Namdev Shastri | महत्त्वाचे भाग | ज्ञानाचे शत्रु कोण ? 2015
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- Please subscribe to watch more kirtan.
Follow Shastri Ji on all social media platforms.
NamdevShastriOfficial
namdevshastriofficial
www.bhagwangadofficial.com
#NamdevShastriOfficial
#ज्ञानाचे शत्रु कोण?
#SaintDnyaneshwar
ज्ञानेश्वरीचा इतकं मार्मिक वर्णन...अप्रतिम...अगदी खरखुर ज्ञानाचा झरा... म्हणजे नामदेव शास्त्री.महाराज... तुमच्या सारख्या ज्ञानी व्यक्तीचे आमच्या पिढीला मार्गदर्शन लाभले आहे हे आमचं खूप मोठं भाग्य आहे...700 वर्षाचा इतिहास जिवंत केलाय आपण...🙏🙏🙏😊😊 शतशः प्रणाम महाराज🙏🙏🙏
Szšewa😊
साक्षात ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी कथन करतात असा भास होतो शास्त्री महाराजांचे खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वरीची आवड निर्माण झाली शास्त्री महाराजांचे कीर्तन पुन्हा पुन्हा ऐकतच राहावं असे वाटते जय जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩👏👏👏
Danywadramkrisnaharimaule
राम कृष्ण हरी 🙏 ... महाराज तुम्ही ऐकटेच असे आहात की ज्ञानेश्वरीचा अर्थ , भावार्थ एवढ्या सोप्या भाषेत सांगता ... .. . आज तुमच्यामुळे तरूण मुलंमुली ज्ञानेश्वरी सिद्धांत ऐकताना दिसतात .. . ... . मी तर रोजच तुमचे सिद्धांत ऐकते .... ram krishnna hari 🙏
1111
जय भगवान ... शास्त्रीजी तुम्ही एकटेच असे आहेत की ज्ञानेश्वरी चा सोप्या भाषत सांगता .......आज तुमच्या मूळे आम्ही तरुण मुलमुली ज्ञानेश्वरी शिंदन्त ऐकताना दिसतात ....मी तर तुमचे रोज शिंदन्त ऐकतोय
@@amolgarkal5893 WÀA,2Aqa
ITunes and you can do to
ज्ञान हा विषय खूप गहन आहे कठिण आहे पण गुरुमाऊली तो सहज सोप्या भाषेत आपल्या सर्वाना समजेल असे सांगतात . माझी माऊली माझा ज्ञानोबा माझी गुरुमाऊली🙏🙏💐💐
हुबे हुब माऊली च शब्द बोलताआहेत वाटत महाराज कोटी कोटी नमन
नामदेव महाराज आपले प्रवचन किर्तन नेहमी ऐकतो . मला फारच चांगले वाटते.
Jay gurudev pranam pune61 Happy'happy ji
शास्त्री बाबा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
माझ आयुष्य तुम्हला लागो नामदेव शास्त्री जी 🙏कारण तुमचा मुळ आमचा भक्ती मदे उद्धार होतेय रोज रोज 🙏जय हरी माऊली🙏
.नमस्कार
रामकृष्ण हरी🌹🙏बाबा
फोटो स्वर्गीय वडींचे लावल्यावर ते जागरूक होतो का हे किती सत्य
श्रीगुरूदेव श्री राधे राधे राम कृष्ण हरी
जय हरी माऊली
आपले कीर्तन ऐकून वैराग्य येते महाराज,परंतु रोजचे कर्म करतांना नियम पाळता येत नाही महाराज.... कारण ज्यास्त च मवाळ धोरण ठेवलं तर लोक फायदा घेतात...काय करावं
जय गुरुदेव 🌹👏
🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
🌺🌺🌺
राम कृष्ण हरी बाबा मी रोज अयकत. आहे प्रवचन
RAM krishn Hari 🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
Ram veattal madava keshva govendda govendda govendda madava keshva govendda govendda madava keshva govendda Ram vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal vettal
Ram Krishna Hari 🙏 to the point ....🙏
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
🙏
खुप गोड ज्ञान इतका मिळत
गुरुर, ब्रम्ह गूरुर विष्णू गूरुर, देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे, नमः
Mala aple video khup avdtat maharaj...to be very honest majya gharachyana avdt nahi ki mi adhyatmik aiklel...pn mi nehmi instict follow krte ....ani tyasati mala aplyakdun milnar dnyan khup madat krt....
