या देशाला अशाच सुसंस्कृत, विध्यमान, सय्यमशील नेत्याची गरज आहे.कर्तव्याचे पालन करीत असलेल्यांची तंगडी खेचण्याची कपटी काम करण्याचे पाप कोणीही करू नये.
आता केंद्राकडून हे आरक्षण द्यायला जे कागदो पत्री अभ्यास पूर्वक मांडणी करावी लागते ती या सरकारने तर केलीच ना. मग केंद्राने दिलं की या सरकारने हा प्रश्न कुठून आला? या सरकारने प्रयत्न तर केलेच पण योग्य दिशेने ते केले.
खरंच शांतपणे,रात्री गुपचूप गोहाटीला पळून गेलेला खरच शांत माणूस.जनतेच्या पैशावर मजा मांरतोय है कळू नये म्हणून लांब gohati निवडली,त्यामुळे राज्यात शांतता राहिली .
अतिशय संयमी नेता,/मुख्यमंत्री. शांतपणे, अकारण विरोध करणाऱ्या राजकारण्यांना एकनाथजी सडेतोड उत्तर देताना दिसतात. महाराष्ट्राच्या नेत्यांच्या लक्षात हे आले तरच आपले राज्य अव्वल दर्जाचे होईल, नाहीतर फाटा फुटीमुळे उपरे/ राष्ट्र घातकी शक्ती आपल्या समाजाची प्रगती रोखेल.
परंतु शिंदे साहेब ज्यांनी मनापासून मराठा आरक्षणाचा सर्वे केला त्या आपल्या माता-भगिनी नाशिक शहरातील आशा सेविका यांना अजून पर्यंत मराठा सर्वेक्षणाचा एक रुपयाही मिळाला नाही
एकनाथ शिंदे साहेब खूप अभ्यासपूर्ण आणि अत्यंत व्यस्थित संयमी भाषण केली आहे तुम्ही शरद पवार साहेब 4 वेळा मुख्यमंत्री असताना धाडस दाखवले नाही तुम्ही छत्रपती न्ची शपथ घेऊन खोटं बोलणार नाहीत शिंदे साहेब तुमची कामाची पद्धतच खुप चांगली आहे 🙏🏻🙏🏻
@@MadukarDeshmukh-jx5sg मग सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्ष काय सत्तेची लेंडके खाण्यासाठी फोडला का??? भाजपने लायकी असेल तर आधी स्वबळावर निवडणूक लढवावी. हा दरेकर आणि राणे तर आयात केलेले आहेत. अंध भक्तांनी जरा झोपेतून उठून प्रतिक्रिया व्यक्त कराव्या. आणि हो, सिंचन घोटाळा चौकशी करण्याची मागणी हा दरेकर का करत नाही
एक मराठा लाख मराठा आरक्षण घेणार मराठ्यांच्या नोंदी निघाल्या मुळे देण भाग आहे . आपण पाहिल का पिताना बेवडा म्हणणं योग्य नाही .लोक बेवड्याच्या मागे राहिले नसते.
एकनाथ शिंदेसाहेब , खऱ्या अर्थानं तुम्ही महाराष्ट्राचे नेते झाले आहात....तुमच्या बोलण्यात कमालीची प्रगल्भता आली आहे....उद्धव ठाकरे यांचे बंध झुगारून तुम्ही खूप मोठे काम केले आहे...🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अरे दरेकर, शिंदे एवढे दिवस झाले का निर्णय घेतला नाही. तुम्ही पाटलांची एस आय टी चौकशी करायला निघाले. जरा लाजा वाटू द्या. आरे पाच वर्षांत तुमच्या संपत्ती मध्ये दुपटीने वाढ कशी होते. त्याची पण चौकशी झाली पाहिजे.
This guy is brilliant orator and speaks with facts and with utmost care. Sad, that Shiv Sena couldn't utilize him more and side lined him for Congress-NCP group.
