भगवंताच्या इच्छेने मी ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली त्यात भावाने तुमची कीर्तने ऐकण्याचे सुचित केले व मी सुरवात केली आणि आयुष्या खरा आनंद मिळायला सुरवात झाली.
माऊली तुम्ही खरेचं पुण्यात्मा आहात ज्ञानेश्वरी प्रसार करता आहात युट्यूबवर तुमचे आनंदाचे सिद्धांत चायनल सुरू झाल्यापासून दुसर काहीच ऐकु वाटत नाही फक्त तुमचिच वाणी बंस
जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा
Exactly to give "Spiritual knowledge" to all , thanks. I am very glad grateful to you and your help "NAMDEV SHASTRI JI MAHARAJ JI'S Pravachan on Sakshi Chetan to the which is provided by Jio 4G 4G also thanks grateful uploaded TH-cam."
महाराज तुमचे किर्तन प्रवचन खुप छान अस वाटत शब्द न शब्द ऐकावं वेगळच समाधान मिळत माझ्या मुलाचं वर्ष श्राद्ध जवळ येतेय असं वाटतं होतं की तुमचा वेळ मिळेल असं आशा होती पण ती ही मावळली कारण मला असं सांगण्यात आलं की तुमचं मानधन खुप आहे आणि तुम्ही असे कुठे ही येत नाही माझा तरुण मुलगा वारल्यानंतर कमावत कुणी नाही
भगवान गड भगवान गड भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा
माऊली माझी योग्यता नसताना मला एवढे ज्ञान दिलेत मी आपली सेवा कशी करायची हे मला काही सुचतच नाही कारण मी आपल्या पासुन बरेच दुर खुप किलोमीटर अंतरावर आ हे, मंडपात लाखोसाधक, आर्तीला बसलेले आणि मनात खुप दुःख होते,, , की मी तिथं पर्यंत पोहचू शकत नाही
शास्ञीजी खरच तुमचा वाणीमधून ज्ञानेश्वर महाराज बोलतात अस वाटत आयकताना खुप खुप समाधान वाटते बोली भाषा पण शुद्ध असते 👌👌🙏🙏🌹🌹🌹
Very nice.Good advice for true and devotional life.Jay Bhagwan Baba
जय जय राम कृष्ण हरी महाराज
मी रोजच कीर्तन प्रवचन ऐकतो शास्त्रीजी तुमचे
खूपच छान आहे
@@mgcreation6301 it
Ik
आपल्या प्रवचनामुळे थोडेफार आध्यत्मिक तत्वे समजायला लागली आभार मानावे तेवढे कमीच आहे
आम्ही आपले खूप ऋणी आहोत
माऊली तुमच्या मुखातून देवच बोलतो असे वाटते
फार छान. अति संवेदनशील वाक्य प्रचार👌💐
तुमच्या सारखे महान अभ्यासू ज्ञानी महात्मे आहेत म्हणून आमच्या सारख्या अज्ञानी पामरांना सन्मार्गाला लावतो.
प्रत्येक शब्दाला माऊलींची ओवी सांगून अर्थ सांगता म्हणून माऊलीच बोलतात अस वाटत अस वाटत की ऐकतच राहावं
राम कृष्ण हरी
महाराज आपली मधुर वाणी, अमृतमय ज्ञान देहभान हरपून जाते.ऐकत रहाव,ऐकत रहावस वाटत
अहो भाग्य आमचे 🙏श्रवणे घडले प्रवेचन तुमचे 🙏
Very nice
❤सदगूरू नामदेव शात्रीजी आपणास नमन❤❤
भगवंताच्या इच्छेने मी ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली त्यात भावाने तुमची कीर्तने ऐकण्याचे सुचित केले व मी सुरवात केली आणि आयुष्या खरा आनंद मिळायला सुरवात झाली.
खुप छान मार्गदर्शन केले आहे महाराज
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे महाराज
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी
🙏🙏
||माऊली आज्ञा जाहली नामदेवा |चित्त झाले शुध्द देवा||दंडवत असो माझा त्रीवार तुम्हा||
शास्त्रींचे एकेक शब्द मौल्यवान आहेत.