hook plupipui loop. lj
i
l
luyjkl...l..lll
lu
uplulolulukplu.lit
u
y.jll.uuuulp"il
kul
.
Aikat ja tai 😊👌🏻 मन खुष राहतं
वाचावी ज्ञानेश्वरी....
Ram krishnna hari ... 🙏 माझे पण अगदी सेम असेच आहे .... म्हणुन मी कोणामध्ये जास्त जात नाही .. आता मला अलिप्तपणा आवडतो ... त्यामुळे आपण स्वतःच विचार जास्त करतो हे नक्कीच खरंच महाराज तुमच्यामुळे तरूणांना अध्यात्मात आवडत निर्माण झाली ..
मी सुद्धा रोज सिद्धांत ऐकते ..
जय हारी माऊली 🙏🙏खरच ऐकतच राहव आस वाटत किती गोड
Maharaj Tumcha Tondun Bagvantach bolto kai kivva Tummla Baghvantachi dengi ase mala khup day vatathe Apanala sastang Namaskar 🌹🙏🙏🙏🙏🙏
Thank you Sir 🌹🙏
राम कृष्ण हरी माऊली महाराज
🙏🙏🙏🙏
भगवत गीता सांगा महाराज
हिंदू धर्माच्या पत नाचे खरे कारण सांगितल.
🕉🙏विश्वगुरु,द्वारपाल, महाकाल,अद्भुत सेनानी,दिव्य महापुरुष,अवतारी,सायरन, World Leader,Great Heart,Supreme का नाम G से शुरू होता है,1st work is stop corona Vaccination.🐮गौसेवक🌎द्वारपाल🙏🕉
🕉Help me_ Stop korona Vaccinations🧘♂️अदभुत सेनानी 🐮🌎जय गौमाता🌎🐮
What is Fetal bovaine syram?😭🐮
🕉🌎अटल सत्य_ इस पृथ्वी माता पर क्रांती से पहेले शांती नही आयेगी l🌎🕉 अद्भुत सेनानी
🕉🕉🧘♂️🕉🕉
🙏🙏🐮🙏🙏
🌹🙏🏿ओम नमो नारायण🙏🌹
काय बोलता महाराज संत ईश्वर असुरी संपती आहे म्हणत आहात मग भगवान बाबा चा फोटो लावणे पूजा करणे म्हणजे भगवान बाबा असुरी संपती झाले का भगवान बाबा ना मानणारा एक संप्रदाय आहे
माझे गुरुवर्य 🙏🙏🙏🙏
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏
। अहा चंद्रकांतु द्रवता कीर होते ।
। परि ते हातवटी चंद्रु की आहे ।
। तैसा वक्ता तो वक्ता नोहे ।
। श्रोतेनीविण।
🙏 प.पू शास्त्री महाराजांनी निरूपण
वक्तव्य करावं आणि आम्ही श्रोत्यांनी
मंत्रमुग्ध श्रवण करून पाझरून जावं
विचारांची अशी सुसंगती होते. जणु
महाराज अगदी मनातलंच बोलतात
मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह मंडळ
वर्ष २६ वे. मु- वाशी, ता- पेण.
जि- रायगड.
