काळजाला भिडणारे किर्तन ! नामदेव महाराज शास्त्री यांचे भामचंद्र डोंगर येथील संपूर्ण किर्तन ! 2019

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 383

  • @MarathiTadkaOfficial
    @MarathiTadkaOfficial  5 ปีที่แล้ว +136

    ह.भ.प. नामदेव महाराज शास्त्री यांच्या या किर्तनाविषयी आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा

    • @pralhadwagh7901
      @pralhadwagh7901 5 ปีที่แล้ว +38

      मोठी मनसे मोठे आसतात

    • @babluthete2062
      @babluthete2062 4 ปีที่แล้ว +13

      महाराजांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का त्यांची तारीख घ्याची आहे

    • @kailasnarke2116
      @kailasnarke2116 4 ปีที่แล้ว +2

      Ram Krishna Hari 💐💐🌹🌹🙏🙏

    • @itsaditya8314
      @itsaditya8314 4 ปีที่แล้ว +2

      Khup sundar

    • @sanjivangaikwad661
      @sanjivangaikwad661 4 ปีที่แล้ว +1

      @@itsaditya8314 अति सुंदर ह भ प adv संजीवन महाराज गायकवाड़ कर्जत

  • @tukaramparlekar5728
    @tukaramparlekar5728 4 ปีที่แล้ว +37

    देवाचे मी आभार मानतो की संत नामदेव महाराज शास्त्री यांच्ये बहु अनमोल विचार ऐकायला मिळतात त्यांचा मुखातून साक्षात माऊली बोलतात किती हे ज्ञान बापरे कितीही ऐकल तरी परत परत ऐकाव वाटतय मन भरतच नाही त्यांचा चरणावर साष्टांग दंडवत

  • @mahadevkhedkar8794
    @mahadevkhedkar8794 4 ปีที่แล้ว +22

    भगवान गडाचे महंत श्री शास्त्री महाराज
    तुम्ही आणि तुमच्या विचारांना कोटी कोटी प्रणाम

  • @vaishalipatil2958
    @vaishalipatil2958 4 ปีที่แล้ว +15

    पांडुरंगाची कृपा झाल्याशिवाय अशी विचार शक्ती येणार नाही
    फार थोर आहात महाराज आपण
    अप्रतिम.

  • @anantsanap6516
    @anantsanap6516 3 ปีที่แล้ว +8

    शत शत प्रणाम ह. भ.प.शास्त्रीजी महाराज खूपच प्रसन्न वाटले

  • @jagumundhe9209
    @jagumundhe9209 3 ปีที่แล้ว +17

    अगदी वेद आणि ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथावर एवढ्या सोप्या आणि सरळ चिंतन करणारे एकमेव कीर्तनकार जरी म्हणलं तर पूजनीय शास्त्रीजी व्यतिरिक्त दुसरं कोण्हीच नाही खुप छान बाबा👌👌👌

  • @parmeshwarlatake6136
    @parmeshwarlatake6136 2 ปีที่แล้ว +6

    जडाला चेतना बनवणारे अ ज्ञानाला विचार श्रीमंत बनवणारे
    किर्तन
    धन्यवाद, महाराज🙏🙏🙏🙏

  • @animalplanat1629
    @animalplanat1629 4 ปีที่แล้ว +12

    महाराज तुह्मच्या चरणी माझ जिवन अर्पण.तुह्मचे उपदे एकुण माजा विचारत बदल झाला

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 4 ปีที่แล้ว +11

    फारच गोड किर्तन भाषा आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून नव्या पिढीला सांगणे गरजेचे आहे.
    ।।जय राम कृष्ण ।।

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +2

    भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंचे किर्तन मिळतो मनाला गारवा 🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉

  • @bhausahebjadhav9076
    @bhausahebjadhav9076 2 ปีที่แล้ว +3

    ॥ पांडूरंग ॥ आपले विचार वारकरी संप्रदायाच्या अनेक जणांना मार्गदर्शक ठरेल अशी अपेक्षा, जगदगूरू वैकुंठ वासी ,महान संत तुकाराम महाराजांच्या घालून दिलेल्या चौकटीतच किर्तने + प्रवचने होणे अत्यावश्यक झाले आहे, हभप शास्त्री महाराजांचे विचार प्रशंसनीय आणी कौतुकास्पद आहे ●

