ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
संबंधित कुटुंबाला मदत आणि संबंधितांवर कारवाई व्हावी. आणि अशा घटना तालुक्यात पुन्हा होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.धन्यवाद ताई
खरोखरच ताई जिथे जिथे अडचण आली तर ताई तिथे हजर असतातच
जुन्नरची आमदार ताईच पाहिजे डायरेक्ट ...action
एक लाईन दुसऱ्या लाईनवर आल्यावर मेन लाईन फॉल्ट होऊन डीपी आपोआप बंद व्हायला हवी होती तस का झाले नाही , सदर बाबींची विचारना महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारा , कारण मुलाला करंट लागुन मुलगा मयत झाला पण मुलाचे वडील तरी वाचले असते ना ! ?
निशब्द
पण आमदार होणार नाय हो ताई
ताई म्हणजे प्रचंड ताकद असा प्रतिनिधी पाहिजे पण हे इतर राजकारणी त्यांचा पराभव करतात
खरोखर मडम तुम्हाला सलाम माजुन गेले साले शेतकर्याच्या भरोस्यावर जगते साले आणि त्याच्यासोबत असे व्यहार करतात
Aasha tai na seluet👌🙏 mi marathi,
ताईला आमदार करा ताईच स्वाप्न साकार होईल जुन्नर ची बारामती
यांना पगार भेटतो सरकारी यांना काय गेन देणं लोकांचे मीटर कापायला लगेच आले आस्ते
B
Yanche hat pay todle pahijet vayrmrnche,,,,,mazakd pathva
Ho
ताई आमदार पाहिजे आम्ही मतदार नाहीतरी तेथील मतदारांनी ताईला आमदार केल पाहिजे
संबंधित कुटुंबाला मदत आणि संबंधितांवर कारवाई व्हावी. आणि अशा घटना तालुक्यात पुन्हा होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.
धन्यवाद ताई
खरोखरच ताई जिथे जिथे अडचण आली तर ताई तिथे हजर असतातच
जुन्नरची आमदार ताईच पाहिजे डायरेक्ट ...action
एक लाईन दुसऱ्या लाईनवर आल्यावर मेन लाईन फॉल्ट होऊन डीपी आपोआप बंद व्हायला हवी होती तस का झाले नाही , सदर बाबींची विचारना महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारा , कारण मुलाला करंट लागुन मुलगा मयत झाला पण मुलाचे वडील तरी वाचले असते ना ! ?
निशब्द
पण आमदार होणार नाय हो ताई
ताई म्हणजे प्रचंड ताकद असा प्रतिनिधी पाहिजे पण हे इतर राजकारणी त्यांचा पराभव करतात
खरोखर मडम तुम्हाला सलाम माजुन गेले साले शेतकर्याच्या भरोस्यावर जगते साले आणि त्याच्यासोबत असे व्यहार करतात
Aasha tai na seluet👌🙏 mi marathi,
ताईला आमदार करा ताईच स्वाप्न साकार होईल जुन्नर ची बारामती
यांना पगार भेटतो सरकारी यांना काय गेन देणं लोकांचे मीटर कापायला लगेच आले आस्ते
B
Yanche hat pay todle pahijet vayrmrnche,,,,,mazakd pathva
Ho
ताई आमदार पाहिजे आम्ही मतदार नाही
तरी तेथील मतदारांनी ताईला आमदार केल पाहिजे