प. पू .ह.भ.प.गुरूवर्य वै.देवळे गुरूजी
स्मृती अभिवादन 🙏🙏🙏
सुनिल पाटील 🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
राम कृष्ण हरी🚩🙏
राम कृष्ण हरी खूपछान शास्त्रीजी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
एकदम सत्य,निर्भेळ..महाराज रामकृष्ण हरी!!🙏
स्तुति करायला शब्द कमी पडतील माऊली
🙏🕉🚩💐
सद्गुरु कृपा
*ज्ञानेश्वरीचा यथोचित अर्थ जगाला येवढ्या सोप्या भाषेत सांगणे हे खुप मोठं भाग्य आहे
राम कृष्ण हरी ! जय भगवान बाबा!
माझ्याकडे आपल्या मार्मिक अध्यात्माला व अलंकारिक प्रवचनाला कुठले शब्द वापरून धन्यवाद द्यावा हे कळत नाही जय हरी माऊली
Mharaj mala tumche prvchan iekatch rahve ase vate
राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
Very nice nirupan
जय भगवान
वेब ऐ
महाराज 🙏 काम क्रोध आणि लोभ हे माणसाच्या मनात कोठून येतात आणि त्यांचं कोठे वास्तव्य असत कृपया मला सांगा🙏🙏
Very important information 🌾🌴🎄🌺🌠🌻🙏🌾🌺
जय हरी माऊली 💐💐🙏
Jay hari.🙏
राम कृष्ण हरी बाबा मी रोज ऐकत असते प्रवचन जय हरी माऊली महाराज
शास्त्री जी... आपला एक एक शब्द.. स्पष्ट.. असून तो कायम लक्षात राहतो.. जणू कोणी भगवंत च सांगत आहे.....
खुपच छान
सुंदर
अप्रतिम
ThinkyousarandverygoodandverygreatJayJayramKrishna
माऊली🙏
संपर्क क्रमांक पाठवावा शास्त्री महाराजांचा
It is very important in my life.
खूपच सुंदर अप्रतिम 🙏🙏🙏
छान आहे धन्यवाद 🙏🙏🙏👌👌
fr
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai babaji
राम कृष्ण हरी 🙏🙏
जय जय रामकृष्ण हरी
Jayramkrashnahari
Mazi gurunat mauli namadev Maharaj shatri god rasal vani premachi sauli.
Jay Jay Ram krishana hari om
जय जय पांडुरंग हरी वीठठल जय जय
राम कृष्ण हरी
Omnmobhagwateeasudeway
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
Jaishrihari
🙏
Jai jai ram krishna hari
मममम
अतिशय सुंदर निरूपण शास्त्रीजी, राम कृष्ण हरि.
Jayshnidev
जयजय राम कृष हारी
💐💐💐💐💐💐
,,,,😂🎉🎉. Cc😊han
गुरूवर्य नमस्कार नमस्कार नमस्कार
अस वाटत की ज्ञानेश्वर माऊलीच चिंतन करतायत शब्दच नाहीत तुमच्यासाठी
रामकृष्णहरि माऊली..🌷🌷🙏🏻🙏🏻🚩🚩
मस्त👍
खुप छान माऊली
Ram Kursn Hari mauli 🙏🙏
जय हरी
💐🙏💐 अत्यंत खरं आहे
खूप सुंदर नीरूपण
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल महाराजांच्या कृपेने चांगले ऐकायला मिळते खूप खूप धन्यवाद
Kalp mhanje Kay?
जयहरी माऊली 💐🚩
ज्ञानेश्वर रचीला पाया तुका झालेसे गाभारा व नामदेव झाले कलस अशी ही परिस्थिती आहे !!!!
फोन नंबर पाठवा
Hari om
Maharaj kirtankhoop chaan kartat
जय. जय. रामकृष्ण हरी
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
श्री विठठ्ल
एस
❤️❤️🙏🙏❤️❤️
Ram gopal 🙏 hariom 🙏🙏 hariom 🙏🙏 hariom 🙏🙏 hariom 🙏 hariom 🙏🙏 hariom 🙏🙏 hariom 🙏 hariom 🙏 hariom 🙏 hariom 🙏 hariom 🙏 🌹 Ram 🌹 Ram 🌹 Ram 🌹 Ram 🌹 Ram 🌹 Ram 🌹 Ram 🌹 a all of the