मुख्यमंत्र्यांनी हे आंदोलन हाताळताना खूपच नमतं धोरण घेतलं त्यामुळेच आजची परिस्थिती उद्भवली आहे ..आंदोलन कर्ते किती गल्लीच्छ भाषा वापरतात त्याची लाज वाटायला पाहिजे.. त्याच्यावर कसला सरकारचा कंट्रोल नाहीये...याला मुख्यमंत्र्यांचे मिळमिळीत धोरण जबाबदार आहे
हे 10% चे आरक्षण सरकारने दिलेले आहे, असेच या आगोदर देखील दिलेले होतेच कि आणि ते टिकले नाही, म्हणून आत्ता देखील तुम्ही दिलेले हे आरक्षण टिकेलच याची काय गॅरंटी?? याला कोर्टात विरोध करायला काही जण तयारच आहेत. म्हणून आरक्षण हे OBC मधूनच दिले आणि सगे सोयरे.. असे दिले तरच सरकारने दिले असे म्हणावे लागेल.. 🙏🏻🙏🏻🚩
साहेब जरांगे ची चौकशी अवश्य करा पण सर्व घोटाळे ज्यांनी ज्यांनी केले त्यांची चौकशी का होऊ नये ते पण सांगा साहेब
👏🏼👏🚩🙏
समान नागरीकता कायदा पास करा 🙏
@@vishalkhade4821 arakshan ghatak nasunahi , jemtem shikshanavar , chittpavan mhanavnare firangi avaidh , saraswat mhanavnare kudaldeshkar , ya deshatil ashya tashyach prakare upajavlelya firangi , firangi ani gujarathi mhanavanare arab , yanchya sammishra poranchya , faltanichya faltani , yethil kshtriy maratha mulnivasiyanvar , "dabdaba nirman karun , swatahache avajavi gair varchasv chalavuch shakanar nahit yapudhe ! jati prakar sanganarya anouras tanani , firangi maybap deshanchya madatine ,bharat sarv bajuni khup shoshan kela,ata tyana vechun vechun ,tyanchya maybap deshat paratane bhag pada,tehi yethil mulnivasiyanche je je dhapale ahe ,te yethech thevun ! Jya konala french,portugize,dutch,ety.paschimi gorya gharya maybapancha "pulka" asel tyani , tethe javun sarv ubhe karave ,mhanaje mulnivasiyanchya kashtache,hakkache hadadun , mahapap kase odhavun ghetale ahe tyani swatahavar, te samjel !amani ,adaniche sharirsambandhi lok he firangi avaidh ,aytya panavar basun tuproti khanare , readymade kuthe kay milel , tyach shodhat asatat satat !
तलाठी भरती चि SIT चौकशी करा
खूप उपकार होतील महाराष्ट्र वर तुमचे.
Foda Tana
Y
जे लोक शिंदे सरकार वर खोटे आरोप करतात तेच लोक हारमखोर लोक आहेत सरकारला खोटं ठरवून आपलीं पोळी भाकरी भाजून घेत आहेत हारमखोर आहे
समान हक्क कायदा चालू करा मोदी साहेब तुम्हीच हे करू शकता एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही त्यांना विनंती करा आणि सर्व समान हक्क कायदा चालू करा
बरोबर आहे तुमचं❤🎉🎉🎉🎉🎉
@@mandashewale2097 आरक्षणाचा आणि समान नागरी कायद्याचा संबंध नाही. माहीती घ्या.
Excellent
मुंबई बँक लुटणारे दरेकर यांची तर एस आई टी चौकशी व्हावी
Jarange chi narko test kara sagl khar samor yeil sharad pawar ne 40 varsh maratha samajala chutiya bnvl ani ha jarange matimand tyancha jivavar udtoy chop tr bhetlach pahije
दरेकर 🤔
अगदी बरोबर
Chaukashi darekarchi vhyala pahije
शिंदे साहेब तुमी मनधरु भाषन करतात
शिवाजीमहाराची शेपत का घेतली वती
आपलेय मुळे भा जे प सपत चाल
साहेब तुम्ही बोला आहे ते सर्व बरोबर आहे विधानसभा चे वेळ फुकट द्या का घालू नका लोक संख्या वर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कशाला आरशण कोण शिक्षण पूर्ण करल तो येऊ दे फुढे
Yana anath mule noukar mhanun vaparata yetat,karan tyanchya bajune vicharpus karnare koni asat nahi ,mhanun te tyanchi lagne hi lavun detat ani kayam upkarat thevun , tyanchya navin pidhyana buddhyank,sharirik kshamata ,kiva velela tyanchya antargat sharirik avayavancha vapar karnyasahi tyancha vapar karatat !ugich kon yevadhi khanari tonde vadhu deil ka? Firangi avaidh,arabi gujju ,hi paschimi rakshspore asalyamule.kshatry marathyani tari tyanchyashi ajibat javalik thevu naye ! Tyache dushparinam ase 3 pidhya nantar kalun yetat , je ki swadeshas ghatak ahet !