  • @vitthalnagepatil9060
    @vitthalnagepatil9060 4 ปีที่แล้ว +7

    खुप खुप धन्यवाद नामदेव महाराज शास्त्री यांच्या चरणी शत शत प्रणाम जय हरी 🌹🌺🌺🌺🌹🙏🙏

  • @shivpratapjadhwar5995
    @shivpratapjadhwar5995 4 ปีที่แล้ว +11

    महाराष्ट्रातील ऐक नंबर किर्तनकार शास्त्रीजी

  • @kiranbhavsar1476
    @kiranbhavsar1476 4 ปีที่แล้ว +11

    अतिशय स्पष्ट आणी मनाला पटतील असे
    विचार

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर 🎉🎉🎉🎉🎉

  • @Manikwaykar8043
    @Manikwaykar8043 ปีที่แล้ว +1

    Very nice maharaj Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna ❤❤❤

  • @rushikeshkavde6850
    @rushikeshkavde6850 5 หลายเดือนก่อน

    महाराजांचे आजचे कीर्तन म्हणजे माणसाच्या जीवनात आनंद फुलविणारे

  • @santoshkadam7452
    @santoshkadam7452 4 ปีที่แล้ว +5

    खूप छान किर्तन महाराज तुमचीं सुंदर वाणी आहे। बस अस वाटत ऐकतच राहव। 🙏🙏🙏🙏🙏🙏 अप्रतिम

  • @Kakasahebbabar
    @Kakasahebbabar ปีที่แล้ว +2

    महाराजमीएकादशीलाआपलाशिषयझालोआहे,दि26,9,2023ढोरजळगाव,शे,जयहरि

  • @surajmaharajshirsatofficial01
    @surajmaharajshirsatofficial01 5 ปีที่แล้ว +13

    🌺🌻🏵️जय भगवान.....!🏵️🌻🌺
    खुप सुंदर व मनमोहक आणि साक्षात तुकोबारायांचे प्रत्यक्ष जिवनाचा एक भागच श्रवणाच्या द्वारा अनुभवला....!
    🌺🌻 जय भगवान....‌!🌻🌺

  • @PrathamSalunke-dv7bd
    @PrathamSalunke-dv7bd 4 หลายเดือนก่อน +1

    रामकृष्ण हरि माऊली 🌷🌷💗🙏🚩

  • @Ashokkhedkar899
    @Ashokkhedkar899 4 ปีที่แล้ว +7

    असे कीर्तन ऐकायला भाग्य लागत

  • @shivshankarkadam2053
    @shivshankarkadam2053 4 ปีที่แล้ว +6

    आकल्प आयुष्य लाभो महाराज🙏

  • @dattatraypangarkar6598
    @dattatraypangarkar6598 ปีที่แล้ว

    खरोखरीच.. शास्त्री या पदवीचा महाराज तुम्ही मान वाढवीत आहात. तुम्ही लहान ज्ञानेश्वर आहात 🙏🙏🙏

  • @MyKpopQueens
    @MyKpopQueens 4 ปีที่แล้ว +8

    राम कृष्ण हरी महाराज खूप छान आहे कीर्तन वादन खूप छान गायन चिंतन 👌🙏👏

  • @माधवमहाराजवडगावकर

    अतिशय अभ्यासपूर्ण आणि वस्तुनिष्ठ वैचारिक चिंतन
    शास्त्री पदवी सार्थ ठरवणारे महंत
    राम कृष्ण हरी 🚩🙏🚩

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    ऐकून शास्ञीजीबाबांचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @RoyalArmy-w1i
    @RoyalArmy-w1i 4 ปีที่แล้ว +3

    महाराजांची वाणी रसाळ आहे, मला कीर्तनाची आवड महाराजांपासूनच लागली

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    गुरू शास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ता चे भगवानबाबा गादीचा बहुमान 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीविद्यापीठ गडावर सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉

  • @साधकसंजीवनीग्रुप
    @साधकसंजीवनीग्रुप 2 ปีที่แล้ว +2

    बेंबीच्या देठापासून कीर्तन करणारे कीर्तनकार नमन असो जय गुरुदेव

  • @pandurangmaral7090
    @pandurangmaral7090 4 ปีที่แล้ว +2

    विठ्ठल विठ्ठल बाळासाहेब मरळ आणि सहपरिवार पिंपरी चिंचवड
    खूप सुंदर वाणी, सांगण्याची हाथोटी

  • @dattaraodeshmukh8078
    @dattaraodeshmukh8078 5 หลายเดือนก่อน

    ह.भ. प.माउलीकोटीकोटी जयहरी .आपल ज्ञान कहन आहे आपले विचार ऐकतच राहवे वाटते.आपण भगवान गडाचे भुषण आहात.भ.बाबान बाबाचचेलाडके आहात.भ.गडाचेनांव अअमर कराल.😊

  • @amolmaharajsarkatefromarda9508
    @amolmaharajsarkatefromarda9508 4 ปีที่แล้ว +31

    माझं आवडत व्यक्ती मत्व पूजनीय शास्त्रीय जी

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य भगवानगडाला लाभले गुरूशास्ञीजीबाबा महंत गादीवर विराजमान झाले 🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉

  • @dinkaryashwant8668
    @dinkaryashwant8668 4 ปีที่แล้ว +2

    खूपच छान राम कृष्ण हरी महाराज ...

  • @rushikeshkavde6850
    @rushikeshkavde6850 5 หลายเดือนก่อน

    हभपनामदेवमहाराजशास्त्री यांचे झी टॉकीज वरील अध्यात्मिक शंका समाधानामुळे आमच्या मनातील चुकीच्या शंका दुर झाल्या

  • @Bhumiputra227
    @Bhumiputra227 หลายเดือนก่อน

    👏नतमस्तक!
    परखड,उच्चकोटी विचार आणि वाग्भुषण वाणी .पुनःश्च नतमस्तक 👏

  • @kulkarnir.h.7473
    @kulkarnir.h.7473 4 ปีที่แล้ว +6

    खूपच सुंदर किर्तन..... दैवी वाणी साक्षात ....

  • @pramodghodekar7836
    @pramodghodekar7836 ปีที่แล้ว

    फार सुंदर प्रबोधन केले,जय हरी महाराज.

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 11 หลายเดือนก่อน

    आपण खरोखरच नेहमी जे सत्य असते तेच समाजा पुढे ठेवत आहात.

  • @dnyaneshwarmaharajlokhande4666
    @dnyaneshwarmaharajlokhande4666 5 ปีที่แล้ว +8

    सांप्रदयात निर्भिड व्यक्तीम्हत्व फक्त राउत बाबा अाणि शास्ञी महाराज हे दोघच अाहे

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉🎉🎉🎉🎉

  • @VishnuKhedkar-wf6wb
    @VishnuKhedkar-wf6wb 7 วันที่ผ่านมา

    🌹🙏जय मच्छीद्रनाथ बडे बाबा कि जय🙏🌹

  • @KumudKavishwar
    @KumudKavishwar 5 หลายเดือนก่อน +1

    A agadi barobar aahe Mazy swamini tyncja antasmayala aaspachasadhkala Charan paddily mala milale nahi mhnunk 20:17 hinntamazyacheheryavrpa disale tehva te mhalale Tai metuzya rhudayat aahe te mhanat malamandir bandhaychenahi jehva sahk sanji vanche pustak chapun zallllyavar mala pustakmilalenahi mhanun naraj zale tevhabajuche sathak pahun hasulagale mag te mhalale aacharalane pahave te aikkun mazy swmiche sadharmya lakshat aale mhanun mala maze semi bhetaya sarkhe vatale mhannun atyanand zala shir sashtang dandavat

  • @dnyanobakhetmalis4664
    @dnyanobakhetmalis4664 4 ปีที่แล้ว +2

    Apratim ani sundar kirtan Maharaj. Khupach chan vichar sangitalya baddal dhanyawad. 👌💐🙏🙏🙏🤗 Jai Jai Ram Krishna Hari

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 11 หลายเดือนก่อน

    आपण खरोखरच महाराजांचे C.M.आहात.