उत्कृष्ट शब्दाची मांडणी आम्ही धन्यवाद आहोत की शास्त्रीचे शब्द आम्हाला ऐकायला मिळाले
किती वेळेवर मिळाले आहेत हे सिद्धांत
काय बोलावं......! 🌹🙏
तुमचे कीर्तन ऐकून खूप मोटिव्हेशन मिळते .खरे जीवन कसे जगायचे ते कळते . शत शत प्रणाम .🙏🙏
देव भक्तीला भुकेला याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नामदेव होय
ओम नमो ज्ञानेश्वरा जय हरी
खूपच छान , अभिनंदन माऊली .
जय हरि माऊली ,,,
शास्त्री महाराज खूप सखोल विचार, खूप सुंदर
मण
जिवनात जगण्याची प्रेरणा, उमेद देतात तुमचे शब्द,
खूप खूप छान प्रवचन माऊली, धन्यवाद! प्रवचन ऐकून समाधान होत, व आनंदही मिळतो,! 💐🌸🙏🌸🙏🌸
आत्मिक समाधान ऐकून (किर्तन) मिळाले! महाराजांना शतशः प्रणाम!
💐💐👌महाराज मी तुमचे प्रवचन दररोज ऐकतो मला खूप ज्ञान प्राप्त झाले आहे धनेवाद
🌹🙏🙏🙏जय श्री राम कृष्ण हरि 🌹🙏🙏🙏🌹प.पु. गुरूमाऊली सा. दं. 🌞🌜🌺🥣📿🚩🚩🚩🚩🚩
ज्ञानातं भर टाकणारा कीर्तन महाराज 🙏🙏
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी
|| कां चिंतामणी जालीया हाती | सदा विजयवृत्ती मनोरथी | तैसा मी पुर्णकाम श्री गुरुनिवृत्ती | श्री ज्ञानदेव म्हणे || 🌹🌹
गुरुदेव शतशः प्रणाम
महाराज नमस्कार आनंदाचे सिद्धान्त खुपच छान आहेत प्रत्येकाने ऐकले पाहिजे
Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna ❤❤❤❤❤
अतिशय मार्मिक चिंतन मनाला प्रसन्नता देणारे 🙏
Hui 6 ñ
O
I am agree to your "COMMENTS" thanks PANKAJ A. BUDHWANT JI SIR.
छान सर्व क्लेर आहे शिस्तबद्ध विषयाला धरुन
जय हरि
अतिशय सुंदर
Very very nice
राम कृष्ण हरी महाराज
माऊली तुम्ही खरेचं पुण्यात्मा आहात ज्ञानेश्वरी प्रसार करता आहात युट्यूबवर तुमचे आनंदाचे सिद्धांत चायनल सुरू झाल्यापासून दुसर काहीच ऐकु वाटत नाही फक्त तुमचिच वाणी बंस
छान कमेंट 🙏
जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा
शाश्रीजी अगदी अप्रतिम रित्या तुमचं ज्ञान देत आहात 👌👌👌
Exactly to give "Spiritual knowledge" to all , thanks.
I am very glad grateful to you and your help "NAMDEV SHASTRI JI MAHARAJ JI'S Pravachan on Sakshi Chetan to the which is provided by Jio 4G 4G also thanks grateful uploaded TH-cam."
निशब्द... माऊली
जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान
अप्रतिम माऊली
माझे माऊली🌹🙏
Mharaj ha bhaag lavkar taklyamule tumhala manapasun dhnyvaad.
राम कृष्ण हरी गुरुदेव
भगवान गड भगवान गड भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा
Ram Krishna Hari 🙏 Mauli
जय हारी महाराज खूप छान
महाराज तुमचे किर्तन प्रवचन खुप छान अस वाटत शब्द न शब्द ऐकावं वेगळच समाधान मिळत माझ्या मुलाचं वर्ष श्राद्ध जवळ येतेय असं वाटतं होतं की तुमचा वेळ मिळेल असं आशा होती पण ती ही मावळली कारण मला असं सांगण्यात आलं की तुमचं मानधन खुप आहे आणि तुम्ही असे कुठे ही येत नाही माझा तरुण मुलगा वारल्यानंतर कमावत कुणी नाही
छान,मन तृप्त झाले.
जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा
माऊली🌹🙏
Khoopch sundar chintan🙏🙏🙏🙏🙏
Shree satgurudev ke charano me sadar pranam
V
भगवान गड भगवान गड भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा
माऊली तुमच्या वाणीतून देवच बोलतायत असे वाटते
माऊली माझी योग्यता नसताना मला एवढे ज्ञान दिलेत मी आपली सेवा कशी करायची हे मला काही सुचतच नाही कारण मी आपल्या पासुन बरेच दुर खुप किलोमीटर अंतरावर आ हे, मंडपात लाखोसाधक, आर्तीला बसलेले आणि मनात खुप दुःख होते,, , की मी तिथं पर्यंत पोहचू शकत नाही
खुपचं आवडलेला सिध्दांत प्रयत्नच देव असतो
माऊली तुमच्या मी पायातली वाहन तिथेच माझे व्हावे समाधान लिखाणात काही चुक झाल्यास क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व
राम कृष्ण हरी🙏🙏
अप्रतिम व्यक्तिमत्व शास्त्रीजी
Khupach Sundar,Kirtanmalika.
जय हरी माऊली
Khoop sundar kritan very nice
जय सदगुरू समर्थ जय जय रघुवीर समर्थ
अप्रतिम प्रवचन.🙏🙏🙏
लय पटलं ।जय हरी
प्रेमा पोटी देव आतुरते
I Love Dyaneshvar mauli
मनाल दीशा देणारे प्रवचन
🌹🐚 चित्त शुद्ध झाले
खूप छान राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, महाराज 🙏🙏🙏
धन्यवाद महाराज अतिशय सूंदर pravchan
गुरुवर्य 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी ❤❤🎉🎉
Rimkon
Lir
❤🤔
राम कृष्ण हरी 🙏🙏👌👌
किर्तन सांगण्याची भाषा छान आहे . ज्ञानेश्वरीचे महत्व ऐकावेसे वाटते .
त्रिवेणी संगम
🙏🙏🌹🌹🙏🙏
🙏🙏🌹🌹🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी
खूप छान परचेन🙏🙏
Really.
माऊली नमस्कार
खुप सुंदर कोटि कोटि नमस्कार राम
Sundertam samjut!! Dr.ujjainkar
फक्त भगवान गड
महाराज खुपच छान विश्लेषण करतात...जय भगवान बाबा
Nice
जय हरी राम कृष्ण हरी
श्री गुरुदेव खूप छान तुमचे कीर्तन ऐकावसं वाटते
Man shant hote tumche Pravachan ani Kirtan aikun
Mazi aai Dyaneshvar mauli
Nice 👍
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
खरंच आपण ग्रेट आहात
🌹🙏जय श्रीरामकृष्णहरी🌹🙏
Khup chan
Hare Krishna Mauli
Kothi kothi 🙏🙏🙏🙏 jay sadaguru
जय हरी. महाराज.2
खुपच सुंदर विचार मिळाले.
खूप सुंदर प्रवचन, कान तृप्त झाले
Sundar🌹🌹👏👏
Ram Krishna hari
महाराज़ मन अगदी दुखानी मरून गेलं होतं पन तुम्हचे सपता ऐकल्या वर एकनीसषट कस रहायच ते समज़लयावर माझे व माझ्या घरातील दुःख कमई झाले. (🙏🙏राम कृष्ण हरी)
खूप छान प्रवचन 🙏🙏🙏
Il राम कृष्ण हरीll वास्तव दर्शन, हृदयस्पर्शी
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम
Mauli super
ज्ञानेश्वर, माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम
अतिशय मार्मिक चिंतन, मनाला आनंद मिळवून देणारे, जिल्हा रत्नागिरी