Saman nagari kayda jhalach pahije
नाहीतर आरक्षण द्या.
Pl😊
@@sanjayghag4907 आरक्षण सर्वांचे रद्द झाले पाहिजे
Brobraahe
एकनाथ शिंदे साहेब फारच अभ्यास पूर्ण माहिती दिली आहे धन्यवाद.
सत्य खरच टिकते,,,एकनाथ शिंदे जी आपण खरच आहेत महान❤🎉🎉🎉🎉🎉
समान नागरी कायदा लागू करा, पुनः सरकार स्थापन झाल्यावर, हिच श्री ची इच्छा ,नमो नमः जय श्रीराम 🙏🙏
समान नागरी कायद्यात आरक्षण हा विषय येतो का?
समान नागरी कायदा काय आहे हे लोक समजूनच घेत नाही, नुसती उचलली चिभ लावली टाळला, सामान नागरी कायदा करा म्हणतात काही पण @@kisanthorat2888
समान नागरी कायदा म्हणजे काय
माहीत आहे का
अती हूशार आहे तू्म्ही साहेब
@@kisanthorat2888kharokhar sharirik apangansathi nakkich !tithehi koni lahan mothe pana karnare marathyanchech ani manuskichehi shatru asu shaktat !
खूप छान भाषण केले आहे साहेब
असे मुख्यमंत्री होणे नाही .🙏👍👍
सगळ्या आमदार खासदार व नेत्यांनी त्यांची व सर्व नातेवाइकांच्या मुलांना तसेच सर्व शिक्षकांच्या मुलांना जिल्हापरिषदेच्या शाळेत पाठविणे बंधनकारक करावे
आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांना सुद्धा 😂
❤
बरोबर😅😅
अगदी बरोबर आहे तरी काय हे लोक आपल्या मुलांची कशी काय हे लोक करून दाखवनार नाही!
समान नागरी कायदा पास करून सर्वाना समान न्याय देण्यात यावा
अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण .संयमी इशारा दिला.
Shatt
Bokandi ghe mg tujhya
कुणाला इशारा दिला ?
मग विधानसभा आहेच कि , जनताच् घरी बसणयाचा इशारा देईल!
अध्यक्ष महोदय , या सर्व नेत्यांची संपत्ती पाच वर्षात दहापट कशी होते याचीही चौकशी व्हावी अध्यक्ष महोदय
सवऀ मंत्र्यांची पेन्सील बंद करावी
आरक्षण देण् यावरुन जातीचे राजकारण करू नये
BJP सुडाचे राजकारण करत आहे. ED चा गैफायदा घेत आहे. म्हणून हेच लोक बोंबाबोंब करणार.😮
V8ì,z😊😊😊😊😊😊😊😊😅h7y,🎉63p❤@@DeepakJadhav-tr6yd
ते सोडून बोला राव😂😂😂😂😂 त्याची चौकशी झाली तर देश सुधारेल
मुख्यमंत्री साहेब गोसावी समाज साठी काही तरी करा आपण स्वर्गीय आनंद दिघे साहेबाचे शिवसैनिक आहात मी स्वता आपले बरोबर टेभीनाकेला साहेब बरोबर असायचे आपण गोसावी समाज साठी काही तरी करा जयहिंद जय महाराष्ट्र
खूप छान अनुभव आहे आपला शिंदे साहेब आपण आपल्या खूर्चीला शोभेल अशी माहिती दिली भाषण केले, खूप छान धन्यवाद 🙏
खरोखर कार्य केले की असे योग्य प्रकारे न अडखळता बोलता येते।
मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान वाटतो आहे
सिन्दे साहेब तुम्ही खुप चांगले भाषण कोले ते मला खुप आवाला आणी मराठा समाजाचा आरक्षण यावरील चर्चा खुप समजाऊन सागीताली आणी मराठा आरक्षण दिल तसेच कोळी महादेव या जातिचे जात प्रमाण पत्र देण्यासाटी प्रयत्न करणे हि नम्र विनंती आपला विस्वासु हापसे वाड धन्यवाद साहेब
घाग पाटील , मग आर्थिक निष्कर्ष वर आरक्षण द्यावे असे म्हणा!