  • @sukhdevohol6301
    @sukhdevohol6301 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी..खुपच छान कीर्तन आहै..

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @surekhaingale3482
    @surekhaingale3482 4 ปีที่แล้ว +3

    खुप छान तुमच्या वाणीतून माऊलीच बोलतात

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    गुरूभगवानबाबा संत होते महाथोर आळ येता देहावरी आंग कापीले सत्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजीबाबांच्या ध्यानी मनी 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    होउन गेले भगवानबाबा पुन्हा नाहीत होणार पाण्यावरी ज्ञानेश्वरी नाही वाचता येणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @vimalnichit3518
    @vimalnichit3518 10 หลายเดือนก่อน

    खूपच मार्मिक भाष्य आणि विचार महाराज ऐकतच राहावे असे वाटते

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 11 หลายเดือนก่อน

    नामदेव महाराज आपली विचारसरणी समाजाला नक्कीच उपयोग होईल.

  • @ganeshthorat2899
    @ganeshthorat2899 2 ปีที่แล้ว

    खूप छान सुंदर जिवनात खूप उपयोग होईल

  • @pradeeptathe2336
    @pradeeptathe2336 4 ปีที่แล้ว +2

    विचारांची खरी श्रीमंती अनुभवायला मिळाली.

  • @anantsanap6516
    @anantsanap6516 3 ปีที่แล้ว +2

    खुपचं सुंदर विचारांची उंची वाढवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे.परिवर्तन व्हायलाच पाहिजे .

  • @deshmukhrahul287
    @deshmukhrahul287 3 ปีที่แล้ว

    Ya kaliyugamade shastryjinsarky sudda sant lok ahet, koty kotypranam

  • @rashmisamant46
    @rashmisamant46 2 ปีที่แล้ว +1

    Namaskar maharaj

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    आसे संतविध्यापिठ नाही होणार जगात भगवानगडावर ज्ञानी संत घडतात 🎉🎉🎉🎉🎉

  • @ajinkyasatale8095
    @ajinkyasatale8095 4 ปีที่แล้ว +2

    याला म्हणतात नाद किर्तीन खुपचं छान

  • @suryakantdagade8850
    @suryakantdagade8850 4 ปีที่แล้ว +2

    फार श्रवणीय व बोधक. धन्यवा

  • @ashokhon449
    @ashokhon449 4 ปีที่แล้ว +2

    किती छान म्हणाव कमीच हे साष्ट़गं दडवंत शारत्री बाबा

  • @bhagwanrane841
    @bhagwanrane841 2 ปีที่แล้ว +1

    Sakhol vicharvant maharaj jay hari

  • @parbhakarpatil7316
    @parbhakarpatil7316 ปีที่แล้ว +1

    Sundr kirtn 👌👌🙏🙏🙏

  • @vishwanathsanap5987
    @vishwanathsanap5987 4 ปีที่แล้ว +3

    मावली चा आवतार नामदेव माहाराज

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले 🎉🎉🎉🎉🎉

  • @sumankharat8129
    @sumankharat8129 3 ปีที่แล้ว +4

    Every kitàn and v8char exlent

  • @archanagade4246
    @archanagade4246 4 ปีที่แล้ว +2

    Kiti rasal vani punha punha ekave watate Ramkrushanhari 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @RameshRao-di7el
    @RameshRao-di7el 5 หลายเดือนก่อน

    फारच
    सुंदर विचार ÐNA ❤

  • @proking007
    @proking007 5 ปีที่แล้ว +5

    संतांना जात नसते उदार व्यक्तिमत्त्व न्यायाचार्य शास्त्री महाराज

  • @Ashokkhedkar899
    @Ashokkhedkar899 4 ปีที่แล้ว +1

    कीर्तन अति सूंदर खुप छान आहे

  • @asmarkande2810
    @asmarkande2810 4 ปีที่แล้ว +4

    Prabhupada is exception.
    Start journey at age of 70 .
    Now Hare krishna movement is world wide

