ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Dr Amol kolhe
पाच वर्षात शिरूर लोकसभा मतदार संघ कोल्हे यांनी सुजलाम सुफलाम केला आहे शेतकरी लोकांना आत सुखी झाला आहे
Amol sir
बाबा शिरूर लोकसभा मतदार संघात रहाता सत्ता कोल्हे यांची म्हणजे खासदार कोल्हे आहे मग पाच वर्षात कोल्हेच काम काय आहे हे जनतेला कळुदया शिवाजी महाराज यांच्या नावाखाली जनतेची फसवणूक करणारा हा महाराष्ट्रातील पहिला खासदार आहे काम शुन्य खासदार
कोल्हेनी भरपूर वेळा शेतकऱ्यांसाठी संसदेत आवाज उठवला आहे भाजप सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आले
फक्त राष्ट्रवादी
स्वाभिमानी माणसाला मतदान कोल्हे स्वाभिमानी आहे
एकादा कांद्याची माळ घातली गळ्यात काय फायदा झाला शेतकऱ्याचा आमोल कोल्हेला मतदान करू नका फक्त शिवाजी दादा
हे सगळेच खरे बोलतत अरे तुम्ही दादाला मतदान केले दिसत
कोल्हे यांनी काय केलं मग पाच वर्षात
अरे भाजपने काय केले ते तरी सांगा
पाहिले khole ने काय केले ते पण सांगा
यांना धडा शिकवा
Kendrat narendr rajyat devendrDogh fekendr hyanna chaha vikayla lava ata
One Number!!!
Dada53 amol 47 fix
Dnyaneshwar Jagtap dada padla ahe
Ata cavkar nahi danda nignar gaylay tay divash rahilya tya atvni
Khar bolle baba karj mafi hi fakt bhool ahe amhala karj mafi ni malala bhav hava
बिकाऊ
हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे
Amit Pasalkar gapay
Hi
Paid news😂😂😂
Bikau news channel....
Kiti take matdan hoila vaki gavatun He konicha sagitale nahi Ani gavche sarpacha kute ahet
मग शेतीसाठी कोल्हेनी काय केले ?? पन्हाळगडावर अश्लील गाणे कोणी शूट केले ??
आढळराव पेशा अमोल कोल्हे नक्कीच काय तरी करून दाखवतील आढळराव नि केले असेल काम कुठे तरी पण ते काय त्यांच्या खिशातील पेशाने केले काय
होय आढळरावांनी खिशातल्या पैशातून काम केलीत.समाजसेवेची . खासदार होण्याअगोदर पासून आढळरावांनी समाजसेवेची कामे केलीत.. आपला अभ्यास फारच कच्चा दिसतोय..
@@sunilchaudhari5248 arey sunya tuzi ky upatli
Khsdhar zhalaywar fix Vikas honar.only Dr fix.
@@ganeshchoudhari5548 chaudhari 👍
Dr Amol kolhe
पाच वर्षात शिरूर लोकसभा मतदार संघ कोल्हे यांनी सुजलाम सुफलाम केला आहे शेतकरी लोकांना आत सुखी झाला आहे
Amol sir
बाबा शिरूर लोकसभा मतदार संघात रहाता सत्ता कोल्हे यांची म्हणजे खासदार कोल्हे आहे मग पाच वर्षात कोल्हेच काम काय आहे हे जनतेला कळुदया शिवाजी महाराज यांच्या नावाखाली जनतेची फसवणूक करणारा हा महाराष्ट्रातील पहिला खासदार आहे काम शुन्य खासदार
कोल्हेनी भरपूर वेळा शेतकऱ्यांसाठी संसदेत आवाज उठवला आहे भाजप सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आले
फक्त राष्ट्रवादी
स्वाभिमानी माणसाला मतदान कोल्हे स्वाभिमानी आहे
एकादा कांद्याची माळ घातली गळ्यात काय फायदा झाला शेतकऱ्याचा आमोल कोल्हेला मतदान करू नका फक्त शिवाजी दादा
हे सगळेच खरे बोलतत अरे तुम्ही दादाला मतदान केले दिसत
कोल्हे यांनी काय केलं मग पाच वर्षात
अरे भाजपने काय केले ते तरी सांगा
पाहिले khole ने काय केले ते पण सांगा
यांना धडा शिकवा
Kendrat narendr rajyat devendr
Dogh fekendr hyanna chaha vikayla lava ata
One Number!!!
Dada53 amol 47 fix
Dnyaneshwar Jagtap dada padla ahe
Ata cavkar nahi danda nignar gaylay tay divash rahilya tya atvni
Khar bolle baba karj mafi hi fakt bhool ahe amhala karj mafi ni malala bhav hava
बिकाऊ
हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे
Amit Pasalkar gapay
Hi
Paid news😂😂😂
Bikau news channel....
Kiti take matdan hoila vaki gavatun
He konicha sagitale nahi Ani gavche sarpacha kute ahet