खूपच छान आणि अभ्यासपूर्ण भाषण! अभिमान आहे आम्हाला तुमचा मुख्यमंत्री म्हणून! जय महाराष्ट्र 🙏🏼🙏🏼🙌🏼🙌🏼👏🏼👌🏼👏🏼👌🏼🚩🚩🇮🇳🇮🇳 वंदे मातरम्! भारत माता की जय 🇮🇳🚩🇮🇳🚩
@@alkeshjadhav4781 अगदी बरोबर लिहलं आहे. खुप balanced आहेत आपले मुख्यमंत्री. खुप सुंदर.
आज शिंदे साहेब मराठी माणसाच्या मागे तुम्ही उभे आहात साहेब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी जनतेच काहीच चांगले केले नाही कोरोना मध्ये किती लोकांचे संसार उध्वस्त झाले किती लोकांनी जीव दिले
आता असे वाटते की असेच मुख्यमंत्री महाराष्ट्रात पाहिजे
धन्यवाद साहेब
Very good to hear from you and I congratulate you on your wonderful and sensitive information about it
Excellent speech 💯
गोव्यात दारू पिऊन टेबल वर डान्स पाहिला आहे या राज्याने......
@@kalidaspatil2102राज्य आहे सोबत तू नको काळजी करू...असा सांगतोय जसा काय सगळा समाज दारू पितच नाही😂😂
@@RASHTRAVADI298pp
Zzq@@RASHTRAVADI298
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤0😅@@kalidaspatil2102
😢खरोखरच आपल्या देशाला अशाच सुसंस्कृत, विध्यमान, सय्यमशील नेत्याची गरज आहे.कर्तव्याचे पालन करीत असलेल्यांची तंगडी खेचण्याची कपटी काम करण्याचे पाप कोणीही करू नये.
वय झाल आहे,पण अंगातले किडे वळवळतात त्याला काय करयच ़
मराठी विरुध्द लाचारी
अभिनंदन साहेब व्यवस्थित समजून सांगितले
50% च्या वरती देण्याचा अधिकार महाराष्ट्र शासना ला नाही केंद्र शासनाला आहे म्हणून तुम्ही कसं दिलं
आता केंद्राकडून हे आरक्षण द्यायला जे कागदो पत्री अभ्यास पूर्वक मांडणी करावी लागते ती या सरकारने तर केलीच ना. मग केंद्राने दिलं की या सरकारने हा प्रश्न कुठून आला?
या सरकारने प्रयत्न तर केलेच पण योग्य दिशेने ते केले.
आधी अधिकार होता नंतर तो काढून घेतला पुन्हा अधिकार दिला. आता राज्यसरकारला अधिकार आहे का नाही हे इंटरनेटवर सुद्धा पाहाता येईल.
मुख्यमंत्री साहेब ज्यांच्या नोंदी जळालेल्या आहे किंवा सापडत नाहीत त्यांना वार्यावर सोडणार काय?
तुम्ही थांबा आता आम्ही विचार करू लोकसभा, विधानसभा, नासिक मध्ये
ऊदधोदिन चा सुंतासैनीक
Barobar ahe....Loksabha Ani vidhansabha yanchi jaga dakhun deyu
Aaega to modi hi nahi tar mulle chi bhandi ghasaila ready raha karnataka sarkhe 😂😅🤣
म्हणजे तूला येवढे सांगून दाखवुन पण कोण खोटा आहे ते तरी पण तू जागा दाखवून देऊ बोलतोय को रे तू जा का दाखवायचं ते दाखव तुम्हाला आरक्षण नको सरकार नकोय.
शिंदे जिंदाबाद ❤
शिंदे साहेब अतिशय उत्तम पद्धतीने मुद्दा मांडलेला आहे आपण, खूप शांत स्वभावाचा मुख्यमंत्री.
खरंच शांतपणे,रात्री गुपचूप गोहाटीला पळून गेलेला खरच शांत माणूस.जनतेच्या पैशावर मजा मांरतोय है कळू नये म्हणून लांब gohati निवडली,त्यामुळे राज्यात शांतता राहिली .
@@mathuradasmankarnik6450 😀
खुपच छान प्रतिक्रिया मांडली व एक चांगले विचारमय भाषण शिंदे साहेब🙏
फारच छान उत्तर दिल आहे
आपल्यावरील ईडी चौकशीच काय झालं हेही जाहीर करा
वा रे मुख्यमंत्री साहेब सलाम असा मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्राला खरोखरच साहेब खर बोललात
ज्यांनी जरांगेंच्या एस आय टी चौकशी केली त्या सर्व पुढा-यांच्या संपत्ती ची एह आय टी चौकशी लावा त्वरित म्हणजे यांची ईमानदारी कळू द्या लोकांना.