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    गुरूभगवानबाबांने आंग टाकले कापून भ्रष्ट झालेल्या जनतेला दिले दिव्यत्व दाखवून 🎉🎉🎉🎉🎉

  • @sachinchaudhari6625
    @sachinchaudhari6625 ปีที่แล้ว

    तुमचे कीर्तन कितीही पाहिले तरी मन भरत नाही

  • @babangosavi31
    @babangosavi31 10 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माऊली खुप खुप सुंदर

  • @ShubhamChavan-kb2gc
    @ShubhamChavan-kb2gc 4 ปีที่แล้ว +3

    पृथ्वीराज महाराज जाधव महाराज नंतर सर्वात जास्त कोणाची चिंतन आयकवा वाटत तर नामदेव महाराज शाश्री ची

  • @balasahebkhedkar1801
    @balasahebkhedkar1801 ปีที่แล้ว +1

    ज़यभगवान

  • @bharatkarkhele8235
    @bharatkarkhele8235 6 หลายเดือนก่อน

    जय भगवान बाबा
    राम कृष्ण हरी

  • @ushadhumal5158
    @ushadhumal5158 8 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी 🙏🙏खूप छान कीर्तन💐💐

  • @manojvaidya8834
    @manojvaidya8834 11 หลายเดือนก่อน

    खूप शास्त्रीय कीर्तन करतात बाबा आपण 👌👌

  • @digambarsuryawanshi4925
    @digambarsuryawanshi4925 4 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🕉️🌹🌹 Jay Shriram 🌹🌹🕉️🙏🙏shrigurudev Datta 🙏👍👍

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    गुरूभगवानबाबांने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजीबाबांने बहु केले ज्ञान दान 🎉🎉🎉🎉🎉

  • @bhagwanrane841
    @bhagwanrane841 4 ปีที่แล้ว +1

    Dr Shastri maharaj farch Shan kirtan Jay vitthal

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 3 ปีที่แล้ว +1

    Mharaj tumche prvchan ikuan manala khup aanad milto

  • @tejaskale1964
    @tejaskale1964 4 ปีที่แล้ว +1

    वावा छान काय बात् हे

  • @adityajadhav1416
    @adityajadhav1416 4 ปีที่แล้ว +1

    Ram Krishn Hari 🚩🌺🙏

  • @amitbalasahebsanap8093
    @amitbalasahebsanap8093 ปีที่แล้ว +1

    Jai Bhagwaan Baba Jai Vanjari This man Is PHD holder He has visited our Village Shivre Taluka Niphad District Nashik Best Person With Best Knowledge 👍👍

  • @मंगेशबडदाड
    @मंगेशबडदाड ปีที่แล้ว

    जय जय रामकृष्ण हरी...... माऊली.....

  • @vimalnichit3518
    @vimalnichit3518 10 หลายเดือนก่อน

    ❤ मनात बसणारे व्यक्तिमत्व

  • @gyaneshwarsagar5463
    @gyaneshwarsagar5463 5 ปีที่แล้ว +2

    छान. वीडियो.कीर्तन.महाराज. यांचा. 📽📽📹📹👍👍👏👏

  • @bharatkarkhele8235
    @bharatkarkhele8235 5 หลายเดือนก่อน

    SRI santh bhagwan baba ki Jay

  • @omkargawali7907
    @omkargawali7907 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम विचार

  • @ramharimunde5332
    @ramharimunde5332 5 ปีที่แล้ว +6

    जीवन छान बनवनारे विचार.💐💐💐💐💐🙏

  • @sakharamhud1498
    @sakharamhud1498 4 ปีที่แล้ว +3

    khup chan kirtan

  • @sanjaythokalpatil7934
    @sanjaythokalpatil7934 4 ปีที่แล้ว +2

    Ram Krishna Hari mauli so Sanjay
    Thokal patil.at pishore .tq.kannad. Dist.Aurangabad m.h.
    Super great.nice Maharaj.krt