We are with you sir 👍
मुख्यमंत्र्यांनी केलेले भाषण खूप छान आहे पण काही कर्मचाऱ्यांनी काही ठिकाणी व्यवस्थित सर्वे केलेले नाहीत
खरोखरच कोणत्याही समाजाला आरक्षण नको फक्त आर्थिक दुर्बलता आणि गुणवत्ता हे दोनच निकष लावले जावेत
दरेकर औकातीत रहा. गाठ मराठ्यांशी आहे. फडणवीस ची चाटून तू आमदार झालास.
अतिशय संयमी नेता,/मुख्यमंत्री. शांतपणे, अकारण विरोध करणाऱ्या राजकारण्यांना एकनाथजी सडेतोड उत्तर देताना दिसतात.
महाराष्ट्राच्या नेत्यांच्या लक्षात हे आले तरच आपले राज्य अव्वल दर्जाचे होईल, नाहीतर फाटा फुटीमुळे उपरे/ राष्ट्र घातकी शक्ती आपल्या समाजाची प्रगती रोखेल.
आय चाटू .शेण.
Dev pahato ahe he samajale ahe !
शब्दा प्रमाणे वागा
Excellent speech Shinde saheb❤
आदरणीय शरद पवार साहेबांची चौकशी झाली पाहिजे?????
खरे बोलतायेत
कसली चौकशी करता कडेलोट करा बिनकामाचा भुईभार आहे.
आदरणीय?😂
आदरणिय म्हणता आणि चौकशी करा पण म्हणता😊😊
All is reality and good dision shinde saheb speak
तुम्ही तर कुठे निट बोलतोय
दरेकर हेची ईडी मार्फत चौकशी करा
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
दरेकर, शेलार व महाजन ची SIT चौकशी करा, भुजबळ कसा जातीवाद करतो त्या ची SIT करा.
जरागे बेवडा चि sit.चवकसी झाली पाहिजे
शिंदे साहेब आज आपण अगदी मनापासून बोलता पण साहेब तुम्ही पुढाकार घेतला आनंद वाटला आता माघर नको मराठे दुवा देतील जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय
परंतु शिंदे साहेब ज्यांनी मनापासून मराठा आरक्षणाचा सर्वे केला त्या आपल्या माता-भगिनी नाशिक शहरातील आशा सेविका यांना अजून पर्यंत मराठा सर्वेक्षणाचा एक रुपयाही मिळाला नाही
Gadhsr
Ky hot nahi
दिल्लीला मुजरा महाराष्ट्राला गजरा काय राव
आणि शरद पवार हे मनोज जरागेला संपूर्णपणे रसद पुरवतात हे आता जग जाहीर झाले आहे
वायफळ बोलण्यापेक्षा मग तसं प्रुफ द्या ना.
मग प्रुफ द्या ना. जरांगे पाटलांची प्रॉपर्टी चेक करा. नार्को टेष्ट करा. आणि काहीच नाही सापडलं तर चाळणीत जिव द्या.
मेवणाची चौकशी करा मग कळेल किती प्रॉपर्टी आहे@@user-tx8oy3fi8h
पहिली बँक घोटाळ्यात दरेकर ची चौकशी करा
झाली होती .... सरकार U B T ने केली. काही झाले नाही..... नुसते सरकार असून चालत नाही.... अक्कळ असावी लागते. ......
Lavasa city
Very good 👍 Shinde Saheb!!
एकनाथ शिंदे साहेब खूप अभ्यासपूर्ण आणि अत्यंत व्यस्थित संयमी भाषण केली आहे तुम्ही शरद पवार साहेब 4 वेळा मुख्यमंत्री असताना धाडस दाखवले नाही तुम्ही छत्रपती न्ची शपथ घेऊन खोटं बोलणार नाहीत शिंदे साहेब तुमची कामाची पद्धतच खुप चांगली आहे 🙏🏻🙏🏻
@@nishantkhade9431 विमान हवेत थांबून का
to to
Ekacch saheb
अभिमान आहे,,असे मुख्यमंत्री मिळणे म्हणजे,,आपले नशीब❤🎉🎉🎉🎉🎉
@@LaxmanGhodke-k1h 🤣🤣🤣
गदर ना गडार बोला हे बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला संगतले आहे आता विधान निवडणुकीत गदरणा पडल्या शिवाय रहाणार नाही जय महाराष्ट्र ❤❤
Good explanation saheb...
बरोबर आहे साहेब
समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे जय शिवराय
समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे जय शिवराय 🚩
समान नागरिक कायदा झाला पाहिजे
समान नागरी कायदा म्हणजे काय
Abhyas kara re...
saman nagri kayda ani aarakshanacha kahi sambandh nahi...
मी प्रवीण दरेकर साहेब, श्री एकनाथ शिंदे साहेब, श्री देवेंद्र फडणवीस साहेब, यांना मी खुप मानतो 🚩🚩🚩
Great Eknath bhau
मुख्यमंत्री स्यायमी आहेत याचा गिरफयदा घेउनाका पुढे जौन पश्चतप होइल
जरांगे यांच्याकडे पैसे कुठून आले याची चौकशी झाली पाहिजे
साहेब विधानसभेला समजेल तुम्हाला पण 🚩
Right saheb
एक नंबर
संगे सोयरे चा अध्यादेशाच काय झालं
Tula sagda pahije ka re
जर दिला तर तो अध्यादेशाला कोर्टात पाचव्या सेकंदाला केराची टोपली दाखवली जाईल.. पुन्हा सरकारच्या नावानं शिमगा karaycha
Saha lakh harkati cha vichar kon karil saheb harkat khenare tumhi asta tar?
समान नागरी कायदा करा म्हणजे असले लोकाना प्रसिद्धी मिळणार नाही
🚩🚩 शिंदे बरोबर बोलत आहेत मराठा आरक्षणा साठी या सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले आहेत
हे जे शिंदे साहेबांचे speech ते लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे
सगे सोयरे अमल बजावणीच काय केले
Barobar
Saheb ekdam khr bolle❤
जय महाराष्ट्र सत्यम सिवम सुंदरम जय श्री.राम 30:06
Great Sir
विरोधक फक्त सत्तेचे भुकेले आहे
चुक
Satte madhi aahet khare corrupt politician...
@@MadukarDeshmukh-jx5sg मग सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्ष काय सत्तेची लेंडके खाण्यासाठी फोडला का???
भाजपने लायकी असेल तर आधी स्वबळावर निवडणूक लढवावी. हा दरेकर आणि राणे तर आयात केलेले आहेत. अंध भक्तांनी जरा झोपेतून उठून प्रतिक्रिया व्यक्त कराव्या. आणि हो, सिंचन घोटाळा चौकशी करण्याची मागणी हा दरेकर का करत नाही
एकनाथ शिंदे साहेब मनोज जरांगेचे लाड बंद करा नाही तर तुम्ही सामाजिक अस्थिरता निर्माण करत आहे असे समजले जाईल.
समजायच काय
लाड करण च चालु आहे
ते पण फाजील लाड पुरवत आहेत मुख्यमंत्री शिंदे
शिंदे साहेबाचा लाड आता. विधान सभेच्या निवडणुकीत होईल
एकदम बरोबर निर्णय घेटला sit नेमून चौकसी झाली च पाहिजे v दोषी चा माज उतरविलाच पहिजे बेवड़ा जारंगे चा फर्दाफाश व्याइल पाहिजे
एक मराठा लाख मराठा आरक्षण घेणार मराठ्यांच्या नोंदी निघाल्या मुळे देण भाग आहे . आपण पाहिल का पिताना बेवडा म्हणणं योग्य नाही .लोक बेवड्याच्या मागे राहिले नसते.
एकदम बरोबर आहे फडवणीस साहेबाची पण एसआयटी चौकशी करा
Jyani arakshanasathi prayatna kele tyanchi? Kara kara
Good job मुख्यमंत्री साहेब 👏👏👏🙏🙏👌👌👍👍
अतिशय सुंदर
Very nice c.m.sir❤
एकनाथ शिंदेसाहेब , खऱ्या अर्थानं तुम्ही महाराष्ट्राचे नेते झाले आहात....तुमच्या बोलण्यात कमालीची प्रगल्भता आली आहे....उद्धव ठाकरे यांचे बंध झुगारून तुम्ही खूप मोठे काम केले आहे...🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Àà❤😊q😊😊😊
Agdi barobar 🙏
Jiyo mere sher abhinandn
@@rk1oooswami893😊 22:36 😊😢 22:43
ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय
मुद्देसूद, शालीन, संयमी भाषण..
धन्यवाद साहेब
धन्यवाद सी एम साहेब.
जनता दणका दाखवणार
Mutari nivdun dya mag
Tu mhanje janta navhe😅
@@sagarshinde844कळेल तुला
केळ घे
@@sagarshinde844tula 2024 chya election la kalel
अंतरवाली सराटी गोळीबार लाठीचार्ज ची पण चौकशी झाली पाहिजे
अतिशय सुंदर बोललेले आणि काम पण करत आहेत..मा. मुख्यमंत्री साहेब तुम्ही प्रमाणिकच आहात..💐
मराठा युवकांनी फक्त आरक्षणा वर अवलंबून न राहता कष्ट करुण इतरांना रोजगार कसा देता येईल याचा विचार करावा
@@deshp6407 firangyachi chor avaidh ,jati gatatil pore,kshatriy maratha samajachya margat kate pasravit rahnar ! Tyatunach pragati karat raha mulnivasi kshatry maratha bandhavano !
एकनाथ शिंदे चांगला स्पष्टिकरण केलंत ❤ वाह खरंच मुख्यमंत्री आपण आता सक्षम झालात
अंतरवाली सराटि मध्ये आंदोलनावर गोळ्या घातल्या त्याची चौकशी करावी
दगडफेक आनि जालपोल दंगली घडवून आनने हि कामे जरागे पाटील ने केलि तेला सुद्धा आटक झाली पाहिजे.जय महाराष्ट्र
Total 100% barobar
Shinde saheb excellent and balanced speech 👌
ह्यांच सरकार जाऊद्या मग सद्याला लगेच पाठव कोर्टात
अरे दरेकर, शिंदे एवढे दिवस झाले का निर्णय घेतला नाही. तुम्ही पाटलांची एस आय टी चौकशी करायला निघाले. जरा लाजा वाटू द्या. आरे पाच वर्षांत तुमच्या संपत्ती मध्ये दुपटीने वाढ कशी होते. त्याची पण चौकशी झाली पाहिजे.
अतिशय संयमी आणि शांत शब्दात मांडणी केली खुप खुप धन्यवाद
This guy is brilliant orator and speaks with facts and with utmost care. Sad, that Shiv Sena couldn't utilize him more and side lined him for Congress-NCP group.
Really Cm Ekanath Shinde deserve big respect and best wishes for coming development of the State 🙏🏻❤
Good sir best Jai hind
मुख्यमंत्र्यांनी हे आंदोलन हाताळताना खूपच नमतं धोरण घेतलं त्यामुळेच आजची परिस्थिती उद्भवली आहे ..आंदोलन कर्ते किती गल्लीच्छ भाषा वापरतात त्याची लाज वाटायला पाहिजे.. त्याच्यावर कसला सरकारचा कंट्रोल नाहीये...याला मुख्यमंत्र्यांचे मिळमिळीत धोरण जबाबदार आहे
फक्त हे महानगरपालिकेत पुरते मर्यादित आहे ग्रामीण मध्ये नाही सरकारने ध्यान देवा
हे 10% चे आरक्षण सरकारने दिलेले आहे, असेच या आगोदर देखील दिलेले होतेच कि आणि ते टिकले नाही, म्हणून आत्ता देखील तुम्ही दिलेले हे आरक्षण टिकेलच याची काय गॅरंटी?? याला कोर्टात विरोध करायला काही जण तयारच आहेत. म्हणून आरक्षण हे OBC मधूनच दिले आणि सगे सोयरे.. असे दिले तरच सरकारने दिले असे म्हणावे लागेल.. 🙏🏻🙏🏻🚩
अंतरवाली सराटी मध्ये गोळीबार कुनी केला त्याची slt चोकशी लावा साहेब
पुलिस को Dagad मार्ले जीव वचवणसाथी गोलिबर केला असेल मी असतो तर पूरी सभा....,.
टि
आसामुखेहतिरीहोनारनाहि
❤thanks
जे बोलतो ते करणारे एकमेव मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत.
Right🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पण महाराष्ट्रातील आदिवासी क्षेत्राबाहेरील कोळी महादेव, टोकरे,मल्हार इत्यादी जमातीला न्याय कधी देणार की नाही?